#मक्तेदारी
Explore tagged Tumblr posts
Text
संपर्क केंद्रांची मक्तेदारी संपुष्टात
https://bharatlive.news/?p=174539 संपर्क केंद्रांची मक्तेदारी संपुष्टात
पुणे : सतरा नंबरचा अर्ज भरायचा ...
0 notes
Text
बाया काळीज काढून फेकतात तेव्हा......
अलंकार नाकारून बाया अलंकार होतात तेव्हा...बाया बाया रहात नाहीत त्या फुत्कार होतात...बाया बहिर्या काळाचा चित्कार होतात...
काळजात काळजी वाहणार्या बाया..
काळीज काढून फेकलेल्या बाया,... ह्या बाया फार मोठी क्रांतीची व्याख्या असतात.. ह्याच बाया संघर्ष जगतात... त्याच बाया चमकतात... त्या ज्यालाज्याला स्पर्शून जातात ते चकाकतात....बायाच एकमेव सूर्यावर संस्कृतीची बिजलेणी कोरणार्या..उजेडाचं पिक घेणार्या महाधाडसी निवृत्त्या होतात...बाया लढाऊ वृत्त्या होतात..
बाया वरच्या आवाजात बोलतात, तेव्हा पुरूषाची पुरूष पेशी हादरते,बाया हस्तक्षेप करतात तेव्हा, मनूव्यवस्थेने त्यांची निश्चित केलेली वचकाची जागा खिळखिळी होते..बाया सदेह लढतात तेव्हा दास्यत्व गुंफण्यात मश्गूल झालेले हे मनूचे हमाल ठेचण्यासाठी पुढे सरसावतात...ते नको तिथे चावततात...तरी
बाया प्रत्येक गोष्टीचा बिमोड करून तडजोडीला जेव्हा थारा देत नाहीत तेव्हा हे जनावर बळजबरीने हल्ला करते...
बाया गुलामी तोडत चाकोरी मोडून चालतात, म्हणजे पाय वाकडा टाकताच.. यांच्या व्यवस्थेचा डोलारा वाकतो, झुकतो तुटतो कोलमडतो...
बाया बिनतोड पुढे पुढे न विचारता विचार करुन जातात तेव्हा यांची स्पर्धा मरणखाईला लागते...शह मागते..
बाया चुल्ह मुल संभोग बिगूल नाकारतात धिक्कारतात.. जेव्हा रात्री नाकारून बाया दिवसाला कुरवाळतात, तेव्हा परंपरागत पात्र शेवाळतात... त्या तरीही कोसळत नाहीत..
तेव्हा त्या विद्रोही होतात..त्या समाजदोषी होतात?
बाया पती परमेश्र्वराची खरडपट्टी काढतात तेव्हा, देव देव्हारा आणि सात जन्माचा तोच नवरा पतिव्रतेचा पुण्य फेरा बंद पाडतात... तेव्हा पुरुष मक्तेदारी शिरजोरी, दिवाळखोरी प्रथा अघोरी पंरंपररेची पिढीजात ��्रृंखला कायमची उद्ध्वस्त होते... म्हणून बाया जाळल्या जातात,बुडवल्या जातात,तुडवल्या जातात.भोगल्या जातात, विटंबवल्या जातात.. त्या देवदासी होतात, त्या सती जातात, त्या वेश्या होतात... त्या दास होतात..तरीही बाया जेव्हा जेव्हा काळीजातली काळजी अन् काजळी फेकून संघर्ष करतात तेव्हा त्या विजा होतात त्या चकाकतात... त्या लखाकतात...
बाया जेव्हा गर्भ टाळतात तेव्हा त्या फार भयंकर स्त्रीवादी वाटतात,कारण त्या संग संभोग टाळतात, त्या व्यंग टाळतात, त्या निर्भय होतात... आणि या व्यवस्थेला निर्भय बायांच्या संखेची भयंकर भिती वाटते...या व्यवस्थेची गांड फाटते....
म्हणून बाया योनीसुचीतेत कोंडलेल्या असतात... त्यांचे अगं प्रत्यांगावर ताबा मिळवणे, त्यावर अत्याचार करणे, त्याचीच विटंबना करणे.. त्यांतूनच आनंदाचे घृणास्पद फवारे काढणे.. त्याला कुरतडणे, त्याला ओरबाडून काढणे,बाया दबत नसतील,ऐकत नसतील जुमानत नसतील..तर बलात्कार करणे, मारुन टाकणे, पुरुन टाकणे..फासावर लटकवणे,अविरत भटकवणे हा पुरुषार्थ आहे...हाच प्रेमाचा आडून केला जाणारा सर्वार्थ स्वार्थ आहे..... बायांच्या उंबरा ओलांडण्याच्या पाऊलखुणात वेदनेचा भावार्थ आहे...बाया जात्याभोवती भणभणत राहतात...बाया आतल्या आत किणकिणत राहतात... मिणमिणत राहतात... उरात निखारा घेऊन फणफणत राहतात...बाया बोलताच आग निघते..बाया चालताच आग लागते...
कारण बाया,एकदा का चारित्र्याचे निकष मोडून पुढे सरसावल्या तर कसोशीने तुटून पडतात.. त्या विकृतीचे लचके तोडतात...
त्या व्यवस्था पाडतात,रूढी गाडतात, त्या परंपरागत गुलामी जाळतात.. त्या स्वायत्त स्वतंत्र होऊन वेगळा पायंडा पाडतात..हे पुरुष आणि त्यांची व्यवस्था श्रेष्ठ कनिष्ठ निर्णय घेणारी देणारी अन्याय यंत्रणा जाणते....
म्हणून बाया दैवी देव्या, देवराया भोवती भक्तीनी जोग्तीनी म्हणून भक्त केल्या जातात.. त्या पाप पुण्य यांच्या मधे खोळंबतात... त्या परंपरागत पद्धतीने मानसिक गुलाम केल्या जातात.. बाया दैववादाची देवसाखळी तोडून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्या फार बंडखोर होतात... त्या सत्ता धर्म अर्थ हातात घेतात...हे ते जाणतात...बायांच्या काळजाचा व्यापार करून त्यात प्रेमाच्या ढोंगाने गुलामिची बिज पेरता येतात हे ते चांगले समजतात... म्हणून ते बायांना करूणेचा झरा भक्कम चिरा.. मुलाबाळांचा पाझर,कमरेवर घागर पावित्र्याची झालर, समर्पणाचा पदर... मातृत्वाचे शिखर, संस्कृतीचे मखर बाया...बाया असंख्य नात्याच्या जाळीने व्यापलेल्या असतात...फार थकलेल्या असतात बाया...बाया आई बहीण भावजया लेकीबाळी,माम्या सुना,आत्या मावश्या सासा, अक्का, अम्मी अम्मा,खाला, आजी अन् सुनवायर्या असतात बायका... आईची घडी उकलुन पाहीलु की नात्यांच्या गुंत्यात गुंफलेल्या असतात बायका...बायका सर्व व्यापी असतात...बायका कोणत्याही धर्मापेक्षा सुंदर असतात.. तरीही बायकांना अशा अनेक खोट्या प्रतिकरुपालंकारात गुंडाळून मऊ पण जखड प्रेतासारखं न लक्षात येऊ देताही नियंत्रणात ठेवलेल्या असू शकतात बायका.....बायांचा काळीज कब्जा हा गुलामी वाढवण्याचं गर्भाकार आहे हे ते फार चाणाक्षपणे वापरतात.. त्यावर प्रेमाची मखमली चादर ओढून सजवतात...ते बाया घरातल्या घरात कुजवतात.....पण बाया फार सुक्ष्म वेदणेच्या वाहक आहेत... त्या डोळ्यातून फूटून वाहतात, त्या नद्या होतात,
त्या लेखणीतून उतरतात त्या विश्वभर पसरतात... त्या कलेच्या आदीनिर्मात्या आहेत.. त्या अकलेच्या जन्मदात्या आहेत.. त्या ज्ञात्या आहेत.. त्याच बी शोधतात... त्याच पेरतात त्याच उगवतात, त्याच अंकुरतात.. त्याच गगणाला भिडतात... त्या आभाळाला डिवचतात, त्याच विजा होऊन कडकडतात.. त्या ढग होऊन गडगडतात..
त्याच पाउस होऊन पडतात....बाया जोवर काळजाच्या बाजूने आहेत तोवर
काळजी करतात ममतेचा विस्तार करतात.. निर्माण परिवार करतात.....पण बाया जेव्हा किळीज काढून फेकतात, तेव्हा त्या त्यांना परावलंबी करणार्या परंपरेच्या नरडीचा घोट घेतात...
बाया जातवर्णवर्ग स्र्तीदास्यत्वाच्या साखळीला नष्ट करतात...बाया स्वताच स्वताचे पंख होऊन भरार्या घेतात..बाया अटकेपार स्वतंत्र मुक्त अस्तित्वाचा हुंकार पेरतात...बाया प्रत्येक लढाई जिंकतात... म्हणून ते पुरूषप्रधानतेचा दगड कायम देहांवर ढकलून देतात.... हातात बांगड्या भरतात...ते हात मोकळे ठेवतात...बाया हे नक्कीच एक दिवस हेरतील... असत्याला बेजार करतील.....बाया निर्भय होतील.. तेव्हा भयाची झोप उडालेली असेल......
- वैभव वैद्य....
0 notes
Text
हळद लागवडीत मराठवाडय़ाने सांगली, साताऱ्याची मक्तेदारी मोडली
हळद लागवडीत मराठवाडय़ाने सांगली, साताऱ्याची मक्तेदारी मोडली
दत्ता जाधव, लोकसत्ता पुणे : राज्यातील एकूण हळद लागवडीखालील क्षेत्रापैकी निम्याहून अधिक क्षेत्र एकटय़ा हिंगोली जिल्ह्यात एकवटले आहे. यंदा राज्यातील हळद लागवडीखालील एकूण क्षेत्र ८४ हजार ६६ हेक्टर आहे, त्यापैकी एकटय़ा हिंगोली जिल्ह्यातील क्षेत्र ४९ हजार ७६४ हेक्टर इतके आहे. हिंगोलीसह नांदेड, वाशिम, यवतमाळ आणि परभणी या जिल्ह्यांनीही आघाडी घेतली असून, आता ��ांगली, साताऱ्याची मक्तेदारी मोडीत निघाली…
View On WordPress
0 notes
Text
--II ● विवेक विचार ● II--
–II ● विवेक विचार ● II–
आपल्या अत्यंत आदरणीय अशा प्राचीन भाष्यकारांमध्ये, विचारवंतांमध्ये, धर्मप्रसारकांमध्ये विविध बाबतीत तीव्र मतभेद असले तरी आपण वाद करीत बसण्याचे कोणतेही कारण नाही. कारण ज्ञान हे अमर्याद आहे आणि सर्वज्ञता ही काही आजच्या वा प्राचीन काळाच्या कोण्या एका विशिष्ट व्यक्तीची मक्तेदारी नाही. प्राचीन काळी थोर ऋषिमुनी होऊन गेले असतील तर आजच्या आधुनिक काळी देखील पुष्कळ ऋषि होऊ शकतील याविषयी खात्री बाळगा.…
View On WordPress
0 notes
Text
loksatta editorial on weather forecast of meteorological department skymet meteorology division zws 70 | अग्रलेख : सांग सांग भोलानाथ..
loksatta editorial on weather forecast of meteorological department skymet meteorology division zws 70 | अग्रलेख : सांग सांग भोलानाथ..
हवामान खात्याचा अंदाज चुकला इतकाच आक्षेप असता तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरले असते; पण ‘हा ठरवून केलेला प्रमाद’ हा आक्षेप गंभीर.. स्कायमेट या खासगी हवामान अभ्यासक आणि अंदाजक कंपनीने केंद्र सरकारच्या हवामान खात्यावर टीका केल्यामुळे एक नवेच वादळ भिरभिरू लागले आहे. एके काळी आकाशवाणी आणि दूरदर्शनप्रमाणे हवामान खात्याचीही मक्तेदारी होती. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात आकाशवाणी आणि दूरदर्शनची…
View On WordPress
0 notes
Text
सावधान ! वोटींग मशाीन मध्ये गडबड केल्यास अांतर्राष्ट्रीय कोर्टात खटला नोंदवणार.
अाम अादमी पार्टीचा ईशारा, वणीभुषण न्युजपेपर्स व वणी अाम अादमी पार्टी ने यापूर्वीसुद्धा मा.उच्च अाणी सर्वोच्च न्यायालयाच्या मॉनिटरींग मध्ये अनेक देशद्रोही व समाजविघटक माथेफिरूं ना कायदेशिर कठीन कारवाई करून सजायाफ्ता केले. मतदान हे निवडक सत्ताधारी व विद्रोही शंड नेत्यांची मक्तेदारी नाही, स्वत:च्याच बापाची जागिर समजून देशाच्या अख्ख्या सात पिढया बर्बाद करून देशाच्या ख-या मालकांनाच देशोधडीला लावले .मागिल दहा वर्षात तर देशवासीयांचे तर जगणेच दुभर केले.सत्तेसाठी गांवगुंडांची फळीच तयार केली, सत्ताधा-यांनी सत्तापिपासू भुताने झपाटल्यागत ईव्हीएम लाच सेटिंग करून ट्रंसपरंसी संविधानाचाच भंग केला.
परंतू अातामात्र अशा भ्रष्ट अधिकारी व सत्तापिपासू नेत्याना उच्त अाणी सर्वोच्च तर सोडाच, विश्व वोटर्स क्लबच्या माध्यमातून विश्वस्तराय न्यायालयातूनही संविधानीक हनन, विश्वसदस्य असलेल्या वोटर्स चेया अधिकारांचे हनन झाल्यास, किंवा सत्तधारी, सत्तापिपासू, धनदांडगे, क्रिमीनल देशद्रोही, विकृत सत्तालालसी, गैरकृत्ये करणारे प्रकार अाढळल्यास किंवा निदर्शनात अाल्यास सदर अधिकारी सजेस पात्र राहील.व विकृत सत्तापिपासू शंड नेते ही बळी ठरणार. जनतेचा रोश व लॉकडाऊनचा मह उद्रेक सत्ताधारी तर भोगतीलच. पण व्होटर्स क्लब ईंडिया सोडणार नाही. हे विशेष. पहील्यांदाच ट्रासपरंसी त ही निवडणूक निपटेल याची सुज्ञ जनतेला विश्वास अाहे.
0 notes
Text
Google security Tips : गुगल वापरताना विसरूनही या चुका करू नका, अन्यथा तुरुंगात जावे लागू शकते ?
Google security Tips : गुगल वापरताना विसरूनही या चुका करू नका, अन्यथा तुरुंगात जावे लागू शकते ?
नवी दिल्ली l जगभरातील लोक सर्च इंजिन म्हणून गुगलचा ( google ) वापर करतात. या सर्च इंजिनमुळे आमची अनेक कामे सुलभ झाली आहेत. त्याच्या उत्कृष्ट अल्गोरिदममुळे, ते आम्हाला सर्वात अचूक परिणाम आणते. आज गुगलने बराच पल्ला गाठला आहे किंवा इंटरनेट सर्फिंगच्या क्षेत्रात तिची मक्तेदारी प्रस्थापित झाली आहे. आज, Google वापरकर्त्यांच्या क्रियाकलापांचा ( Google search ) मागोवा घेत आहे आणि त्यांच्या गरजेनुसार…
View On WordPress
0 notes
Text
भारताने पटकावली दोन पदकं
भारताने पटकावली दोन पदकं
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आजचा म्हणजेच 5 ऑगस्ट रोजीचा दिवस भारतीय हॉकीच्या इतिहासांत सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. एकेकाळी एकहाती मक्तेदारी असणऱ्या हॉकी खेळात मागील तब्बल 41 वर्षे भारताला साधं उपांत्य फेरीतही पोहचता आलं नव्हतं. पण यंदा मात्र भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men’s Hockey Team) हा दुष्काळ संपवत कांस्य पदक देशाला मिळवून दिलं. 1980 मध्ये मॉस्को ओलिम्पिकनंतर यंदा भारतीय हॉकी संघाने पदक…
View On WordPress
0 notes
Text
Whats app ला टक्कर देणार आयटी क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी, ‘शेड्युल मेसेज’सह मिळणार हे युनिक फिचर्स
Whats app ला टक्कर देणार आयटी क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी, ‘शेड्युल मेसेज’सह मिळणार हे युनिक फिचर्स
Whats app ला टक्कर देणार आयटी क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी, ‘शेड्युल मेसेज’सह मिळणार हे युनिक फिचर्स मुंबई, प्रत्येकासाठीच Whats app हे संभाषणाचे प्रमुख माध्यम बनले आहे. ऑफिसचे काम असो किंवा मित्र-मैत्रीणींसोबतच्या गप्पा! प्रत्येकाचेच प्राध्यान्य हे व्हॉट्स ॲपलाच असते, मात्र व्हॉट्स ॲपची ही मक्तेदारी तोडण्यासाठी आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगल मैदानात उतरली आहे. गुगल मेसेजेसने व्हॉट्स ॲपला…
View On WordPress
#‘शेड्युल#“हे#app#whats#आयटी#कंपनी#क्षेत्रातील#टक्कर#टेक्नॉलॉजी#दिग्गज#देणार#फिचर्स#मिळणार#मेसेज’सह#युनिक#ला#ही
0 notes
Text
सातारा जिल्ह्यात खासगी कारखान्यांची ऊसगाळपात आघाडी
सातारा जिल्ह्यात खासगी कारखान्यांची ऊसगाळपात आघाडी
सातारा ः मागील ऊस गाळपात सहकारी कारखान्यांची आघाडीची मक्तेदारी खासगी कारखान्यांनी मोडून काढली आहे. या हंगामात ३१ डिसेंबरअखेर खासगी कारखान्यांनी २१ लाख २३ हजार २०८ टन उसाचे गाळप केले आहे. साखर उताऱ्यात सह्याद्री कारखान्यांची आघाडी कायम आहे. जिल्ह्यात १६ साखर कारखाने असून यापैकी १४ कारखान्यांचे ऊस गाळप सुरू आहे. या १४ साखर कारखान्यांकडून ३१ डिसेंबरअखेर ३७ लाख ६३ हजार २८७ टन उसाचे गाळप केले आहे.…
View On WordPress
0 notes
Text
"थोडेसे धोकादायक होणे": ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू अॅडम गिलख्रिस्टने आयपीएल फ्रँचायझींच्या वर्चस्वाबद्दल चेतावणी दिली. क्रिकेट बातम्या
“थोडेसे धोकादायक होणे”: ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू अॅडम गिलख्रिस्टने आयपीएल फ्रँचायझींच्या वर्चस्वाबद्दल चेतावणी दिली. क्रिकेट बातम्या
विकेटकीपिंग दिग्गज अॅडम गिलख्रिस्ट जागतिक क्रिकेटमधील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझींच्या वाढत्या वर्चस्वावर प्रश्नचिन्ह उपस्���ित केले आहे आणि म्हटले आहे की त्यांच्याद्वारे “मक्तेदारी” करण्याची सध्याची प्रवृत्ती धोकादायक आहे. गिलख्रिस्टची ही प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या पार्श्वभूमीवर आली आहे डेव्हिड वॉर्नर या हंगामात आगामी बिग बॅश लीग (BBL) मधून बाहेर पडू शकतो आणि अधिक किफायतशीर…
View On WordPress
0 notes
Text
--II ● विवेक विचार ● II--
–II ● विवेक विचार ● II–
आपल्या अत्यंत आदरणीय अशा प्राचीन भाष्यकारांमध्ये, विचारवंतांमध्ये, धर्मप्रसारकांमध्ये विविध बाबतीत तीव्र मतभेद असले तरी आपण वाद करीत बसण्याचे कोणतेही कारण नाही. कारण ज्ञान हे अमर्याद आहे आणि सर्वज्ञता ही काही आजच्या वा प्राचीन काळाच्या कोण्या एका विशिष्ट व्यक्तीची मक्तेदारी नाही. अनुभूतीच्या विविध पायऱ्या व अवस्था आहेत. प्राचीन काळी थोर ऋषिमुनी होऊन गेले असतील तर आजच्या आधुनिक काळी देखील पुष्कळ…
View On WordPress
0 notes
Text
special editorial on Srikant Moghe abn 97 | विशेष संपादकीय : सममित श्रीकांत!
special editorial on Srikant Moghe abn 97 | विशेष संपादकीय : सममित श्रीकांत!
आपल्यातील मर्यादां��ी जाणीव होऊ न देता आणि बलस्थानांची टिमकी न वाजवता कला सादर करण्यात कलाकाराचे मोठेपण दडलेले असते. श्रीकांत मोघे यांचे हे असे मोठेपण सतत दिसले.. अगदी अलीकडेपर्यंत मराठी पुरुषीपणाच्या (पुरुषत्वाच्या नव्हे) मानदंडाची काही दृश्य सांस्कृतिक प्रतीके होती. अनागर, रांगडे, पण सत्शील मराठी पुरुषीपण अभिनेते चंद्रकांत-सूर्यकांत यांच्यात पाहिले गेले. ती त्यांची मक्तेदारी. पण त्याच वेळी…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २५ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
· नव्या कृष�� कायद्यांसंदर्भात चर्चेसाठी केंद्र सरकारकडून शेतकरी नेत्यांना पुन्हा आमंत्रण.
· मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास राज्य सरकार जबाबदार - खासदार संभाजीराजे छत्रपती.
· आर्थिक दुर्बल गटाचा लाभ मराठा समाजाला देण्याच्या निर्णयावर राजकारण होत असल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप.
· औरंगाबादच्या साई केंद्रात क्रीडा साहित्य खरेदीसाठी पाच कोटी रूपये तसंच ३०० खाटांचं वसतिगृह सुरू करण्याची केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा.
· गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेडची २५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त.
· राज्यात तीन हजार ५८० नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यातनव्या २३७ रुग्णांची नोंद.
आणि
· माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतिनिमित्त आज भाजपचा ‘सुशासन दिवस’.
****
नव्या कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांना केंद्र सरकारनं पुन्हा एकदा चर्चेसाठी पत्र पाठवून आमंत्रित केलं असल्याची माहिती केंद्रीय कृषी विभागाचे सचिव विवेक अग्रवाल यांनी दिली आहे. शेतकरी संघटनेच्या नेत्यांना पत्र लिहून सरकार मोकळ्या मनानं शेतकऱ्यांसोबत चर्चेला आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवर समाधानकारक उत्तरं द्यायला तयार असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
आर्थिक मागास प्रवर्गाच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणाला धक्का लागला तर त्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल, अशी टीका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्यांना खुल्या प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी आर्थिक मागास वर्गाची सवलत देण्यात आली आहे. मराठा समाजाला केंद्रीय आरक्षणानुसार हे १० टक्के आरक्षण मिळत होतं, यामध्ये इतरही अनेक ��माजांचा समावेश असल्यामुळे फक्त मराठा समाजासाठीच हे आरक्षण दिलं, असं म्हणता येत नसल्याचं संभाजीराजे यांनी नमूद केलं.
****
मराठा समाजाला आर्थिक दुर्बल गटाचा लाभ देण्याबाबत राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयावर काही मंडळी राजकारण करत असल्याचा आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते काल मुंबईत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग - ईडब्ल्यूएसचे लाभ देण्यात यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजातल्या संबंधित विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याचे आदेश देवून राज्य सरकारनं यासंदर्भात भूमिका निश्चित करावी असं सांगितलं होतं, त्यानुसार संबंधित निर्णय घेतला असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
****
आज नाताळचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाताळानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी येशू ख्रिस्तांच्या प्रेम, करूणा आणि क्षमा या तत्वांचं आचरण करायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता साधेपणानं नाताळ साजरा करावा, असं आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही जनतेला नाताळानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांनी केलं आहे.
****
राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं यंदाच्या घोषित पुरस्कारांच्या मानकऱ्यांची पुरस्काराची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. कोविड-19 चा प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर, शासनाच्या नियमांचं पालन करून पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करुन मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ मानकऱ्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.
****
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या औरंगाबाद इथल्या केंद्रात विविध क्रीडा प्रकाराच्या साहित्यासाठी पाच कोटी रूपये तसंच ३०० खाटांचं वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे, काल औरंगाबाद इथं राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात जलतरण तलाव आणि सिंथेटिक हॉकी मैदानाचं उद्घाटन तसंच तलवारबाजी सभागृहाचं कोनशिला अनावरण रिजिजू यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातल्या खेळाडूंमध्ये असलेली क्षमता वृद्धींगत करण्यासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देईल, असं केंद्रीय क्रीडा मंत्री म्हणाले. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत प्राधिकरणातील जवळपास २० खेळाडू भारताचं प्रतिनिधीत्व करतील, असा विश्वासही रिजिजू यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं क्रीडा मंत्रालयाकडे केलेल्या मागण्यांबाब��ही आपण सकारात्मक असून विद्यापीठास ‘खेलो इंडिया’तून निधी देणार असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रामध्ये कबड्डी या खेळाचा समावेश करावा, अशी मागणी करणारं निवेदन जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना यावेळी सादर करण्यात आलं. बीड वळण रस्त्यावर वाल्मी नाका ते झाल्टा फाटा या अकरा किलोमीटर मार्गावर सायकल ट्रॅक तयार करण्यात यावा, अशी मागणी करणारं एक निवेदनही औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेतर्फे केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना यावेळी देण्यात आलं.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी काल राळेगणसिद्धी इथं अण्णांची भेट घेतली. हजारे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून उपोषणाचा इशारा दिला होता. यापूर्वीही पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन उपोषणाचा निर्णय मागं घेण्याची विनंती केली होती.
****
शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेऊन गैरव्यवहार केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याची परभणी, बीड आणि धुळे इथली २५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागानं काल या प्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २०१७ मध्ये गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्यानं २९ हजार शेतकऱ्यांच्या नावावर सहा बँकाकडून जवळपास ३२८ कोटी रुपयांचे कर्ज परस्पर घेतलं होतं. गुट्टे यांनी ही रक्कम योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेड आदी कंपन्यांमध्ये गुंतवली. याप्रकरणी आता सक्तवसुली संचालनालयानं गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडची २४७ कोटी रुपये किंमतीची यंत्रं, पाच कोटी रुपयांची जमीन, तसंच योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलर पॉवर ��िमिटेडच्या परभणी, बीड आणि धुळे इथल्या बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी रुपयांचे समभाग आदी संपत्ती जप्त केली आहे.
****
राज्यात काल तीन हजार ५८० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख नऊ हजार ९५१ झाली आहे. काल ८९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४९ हजार ५८ झाली असून, मृत्यू दर दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे. काल तीन हजार १७१ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख चार हजार ८७१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ५४ हजार ८९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २३७ रुग्णांची नोंद झाली.
नांदेड जिल्ह्यात दोन, तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ६६ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ३८, बीड ३५, नांदेड २९, जालना ३०, उस्मानाबाद १४, परभणी १३, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले १२ नवीन रुग्ण आढळले.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अद्याप संपला नसून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी तसंच धार्मिक स्थळावर गर्दी करु नये, असं आवाहन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना केलं आहे. कोरोना विषाणू संदर्भातल्या जिल्हा कृती दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात सध्या रुग्णांची संख्या घटली असली तरी या आजाराच्या साथीचा प्रादुर्भाव थांबला नसल्याचं सांगून नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष दक्षता घेण्याचं आवाहनही दिवेगावकर यांनी केलं आहे.
****
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतिनिमित्त आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ‘सुशासन दिवस’ पाळण्यात येणार आहे. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातल्या शेतकऱ्यांना दुपारी बारा वाजता संबोधित करणार आहेत. भाजपच्या सर्व जिल्हा शाखांमध्ये पंतप्रधानांचं भाषण दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचं, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सांगितलं. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत अठरा हजार कोटी रुपये निधी देशभरातल्या नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
****
उस्मानाबाद इथं लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार आहेत. औरंगाबाद इथं वृद्धाश्रम चालवणाऱ्या मालती करंदीकर, कोविडग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार करणारे उस्मानाबाद इथले विलास गोरे आणि लोहारा ग्रामीण रुग्णालयात कोविड काळात सर्वोत्कृष्ट कार्य करणारे सौदागर साठे यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केलं आहे.
****
कापूस पणन महासंघामार्फत परभणी जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या कापूस खरेदी केंद्रात नोंदणी करण्यासाठी उद्या २६ डिसें��रपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परभणी बाजार समिती अंतर्गत काही शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप झाली नसल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात येत्या २८ तारखेपासून तूर खरेदीसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, चालू वर्षाचा ऑनलाईन सातबारा उतारा, पिकपेरा, बँकेचे पासबुक ही कागदपत्रे स्कॅन करुन नोंदणी करता येणार आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या ११ केंद्रांवर ही नोंदणी करता येणार आहे.
****
नाताळचा सण तसंच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लातूर महापालिका हद्दीत फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रदुषण होऊ नये यासाठी फटाके वाजवण्यास घातलेली बंदी आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रात लागू असलेली रात्रीची संचारबंदी या दोन्ही बाबींचा विचार करुन लातूर महापालिकेने फटाकेबंदीचा निर्णय घेतला आहे. शहरातील नागरिकांनी फटाके न वाजवता सहकार्य करावे, असं आवाहन महापलिका आयुक्त देविदास टेकाळे यांनी केलं आहे.
****
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी काल परळी शहरातील मोंढा मार्केट भागात शेतकऱ्यांशी संवाद साधून नव्या कृषी कायद्याचं महत्त्व आणि त्याचा शेतकऱ्यांना होणारा लाभ याची माहिती दिली. हा कायदा शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचं स्वातंत्र्य प्रदान करणारा असून नव्या कायद्यामुळे कृषी क्षेत्रातील मध्यस्थांची मक्तेदारी संपुष्टात येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
लातूर महानगरपालिकेत रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ५१ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आलं आहे. या कर्मचाऱ्यांना पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्रं काल प्रदान करण्यात आले. महानगरपालिकेत रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ८३ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव होता, या पैकी ५१ कर्मचारी पात्र ठरल्यानं सेवेत सामावून घेण्यात आलं.
****
हिंगोली शहरात राबवल्या गेलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत १५ बालकामगांची सुटका करण्यात आली आहे. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षानं ही मोहीम राबवली गेली. या बाल कामगारांच्या पालकांचं समुपदेशन करण्यात येऊन बालकांना पालकांच्या ताब्यात देण्यात आलं.
****
दहाव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस यांची निवड झाली आहे. शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील यांनी ही माहिती दिली. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
****
परभणी पोलिसांच्या विशेष पथकानं काल बलसा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत तीन लाख नऊ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप��रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक करुन चोरलेली १५ लाख रुपये किंमतीची वाहनं जप्त केली आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथले तीन आणि आखाडा बाळापूर इथला एक अशा या चार चोरांनी २३ दुचाकी चोरल्या आहेत.
****
पालघर जिल्ह्यात घडलेल्या साधू तिहेरी हत्याकांड प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी २६ आरोपींना अटक केली आहे. यामुळं या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या ही जवळपास २५५ इतकी झाली आहे.
****
0 notes
Photo
कणकवलीत ही सुरु झाला पान बाजार कणकवली : फोंडाघाट व पान बाजार हे समीकरण वर्षानुवर्षे जुळले होते. मात्र आता कणकवली शहरातही पान बाजार सुरू झाल्याने पान व्यवसायातील फोंडाघाटची मक्तेदारी मोडीत निघाली आहे.कणकवली शहरातील डीपी रोड लगत पान बाजाराचा शुभारंभ करण्यात आला असून कणकवली शहराबरोबरच तालुक्यातील व्यापाऱ्यांची गैरसोय दूर करण्यात येणार आहे.
0 notes
Text
“शिवाजी महाराजांची मक्तेदारी फक्त तुमची आहे हे…”, संजय राऊतांच्या टीकेवर एमआयएमचा पलटवार!
“शिवाजी महाराजांची मक्तेदारी फक्त तुमची आहे हे…”, संजय राऊतांच्या टीकेवर एमआयएमचा पलटवार!
“शिवाजी महाराजांची मक्तेदारी फक्त तुमची आहे हे…”, संजय राऊतांच्या टीकेवर एमआयएमचा पलटवार! कालपर्यंत भाजपा आणि शिवसेना यांच्याभोवतीच आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण फिरत असताना आज अचानक या राजकीय वर्तुळात एमआयएमची एंट्री झाली आहे. एमआयएमकडून राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ‘ऑफर’ देण्यात आल्यानंतर त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे केले जात आहेत. एकीकडे भाजपानं यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे, तर दुसरीकडे…
View On WordPress
0 notes