#बेळगाव
Explore tagged Tumblr posts
Text
1960 साली ‘मुंबई’ महाराष्ट्रानं मिळवली, मग ‘बेळगाव’ का मिळालं नाही?
1960 साली ‘मुंबई’ महाराष्ट्रानं मिळवली, मग ‘बेळगाव’ का मिळालं नाही?
1960 साली ‘मुंबई’ महाराष्ट्रानं मिळवली, मग ‘बेळगाव’ का मिळालं नाही? बेळगावात कन्नड रक्षक वेदिका संघटनेनं केलेल्या हिंसक आंदोलनानं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला पुन्हा तोंड फोडलंय. परिणामी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. या निमित्तानं या वादाच्या ठिणगीचा इतिहास समजून घेऊ.ज्या बेळगावातून 1946 साली पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव मंजूर केला गेला आणि पुढे त्या…
View On WordPress
0 notes
Text
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची आत्महत्या
बेळगाव : येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.आनंद यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली आहे. आज (दि. २५) सकाळी ही घटना उघडकीस आले आहे. यामुळे कॅम्प परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंंदाज आहे. अधिक माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचारी भरतीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी बंगळूरू आणि दिल्ली येथून आलेले…
View On WordPress
0 notes
Text
अनैतिक संबंधातून महिलेने पतीला संपवलं , खून केल्यावर गेले गोव्यात
देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्र��रण कर्नाटकातील बेळगाव इथे समोर आलेले असून अनैतिक संबंधातून एका विवाहित महिलेने तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह गोव्यातील चोर्ला घाटात नेऊन फेकून दिला आणि स्वतः पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. सदर प्रकरणात पोलिसांनी विवाहित महिलेसह चार जणांना अटक…
View On WordPress
#अनैतिक संबंधातून महिलेने पतीला संपवलं#अहमदनगर बातम्या अपडेट#गुन्हेगारीच्या बातम्या#नगर बातमी#नगर बातमी अपडेट#व्हायरल बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १२२ जागा जिंकत काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत.
‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ३३ महाविद्यालयं येत्या शैक्षणिक वर्षासाठी अपात्र.
आणि
हिंगणगावचे सरपंच आबासाहेब पाटील सोनवणे यांची सरपंच परिषदेच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी निवड.
****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एकूण २२४ जागांपैकी काँग्रेसने आतापर्यंत १२२ जागांवर विजय मिळवला असून, १८ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. भारतीय जनता पक्षानं ५६ जागांवर विजय मिळवला असून, आठ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाला १९ जागांवर विजय मिळाला असून, एका जागेवर त्यांचा उमेदवार आघाडीवर आहे. अपक्ष उमेदवार चार जागांवर विजयी झाल्याचं, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नमूद आहे.
****
पंतप्रधान न��ेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल काँग्रेस पक्षाचं अभिनंदन केलं आहे. जनत���च्या अपेक्षांची पूर्तता करता यावी, यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपला मतदान करणाऱ्या जनतेचेही पंतप्रधानांनी आभार मानले आहेत. कर्नाटकाच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्यरत राहू, असंही मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत, कर्नाटकच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे. भांडवलशाही विरुद्ध गरीबी अशी ही लढाई होती, त्यात गरीबी जिंकली असं, गांधी म्हणाले. आम्ही द्वेषाने नाही, तर प्रेमाने ही निवडणूक जिंकली असून, आम्ही जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वसनांवर मंत्रिमंडळाच्या पहिल्याचं बैठकीत निर्णय घेऊ, असं गांधी यांनी स्पष्ट केलं.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कनार्टक निकालावर बोलताना, सत्ता आणि साधनांचा गैरवापर केल्याने कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचा सपशेल पराभव झाला, अशी प्रतिक्रिया दिली आहे. देशातल्या बहुतांश राज्यात भाजपा सत्तेतून गेली असून, आगामी २०२४ च्या निवडणूकीत वेगळच चित्र दिसेल असं, पवार म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकात बेळगाव, विजापूर, विजयनगर, कोप्पल, कोडोगो, मैसूर आदी ठिकाणी नऊ उमेदवार उभे केले होते. या सर्वांचा पराभव झाला आहे.
****
राहुल गांधी यांचं नेतृत्व स्वीकारायला देश तयार असल्याचं कर्नाटकच्या निकालावरून सिद्ध झाल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. जालनामार्गे विदर्भाकडे जात असताना पटोले यांनी जालना इथं वार्ताहरांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पटोले यांचं पुष्पहार घालून स्वागत करत, कर्नाटक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.
****
नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी 'शासन आपल्या दारी' हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातल्या दौलतनगर इथं मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा राज्यस्तरीय प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले असून, मंत्रिमंडळ बैठकीत ३०० पेक्षा अधिक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं शिंदे यांनी सांगितलं. अल्पावधीत २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून, शेतकऱ्यांना संकटकाळात दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला��्या निकषापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतल्याचं शिंदे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत, आदी मान्यवर उपस्थित होते.
****
बँकांनी सामाजिक सुरक्षेच्या योजना सकारात्मकता, जबाबदारी आणि सचोटीने राबवाव्यात, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूर इथं विदर्भ आर्थिक समावेशन आढावा बैठकीत ते आज बोलत होते. ग्रामीण क्षेत्राशी निगडित कृषी उत्पादक कंपन्या, विदर्भातील मासेमारी अशा घटकांसोबत समन्वय साधून त्यांना किसान क्रेडिट कार्ड, मुद्रा, स्टँड अप इंडिया यासारख्या योजनांचा लाभ मिळवून दिला पाहिजे, असं गडकरी यांनी सांगितलं. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक-नाबार्ड सारख्या संस्थांनी वित्तीय साक्षरता वाहनाद्वारे शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं, कराड यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या दोन लाख तरूणांना शासन रोजगार उपलब्ध करून देणार असून, नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन आता आपल्या दारी आलं असल्याचं, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी म्हटलं आहे. नंदुरबार इथं शासन आपल्या दारी या मोहिमेच्या रोजगार मेळाव्यात ते आज बोलत होते. ज्यांना नोकरीत संधी उपलब्ध होणार नाहीत त्यांनी नाराज न होता शासनाच्या अशा समुपदेशन मेळाव्यातून मार्गदर्शन घेत आपल्या जीवनाचा मार्ग प्रशस्त केला पाहिजे, असं गावित म्हणाले.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ३३ महाविद्यालयांना येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. पूर्णवेळ प्राचार्य नसणं, तसंच पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव असलेल्या अध्यापक महाविद्यालय, शारिरीक शिक्षण महाविद्यालय आणि विधी शाखेच्या महाविद्यालयाचा यामधे समावेश आहे. गेल्या तीन वर्षात वारंवार सूचना देऊनही या त्रुटींची पूर्तता करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईचा निर्णय कुलगुरुंनी घेतला. अपात्र करण्यात आलेल्या महाविद्यालयांमधे बीड जिल्ह्यातल्या सर्वाधिक ११ महाविद्यालयांचा समावेश आहे.
दरम्यान, पुढच्या टप्प्यात अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांची तपासणी करण्यात येणार असून, त्यावर देखील निर्णय घेण्यात येणार असल्याचं, विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने क��वलं आहे.
****
सरपंच परिषद राज्य सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी अहमदनगर जिल्ह्यातल्या हिंगणगावचे सरपंच आबासाहेब पाटील सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं आज झालेल्या राज्यस्तरीय सरपंच परिषदेच्या मेळाव्यात ही निवड करण्यात आली. राज्यातील सर्व सरपंचाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सरपंच परिषद कार्यरत ठेवण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
****
युवकांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण, प्रशिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन शिबीराचा लाभ घ्यावा, असं आवाहन सहकार आणि पणन, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर घेण्यात आलं. त्यावेळी सावे बोलत होते. युवकांना प्रशिक्षणातून सक्षम बनवण्यासाठी शासनाने विविध व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले असून, हे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती, वस्तीगृह सुविधा, शैक्षणीक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत, असं सावे यांनी सांगितलं.
****
विदर्भातील अकोला आणि वर्धा इथं उद्या उष्णतेची लाट येण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. आज अकोला इथं विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. ४४ पूर्णांक ५ दशांश सेल्सिअस इतकं तापमाण नोंदवलं गेलं. तर वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती वर्धा, नागपूर या जिल्ह्यात ४० पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलं आहे. अमळनेर इथल्या एका महिलेचा उष्माघातानं मृत्यू झाला.
****
राज्यात कोविड-19 च्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. काल १२१ नव्या रुग्णांची नोंद झाली, २९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या राज्यात १ हजार ३२ रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १७ शतांश टक्के, इतका आहे.
****
शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज वैजापूर नगर पालिका आणि शिवराई ग्रामपंचायतीच्या वतीनं आयुष्यमान आरोग्य योजनेचे कार्ड वितरीत करण्यात आले. लासुरगाव इथंही आयुष्यमान कार्ड वितरण शिबीराच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कार्डचं वितरण करण्यात आलं.
दरम्यान, वैजापूर इथं आज ‘हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’चं लोकार्पण आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरु ��हे. सनरायजर्स हैदराबाद संघाने निर्धारीत २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावांचं लक्ष दिलं आहे.
****
0 notes
Text
बेळगावात सापडले कोरोनाचे नवीन १७ रुग्ण
बेळगावात सापडले कोरोनाचे नवीन १७ रुग्ण #HelloMaharashtra
बेळगाव | देशातील कोरोनारुग्णांच्या संख्यात आता झपाट्याव वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. आज सकाळी बेळगावात कोरोनाचे नवे १७ रुग्ण साोडल���याने एकच खळबळ उडाली आहे. जिक्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या आता ३६ बर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यात याआधी १९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. या १९ जणांच्या संपर्कात आलेल्या १०० हून अधिक जणांची कोरोना चाचणी…
View On WordPress
0 notes
Text
या नेत्याची बेळगाव प्रश्न निकाली काढण्याची मागणी
या नेत्याची बेळगाव प्रश्न निकाली काढण्याची मागणी
जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवलया न���तर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी काश्मीरनंतर आता बेळगाव चा प्रश्नही निकाली काढण्याची मागणी केली आहे.‘काश्मीरबाबतच्या ऐतिहासिक निर्णयानंतर बेळगाव महाराष्ट्राला देण्याची दीर्घकालीन प्रलंबित मागणी का पूर्ण करु नये. बेळगाव हा महाराष्ट्राचाच भाग आहे!
अखंड महाराष्ट्र!’ अशा आशयाचं इंग्रजी ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेलगत…
View On WordPress
0 notes
Text
Maharashtra Karnataka Border Dispute : सीमावादामुळे बंद पडलेली बस सेवा पुन्हा सुरू; बेळगाव येथून पुण्याला बस रवाना
Maharashtra Karnataka Border Dispute : सीमावादामुळे बंद पडलेली बस सेवा पुन्हा सुरू; बेळगाव येथून पुण्याला बस रवाना
Maharashtra Karnataka Border Dispute : सीमावादामुळे बंद पडलेली बस सेवा पुन्हा सुरू; बेळगाव येथून पुण्याला बस रवाना Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे बंद करण्यात आलेली बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकची बेळगावहून पुण्याला येणारी बस सोडण्यात आली आहे. Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे बंद करण्यात आलेली बस सेवा…
View On WordPress
#border#dispute#karnataka#maharashtra#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#न्यूज फ्लॅश#पडलेली#पुण्याला#पुन्हा#बंद#बस#बातम्या#बेळगाव#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#येथून#रवाना!#लेटेस्ट बातमी#सीमावादामुळे#सुरू#सेवा
0 notes
Text
इगतपुरीमध्ये अवकाळी पावसाने लावली हजेरी
इगतपुरीमध्ये अवकाळी पावसाने लावली हजेरी
आज इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात अवकाळी पाऊसने हजेरी लावली यामुळे शेतकरी बाधव व नागरिकांचे नुकसान झाले जणांवराचा चारा वैरण, भाजीपाला पिकाचे ही नुकसान, तर रब्बी पिकावर या पाउसामुळे रोगाचा प्रसार होणार असून अनेक घराचे बांधकाम साहित्य खराब होत आहे अवकाळी पाऊसा मुळे पूर्व भागातील बेळगाव तऱ्हाळे धामणगाव धामणी साकुर आदी परिसरात नागरिक चिंता ग्रस्त झाले आहे.
View On WordPress
0 notes
Text
आधार सोशल फौडेशन बेळगाव राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र चंद्रकांत भोजु जाधव यांना करण्यात आला प्रदान
आधार सोशल फौडेशन बेळगाव राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र चंद्रकांत भोजु जाधव यांना करण्यात आला प्रदान
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यांतील मळगावचे सुपुत्र व सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे चंद्रकांत भोजु जाधव यांना बेळगाव मध्ये आदर्श समाजरत्न प्रेरणा गौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार उद्योग पती व कार्यकमाचे अध्यक्ष मा. डाॅ. सुमित्रा पाटील आणि प्रा.डाॅ. एन.एम.साली जनपद विद्यालय कुलगुरू हावरी (बेंगलोर) याच्या उपस्थित देऊन . सन्मानित व सत्कार…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
Date – 04 May 2023
Time 18.10 to 18.20
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
भारतीय माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्र संपूर्ण जगावर आपली छाप पाडेल- केंद्रीय मंत्री पियूष गोयल.
रेल विकास निगम लिमिटेडला ‘नवरत्न’चा दर्जा.
राजिनाम्यावरचा निर्णय दोन दिवसांत घेणार- शरद पवार.
आणि
मानवाधिकारांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या लघुपट स्पर्धेत `चिरभोग`ला प्रथम पारितोषिक.
****
`अमृत काळ` साजरा करत असताना भारतीय माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्र संपूर्ण जगावर आपली छाप पाडेल, असं केंद्रिय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत फिक्की अर्थात भारतीय उद्योगपतींच्या शिखर संस्थेच्या एका विशेष सत्रात ��ोलत होते. माध्यमं आणि मनोरंजन व्यवसायात लोकांना, उद्योगांना आणिे देशांना जोडण्याची शक्ती असून, माध्यमं आणि मनोरंजन उद्योग भारताच्या बदलत्या नव्या चित्राला जगभरात पोहचवू शकतात, असंही गोयल यांनी सांगितलं. भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी तसंच सकारात्मकतेचा प्रसार करण्याचं कामही माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्र करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय संस्कृती आणि कलेबद्दल जगभरात कौतुक होत असल्याचं ते म्हणाले. नुकत्याच ऑस्कर ��टकावलेल्या `नाटू नाटू` आणि `द एलिफंट व्हिस्परर्स` या कलाकृतींचा गौरवपूर्ण उल्लेखही गोयल यांनी यावेळी केला.
****
रेल विकास निगम लिमिटेड, या भारतीय रेल्वेच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीला ‘नवरत्न’ हा दर्जा मिळाला आहे. रेल्वेशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रकल्पांची जलद अंमलबजावणी करणं, आणि विशेष प्रकल्पांसाठी निधी उभारणं या प्रमुख उद्दिष्टांसाठी, २४ जानेवारी २०२३ रोजी या कंपनीची स्थापना झाली होती. आता ‘नवरत्न’ हा दर्जा मिळाल्यामुळं कंपनीला जास्त अधिकार, कामकाजाचं स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वायत्तता मिळणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजिनाम्यावर आपण येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार आहोत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी निवृत्तीचा निर्णय मागं घ्यावा, या मागणीसाठी दोन दिवसांपासून पक्ष कार्यकर्ते मुंबईत आंदोलन करत आहेत. पवार यांनी आज या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना समजावलं, त्यावेळी ते बोलत होते. आपण पक्षाच्या हितासाठी निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचं आणि यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या संदर्भातल्या कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, असंही पवार यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा ही त्यांच्या पक्षांतर्गत घडामोड आहे, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सर्वांच्या हिताचा ते निर्णय घेतील. त्यांच्या निर्णयापर्यंत म्हणजे उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत थांबा, त्यानंतर आपण यावर बोलू, असंही ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत म्हणाले. हिंदूत्वासाठी प्रचार केला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. आता मोदी यांनी `बजरंगबली की जय` म्हणत मतदान करण्याचं आवाहन कर्नाटकमधल्या जनतेला केलं आहे, त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेणार काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर तिथल्या मराठी माणसानं `जयभवानी -जय शिवाजी` म्हणून मतदान करावं तसंच मराठी विरोधकांना हरवावं, असं आवाहनही ठाकरे यांनी केलं. देशात हुकुमशाही येऊ नये या विचारांचे पक्ष एकत्र येत आहेत. वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यानंतर वज्रमूट सभा घ्यायच्या का, याचा विचार करत असल्याचं ठाकरे यांनी यावेळी नमुद केलं.
****
बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणं म्हणजे देशद्रोह्यांना साथ देण्यासारखं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यादरम्यान बेळगाव इथं पत्रकारांशी बोलत होते. आपण आणि आपला पक्ष बेळगावामधल्या मराठी भाषिकांच्या मागं उभा आहे, असंही फडणविस यांनी यावेळी सांगितलं.
****
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्य सरकारनं कोणतेही प्रयत्न केले नाहीत, शिंदे - फडणवीस सरकार फक्त वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं गेल्या एक मे पासून इतर मागास वर्ग-ओबीसी आरक्षणासाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला दानवे यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असतांना आपलं सरकार आल्याबरोबर मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असं म्हटलं होतं, ते आश्वासन त्यांनी पाळलं नसल्याची टीका दानवे यांनी यावेळी केली.
****
राज्यात अनेक ठिकाणी येत्या शनिवारपर्यंत जोराचं वारं, विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस पडेल. हवामान विभागानं या संदर्भातला अंदाज व्यक्त केला आहे. औरंगाबादमध्ये आज दुपारनंतर ढगाळ वातावरण होतं.
****
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत जिल्हा शल्य चिकित्सक स्तर या आरोग्य संस्थाच्या गुणवत्तेत लातूर जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांवर पटकावला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी ही माहीती दिली. लातूर जिल्ह्यातल्या आरोग्य संस्थामध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची गुणवत्ता लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याचंही जिल्हा शल्य चिकित्सक देशमुख यांनी म्हटलं आहे.
****
मानवाधिकारांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या लघुपट स्पर्धेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं `चिरभोग` या मराठी लघुपटाची प्रथम पारितोषिकासाठी निवड केली आहे. आसामी भाषेतल्या `सक्षम` ला द्वितीय, तर तमीळ भाषेतल्या `अछम थावीर`ला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेचं यंदा आठवं वर्ष होतं. एकूण १२३ लघुपट स्पर्धेत होते. प्रथम क्रमांकासाठी दोन लाख रुपयांचा पुरस्कार आहे. समाजातल्या, जात आणि व्यवसायावर आधारित भेदाभेद, स्वातंत्र्य, समानता, सन्मान आणि मानवी हक्क यासाठीच्या संघर्षावर निलेश आंबेडकर ��ांनी ‘चिरभोग या मराठी लघुपटामध्ये प्रकाश टाकला आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनराईजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. गुजरात टायटन्स नऊ सामन्यांमध्ये बारा गुण घेऊन प्रथम स्थानावर आहे. लखनऊ सुपर जायंटस आणि चेन्नई सुपर किंग्जनं दहा सामन्यांत प्रत्येकी अकरा गुण घेतले आहेत. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडीयन्सकडे प्रत्येकी नऊ सामन्यांतले प्रत्येकी दहा गुण आहेत. गोलंदाजांसाठीची `पर्पल कॅप` गुजरात टायटन्सकडून १७ बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीकडे आहे. नऊ सामन्यांत ४६६ धावा काढणाऱ्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या `फॅफ डुप्लेसीस`कडे ऑरेंज कॅप आहे.
****
सोलापूर- पुणे महामार्गावर दुचाकीच्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. माढा तालुक्यातल्या अरण गावच्या शिवारात आज पुण्याकडे निघालेल्या दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला.
****
मराठी चित्रपटसृष्टीतले लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचं आज पहाटे मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ४६ वर्षांचे होते. त्यांचा 'मराठी पाऊल पडते पुढे' हा चित्रपट उद्या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. मयेकर यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
****
बीड मधल्या मिलिया महाविद्यालयाच्या पूर्व बाजुला कागदी दरवाजा परिसरातल्या हेमाडपंथी पुरातन वास्तूमध्ये प्रवेश करायला आणि त्यासंबंधी प्रसिद्धी द्यायला मनाई करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या अधिकृत प्रतिनिधी शिवाय इतर सर्वांना ही मनाई करणारे या संदर्भातले तत्कालिन उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेले मनाई आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील असं जिल्हा न्यायालयाच्या या संदर्भातल्या एका आदेशात नमुद करण्यात आलं आहे. सदर पुरातन वास्तूच्या संबंधी चुकीची माहिती समाज माध्यमावर प्रसारित केल्याच्या कारणावरून भविष्यात घडणारी दुर्घटना टाळण्याच्या अनुषंगानं हे निर्देश देण्यात आले असल्याचं उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
0 notes
Text
एकीकडे पीएसआयचे स्वप्न तर दुसरीकडे प्रेयसीचा लग्नाला नकार , प्रियकराने अखेर ..
एकीकडे पीएसआयचे स्वप्न तर दुसरीकडे प्रेयसीचा लग्नाला नकार , प्रियकराने अखेर ..
प्रेम प्रकरण म्हटलं की सहसा घरातून विरोधच होतो मात्र त्यातून अनेकदा क्रूरतेच्या देखील मर्यादा ओलांडल्या जातात अशीच एक घटना बेळगाव येथे समोर आलेली असून प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. बेळगाव शहरातील बसव कॉलनी हा प्रकार उघडकीस उघडकीस आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, रामचंद्र…
View On WordPress
0 notes
Text
एकीकडे पीएसआयचे स्वप्न तर दुसरीकडे प्रेयसीचा लग्नाला नकार , प्रियकराने अखेर ..
एकीकडे पीएसआयचे स्वप्न तर दुसरीकडे प्रेयसीचा लग्नाला नकार , प्रियकराने अखेर ..
प्रेम प्रकरण म्हटलं की सहसा घरातून विरोधच होतो मात्र त्यातून अनेकदा क्रूरतेच्या देखील मर्यादा ओलांडल्या जातात अशीच एक घटना बेळगाव येथे समोर आलेली असून प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. बेळगाव शहरातील बसव कॉलनी हा प्रकार उघडकीस उघडकीस आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, रामचंद्र…
View On WordPress
0 notes
Text
एकीकडे पीएसआयचे स्वप्न तर दुसरीकडे प्रेयसीचा लग्नाला नकार , प्रियकराने अखेर ..
एकीकडे पीएसआयचे स्वप्न तर दुसरीकडे प्रेयसीचा लग्नाला नकार , प्रियकराने अखेर ..
प्रेम प्रकरण म्हटलं की सहसा घरातून विरोधच होतो मात्र त्यातून अनेकदा क्रूरतेच्या देखील मर्यादा ओलांडल्या जातात अशीच एक घटना बेळगाव येथे समोर आलेली असून प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. बेळगाव शहरातील बसव कॉलनी हा प्रकार उघडकीस उघडकीस आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, रामचंद्र…
View On WordPress
0 notes
Text
खानापुरच्या काँग्रेस आमदार अंजली निंबाळकरांच्या गाडीचा अपघात
खानापुरच्या काँग्रेस आमदार अंजली निंबाळकरांच्या गाडीचा अपघात
बेळगाव जिल्ह्यातील खानापूरच्या काँग्रेस आमदार अंजली निंबाळकर यांच्या इनोव्हा गाडीला काल सोलापुरजवळ अपघात झाला आहे. या अपघातात अंजली निंबाळकर यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे, तर इतर दोन जणदेखील जखमी झाले आहेत.
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने इनोव्हाला अपघात होऊन अंजली यांच्यासह तिघेजण जखमी झाले. जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शरद पवार…
View On WordPress
0 notes
Text
1960 साली ‘मुंबई’ महाराष्ट्रानं मिळवली, मग ‘बेळगाव’ का मिळालं नाही?
1960 साली ‘मुंबई’ महाराष्ट्रानं मिळवली, मग ‘बेळगाव’ का मिळालं नाही?
1960 साली ‘मुंबई’ महाराष्ट्रानं मिळवली, मग ‘बेळगाव’ का मिळालं नाही? – नामदेव काटकर बेळगावात कन्नड रक्षक वेदिका संघटनेनं केलेल्या हिंसक आंदोलनानं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला पुन्हा तोंड फोडलंय. परिणामी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. या निमित्तानं या वादाच्या ठिणगीचा इतिहास समजून घेऊ. ज्या बेळगावातून 1946 साली पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव मंजूर केला गेला…
View On WordPress
0 notes
Text
अर्थव्यवस्थेची स्थिती अद्याप देखील जैसे थे...
अर्थव्यवस्थेची स्थिती अद्याप देखील जैसे थे…
देशातील हिंदी आणि इंग्रजी माध्यमे दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या मतदानावरून आणि मराठी माध्यमे बेळगाव सीमाप्रश्नावरून मोठ्या प्रमाणात वार्तांकन करत असताना , बुधवार ७ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास अर्थव्यवस्थेची स्थिती अद्याप देखील जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले रिझर्व बँकेचे गव्हनर शक्तिकांत दास यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अर्थव्यस्थेबाबत केलेल्या भाष्यांमुळे …
View On WordPress
0 notes