#बिह
Explore tagged Tumblr posts
Text
4 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 July 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशभरात आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जात आहे. महर्षी वेद व्यास यांची जयंती म्हणून याला व्यासपौर्णिमाही म्हणतात. जीवनाच्या विविध क्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा समजला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासीयांना सामाजिक माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी आज सकाळी शताब्दी ध्वजाच��� पूजन करण्यात आलं. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत, तर संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी विदर्भपंढरी शेगाव इथं भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटे प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात हरिहर शक्तिपीठ रेणुका माता मंदिराच्या वतीनं गुरू लॉन्सवर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. गारखेडा परिसरातल्या गजानन महाराज मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.
****
भारतात प्रथमच, जागतिक वारसा समितीची बैठक होत आहे. आज संध्याकाळपासून नवी दिल्लीच्या भारत मंडपम् इथं या कार्यक्रमाला सुरुवात होईल. भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांद्वारे व्यक्त केलं आहे. देशाचा वारसा जतन करण्याच्या मार्गांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही बैठक एक महत्त्वाचं व्यासपीठ असल्याचंही मोदी यांनी म्हणाले.
****
बांग्लादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, तिथले जवळपास एक हजार भारतीय विद्यार्थी काल मायदेशी परतले. ढाका इथलं भारताचं उच्चायुक्तालय, सहउच्चायुक्तालय अजूनही बांग्लादेशातल्या विविध विद्यापीठात शिकणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्यासाठी संपर्कात असून, नेपाळ-भूतान या देशांच्या विद्यार्थ्यांनाही भारतात परतण्यास मदत देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. विमानसेवेसह भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षितपणे ओलांडण्यासाठीदेखील उपाययोजना केल्या जात आहेत.
****
उत्तराखंडमधील पवित्र धाम केदारनाथसाठी जाणाऱ्या पादचारी मार्गावर चिरबासा इथं हेलिपॅडनजीक आज भूस्खलन झाल्यानं तीन जण दगावले, तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये जालन्याच्या सुनील काळे, तर नागपूरच्या किशोर पराटे या युवकांचा समावेश आहे.
****
चांदीपुरा विषाणू प्रकरणासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशातील मेंदूशी संबंधित तीव्र एन्सेफलायटिस आजाराबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचे संचालक अतुल गोयल यांनी काल तज्ञांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. विविध विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी आणि इतर रसायनांमुळे हा आजार होत असल्याचं या बैठकीत नमूद करण्यात आलं. महाराष्ट्राच्या चांदीपुरा इथं प्रथम आढळलेल्या या विषाणूचा देशाच्या पश्चिम, मध्य आणि दक्षिणेकडील भागात, विशेषत: पावसाळी हंगामात उद्रेक होतो. माशा आणि गोचिडं यांद्वारे हा विषाणू पसरतो. प्रतिबंध, स्वच्छता आणि जागरूकता हेच या रोगावरील उपाय आहेत.
****
पंतप्रधान स्वनिधी योजनेतून केंद्र सरकारनं किरकोळ विक्रेत्यांना आतापर्यंत साडेआठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरीत केल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. नड्डा यांच्या हस्ते काल रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी अन्नसुरक्षेसंदर्भातल्या संकेतस्थळाचं दिल्ली इथं उद्घाटन झालं. देशभरात खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वं लागू झाल्याचं सांगू���, ते सुरक्षित खाद्यपदार्थांचा वापर करत असल्याच्या खात्रीसाठी एका नावीन्यपूर्ण चाचणी संचाची सुविधा गरजेची असल्याचं नड्डा यावेळी म्हणाले.
****
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव नगरपरिषदेअंतर्गत कुंभारटोली आणि पाऊळडौना हा रस्ता दुरुस्त होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज स्थानिकांसह या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये धान पिकाची रोवणी करत आंदोलन केलं. प्रशासनानं हा रस्ता लवकर दुरुस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
****
भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भ, छत्तीसगड, किनारी कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मराठवाडा, किनारी आंध्र प्रदेश, आणि तेलंगणमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच नवी दिल्लीमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
****
भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे २३ दरवाजे एक मीटरनं, तर अन्य दहा दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले आहेत. दरम्यान, भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील विद्युत प्रवाह नियंत्रक संचाला आग लागली होती. मात्र, अग्निशमन दलानं काही क्षणातच आगीवर नियंत्रण मिळवत अनर्थ टाळला.
गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पाऊस सुरू असून, गडचिरोलीहून नागपूर, तसंच चामोर्शी यासह आलापल्लीहून भामरागड, तसंच सिरोंचा या चार राष्ट्रीय महामार्गांसह तीस मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
****
0 notes
Video
youtube
Biharilal . kagad par likhat. || कागद पर लिखत न बनत,कहत संदेस लजात. बिह...
0 notes
Video
youtube
७५वे गणतंत्र दिवस के अवसर पर क्या संदेश दिया जक्कनपुर थानाध्यक्ष एवं बिह...
0 notes
Text
“BPSC Prelims Pariksha (Bihar Samanya Gyan)” by Dr. Manish Ranjan Audiobook- Audicate
Download the App
"बिहार लोक सेवा आयोग (BPSC) प्रीलिम्स परीक्षा (बिहार सामान्य ज्ञान)" एक व्यापक गाइड है जिसे उन उम्मीदवारों के लिए तैयारी करने के लिए बनाया गया है जो BPSC प्रीलिमिनरी परीक्षा के लिए तैयारी कर रहे हैं. डॉ. मनीष रंजन द्वारा लिखी गई इस किताब में बिहार के सामान्य ज्ञान को बढ़ावा देने और BPSC प्रीलिम्स पास करने के लिए अपने ज्ञान को बढ़ाने के लिए एक मूल्यवान स्रोत है. यहां इस पुस्तक के कुछ मुख्य विशेषताएँ और अनुशासन हैं:
1. व्यापक कवरेज: इस पुस्तक में बिहार के सामान्य ज्ञान के विभिन्न पहलुओं, जैसे इतिहास, भूगोल, संस्कृति, अर्थशास्त्र, आदि को शामिल किया गया है. इस पुस्तक से राज्य के प्रमुख विषयों के बारे में एक समग्र समझ प्राप्त की जा सकती है.
2. अभ्यास प्रश्न: इसमें अभ्यास प्रश्न और प्रश्नोत्तर, पाठकों को उनके ज्ञान का मूल्यांकन करने और उनके प्रतिस्पर्धी परीक्षा कौशलों को सुधारने का अवसर प्रदान करते हैं. ये प्रश्न आत्ममूल्यांकन और परीक्षा की तैयारी के लिए मूल्यवान हैं.
3. विशेषज्ञ लेखक: डॉ. मनीष रंजन सामान्य ज्ञान और प्रतिस्पर्धी परीक्षाओं के क्षेत्र में प्रसिद्ध लेखक हैं. उनका विशेषज्ञता इस व्यापक मार्गदर्शिका में स्पष्ट है.
4. ऑडियोबुक सुविधा: जिन्हें ऑडियो सीखने की प्राथमिकता है, "बिह
ार लोक सेवा आयोग (BPSC) प्रीलिम्स परीक्षा (बिहार सामान्य ज्ञान)" का ऑडियोबुक संस्करण Audicate ऐप पर उपलब्ध है. इससे सीखने की प्रक्रिया को और अधिक पहुँचनीय और सुविधाजनक बनाया जाता है, खासकर उनके लिए जो चलते-फिरते रहते हैं.
यह पुस्तक BPSC परीक्षा की तैयारी कर रहे व्यक्तियों के लिए एक आवश्यक संसाधन है, उनके बिहार के ज्ञान को बढ़ावा देने के लिए और प्रतिस्पर्धी परीक्षाओं में उत्कृष्टता प्राप्त करने के लिए. एक ऑडियोबुक संस्करण की उपलब्धता सीखने के अनुभव को और अधिक सुगम बनाती है।
🔊 Audicate ऐप पर "बिहार लोक सेवा आयोग (BPSC) प्रीलिम्स परीक्षा (बिहार सामान्य ज्ञान)" का ऑडियोबुक संस्करण उपभोग करें, सीखने की अधिक सुगम और पहुँचनीय अनुभव का आनंद लें।
0 notes
Text
#biharpolitics#tejashwiyadav#kanhaiyakumar#congress#rjd#jdu#bjp#bihar#biharnews#youthjagran#youthjagrannews#youthjagranindia#youthjagranpatna
0 notes
Text
Video | बिहार चुनाव : बेनीपट्टी में विनोद नारायण झा और भावना झा में कड़ा मुकाबला
Video | बिहार चुनाव : बेनीपट्टी में विनोद नारायण झा और भावना झा में कड़ा मुकाबला
[ad_1]
मधुबनी जिले के बेनीपट्टी विधानसभा क्षेत्र में भी मतदान जारी है. विनोद नारायण झा जोकि नीतीश सरकार में मंत्री हैं, उनके सामने कांग्रेस की भावना झा हैं, जोकि मौजूदा विधायक हैं. 2015 में हुए चुनाव में भी विनोद झा ने इसी सीट से चुनाव लड़ा था लेकिन भावना झा से हार गए थे. वह एमएलसी बनकर नीतीश सरकार में मंत्री बनाए गए. इस क्षेत्र में ब्राह्मण वोटर सर्वाधिक हैं.
View On WordPress
# RJD# Tejashwi Yadav#Benipatti Polling#Bihar Assembly Elections 2020#Bihar Elections 2020#Bihar Elections date#bihar result date#BiharAssemblyElections2020#bjp#chirag paswan#Congress#JDU#LJP#NDA#Nitish Kumar#PM Narendra Modi Rally#RLSP#Sushil Kumar Modi#बिह
0 notes
Text
तेजस्वी यादव की मांग- सुशांत सिंह राजपूत के नाम पर रखा जाए बिहार में प्रस्तावित फिल्म सिटी का नाम
दिवंगत अभिनेता की तस्वीर पर पुष्प अर्पित करते तेजस्वी यादव.
खास बातें
तेजस्वी यादव ने की यह मांग
दिवंगत अभिनेता के परिवार से मिले
बिहार के नेता प्रतिपक्ष हैं तेजस्वी
पटना:
बिहार विधानसभा में प्रतिपक्ष के नेता तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) ने बॉलीवुड के दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) के नाम पर प्रस्तावित फिल्म सिटी का नाम रखे जाने की मांग की है. राज�� की बिहार इकाई के अध्यक्ष जगदानंद सिंह और अपने बड़े भाई तेजप्रताप यादव के साथ तेजस्वी ने दिवंगत अभिनेता के शोक संतप्त परिवार के सदस्यों से पटना के राजीव नगर मुहल्ला स्थित उनके पैतृक निवास पर मुलाकात की और सुशांत सिंह राजपूत के चित्र पर पुष्प अर्पित कर उन्हें श्रद्धांजलि दी.
यह भी पढ़ें
तेजस्वी यादव ने सुशांत सिंह राजपूत के पिता के.के. सिंह और उनके चचेरे भाई और विधायक नीरज सिंह बबलू से मुलाकात की और कहा कि दिवंगत अभिनेता ने अपने छोटे से करियर में ऊंचाइयों को प्राप्त कर बिहार का नाम रौशन किया. उन्होंने मांग की कि बिहार में प्रस्तावित फिल्म सिटी का नाम सुशांत सिंह राजपूत के नाम पर रखा जाए.
उल्लेखनीय है कि 34 वर्षीय अभिनेता 14 जून को अपने मुंबई के बांद्रा स्थित एक अपार्टमेंट में मृत पाए गए थे. इससे पूर्व कई प्रमुख हस्तियों ने दिवंगत अभिनेता के आवास जाकर उनके शोक संतप्त परिवार से मुलाकात कर संवेदना व्यक्त की है.
VIDEO: आखिर किस बात की वजह से डिप्रेशन में थे सुशांत सिंह राजपूत?
(हेडलाइन के अलावा, इस खबर को एनडीटीवी टीम ने संपादित नहीं किया है, यह सिंडीकेट फीड से सीधे प्रकाशित की गई है।)
Source link
from WordPress https://hindi.khabaruttarakhandki.in/%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b6%e0%a4%be/
0 notes
Text
प्रेमीका तथा नायिका जीया केसीसँग लगनगाँठो कस्दै अभिनेता भुवन केसी – Anautho
प्रेमीका तथा नायिका जीया केसीसँग लगनगाँठो कस्दै अभिनेता भुवन केसी – Anautho
काठमाडौं । अभिनेता भुवन केसील्ले अभिनेत्री जीया केसीसँग अब बिहे गर्ने बताएका छन् । दुई विवाह टुंगिएपछि भुवन ७ / ८ वर्षदेखि अभिनेत्री जीया केसीसँग ‘लिभिङ रिलेसनसिप’मा बसेका उनले अब भने जीयासँगको सम्बन्धलाई निर्णायक मोड दिने भन्दै छिट्टटै बिहे गर्ने बताएका छन् । यतिबेला जीयाको साथमा अमेरिकामा रहेका भुवनले एक अन्तर्वार्तामा यो कुरा बताएका हुन् । उनले जीयाको नाम नै नलिइ अब छिट्टै बिह गर्ने बताएका…
View On WordPress
0 notes
Text
VIDEO: …अन् पाकिस्तानी गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर लगेच घातला मास्क; काय आहे नेमका प्रकार?
VIDEO: …अन् पाकिस्तानी गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर लगेच घातला मास्क; काय आहे नेमका प्रकार?
VIDEO: …अन् पाकिस्तानी गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर लगेच घातला मास्क; काय आहे नेमका प्रकार? करोनाचा फटका सर्व क्षेत्रांसोबत क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. लॉकडाउनच्या काळात क्रिकेटच्या अनेक महत्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या होत्या. पण करोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर नि��मांचं पालन करत पुन्हा एकदा खेळाडू मैदानावर उतरले आहेत. ऑस्ट्रेलियामध्येही सध्या बिह बॅश लीग खेळली जात असून अनेक मोठे खेळाडू…
View On WordPress
0 notes
Text
नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिह
नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिह
Nashik Municipal Corporation नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.(1/6) pic.twitter.com/ILCxo7QxqW — Nashik Municipal Corporation (@my_nmc) December 25, 2020 Source by Nashik Municipal Corporation About @my_nmc : Official Twitter handle for Nashik Municipal Corporation. Connect us on…
View On WordPress
0 notes
Text
अन्ना केंड्रिक का ट्विटर हैक होने के बाद NSFW ट्वीट्स का एक गुच्छा भेजता है
अन्ना केंड्रिक का ट्विटर हैक होने के बाद NSFW ट्वीट्स का एक गुच्छा भेजता है
आधिकारिक अन्ना केन्ड्रीक सप्ताहांत में ट्विटर अकाउंट हैक हो गया था। अभिनेत्री के खाते ने एनएसएफडब्ल्यू और आक्रामक संदेशों की एक श्रृंखला को ट्वीट किया। शनिवार को शाम 6 बजे से कुछ देर पहले केंड्रिक के 7.2 मिलियन फॉलोअर्स के लिए ट्वीट्स भेजे गए जिसमें आपत्तिजनक भाषा का इस्तेमाल किया गया। “लुकास बेरी रन द सीन,” के साथ “नॉट ए जम्स ब्रो” और “फंकी इन बिह एन *** ए,” चिल्लाओ जैसे वाक्य उन तीस संदेशों का…
View On WordPress
0 notes
Text
प्रचार के आखिरी दिन भावुक हुए नीतीश कुमार , कह दी ये बड़ी बात
नीतीश ने कहा,आज चुनाव का आखिरी दिन है और परसों चुनाव है, ये मेरा आखिरी चुनाव है। #NitishKumar #JDU #BiharElections2020
बिहार विधानसभा चुनाव (Bihar Assembly Elections 2020) के तीसरे चरण के चुनाव प्रचार खत्म होने से ठीक पहले नीतीश कुमार (Nitish Kumar) ने लाेगों से भावुक अपील की। पूर्णिया(Purnia) में उन्होंने ने जनता से आशीर्वाद देने की भावुक अपील करते हुए कहा कि यह चुनाव मेरा आखिरी चुनाव है, अंत भला तो सब भला। नीतीश ने कहा,आज चुनाव का आखिरी दिन है और परसों चुनाव है, ये मेरा आखिरी चुनाव है। अंत भला तो सब भला।
बिह…
View On WordPress
0 notes
Text
चीनबाट आउनेका लागि यसरी तयार छ ‘खरिपाटी क्वारेन्टाइन’
३ फागुन, काठमाडौं । सरकारले कोरोना भाइरस (कोभिड १९) को उद्गमस्थल चीनको वुहानबाट आज राति ल्याउने नेपालीलाई १५ दिनसम्म राख्नका लागि जिल्लाको खरिपाटीस्थित नेपाल विद्युत प्राधिकरणको तालिम केन्द्रमा क्वारेन्टाइन निर्माणदेखि सम्पूर्ण तयारी पूरा गरेको छ ।
क्वारेन्टाइनस्थलमा सञ्चारकर्मीलाई सरकारले गरेको ���यारीकाबारेमा जानकारी गराउँदै भवन बाहेक सम्पूर्ण नयाँ संरचनाको व्यवस्था गरी तयारी पूरा गरेको शहरी विकास मन्त्रालयअन्तर्गत सङ्घीय सचिवालय निर्माण तथा व्यवस्थापन कार्यान्वयन काठमाडौ��का सहसचिव कुमार घिमिरेले जानकारी दिए ।
क्वारेन्टाइनमा अन्तर्राष्ट्रिय मापदण्ड पूरा गर्दै आइशोलेसन वार्डमा हुने जतिकै सुविधासहितको व्यवस्था गर्दै भवनमा रङ्गरोगन, बगैँचा निर्माण, भौतिक संरचना एवम् विद्युतीयदेखि स्यानेटेरीसम्मको मर्मत सम्भार, सुत्ने ठाउँदेखि दैनिक उपयोग सम्पूर्ण नयाँ सामानको व्यवस्थापन गरिएको उनले जानकारी दिए ।
नेपाली सेना, नेपाल प्रहरी र शसस्त्र प्रहरीको संयुक्त टोलीले सुरक्षादेखि सरसफाइसम्मका पूर्वाधार व्यवस्थापनमा सघाउ पुर्याउँदै छ दिनभित्र सम्पूर्ण तयारी पूरा गरेको उनले बताए । क्वारेन्टाइनमा जस्ताले वरिपरि बार लगाउनुका साथै प्राधिकरणको चारवटा भवन प्रयोग गर्नेगरी व्यवस्थापन गरिएको छ । ठूला दुई भवनमा पुरुष, परिवारसहित आउने टोली, रातो भवनमा महिला र अर्को सानो क्वार्टर भवनमा चिकित्सकसहितको स्वास्थ्यकर्मी बस्नेगरी चारवटा भवनमा सबै संरचना जडान गरी व्यवस्थापन गरिएको छ ।
भवनमध्ये ब्लक ए मा ८६, ब्लक बि मा ८९ र ब्लक सि मा २५ जना गरी कूल २०० जना क्षमता रहेको क्वारेन्टाइन तयार पारेको सचिवालयका उपसचिव विदुर खड्काले जानकारी दिए ।
चीनको वुहानबाट ल्याइने नेपालीलाई राख्न भक्तपुर खरिपाटीस्थित नेपाल विद्युत् प्राधिकरणमा बनाइएको क्वारेन्टाइनस्थल । सरकारले वुहानमा बसोबास गर्दै आएका नेपालीलाइ स्वदेश ल्याउने तयारी गरिरहेको छ ।
वुहानका नेपालीलाई लिन नेपाल एयरलाइन्सको ए ३३० वाइडबडी विमान चार स्वास्थ्यकर्मी, तीन पाइलट, सात क्रुमेम्बर, एक इन्जिनियर, एक प्राविधिक र एक डिस्पास्चर गरी १७ चिकित्सकसहितको टोली लिएर आज चीन गएको छ । विमानमा चीनबाट पुरुष १४३, महिला ४२ र विदेशी नागरिक हुण्डुरसकी एक महिला गरी १८६ जनालाई चीनबाट आइतबार बिहान ३ः०० बजेसम्ममा त्रिभुवन विमानस्थल ल्याइपुर्याइने भएको छ ।
त्रिभुवन विमानस्थल ल्याएपछि स्वास्थ्य परीक्षण गराई पाँच बसमा राखेर र एम्बुलेन्ससँगै सुरक्षाका सम्पूर्ण माध्यम अपनाएर खरिपाटीस्थित क्वारेन्टाइनमा लगेर तोकिएको कोठामा प्रवेश गराइनेछ । क्वारेन्टाइनको सबै भवनमा गरी १८ वटा सिसि क्यामरा, आठ टेलिभिजन, सबै ब्लकमा स्पीकर जडान गर्नुका साथै तीनवटा वासिङ्ग मेशिन, ओछ्यान, टावेल, चप्पल, साबुन, मन्जन, ब्रश, माक्स र औषधिलगायत दैनिकरुपमा आवश्यक सबै सामग्री प्रत्येक शैयामा पुर्याइएको छ ।
एक कोठामा कम्तीमा एक मिटरको फरकमा दुईदेखि तीन शैया रह���े गरी कोठाको व्यवस्थापन गरिएको छ । शौचालय मर्मत, तातोपानी, खानका लागि शुद्ध पानी, कोठामा इन्टरकम टेलिफोन राखिएको छ । मनोरञ्जनका लागि दुई ब्याडमिन्टन कोड निर्माण गरिएको छ भने क्यारेमबोर्ड, लूडो र बच्चाका लागि बललगायतका खेल सामग्री व्यवस्था गरिएको छ । कोठाभित्रै बस्ने नभइ कोठाबाट बाहिर क्वारेन्टाइनभित्रको निश्चित क्षेत्रमा हिँडडुल गर्न पाइनेछ ।
भक्तपुरको खरिपाटीस्थित विद्युत प्राधिकरणमा बनाएको क्वारेन्टाइन भवनमा टेलिभिजन कक्षको निरीक्षण गरिँदै । चीनबाट फर्काइएका नेपालीलाई राख्ने व्यवस्था गरिएको भवनको प्रत्येक तलामा यस्तो सुविधा छ ।
दुईवटा स्वास्थ्य टोली चौबिसै घण्टा रहनेछन्, जसमध्ये नेपाली सेनाका क्याप्टेन डा नविन फूँयालको नेतृत्वमा नर्ससमेत स्वास्थ्य टोली क्वारेन्टाइनभित्र रहनेछ । नेपाली सेना, प्रहरी र शसस्त्र प्रहरीसहितको संयुक्त चिकित्सक टोली तयारी अवस्थामा बाहिर रहनेछ । क्वारेन्टाईनमा पुगेको २४ घण्टाभित्र र १४ दिनमा स्वास्थ्य जाँच एवम् रगत सङ्कलन गरिनेछ । अरु दिन व्यक्ति स्वयम्ले स्व-जाँच गर्न मिल्ने थमोर्र््िटरका माध्यमबाट प्रत्येक व्यक्तिले दिनको दुईपटक तापक्रम जाँचगरी तोकिएको ढाँचामा अभिलेख राख्नुपर्नेछ ।
कुनै कुरा आवश्यक परेमा कन्ट्रोल रुम र रोगको लक्षण देखिएमा सिधै डाक्टरलाई फोन सम्पर्क गरी स्वास्थ्य जाँच गरिनेछ । जाँच शङ्कास्पद देखिए क्वोन्टाइन अगाडि तयारी अवस्थामा रहेको एम्बुलेन्सले शुक्रराज ट्रपिकल तथा सरुवा रोग अस्पताल वा पाटन अस्पताल तथा शसस्त्र प्रहरी अस्पतालमा अबिलम्ब स्थानान्तरण गर्नेछ । सरकारले विभिन्न अस्पतालमा १४७ आइसोलेसन वार्ड तयार पारेको छ ।
क्वारेन्टाइनमा रहँदा अभिभावकसँग प्रत्यक्षरुपमा भेटघाट गर्न पाइने छैन । क्वारेन्टाइन अगाडि आगन्तुक कक्षमा यहाँको अवस्थाबारे जानकारी गराइनेछ । प्रत्येक दिन बिहानको नास्ता, ११ः०० बजे खाना, ३ः०० बजे खाजा र साँझ ७ः०० बजे खानाको व्यवस्था गरिएको छ । छ वटा खाना सङ्कलन केन्ऽमा राखिएपछि कन्ट्रोल रुमबाट माईकमार्फत जानकारी गराएपछि खाना लिने व्यवस्था गरिएको छ ।
पत्रकारका लागि क्वारेन्टाइन बाहिर सञ्चारकर्मी कक्षको व्यवस्था गरिएको छ । क्वारेन्टाइनमा उनीहरुले प्रयोग गर्ने शौचालयको सेफ्टी ट्याङ्कीदेखि बढी भएको खाना व्यवस्थापन गर्ने जमिनमुनि छुट्टै संरचना बनाइएको छ । चौविसै घण्टा संयुक्त सुरक्षा फौजले सुरक्षा प्रदान गर्नेछ । क्वारेन्टाइन बाहिर रहेको कन्ट्रोल रुमबाट २४ सै घण्टा अनुगमन गरिनेछ ।
सरकारले चीनको वुहानबाट ल्याउने नेपालीलाई राख्न भक्तपुरको खरिपाटीस्थित नेपाल विद्युत् प्राधिकरण परिसरमा बनाएको क्वारेन्टाइनस्थल सफाइ गर्दै जुद्ध वारुण यन्त्रका कर्मचारीलगायत ।
चीनबाट र्फकने नेपालीलाई लिन जाने पाइलट, को-पाइलट, परिचारिका र सफाइ गर्ने स्वीपरलाई ��ने चाँगुनारायण नगरपालिका-६ नगरकोटस्थित खानेपानी तालिम केन्द्रको अर्को क्वारेन्टाइनमा राख्ने व्यवस्था गरिएको छ । सबै व्यवस्थापनका लागि सरकारको करिब रु छ करोड खर्च हुने भएको छ । स्थानीयबासिन्दामा त्रास नहोस भनेर आजसम्ममा नेपाली सेना बीरदल गणका गणपति कर्णेल शिव पौडेल, महानगरीय प्रहरी परिसरका प्रमुख सविन प्रधानलगायतको संयुक्त टोलीले जनचेतना अभिवृद्धि गरेको छ ।
स्थानीयबासिन्दाका लागि संयुक्त सुरक्षा निकायका चिकित्सकसहितको स्वास्थकर्मी टोलीले प्रत्येक दिन खरिपाटी घुमाउनेस्थित सामुदायिक भवनमा निःशुल्क स्वास्थ्य शिविर र औषधि वितरणसमेत गर्ने भएको छ । सरकारले कोरोना भाइरसको संक्रमण नभएका, स्वस्थ्य व्यक्तिलाई ल्याएर १५ दिन क्वारेन्टाइनमा राखेर स्वस्थ्य प्रमाणित भएपछि घर फर्काउने भएकाले नआत्तिन र त्रासमा नरहन प्रधानमन्त्री तथा मन्त्रिपरिषदको कार्यलयका सचिव नाराणप्रसाद विडारीले आग्रह गरेका छन् ।
सरकारले चीनको वुहानबाट ल्याउने नेपालीलाई राख्न भक्तपुरको खरिपाटीस्थित नेपाल विद्युत् प्राधिकरण परिसरमा बनाएको क्वारेन्टाइनस्थल सफाइ गर्दै सेना ।
चीनको वुहान सहरमा रहेका नेपाली स्वदेश फर्कन विमानस्थलतर्फ जानेक्रममा वसमा चढ्दै ।
0 notes
Photo
NDA में 'दरार' के बीच राहुल-तेजस्वी की मीटिंग https://ift.tt/2JqR2r2 बिहार में राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन में चल रही सियासी उठापटक के बीच राष्ट्रीय जनता दल के नेता तेजस्वी यादव ने गुरुवार को कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी से मुलाकात की। बताया जा रहा है कि दोनों नेताओं ने लोकसभा चुनाव में बीजेपी को मात देने के लिए 'महागठबंधन' की संभावनाओं पर चर्चा की। from India News in Hindi | Bharat News in Hindi | Bharat Samachar | भारत समाचार | इंडिया न्यूज़ https://ift.tt/2JsYoum via IFTTT https://ift.tt/eA8V8J India News in Hindi | Bharat News in Hindi | Bharat Samachar | भारत समाचार | इंडिया न्यूज़ June 07, 2018 at 10:14PM
0 notes
Video
youtube
दिव्य रश्मि के पत्रकारों ने जनता का हाल जानने का प्रयास किया तो पाया बिह...
0 notes