#बनव��ी
Explore tagged Tumblr posts
Text
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : १७
मित्रांबरोबर शुक्रवारची सकाळची चहा, खाणं आणि गप्पांची मैफिल संपवून अनंत घरीं परतला तो एक आवडतं जुनं गाणं गुणगुणतच! 'आपण पक्के बेसुरे आहोंत' याची पुरेपूर जाणीव असल्याने तो कधी तोंड उघडून गायच्या वगैरे फंदात पडत नसे. तथापि जुन्या, लोकप्रिय गाण्यांची मनापासून आवड असल्याने खुशीत असला की एखादं आवडीचं गाणं हलकेच गुणगुणायची त्याची संवय शुभदाला माहीत असल्याने 'आज काय खुशीचं कारण?' या विचाराने तिचंही कुतूहल जागृत झालं! त्यांतच अनंतने येतांना आणलेलं नेहमींपेक्षा मोठं पार्सल तिच्या हातांत देतांना "आधी मी काय-काय आणलं आहे ते बघ आणि मग जोडीला काही लागेल ते बनव!" असं सांगितल्याने ती चकीतच झाली. कपडे बदलण्यासाठी बेडरूममधे जाणा-या अनंतकडे कौतुकाने हंसून बघत ती स्वतःशीच पुटपुटली, "आज एवढं खुश व्हायला काय झालं आहे, कुणास ठाऊक!"
रोजच्याप्रमाणे दुपारी एक वाजेपर्यंत अनंतने स्नान करून देवपूजा वगैरे नित्यक्रम उरकले आणि डायनिंग टेबलापाशी येऊन बसत तो म्हणाला, "मला आज संध्याकाळीं ५ वाजतां आमच्या ग्रुपच्या मनोहर भोसलेंबरोबर बाहेर जायचं आहे!" "अरे, वा! आज संध्याकाळीं तुमच्या 'खाबु ग्रुप'ची पुन: बैठक आहे वाटतं? म्हणून कां स्वारी एवढी खुश आहे?" शुभदाने केलेली चेष्टा लक्षांत न येऊन अनंत म्हणाला, "अग, सकाळी झाली की आमच्या ग्रुपची बैठक! आज संध्याकाळी फक्त मी आणि भोसले दोघेच जाणार आहोंत! तुला आठवतंय् कां, मध्यंतरी भोसलेंनी आपल्याला काय ऑफर दिली होती?" ही प्रस्तावना म्हणजे कुठल्यातरी खोड्यांत स्वत:ला अडकवण्याची नांदी असल्याचा दाट संशय येऊन शुभदा सावधपणे म्हणाली, " तुमच्या 'खाबु ग्रुप'मधील मित्रांच्या ऑफर्स ना, तुमचा रिकामा वेळ जाण्यासाठी, तुमच्यापुरत्या असतात! मला माझी नेहमींची भरपूर कामं आहेत, दुसर्या कुठल्या फंदात पडण्यापेक्षा! रिटायर झाल्यापासून तुम्हांला आराम आहे, पण माझी कुठली कामं कमी झाली आहेत ते सांगा!" आपल्याच नादांत अनंत पुढे सांगू लागला,"बरं शुभदा, माझा रिकामा वेळ सत्कारणी लावण्यासाठी समज! मनोहर भोसलेंना सामाजिक कार्यामधे रस आहे;-- म्हणून मी त्यांना कांही समाजकार्य माझ्यासाठी सुचवा असं सांगितलं होतं! त्या संदर्भात त्यांनी आज मला एका लहान मुलांच्या अनाथाश्रमाबद्दल सुचवलं आहे---' "म्हणजे?"
"लोहगांव परिसरात, एअरपोर्टच्या जवळ लहान मुलांचा हाॅस्पिटलवजा अनाथाश्रम आहे. तिथे विशेषत: अपंग लहान मुलांवर, नाममात्र दरांत वा कधी मोफतही उपचार केले जातात. एका ट्स्टतर्फे चालवल्या जाणाऱ्या या 'स्वयंसिद्ध' नामक अनाथाश्रमाला थोडीफार सरकारी मदत मिळते;-- पण बव्हंशी याचा कारभार लोकांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर चालतो. 'त्यांचे हिशोब तपासण्याचं काम कराल कां' असं मला भोसलेंनी विचारलं आहे! तुला काय वाटतं?" "मला विचारताय् म्हणजे हे काम विनामोबदला असणार ना?" शुभदाने खडा टाकला. "तसंच कांही नाहीं! मी विनामोबदला नाही म्हटलं, तर 'फुल ना फुलाची पाकळी' म्हणून नाममात्र मोबदला देईलही ट्रस्ट!" म्हणत 'नरो वा, कुंजरो वा' थाटात अनंतने आपलं घोडं पुढे दाम��लं. "चांगल्या कामाला हातभार लागणार असेल तर एकतर पूर्णत: विनामूल्य करा नाहीतर पूर्णत: योग्य मोबदला घ्या असं मला वाटतं! दिखाव्यापुरता नाममात्र मोबदला नको!" "कसं माझ्या मनातलं बोललीस! अजून मी भोसलेंना कांहीच शब्द दिलेला नाहीं. 'आधी अनाथाश्रम तर बघावा' म्हणून मी त्यांच्याबरोबर आज संध्याकाळी जाणार आहे. एकदां ट्रस्टचं प्रत्यक्ष कामकाज बघितलं, विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या व्यक्तींशी बोललो की एकुण कसं-काय चाललं आहे त्याची कल्पना येईल! सगळा कारभार पारदर्शी आणि चोख वाटला तरच मी हो म्हणेन!" "तुुमचे ते मनोहर भोसले काय काम करतात अनाथाश्रमासाठी?" "ते ट्रस्टसाठी जमेल तशा देणग्या गोळा करतात! यंदा दिवाळीपर्यंत त्यांनी सुमारे पंधरा लाख गोळा केल्याचं म्हणाले! त्यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत गाजावाजा न करतां काम करीत राहणारे! बरं, आज तूंही येशील कां आमच्यासोबत? " नको, --आज तुम्ही एकटेच जा! एकदा तुम्ही अनाथाश्रमाचं काम अंगावर घेतलंत, तर मग माझंही येणं होईलच! बघुंया, जमेल तशी मदत मीही करीन!"
३ नोव्हेंबर २०२२
0 notes
Text
बायको : आहो! आज जेवायला खिचडी बनवू, पुलाव बनवू की बिर्याणी बनवू?
Pradip : तू आधी बनव. त्याला नाव काय ठेवायचं, ते आपण नंतर बघू.
☺️☺️☺️🥲🥲🥲😂😂😂😅😅😅
#jokes funnyjokes marathijokes jokesinmarathi jokesfordays pradipmadgaonkar pradip funnymarathijokes
0 notes
Text
बायको : आहो! आज जेवायला खिचडी बनवू, पुलाव बनवू की बिर्याणी बनवू?
Bandya : तू आधी बनव. त्याला नाव काय ठेवायचं, ते आपण नंतर बघू.
☺️☺️☺️🥲🥲🥲😂😂😂😅😅😅
0 notes
Text
सूर आहे राजा, लय आहे राणी
रे मना सुरात गासुरात गा, सुरात गागा गा रे मना सुरात गा कुठची तार बेसूर ना बोले, ना बोलेरे मना सुरात गा गा गा जीवन आहे सुखदुःखाचा संगममध��यमा बरोबर जसा असतो पंचम दोघांना एक बनव, एक बनवएक बनव, एक बनव दोघांना अरे मना सुरात गागा गा गा सुरात गा मनात जशी धडकी, ताल वाजतो रेताला तालात समय जातो रे समया संगे होऊन जा रेरे मना सुरात गा, सुरात गारे मना सुरात गा गा गा गा जग आहे सुरांची राजधानीसूर आहे…
0 notes
Text
हिमाचलः नेताओं ने की शहीद पति की अनदेखी तो पत्नी ने पाई-पाई जोड़कर बनवा दिया स्मारक
हिमाचलः नेताओं ने की शहीद पति की अनदेखी तो पत्नी ने पाई-पाई जोड़कर बनवा दिया स्मारक
सिरमौरः हिमाचल के वीर शहीद जवान की विधवा अपने पति के प्रति पेम और उनके बहादुरी के सम्���ान में स्मारक का निर्माण करवा दिया. यह निर्माण ख़ास इसलिए हो जाता है क्योंकि सरकार ने वर्षों पहले परिवार से यह वादा किया था. लेकिन पूरा नहीं हो पाया. जिसके बाद महिला ने अपनी वर्षों की मेहनत से पाई-पाई जोड़कर स्मारक बनवा दिया. मामला प्रदेश के सिरमौर जिले स्थित भवाई पंजायत के अंतर्गत आते गांव कुफर का है। जहां…
View On WordPress
#Apna Himachal Apni Shaan#himachal news#Himachal Pradesh#latest news#state news#अनदख#क#जडकर#त#दय#न#नतओ#पईपई#पत#पतन#बनव#शहद#समरक#हमचल
0 notes
Text
*बिल्डर्स आणि डेव्हलपर्स निराश होतात...*
*कारण,*
*पेपर आणि होर्डिंग जाहिराततीं वर लाखो रुपये खर्च करून सुद्धा*
*नो बुकिंग ?*
*तुमच्या सोबत पण असे झाले आहे का?*
*आम्ही समझू शकतो.*
*यावर उत्तर आहे : सोशल मीडिया मार्केटिंग*
*पेपर आणि होर्डिंग जाहिरातीच्या ५ पट स्वस्त आणि ५ पट जास्त प्रभावी!*
*दर महिन्याला किमान 50-60 पेक्षा जास्त ग्राहक संधी निर्माण होण्याची हमी!*
*सोशल मीडिया मार्केटिंगचा परिणाम मोजणे शक्य आहे.*
*त्यामुळे पारंपरिक मार्केटिंग च्या तुलनेत सोशल मीडिया मार्केटिंग कमी गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा मिळवू देते*
*कारण,*
*घर विकत घेणाऱ्या अश्या ठराविक लोकांनाच आपण जाहिरात दाखवतो*
*ज्यामुळे**
*त्यासाठी खर्च हि कमी लागतो.*
*ही एक असामान्य सेवा आहे.*
*त्यामुळे प्रत्येकाला मदत करणे आमच्यासाठी अशक्य आहे.*
*त्यामुळे ही संधी जास्त काळ टिकणार नाही.*
*तुम्हाला हे तुमच्यासाठी योग्य वाटत असल्यास, अधिक माहिती साठी क्लिक कर�� आणि कॉल बुक करा*
https://vyaparhubs.com
🤝 🤝 🤝 🤝 🤝
*सोशल मिडिया( जाहिरातीचे )प्रभावी माध्यम*
**आपल्या व्यवसायाचे प्रभावी डिजिटल प्रमोशन*
*सर्वात प्रभावी प्लॅट फॉर्म*
**शेअर बेस्ट प्रमोशन**
*तुम्हाला बनव ते यशस्वी उद्योजक*
*तर आजच आपले व्यवसायिक रजिस्ट्रेशन करा*
🤳 📲 🖥️ 📲 💰💸
📢📢📢
Free Free Free 🆓🆓🆓
🪀 🎯🌎🧐🤔 **❓
💁♂️ 💰💸💥 💥 🎁🎁🛍️ 🛍️ ऑफर उपलब्ध...‼️
👍आताच रजिस्टर करा👇
⬇️👇
🌎Registration *वेबसाईट*👇
🤳 📲 🖥️ 📲 💰💸
RealEstate/Property
Vehicle/services/e-commerce/ networks
1️⃣ 👉
**व्यापार हबस आपल्या सेवेत पुरवत असलेल्या सुसज्ज सुविधा& सर्विसेस*🤳 📲 🖥️ 🧐🤔
🏨🏥🏢🏬🏫🏛️🏦🏯🏠🏘️🏭🛣️🛍️🛍️🏕️🌴
*फ्लॅट्स रो हाऊस बंगलोज कमर्शियल शॉप्स ऑफिसेस मॉल्स हॉल इंडस्ट्रियल शेड्स वेअर हाऊस एग्रीकल्चर जागा तसेच लँड डेव्हलपिंग आर (येलो) झोन ऑल टाइप प्लॉट खरेदी करणे किंवा विक्री भाडे करारावर देणे*🧐🤔
2️⃣ *सर्व प्रकारच्या टू व्हीलर थ्री व्हीलर, फोर व्हीलर लाईट मोटर (वाहन )तसेच कंट्रक्शन& अग्रिकल्चरल मशनरी ऑल टाइप (वाहन) कन्ट्रक्शन एग्रीकल्चरल मशनरी खरेदी करणे किंवा विक्री करणे* 🧐🤔
3️⃣💁♂️ *नवीन किंवा युज विक्री किंवा भाड्याने देणे किंवा भाड्याने घेणे झाले अगदी सोपे*🤔
4️⃣
*तसेच आपण पुरवत असलेल्या सर्व प्रकारच्या सर्विसेस व्यावसाईक सेवा पूरवणे या बाबद*
*सर्विसेस व्यासाईक सेवा वेबसाईट नियमावली नुसार अपडेट करणे*
⬇️👇
🌎Registration *वेबसाईट*
📲 🖥️ 📲 💰💸
5️⃣🌎
*https://vyaparhubs.com*
🤝 🤝 🤝 🤝 🤝
⬇️👇
*वेबसाईट च्या माध्यमातून वेबसाईट मध्ये आपला लॉगिन आयडी पासवर्ड (गुगल&फेसबुक) google & fecebook आकाऊंटच्या पर्याय नुसार लॉगिन क्रिएट करून किंवा आपला प्रोफाईल अपडेट करत असताना आपण पुरवत असलेल्या सर्व सेवा ची माहिती अपडेट करून आपली प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करणे झाले अगदी सोपे*
*फोटो माहिती थ्री डी प्लॅन व्हिडिओ लिंक अपलोड करा व उदंड प्रतिसाद मिळवा* 🧐🤔
📢📢📢
Free Free Free🆓🆓🆓
Visit us 🌎 *https://vyaparhubs.com*
🤝 🤝 🤝 🤝 🤝
⬇️👇
6️⃣
*हा buisness ग्रुप आहे ग्रुप मध्ये जॉईन झाल्यावर प्रत्येकानी आपल्या व्यवसायाची माहिती आपल्या व्यवसायाचे स्वरूप आपल्या व्यवसायाचा संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर ई-मेल आयडी व गूगल लोकेशन आपल्या व्यवसाया बाबत संपूर्ण प्रोफाइल माहिती अपडेट करणे*🧐🤔
7️⃣ *services* 🏨🏥🏢🏬🏫🏦🏯🩺🏭🏛️🏛️🏠🏘️🛣️🛍️🛍️🏕️🌴
🚗 🚕 🚙 🚌🚎 🚒 🚐 🛻 🚚 🚛 🚜 🚍 🚘 🚖 🛵 🛵 🏍️🏍️
*व्यापार हब पुरवत असलेल्या सर्व प्रकारच्या सर्विसेस तसेच सर्व प्रकारचे होम लोन व इन्शुरन्स पॉलिसी व्हेईकल इन्शुरन्स या बाबत सर्व्हिसेस सेवा पुरवणे*🧐🤔
💁🏻♂️ *इतर कर्ज सुविधा :*
🏡१) *होम लोन*
🏗️२) *बिझनेस लोन*
🚗३) *कार लोन*
🏗️४) *लोन अगे��्स्ट प्रॉपर्टी*
👨🏻⚕️५) *डॉक्टर लोन*
🔰६) *कमर्शियल लोन*
💰७ ) *सी . सी*
🪀🪀🪀🪀
*टीप आपला व्हाट्सअप नंबर ऍड असणे आवश्यक*
*हा ग्रुप फक्त व्यवसाय / व्यापार साठी आहे एकमेकांना मदत करून आपल्याला व्यवसाय वाढीस सहाय्य मदत अपेक्षित आहे*🧐🤔
⬇️👇
RealEstate/Property
Vehicle/services/e-commerce/ networks
🏨🏥🏢🏬🏫🏦🏯🏭🩺🏛️🏛️🏠🏘️🛣️🛍️🛍️🏕️🌴
🚗 🚕 🚙 🚌🚎 🚒 🚐 🛻 🚚 🚛 🚜 🚍 🚘 🚖 🛵🛵🏍️🏍️
*construction&agricultural Machinery*
*संबंधित पोस्ट एक वेळेस पोस्ट करण्यात यावी*🧐🤔
*सूचना*🧐🤔
*कृपया आपले व्यवहार हे आपल्या जबाबदारीने करावेत*.🛍️🛍️ *https://vyaparhubs.com*
🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻 🤞🤞 🤞🤞🤝 🤝 🤝 🤝 🤝
0 notes
Text
संजय दत्त रणबीर कपूरला म्हणतो- लवकर मुलं बनव
संजय दत्त रणबीर कपूरला म्हणतो- लवकर मुलं बनव
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बी-टाऊनमध्ये सध्या या लग्नाची सर्वाधिक चर्चा आहे. लग्नाचे नवनवीन अपडेट्स रोज समोर येत आहेत. 17 एप्रिल रोजी चेंबूर येथील आरके हाऊसमध्ये हे लग्न होणार आहे. आलिया भट्ट आणि तिची भावी सासू नीतू कपूर लग्नाच्या तयारीत आहेत. लग्नाबाबत वेगवेगळ्या सेलिब्रिटींसोबत चर्चा सुरू आहे, पण लग्नाची नेमकी तारीख कोणी सांगायला तयार नाही आणि या लग्नाला कोण हजेरी लावणार हेही स्पष्ट झालेले नाही.…
View On WordPress
#kgf धडा 2#आलिया भट्ट#आलिया भट्ट लग्न#ताज्या बॉलिवूड बातम्या#ताज्या बॉलीवूड बातम्या#बॉलीवूड बातम्या#मनोरंजन बातम्या#रणबीर कपूर#रणबीर कपूर आणि आलिया भट्ट#रणबीर कपूरचे लग्न#रणबीरला लवकरच मुलं होणार आहेत#संजय दत्त#संजय दत्त कुटुंब#संजय दत्तचे चित्रपट#संजयचा लग्नाचा सल्ला
0 notes
Photo
Misal 😐 बनव तू मिसळ Credit @pranit_telore New platform for writer's #nashik_exploring_tales ✒Submit your writing/Tales.. Link in Bio All Content, Pictures, Reviews are Copyrighted © of @nashik_exploring . . -------------------------------------------------------------------- Follow @nashik_exploring Use #nashik_exploring for feature #landscapephotography #landscaping #malshejghat #malshej #nikongallery #clouds #picoftheday #nikon #panchavati #india #maharashtra #malshej #Nashikkar #pune #mumbai #odh_sahyadrichi #gadkille #durg_naad #maharashtra_majha #sahyadri_ig #travelphotography #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadritrekking #punerimisal #misal #nashik (at Nashik) https://www.instagram.com/p/CCqtpaWliAN/?igshid=qsqgzd2g7kt0
#nashik_exploring_tales#nashik_exploring#landscapephotography#landscaping#malshejghat#malshej#nikongallery#clouds#picoftheday#nikon#panchavati#india#maharashtra#nashikkar#pune#mumbai#odh_sahyadrichi#gadkille#durg_naad#maharashtra_majha#sahyadri_ig#travelphotography#maharashtra_ig#maharashtra_desha#sahyadritrekking#punerimisal#misal#nashik
0 notes
Text
0 notes
Text
बायको : चहा बनवू का?
Pradip : हो! बनव!
बायको : आलं घालू का?
Pradip : ओके!
बायको : पुदीना घालू का?
Pradip : एक काम कर, मोहरी आणि जिरं घालून त्याला फोडणी पण दे आता.
😀😀😀😃😃😃😅😅😅😂😂😂
0 notes
Text
पूर्व पत्नी ने जिंदा पति की बनवा दी कब्र, शख्स बोला - 'केवल मुझे कोई फोन नहीं कर रहा
पूर्व पत्नी ने जिंदा पति की बनवा दी कब्र, शख्स बोला – 'केवल मुझे कोई फोन नहीं कर रहा
स्कॉटलैंड:
कभी किसी ने सोचा है कि वह मरने के बाद कहां जलाया जाएगा या फिर कहां दफनाया जाएगा। हां, हो सकता है कि जब किसी की शवयात्रा में साथ गए हों तो आपके दिमाग में ऐसा कोई धारण नहीं आया हो। लेकिन स्कॉटलैंड के एक 75 साल के शख्स के साथ ऐसा ही कुछ हुआ जब उन्हें एक समाधि के ऊपर अपना नाम देखा।
एलन हैटल (एलन हटेल) ने कहा है कि ये हरकत उसकी पूर्व पत्नी की हो सकती है, जिससे उनकी शादी 26 साल पहले टूट गई…
View On WordPress
0 notes
Text
नियंत्रण रेखा के करीब रहने वाले लोगों की सुरक्षा के लिए सरकार का फैसला, गांवों में बनवा रही बंकर
नियंत्रण रेखा के करीब रहने वाले लोगों की सुरक्षा के लिए सरकार का फैसला, गांवों में बनवा रही बंकर
[ad_1]
नेशनल डेस्क. जम्मू-कश्मीर में पाकिस्तान से लगी सीमा के करीब रहने वाले लोगों की सुरक्षा के लिए सरकार वहां बड़ी संख्या में सेफ्टी बंकर बनवा रही है। इन बंकरों का निर्माण नियंत्रण रेखा के पास मौजूद अलग-अलग इलाकों में किया जा रहा है। इन्हें बनाने का मकसद पाकिस्तान की ओर से आए दिन होने वाली फायरिंग से लोगों की सुरक्षा करना है। इस बारे में जानकारी देते हुए एक अधिकारी ने बताया कि इस तरह के हजार…
View On WordPress
#Bunkers In Jammu Kashmir#Indian Army - देश न्यूज़#Jammu Kashmir Rajouri News#RajouriBunkers#क#करब#गव#देश समाचार#नयतरण#फसल#बकर#बनव#म#रख#रह#रहन#लए#लग#वल#सरकर#सरकष
0 notes
Text
सूरा मर्यम
सूरा मर्यम
१. काफ. हा. या. एैन. श्वाद.
२. हा उल्लेख आहे तुमच्या पालनकर्त्याच्या त्या कृपेचा, जी त्याने आपले दास जकरियावर केली होती.
३. जेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्याजवळ गुपचुप रित्या प्रार्थना केली
४. म्हणाले हे माझ्या पालनकर्त्या माझी हाडे कमकुवत झाली आहेत आणि डोके म्हातारपणामुळे भडकले आहे, परंतु मी कधीही तुझ्याजवळ दुआ (प्रार्थना) करून वंचित राहिलो नाही.
५. आणि मला आपल्या (मृत्यु) नंतर, आपल्या जवळच्या नातेवाईकांचे भय आहे. माझी पत्नी देखील वांझ आहे, पण तरीही तू मला आपल्यातर्फे वारस प्रदान कर.
६. जो माझाही वारस असेल आणि याकूबच्या वंशाचाही वारस, आणि हे माझ्या पालनकर्त्या! तू त्याला आपला आवडता दास बनव.
www.islamkingdom.com/mr/category/qurantrans?title=19-सूरा-मर्यम-saad-al-ghamdi-marathi_ansari-&pg=305&pa=16&su=19&sq=6&hz=31&rhz=122&ay=2256&te=1&rd=701&tr=734&int=
0 notes
Text
0 notes
Video
बेटा:- नमस्ते मम्मी मम्मी:-खुश रह।खुश रह। बेटा:- वो नरेंद्र मोदी हैं ना। मम्मी:- कवन योगी। बेटा:- योगी नहीं नरेंद्र मोदी। मम्मी:- अच्छा उहे हौदी जवन खेसारी लाल यादव गइल बा पानी बिना सुखल जाता हमरो अब होदी रेे भौजी। बेटा:-आरे नहीं मम्मी।वो मोदी जो धरती के बीर।आतंकवादियों के सिना चीर।जिसके नहीं खुलता शरीर पेचकस या रिंच के। उनके सिना 64 इंच के। मम्मी:-अच्छा नरेंद्र मोदी बाहुबली के बात कर तार। त का भइल कटप्पा राजनाथ सिंह मार डेले बा का। बेटा:-आरे नहीं मम्मी अब नरेंद्र मोदी जी ग्रामीण इलाके में घर घर फ्री शोचालाए बनवा रहे है। मम्मी:-अब शौचालय बनवा ता पहले पकोड़ा बनव लस। बेटा होकर स्वाद अच्छा बा ना। बेटा:-मम्मी वो खाते नहीं है। मम्मी:-ना खाइल जाला त बनवावत काहे बा। बेटा:-मम्मी शौचालय ठीक वैसा होता है जैसा विद्यालय विद्यालय में हम शिक्षा ग्रहण करने जाते हैं| मम्मी:-अच्छा समझ गैनी शौचालय में भी शौच ग्रहण करने जाते हैं। बेटा:-नहीं मम्मी उसमे शौच करने जाते है। मम्मी:-त नरेंद्र मोदी सब शौचालय में शौच करे जाई का। बेटा:-अरे नहीं मम्मी ग्रामीण इलाकों में गरीब लोगों के लिए फ्री शौचालय बनवाए जा रहे हैं| मम्मी:-ऊहे ना बेटा जावन झुगुरुआ के घर में बनल बा। बेटा:-हां मम्मी। मम्मी:-बगल के गांव में सबके घरे लैट्रिंग बन गई बा वहां के लोग 4-4 बार जात बार सन। लेकिन हम नी के लैट्रिन के दर्शन ना भइल। यहां के विधायक सरवा हरामि बार सन। बेटा:-क्या हुआ मम्मी। मम्मी:-यहां के विधायक सरवा के नरेंद्र मोदी 5-5 करोड़ रुपए डेले बारन । यहां।के विधायक सरवा सब लैट्रिंग बेच बेच कर सब पैसा खा गैल सन।। #Hindiverryfunnyvideo #hindicomedy video #bhojpuricomedyvideo #bhojpuricomedyvideo https://www.instagram.com/p/B1nYG-mgKL6/?igshid=c3z39m66lc3t
0 notes