Tumgik
#फॅन्सी ड्रेस
kokannow · 2 years
Text
गांगेश्वर मित्रमंडळ तर्फे फॅन्सी ड्रेस दांडिया स्पर्धा
गांगेश्वर मित्रमंडळ तर्फे फॅन्सी ड्रेस दांडिया स्पर्धा
दांडिया स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली : गांगेश्वर मित्रमंडळ कणकवली यांच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त वाडीमर्यादीत फॅन्सी ड्रेस दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त खास मुलांसाठी फॅन्सी ड्रेस दांडिया व संगीत खुर्ची या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दहा स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच संगीत खुर्ची खेळासाठी लहान मुलांसोबत मोठ्या युवक- युवतींनी सहभाग घेतला.गांगेश्वर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
व्हायरल व्हिडिओ : मुलांमध्येही मुख्यमंत्री शिंदेंची क्रेझ; 'या' मुलाचा गणेशोत्सवातील लूक व्हायरल होत आहे
व्हायरल व्हिडिओ : मुलांमध्येही मुख्यमंत्री शिंदेंची क्रेझ; ‘या’ मुलाचा गणेशोत्सवातील लूक व्हायरल होत आहे
चालू वर्ष २ वर्षांनी गणेशोत्सवाची रंगत अनुभव. कोणत्याही लोकांनी निर्बंधांशिवाय आपली आवडता सण अगदी उत्साहात सांगितले. अनेक कार्यक्रम ठिकठिकाणी करण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ गणेशोत्सवातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. उत्सव गणेशोत्सवाला राजकीय चढाई रंग जाहीर केले होते. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संघर्ष सतत असतात. गणेशोत्सव दरम्यान त्यांना अनेक मान्यवर भेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
“आणि काय गं?” फॅन्सी ड्रेस स्पर्धेतला चिमुकल्याचा Video Viral
“आणि काय गं?” फॅन्सी ड्रेस स्पर्धेतला चिमुकल्याचा Video Viral
“आणि काय गं?” फॅन्सी ड्रेस स्पर्धेतला चिमुकल्याचा Video Viral प्रत्येकाच्या लहानपणात एकदा तरी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा अनुभव घेतलाच असेल. आई बाबा किंवा मोठे भाऊ बहिणीने आपल्याला यासाठी तयार केलं असेलच. हा स्पर्धेत फक्त कपडे घालून तयार न होता ज्या पात्राचे आपण कपडे घातले आहेत त्याबद्दल काही तरी बोलूनही दाखवावं लागत. स्टेजवर ते फॅन्सी ड्रेस घालून जाण्यापेक्षा हे भाषण देण्याचा प्रसंग आवर्जून…
View On WordPress
0 notes
kavitadatir · 3 years
Text
आजीची गोधडी । पत्र चौदावं
आजीची गोधडी । पत्र चौदावं
प्रिय आज्जी, १५ ऑगस्टला तुझी खूप आठवण आली. त्यादिवशी १५ ऑगस्ट असूनही मी थोडा उशिराच उठलो. कॉलेजला गेल्यापासून आणि नोकरीच्या वर्षातही फारसं कधी झेंडावंदनाला गेल्याचं मला आता आठवत नाही. १५ ऑगस्ट म्हटलं की आठवते शाळा आणि ती फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि शाळेत दिली जाणारी जिलबी. शाळेतून मागून मी तुझ्यासाठी जिलबी आणायचो. त्यावेळी त्या मॅडमनाही त्याचं आश्चर्य वाटायचं. तुला आठवतं का माहीत नाही पण मी एकदा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
Ishwari Fancy Dress Competition |कु. ईश्वरी अरविंद बगले|फॅन्सी ड्रेस स्प...
0 notes
Link
पोषण महिना अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा-विष्णू सवरा
मुंबई : ‘सही पोषण देश रोशन’, प्रत्येक घर पोषण उत्सव या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभिनव अशा पोषण महिना अभियानात सहभाग घेऊन आपले राज्य कुपोषण मुक्त करावे, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज येथे केले.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि.1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर राज्यात पोषण आहार महिना म्हणून राबविण्यात येणार आहे. या महिन्यात करावयाच्या उपक्रमाबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्या अनुषंगाने सर्व स्तरावर कार्यवाही सुरु आहे.
पोषण महिना उपक्रम
यातील पहिल्या आठवड्यात म्हणजे 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत प्रभात फेरी, 0 ते 6 वयोगटातील बालकांचे वजन घेऊन छाननी करणे, ग्रामस्तरावर बेटाबेटी याबाबत सांख्यिकी दर्शवणारे फलक लावणे, बेटी बचाव बेटी पढाओ अभिसरण कृती आराखडा बैठकांचे आयोजन तसेच पोषण विषयावर अंगणवाडी मध्ये चित्रफित दाखवणे आदी उपक्रम होतील. दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 10 ते 16 सप्टेंबर या कालावधीत ग्राम आरोग्य, स्वच्छता पोषण दिवसाचे आयोजन करणे, महिलांसाठी आयुष्यतर्फे योगाचे आयोजन, आशा, अंगणवाडी सेविका बचतगट यांच्या माध्यमातून महिलांमध्ये आरोग्यांची जनजागृती करण्यासाठी एकत्रित गृह भेट घेणे. अंगणवाडीच्या इमारतीमध्ये स्वच्छतागृहासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करणे आदी उपक्रम या आठवड्यात राबविण्यात येणार आहेत.
तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच 17 ते 21 सप्टेंबर दरम्यान अंगणवाडी स्तरावर पोषण मेळावे आयोजन करणे यामध्ये आरोग्य व पोषण या विषयांचे प्रदर्शन भरवणे, सुदृढ बालक स्पर्धा, विविध फळांच्या पोषकासह बालकांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पथनाट्य, शालेय निबंध स्पर्धांचे आयोजन करणे यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन रक्तक्षय मुक्त भारत, बेटी बचाव बेटी पढाओ या विषयावर स्टॉल उभारणे आदी उपक्रम या आठवड्यात राबविण्यात येणार आहेत. तर चौथ्या आठवड्यात म्हणजे 24 ते 29 सप्टेंबर या दरम्यान समुदाय आधारित कार्यक्रम आयोजित करणे, प्रभात फेरी, किशोरवयीन मुलांसाठी जनजागृती शिबिर आयोजित करणे, गट अथवा ग्राम स्तरावर अभिसरण कृती आराखड्याबाबत आढावा घेण्यात आणि अहवालाचे एकत्रीकरण करणे आदी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पोषण महिन्याचा समारोप अहवाल ग्रामसभेत करण्यात येणार आहे.
अशा प्रकारे विविध उपक्रम राबवून हा पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे
0 notes
kokannow · 2 years
Text
भाजपा आयोजित फॅन्सी ड्रेस व रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर
भाजपा आयोजित फॅन्सी ड्रेस व रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर
भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण कणकवली : भाजपा तालुका कणकवली च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव 2022, फॅन्सी ड्रेस व रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेत 1. मैत्रेय आपटे, 2. नील जाधव, 3. स्वप्निश मुद्राळे, उतेजनार्थ: मयंक मेस्त्री, रेकॉर्ड डान्स – गट ६ ते १४ 1. हर्षदा गावकर, 2. स्वरा पावसकर, 3. याज्ञवी कोदे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years
Photo
Tumblr media
​रोटरी महोत्सवच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत ​ ​नेरूरची रूची संजय नेरूरकर ​प्रथम ​​ कुडाळ ​: रोटरी महोत्सवातील लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत ​ नेरूरच्या रूची संजय नेरूरकर (रमाबाई)​ हिने प्रथम क्रमा��क पटकावला. 
0 notes