#प्रधान मंत्री नरेंद्र मोदी
Explore tagged Tumblr posts
jandarpan · 2 years ago
Text
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी अपनी माँ की अर्थी को कंधा देते हुए ।
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी अपनी माँ की अर्थी को कंधा देते हुए ।
भारत के प्रधान मंत्री नरेंद्र मोदी की माँ (हीराबा )आज यानी 30 दिसम्बर को अंतिम शांस ली आज उनका देहांत हो गया । और आज ही के दिन उनका अंतिम संस्कार किया जा रहा इसी बीच प्रधान मंत्री को अपनी माँ का अंतिम यात्रा में अर्थी को कंधा देते हुए देखा गया । उनकी माँ 100 साल की थी । न्यूज़ स्रोत – ANI प्रधान मंत्री माँ को कंधा देते हुए
Tumblr media
View On WordPress
0 notes
hritipuri9 · 2 years ago
Text
gramin shauchalay yojana
2 notes · View notes
latestnewsandjokes · 3 days ago
Text
भारत ने 2036 ओलंपिक, पैरालिंपिक की मेजबानी के लिए औपचारिक रूप से आशय पत्र भेजा: रिपोर्ट | अधिक खेल समाचार
आईओसी अध्यक्ष थॉमस बाख, भारत के प्रधान मंत्री नरेंद्र मोदी के साथ बाएं नई दिल्ली: भारत ने संभावित रूप से 2036 ओलंपिक और पैरालंपिक खेलों की मेजबानी की दिशा में एक महत्वपूर्ण कदम उठाया है। 1 अक्टूबर को भारतीय ओलंपिक संघ सूत्रों ने समाचार एजेंसी आईएएनएस को बताया कि (आईओए) ने आधिकारिक तौर पर अंतर्राष्ट्रीय ओलंपिक समिति (आईओसी) के भविष्य के मेजबान आयोग को एक आशय पत्र सौंप दिया है।यह कार्रवाई भारतीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 21 days ago
Text
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:18.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या • विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दोन दिवसांची मुदत • राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक, महाविकास आघाडी रविवारी जागावाटप जाहीर करणार • नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी • तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ४० बोगस मतदारांवर प्रशासनाची कारवाई आणि • बंगळुरु कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडकडे १३४ धावांची आघाडी
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. उद्या १९ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी असू��, निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. सर्�� मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी. ज्यांनी अजून मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली नाही, त्यांनी उद्यापर्यंतच्या मुदतीत नाव नोंदणी करून घेण्याचं आवाहन, मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी केलं आहे.
मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे का, असं काही मतदार शोधतात, आणि त्यांचं नाव नसेल तर त्यावेळेला अडचण येते. आपण सर्वांनी कृपया आपले नाव मतदार यादीत आहे का, हे तपासावे. आणि नसेल तर १९ ऑक्टोबर २०२४च्या रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावे, जेणेकरुन आपल्याला या वेळी मतदान करता येईल. आपल्या सर्वांना विनंती आहे की वेळेवर अर्ज करावे, आणि यावेळच्या निवडणुकीमध्ये भाग घ्यावा.
****
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या नागरिकांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागास सहकार्य करावं, असं आवाहन, आयकर उपसंचालक अनिल खडसे यांनी केलं आहे. काळा पैसा वापरला जात असल्याची, रोख रकमेचं वाटप होत असल्याची किंवा रोख रकमेची हालचाल होत असल्याबाबत विश्वसनीय माहिती मिळाल्यास, १८-००-२३३-०३५५ या टोल फ्री क्रमांकावर अथवा, ९४ ० ३३ ९० ९८ ० या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवावा असं आवाहन खडसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक काल चंडीगढ इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुशासन आणि नागरीकांचं जीनवमान उंचावण्यासंदर्भात या बैठकीत व्यापक चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. या बैठकीला भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. सध्या १३ मुख्यमंत्री आणि १६ उपमुख्यमंत्री भाजपाचे असून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, सिक्कीम, नागालँड आणि मेघालयचे मुख्यमंत्री हे भाजपाच्या मित्रपक्षांचे आहेत. संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासंदर्भातही या बैठकीत ��र्चा झाली. 
****
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आतापर्यंत २१६ जागांवर सहमती झाली असल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेसच्या ८४ जागांवरच्या उमेदवारांची छाननी झाली असून, रविवारी या ८४ किंवा काँग्रेसच्या सर्व जागांवरचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. समाजवादी पक्षाला महाविकास आघाडी काही जागा देणार वडेट्टीवार यांनी सांगितलं. 
****
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल एका पत्रकाद्वारे ही घोषणा केली. रवींद्र चव्हाण हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे इथं विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. 
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन महाशक्ती आघाडी तिसऱ्या आघाडीची काल पुण्यात बैठक झाली. या बैठकीत विधानसभेच्या १५० जागा लढवण्यावर एकमत झाल्याचं स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे आमदार राजू शेट्टी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्ह���धिकारी दिलीप स्वामी यांनी काल कन्नड विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. स्ट्रॉंगरुम पाहणी, निवडणूक विषयक कामकाजासंदर्भात प्रशासनाने केलेल्या सर्व पूर्वतयारीचं त्यांनी अवलोकन केलं. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण करत असलेल्या कामाबाबत पूर्ण माहिती असायला हवी, तसंच मतदान केंद्र, मतदान यंत्रे, त्याची प्रक्रिया, तसंच मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या पूर्ततेबाबत प्रत्येक केंद्राधिकाऱ्याने वेळोवेळी आढावा घेण्याची सूचना स्वामी यांनी केली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ४० बोगस मतदार आढळले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाअंतर्गत नोंदणी करतांना, हे बोगस मतदार निदर्शनास आले.
दरम्यान, या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात परवा २० ऑक्टोबर रोजी मतदार यादी चावडी वाचन होणार असून, यासाठी गावातल्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहून, मतदार नोंदणी संदर्भात काही आक्षेप असल्यास नोंदवावेत असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्या��ल्या चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघातले भाजपाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. या मतदार संघातून उमेदवारीसाठी आपले चुलतबंधू आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे केल्याचं, त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम आकाशवाणीवर सुरू झाला आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी प्रसारित होणारा हा कार्यक्रम आमच्या Youtube चॅनलवरुनही आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
रेल्वेनं प्रवासाच्या आरक्षणाची आगाऊ कालमर्यादा निम्म्यावर आणली आहे. आता प्रवाशांना प्रवासाच्या ६० दिवसांआधी आरक्षण करता येणार आहे. येत्या एक नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं रेल्वे मंडळानं पत्रकाद्वारे कळवलं आहे. सध्या प्रवासाच्या १२० दिवस म्हणजे सुमारे चार महिने आधीच आरक्षण करता येतं, या निर्णयाचा सध्या तिकिट आरक्षित केलेल्या नागरिकांच्या प्रवासावर काहीही परिणाम होणार नाही. परदेशी प्रवाशांसाठी आरक्षणाची ही कालमर्यादा पूर्वीप्रमाणे ३६५ दिवस असेल.
****
राष्ट्रीय चाचणी संस्था-एनटीएनं गेल्या जून महिन्यात घेतलेल्या यूजीसी नेट २०२४ परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. संस्थेनं समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली.
****
विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करताना, उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा जास्त मोटारगाड्यांचा समावेश नसावा, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तसंच दालनात कमाल पाच व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. या कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक काढणं, सभा घेणं, घोषणाबाजी, वाद्य वाजवणं, गाणी म्हणणं आणि कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास प्रतिबंध जारी करण्यात आला आहे.
निवडणुकीसंबंधी भित्तीपत्रकं तसंच कमानी उभारणं, शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात विविध प्रकारांनी आंदोलन करणं, वाहनांवर ध्वनिक्षेपकांचा वापर, परवानाधारक शस्त्रं बाळगणं, आदी वर निर्बंधाची सूचना, बीड, लातूर, नांदेड, परभणी या जिल्हाधिकारी तथा ��िवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयानं जारी केली आहे.
****
विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी करावी लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाने याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विहीत नमुने देखील दिले आहेत. उमेदवाराविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर, Know Your Candidate या लिंकवर उपलब्ध असेल.
****
बंगळुरु कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला. भारतीय संघाची ही मायदेशातली सर्वात कमी आणि एकूण तिसऱ्या क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. विराट कोहलीसह भारताचे पाच खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं २० आणि यशस्वी जयस्वालनं १३ धावा केल्या. मॅट हेन्रीनं १५ धावात ५ तर विल्यम ओरूक यानं १२ धावात ४ बळी घेतले. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या ३ बाद १८० धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडकडं आतापर्यंत १३४ धावांची आघाडी आहे.
****
राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांमधून छत्रपती संभाजीनगर संघाने तर मुलींमधून मुंबई संघाने विजेतेपद पटकावलं आहे. धाराशिव इथं छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या १९ वर्षे वयोगटातल्या स्पर्धेत यजमान लातूर विभागाचे दोन्ही संघ उपविजेते राहिले. मुलांच्या अंतिम सामन्यात छत्रपती संभाजीनगर विभागाच्या संघाने लातूर विभाग संघावर ३ - ० तर मुलींच्या अंतिम सामन्यात मुंबई संघाने लातूर संघाला तीन विरुद्ध दोन असं पराभूत केलं.
****
तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा काल अश्विनी पौर्णिमेला पूर्ण होऊन, देवी पुन्हा सिंहासनारूढ झाली. अश्विनी पौर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून तुळजापूरकडे येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले असल्याचं आमच्या वार्ताहारनं कळवलं आहे.
****
धाराशिव नगरपालिकेतल्या विविध घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. शहरातल्या कचरा संकलन आणि प्रक्रिया प्रकल्पात हा घ���टाळा झाल्याचा आरोप होता, भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी राज्य शासनाकडे आणि विधिमंडळात मागणी करून वारंवार पाठपु��ावा केल्यानंतर विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
****
0 notes
indlivebulletin · 1 month ago
Text
महाराष्ट्र में पुणे मेट्रो का कल उद्घाटन करेंगे पीएम मोदी, 11,200 करोड़ रुपये की है परियोजना
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी 29 सितंबर को लगभग 12:30 बजे वीडियो कॉन्फ्र��ंसिंग के माध्यम से महाराष्ट्र में 11,200 करोड़ रुपये से अधिक की विभिन्न परियोजनाओं का शिलान्यास और उद्घाटन करने के लिए तैयार हैं। उद्घाटन की जाने वाली प्रमुख परियोजनाओं में जिला न्यायालय से स्वारगेट तक पुणे मेट्रो खंड है, जो पुणे मेट्रो रेल परियोजना (चरण -1) के पूरा होने का प्रतीक है। इस परियोजना के भूमिगत खंड, जिसकी लागत लगभग…
0 notes
pmoyojanaa · 2 months ago
Text
PM Vishwakarma Yojana 2024: जानिए कैसे करें PM विश्वकर्मा योजना के लिए ऑनलाइन आवेदन!
प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana) नरेंद्र मोदी द्वारा आरंभ की गई एक क्रांतिकारी पहल है, जो खासतौर पर भारत के कारीगरों और शिल्पकारों को नई ऊंचाइयों तक पहुंचाने के लिए बनाई गई है। इस योजना के तहत, सरकार कारीगरों को बेहद सस्ती ब्याज दरों पर ऋण की सुविधा उपलब्ध करा रही है, ताकि वे अपने काम को और अधिक उन्नत कर सकें। यह योजना विश्वकर्मा के रूप में मान्यता प्राप्त करने वाले कारीगरों…
0 notes
rightnewshindi · 2 months ago
Text
डोडा में सार्वजनिक रैली को संबोधित करेंगे नरेंद्र मोदी, दशकों बाद कोई प्रधानमंत्री की होगी पहली रैली
J &K assembly election 2024: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आगामी विधानसभा चुनाव के लिए एक सार्वजनिक रैली को संबोधित करन�� के लिए शनिवार को जम्मू-कश्मीर के डोडा का दौरा करेंगे। केंद्रीय कोयला और खान मंत्री और जम्मू-कश्मीर के लिए भारतीय जनता पार्टी (बीजेपी) के चुनाव प्रभारी जी किशन रेड्डी ने कहा कि पिछले 42 वर्षों में किसी प्रधान मंत्री की डोडा की यह पहली यात्रा होगी। समाचार एजेंसी पीटीआई ने रेड्डी के…
0 notes
daily-quiz-join · 5 months ago
Text
मोदी 3.0 का नया मंत्रिपरिषद, द्रौपदी मुर्मू ने राष्ट्रपति भवन में रखी डिनर पार्टी
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू सोमवार को नए मंत्रिपरिषद के लिए रात्रिभोज की मेजबानी करेंगी। नई मंत्रिपरिषद के लिए रात्रिभोज नई दिल्ली के राष्ट्रपति भवन में होगा। इससे पहले दिन में,प्रधान मंत्री नरेंद्र मोदी और उनके मंत्रिपरिषद के सदस्यों ने 18 वीं लोकसभा के सदस्यों के रूप में शपथ ली, क्योंकि इसका पहला सत्र 24 जून को शुरू हुआ था। पीएम मोदी ने “जय श्री राम” के नारों के बीच हिंदी में शपथ ली। सत्ता पक्ष…
View On WordPress
0 notes
manmohan888-blog · 5 months ago
Text
मोदी 3.0 के लिए चुनौतियों का ताजा सेट खालिस्तानियों, नक्सलियों, कश्मीरी विध्वंसकों को संसद में वैधता मिलना नई सोच और रणनीति की मांग करता है के.ए.बदरीनाथ चूंकि भारत के प्रधान मंत्री नरेंद्र मोदी लगातार तीसरी बार केंद्र की बागडोर संभालने के लिए तैयार हैं, ज्ञात और अज्ञात चुनौतियों से प्राथमिकता के आधार पर निपटना होगा।हर रंग और रंग के टिप्पणीकारों ने तेलुगु देशम और जनता दल (यूनाइटेड) और आधा दर्जन…
View On WordPress
0 notes
tazaupdates · 6 months ago
Text
Asset Own By Narendra Modi: Modi has only 52000 cash
Tumblr media
नई दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मंगलवार को अपने नामांकन पत्र में कुल 3.02 करोड़ रुपये की संपत्ति घोषित की, जो उन्होंने वाराणसी लोकसभा सीट से दाखिल किया था। पोल पेपर के मुताबिक, पीएम मोदी के पास कोई घर या कार नहीं है और उनके पास 52,920 रुपये नकद हैं। इसके अतिरिक्त, उनके पास बैंक जमा के रूप में 2.85 करोड़ हैं। प्रधानमंत्री के सोने का निवेश 2.67 लाख रुपये है, जो चार सोने की अंगूठियों के रूप में रखा गया है।
शिक्षा अनुभाग में, प्रधान मंत्री ने घोषणा की है कि उन्होंने 1978 में दिल्ली विश्वविद्यालय से कला स्नातक और 1983 में गुजरात विश्वविद्यालय से कला में स्नातकोत्तर की पढ़ाई पूरी की। उन्होंने कहा है कि उनके खिलाफ कोई आपराधिक मामला लंबित नहीं है। दिन में पहले वाराणसी निर्वाचन क्षेत्र से अपना नामांकन दाखिल करते हुए, जहां से वह सांसद के रूप में तीसरी बार प्रयास कर रहे हैं, प्रधान मंत्री ने कहा, "मैं अभिभूत और भावुक हूं|
Read More: https://tazaupdates.com/asset-own-by-narendra-modi/
0 notes
sharpbharat · 6 months ago
Text
Jamshedpur rural arjun munda in ghatshila : केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा ने वर्तमान आम चुनाव को देश के लिए बताया बहुत अहम, घाटशिला पार्टी कार्यालय में पत्रकारों से बातचीत में केंद्रीय मंत्री ने विपक्ष पर लगाये कई आरोप
घाटशिला : केंद्रीय मंत्री सह खूंटी के भाजपा प्रत्याशी अर्जुन मुंडा ने कहा है कि वर्तमान आम चुनाव देश के लिए बहुत ही अहम है. यह देश को उज्ज्वल भविष्य की ओर ले जानेवाला और सशक्त भारत गढ़ने वाला चुनाव है. श्री मुंडा शुक्रवार को यहां घाटशिला विधान सभा क्षेत्र के भाजपा कार्यालय में पत्रकारों से बात कर रहे थे. श्री मुंडा ने कहा कि विगत 10 वर्षों में प्रधान सेवक के रूप में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
govtjobsmp · 7 months ago
Text
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
स्वहिताआधी देशहिताचा विचार करावा-उपराष्ट्रपतींचं आवाहन;राज्यभरातल्या संविधान मंदिरांचं लोकार्पण
देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा काल पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेशासाठी राज्यसरकार सकारात���मक-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
केंद्र तसंच राज्यातलं सरकार शेतकरी विरोधी असल्याची शरद पवार यांची टीका
आणि
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा मुक्तिसंग्रामातल्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं उद्‌घाटन
****
स्वहिताच्या आधी देशहिताचा विचार करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. राज्यभरातल्या ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं काल मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून दूरदृश्य पद्धतीनं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असलेली भारतीय राज्यघटना ही फक्त मिरवण्यासाठी नसून, तिचा गाभा समजून घेण्याची गरज धनखड यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी संविधान मंदिरांचं लोकार्पण करण्याचा हा क्षण अविस्मरणीय आहे, या मंदिरांमुळे राज्यघटनेबद्दल जागृती वाढेल, असा विश्वास धनखड यांनी व्यक्त केला. राज्यघटनेनं दिलेल्या आरक्षणाला काही लोक विरोध करत आहेत, मात्र आरक्षण हा भारताचा, राज्यघटनेचा आत्मा आहे. युवा पीढीनं सर्वत्र राष्ट्राचा गौरव वाढवावा असं आवाहन त्यांनी केलं.
उपराष्ट्रपती धनखड यांनी काल नागपूरमध्ये रामदेवबाबा अभिमत विद्यापीठात डिजिटल टॉवरचं उद्घाटन केलं. या १२ मजली डिजिटल टॉवरमध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या डिजिटल वर्गांचा समावेश आहे. यावेळी उपराष्ट्रपतींनी त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्यासमवेत विद्यापीठ परिसरात 'एक पेड मां के नाम' अभियानांतर्गत वृक्षारोपण केलं.
****
केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांअंतर्गत बांधण्यात आलेल्या देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा शुभारंभ आणि ४६ हजार लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झारखंडमध्ये रांची इथं पार पडला. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण ३२ हजार कोटी रुपयांचा थेट मदतीचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. प्रधान मंत्री आवास योजना- ग्रामीणच्या २० हजार लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते आवास मंजुरी पत्रांचं वाटपही काल करण्यात आलं. सहा वंदे भारत रेल्वे गाड्यांना पंतप्रधानांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवला.
****
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा असेल, आणि अन्य कुठल्याही समा��ावर अन्याय करणारा नसेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. धनगर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून, या निर्णयाबाबत आश्वस्त केलं.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसांत आम आदमी पार्टीच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन त्यात नव्या मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
केंद्रातलं तसंच राज्यातलं महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. धुळे जिल्ह्याल्यात शिंदखेडा इथं काल शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही त्याचप्रमाणे राज्यात महिला सुरक्षित नसल्याची टीका पवार यांनी केली.
****
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करणार, असं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं, जुनी पेन्शन योजनेच्या राज्य अधिवेशनात ते काल बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं देखील काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसंवाद मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पैठण इथल्या संत एकनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला.
****
अभियंता दिन काल साजरा झाला. नागपूर इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. अतांत्रिक संवर्गातील कर्मचारी यांचा सत्‍कार तसंच उत्‍कृष्‍ट प्रकल्‍प पुरस्‍कार देखील यावेळी वितरीत करण्‍यात आले.
****
दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची उद्या सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरातील विविध विसर्जन विहिरी आणि कृत्रिम तलावांची पाहणी करून पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसंच आवश्यक सूचना केल्या.
लातूर इथं गणपती विसर्जनाच्या अनुषंगानं, जनतेच्या सोयीसाठी आणि सुरक्षीततेच्या दृष्टीनं शहरातल्या विसर्जन मार्गावर वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे. उद्या सकाळी दहा ते रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही पर्यायी मार्गाची व्यवस्था असेल, असं प्रशासनानं कळवलं आहे.
****
परदेशात गणेशोत्सव कसा साजरा होतो, याबाबत आपण दररोज माहिती घेत आहोत. मस्कतमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत गणेश घुगे यांनी माहिती दिली..
‘‘दरवर्षी आम्ही गणपतीचा उत्सव साजरा करतो. गणपतीसाठी आम्हाला एक ठिकाण आहे रूई म्हणून. तिथे आम्हाला भारतातून गणेशमूर्ती इम्पोर्ट करतात. आणि ते आणून आम्ही इथे सण साजरा करतो. ढोलताशाचा गजर वगैरे इथं काही प्रकार नाही. आणि प्रसाद दोन वेळेला अस��ो. सकाळ संध्याकाळ प्रसाद करतो. गणपतीची आरती करतो. भजन करतो. आणि आनंदाने हा सण आम्ही इथे साजरा करतो.’’
****
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद - मिलाद- उन - नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त आज सर्वत्र मिलाद महफिल आणि सीरत संमेलनांचं आयोजन करण्यात आलं आहे. ईद निमित्त ठिकठिकाणी मिलाद जुलूस देखील काढले जातात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
ईद-ए-मिलाद निमित्त छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी आज सार्वजनिक सुटी कायम ठेवण्यात आली आहे. तर बीड जिल्ह्यात येत्या बुधवारी १८ तारखेला ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातली परिपत्रकं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी काल जारी केली.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा संघर्ष, त्याग आणि बलिदानाचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे पोहोचवावा, असं आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात भरवण्यात आलेल्या, दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. खासदार भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा केंद्रीय संचार ब्यूरो आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
उद्या १७ तारखेपर्यंत हे प्रदर्शन सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे.
****
दरम्यान, उद्या साजरा होणाऱ्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, 'मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा ७५ मिनिटांचा माहितीपट आज सह्याद्री वाहिनी��र दुपारी २ वाजता प्रसारित होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी माहितीपट पाहावा असं आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
****
शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी शेतीबरोबरच पशुपालन या जोडधंद्याकडेही वळावं, असं आवाहन कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या मोहा आणि सिरसाळा इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांचं लोकार्पण केल्यानंतर ते काल बोलत होते.
दरम्यान, अंबाजोगाई इथले ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांच्या तीन पुस्तकांचं प्रकाशन काल धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालं. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वृषाली किन्हाळकर, आमदार नमिता मुंदडा यावेळी उपस्थित होत्या.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं उपोषण करत असलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित केलं आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काल त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याचं घोषित केलं. उंबरे यांचं गेल्या १४ दिवसांपासून क्रांती चौकात उपोषण सुरु होतं.
****
परभणी इथं काल धनगर समाजाच्या वतीनं मेघालयचे राज्यपाल सी.एच.विजयशंकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, कुलगुरू डॉ.इंद्र मणि उपस्थित होते. आर्थिक प्रगतीसाठी शिक्षणावर भर देण्याची गरज विजयशंकर यांनी यावेळी व्यक्त केली.
****
केंद्र सरकारने सोयाबीन तेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा घेतलेला निर्णय आणि कांदा निर्यातीला दिलेलं प्रोत्साहनाचं, आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी स्वागत केलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदी आधारभूत केंद्र पुढच्या काही दिवसात सुरू होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात गणेशपूर - पाटणा रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. रितेश मोरे असा या मुलाचा नाव असून तो गणेशपूर पिंप्री इथलं रहिवासी होता.
****
0 notes
abhinews1 · 7 months ago
Text
लोनी में उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य ने भाजपा प्रत्याशी अतुल गर्ग के समर्थन में की जनसभा
Tumblr media
लोनी में उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य ने भाजपा प्रत्याशी अतुल गर्ग के समर्थन में की जनसभा
रविवार शाम 4:00 बजे लोनी के सहारनपुर रोड स्थित सीआरसी पब्लिक स्कूल में उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य ने भाजपा लोकसभा प्रत्याशी अतुल गर्ग के समर्थन में जनसभा को संबोधित किया जिसे सुनने के लिए हजारों की संख्या में भीड़ उमड़ पड़ी , जनसभा मैं उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य ने कांग्रेस और अन्य विपक्षी पार्टियों पर जमकर निशाना साधा और कहा कि अबकी बार भाजपा के 400 पार के नारे को जनता जनार्दन को अपने वोट देकर पूरा करना है और फिर से मोदी सरकार बनानी है क्यों की प्रधान मंत्री नरेंद्र मोदी का नाम ही मोदी की गारंटी है ,
Tumblr media
Read the full article
0 notes
indlivebulletin · 1 month ago
Text
महाराष्ट्र में पुणे मेट्रो का कल उद्घाटन करेंगे पीएम मोदी, 11,200 करोड़ रुपये की है परियोजना
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी 29 सितंबर को लगभग 12:30 बजे वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से महाराष्ट्र में 11,200 करोड़ रुपये से अधिक की विभिन्न परियोजनाओं का शिलान्यास और उद्घाटन करने के लिए तैयार हैं। उद्घाटन की जाने वाली प्रमुख परियोजनाओं में जिला न्यायालय से स्वारगेट तक पुणे मेट्रो खंड है, जो पुणे मेट्रो रेल परियोजना (चरण -1) के पूरा होने का प्रतीक है। इस परियोजना के भूमिगत खंड, जिसकी लागत लगभग…
0 notes
24khabre · 7 months ago
Text
प्रधानमंत्री के बयान के बाद हुआ एक बड़ा विवाद, क्या देश की संपत्ति पर मुसलमान का पहला अधिकार है?
जैसा कि हम सब जानते हैं कि अभी पूरे भारत में चुनावी माहौल बना हुआ है। राजस्थान के बांसवाड़ा में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के चुनावी भाषण में मुसलमान के संदर्भ पर विवाद खड़ा हो गया है, तो चलिए इस मुद्दे से जुड़ी पूरी खबर विस्तार से आपको बताते हैं। प्रधान मंत्री का बड़ा बयान रविवार को एक रैली में प्रधानमंत्री मोदी ने कांग्रेस घोषणा पत्र का मुद्दा उठाया। उन्होंने कहा कि कांग्रेस का घोषणा पत्र कहता…
Tumblr media
View On WordPress
0 notes