Tumgik
#प्रकाश आंबेडकर rss
marathinewslive · 2 years
Text
prakash ambedkar on congress shivsena alliance vanchit bahujan aghadi ssa 97
prakash ambedkar on congress shivsena alliance vanchit bahujan aghadi ssa 97
सध्या देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. पंडित जवाहरलाल नेहरुंनी शांतीसाठी कबुतरं सोडली होती. पण, नेहरूंनी त्यांच्या वाढदिवशी कबुतरं नाही सोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:चा वाढदिवस बघून चित्ता आणला. त्यातून सगळ्यांना चित्ता सोडण्याची भीती दाखवली. आत्तापर्यंत ईडी, सीबीआय, आयकर विभाग होता. आता चित्ता आहे, असा खोचक टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
भाजप-आरएसएस हे दुतोंडी सापासारखे - प्रकाश आंबेडकर
भाजप-आरएसएस हे दुतोंडी सापासारखे – प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे नेत प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड येथे प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. भाजप-आरएसएस हे दुतोंडी सापासारखे असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नोटबंदी सर्वात मोठा घोटाळा असून त्यातून जनतेची लूट करण्यात आली भाजप-आरएसएस हे दुतोंडी सापासारखे असून आरएसएस ही अतिरेकी संघटनेसारखी असल्याची…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 5 years
Text
प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा
प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा
नांदेड प्रतिनिधी |बहुजन वंचित आघाडीचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज नांदेड येथील सभेत सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. तुमचा  सांस्कृतिक राष्ट्रवाद नक्की काय आहे ते पहिल्यांदा सांगा. आम्ही तुमच्या सांस्कृतिक राष्ट्रवादावर वाद घालायला तयार आहोत’ असे म्हणून आंबेडकर यांनी आर.एस.एस. ला आव्हान दिले. हिम्मत असेल तर…
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Text
दिल्लीतील दंगलीमागे RSS -  प्रकाश आंबेडकर
दिल्लीतील दंगलीमागे RSS – प्रकाश आंबेडकर
पंढरपूर : सीएए दिल्लीत झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती. या दंगलीचा कट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रचला होता, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.
पंढरपूरमध्ये येथे आयोजित केलेल्या राष्ट्रसंत सेना महाराज यांच्या ८३०व्या जयंतीनिमित्त नाभिक समाजाच्या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते. दिल्लीतील दंगल पूर्वनियोजित होती आणि अशा दंगली पुन्हा पुन्हा झाल्या तर त्यात…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
भाजप मुस्लिम विरोधी तर काँग्रेस संघाच्या ताब्यात - प्रकाश आंबेडकर
भाजप मुस्लिम विरोधी तर काँग्रेस संघाच्या ताब्यात – प्रकाश आंबेडकर
भाजप  सरकार मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. संविधान बदलण्याची भाषा भाजप करत असताना काँग्रेस देखील यावर गप्प आहे. सध्या स्थितीत काँग्रेस देखील संघाच्या ताब्यात गेले असून, मोदींच्या इशाऱ्यावर नाचत असल्याची बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आली. यावेळी ते सोलापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
आधी भाजप मुस्लिम विरोधी धोरण बाळगत होते आता…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणण्याबाबतचा मसुदा प्रकाश आंबेडकरांनी द्यावा आम्ही त्यावर सह्या करू - अशोक चव्हाण
आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणण्याबाबतचा मसुदा प्रकाश आंबेडकरांनी द्यावा आम्ही त्यावर सह्या करू – अशोक चव्हाण
प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीमध्ये सामील व्हावे ही आमची इच्छा आहे. यासंदर्भात आंबेडकर यांच्याशी चर्चाही सुरु आहे. प्रकाश आंबेडकर यांनी विविध जाहीर सभांमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याबाबत आपल्याला काँग्रेसकडून लेखी हवे असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आंबेडकर यांना पत्र लिहून…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
आरएसएस च्या मुद्द्यावरून काँग्रेस सोबत मतभेत होऊ शकतात - आंबेडकर
आरएसएस च्या मुद्द्यावरून काँग्रेस सोबत मतभेत होऊ शकतात – आंबेडकर
काँग्रेससोबत जागा वाटपावरून मतभेत नाहीत असं भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी काँग्रेसने आम्हाला आराखडा द्यावा. या मुद्द्यावरून काँग्रेससोबत बोलण्यात अडचणी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
निवडणुकांसाठी आम्ही कोणतीही मर्जीची जागा मागितलेली नाही. उलट ज्याठिकाणी काँग्रेस 3 वेळा हरलं आहे आणि ज्या जागांवर त्यांच्या उमेदवार नाही अशा जागा आम्हाला…
View On WordPress
0 notes