#द्राक्ष
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 September 2024
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे आणखी सक्रीय करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ
छत्रपती संभाजीनगरला मुबलक पेयजल पुरवठा केला जाईल - गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची ग्वाही
जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पोषक आहार सप्ताहाचं उद्घाटन
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच कायम, नेमबाज रुबिना फ्रान्सिसनं जिंकलं कांस्य पदक
****
महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे आणखी सक्रीय करण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. काल नवी दिल्लीत जिल्हास्तरीय न्यायपालिकेच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित या परिषदेत, एका नाण्याचं तसंच टप���ल तिकिटाचंही अनावरण करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाचा ७५ वर्षांचा प्रवास लोकशाहीची जननी म्हणून भारताचा गौरव वृद्धिंगत करतो, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आपल्या संबोधनात, या परिषदेमुळे जिल्हास्तरीय न्यायपालिका आणि इतरांमध्ये संवादाला वाव मिळेल, असं मत व्यक्त केलं. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी, ई-न्यायालय उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी सात हजार २०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. या परिषदेचा आज समारोप होत आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला काल नागपूर इथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या योजनेत लाभार्थी बहिणींची संख्या एक कोटी साठ लाखापर्यंत पोहोचली असून, ही संख्या अडीच कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, ही संख्या तीन कोटीपर्यंत पोहोचली तरी बहिणींना मदत देण्यासाठी त्यांचे भाऊ सक्षम असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी सात लाख बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार २२५ कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यात ५२ लाख लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात एक हजार ५६२ कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाण्याचा कृषीमालाच्या यादीत समावेशाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या द्राक्ष बागायतदारांच्या विविध समस्या आणि मागण्यांसंदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बेदाण्यावरील पाच टक्के वस्तू आणि सेवा कर रद्द व्हावा यासाठी पूर्वप्रक्रिया पूर्ण करुन केंद्रीय जीएसटी परिषदेला पत्र लिहिणं, यासारखे अनेक निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
****
राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या दुसऱ्या टप्प्याचा, 'विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम’, २५ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आला. यानुसार सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये, तसंच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयां��्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अंतिम मतदार यादीमध्ये राज्यात १६ लाख ९८ हजार ३६८ मतदारांची संख्या वाढल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा प्रशासनानं सात हजार १० बॅलेट युनीट, तीन हजार ९२२ कंट्रोल युनीट, तर चार हजार २३१ व्ही व्ही पॅट यंत्र सज्ज केली आहेत. जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघासाठी ही यंत्रं वापरली जाणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण २७ लाख ५१ हजार ६३८ मतदार आहेत.
लातूर जिल्ह्यातही सर्व तहसील कार्यालय तसंच उपविभागीय अधिकारी कार्यालयातही मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात २० लाख १६ हजार ९९० मतदारांचा समावेश आहे.
****
छत्रपती संभाजीनगरला येत्या मार्च - एप्रिलपर्यंत मुबलक पेयजल पुरवठा केला जाईल, अशी ग्वाही, राज्याचे गृहनिर्माण तसंच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं राजीव गांधी क्रीडांगणावर बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचं भूमिपूजन सावे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे संकुल उभारण्यासाठी राज्य सरकारने एक कोटी २० लाख रुपये मंजूर केले आहेत. तीन महिन्यांत ते उभारलं जाईल, तसंच गरवारे क्रीडा संकुला जवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारलं जाणार असल्याची माहिती सावे यांनी दिली.
****
जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित राष्ट्रीय पोषक आहार सप्ताहाचं उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांच्या हस्ते काल झालं. औषधी घेण्यापेक्षा सकस संतुलित पोषक आहार, नियमित व्यायाम, योगा, आणि सकारात्मक आचार विचार यामुळे आरोग्य वृद्धींगत होतं, त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जीवनसत्व युक्त आहार घ्यावा असं आवाहन डॉ. गाडेकर यांनी यावेळी केलं.
****
राष्ट्रीय पोषण अभियान तसंच आहारात भरड धान्यांचा समावेश या विषयावर धाराशिव इथं भरलेल्या मल्टिमीडिया प्रदर्शनाचा आज समारोप होत आहे. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालयाकडून हिमोग्लबिन, रक्तदाब, रक्तशर्करा, एचआयव्ही आदी तपासण्या करण्यात आल्या. महिला बचत गटांकडून भरड धान्य पाककृती स्पर्धा, तर भारत विद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या १० मीटर एयर पिस्तूल प्रकारात भारताच्या रुबिना फ्रान्सिसनं कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेतल�� भारताचं हे पाचवं आणि नेमबाजीतलं चौथं पदक आहे. बॅडमिंटनमध्ये भारताच्या सुकांत कदम आणि सुहास यतिराज यांनी आपापल्या एकेरीच्या गटात विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानं भारताचं या खेळात किमान एक पदक निश्चित झालं आहे. तिरंदाजीत महिलांच्या कंपाऊंड प्रकारात सरिता देवी ��पांत्य फेरीत पोहोचली आहे.
****
भारतीय संविधानात दुरुस्ती करण्याची तरतूद आहे, मात्र संविधानाचा गाभा बदलता येत नाही, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंबादास सकट यांनी म्हटलं आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने काल छत्रपती संभाजीनगर इथं विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने "सामाजिक संवाद मेळावा" घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अनुसूचित जाती - जमातीचं आरक्षण बंद करता येत नाही, याबाबत होणारा खोटा प्रचार हाणून पाडला पाहिजे, असं आवाहन अंबादास सकट यांनी केलं. या मेळाव्यातून अनुसूचित जाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, आरक्षण, सामाजिक न्याय आदी विषयांवर चर्चा झाली.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांनी काल अटक वॉरंट जारी केलं आहे. १६ वर्षांपूर्वी २००८ मध्ये निलंगा इथं मनसे कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ केली होती, याप्रकरणी चिथावणीखोर भाषण केल्यामुळे राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तारखेला हजर राहत नसल्यामुळे न्यायालयानं पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.
****
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल नांदेड इथं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधला. जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा निहाय तयारीचा आढावा घेऊन त्यांनी, महाविकास आघाडी जो उमेदवार ठरवेल, त्याचं काम करण्याचे निर्देशही पदाधिकाऱ्यांना दिले.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे वर्ग एक ते चार संवर्गातले एकूण ३० अधिकारी तसंच कर्मचारी काल नियत वयोमानाने सेवनिवृत्त झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते या सर्वांना सेरोमोनियल कॅप, शाल, पुष्पगुच्छ, आणि सेवा प्रमाणपत्र देऊन निरोप देण्यात आला. सामान्य भविष्य निर्वाह निधीचे धनादेशही यावेळी सर्वांना प्रदान करण्यात आले.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रातले भारतीय अभियांत्रिकी प्रसारण सेवेतले अधिकारी सुरेश बोचरे काल सेवानिवृत्त झाले. बोचरे यांनी ३८ वर्षांच्या शासकीय कार्यकाळात जालना दूरदर्शन, आकाशवाणी नागपूर, छिंदवाडा, दर्यापूर, उच्च शक्ती प्रक्षेपण केंद्र छत्रपती संभाजीनगर, आकाशवाणी बीड याठिकाणी जबाबदारी सांभाळली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं प्रत्येक पानटपरी धारकाला एक कचरापेटी तसंच थुंक��पात्र पानटपरी जवळ ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या नियमाचं पालन न करणाऱ्या पानटपरी धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
****
0 notes
Text
*🌞~ आज का वेदिक और सटीक गणना के साथ दिनांक - 1 सितम्बर 2024 हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक - 1 सितम्बर 2024*
*⛅दिन - रविवार*
*⛅विक्रम संवत् - 2081*
*⛅अयन - दक्षिणायन*
*⛅ऋतु - शरद*
*⛅मास - भाद्रपद*
*⛅पक्ष - कृष्ण*
*⛅तिथि - चतुर्दशी प्रातः 05:21 सितम्बर 02 तक तत्पश्चात अमावस्या*
*⛅नक्षत्र - अश्लेषा रात्रि 09:49 तक तत्पश्चात मघा*
*⛅योग - परिघ शाम 05:50 तक तत्पश्चात शिव*
*⛅राहु काल - शाम 05:22 से शाम 06:57 तक*
*⛅सूर्योदय - 06:22*
*⛅सूर्यास्त - 06:57*
*⛅दिशा शूल - पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त - प्रातः 04:51 से 05:36 तक*
*⛅अभिजीत मुहूर्त - दोपहर 12:14 से दोपहर 01:05 तक*
*⛅निशिता मुहूर्त- रात्रि 12:17 सितम्बर 02 से रात्रि 01:02 सितम्बर 02 तक*
*⛅ व्रत पर्व विवरण - मासिक शिवरात्रि, शिव चतुर्दर्शी, अघोर चतुर्दर्शी*
*⛅विशेष - चतुर्दशी के दिन स्त्री-सहवास और तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है। (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.37-38)*
*🔹स्वास्थ्य की कुंजियाँ🔹*
*🔸 प्रतिदिन प्रातःकाल सूर्योदय के बाद नीम व तुलसी के पाँच-पाँच पत्ते चबाकर ऊपर से थोड़ा पानी पीने से प्लेग तथा कैंसर जैसे खतरनाक रोगों से बचा जा सकता है ।*
*🔸 सुबह खाली पेट चुटकी भर साबुत चावल (अर्थात् चावल के दाने ��ूटे हुए न हों) ताजे पानी के साथ निगलने से यकृत (लीवर) की तकलीफें द���र होती हैं ।*
*🔸 केले को सुबह खाने से उसकी कीमत ताँबे जैसी, दोपहर को खाने से चाँदी जैसे और शाम खाने से सोने जैसी होती है । शारीरिक श्रम न करने वालों को केला नहीं खाना चाहिए । केला सुबह खाली पेट भी नहीं खाना चाहिए । भोजन के बाद दो केला खाने से पतला शरीर मोटा होने लगता है ।*
*🔸 जलनेति करने से आँख, नाक, कान और गले की लगभग 1500 प्रकार की छोटी-बड़ी बीमारियाँ दूर होती हैं ।*
*🔸 रोज थोड़ा-स��� अजवायन खिलाने से प्रसूता की भूख खुलती है, आहार पचता है, अपान वायु छूटती है, कमरदर्द दूर होता है और गर्भाशय की शुद्धि होती है ।*
*🔸 रात का शंख में रखा हुआ पानी तोतले व्यक्ति को पिलाने से उसका तोतलापन दूर होने में आशातीत सफलता मिलती है । चार सूखी द्राक्ष रात को पानी में भिगोकर रख दें । उसे सबेरे खाने से अदभुत शक्ति मिलती है ।*
*🔸 पश्चिम दिशा की हवा, शाम के समय की धूप स्वास्थ्य के लिए हानिकारक है ।*
*🔸बालकों की निर्भयता के लिए गाय की पूँछ का उतारा करें ।*
*🔹 रविवार विशेष🔹*
*🔸 रविवार के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*
*🔸 रविवार के दिन मसूर की दाल, अदरक और लाल रंग का साग नहीं खाना चाहिए । (ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीकृष्ण खंडः 75.90)*
*🔸 रविवार के दिन काँसे के पात्र में भोजन नहीं करना चाहिए । (ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीकृष्ण खंडः 75)*
*🔸 रविवार सूर्यदेव का दिन है, इस दिन क्षौर (बाल काटना व दाढ़ी बनवाना) कराने से धन, बुद्धि और धर्म की क्षति होती है ।*
*🔸 रविवार को आँवले का सेवन नहीं करना चाहिए ।*
*🔸स्कंद पुराण के अनुसार रविवार के दिन बिल्ववृक्ष का पूजन करना चाहिए । इससे ब्रह्महत्या आदि महापाप भी नष्ट हो जाते हैं ।*
*🔸रविवार के दिन पीपल के पेड़ को स्पर्श करना निषेध है ।*
*🔸रविवार के दिन तुलसी पत्ता तोड़ना वर्जित है ।*
#motivational motivational jyotishwithakshayg#tumblr milestone#akshayjamdagni#mahakal#panchang#hanumanji#rashifal#nature
0 notes
Text
Wakad: द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडविणार-अजित पवार
एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्यावतीने द्राक्ष बागायतदारांच्या समस्या प्राधान्याने (Wakad)सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. वाकड येथे 24 ते 26 ऑगस्ट या कालावधीत आयोजित द्राक्ष परिषदेचा समारोप उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनील पवार, माजी अध्यक्ष सुभाष आर्वे…
0 notes
Text
youtube
द्राक्षाचे सुरक्षा कवच एपिसोड 1
बागायतदार मित्रांनो या पहिल्या भागात मी तुम्हाला नाशिक जिल्हयातील दाहेगाव चे रहिवाशी श्री. रामभाऊ जाचक यांच्या अनुभवाशी अवगत करू इच्छितो, त्यांनी आपल्या द्राक्ष पीकामध्ये कशा प्रकारे उत्कृष्ट परिणाम मिळवले.
0 notes
Link
द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानासाठी अर्थसहाय्य - Funding for plastic cover technology for grape crop
0 notes
Link
0 notes
Text
नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष निर्यात घटली
https://bharatlive.news/?p=81050 नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष निर्यात घटली
जगातील २५ ते ३० देशांमध्ये ...
0 notes
Video
youtube
द्राक्षबागेतील खोडकिडीसाठी करा ही उपाययोजना | द्राक्ष खोडकीड नियोजन | खो...
1 note
·
View note
Text
#tractor mounted sprayer#tractor trailed sprayer#orchard sprayer#vineyard spray machine#grape spraying
0 notes
Text
*🚩🔱ॐगं गणपतये नमः🔱🚩*
🌹 *सुप्रभात जय श्री राधे राधे*🌹
📖 *आज का पंचांग, चौघड़िया व राशिफल(चतुर्थी तिथि)*📖
※══❖═══▩राधे राधे▩═══❖══※
#वास्तु_ऐस्ट्रो_टेक_सर्विसेज_टिप्स
#हम_सबका_स्वाभिमान_है_मोदी
#योगी_जी_हैं_तो_मुमकिन_है
#देवी_अहिल्याबाई_होलकर_जी
#योगी_जी
#JaiShriRam
#yogi
#jodhpur
#udaipur
#RSS
#rajasthan
#hinduism
※══❖═══▩राधे राधे▩═══❖══※
दिनांक:-25-जनवरी-2023
वार:-----------बुधवार
तिथी :----------04चतुर्थी:-12:34
पक्ष:-----------माघ
माह:----------शुक्लपक्ष
नक्षत्र:------पूर्वाभाद्रपद:-20:05
योग:--------परिध:-18:14
करण:--------विष्टि:-12:34
चन्द्रमा:------कुम्भ:-14:28/मीन
सुर्योदय:------07:29
सुर्यास्त:-------18:30
दिशा शूल------- उत्तर
निवारण उपाय:----गुड का सेवन
ऋतु :-----------------शिशिर
गुलीक काल:---11:30से 12:50
राहू काल:-------12:50से14:10
अभीजित------- नहीं है
विक्रम सम्वंत-----2079
शक सम्वंत --------1944
युगाब्द --------------5124
सम्वंत सर नाम:------नल
🌞चोघङिया दिन🌞
लाभ:-07:29से08:50तक
अमृत:-08:50से10:10तक
शुभ:-11:30से12:50तक
चंचल:-15:30से 16:50तक
लाभ:-16:50से 18:10तक
🌗चोघङिया रात🌓
शुभ:-19:49से21:29तक
अमृत :-21:29से23:09तक
चंचल :-23:09से00:49तक
लाभ :-04:09से05:49तक
※══❖═══▩राधे राधे▩═══❖══※
👉आज के विशेष योग 👈
वर्ष का298वाँ दिन, भद्रा समाप्त 12:34, विनायक चतुर्थी, श्री गणेश जयंती, वरद् चतुर्थी, पंचक, रवियोग समाप्त 20:05, कुमारयोग 12:34 से 20:05, शान्ति चतुर्थी,
🪷👉वास्तु टिप्स👈🪷
रात्रि में सोने से पूर्व पुजा घर में छोटा सा बल्ब या एक घी का दीपक जलाएं।
*सुविचार*
ताकत शारीरिक शक्ति से नहीं आती। यह तो अदम्य इच्छाशक्ति से आती है।👍🏻प्रेमसे वोलिए राधे राधे
*💊💉आरोग्य उपाय🌿🍃*
🧃🍹विभन्न बीमारियों में लाभदायक ज्यूस🍸🧉
1. *भूख लगाने के हेतुः-*
प्रातःकाल खाली पेट नींबू का पानी पियें। खाने से पहले अदरक को कद्दूकस करके सैंधा नमक के साथ लें।
2. *रक्तशुद्धि हेतु :-*
नींबू, गाजर, गोभी, चुकन्दर, पालक, सेव, तुलसी, नीम और बेल के पत्तों का रस प्रयोग करें।
3. *दमाः-*
लहसुन, अदरक, तुलसी, चुकन्दर, गोभी, गाजर, मीठी द्राक्ष का रस, भाजी का सूप अथवा मूँग का सूप और बकरी का शुद्ध दूध लाभदायक है। घी, तेल, मक्खन वर्जित है।
4 *उच्च रक्तचा��ः-*
गाजर, अंगूर, मोसम्मी और ज्वारों का रस। मानसिक तथा शारीरिक आराम आवश्यक है।
5. *निम्न रक्तचाप*
मीठे फलों का रस लें, किन्तु खट्टे फलों का उपयोग ना करें। अंगूर और मोसम्मी का रस अथवा दूध भी लाभदायक है।
6. *पीलिया*
अंगूर, सेव, रसभरी, मोसम्मी, अंगूर की अनुपलब्धि पर लाल मुनक्के तथा किसमिस का पानी। गन्ने को चूसकर उसका रस पियें। केले में 1.5 ग्राम चूना लगाकर कुछ समय रखकर फिर खायें।
※══❖═══▩राधे राधे▩═══❖══※
*🐑🐂 राशिफल🐊🐬*
☀️ मेष राशि :- आज अपने लोगों के साथ दिन का मजा उठाएंगे। सेहत को लेकर दिन अच्छा रहेगा। फिजूल खर्चों को कम करने की कोशिश करें। गाड़ी चलाते समय सावधानी बरतें। घर की मरम्मत के कारण दिनचर्या अस्त व्यस्त हो सकती है। किसी काम को करने की जिम्मेदारी मिल सकती है। कोई आपकी तरफ आकर्षित हो सकता है। शुभ अंक - 3 और शुभ रंग - टरक्वॉइश है।
☀️ वृषभ राशि :- आज आर्थिक स्थिति मजबूत होगी। घर पर सफलतापूर्वक किसी पार्टी का आयोजन कर पाएंगे। सेहत के लिहाज से दिन अच्छा रहेगा। परिवार के किसी बुजुर्ग की इच्छा को पूरा करेंगे। यात्रा के दौरान किसी की कंपनी को खूब एंजॉय करेंगे। किसी प्रॉप्रर्टी का मालिकाना हक मिल सकता है। प्रेम संबंधों के लिए समय कठिन है। शुभ अंक - 8 और शुभ रंग - महरुन है।
☀️ मिथुन राशि :- आज किसी अपॉर्टमेंट का मालिकाना हक मिल सकता है। परिवार में शांति का माहौल रहेगा। सेहतमंद रहने के लिए नियमित व्यायाम करें। धन संबंधित परेशानियां कम होंगी। परिवार के साथ कहीं घूमने का प्लान बना सकते हैं। सड़क मार्ग से यात्रा करते समय सतर्क रहें। प्रेम संबंधों के लिए दिन अच्छा है। शुभ अंक - 7 और शुभ रंग - चॉकलेट है।
☀️ कर्क राशि :- आज शहर से बाहर यात्रा पर जाना पड़ सकता है। रहने के लिए घर की व्यवस्था हो जाएगी। सेहत को लेकर सतर्क रहने की जरूरत है। किसी व्यवसाय को शुरु करने से पहले आर्थिक स्थिति जांच लें। किसी नापसंद व्यक्ति से मुलाकात हो सकती है। परिवार में किसी एक्टिविटी को कराने के लिए प्रयास करने होंगे। प्रेम संबंधों के लिए समय अच्छा रहेगा। शुभ अंक - 2 और शुभ रंग - सिल्वर है।
☀️ सिंह राशि :- आज पढ़ाई को लेकर कोई प्रोजेक्ट मिल सकता है। घर को बिल्डर फ्लोर में बदलते समय सभी कागजात अच्छे से पढ़ लें। किसी बीमारी में घरेलू उपचार फायदेमंद साबित होगा। फिजूल खर्चों को कम करने की कोशिश करें। नौकरी में बदलाव के चलते बड़ा वेतन मिल सकता है। किसी जिद् के चलते माता-पिता के साथ टकराव हो सकत��� है। अपने साथी के साथ समय बिताकर अच्छा महसूस करेंगे। शुभ अंक - 9 और शुभ रंग - मजेंटा है।
☀️ कन्या राशि :- आज अपने करीबियों के साथ अच्छा समय बिताएंगे। किसी प्रॉप्रर्टी को किराए पर देना फायदेम��द रहेगा। पढ़ाई में कुछ मामलों पर तुरंत ध्यान देने की जरूरत है। वजन नियंत्रित करने की कोशिश करेंगे। किसी प्रोजेक्ट को पूरा करने के लिए आर्थिक मदद मिलेगी। कार्यक्षेत्र पर अपने प्रतिद्वंदियों से आगे निकलने में कामयाब होंगे। आज अपने साथी की बातों को सुनें। शुभ अंक - 6 और शुभ रंग - नारंगी है।
☀️ तुला राशि :- आज किसी नए घर में शिफ्ट हो सकते हैं। पढ़ाई में सफलता प्राप्ति के योग हैं। सेहत को लेकर सतर्क रहने की जरूरत है। किसी चीज के लिए धन का इतंजाम करने में कामयाब होंगे। कार्यक्षेत्र पर बड़ी जिम्मेदारी मिल सकती है। गृहणियों को घर के काम में मदद मिल सकती है। प्रेम संबंधों को लेकर समय कठिन रहेगा। शुभ अंक - 6 और शुभ रंग - मस्टर्ड है।
☀️ वृश्चिक राशि :- आज किसी चीज में किया गया निवेश फायदेमंद साबित होगा। किसी प्रॉप्रर्टी का मालिकाना हक मिलेगा। किसी करीबी की सेहत में सुधार होगा। परिवार के साथ समय बिताने के लिए दिन अच्छा है। यात्रा पर जाना आरामदायक नहीं रहेगा।
पढ़ाई में अच्छे प्रदर्शन का दबाव रहेगा। प्रेम संबंधों में आपके प्रयासों के सफल परिणाम मिलेंगे। शुभ अंक - 2 और शुभ रंग - सिल्वर है।
☀️ धनु राशि :- आज किसी यात्रा के दौरान लंबे समय बाद लोगों से मिलना होगा। किसी प्रॉप्रर्टी को खरीदने की सोच सकते हैं। अपने पसंद के किसी इंस्टीट्यूट में दाखिला मिल सकता है। सेहत के लिए दिन अच्छा है। कोई आपसे पैसे की मदद मांग सकता है। पारिवारिक मोर्चे पर किसी भी प्रकार के मतभेदों से दूर रहें। प्रेम संबंधों के लिए दिन अच्छा रहेगा। शुभ अंक - 5 और शुभ रंग - टरक्वॉइश है।
☀️ मकर राशि :- आज का दिन आपके लिए भाग्यशाली रहेगा। आर्थिक स्थिति मजबूत रहेगी। परिवार के लोगों के साथ समय बिताकर अच्छा महसूस करेंगे। किसी नए घर को व्यवस्थित करने का मौका मिल सकता है। पढ़ाई के लिए दिन अच्छा रहेगा। व्यस्तता के चलते प्रेम संबंधों के लिए समय निकालना मुश्किल होगा। शुभ अंक - 9 और शुभ रंग - मजेंटा है।
☀️ कुंभ राशि :- आज किसी नई जगह शिफ्ट हो सकते हैं। ग्रुप में पढ़ाई करना फायदेमंद रहेगा। किसी डील को करने में सफलता मिल सकती है। सेहत को लेकर नियमित व्यायाम करेंगे। आय में वृद्धि के योग हैं। परिवार के किसी बुजुर्ग की राय से असहमत हो सकते हैं। अपने साथी के साथ बात करते समय सतर्क रहें। शुभ अंक - 3 और शुभ रंग - इंडिगो है।
☀️ मीन राशि :- आज आर्थिक स्थिति अच्छी रहेगी। किसी सीनियर के कारण आज असमंजस की स्थिति में रह सकते हैं। वजन कम करने के लिए व्यायाम पर ध्यान देंगे। परिवार का माहौल खुशनुमा रहेगा। किसी प्रॉप्रर्टी का मालिकाना हक मिल सकता है। पढ़ाई में मेहनत करने की जरूरत है। जीवन-साथी के साथ अच्छा समय बिताने को मिलेगा। शुभ अंक - 8 और शुभ रंग - डार्क ग्रे है।
※══❖═══▩राधे राधे▩═══❖══※
0 notes
Text
उगांव- द्राक्ष बागायतदारांच्या तयार बागेला अज्ञाताने तोडले
हातातोंडाशी आलेला घास समाजकंटकाकडुन उध्द्स्त ! निफाड। प्रतिनिधी निफाड तालुक्यातील उगांव येथील विष्णुंपत माणिकराव पानगव्हाणे या शेतकर्याच्या तयार द्राक्षबागेवर अज्ञात व्यक्तिने घाव घालत नुकसान केल्याची बाब उघडकिस आली आहे ऎन द्राक्ष हंगामाच्या तोंडावर तयार झालेला द्राक्षबाग उद्धवस्त केला आहे निफाड तालुक्यातील उगांव येथील विष्णुपंत माणिकराव पानगव्हाणे यांनी दोन वर्षापुर्वी…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत रुजू झालेल्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण काम सात दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश
बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं अवैध गर्भलिंगनिदान करणाऱ्या चौघांना अटक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अविष्कार महोत्सवाला आजपासून प्रारंभ
आणि
केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेवर सात गडी राखून विजय
****
नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संबंधित राज्य शासकीय अधिकारी, तसंच कर्मचाऱ्यांना, जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी, शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. जे अधिकारी-कर्मचारी या मुदतीत हा पर्याय देणार नाहीत, त्यांना नवीन पर���भाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील, तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
**
नांदेड - बीदर नवीन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाला वेग देण्यासाठी राज्य शासनाचा वाटा ७५० कोटी रुपये देण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या नवीन ब्रॉडगेज मार्गासाठी भूसंपादनासह सुमारे पंधराशे कोटी रुपये खर्च येणार असून, त्याच्या ५० टक्के म्हणजे ७५० कोटी ४९ लाख इतका राज्य शासनाचा आर्थिक सहभाग असेल.
दरम्यान, सरकारने हा निधी मंजूर केल्याबद्दल नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या मार्गामुळे नांदेड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असं चिखलीकर यांनी म्हटलं आहे.
दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय देखील काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या सहकारी दूध संघांमार्फत ही अनुदान योजना ११ जानेवारी २०२४ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबवण्यात येईल.
मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता, शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी ५० टक्के कमी दराने पथकर आकारणी, तसंच वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल करण्याचा निर्णयही काल घेण्यात आला.
केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-दोन ही योजना २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यात राबवण्यास, तसंच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी राबवण्यास मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली.
सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावाचा कालावधी वाढवण्यात आला असून, दोन वर्षाच्या आत असा प्रस्ताव आणता येणार नाही अशी सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या सर्वेक्षणाचं काम युद्धपातळीवर सात दिवसात पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना नोडल अधिकारी म्हणून सरकारनं नियुक्त केलं आहे. पुण्यातली गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था यासाठी सॉफ्टवेअर तयार करत आहे. राज्य मागासवर्ग आयोगानं तयार केलेली प्रश्नावली टॅबसारख्या उपकरणात भरायची आहे. या सर्वेक्षणासाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार सरकारनं नोडल अधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्वेक्षणाची माहिती त्याचदिवशी राज्य मागासवर्ग आयोग आणि महसूल विभागाच्या अतिरीक्त मुख्य सचिवांना पाठव��्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत.
**
नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एक हजार घराच्या सर्वेक्षणासाठी एक अधिकारी प्रतिनिधी नियुक्त करण्यात आला आहे. सर्वेक्षणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन नांदेड जिल्ह्यातली ही मोहिम अधिक प्रभावीपणे यशस्वी करू, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.
लातूर जिल्ह्यातही या सर्वेक्षणासाठी नऊ हजार ६८५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सर्वेक्षण कालावधीत कोणालाही मुख्यालय सोडता येणार नाही अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
दरम्यान, मराठा आणि धनगर आरक्षणाच्या बाबतीत सरकार दोन्ही समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते काल शिर्डी इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असून हे आरक्षण देताना अन्य घटकांचं नुकसान होणार नाही अशी आमची भूमिका असल्याचं ते म्हणाले.
****
राज्याच्या पोलिस महासंचालकपदी ज्येष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातला शासन आदेश काल जारी करण्यात आला. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
****
अवैध गुटखा विक्रीप्रकरणी तीन वेळा कारवाई झालेला विक्रेता पुन्हा गुटखा विक्री करताना आढळल्यास त्याच्यावर थेट महाराष्ट संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा-मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी काल नाशिक इथं ही महिती दिली. अन्न आणि औषध प्रशासन विभागात लवकरच ५०० जणांची भरती करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
बीड जिल्ह्यात गेवराई इथं अवैध गर्भलिंगनिदान करणाऱ्या चौघांना काल अटक करण्यात आली.
गेवराई इथं घरात अवैध गर्भपात होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्य चिकीत्सक अशोक बडे यांच्या पथकाने काल याठिकाणी छापा टाकला. यावेळी गर्भपात करणारी सामग्रीसह काही यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली. याप्रकरणी घरमालक आणि एका महिलेसह त्यांना मदत करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अविष्कार महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. उद्योजक राम भोगले यांच्या हस्ते आज सकाळी साडे दहा वाजता विद्यापीठाच्या सिफार्ट सभागृहात या स्पर्धेचं उद्घाटन होईल. या महोत्सवात यंदा ३६९ संघांनी नोंदणी केली असून, ५६७ संशोधकांचा समावेश आहे.
****
केपटाऊन इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने कालच्या दुसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेवर सात गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी साधली. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात अवघ्या ५५ धावांत रोखल्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात १५३ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ऍडन मॅकरमच्या शतकाच्या जोरावर १७६ धावा केल्या. भारतीय संघाने दुसऱ्या डावात तीन गड्यांच्या मोबदल्यात ८० धावा करत विजयी लक्ष्य पूर्ण केलं. अवघे पाच सत्र आणि ६४२ चेंडूत सर्वात लवकर संपलेला कसोटी सामना अशी या सामन्याची नोंद झाली. मोहम्मद सिराज सामनावीर तर डीन एल्गार आणि जसप्रित बुमराह यांना विभागून मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
****
पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा काल मुंबईत विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झाले. यावेळी मिश्रा यांच्या हस्ते प्रधानमंत्री मुद्रा आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभर्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आला.
मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या होळा गावातले गीता जाधव आणि निवृत्ती खोंड यांनी त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
****
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गांवरील अहमदनगर ते आष्टी रेल्वेमार्ग सुरु झाल्यानंतर आता अमळनेर पर्यंत ही रेल्वे धावणार आहे. त्यासाठीची चाचणी आज होणार आहे. अहमदनगर ते एगनवाडी पर्यंत ६६ किलोमीटर अंतरावर रेल्वेचं काम १०० टक्के पूर्ण झालं असून, त्यासाठी चाचणी घेण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाने सांगितलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचे तीन नवे रुग्ण आढळले. शहरात सध्या ४२ सक्रीय रुग्ण असून, त्यांच्यावर गृहविलगीकरणात उपचार सुरु आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या कवयित्री डॉ. संध्या रंगारी यांना, साहित्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल, आणि स्त्रीवादी लिखाणाबद्दल 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार' जाहीर झाला आहे. बुद्धिस्ट रिसर्च फाउंडेशनतर्फे जाहीर झालेल्या या पुरस्काराचं वितरण सात जानेवारीला नांदेड इथं सावित्री - रमाई महोत्सवात करण्यात येणार आहे.
****
परभणी शहर वाहतूक पोलीसांतर्फे काल रस्ते वाहतूक सुरक्षा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शहरातल्या विविध महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
****
0 notes
Text
💥 आज का व्रत पर्व विवरण💥
👉विशेष - द्वितीया को बृहती (छोटा बैंगन या कटेहरी) खाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)
💥नवरात्रि : 15 अक्टूबर से 23 अक्टूबर 2023💥
👉नवरात्रि में उपवास की महत्ता क्यों है ?
👉 नवरात्रि में व्रत-उपवास, ध्यान, जप और संयम- ब्रह्मचर्य... पति-पत्नी एक-दूसरे से अलग रहें - यह बड़ा स्वास्थ्य-लाभ, बुद्धि-लाभ, पुण्य- लाभ देता है । परंतु इन दिनों में जो सम्भोग करते हैं उनको दुष्फल भी हाथों-हाथ मिलता है । नवरात्रि संयम का संदेश देनेवाली है । यह हमारे ऋषियों की दूरदर्शिता का सुंदर आयोजन है, जिससे हम दीर्घ जीवन जी सकते हैं और दीर्घ सूझबूझ के धनी होकर ऐसे पद पर पहुँच सकते हैं जहाँ इन्द्र का पद भी नन्हा लगे ।
👉 नवरात्रि के उपवास स्वास्थ्य के लिए वरदान हैं । अन्न से शरीर में पृथ्वी तत्त्व होता है और शरीर कई अनपचे और अनावश्यक तत्त्वों को लेकर बोझा ढो रहा होता है। मौका मिलने पर, ऋतु परिवर्तन पर वे चीजें उभरती हैं और आपको रोग पकड़ता है । अतः इन दिनों में जो उपवास नहीं रखता और खा-खा खा... करता है वह थका-थका, बीमार बीमार रहेगा, उसे बुखार बुखार आदि बहुत होता है ।
👉इस ढंग से उपवास देगा पूरा लाभ
👉शरीर में ६ महीने तक के जो विजातीय द्रव्य जमा हैं अथवा जो डबलरोटी, बिस्कुट या मावा आदि खाये और उनके छोटे-छोटे कण आँतों में फँसे हैं, जिनके कारण कभी डकारें, कभी पेट में गड़बड़, कभी कमर में गड़बड़, कभी ट्यूमर बनने का मसाला तैयार होता है, वह सारा मसाला उपवास से चट हो जायेगा । तो नवरात्रियों में उपवास का फायदा उठायें ।
👉नवरात्रि के उपवास करें तो पहले अन्न छोड़ दें और २ दिन तक सब्जियों पर रहें, जिससे जठर पृथ्वी तत्त्व संबंधी रोग स्वाहा कर ले । फिर २ दिन फल पर रहें । सब्जियाँ जल-तत्त्व प्रधान होती हैं और फल अग्नि तत्त्व प्रधान होता है । फिर फल पर भी थोड़ा कम रहकर वायु पर अथवा जल पर रहें तो और अच्छा लेकिन यह मोटे लोगों के लिए है । पतले-दुबले लोग किशमिश, द्राक्ष आदि थोड़ा खाया करें और इन दिनों में गुनगुना पानी हलका-फुलका (थोड़ी मात्रा में) पियें । ठंडा पानी पियेंगे तो जठराग्नि मंद हो जायेगी ।
👉अगर मधुमेह (diabetes), कमजोरी, बुढ़ापा नहीं है, उपवास कर सकते हो तो कर लेना । ९ दिन के नवरात्रि के उपवास नहीं रख सकते तो कम-से-कम सप्तमी, अष्टमी और नवमी का उपवास तो रखनी ही चाहिए ।
🚩ज्योतिष, वास्तु एवं अंकशास्त्र से जुड़ी किसी भी प्रकार की जानकारी के लिए हमसे जुड़ें l नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें 🚩👇 👉Whatsapp Link
https://chat.whatsapp.com/BsWPoSt9qSj7KwBvo9zWID
👉Telegram Link
https://t.me/JyotishWithAkshayG
👉INSTAGRAM Link
https://www.instagram.com/jyotishwithakshayg/
👉Whatsapp Channel Link:
https://whatsapp.com/channel/0029Va51s5wLtOj7SaZ6cL2E
☎️👇
9837376839
#akshayjamdagni #hindu #Hinduism #bharat #hindi
1 note
·
View note
Video
youtube
वणी द्राक्ष बागांवर द्राक्षे यांचे आकारमान (साईजिंग) वाढविण्यासाठी विविध...
0 notes
Photo
द्राक्ष बागांचे नियोजनसंबंधी टिप्स द्राक्षबागेत फुटी एकसारख्या निघण्याच्या दृष्टीने छाटणीपूर्वी डोळे फुगणे महत्त्वाचे असते. डोळे फुगण्यासाठी पानगळ ही महत्त्वाची बाब आहे.
#अन्नद्रव्ये#इंडियनरुट्झ#इंडियनरूट्झअॅग्रो#डोळे#द्राक्ष#द्राक्ष बाग#द्राक्ष बागांचे#द्राक्ष शेती#पानगळ#फळछाटणी#फुटी#सबकेन#fruitmanagement#grapefarming#grapes#indianrootz#indianrootz agrow#sabcane
0 notes
Link
0 notes