#दृश्यांवर
Explore tagged Tumblr posts
Text
पठाण अडचणीत ! बोल्ड दृश्यांवर भाजप नेत्याचा आक्षेप… प्रदर्शनावर टांगती तलवार
पठाण अडचणीत ! बोल्ड दृश्यांवर भाजप नेत्याचा आक्षेप… प्रदर्शनावर टांगती तलवार
पठाण अडचणीत ! बोल्ड दृश्यांवर भाजप नेत्याचा आक्षेप… प्रदर्शनावर टांगती तलवार नवी दिल्ली- गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुखचा पठाण हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात चित्रित करण्यात आलेल्या दृश्यांवर आता आक्षेप घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे. वेशभूषा न बदलल्यास एमपीमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत विचार करणार…
View On WordPress
0 notes
Text
Pune : महिला हिंसाचाराच्या दृश्यांवर ‘सावधानता इशारा’ दाखविण्याची महाराष्ट्र ब्राह्मण सभा महिला आघाडीची मागणी
Pune : महिला हिंसाचाराच्या दृश्यांवर ‘सावधानता इशारा’ दाखविण्याची महाराष्ट्र ब्राह्मण सभा महिला आघाडीची मागणी – MPC…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 July 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०७ जुलै २०२१ दुपारी १.०० वा. ****
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज संध्याकाळी विस्तार केला जाणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा हा दुसरा विस्तार असेल. आज संध्याकाळी सहा वाजता शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळात एकूण ८१ मंत्र्यांचा समावेश होण्याची अपेक्षा आहे, सध्या मंत्रिमंडळात ५२ मंत्री आहेत.
****
सहकारातून समृद्धि या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी केंद्र सरकारनं स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. केंद्र सरकारने प्रसिद्धी पत्रकातून या मंत्रालयाबाबतची माहिती दिली. या मंत्रालयामुळे देशातल्या सहकार चळवळीला बळ मिळेल, या माध्यमातून प्रशासकीय, क��यद्यांचा आणि धोरणात्मक कार्यप्रणाली उपलब्ध करून दिली जाईल, तसंच सहकारी संस्थांना स्थानिक पातळीवर मदत मिळे, याद्वारे सहकारी संस्थांबद्दल नागरिकांमधील विश्वास वाढून त्यांचं नातं अधिक घट्ट होऊ शकेल, असा विश्वास केंद्रानं व्यक्त केला आहे. मोदी सरकारने सहकार समृद्धीचं स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट संदेशाद्वारे सांगितलं.
****
हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम आणि ज्येष्ठ अभिनेते मोहम्मद युसूफ खान उर्फ दिलीप कुमार यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं, ते ९८ वर्षाचे होते. दिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. दिलीपकुमार यांनी चित्रपटसृष्टीतील बदलत्या प्रवाहानुसार भूमिका साकारल्या. ट्रॅजेडी किंग, अंग्री यंग मॅन आणि हलक्याफुलक्या भूमिकांसह त्यांनी अभिनयातील अष्टपैलूत्व सिद्ध केलं. सर्जनशील अभिनय आणि बेधडक नजर यासोबतच प्रत्येक चित्रपटातील व्यक्तिरेखा समजून घेऊन त्या दृश्यांवर परिश्रम घेणं आणि बारकावे जाणून घेणं हे दिलीप कुमार यांचं वेगळेपण होतं. ‘नया दौर, ‘दाग’, ‘अंदाज’, मुघले-ए-आझम’, ‘राम और श्याम’, ‘क्रां��ी’, ’शक्ती’, ‘कर्मा’ अशा ६५ हून अधिक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी अभिनयाची छाप पाडली होती. दिलीप कुमार यांना केंद्र सरकारच्या पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांसह, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ते वर्ष २००० ते २००६ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते.
अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता सांताक्रूझ इथल्या कब्रस्तानात शासकीत इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. चौधरी यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या कागदपत्रांची ईडीकडून तपासणी करण्यात आली. याआधी ईडीने डिसेंबर महिन्यातच खडसेंना हजर होण्यासाठी समन्स बजावले होते. तेव्हा अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुढे जानेवारी महिन्यात त्यांची चौकशी करण्यात आली होती.
****
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा कंपन्यांनी आपल्या नियमित आणि वैद्यकीय विम्याच्या हप्त्यात वाढ केली असून, वैद्यकीय तपासणीचे नियम अधिक कठोर केले आहेत. वैद्यकीय आणि आयुर्विमा काढणाऱ्यांच्या संख्येतली वाढ लक्षात घेवून आयुर्विमा आणि वैद्यकीय विमा कंपन्यांनी आपल्या वार्षिक हप्त्यात किमान पाच टक्क्यांपासून दहा टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
****
केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते काल ‘मत्स्य सेतु’ या ऑनलाईन कोर्स मोबाईल ऍपचं उद्घाटन झालं. हैदराबादच्या राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मं��ळाच्या अर्थसहाय्याने भुवनेश्वरच्या आय सी ए आर संस्थेनं हे मोबाईल अॅप विकसित केलं आहे.
****
२०२१ या वर्षासाठीच्या नीट आणि यूजी परीक्षांच्या तारखांबाबतचा एक बनावट आदेश समाजमाध्यमांवर फिरत आहे. मात्र पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणासाठीच्या प्रवेशासाठी नीट परीक्षांबाबत असा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही, असं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
****
आगामी टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्फ या क्रीडा प्रकारात भारताच्या उदयन माने याने प्रवेश मिळवला आहे. आता तो अनिर्बान लाहिरी याच्यासोबत गोल्फच्या मैदानात उतरेल. अर्जेंटिनाच्या एमिलियानो ग्रिलो यानं माघार घेतल्यानं उदयनची साठाव्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
****
0 notes
Text
‘ती’ वादग्रस्त दृश्य अखेर काढली! ‘नाय वरनभात लोन्चा..’ चित्रपटाबाबत महेश मांजरेकरांचं सविस्तर निवेदन!
‘ती’ वादग्रस्त दृश्य अखेर काढली! ‘नाय वरनभात लोन्चा..’ चित्रपटाबाबत महेश मांजरेकरांचं सविस्तर निवेदन!
‘ती’ वादग्रस्त दृश्य अखेर काढली! ‘नाय वरनभात लोन्चा..’ चित्रपटाबाबत महेश मांजरेकरांचं सविस्तर निवेदन! गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटावरून सुरू असलेला वाद अखेर शमला आहे. खुद्द महेश मांजरेकर यांनीच यासंदर्भात जाहीर निवेदन दिलं आहे. यामध्ये महेश मांजरेकरांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. तसेच, ज्या दृश्यांवर…
View On WordPress
0 notes
Text
महेश मांजरेकरांचा ‘कोन नाय कोनचा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; ट्रेलरमधील दृश्यांवर महिला आयोगाचा आक्षेप!
महेश मांजरेकरांचा ‘कोन नाय कोनचा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; ट्रेलरमधील दृश्यांवर महिला आयोगाचा आक्षेप!
महेश मांजरेकरांचा ‘कोन नाय कोनचा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; ट्रेलरमधील दृश्यांवर महिला आयोगाचा आक्षेप! मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वपरिचित नाव असलेले निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर त्यांच्या आगळ्या-वेगळ्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. मात्र, आता त्यांच्या नव्या मराठी चित्रपटाची बरीच चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. ही चर्चा चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे होत असताना त्यामुळे महेश…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 July 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २६ जुलै २०��७ दुपारी १.००वा.
**** कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. २६ जुलै १९९९ला भारतीय सैन्यानं कारगिल इथं पाकिस्तानी घुसखोरांवर विजय मिळवला होता. संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि तिनही सैनादलांच्या प्रमुखांनी दिल्लीत इंडिया गेट इथं अमर जवान ज्योतीवर पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धातल्या हुतात्म्यांचं स्मरण केलं आहे. कारगिल विजय दिवस आपल्याला सैन्य शक्ती आणि सेनेच्या बलिदानाची आठवण करुन देतो, असं पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. **** संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज आज वारंवार तहकूब झालं. राज्यसभेत आज विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत घोषणाबाजी केली. जेटली यांचं संबंधित विधान वगळण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरल्यानं सदनाचं कामकाज साडे बारावाजेपर्यंत तीन वेळा तहकूब करावं लागलं. लोकसभेतही आज विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. या गदारोळातच अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी प्रश्नकालाचं कामकाज सुरू ठेवलं. शून्य काल सुरू होण्यापूर्वी अध्यक्षांनी, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबाबत भाजप सदस्यानं केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाबाबत खुलासा करत, संबंधित चर्चेची दृष्य तपासताना आक्षेपार्ह उल्लेख आढळला नसल्याचं नमूद केलं. भारतीय जनता पक्षाने खासदार अनुराग ठाकूर यांना मोबाइल वापरासंदर्भात अध्यक्षांनी कारवाईचा इशारा दिला. मात्र विरोधी सदस्यांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं, अध्यक्षांनी कामकाज काही काळासाठी तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी इराकमध्ये मोसूल इथल्या कारवाईबाबत निवेदन केलं. **** राज्य विधानसभेचं कामकाजही घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या मुद्यावरून दोन वेळा तहकूब झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अजित पवार यांनी प्रकरणी स्थगन प्रस्ताव देत, प्रश्नोत्तराचा तास रद्द करत चर्चेची मागणी केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घटना गंभीर असून, मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन, प्रत्यक्ष पाहणी केल्याचं सांगितलं. या घटनेबाबत सरकार विधानसभेत निवेदन सादर करणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. मात्र विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी, यापूर्वीही अनेक वेळा प्रश्नात्तराचा तास रद्द करून संबंधित विषयावर चर्चा केल्याचे दाखले देत, थेट चर्चा सुरू करण्याची मागणी केली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांचा स्थगन प्रस्ताव स्वीकारला, मात्र प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची मागणी फेटाळून लावत, या मुद्यावर दुपारी चार वाजता चर्चा घेणार असल्याचं सांगितलं. मात्र विरोधकांचं समाधान न झाल्यानं, त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं, अध्यक्षांना कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं विधान परिषदेत कोकणातल्या अनधिकृत मासेमारीचा मुद्दा आमदार राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला. पशूसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी या अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं. **** दरम्यान, घाटकोपर इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १७ झाली आहे. आतपर्यंत २८ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या शितप रूग्णालयाच्या नुतनीकरणाचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.पोलिसांनी या रुग्णालयाच्या मालकाला अटक केली असून, त्याच्यावर सदोष मनुष्यबळ वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. **** भारतीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ - सेन्सॉर बोर्ड आता धुम्रपान आणि मद्यपानाच्या दृश्यांवर बंदी आणण्याच्या तयारीत आहे. लोकप्रिय अभिने��्यांनी चित्रपटात मद्यपानाची दृश्ये करू नयेत, अशी दृश्ये दाखवली जात असताना केवळ सूचना झळकावली जाणं पुरेसं नसल्याचं बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी सांगितलं आहे. प्रेक्षक लोकप्रिय अभिनेत्यांचे अनुकरण करत असतात, त्यामुळे त्यांनी समाजासमोर आदर्श उदाहरण ठेवणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. ज्या चित्रपटात मद्यपानासंबंधीची दृश्ये आवश्यक आहेत, अशा चित्रपटांना ‘ए’ प्रमाणपत्र दिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. **** भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना श्रीलंकेतल्या गॉल इथं सुरु आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एक बाद १३६ धावा झाल्या होत्या. शिखर धवन ८२, तर चेतेश्वर पुजारा ४० धावांवर खेळत आहे. ****
0 notes