#तेंडुलकर
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 07 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदर असलेल्या रेपोदरात २५ बेसीस पॉईंटची कपात केली असून, रेपोदर आता सहा पूर्णांक २५ शतांश टक्के करण्यात आला आहे. मुंबईत आज बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहिर केला. जवळपास पाच वर्षांनंतर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केली आहे. सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक बुधवारपासून मुंबईत सुरु झाली, या बैठकीत रेपो दर कमी करण्यासंदर्भात सहमती झाल्याचं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं.
जागतिक पातळीवरच्या अस्थिर परिस्थितीचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वृद्धीदरांच्या अंदाजातही कपात केली. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याची शक्यता आहे. आगामी आर्थिक वर्षाचा आर्थिक वृद्धीदराचा अंदाजही सहा पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांवरुन, सहा पूर्णांक सात दशांश टक्के, इतका कमी करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर चार पूर्णांक चार दशांश टक्के आणि पुढच्या आर्थिक वर्षात चार पूर्णांक दोन टक्के राहिल, असं मल्होत्रा यांनी सांगितलं.
बँकांमधले घोटाळे कमी करण्यासाठी बँकांच्या वेबसाइटच्या नावात बँक डॉट इन लावण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. एप्रिलपासून याची सुरुवात होईल. त्यानंतर वित्तीय क्षेत्रातल्या इतर संस्थांच्या वेबसाइटच्या नावात एफ आय एन अर्थात फिन डॉट इन असा वापर केला जाईल. २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या वित्तीय साक्षरता आठवड्याचा भर, आर्थिक निर्णय घेण्यासाठी आणि घरखर्चातली महिलांची भूमिका सक्षम क��ण्यासाठी असेल, असंही रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलं आहे.
****
आदिवासी क्षेत्रात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने केंद्र सरकार आदिवासी क्षेत्रात प्रत्येक नागरीकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पुरवत असल्याचं त्यांनी सांगितलं. अन्य एका प्रश्नाच्या उत्तरार आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी, गेल्या ३० वर्षात देशात माता मृत्यू दर ८३ टक्क्यापर्यंत खाली आला असल्याचं सांगितलं.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रत्येक राज्याला आर्थिक आणि इतर सहकार्य मिळत असल्यानं, यामुळे रुग्णांना वेळेत उपचार देणं शक्य होत असल्याचं पटेल यांनी सांगितलं.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचं, दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी आर. अ‍ॅलिस वाझ यांनी सांगितलं. मतमोजणीसाठी सुमारे पाच हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
****
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरातले अनेक कलाकार यावेळी संगीत, नृत्य आदी कला प्रकारांचं सादरीकरण करणार आहेत.
दरम्यान, तीन नवीन फौजदारी कायद्यांविषयी लोकांना माहिती देण्यासाठी प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात डिजिटल प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. काही कलाकार पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये त्यांचे हक्क आणि या कायद्यांबाबत जागरुकता निर्माण करत आहेत.
****
प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी काल त्याच्या कुटुंबीयांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती आणि सचिन तेंडुलकर यांनी अमृत उद्यानात फेरफटकाही मारला. त्यांनतर ‘राष्ट्रपती भवन विमर्श श्रृंखला’ या उपक्रमांतर्गत एका संवादात्मक सत्रात, तेंडुलकर यांनी क्रिकेटपटू म्हणून स्वतःच्या प्रवासातील किस्से उपस्थितांना सांगितलं.
****
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी १० फेब्रुवारीला संवाद साधणार आहेत. परीक्षेच्या ताणाचं व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करता यावं या दृष्टीनं पंतप्रधान या कार्यक्रमातून मार्गदर्शन करतात. नवी दिल्लीच्या भारत मंडपम् म��्ये होणाऱ्या या कार्यक्रमात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले प्रत्येकी ३६ विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार पक्ष सोडणार असल्याच्या वृत्ताचं, या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी खंडन केलं आहे. ते आज दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. इतर ज्वलंत विषयावरचं जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी खोट्या बातम्या पुरवल्या जात असल्याचा आरोपही सावंत यांनी केला. खासदार अनिल देसाई, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, संजय जाधव यांच्यासह ठाकरे गटाचे आठ खासदार यावेळी उपस्थित होते.
****
गडचिरोली इथलं लोहखनिज उच्च दर्जाचं असून, त्यावर प्रक्रिया उद्योग येत आहेत, येत्या पाच वर्षात गडचिरोली देशातलं स्टील हब म्हणून उदयास येईल, अशी आशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपूर इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात होत असलेल्या, एडवांटेज विदर्भ या तीन दिवसीय औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
****
0 notes
latestnewsandjokes · 1 month ago
Text
सचिन तेंदुलकर युवा भारतीय क्रिकेटरों से 'विचलित' नहीं होने का आग्रह करता है - वॉच | क्रिकेट समाचार
नई दिल्ली: पौराणिक भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर भारत में क्रिकेट के लिए शनिवार के नियंत्रण बोर्ड के दौरान व्यवधानों से विचलित नहीं होने का आग्रह किया (बीसीसीआई) मुंबई में 2025 पुरस्कार।तेंदुलकर को कर्नल सीके नायदु के साथ प्रस्तुत किया गया था आजीवन उपलब्धि पुरस्कार। 100 सैकड़ों तक पहुंचने की उल्लेखनीय उपलब्धि के अलावा, मास्टर ब्लास्टर परीक्षण और ODI मैचों में अधिकांश रन के लिए रिकॉर्ड जारी रखता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
manoasha · 6 months ago
Text
हर बच्चे में गॉड-गिफ्टेड टैलेंट: न्यूटन, आइंस्टाइन, सचिन और लता जैसी प्रतिभाओं कि पहचान  करें
हर माता-पिता का सपना होता है कि उनका बच्चा सफल और खुशहाल जीवन जीए। हम सभी जानते हैं कि हर बच्चा अलग होता है और उसकी अपनी खासियत होती है। जैसे न्यूटन की अवलोकन करने की अद्भुत क्षमता, आइंस्टाइन का विज्ञान में अद्वितीय योगदान, सचिन तेंडुलकर का क्रिकेट में महारत, और लता मंगेशकर की सुरीली आवाज़ – यह सब उनके गॉड-गिफ्टेड टैलेंट का परिणाम था। लेकिन सवाल यह है कि हम अपने बच्चों में छिपी इस अद्वितीय…
0 notes
realravindra · 11 months ago
Text
!! अबकी बार 400 पार
400 पार, 400 पार !!
Tumblr media
लेकिन बीजेपी 400 पार क्यों चाहती है ?
विपक्ष और हमारे कुछ दोस्तों के अनुसार : बीजेपी 400 चाहती हैं ताकि संविधान बदल सकें, संविधान बदल कर देश हिन्दूराष्ट बना सके, अल्पसंख्यक को दमन कर सके, नि��ंकुश शासन करना चाहती है सरकार ...😡
शांत मेरे भाई शांत 😊
यार तुम पढ़े लिखे हो फिर भी तुम ऐसे बात कर रहे हों याद है तुम्हें "24 अप्रैल 1973"
: हां उस दिन मास्टर ब्लास्टर "सचिन तेंडुलकर" जी का जन्म हुआ था
हां ठीक है उस दिन सचिन सर जन्म हुआ था लेकिन उससे भी बड़ी बात है उस दिन "भविष्य में आने वाले भारतीय संविधान पर खतरे को टाल दिया गया" वो था सुप्रीम कोर्ट द्वारा 13 जजों के बेंच द्वारा दिया गया एक फैसला "केसवानंद भारती केस"
उस दिन सुप्रीम कोर्ट में साफ कर दिया कि "संविधान के मूल ढांचा (basic structure) संसद द्वारा नही बदला जा सकता" और मूल ढांचा में धर्मनिरपेक्षता भी है और मौलिक अधिकार भी, इसलिए तुम चिंता न करो !
: तो फिर क्यों चाहते है मोदी जी 400 पार, बताओ ?
मोदी जी 400 पार का नारा देकर विपक्ष को psychological तौर पर कमजोर कर रहे है या कहूं तो डरा रहे है , शायद इसीलिए तो राहुल जी ने एक नारा दिए हैं "डरो मत"
अब विपक्ष पूरी कोशिश कर रही है कि 400 पार न आने पाएं अब विपक्ष का ध्यान ख़ुद के जीतने पर नही बल्कि बीजेपी को 400 पार न लाने देने पर है , अगर सत्ता पक्ष को 325 से 350 भी आता है तो विपक्ष कहेगी , देखा ! हमने 325 पर रोक दिया (खुशी की लहर)
और दूसरा कारण है, जब से बीजेपी पार्टी पैदा हुई है तब से बीजेपी के 3 मकसद रहा है
1. 370
2. Ram Mandir
3. UCC (Uniform Civil Code)
और तुम तो जानते है 2 काम पूरा हो चुका है और एक बाकी है Uniform Civil Code
तो तीसरे टर्म में बीजेपी Uniform Civil Code पर काम करेगी उसके लिए मजबूत सरकार की जरूरत है।
Uniform Civil Code को लागू करना , 370 और राम मंदिर बनवाने दोनो से मुश्किल होने वाला है।
✍️ रविन्द्र (महम्मदपुर मझौलिया)।
1 note · View note
thetechtalker · 1 year ago
Text
सचिन तेंडुलकर के अनसुने फैक्ट्स जो आप नहीं जानते तेंडुलकर
Tumblr media
सचिन तेंडुलकर के अनसुने फैक्ट्स जो आप नहीं जानते तेंडुलकर Black Section Separatorसचिन तेंदुलकर का जन्म 24 अप्रैल 1973 को मुम्बई, महाराष्ट्र में हुआ था.THETECHTALKER.INBlack Section Separatorसचिन तेंदुलकर ने पहली बार टेस्ट क्रिकेट १६ साल की उम्र में खेला था THETECHTALKER.INBlack Section Separatorसचिन तेंदुलकर का पूरा नाम सचिन रमेश तेंदुलकर है.THETECHTALKER.INBlack Section Separatorवे भारतीय क्रिकेट टीम के कप्तान भी रहे हैं और उन्होंने भारतीय टीम को कई बड़े जीत दिलाई है.THETECHTALKER.INBlack Section Separatorसचिन तेंदुलकर को "लिटिल मास्टर" कहा जाता है, जो उनकी छोटी आयु में ही उनकी महान क्रिकेट क्षमताओं का प्रमाण है.THETECHTALKER.INBlack Section Separatorवे दुनिया के सबसे अधिक अंडर-19 और टेस्ट वनडे क्रिकेट रन्स बनाने वाले खिलाड़ी हैं.THETECHTALKER.INBlack Section Separator सचिन तेंदुलकर को भारत सरकार द्वारा "भारतीय खेल रत्न" की उपाधि से सम्मानित किया गया है.THETECHTALKER.INBlack Section SeparatorTHETECHTALKER.INउन्होंने 2013 में क्रिकेट से संन्यास ले लियाSWIPE UP TO KNOW MOREREAD MORE Read the full article
0 notes
indianewstrend · 2 years ago
Text
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन https://www.rebelbulletin.com/2023/05/16606/.html
0 notes
advika060322 · 2 years ago
Text
Watch "सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील देव ५० व्या वाढदिवसानिमित्त भोगव्याला | God of Cricket in BHOGVE" on YouTube
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
सचिन तेंडुलकर: अमिताभ बच्चन यांना जेव्हा मास्टर ब्लास्टरच्या शेजारी बसायचं होतं...
https://bharatlive.news/?p=92005 सचिन तेंडुलकर: अमिताभ बच्चन यांना जेव्हा मास्टर ब्लास्टरच्या शेजारी ...
0 notes
nationalnewsindia · 2 years ago
Text
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 February 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त दोन दिवस उरले आहेत. सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्ष आपापल्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी एकामागून प्रचारसभा घेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी आरके पुरम येथे एका जाहीर सभेला संबोधित करतील. पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह राजेंद्र नगर, चांदणी चौक आणि लक्ष्मी नगर येथील सभांना उपस्थित राहतील. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ दिल्लीत एक प्रचारफेरी काढणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह हे दिल्लीतील अनेक भागात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मुस्तफाबाद परिसरात एका जाहीर सभेला संबोधित करतील. पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हेही राष्ट्रीय राजधानीत सभा घेणार आहेत. दरम्यान, ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार असून ८ तारखेला मतमोजणी होणार आहे. ****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथून गुजरातमधील द्वारका इथं यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक खाजगी बस आज डांग जिल्ह्यातल्या सापुतारा घाटातील खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन महिला आणि तीन पुरुषांसह पाच जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. शिर्डी, त्र्यंबकेश्वर इथं दर्शन घेऊन काल रात्री नाशिक हुन बसने यात्रेकरू निघाले होते. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस कठडा तोडून खोल दरीत कोसळली. या अपघातातील जखमींवर अहवा इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बस मधले यात्रेकरू मध्यप्रदेशातील गुना, शिवपुरी आणि अशोकनगर जिल्ह्यातले आहेत, असं याबाबच्या वृत्तात म्हटलं आहे. **** कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची विक्री अधिक पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या हिताची होण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं ई-नाम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातल्या सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना ई-लिलाव पद्धतीनं शेतमाल विक्री करण्याची सु��िधा उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत सुमारे ३० हजार शेतकऱ्यांनी ई-नाम प्रणालीवर नोंदणी केली आहे. २०२४ या वर्षाअखेर जवळजवळ ३५ लाख क्विंटल शेतमालाची विक्री झाली आहे. यातून सुमारे तेराशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल झाली असून शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांनी हमीभाव आणि बाजारभावासाठी नजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीवर नोंदणी करुन जास्त भाव देणाऱ्या व्यापाऱ्याकडे शेतमाल विक्री करावा, असं आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केलं आहे. **** मुंबई इथं काल पार पडलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ -बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दोन दशकांहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सचिन यांना सन्मानित केलं. भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याला २०२४ मधल्या त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्कार देण्यात आला. भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनानं चौथ्यांदा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला. बीसीसीआयनं यावेळी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीचं निवृत्ती घेतलेल्या आर. अश्विनचाही सत्कार केला. ****
महिलांच्या १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरु आहे. मलेशियातल्या क्वालालंपूर इथं होत असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकुन दक्षिण अफ्रिका संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण अफ्रिकन संघानं १३ षटकात ५ खेळाडूंच्या बदल्यात ४५ धावा केल्या आहेत. **** भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज संध्याकाळी मुंबईत खेळला जाणार आहे. या मालिकेत भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, टी-२० मालिकेनंत�� दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना पाच फेब्रुवारी, दुसरा नऊ फेब्रुवारी आणि तिसरा बारा फेब्रुवारी रोजी होणार आहे. ****
नेदरलँडमध्ये काल झालेल्या टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदाने सर्बियाच्या अलेक्सी श्र्नाचा पर���भव केला तर विश्वविजेत्या डि. गुकेशला नेदरलँडच्या जॉर्डी व्हॅन फॉरेस्टने बरोबरीत रोखले. १२ व्या आणि शेवटच्या फेरीनंतर प्रज्ञानंदाने सलग तिसरा विजय मिळवत ८ पुर्णांक ५ गुण मिळवले. ११ व्या फेरीत गुकेश प्रज्ञानंद आणि उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोव्ह यांच्यापेक्षा अर्ध्या गुणांनी आघाडीवर होता, पण आता त्याचा सामना अनिर्णित राहील्यानंतर तो प्रज्ञानंदाच्या बरोबरीत आला आहे. दुसरीकडे, अब्दुसत्तारोव्हला भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगाईसीकडून पराभव पत्करावा लागला. ****
0 notes
latestnewsandjokes · 2 months ago
Text
रोहित शर्मा ने रवि शास्त्री से सेंटर सीट पर बैठने का अनुरोध किया, दिल जीता - देखें | क्रिकेट समाचार
रोहित शर्मा और रवि शास्त्री (एएफपी फोटो) नई दिल्ली: मुंबई से कई क्रिकेट दिग्गज एकत्र हुए वानखेड़े स्टेडियम रविवार को अपनी स्वर्ण जयंती मनाने के लिए। इस कार्यक्रम में एक विशेष खंड शामिल था जहां मुंबई के जाने-माने क्रिकेटरों, दोनों सेवानिवृत्त और वर्तमान, ने इस प्रतिष्ठित स्थल पर अपने यादगार अनुभव साझा किए। विशिष्ट अतिथियों में शामिल थे सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रवि शास्त्री, रोहित शर्माऔर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
fitsportsindia · 2 years ago
Link
0 notes
loksutra · 3 years ago
Text
शोएब अख्तर म्हणाला- मला सचिन तेंडुलकर आवडतो, विराट कोहलीबाबत माजी खेळाडूंना खास आवाहन
शोएब अख्तर म्हणाला- मला सचिन तेंडुलकर आवडतो, विराट कोहलीबाबत माजी खेळाडूंना खास आवाहन
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीच्या बाबतीत गेली काही वर्षे चांगली राहिलेली नाहीत. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्येही त्याची बॅट खेळली नाही. खराब कामगिरीमुळे त्याला अनेक माजी खेळाडूंकडून टीकेला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराट कोहलीचा बचाव केला आहे. सचिन तेंडुलकरचे उदाहरण देत त्याने माजी खेळाडूंना विराट कोहलीवर टीका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
parichaytimes · 3 years ago
Text
सचिन तेंदुलकर और सुरेश रैना ने एकदिवसीय विश्व कप जीत को याद किया | क्रिकेट समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
सचिन तेंदुलकर और सुरेश रैना ने एकदिवसीय विश्व कप जीत को याद किया | क्रिकेट समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
नई दिल्लीः सचिन तेंडुलकर और सुरेश रैना शनिवार को स्मृति लेन में चले गए क्योंकि उन्होंने भारत के दूसरे वनडे के 11 साल प���रे होने का जश्न मनाया विश्व कप जीत। 2011 में 2 अप्रैल को, भारत ने पराजित किया श्रीलंका छह विकेट से वानखेड़े फाइनल में स्टेडियम अपना दूसरा वनडे विश्व कप उठाने के लिए। “सपना कैसे शुरू हुआ और कैसे पूरा हुआ!” दिग्गज भारतीय बल्लेबाज सचिन तेंडुलकर ट्वीट किया। ! #worldcup2011…
View On WordPress
0 notes
aajkitaazakhabar2022 · 3 years ago
Text
सिर्फ पदक विजेता ही नहीं, भारत का प्रतिनिधित्व करने वाले हर व्यक्ति का जश्न मनाया जाना चाहिए: सचिन तेंदुलकर | क्रिकेट समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
सिर्फ पदक विजेता ही नहीं, भारत का प���रतिनिधित्व करने वाले हर व्यक्ति का जश्न मनाया जाना चाहिए: सचिन तेंदुलकर | क्रिकेट समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
नई दिल्ली: दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर उनका मानना ​​है कि भारत को ‘स्पोर्टिंग पावरहाउस’ के रूप में विकसित करने के लिए जमीनी स्तर पर जुड़ाव जरूरी है। “किसी भी देश को एक खेल शक्ति बनने के लिए, एक खेल संस्कृति का होना बहुत जरूरी है। भारत में, जबकि हम खेल देखना पसंद करते हैं, हम वास्तव में खेल खेलना पसंद नहीं करते हैं। इसलिए, यह परिवर्तन बहुत महत्वपूर्ण है और यह है जमीनी स्तर से शुरू करने के लिए,…
View On WordPress
0 notes