#तुषार मेहता
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 27 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 05 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला भेट देणार आहेत. यावेळी ते त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. त्यानंतर पंतप्रधान अनेक साधू संतांची भेट घेऊन महाकुंभमेळ्याची पाहणी करणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरु होत आहे. बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीनंतर परवा शुक्रवारी ते नवीन पतधोरण जाहिर करतील.
देशात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता मिळालेल्या स्टार्टअप्सची संख्या गेल्या वर्ष अखेरीपर्यंत एक लाख ५७ हजाराच्या वर गेल्याचं वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी काल लोकसभेत सांगितलं. २०१६ मध्ये स्टार्टअप इंडियाची स्थापना झाल्यापासून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
देशातल्या क्रीडा संस्थांमधली एकहाती सत्ता संपवून त्यांची कार्यपद्धती अधिक स्वायत्त, स्वतंत्र आणि न्याय्य व्हावी म्हणून कठोर उपाययोजना करावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आशियाई कबड्डी महासंघाच्या अध्यक्षांनी भारतीय हौश�� कबड्डी महासंघाच्या प्रशासकांना लिहिलेल्या अपमानकारक पत्राची दखल घेऊन महाधिवक्ता तुषार मेहता यांना सूचना देताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांनी हे वक्तव्य केलं. इराण इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये भारताच्या संघाला सहभागी होण्यात येणाऱ्या अडचणींच निवारण करण्याच्या सूचनाही न्यायालयानं मेहता यांना दिल्या.
गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं तिथल्या सरकारने ५ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई समितीच्या प्रमुख पदी आहेत. ही समिती इस्लामसह विविध धर्मसमुदायांच्या नेत्यांशी सल्लामसलत करेल, असं गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितलं.
‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरवण्यासाठी उद्योग विभागाच्या मैत्री कक्षाच्या नूतनीकृत MAITRI 2.0 या पोर्टलचं अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. मैत्री पोर्टल उद्योग, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी सुरू करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सामाजिक न्याय आणि शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. राज्यातल्या सामाजिक न्याय विभागाचं वसतीगृह, शाळांमधली स्वच्छता, विद्यार्थ्यांना देण्यात येणारं भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी, विशेष सहाय्याच्या सर्व योजनांचा लाभ शंभर टक्के थेट बॅंक खात्यात जमा होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश, त्यांनी यावेळी दिले. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यात अभिनव उपक्रम, प्रयोगांद्वारे डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं, असंही शिंदे यांनी सूचित केलं.
गृह विभागाप्रमाणेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचंही नुकसान भरपाईसाठी कायमस्वरुपी धोरण तयार करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेले नाशिकमधले कर्मचारी कैलास कसबे यांच्या कुटुंबीयांना सरकारनं साडे सात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते.
राष्ट्रीय महिला आयोगातर्फे आगामी तीन महिन्यात देशभरात तरुणांसाठी विवाहपूर्व समुपदेशन केंद्र मोठ्या प्रमाणावर स���रू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली. आयोगातर्फे काल पुण्यात हम तुम या विवाहपूर्व समुपदेशन विषयक एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रहाटकर बोलत होत्या.
लातूर जिल्ह्यात २० फेब्रुवारी पर्यंत पंचसूत्री विशेष पंधरवडा राबवला जाणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, जलजीवन मिशन या योजनांमधून सुरू असलेल्या कामांचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांना ३३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली. गृहनिर्माण संस्थेची अभिहस्तांतरण प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
0 notes
rightnewshindi · 1 month ago
Text
सीमेंट, छड़, आटा, बेसन हलाल या गैर-हलाल कैसे? सुप्रीम कोर्ट में हुई गर्मागर्म बहस; जानें क्या है मामला
#BreakingNews सीमेंट, छड़, आटा, बेसन हलाल या गैर-हलाल कैसे? सुप्रीम कोर्ट में हुई गर्मागर्म बहस; जानें क्या है मामला
Supreme Court News: सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने छड़ और सीमेंट जैसे गैर मांस उत्पादों के हलाल प्रमाणीकरण का मुद्दा सुप्रीम कोर्ट में उठाया। उन्होंने सवाल किया कि जिनका इससे कोई लेना देना नहीं है, उन लोगों को हलाल प्रमाणित उत्पादों के लिए अधिक कीमत क्यों चुकानी चाहिए? उन्होंने ये दलीलें शीर्ष अदालत के समक्ष दीं, जो (निर्यात के लिए उत्पादित वस्तुओं को छोड़कर) उत्तर प्रदेश में हलाल प्रमाण�� वाले…
0 notes
manvadhikarabhivyakti · 5 months ago
Text
'जाकिर नाइक जैसा भगोड़ा FIR जोड़ने की मांग कैसे कर सकता है', शीर्ष कोर्ट में केंद्र की दलील
केंद्र सरकार ने महाराष्ट्र, कर्नाटक और अन्य जगहों पर न���रत फैलाने वाले भाषणों से जुड़ी 2013 की एफआईआर को एक साथ जोड़ने की मांग वाली भगोड़े जाकिर नाइक की याचिका की स्वीकार्यता पर सवाल उठाया। केंद्र ने कहा कि एक भगोड़ा व्यक्ति स्थिति का हवाला देते हुए एफआईआर साथ जोड़ने की मांग कैसे कर सकता है। जस्टिस अभय एस ओका की पीठ के समक्ष सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने कहा कि क्या कोई व्यक्ति जिसे भगोड़ा घोषित…
0 notes
dainiksamachar · 9 months ago
Text
CM केजरीवाल आज करेंगे सरेंडर, शनिवार का दिन बिना राहत गुजर गया
नई दिल्ली: दिल्ली के मुख्यमंत्री का शनिवार बिना राहत के गुजर गया। राउज एवेन्यू की स्पेशल कोर्ट ने दिल्ली शराब नीति में कथित घोटाले से जुड़े मनी लॉन्ड्रिंग मामले में केजरीवाल की अंतरिम जमानत याचिका पर दोनों पक्षों की दलीलें सुनीं, पर अपना आदेश 5 जून तक के लिए सुरक्षित रख लिया। सुप्रीम कोर्ट के आदेश के मुताबिक, दिल्ली के मुख्यमंत्री की अंतरिम जमानत की अवधि 1 जून तक थी। अब 2 जून को उन्हें जेल प्रशासन के सामने सरेंडर करना है। CBI और ED के मामलों की स्पेशल जज कावेरी बावेजा के सामने केजरीवाल के वकील ने इस तथ्य को रखा। सीनियर एडवोकेट एन. हरिहरन ने कोर्ट से अनुरोध किया कि वह अपना आदेश सुना दें तो बेहतर होगा, वरना इस याचिका का कोई मतलब नहीं रह जाएगा। इस दलील पर जज नहीं मानीं और बोलीं कि आदेश 5 जून को ही सुनाया जाए6/1/2024 7:57:50 PMगा। केजरीवाल ने ट्रायल कोर्ट के सामने दो अलग-अलग याचिकाएं दायर की हैं। एक याचिका में नियमित जमानत की मांग की गई है, वहीं दूसरी याचिका में मेडिकल ग्राउंड पर 7 दिनों की अंतरिम जमानत की मांग की गई है। नियमित जमानत याचिका पर 7 जून को सुनवाई होनी है। ED ने केजरीवाल को 21 मार्च को अरेस्ट किया था।'किडनी की बीमारी नहीं है, सब फर्जी है'ED की ओर से सॉलिसिटर जनरल तुषार मेहता और अडिशनल सॉलिसिटर जनरल एसवी राजू ने केजरीवाल की अंतरिम जमानत याचिका का विरोध किया। ASG ने कोर्ट में कहा, केजरीवाल को किडनी की कोई बीमारी नहीं है। यह सब फर्जी है। यदि किसी टेस्ट की जरूरत होगी तो हम जेल में सभी सुविधाएं प्रदान करेंगे। जरूरत पड़ने पर एम्स भी ले जाएंगे। http://dlvr.it/T7jcp0
0 notes
tophindinews · 10 months ago
Text
Kejriwal Bail Highlights : पीठ सुनाने जा रही थी फैसला, तभी SG तुषार मेहता ने रखी अंतिम दलील, सुनते ही जज बो... - News18 हिंदी
http://dlvr.it/T6jjpN
0 notes
news-trust-india · 2 years ago
Text
Gyanvapi Surve : ज्ञानवापी सर्वे पर SC ने 26 तक लगाई रोक
Gyanvapi Surve : सुप्रीम कोर्ट ने 26 जुलाई शाम पांच बजे तक ज्ञानवापी मामले में एएसआई के सर्वे पर रोक लगा दी है। सुप्रीम कोर्ट ने कहा कि मस्जिद में कोई तोड़फोड़ नहीं होनी चाहिए। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने कहा कि एएसआई के आज के सर्वे के दौरान कोई तोड़फोड़ नहीं की गई है और ना ही इसकी कोई योजना है। अभी सिर्फ सर्वे में मस्जिद की नपाई का काम किया जा रहा है। साथ ही मुस्लिम पक्ष ने सर्वे के काम को…
Tumblr media
View On WordPress
0 notes
roh230 · 2 years ago
Link
0 notes
newsdaynight · 2 years ago
Text
'सांस चेक करने के बहाने टी-शर्ट उठाकर छूता था, कमरे में जबरन खींचा’, नाबालिग समेत 7 पहलवानों ने FIR में बृजभूषण पर लगाए कई आरोप
Delhi: विशेष संवाददाता, नई दिल्लीः भारतीय कुश्ती फेडरेशन (WFI) के पूर्व अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह के खिलाफ एक नाबालिग समेत सात महिला पहलवानों ने यौन उत्पीड़न के दो मुकदमों को लेकर लंबे समय से देश भर ��ें बहस-मुबाहिसें चल रही हैं। पहलवानों ने 21 अप्रैल कनॉट प्लेस थाने में दी शिकायत थी। सुप्रीम कोर्ट में मामला पहुंचा तो 28 अप्रैल को सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने उच्चतम न्यायालय को बताया कि पुलिस केस दर्ज कर रही है। इसी दिन शाम को दिल्ली पुलिस ने बीजेपी सांसद के खिलाफ दो केस दर्ज कर लिए। महिला पहलवानों का दावा है कि ये मामले 2012 से 2022 के बीच के हैं, जो देश और विदेश में हुए हैं। आखिर महिला पहलवानों ने डब्ल्यूएफआई के तत्कालीन अध्यक्ष पर क्या आरोप लगाए हैं? पुलिस ने किन-किन धाराओं में केस दर्ज किए हैं? http://dlvr.it/Sq4d9w
0 notes
deshbandhu · 2 years ago
Text
सुप्रीम कोर्ट ने सेबी को 14 अगस्त तक अदानी-हिंडनबर्ग जांच की रिपोर्ट सौंपने को कहा
सर्वोच्च न्यायालय ने बुधवार को भारतीय प्रतिभूति एवं विनिमय बोर्ड (सेबी) से अदानी-हिंडनबर्ग विवाद की जांच पर 14 अगस्त को एक अद्यतन स्थिति रिपोर्ट प्रस्तुत करने को कहा। भारत के मुख्य न्यायाधीश डी. वाई. चंद्रचूड़ ने सेबी का प्रतिनिधित्व कर रहे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता से कहा कि अदालत सितंबर तक समय दे सकती है, लेकिन 14 अगस्त को हमें बताएं, आप किस चरण में हैं, हमें एक अद्यतन रिपोर्ट दें।
Visit: https://www.deshbandhu.co.in/news/leadstory-supreme-court-asks-sebi-to-submit-adani-hindenburg-probe-report-by-august-14-343119-1
0 notes
airnews-arngbad · 10 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचारासाठी अखेरचे दोन दिवस-जाहीर सभा आणि प्रचारफेऱ्यांना वेग
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेत बुलडाण्याचे तुषार वाघ राज्यातून प्रथम
तुळजाभवानी दानपेटी घोटाळ्याप्रकरणी १६ दोषींवर गुन्हे नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
आणि
बांग्लादेशाविरुद्धच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारतीय महिला संघाचा निर्भेळ विजय
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार उद्या संपणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा प्रचारानं जोर धरला आहे. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबार इथं महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्राचारार्थ सभा घेणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर इथं महायुतीच्या घटक पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
****
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण काल औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्राचारात सहभागी झाले होते. यावेळी वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, यंदाच्या निवडणुकीत मताचं विभाजन होणार नाही, अस विश्वास व्यक्त केला.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल शिर्डी मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर इथं सभा घेतली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या जालना तसंच औरंगाबाद लोकसभा मतदार संघात आज दोन सभा होणार आहेत. दुपारी जालना इथं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ तर संध्याकाळी औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे इथं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची सभा होईल.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी मतदारसंघात कोपरगाव इथं महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आणि अहमदनगर मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ जामखेड इथं या सभा घेतल्या.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बीड लोकसभ�� मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. दरम्यान, भविष्यात प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहावं, असा माझा विचार होता, प्रादेशिक पक्षांचे काँग्रेस पक्षात विलणीकरण करावं असा विचार नाही, असा खुलासा पवार यांनी केला आहे. ते काल साताऱ्यात वार्ताहरांशी बोलत होते.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जालना लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काल जालन्यात पत्रकार परिषद घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ही घोषणा केली.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. या टप्प्यात सहा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशमधल्या ५८ मतदारसंघात येत्या २५ मे रोजी मतदान होणार आहे.
****
‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात आजच्या भागात आपण भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
देशातली आघाडीची विमान वाहतुक कंपनी, एअर इंडियाने त्यांच्या २५ वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हे कर्मचारी सामुहिक रजेवर गेल्यानं जवळपास १७० उड्डाणं रद्द करावी लागली होती. उड्डाण रद्द झाल्यामुळे संबंधित प्रवाशांना तिकीटाचा पूर्ण परतावा मिळू शकतो अथवा ते आगामी तारखेसाठी त्यांच्या प्रवासाचं पुन्हा नियोजन करू शकतात, असं एअर इंडिया एक्स्प्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला, ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दिवंगत न्यायमूर्ती फातिमा बीवी, मुंबई समाचार या वृत्तपत्राचे प्रकाशक होरमसजी कामा, ज्येष्ठ पत्रकार कुंदन व्यास, ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ अश्विन मेहता, दिवंगत अभिनेते कॅप्टन विजयकांत यांच्यासह नऊ मान्यवरांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय ५५ मान्यवरांचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये मल्लखांबाचे प्रशिक्षक उदय देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांचा समावेश आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आल���ल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातले तुषार वाघ हे खुल्या आणि मागासवर्गवारीत राज्यातून प्रथम आले आहेत. तसंच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सायली फासके या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.
****
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळ्याप्रकरणी १६ दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. आठ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांच्या या दानपेटी घोटाळा प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालू ठेवण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.
****
नाशिक इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलीसांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची नोटीस बजावली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मतदान केंद्र बळकावणं आणि सरकारी कामात अडथळे आणल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
****
जालना शहरातल्या अंबड रोडवरील कांचननगर भागातल्या एका फोटो स्टुडिओ समोरील कचऱ्यात काल १७६ मतदार ओळखपत्र फेकल्याचं निदर्शनास आलं. जिल्हा निवडणूक विभागानं ही सर्व मतदार ओळखपत्रं ताब्यात घेऊन पंचनामा केला. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात येत्या १३ तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियोजनाचा आढावा घेतला. दरम्यान, काल पोलिसांच्या सहा पथकांनी छत्रपती संभाजीनगरातून संचलन केलं.
****
बीडच्या जिल्हा निवडणूक अधिकारी त्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी काल निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या मतदारसंघातले उमेदवार करुणा मुंडे, महेंद्र ताटे आणि सलीम अल्लाबक्ष सय्यद या तिघांना निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीसाठी सादर करण्यात कसूर केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस जारी केली आहे.
दरम्यान, या मतदारसंघात टपाली मतदानाद्वारे एक हजार १५२ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
****
जालना लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जाफ्राबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी, अंबड तालुक्यातल्या जामखेड, जालना तालुक्यातल्या रामनगर आणि गोलापांगरी इथले आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
****
महिला क्रिकेट मध्ये, बांग्लादेशाविरुद्धची टी- ट्वें��ी मालिका भारतानं पाच - शून्य अशी जिंकली आहे. काल बांग्लादेशात सिल्हट इथं झालेल्या पाचव्या सामन्यात भारतानं २१ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं पाच बाद १५६ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल बांग्लादेशचा संघ सहा बाद १३५ धावाच करु शकला.
****
वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेचा सण आज साजरा होत आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचं फळ अक्षय्य अर्थात न संपणारं असतं, अशी मान्यता आहे. अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीच्या खरेदीला महत्त्व आहे. याकरता ठिकठिकाणच्या सराफा बाजारपेठा सजल्या आहेत. भगवान परशूराम आणि महात्मा बसवेश्वर जयंतीही आज साजरी होत आहे. यानिमित्तानं शोभायात्रा, वाहनफेऱ्यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह लावले जाण्याची दाट शक्यता लक्षात घेता सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
बालविवाह होत असलेल्या आढळून आल्यास चाईल्ड हेल्पलाईन १०९८ ला तातकाळ माहिती देण्याचा आव्हान त्यांनी केलं आहे.
धाराशिव तसंच बीड जिल्ह्यातही संभाव्य बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभाग आणि प्रशासन दक्ष आहे
****
विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी काल अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे तापमानात घट होऊन वातावरण थंड झाल्यानं नागरीकांना मोठा दिलासा मिळाला.
हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. तर छत्रपती संभाजीनगर शहरात काल दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नागपूर शहरातही काल मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या यलो अ���र्ट जारी केला आहे.
येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
नांदेड येथून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली आहे. अमृतसर इथून नांदेडकडे येणारी सचखंड एक्स्प्रेस जवळपास १३ तास उशिराने धावत असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.
****
0 notes
rightnewshindi · 5 months ago
Text
महाराष्ट्र सरकार ने जाकिर नाइक की याचिका पर उठाए सवाल, कहा, सुप्रीम कोर्ट नहीं कर सकता हस्तक्षेप
महाराष्ट्र सरकार ने जाकिर नाइक की याचिका पर उठाए सवाल, कहा, सुप्रीम कोर्ट नहीं कर सकता हस्तक्षेप #ZakirNaik #petition #SupremeCourt
Delhi News: महाराष्ट्र सरकार ने विवादित इस्लामिक उपदेशक जाकिर नाइक की ओर से सुप्रीम कोर्ट में दायर उस याचिका पर गंभीर सवाल उठाए हैं, जिसमें नाइक ने 2012 में गणपति उत्सव के दौरान अपने कथित आपत्तिजनक बयानों को लेकर विभिन्न राज्यों में दर्ज प्राथमिकी को एक साथ जोड़ने का अनुरोध किया है। महाराष्ट्र सरकार की तरफ से पेश सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने ना सिर्फ जाकिर नाइक की इस याचिका को खारिज करने की मांग…
0 notes
oyspa · 2 years ago
Text
समलैंगिक विवाह : सुप्रीम कोर्ट ने इस मामले कई अहम टिप्पणियां की हैं ?
सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश डीवाई चंद्रचूड़ की अध्यक्षता वाली संविधान पीठ ने बीते मंगलवार समलैंगिक विवाह को क़ानूनी मान्यता देने के लिए दायर की गई 20 याचिकाओं पर सुनवाई करते हुए एक अहम टिप्पणी ��ी है. इसके साथ ही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने संविधान पीठ के समक्ष केंद्र सरकार का पक्ष रखा. वहीं, कोर्ट में याचिकाकर्ताओं का पक्ष वरिष्ठ अधिवक्ता मुकुल रोहतगी ने पेश किया. इस मामले में आज यानी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aajkitaazakhabar2022 · 3 years ago
Text
हिजाब: कर्नाटक हिजाब प्रतिबंध मामला: सुप्रीम कोर्ट ने एचसी के फैसले के खिलाफ जल्द सुनवाई से इनकार किया | इंडिया न्यूज - टाइम्स ऑफ इंडिया
हिजाब: कर्नाटक हिजाब प्रतिबंध मामला: सुप्रीम कोर्ट ने एचसी के फैसले के खिलाफ जल्द सुनवाई से इनकार किया | इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया
नई दिल्ली: उच्चतम न्यायालय गुरुवार को चुनौती देने वाली याचिकाओं पर जल्द सुनवाई से इनकार कर दिया कर्नाटक उच्च न्यायालय फैसला जिसने पहनने की अनुमति मांगने वाली याचिकाओं को खारिज कर दिया हिजाब कक्षा के अंदर, यह कहते हुए कि यह इस्लामी आस्था में आवश्यक धार्मिक अभ्यास का हिस्सा नहीं है। मुस्लिम छात्रा ऐशत शिफायाचिकाकर्ताओं में से एक ने उसके खिलाफ अपील की तत्काल सुनवाई का अनुरोध किया है कर्नाटक हाई…
View On WordPress
0 notes
dainiksamachar · 1 year ago
Text
सुप्रीम कोर्ट ने पूछा सत्ताधारी दल को डोनेशन ज्यादा क्यों? चुनावी बॉन्ड पर पूरे विवाद की समझें ABCD
नई दिल्ली: इलेक्टोरल बॉन्ड मामले की सुनवाई के दौरान सुप्रीम कोर्ट ने कहा कि वह इसकी संवैधानिकता को परख रहा है। वह यह नहीं कह रहा है कि क्या स्कीम होनी चाहिए। वह सेफगार्ड की बात कर रहा है। ऐसा क्या किया जा सकता है कि इस प्रक्रिया में वाइट मनी ही आए। कोर्ट ने कहा कि वह यह भी नहीं देख रहा कि रूलिंग पार्टी अभी पावर में है उसे फायदा मिल रहा है या नहीं।सुप्रीम कोर्ट में सुनवाई के दौरान केंद्र सरकार की ओर से सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने दलील पेश की और कहा कि राष्ट्रीय पार्टियों की आदमी कई गुना बढ़ी है। 2004-05 में 274 करोड़ आमदनी थी जो बढ़कर 2014-15 में 1130 करोड़ हो गई है। रूलिंग पार्टी को डोनेशन ज्यादा मिलते हैं। इस दौरान चीफ जस्टिस डी. वाई. चंद्रचूड़ ने सवाल किया कि ऐसा क्यों? इस पर सॉलिसिटर जनरल ने कहा कि जो भी पार्टी सत्ता में उन्हें ज्यादा डोनेशन मिलता है इसके लिए शक्तिशाली लीडर, पार्टी की क्षमता और उसकी संभवाना आदि कारक हैं।क्या है इलेक्टोरल बॉन्ड स्कीम का मामला?2017 में केंद्र सरकार ने इलेक्टोरल बॉन्ड स्कीम को फाइनैंस बिल के जरिए संसद में पेश किया था। संसद से पास होने के बाद 29 जनवरी 2018 को इलेक्टोरल बॉन्ड स्कीम का नोटिफिकेशन जारी कर दिया गया। इसके जरिए राजनीतिक दलों को चंदा मिलता है।क्या है सरकार का तर्क?सरकार का कहना है कि इलेक्टोरल बॉन्ड के जरिए ब्लैक मनी ��र अंकुश लगेगा और चुनाव में चंदे के तौर पर दिए जाने वाली रकम का हिसाब-किताब रखा जा सकेगा। इससे चुनावी फंडिंग में सुधार होगा।किसे मिलता है इलेक्टोरल बॉन्ड?जो भी रजिस्टर्ड पार्टी है उसे यह बॉन्ड मिलता है, लेकिन इसके लिए शर्त यह है कि उस पार्टी को पिछले आम चुनाव में कम-से-कम एक फीसदी या उससे ज्यादा वोट मिले हों। ऐसी ही रजिस्टर्ड पार्टी इलेक्टोरल बॉन्ड के जरिए चंदा पाने का हकदार होगी।कौन खरीद सकता है इलेक्टोरेल बॉन्ड और किसे दे सकता है?कोई भी भारतीय नागरिक, कंपनी या संस्थान इलेक्टोरल बॉन्ड खरीद सकता है। इसके लिए स्टेट बैंक ऑफ इंडिया (SBI) की तय ब्रांच से बॉन्ड खरीदा जाता है। जब भी बॉन्ड जारी होने की घोषणा होती है तो उसे कोई भी एक हजार से लेकर एक करोड़ का बॉन्ड खरीद सकता है। बैंक से बॉन्ड खरीदने के बाद चंदा दाता जिस पार्टी को चाहे वह उसका नाम भरकर उसे बॉण्ड दे सकता है।सुप्रीम कोर्ट में याचिका देकर विरोध क्यों?सुप्रीम कोर्ट में असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म की ओर से इलेक्टोरल बॉन्ड को चुनौती देते हुए कहा गया है कि इसका इस्तेमाल बड़े पैमाने पर कॉरपोरेट की ओर से किया गया। उन्होंने इसे पार्टियों को दिया है। ये लोग इसके जरिए नीतिगत फैसले को प्रभावित कर सकते हैं। http://dlvr.it/SyGp3n
0 notes
lazypenguinearthquake · 3 years ago
Text
हिजाब: कर्नाटक हिजाब प्रतिबंध मामला: सुप्रीम कोर्ट ने एचसी के फैसले के खिलाफ जल्द सुनवाई से इनकार किया | इंडिया न्यूज - टाइम्स ऑफ इंडिया
हिजाब: कर्नाटक हिजाब प्रतिबंध मामला: सुप्रीम कोर्ट ने एचसी के फैसले के खिलाफ जल्द सुनवाई से इनकार किया | इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया
नई दिल्ली: उच्चतम न्यायालय गुरुवार को चुनौती देने वाली याचिकाओं पर जल्द सुनवाई से इनकार कर दिया कर्नाटक उच्च न्यायालय फैसला जिसने पहनने की अनुमति मांगने वाली याचिकाओं को खारिज कर दिया हिजाब कक्षा के अंदर, यह कहते हुए कि यह इस्लामी आस्था में आवश्यक धार्मिक अभ्यास का हिस्सा नहीं है। मुस्लिम छात्रा ऐशत शिफायाचिकाकर्ताओं में से एक ने के खिलाफ उसकी अपील की तत्काल सुनवाई का अनुरोध किया है कर्नाटक हाई…
View On WordPress
0 notes
news-trust-india · 2 years ago
Text
Gyanvapi Surve : सुप्रीम कोर्ट ने 26 जुलाई तक ज्ञानवापी सर्वे पर लगाई रोक
Gyanvapi Surve : सुप्रीम कोर्ट ने 26 जुलाई शाम पांच बजे तक ज्ञानवापी मामले में एएसआई के सर्वे पर रोक लगा दी है। सुप्रीम कोर्ट ने कहा कि मस्जिद में कोई तोड़फोड़ नहीं होनी चाहिए। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने कहा कि एएसआई के आज के सर्वे के दौरान कोई तोड़फोड़ नहीं की गई है और ना ही इसकी कोई योजना है। अभी सिर्फ सर्वे में मस्जिद की नपाई का काम किया जा रहा है। साथ ही मुस्लिम पक्ष ने सर्वे के काम को…
Tumblr media
View On WordPress
0 notes