#ठिकाण
Explore tagged Tumblr posts
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/2a098ce2aee84d9484ed4a3b4de00e2b/0eac337952e4d88d-8d/s640x960/94ceee17cf3ebb4e3725d27acb9cb20a257b3798.jpg)
🪷 जगद्गुरु तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्या सानिध्यात परमेश्वर कबीर जी यांचा 507 वा निर्वाण दिवस दिनांक 6, 7, 8 फेब्रुवारी 2025 🪷
```ठिकाण: सतलोक आश्रम धनाना धाम, तहसील गोहाना, जिल्हा सोनीपत, हरियाणा.
0 notes
Text
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम म्हणजे सकल हिंदू समाजाचा आस्थेचा विषय. यावर्षी म्हणजेच येत्या 22 जानेवारी 2025 ला या स्वप्नपूर्तीला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि याचंच औचित्य साधून आपण मुलुंड पूर्व येथे भव्य महाआरतीच आयोजन केलेल आहे तसेच आपल्या सनातन भगव्या ध्वजाचे पूजनही आपण करणार आहोत. तरी सकल हिंदू समाजाला आणि समस्त मुलुंडकरांना नम्र विनंती जास्तीत जास्त संख्येने या महाआरतीमध्ये आपण सहभागी होऊया . दिनांक : 22 जानेवारी 2025 ठिकाण :हनुमान चौकातील श्री हनुमान मंदिर वेळ :संध्याकाळी 7.30 वाजता
0 notes
Text
गोव्यातील पर्यटनाला ‘ ह्या ‘ कारणांनी लागलंय ग्रहण , काय आहेत कारणे ?
गोव्यातील पर्यटनाला ‘ ह्या ‘ कारणांनी लागलंय ग्रहण , काय आहेत कारणे ? #Goa #GoaNoTourist #GoodbyeGoa
देशविदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गोव्याला सध्या ग्रहण लागलेले असून नवीन वर्षाच्या मुहूर्तावर गोव्यातील हॉटेल्स चक्क ओस पडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री असलेले भाजप नेते प्रमोद सावंत यांनी नेहमीप्रमाणे असा काही प्रकार असल्याचे स्पष्टपणे फेटाळले असले तरी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गोव्यातील हॉटेल्स चक्क ओस पडल्याचे दिसून येत आहे.…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. • संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीस सरकार अनुकूल. • जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर सकारात्मक परिणाम, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. • शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुचीसंपन्न समाज घडवावा-ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचं आवाहन. आणि • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत रोहित शर्माला विश्रांती, जसप्रीत बुमराह संघाचा कर्णधार.
प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आ��ं. राज्यातले सर्व सामाजिक विकास महामंडळं एका आयटी प्��ॅटफॉर्मवर आणण्याचा, तसंच मंत्रालयात येणाऱ्या तक्रारी जिल्हास्तरावर सोडवण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना या निर्णयांबाबत माहिती दिली.. सामान्यांकरता देखील युनिक आयडी तयार करण्यास आम्ही निर्णय घेतलाय. त्यातनं या या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन देखील करता येईल. दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला आहे, की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळं आपण तयार केलेली आहेत, यांचा समन्वय राहिला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं, त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील. जेणेकरून सगळी महामंडळ योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील मंत्रालयामध्ये येणारे ७०% तक्रारी या जिल्हास्तरावर सुटण्यासारख्या असतात. त्यामुळे त्याही संदर्भात एक रोबेस्ट ग्रीव्हन रीड्रेसल सिस्टीम आम्ही तयार करतो आहोत, की जेणेकरून जिल्हास्तराच्या तक्रारी जिल्ह्यातच सोडवल्या गेल्या पाहिजेत.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या सुधारणेमुळे शासकीय थकबाकीपोटी सरकारजमा झालेल्या सुमारे चार हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळाचं कामकाज 'ई ऑफिस'च्या धर्तीवर 'ई-कॅबिनेट' स्वरुपात करण्याचं सूतोवाच या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलं.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना यासंदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले… मी माननीय उज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे. त्यांनी मला सांगितले की मला एक दोन दिवस द्या. कारण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे. त्यानुसार मी निर्णय घेणार आहे. मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला, तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र, हा खटलाच बीड जिल्ह्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी चालवावा अशी मागणी केली. छत्रपती संभाजीनगर इथं काल पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले, हा खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून इतरत्र चालवला पाहिजे. अजून एक मोबाईल जप्त केला या मोबाईलमध्ये काय काय आहे, कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणाचा सीडीआर रेकॉर्ड अजूनही पोलिसांनी सीआयडीला जाहीर केलेलं नाही. मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आपल्या मंत्रिपदी राहण्यामुळे काहीही परिणाम होणार नसल्याचं, अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फासावर चढवण्याची मागणी मुंडे यांनी केली, एक तर पोलीस प्रशासन, सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करतंय. आमच्या दृष्टीने दिवंगत संतोष देशमुखची ज्यांनी हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन, राहिलेले जे काही आरोपी त्यात लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्याकारांना फाशीची शिक्षा मिळावी. हा तपास न्यायलीन पण होणार आहे. त्यामुळे त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊच शकत नाही.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी स्थापन विशेष तपास पथक - एसआयटी आणि सीआयडीच्या अधिकार्यांनी बीड जिल्ह्यात तपासाला सुरुवात केली आहे. या पथकांनी काल दोन बैठका घेऊन तसंच बीड, केज, मस्साजोग अशा विविध ठिकाणी भेट देऊन संबंधितांची चौकशी केली.
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. या निमित्तानं शैक्षणिक संस्थांसह विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवाला कालपासून पुणे इथं सुरूवात झाली. यात देशभरातून ६०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार सहभागी झाले आहेत.
जम्मू काश्मीरमधून हटवलेलं कलम ३७० हे दहशतवादाला खतपाणी घालत होतं, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत 'जम्मू काश्मीर ॲण्ड लद्दाख-थ्रू द एजेस' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरात दगडफेकीच्या घटना थांबल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले… धारा 370 समात्प होने के बाद आतंकवादी घटनाओं मे सत्तर प्रतिशत से ज्यादा कमी हुई है। वो ये सिद्ध करता है कि धारा 370 आतंकवाद की पोषक थी। 2018 में २१०० घटनाये पथराव की हुई थी 2024 मे एक भी घटना पथराव की नही हुई हैं।
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. बुद्धि��ळपटू डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा ॲथलीट प्रविणकुम���र आणि नेमबाज मनू भाकर या चौघांना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कोल्हापूरचा नेमबाज स्वनिल कुसाळे आणि सांगलीचा पॅरा ॲथलीट सचिन खिल्लारीसह ३२ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. नेमबाजीच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांच्यासह तीन जणांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला असून, दिव्यांग जलतरणपटू पद्मश्री मुरलीकांत पेटकर आणि ॲथलीट सूचा सिंग यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. १७ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी सर्व पुरस्कार विजेत्याचं अभिनंदन करत आगामी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पारंपारिक शेतीकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळण्याचं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. ते काल अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातल्या बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी परिसंवादात बोलत होते. या परिसरात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन चौहान यांच्या हस्ते करण्यात आलं.
शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुचीसंपन्न समाज घडवावा, असं आवाहन ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी केलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत रसाळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये साहित्याबाबत अभिरुची निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले.. लहानपणापासून मुलांना जर वाचायची सवय लावली, विद्यार्थ्याला, त्याचे अभिरुची जर शाळेच्या अभ्यासक्रमातून घडवली, तर चांगला अभिरुची संपन्न असा एक शिक्षित समाज आपण घडवू शकतो. दुर्दैवानं मराठी शिक्षण पद्धतीमध्ये हे फारसं होताना दिसत नाही. प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक या वर्गांमध्ये भाषिक शिक्षण दिलं जावं. पण माध्यमिक स्तरावर म्हणजे आठवीपासून शालांत परीक्षेपर्यंत जी पाठ्यपुस्तकं आहेत, त्यामध्ये निवड ही अभिरुची वाढेल या दृष्टीने करावी.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे निवृत्त उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांनी डॉ रसाळ यांची घेतलेली ही मुलाखत आकाशवाणीवरून आज आणि उद्या अशा दोन भागात सकाळी साडे अकरा वाजता, प्रसारित केली जाणार आहे.
बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला अखेरचा सामना आजपासून ऑस्ट्रेलियात सिडनी इथं खेळवला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंक���न प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा तीन बाद ५७ धावा झाल्या होत्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देऊन जसप्रीत बुमराहकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे वार्षिक सामाजिक पुरस्कार काल जाहीर झाले. जळगाव जिल्ह्यात चोपडा इथल्या मानव सेवा तीर्थ संस्थेचे नरेंद्र पाटील यांना, "डॉक्टर रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार" तर बीड जिल्ह्यातल्या संत मीराबाई आईसाहेब संस्थानच्या मठाधिपती हरी भक्त परायण राधाताई सानप यांना "डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार" जाहीर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं उद्या चार तारखेला हे पुरस्कार प्रदान केले जातील.
छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्वत सभेचा आज समारोप होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजित केलेल्या या विद्वत सभेचं श्रीमंत अमरजीत राजे बारगळ यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाच्या एकोणसाठाव्या अधिवेशनाचं काल लातूर इथं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. बागडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात आज शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे.
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानांतर्गत नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल ‘विद्यापीठ वाचत आहे’ हा उपक्रम राबवण्यात आला.
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ३०
"दिनकर, दमल्यासारखं वाटत असेल तर थोडी विश्रांती घ्यायची कां त्या समोरच्या बाकावर बसून?" अनंतच्या या प्रश्नावर नकारार्थी मान हलवीत सबनीस म्हणाले, " छे,हो! इतक्यात दमायला काय झालं? मला भरपूर चालण्याची सवय आहे!" "ते खरं;- पण आज जवळ-जवळ पाऊण महिन्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच सोसायटीबाहेर आला आहांत म्हणून विचार केला की एकदम बरंच अंतर चालण्याऐवजी मधे-मधे थांबून छोट्या टप्प्यांत चालुंया कां?" "उलट पाऊण महिन्यानंतर रहदारीचे चिरपरिचित आवाज ऐकून आणि वाहत्या मोकळ्या हवेचा श्वास घेऊन इतकं ताजं-तवानं वाटतंय् म्हणून सांगू", सबनीसांचा उत्साह त्यांच्या आवाजांत ओसंडून वहात होता! "सोसायटीच्या बाहेर मी आज बऱ्याच दिवसांनंतर आलो असलो, तरी गेला आठवडाभर आपल्या बिल्डिंगभोंवती हळु-हळू चालत चकरा मारण्याची प्रॅक्टीस मी करीत होतोच की!" "तुम्हांला त्रास होत नसेल तर मग आपण असेच हळु-हळू चालत राहू!" "मोटारसायकलचा धक्का लागून मी जिथे पडलो ते ठिकाण एव्हांना जवळ आलं असेल ना?" आजुबाजूला निरखीत सबनीसांनी कुतूहलानं विचारलं. "हो,हो;-- हा एक चौक ओलांडला की आपण पोहोंचू तिथे. मग आपल्याला फक्त तो चहा-नाश्त्याचा स्टाॅल शोधायचा आहे!"
आपल्याला झालेल्या अनपेक्षित अपघातानंतर ज्या तीन अनोळखी तरुणांनी आपल्याला निरपेक्ष मदत केली त्यांचे आपण सगळ्या गडबडीत धड आभारसुद्धां मानले नाहींत याची भलतीच खंत सबनीसांना वाटत होती! "तुम्हांला बरं वाटून नीट हिंडू-फिरूं लागलात की आपण नक्की त्यांना जाऊन भेंटू;- मी स्वत: त्यावेळेस तुमच्यासोबत येईन!" या आश्वासनाच्या बळावर अनंतने त्यांना आजवर कसंबसं थोपवून धरलं होतं! अन्यथा एकट्याने जाणं शक्य झालं असतं, तर त्या तिघांचा शोध घेत सबनीस कधीच त्यांच्यापर्यंत पोहोंचले असते! आजही बाहेर पडल्यावर सबनीसांनी अनंतला त्याच्या प्राॅमिसची आठवण करून दिली होती आणि आतां दोघेही त्याच हेतूने आजुबाजूला बघत-बघत हळुहळू पुढे चालत होते. " नमस्ते, काका! दुखावलेला पाय ठीक झाला कां?" जवळून आलेल्या या शब्दांच्या दिशेनं अनंतने वळून पाहिलं तर रस्त्याच्या पलीकडून चहा-नाश्ता स्टाॅलच्या एका पार्टनरने आवाज दिला होता! "भले, शाब्बास!" सबनीस आनंदाने उद्गारले, "आम्ही तुम्हांला हुडकण्याआधी तुम्हीच आम्हांला बघितलंत की!" रस्ता क्रॉस करून पलीकडे जातांना अनंतच्या नजरेनं अनेक तपशील टिपले! तिथे असलेल्या चहा-नाश्ता स्टाॅल छोटासा असला तरी नीटनेटका होता. त्यावर रेखीव अक्षरांत रंगवलेली नांवाची पाटी होती: 'केदारनाथ चहा'. तत्परतेनं पुढे केलेल्या एका खुर्चीवर सबनीसांना बसवून दुसरीवर स्थानापन्न होत अनंत हंसत म्हणाला, "हुश्श;-सुटलो बुवा! केव्हांचा धोशा लावला होता या काकांनी तुम्हां सर्वांना भेंटायचा!" "हो, मग! त्या दिवशी मी एवढा भांबावून गेलो होतो, की तुमची साधी नांवंही विचारायचं राहिलं हे लक्षांत आल्यावर इतकं ओशाळल्यागत झालं की काय सांगू! तुम्ही माझी काय किंमत केली असेल या विचाराने स्वत:चीच लाज--" त्यांना मधेच थांबवीत एक पार्टनर म्हणाला "काका, त्यावेळी गडबडीत जे झालं ते सगळं राहूं द्या! आज तुम्ही मुद्दाम आम्हांला भेटायला आलांत यातच आम्हांला सगळं मिळालं!मी केदार आणि हा माझा पार्टनर एकनाथ, आज खुप खुश आहोंत!" "खरंच काका, तुम्ही इतक्या लांबवर चालत आलांत, दमला असाल!" सबनीसांचे हात प्रेमभराने दाबीत एकनाथ म्हणाला, "आतां आधी सांगा, वाफाळत्या चहासोबत कायखाणार? गरमागरम बटाटेवडा की खमंग कांदाभजी? तुम्ही सांगाल ते लगेच बनवतो!"
"अरे, वा! तुम्हां दोघां पार्टनर्सची नांवं जोडून स्टाॅलचं नांव ठेवलं आहे तर! गरमागरम चहा-नाश्ता 'केदारनाथ' या बर्फाच्छादित ठिकाणी देण्याची कल्पना भन्नाट आहे!" अनंत कौतुकाने दाद देत म्हणाला. " सुरवातीचे २-३ महिने स्टाॅलला काही नांवच दिलं नव्हतं आम्ही! पण एक दिवस आमची दोघांची नांवं कानीं पडल्यावर एका ग्राहकानेच स्टाॅलसाठी 'केदारनाथ चहा' हे नांव सुचवलं!" केदारने खुलासा केला,"तोसुद्धां तुम्ही म्हणालात तसंच कांहीतरी म्हणाला होता बर्फासंबंधाने!" तेवढ्यांत केदारने आपल्या एका मदतनीसाला पाठवून मुद्दाम बोलावून घेतलेले झेरॉक्स दुकानाचे पार्टनर्स तिथे आले. त्यांची ओळख करून देत केदार म्हणाला, " काका, पुढच्या सिग्नलजवळ या विशाल आणि विवेकचं झेरॉक्सचं दुकान आहे! यांच्यापैकी विवेक त्यांच्या दुकानासमोर सोडून दिलेली मोटारसायकल घेऊन गेला होता पोलीस-स्टेशनमधे तक्रार नोंदवायला!"
२ फेेब्रुवारी २०२३
0 notes
Text
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संक्षिप्त परिचय - महासंवाद
मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय जन्म : २२ जुलै, १९७० जन्म ठिकाण : नागपूर शिक्षण : एलएल.बी. (नागपूर विद्यापीठ तृतीय मेरिट), एम.बी.ए., डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डी.एस.ई. बर्लिन, जर्मनी येथून उत्तीर्ण ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी. वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती अमृता. अपत्ये : एकूण १ (एक मुलगी). व्यवसाय : सामाजिक कार्य. पक्ष : भारतीय जनता…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/851c2d303349d3a1a8dcc24586b77af5/8e3b5522c789404c-69/s540x810/18b672c62a768c9eca221cca2ec664c3df60c24e.jpg)
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
Hand Core Cutter✨कामाचा दर्जा वाढवा! जबरदस्त हँड कोअर कटरसह तुमचं काम सोपं करा. ...... 1️⃣ सुशितो मॉल: आपल्या सर्व टूल्सचे एकच ठिकाण! 🛠️🔧🔨 हँड टूल्स 🔨, पॉवर टूल्स ⚡, सेफ्टी टूल्स 🦺 आणि कृषी उपकरणे 🚜 आम्ही सर्व काही एकाच छताखाली आणले आहे. चेन सॉ ⛓️, ड्रिल मशीन,Core cutter, चेन पुली 🏗️, गार्डनिंग टूल्स 🌱, मंकी क्रेन 🐒🏗️ आणि बरेच काही! कमी बजेटमध्ये उत्तम गुणवत्तेची साधने शोधत आहात? 💰✨ चिंता करू नका, सुशितो मॉलमध्ये या आणि आपल्या गरजा पूर्ण करा. 😊👍
सुशितो मॉल 😊👍 📱9423258000 📱8484963040
#handcorecutter#corecutter#SushitoMall#ToolsForAll#QualityTools#AffordableTools#powertools#handtools#Maharashtra
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/dcafe2d4f8ce36836cc12e122902be0b/9f9e984c9fdcccdf-96/s540x810/e01079208ac56c61ee80c141fdfe60fe7a741c04.jpg)
instagram
0 notes
Text
Best Custom T-Shirt Service for Personal and Business
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/92de3da33449beb245f1c8bebd942e75/eca218c52c51e1d4-e6/s540x810/a0a6939284d3b2618ec7a8d55992d22ae2551ed2.jpg)
आजकालच्या व्यावसायिक जगात, प्रत्येक व्यवसायाला त्यांची ओळख आणि ब्रँड मूल्य वाढवण्याची आवश्यकता असते.त्या व्यवसायासाठी सानुकूल टी-शर्ट्स ( customise T-shirts ) हे एक उत्तम साधन ठरू शकतात. ठाणे आणि मुंबईतील विविध व्यवसायांसाठी कस्टम टी-शर्ट्स कसे उपयुक्त ठरू शकतात, हे आपण या लेखात पाहूया.
1. व्यवसायांसाठी सानुकूल टी-शर्ट्सची गरज :
संस्थेची ओळख:
टी-शर्ट्स तुमच्या व्यवसायाचा प्रचार करण्याचे एक प्रभावी साधन ठरतात. तुमच्या ब्रँडचा लोगो, अथवा संदेश असलेले टी-शर्ट्स सहजपणे डोळ्यात भरतात किंवा एखाद्याचे लक्ष वेधून घेतात . त्यामुळे ग्राहकांच्या मनात तुमची तुमच्या कंपनीची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते.
ब्रँडिंग:
टी-शर्ट्सद्वारे तुम्ही तुमच्या टीमची एकसंधता दर्शवू शकता. एकाच डिझाइनमध्ये टीम सदस्य एकत्र दिसल्याने, ते एक सकारात्मक आणि व्यावसायिक संदेश प्रसारित करतात. हे एक प्रकारे तुमच्या ब्रँडची विश्वासार्हता आणि व्यावसायिक मूल्य (Brand value) देखील वाढवते.
बजेट-फ्रेंडली मार्केटिंग:
कस्टम टी-शर्ट्स हे बजेट-फ्रेंडली मार्केटिंग साधन आहेत. पारंपारिक विज्ञापन आणि प्रमोशनच्या तुलनेत, एकदाच टी-शर्ट बनवून तुम्ही दीर्घकाळचा प्रचार करू शकता. टी-शर्ट्स एक सोपे , किफायतशीर, आणि दीर्घकालीन प्रचाराचे साधन आहेत.
2. आमच्या टी-शर्ट्सचे प्रकार आणि वैशिष्ट्ये
कॉटन टी-शर्ट्स:
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/a171151d57fe547e023cce4a39547f2b/eca218c52c51e1d4-92/s540x810/63b298a27094ea0c4a9d6a52dcf3c96b763c793d.jpg)
210 GSM आणि 260 GSM पोलो टी-शर्ट्स उच्च दर्जाचे आणि टिकाऊ. तुमच्या व्यवसायासाठी सुसंगत, आरामदायक आणि प्रीमियम टी-शर्ट्स.
ड्रायफिट टी-शर्ट्स:
हलके आणि घाम शोषून घेणारे.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ff1820c8c79e26c8285dd9603aa9c870/eca218c52c51e1d4-83/s540x810/a03d6aba9b929c649faafc8677147bd0c8c1b6e3.jpg)
राऊंड नेक टी-शर्ट्स:
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/9aaeaaee3e687b0147ac352b956c473a/eca218c52c51e1d4-16/s540x810/d978490aa1139b46e029c60c5a9aaf8ec68a5114.jpg)
3. रंगांमधील निवड
ब्रँडच्या रंगाला प्राधान्��:
तुमच्या ब्रँडच्या रंगाशी जुळणारे टी-शर्ट्स निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रंग तुमच्या ब्रँडच्या थीमला प्रकट करतात आणि तुम्हाला ग्राहकांच्या मनावर चांगली छाप सोडण्यास मदत करतात.
रंग उपलब्धता:
टी-शर्ट्स विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत: लाल, निळा, पांढरा, काळा आणि इतर विविध शेड्स. तुम्ही तुमच्या ब्रँडच्या अनुरूप योग्य रंग निवडू शकता. या मध्ये २० पेक्षा जास्त रंगसंगती उपलब्ध आहेत.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/0d6c327b3103e8ade7c6d1e7e6ffbc97/eca218c52c51e1d4-6f/s540x810/6fc189fcc567ef59e623286f9aa18744f95e2b27.jpg)
4. प्रिंटिंग व एम्ब्रॉयडरी सेवा
प्रिंटिंगचे प्रकार:
स्क्रीन प्रिंटिंग:
मोठ्या ऑर्डरसाठी उत्तम, स्वस्त आणि टिकाऊ. मोठ्या प्रमाणात ब्रँडेड टी-शर्ट्स तयार करणे शक्य आहे.
2. डिटीफ प्रिंटिंग :
विविध रंगसंगती तसेच मोठया व छोट्या कमी संख्येच्या ऑर्डरसाठी उपयुक्त आहे . स्वस्त आणि टिकाऊ असल्याने ह्या पद्धतीचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात केला जातो.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/e5648940fefd91f4ee9f3a0583b2461b/eca218c52c51e1d4-4c/s540x810/4c4ef48946638dcec5fb04510ac29c28e0fe74f4.jpg)
3. व्हिनाइल प्रिंटिंग:
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/403cbadf8aaaf952d2b78cfa43474b17/eca218c52c51e1d4-0f/s540x810/f8c33825b40ffdae8bd1bcb953b2f78d482cd979.jpg)
4. एम्ब्रॉयडरी:
कॉर्पोरेट टी-शर्ट्ससाठी आकर्षक आणि टिकाऊ लोगो डिझाइन. या तंत्रा मध्ये ( Technology ) एम्ब्रॉयडरी (भरतकाम किंवा धाग्यांची डिझाईन) वापर केल्याने लोगो (Subject) खुप मोठ्या कालावधी पर्यंत टिकुन राहतो .
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/37f1fd2155cfb44cd31d4e539e0f3731/eca218c52c51e1d4-1b/s540x810/5aab40936e88a5f425b81b2f7883b5f26a50f4ad.jpg)
5. ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणि फायदे
मोठ्या ऑर्डरवर सवलत:
मोठ्या ऑर्डर्ससाठी खास ऑफर्स आणि सवलती. व्यवसायांच्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.
वेळेवर डिलिव्हरी:
ठाणे आणि मुंबईतील व्यवसायांसाठी जलद आणि विश्वासार्ह डिलिव्हरी सेवा. आम्ही वेळेवर तुमची ऑर्डर डिलिव्हर करू.
6. टी-शर्ट्स कसे वापरता येतील?
कर्मचाऱ्यांसाठी युनिफॉर्म:
टी-शर्ट्स आपल्या कर्मचार्यांसाठी एक आदर्श युनिफॉर्म ठरू शकतात. यामुळे व्यावसायिक ओळख निर्माण होईल.
इव्हेंट आणि प्रमोशन्स:
प्रदर्शन, रोड शो, किंवा फेस्टिव्हल्ससाठी कस्टम टी-शर्ट्स उत्तम पर्याय आहेत. हे तुमच्या ब्रँडला लोकांच्या नजरेत आणण्यास मदत करतात.
कस्टम गिफ्ट्स:
कर्मचारी किंवा ग्राहकांसाठी ब्रँडेड गिफ्ट्स म्हणून तुम्ही कस्टम टी-शर्ट्स देऊ शकता. यामुळे तुमचा व्यवसाय त्यांना लक्षात राहील आणि व्यवसाय वृद्धी मध्ये मदत होईल.
7. आमची विश्वासार्हता आणि अनुभव
कामाचा दांडगा अनुभव :
आम्हाला कस्टम टी-शर्ट्सच्या क्षेत्रात चार वर्षांचा अनुभव आहे. हे आम्ही अनेक व्यवसायांना उत्कृष्ट सेवा देऊन सिद्ध केले आहे.
समाधानी ग्राहक:
आमच्याकडे अनेक समाधानी ग्राहक आहेत आणि ते पुन्हा आमच्याकडे येत (Repeat orders) आहेत. आम्ही त्यांना उच्च दर्जाचे फॅब्रिक्स आणि तंत्रज्ञान प्रदान केले आहे.
8. थेट संपर्क करा
ठिकाण:
तुम्ही आमच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी ठाणे आणि मुंबईतील कोणत्याही ठिकाणाहून आपण आम्हाला संपर्क करू शकता.
गुगल मॅप पुढील प्रमाणे: https://maps.app.goo.gl/BrM1k6SLkX87GTsV9
ऑनलाइन सेवा:
तुम्ही आमच्या वेबसाइटवरून किंवा फोनद्वारे ऑर्डर देण्यासाठी पुढील नावावर क्लिक करु शकता YNT STORE
फोन नंबर: 7738180909
इमेल आयडी: [email protected]
कस्टम टी-शर्ट्स वापरून तुमच्या व्यवसायाची ओळख निर्माण करा आणि तुमच्या ब्रँडला एक नवा आयाम द्या. आजच आमच्याशी संपर्क साधा! YNT STORE
0 notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/2a098ce2aee84d9484ed4a3b4de00e2b/b16c41fde1f51b05-c7/s640x960/d055d466c6a30668fdf9c5609a9e07791067393d.jpg)
🪷 जगद्गुरु तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्या सानिध्यात परमेश्वर कबीर जी यांचा 507 वा निर्वाण दिवस दिनांक 6, 7, 8 फेब्रुवारी 2025 🪷
```ठिकाण: सतलोक आश्रम धनाना धाम, तहसील गोहाना, जिल्हा सोनीपत, हरियाणा.
0 notes
Text
येत्या 12 तारखेला वोटर रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित केला आहे. तर ज्या तरुण तरुणींना मतदार यादी मध्ये आपले नाव नोंदणी करायची असेल आणि ज्या नागरिकांना मतदान कार्डामध्ये काही बदल करायचे असतील तर त्यांनी आपल्या कॅम्पला नक्की संपर्क साधा. दिनांक : 12 जानेवारी 2025 वेळ : सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत . ठिकाण : ऐश्वर्या हाइट्स सोसायटी जवळ ,LIC कॉलनी समोर ,मिठागर रोड ,मुलुंड पूर्
@devendra_fadnavis @advocateashishshelar @mihirkotecha18 @jai_hind_jai_bharat283 @prasad.lad @ravindrachavanofficial @chitrakwagh @pratikkarpe @bjp4maharashtra @bjpmanishtiwari @deepak.dalvi.378
#BJP4India #VikasWithBJP #ModiForPM #SabkaSaathSabkaVikas #TransformingIndia #NayaBharat #IndiaWithModi #BJPNation #BJPForDevelopment #ModiHaiToMumkinHai
0 notes
Text
तुमच्या पत्नीचा वाढदिवस प्रेमाने साजरा करण्यासाठी 10 हृदयस्पर्शी कल्पना 💖
तुमच्या पत्नीचा वाढदिवस कॅलेंडरवरील तारखेपेक्षा जास्त आहे; हा त्या स्त्रीचा उत्सव आहे जो तुमचे जीवन अधिक समृद्ध, उजळ आणि प्रेमाने परिपूर्ण बनवते. केवळ भेटवस्तूंद्वारेच नव्हे, तर हृदयातून आलेल्या हावभावांद्वारे ती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तिला दाखवण्याची ही एक उत्तम संधी आहे. तिच्या खास दिवशी तिला खरोखर प्रेम वाटेल असे 10 सुंदर मार्ग येथे आहेत:
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ae58b0d96fa70201854552b3f2493ae8/87e376ed1c5f1104-86/s540x810/4fb6e756135adbf3b14561ddc3ae8a1d7d0eeded.jpg)
,
मॉर्निंग लव्ह नोटसह तिला आश्चर्यचकित करा तिच्या दिवसाची सुरुवात मनापासून करा जिथे तिला सकाळी पहिली गोष्ट मिळेल. मग ते तिच्या उशीजवळ असो, बाथरूमच्या आरशावर असो, किंवा तिच्या आवडत्या पुस्तकात अडकवलेले असो, तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करणारे काही प्रामाणिक शब्द तिच्या उर्वरित दिवसासाठी एक कोमल टोन सेट करतील. तिला तुमच्या आयुष्यात तिला मिळाल्याबद्दल तुम्ही किती कृतज्ञ आहात हे तिला कळू द्या आणि तिला तुमच्यासाठी खूप खास बनवणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींची आठवण करून द्या. ,
मेमरी लेन वॉकची योजना करा 🌸 तुमच्या दोघांसाठी भावनिक मूल्य असलेल्या ठिकाणांना पुन्हा भेट देऊन तिला मेमरी लेनवर फिरायला घेऊन जा. मग तो कॅफे जिथे तुमची पहिली भेट झाली होती, ते पार्क जिथे तुम्ही प्रपोज केले होते किंवा तुम्ही एक खास क्षण शेअर केला होता ते ठिकाण असो, या आठवणींना उजाळा दिल्याने तिला तुम्ही शेअर केलेल्या सुंदर प्रवासाची आठवण होईल. प्रत्येक स्टॉपला आणखी अर्थपूर्ण बनवण्यासाठी एक छोटी कथा किंवा स्मृती सोबत द्या. ,
तुमच्या प्रेमकथेची सानुकूलित प्लेलिस्ट तयार करा 🎶 संगीतात भावना कॅप्चर करण्याचा एक मार्ग आहे जो शब्द कधीकधी करू शकत नाहीत. तुमच्या नात्याची कथा सांगणाऱ्या गाण्यांची प्लेलिस्ट तयार करा—तुम्ही पहिल्यांदा भेटलात तेव्हा वाजत असलेल्या गाण्यापासून ते वर्षानुवर्षे “तुमची गाणी” बनलेल्या ट्यूनपर्यंत. तिच्यासोबत प्लेलिस्ट शेअर करा आणि तुम्हाला जवळ आणलेल्या क्षणांची आठवण करून देऊन एकत्र ऐकण्यासाठी वेळ काढा.
तिचे आवडते जेवण घरी शिजवा 🍲 आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी जेवण तयार करण्याबद्दल आश्चर्यकारकपणे जवळचे काहीतरी आहे. तिची आवडती डिश घरी शिजवण्यासाठी वेळ काढा आणि मेणबत्त्या, मऊ संगीत आणि सुंदर टेबलसह मूड सेट करण्यास विसरू नका. फक्त तिच्यासाठी जेवण तयार करण्यासाठी तुम्ही केलेला प्रयत्न तुम्हाला किती काळजी आहे हे दर्शवेल आणि एकत्र जेवण्याचा सामायिक अनुभव तुमचा संबंध अधिक दृढ करेल. , तुम्हाला हे देखील आवडेल: पत्नीला इस्लामिक वाढदिवसाच्या शुभेच्छा तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,
तिला एक प्रेमपत्र लिहा 💌 मजकूर आणि त्वरित संदेशांच्या युगात, हस्तलिखित प्रेमपत्र आपण देऊ शकता अशा सर्वात हृदयस्पर्शी भेटवस्तूंपैकी एक असू शकते. तुमचे हृदय पृष्ठावर ओतणे - तिला सांगा की तुम्ही तिच्यावर का प्रेम करता, ती तुमच्यासाठी काय आहे आणि तिने तुमचे जीवन कसे चांगले बदलले आहे. प्रेमाचा हा कालातीत हावभाव तिला कायमस्वरूपी ठेवता येईल, तिच्याबद्दलच्या तुमच्या भावनांची आठवण करून देईल. You May Also Like: Best happy birthday greetings for wife in Marathi Happy birthday to my wife in Marathi ,
एक विचारपूर्वक सरप्राईज पार्टी आयोजित करा 🔥 जर तिला सामाजिक संमेलने आवडत असतील तर, तिच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबासह आश्चर्यचकित पार्टी आयोजित करा. येथे मुख्य गोष्ट आहे विचारशीलता—तिला काय आवडते यावर लक्ष केंद्रित करा, मग ती एखादी विशिष्ट थीम असो, तिचे आवडत��� खाद्यपदार्थ असो किंवा तिला आवडणारे क्रियाकलाप असो. तिला साजरे करण्यासाठी तिच्या प्रियजनांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही केलेला प्रयत्न तिला खरोखर प्रेमळ वाटेल. ,
फक्त तिच्यासाठी एक दिवस समर्पित करा 🛀 तिला वेळेची भेट द्या - तिला आवडत असलेल्या गोष्टी करण्यासाठी संपूर्ण दिवस समर्पित करा. स्पामध्ये एक दिवस असो, बॉटनिकल गार्डनमध्ये निवांतपणे फेरफटका मारण्याचा असो किंवा घरात बसून तिचे आवडते चित्रपट पाहणे असो, तिचे लाड आणि कौतुक वाटावे यावर लक्ष केंद्रित केले जाते. तिला दिवस कसा घालवायचा आहे ते तिला निवडू द्या आणि तिच्याबरोबर पूर्णपणे उपस्थित रहा. , तुम्हाला हे देखील आवडेल: पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पत्नीला वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा ,
एकत्र तुमच्या आठवणींचे स्क्रॅपबुक तयार करा 📚 तुमच्या सर्वात प्रिय आठवणींनी भरलेले स्क्रॅपबुक तयार करण्यासाठी वेळ काढा. फोटो, स्मृतीचिन्ह आणि तुमच्या नात्याचे सार कॅप्चर करणाऱ्या छोट्या नोट्स समाविष्ट करा. ही वैयक्तिक आणि सर्जनशील भेट तिला दर्शवेल की तुम्ही तुमच्या एकत्र वेळ आणि तुम्ही शेअर केलेल्या प्रवासाला किती महत्त्व देता. ही प्रेमाची मूर्त अभिव्यक्ती आहे जी तिला पाहिजे तेव्हा पुन्हा भेटू शकते. ,
आकाशाखाली तारांकित रात्रीची योजना करा 🌌 कधीकधी, सर्वात सोप्या गोष्टी सर्वात रोमँटिक असू शकतात. फक्त तुम्हा दोघांसाठी तारांकित रात्रीची योजना करा. एक शांत जागा शोधा, काही ब्लँकेट आणा आणि ताऱ्यांखाली रात्र घालवा. तुम्ही दोघे अन���त आकाशाकडे टक लावून पाहता, तुमची स्वप्ने, तुमचे भविष्य आणि तुम्ही शेअर करत असलेल्या प्रेमाबद्दल बोलण्याची संधी घ्या. त्या क्षणाची जवळीक तिला दीर्घकाळ लक्षात राहणारी असेल.
तिला तुमच्या शब्दांची भेट द्या 📖 तुम्हाला लिहिण्यात सोयीस्कर असल्यास, एक लहान पुस्तक किंवा तिला समर्पित कवितांचा संग्रह तयार करण्याचा विचार करा. हे व्यावसायिकरित्या केले जाणे आवश्यक नाही - त्यामागील भावना काय महत्त्वाचे आहे. तुमची प्रेमकथा, तुमच्या भावना आणि भविष्यासाठी तुमच्या आशांबद्दल लिहा. ही अनोखी आणि वैयक्तिक भेट तुमच्या प्रेमाचा कायमचा पुरावा असेल. You May Also Like: Best happy birthday quotes for wife in Marathi Short birthday wishes for wife in Marathi , निष्कर्ष तुमच्या पत्नीचा वाढदिवस फक्त तिचाच नाही तर तुम्ही शेअर केलेले प्रेम साजरे करण्याची वेळ आहे. सर्वात अर्थपूर्ण भेटवस्तू म्हणजे त्या हृदयातून येतात, ज्या विचारशीलता, काळजी आणि वास्तविक भावना दर्शवतात. तुमची पत्नी तिला प्रिय आहे हे दाखवण्यासाठी यापैकी एक किंवा अधिक सुंदर मार्ग निवडून, तुम्ही दिवस संपल्यानंतरही तिच्यासोबत राहतील अशा आठवणी तयार कराल. लक्षात ठेवा, हावभावामागील प्रेम आहे ज्यामुळे सर्व फरक पडतो.
0 notes
Text
ओशो गार्डन, पुणे: कोरेगाव पार्कच्या हृदयातील एक सुखद ठिकाण || Osho Garden Pune (gloriousmaharashtra.com)
#Osho Garden#Pune#Koregaon Park#Meditation#Spiritual Retreat#Nature#Osho#Mindfulness#Tranquility#Peaceful Walks#Meditation in Nature#Pune Attractions#Gardens in Pune#Osho International Meditation Resort#Spirituality#India Travel#Pune Tourism
0 notes
Text
Alandi : आळंदी शहरात मद्यपींची दिवसेंदिवस वाढ ; सामान्य नागरिकांना होत आहे नाहक त्रास
एमपीसी न्यूज – आळंदी येथील गावठाणात अवैध दारू मिळण्याचे ठिकाण असून सकाळीच तेथे मद्यपींची रांग लागते. मद्यपी मद्य (Alandi) पिल्यांनातर त्या परिसरात नेहमी गोंधळ घालत तो परिसर अशांत करतात. त्यामुळे नागरिकांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. चाकण चौक,वडगांव चौक,प्रदक्षिणा मार्ग ,महाद्वार या परिसरात ते मद्याच्या धुंदीत पडलेले असतात. Pimpri : एच. आय. व्ही. बाधितांसोबत गोमय रक्षासूत्राच्या…
0 notes
Text
या राखीपौर्णिमेला बहिणींना ओवाळणी काय देणार?
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/fac4ff749915e44c7685eea2ede626dd/9f53f2af26244526-3d/s540x810/3bbc19dbf2bba0b3adf02b25b745a16414cd772b.jpg)
ऊन सावलीचे खेळ दाखवणारा, रंगांची उधळण करणारा श्रावण येतो, आणि बाजारात सुंदर राख्या दिसायला लागतात. आणि मग यावेळी ओवाळणी म्हणून बहिणींना काय द्यावं यासाठी भाऊरायांची शोधाशोध सुरु होते. आपल्या लाडक्या बहिणीला आवडेल, शोभेल अशी छान भेटवस्तू हवी असेल, तर पुण्यात स्वप्नगंधा कलेक्शन हे खात्रीशीर ठिकाण आहे. इथे अगदी ₹५० पासून पुढे पैठणीच्या सुरेख नक्षीदार वस्तू आणि साड्या मिळतात. या एकाच ठिकाणी राख्यांची आणि ओवाळणीच्या भेटवस्तूंची सगळी खरेदी होऊन जाते. या सगळ्या वस्तूंमध्ये रंग, आकार आणि नक्षीनुसार असंख्य पर्याय उपलब्ध असतात, ज्यामुळे तुमच्या आवडीनुसार भेटवस्तू निवडणं शक्य होतं.
पैठणी राख्या :
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/672d1b4c20ce28af50c6373d8b023ae3/9f53f2af26244526-8e/s540x810/f1ddbaf47a01144a08bd1c42c5b9c97eeadcfda3.jpg)
स्वप्नगंधा कलेक्शनमध्ये आकर्षक, विविध रंगातल्या आणि आकाराच्या राख्या उपलब्ध आहेत. सहा किंवा अधिक राख्यांची मागणी असल्यास या राख्या आम्ही कुरिअर सर्व्हिसद्वारे परगावीही पाठवतो.
पैठणी ज्वेलरी बॉक्स :
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/54674356e08f5e564419ff8898ff54e9/9f53f2af26244526-29/s540x810/19640218300f1fc05027fb20e5f00dac846ff936.jpg)
तीन वेगवेगळ्या साईझ मध्ये पैठणी ज्वेलरी बॉक्स उपलब्ध आहे. आतल्या बाजूला काच लावलेली आहे, त्यामुळे दागिने तर ठेवता येतीलच. किंवा तुमच्या इच्छेनुसार ड्राय फ्रुट्स, चॉकलेट्सही या बॉक्सेसमध्ये ठेवता येतात.
साडी पिन Combo :
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/79037cf09dd7a9b75dda9dc423d538c6/9f53f2af26244526-55/s540x810/ec3ae7b6cad57784372f18d87ac034cb4d6bb46f.jpg)
सुंदर पैठणी बांगड्या, नक्षीदार साडीपिन, आणि आकर्षक कानातले अशा तीन वस्तूंचा combo उपलब्ध आहे. यातील बांगड्या सर्व sizes मध्ये मिळतात. साडीपिनवर समोरच्या बाजूला देखणी नथ असते. आणि मागच्या बाजूला मोठ्या आकाराची पिन असते, ज्यामुळे ही पिन घट्ट बसते. शिवाय एक सुरेखसा छल्लाही यासोबत तुम्हाला घेता येतो.
याव्यतिरिक्त आकर्षक, नक्षीदार पैठणी ड्रेसेस, पैठणी पर्सेस, पैठणी डायरीज, साडी कव्हर्स, इ. अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ही सगळी खरेदी तुम्ही ऑनलाईनसुद्धा करु शकता. त्यासाठी आमची वेबसाईट, आमचं instagram page जरूर पहा, आणि राखी पौर्णिमेची मनासारखी खरेदी करा.
#bangles#batwa#paithani#jewellery#jewellery box#Paithani Products#paithani sling bag#purses#rakhi gifts#saree pin
0 notes