#ट्विट;
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात ८ भाविकांचा मृत्यू
आणि
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम
****
पंतप्रधान विमा योजना सुरू राहणार असून या योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यावर सरकारनं शिक्कामोर्तब केलं. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले –
प्रधानमंत्री फसल बीमा योजना उसका एनहांसमेंट उसके अलोकेशन को एनहान्स किया गया। 69,515 करोड किया गया। और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है, जिस तरह से इस स्कीम मे युटीलायजेशन, जिस तरह से रिस्पॉन्स मिला है, जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया है इस स्कीम से उसके कारण इस ॲलोकेशन को एनहांस किया गया है।
गेल्या आठ वर्षांच्या काळात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक लाख ७० हजार कोटी रुपये वाटप करण्यात आलं असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या वर्षातला पहिला निर्णय शेतकरी हित��चा घेतल्याचं नमूद केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पीकं अधिक सुरक्षित होतील, आणि नुकसानाची भीती कमी होईल, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डीआरआय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनावरण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. या जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळालाय. पाच हजारांना अजून दहा महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपलं जे स्वप्न आहे की, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉईड्स मेटल कंपनीची शाळा, रुग्णालय, कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही बससेवा सुरू होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले –
मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे, या भागांमध्ये वर्षानुवर्ष धुळणवळणाची साधनं नव्हती. रस्ते नव्हते. आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला असा हा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय. आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं. रस्त्याचे काम असेल पीडब्ल्यूडी ने केलेलं पुलाचं काम असेल याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत. आणि ७५ वर्षानंतर पहिल्यांदा फर्स्ट सेवा या भागामध्ये सुरू होतेय. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.
नक्षल चळवळीच्या नेत्या ताराक्का आणि त्यांच्या १० सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या सी सिक्स्टी सैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसंच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तया�� करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात या योजनांच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गोरे बोलत होते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईल, जेणेकरुन कामात सुलभता निर्माण होईल. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
कृत्रिम बुद्धीमत्ता- आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय धोरण तयार करा, असे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी दिले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा शेलार यांनी आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या सांकशी गडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके साफसफाई करताना शिवकालीन तीन शिल्प मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती काळाच्या ओघात पाण्याच्या टाक्यातील मातीच्या गाळात रुतून लुप्त झाल्या होत्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सेवेकरी आणि धारकरी शिवभक्त गेली अनेक वर्षे गड संवर्धन मोहीमा राबवू��� विविध गड किल्ले यांची साफसफाई करून आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करतात. आजपर्यंत गडावर ४६ संवर्धन मोहिमा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत.
****
नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जातांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ८ भाविक ठार झाले. जालना जिल्ह्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा इथं महामार्गावर नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले चार जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी दोन वाजता हा अपघात घडला. अपघातग्रस्त कारमध्ये सहाजण होते. यातल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांसह एका ११ वर्षीय मुल���चा समावेश आहे. या अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण छत्रपती संभाजीनगर इथले रहिवासी आहेत. ते अक्कलकोटहून छत्रपती संभाजीनगरला परतत होते.
अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधील मैंदर्गी इथं भाविकांची चारचाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन चार भाविक जागेवरच ठार झाले तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महीला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. हे सर्वजण अक्कलकोटहून गाणगापूरला दर्शनासाठी जातांना हा अपघात झाला. गंभीर भाविकांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
****
विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय आणि अन्य वाङमय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली, विदर्भातील प्रसिद्ध लेखकांसह नवोदित लेखकांच्या पुस्तकांना तसेच पाच राज्यस्तरीय पुरस्कार यावेळी दिले जातील. यामध्ये कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्वीकर यांच्या ‘आत्मप्रकाश’ या ग्रंथाला तर स्वर्गीय गोपाळराव मुकुंदराव देशपांडे स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर यांच्या ‘वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत’ या ग्रंथास प्राप्त झाला आहे. येत्या १४ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमात रत्नागिरी राज्यात प्रथम ठरला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या भोवतीचं वातावरण तणावरहीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘एक्झाम वॉरियर्स’ चळवळ सुरु केली आहे. त्याचाच भाग असलेल्या 'परीक्षा पे चर्चा' उपक्रमात २८ डिसेंबर रोजी रत्नागिरी राज्यात शून्यावर होता. मात्र दोन दिवसाच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्राथमिक तसंच माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तसंच सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेवून या कामास गती दिली. दोन दिवसात झालेल्या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात जिल्ह्यातील ७८ हजारावर विद्यार्थी, सव्वा आठ हजारावर शिक्षक आणि सुमारे साडे चार हजार पालकांचा सहभाग राहिला आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन होईल. या परिषदेत अहिल्याबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकणारे तज्ञांचे व्याख्यान, तसंच नाट्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.
****
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशचे एकोणसाठावे प्रदेश अधिवेशन उद्यापासून लातूर इथं होणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. अधिवेशनात सर्व नागरिकांनी उत्साहपूर्वक येणाऱ्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत करावे आणि अधिवेशनात सहभाग घ्यावा, असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे.
****
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन आज जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस.एम.रचावाड यांच्या हस्ते झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
****
बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड मार्फत ‘१०० दिवसांचे लक्ष्य अंतर्गत’ विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी आणि तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समिती स्तरावरून निर्गमित करण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
Jamshedpur dc congrat patamda kgvb students : पटमदा केजीबीवी की छात्राओं ने गुवाहाटी जोनल बैंड प्रतियोगिता में जीता दूसरा स्थान, उपायुक्त अनन्नय मित्तल ने टीम को ट्विट कर टीम को दी बधाई
जमशेदपुर : पूर्वी सिंहभूम के उपायुक्त अनन्य मित्तल ने केजीबीवी पटमदा की छात्राओं, शिक्षा विभाग के पदाधिकारियों एवं पूरी टीम को उनकी उपलब्धि पर बधाई एवं शुभकामनाएं दी हैं. (नीचे भी पढ़ें) बता दें कि पटमदा केजीबीवी की छात्राओं की टीम ने गुवाहाटी में आयोजित जोनल बैंड प्रतियोगिता में द्वितीय स्थान प्राप्त किया है. टीम को गणतंत्र दिवस के अवसर पर नई दिल्ली में होने वाली परेड में शामिल होने का मौका…
0 notes
Text
केवळ एक ट्विट ठरलं निमित्त , महाविकास आघाडीतील ‘ ह्या ‘ पक्षाचा बाहेर पडण्याचा निर्णय
केवळ एक ट्विट ठरलं निमित्त , महाविकास आघाडीतील ‘ ह्या ‘ पक्षाचा बाहेर पडण्याचा निर्णय
महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर आघाडीतून बाहेर पडण्यासाठी किरकोळ निमित्त देखील कारणीभूत होत असल्याचे दिसून येत असून समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय आज जाहीर केलेला आहे. लवकरच राष्ट्रीय पातळीवर अखिलेश यादव यांच्याशी देखील चर्चा केली जाईल असेही ते यावेळी म्हणाले. समाजवादी पार्टीचा महाराष्ट्रातील चेहरा असलेले आमदार अबू आझमी यांनी याविषयी भूमिका मांडताना,…
0 notes
Text
Be Irresistible, Click Here The official motivational channel of Jaya Kishori where she explores various topics such as spirituality, life coaching, relationships, ... झाल के रिश्ते जिंदगी की सबसे खूबसूरत चीज हर मोड़ पर साथ देने वाले रिश्ते दोस्ती के रिश्ते परिवार कृषि और हमसफर के साथ का रिश्ता प्रेशर क्यों कि कई रिश्ते जल्दी टूट जाते हैं खासकर कि हम अपना लाइफ पार्टनर खोजने की कोशिश कर रहे हैं हम इन रिलेशनशिप से इतनी कंफ्यूज होते हैं कि हमने संभाल सिचुएशन को हैंडल और हमारा रिश्ता जाता है कि कुछ बातें जिन्हें अगर ध्यान में रखा जाए तो हमारे रिलेशनशिप्स काफी हद तक सुधर सकते हैं और कम्यूनिकेशन आप कई बार नोटिस करेंगे कि कई झगड़े हमारे अपने पार्टनर से इसीलिए हो जाते हैं क्योंकि हम अपने मन में अजीब ऑप्शंस करते हम यह सोच लेते हैं कि वह ऐसा फील करता होगा या उसने ऐसा सोच के बोला होगा इससे बेहतर यह नहीं है कि हम उस अदरक ली पूछने कि उन्होंने ऐसी बात क्यों कहीं यह वह उस वक्त क्या सोच रहे थे आपको नहीं लगता बातें बहुत ज्यादा क्लियर हो जाएंगे और हम ऐसा नहीं करते हम अपने एग्जामिनेशंस करके रिश्तो के बीच गैप और बढ़ा देते इसलिए सबसे जरूरी है कम्युनिकेशन जो सोच रहे हो उनसे पूछ लो बातें मन में मत रखो कि ट्रस्ट हम जब-जब रिश्तो को कंट्रोल करने की कोशिश करेंगे तब रिश्ते टूटेंगे इसे अपने पार्टनर को एडवाइज देना इसको थे पर ऑर्डर करना फोर्स करना इस अच्छी टर्न ट्रोलिंग उन्हें क्या करना चाहिए क्या पहनना चाहिए किससे बात करनी चाहिए अल्टीमेटली उनका ही डिसीजन होना चाहिए ना कि आपका पोस्ट किया वोट सिर्फ और आप यह बात तभी समझेंगे जवाब उन पर ट्रस्ट करते होंगे उनके चॉइस इसको ट्रस्ट करते होंगे उनके डिफेंस को ट्रस्ट करते होंगे और सबसे ज्यादा जरूरी अपने रिश्ते को प्रस्तुत करते हुए इसे उस जरूरी है कि आप अपने रिलेशनशिप में ट्रस्ट रखिए कि अगर आप अपने पार्टनर पर भरोसा नहीं करते तो वह प्यार ज्यादा दिन तक टिकने नहीं ��ाला कि रिस्पेक्ट हम सब चाहते हैं कि हमारे पार्टनर में अच्छे चेंजेस आए वह अच्छे काम करें सक्सेसफुल हो अपने बेस्ट वर्ज़ंस हो और उसके लिए हम क्वांटिटी उनको बताते रहते हैं कि उन्होंने क्या गलत किया कैसे गलत किया पर अगर आप उनके गलतियां उनको कांस्टेंट लेकिन जज करते हुए या क्रिटिसाइज करके बताएंगे तो फिर आप में और बाहर के लोगों में क्या फर्क हो या किसी को अच्छा बनाने के लिए उसकी बेइज्जती करने की जरूरत नहीं है उनकी इज्जत करते हुए भी हम उनके गलतियां ठीक से बता सकते हैं फॉर एग्जांपल एक हसबैंड अपनी वाइफ को सबके सामने बहुत ही लूट ली यह बताया कि उसने कितना गलत काम किया उसे एक काम भी ठीक से नहीं होता इतना समझाया फिर भी गलती कर दी है थे वहीं दूसरी तरफ एक हसबैंड अपनी वाइफ को प्राइवेटली बताता है कि आज पार्टी में उससे जो काम किया वह बहुत अच्छा था अगर थोड़ा सा अलग ढंग से करते तो शायद और अच्छा हो सकता था सबको और अच्छा लगता और उसका काम और निखर कर आता बाद दोनों एक ही कर रहे ��ैं अपने पार्टनर सकून की गलतियां बता रहे हैं पर दोनों के बताने का तरीका कितना लगा है कोई भी बात चाहे कितनी भी कड़वी हो अगर इज्जत के साथ की जाए तो इतनी बुरी नहीं लगती और आपके रिश्ते की मिठास को भी बरकरार लेकिन उन्हें जरूरी नहीं हर वक्त आपके पार्टनर को एडवाइस चाहिए या सजेशन चाहिए कभी-कभी उनको बस आप चाहिए आपके अंडरस्टैंडिंग चाहिए कभी उनको बस यह चाहिए कि आप बिना कुछ कहीं उनकी बातों को सुनने और एक्सेप्ट करें ना कोई एडवाइजर्स ना कोई सदस्य ना ही कोई दुश्मन बस आपका साथ तो कोशिश करें कभी-कभी सिर्फ उनकी बातें सुनी उन्हें इतना ही कहा कि वह आपसे हर बात शेयर कर सकते हैं बिना कुछ सोचे समझे और आप हमेशा उन्हें सुनने के लिए तैयार है बिना किसी जजमेंट के अलावा इस इसके या सजेशन या पार्टनर इज नॉट द बेस्ट वे सुनने में अजीब लगती है यही कहेंगे ऐसा कौन होगा जो अपने पार्टनर को सब्सक्राइब करें ठीक से समझा तो आप इस बात से जरूर करें को कैसे यूज करते हैं हम बाहर का कचरा उसके अंदर डालते हैं उसी तरह बाहर का गुस्सा बाहर की नाराजगी अपने पार्टनर पर उतारते हो तो आप उसे ट्विट करते अपनी बातें शेयर करना थोड़ा स्पेस लोकनाथ अपने मूड को ठीक करने के लिए अपना अलोन टाइम मांगना इस ओके गुड अपने मूड को ठीक करने के लिए उन पर चिल्लाना उनसे रूलिंग बात करना बाहर का पूरा गुस्सा घर पर आकर शांत करना इस नोटों के वह आपके पार्टनर है हमसफ़र है जीवनसाथी है कोई डस्टबिन न��ीं जिससे आकर बाहर का सारा कचरा उन पर डाल दिया जाए कुछ डाउट इस जूस नोटों के अनुसार टाइम तक विलेन दिस हुआ है [संगीत] हुआ है कॉल करो ...
0 notes
Text
BREAKING NEWS : निलेश राणेंनी घेतला "हा" मोठा निर्णय
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ‘मी सक्रिय राजकारणामधून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही’, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणामध्ये माझे मन रमत नाही, इतर काही कारण नाही. गेल्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला…
View On WordPress
0 notes
Text
आता 'युद्धविराम' नाही! इस्रायल पीएम नेतन्याहू यांचे ट्विट
https://bharatlive.news/?p=168555 आता 'युद्धविराम' नाही! इस्रायल पीएम नेतन्याहू यांचे ट्विट
पुढारी ...
0 notes
Link
ट्रक और अर्टिका कार के बीच भीषण भिड़ंतसीएम बिगुल ने ट्विट करबीजेपी पर लगाया गंभीर आरोप, आठ लोगों की मौत
0 notes
Text
MPSC Result 2023 | P S I पदाची तात्पुरती गुणवत्ता यादी एमपीएससीकडून जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक’ (Police Sub Inspector (PSI) पदाच्या परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी (Quality List) आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली आहे. एमपीएससीने (MPSC Result 2023) ट्विट करुन ही माहिती दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 650 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली पात्र उमेदवारांची तात्पुरती…
View On WordPress
0 notes
Text
राजस्थानका मुख्यमन्त्रीको घोषणाः पाँच सयमा एलपी ग्याँस पछि १ सय युनिट बिजुली निःशुल्क दिइने
राजस्थान, १८ जेठ । राजस्थानमा विधानसभा चुनाव हुनुअघि मुख्यमन्त्री अशोक गहलोतको नेतृत्��मा रहेको कांग्रेस सरकारले ठूलो निर्णय गरेको छ । मुख्यमन्त्री गहलोतले राजस्थानका सबै उपभोक्ताहरूलाई बिजुलीको बिलमा ठूलो राहतको घोषणा गरेका हुन् । मुख्यमन्त्रीले ट्विट गर्दै भनेका छन, अब राज्यका जनताले १०० युनिटसम्म बिजुली प्रयोग गर्दा कुनै महशुल लाग्ने छैन् । उनका अनुसार अब हरेक महिना सबै उपभोक्ताले १००…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 December 2024 Time: 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत��रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती आज साजरी होत आहे. या निमित्तानं दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून, अटलजींच्या स्मृतिंना अभिवादन केलं. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, अटलजींच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अटलजींच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस आज पाळण्यात येत आहे. देशभरात एक हजार,१५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे. एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं होणाऱ्या या कार्यक्रमात देशातल्या पहिल्या, केन आणि बेतवा अशा दोन नद्यांच्या जोडणी प्रकल्पाची पायाभरणीही मोदींच्या हस्ते आज होणार आहे
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आज दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करणार आहेत. दिल्लीत सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रे, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचे वितरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या बहुउद्देशीय संस्थांमध्ये पतसंस्था, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचा समावेश आहे. याच अनुषंगाने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारपासून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत. सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
निवडणूक नियमात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीला काँग्रेस पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूकींशी संबधित इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज सर्वसामान्यांना तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यायला मनाई करणारी सुधारणा निवडणूक नियम १९६१ मध्ये करण्यात आली आहे. मात्र उमेदवारांनी मागणी केल्यास हे दस्तावेज त्यांना उपलब्ध करुन दिले जातील. आयोगाच्या शिफारसीवरुन ही सुधारणा केल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. ही सुधारणा एकतर्फी आणि चर्चेविना केल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. यामुळे निवडणुक प्रकियेची अखंडता धोक्यात येत असून, तिचं रक्षण करण्यासाठी न्यायालयच मदत करु शकेल असा विश्वास रमेश यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण कालपासून सुरू झालं. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट संदेशातून ही माहिती दिली. येत्या चार ते पाच दिवसांत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल, असं तटकरे यांनी सांगितलं.
दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या २७ फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत पुण्यात होणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पिंपरी चिंचवड इथं ही माहिती दिली. मराठी भाषा विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देय निधी नियमित मिळण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडून प्रयत्न करणार असल्याचं, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी संगितलं आहे. काल नागपुरात कळमना भागातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहाला डॉ. उईके यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी मुला- मुलींच्या वसतीगृहाला साप्ताहिक भेट देऊन त्यांच्या समस्या सोडवणार असल्याचंही उईके यांनी यावेळी सांगितलं.
भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे, छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण���यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यात अनेक घरं तसंच चर्च, विद्युत रोषणाईने उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत.
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गडावरील घाट रस्ता काल २४ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत सुरळीतपणे सुरू राहणार आहे. देवस्थान न्यासातर्फे ही माहिती देण्यात आली. रस्त्याला अडथळा ठरणारे सैल खडक तसंच झुडपं काढण्याच्या कामासाठी हा घाट रस्ता आठवड्यात सोमवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस पहाटे सहा ते साडे अकरा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवला जात होता. मात्र नाताळ आणि नववर्षानिमित्त येत्या ५ जानेवारीपर्यंत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रस्ता खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
0 notes
Text
jamshedpur rural- जादूगोड़ा निवासी धर्मेंद्र साहू का मुख्यमंत्री गंभीर बीमारी योजना से होगा उपचार, पूर्व विधायक कुणाल षाड़ंगी के आग्रह पर स्वास्थ्य मंत्री डॉ. इरफान अंसारी ने किया उपायुक्त को निर्देशित
घाटशिला: पूर्वी सिंहभूम जिले के जादूगोड़ा निवासी धर्मेंद्र साहू पिछले कई दिनों से किडनी की बीमारी से ग्रसित है,डॉक्टरों के द्वारा उन्हें किडनी ट्रांसप्लांट करने के लिए कहा गया है.उनके आर्थिक स्थिति सही नही होने के कारण उन्होंने पत्र लिखकर मुख्यमंत्री गंभीर बीमारी योजना के तहत ईलाज के लिए गुहार लगाई ���ै. इस मामले की जानकारी ट्विट के माध्यम से पूर्व विधायक कुणाल षाड़ंगी को दिया गया और ईलाज हेतु आवश्यक…
0 notes
Text
ईव्हीएमचं मंदिर बनवा आणि त्यात मोदी शहांचा फोटो ठेवा , कोणी केलं ट्विट ?
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरलेली असून सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून आश्चर्यकारकरीत्या भाजप समोर आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून आलेल्या असून भाजप , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांनी एकत्रितरित्या ही निवडणूक महाविकास आघाडीच्या विरोधात लढवलेली होती. मोठी राज्य स्वतःला घ्यायची आणि छोटी…
0 notes
Text
राज्यातील 'या' पीक उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार ५० टक्के अनुदान ! सरकारने घेतला मोठा निर्णय
भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. काही वर्षांपूर्वी शेतकरी अगदी पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. मात्र तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. यामुळे शेतकरी शेतीत विविध प्रयोग करत आहेत. तसेच पारंपरिक पिके सोडून इतर पिकांचे देखील उत्पादन घेत आहेत. केळी उत्पादक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दरम्यान सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन योजना व अनुदाने जाहीर करते. सध्या बिहार सरकारने (Bihar Government) राज्यातील केळीउत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठा व महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत केळी (Banana) उत्पादक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार बिहारमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळी लागवड (Banana Farming) करतात. मात्र शेतकऱ्यांना यासाठी मोठे भांडवल खर्व करावे लागते. दरम्यान या शेतकऱ्यांच्या खिशावरील भार कमी करण्यासाठी बिहार सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ५० टक्के अनुदान जाहीर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खिशावरील भार हलका होणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत बिहार राज्यसरकार शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपर्यंतचे अनुदान देणार आहे. टिश्यू कल्चर पद्धतीने केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही मदत करण्यात येणार आहे. बिहार सरकारच्या (Bihar Government) फलोत्पादन संचालनालयाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. कमी वेळात अनेक केळीची झाडे तयार होणार ‘टिशू कल्चर’ ( Tissue Culture) म्हणजे एका पेशीपासून संपूर्ण वनस्पतीची, झाडाची, रोपाची निर्मिती करणे . ही निर्मिती कृत्रिमरीत्या तयार केलेल्या वातावरणात किंवा प्रयोगशाळेत केली जाते. याला टोटी पोटन्सी असे सुद्धा म्हणतात. यामध्ये कमी वेळात अनेक केळीची झाडे तयार केली जातात. महत्त्वाची ���ाब म्हणजे ही झाडे अधिक निरोगी असतात. Read the full article
0 notes
Text
महिला आरक्षण २०२६ पर्यंत लागू होणार... याचे दोनच अर्थ - रोहित पवार यांचे सूचक ट्विट
https://bharatlive.news/?p=143913 महिला आरक्षण २०२६ पर्यंत लागू होणार... याचे दोनच अर्थ - रोहित पवार यांचे ...
0 notes
Text
Celina Jaitly ने ट्रांसजेंडर समुदाय के बारे में असंवेदनशील ट्विट के लिए यूजर की लगाई क्लास
#bollywood#love#india#music#aliabhatt#hollywood#song#shraddhakapoor#instagood#shahrukhkhan#actress#songs#ranbirkapoor#likeforfollow#bollywoodactress#cute#afghanistan#bollywoodactor#bollywoodimages#photooftheday#kajol#instagram#hair#party#kanganaranaut#deepikapadukone#pop#remix#actor#fashion
0 notes