#झेंडे
Explore tagged Tumblr posts
Text
पाकिस्तानचे झेंडे तुम्ही तुमच्या मोर्चात नाचवले अन.. , काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केलेला असून ,’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी शिवसेनेचा भगवा रंग यांनी पार बदलला आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एमआयएम मध्ये काहीच फरक राहिला नाही ,’ असे म्हटलेले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की ,’ पाकिस्तानचे झेंडे तुम्ही तुमच्या मोर्चात नाचवले. बॉम्बस्फोटातील आरोपी…
0 notes
Text
Pune : उद्या बाप्पाचे आगमन; पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल
एमपीसी न्यूज – पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला उद्यापासून (शनिवार) सुरुवात होत आहे. उद्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना (Pune )होणार आहे. त्यानिमित्त शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत काहीसा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. गणेशमूर्ती विक्री करणारे स्टॉल मोठ्या प्रमाणात डेंगळे पुल ते शिवाजी…
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
नेपाळमध्ये प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात जळगावच्या २७ भाविकांचा मृत्यू
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीचा आजचा बंद मागे-संबंधित शाळेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक
अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणी डॉ.दिलीपसिंग राजपूतला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
धाराशिव - तुळजापूर रेल्वे मार्गाचं काम येत्या एक सप्टेंबर पासून सुरू होणार
आणि
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
सविस्तर बातम्या
नेपाळमध्ये एक प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात जळगावच्या २७ भाविकांचा मृत्यू झाला, तर १६ भाविक जखमी झाले. ४३ भाविकांसह ही बस पोखराहून काठमांडूला जात असताना मार्सयांगडी नदी�� कोसळून हा अपघात झाला. हे सर्व भाविक जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातले रहिवासी आहेत. जखमींवर काठमांडू इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर अपघातातल्या मृतांचे पार्थिव देह आज संध्याकाळपर्यंत विशेष विमानाने नाशिक इथं आणण्यात येणार असून त्यानंतर ते मृतांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार आहेत. दुर्घटनेचं वृत्त कळताच, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे काठमांडूकडे रवाना झाले आहेत.
या भीषण दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक संवदेना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी जळगाव इथं येणार आहेत. देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लखपती दीदींबरोबर ते यावेळी संवाद साधतील. पंतप्रधान यावेळी राज्यातल्या स्वयंसहाय्यता गटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी, तसंच पाच हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज जारी करतील.
दरम्यान, उद्या सकाळी ११ वाजता, आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा तिसरा भाग असेल.
****
बदलापूर अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीचा आजचा नियोजित बंद मागे घेण्यात आला आहे. अशाप्रकारे बंद घोषीत करणं बेकायदेशीर असून, कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा निर्णय काल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे, या बंद विरोधात विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काल झालेल्या तातडीच्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला, त्यानंतर बंद मागे घेत असल्याचं, महाविकास आघाडीने जाहीर केलं.
न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून बंद मागे घेतला, तरी या प्रकरणाच्या विरोधात आज काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात येणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. आज सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते राज्यातल्या सर्व जिल्ह्यात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महायुती सरकारचा निषेध करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
या प्रकरणी संबंधित शाळेचं संचालक मंडळ राज्य शासनानं बरखास्त केलं आहे. या शाळेवर आता प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.
या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची सरकार मागणी करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं काल महिला सक्षक्तीकरण अभियानाअंतर्गत महाशिबीर घेण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहीण योजनाही राबवण्यात येईल, असं सांगताना त्यांनी, बदलापूर प्रकरणावर विरोधक राजकारण करत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला. यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखून कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ३१ ऑगस्ट नंतरही या योजनेचे अर्ज भरता येतील आणि तीन महिन्यांची एकत्रित रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणात गेल्या दीड महिन्यांपासून फरार असलेला मुख्य सूत्रधार डॉ.दिलीपसिंग राजपूत याला न्यायालयानं २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल जळगाव जिल्ह्यातल्या पळसखेडा मिराचे इथून त्याला अटक केली. राजपूत याच्या भोकरदन इथल्या अवैध गर्भलिंगनिदान केंद्रावर आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनानं गेल्या महिन्यात संयुक्तरित्या कारवाई करत सोनोग्राफी मशीनसह रोख रक्कम आणि गर्भपातासाठी वापरलेल्या जाणाऱ्या औषधांचा साठा जप्त केला होता. या कारवाईनंतर तो फरार झाला होता.
****
धाराशिव - तुळजापूर रेल्वे मार्गाचं काम येत्या एक सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. या रेल्वेमार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. एकूण ११० किलोमीटर पैकी धाराशिव ते तुळजापूर या ४१ पूर्णांक चार किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या कामाची ४८७ कोटींची निविदा अंतिम झाली असून, कंत्राटदाराला नियुक्ती आदेश देऊन एक सप्टेंबर पासून काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापन दिन काल साजरा झाला. यानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी तसंच त्यांच्यातील कला आणि कौशल्य विकसित करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं, कुलकर्णी यावेळी म्हणाले. शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांसाठी शिक्षक, प्राध्यापकांनी सजग राहावं, असंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात प्रसिद्ध लोककलावंत पांडुरंग घोटकर यांना जीवन साधना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच गुणवंत विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
****
धाराशिव इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात काल राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं "विद्यार्थ्यांचा ग्राम विकासामध्ये सहभाग" या विषयावर सिंधुदुर्ग इथले भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रसाद देवधर यांचं व्याख्यान झालं. बायोगॅस निर्मिती प्रकल्पाची यशोगाथा त्यांनी यावेळी विशद केली.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी जुलै आण�� ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल काल ऑनलाईन जाहीर झाला. यात दहावीच्या परीक्षेत ३६ पूर्णांक ७८ टक्के, तर बारावीच्या परीक्षेत ३२ पूर्णांक ४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
****
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्याला देशभरातून तिसरा क्रमांक मिळाला आहे. जिल्हा प्रशासनानं केंद्र तसंच राज्य सरकारच्या मदतीने केलेल्या विविध उपाय योजनांमुळे ही कामगिरी करता आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना या योजनांचा लाभ सुलभतेने घेता यावा यासाठी जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयं, ग्रामिण रुग्णालयांमध्ये ही शिबीरं होत आहेत.
****
बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल दुसऱ्या दिवशी विविध भागातल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन, माहिती जाणून घेतली. कृषी उत्पन्नावर आधारित विविध विषयांवरचे परिसंवाद तसंच चर्चासत्र यावळी घेण्यात आले.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त काही अर्जांमधल्या त्रुटींची पूर्तता करून अर्ज पुन्हा जिल्हास्तरीय समितीकडे पाठवावेत, अशी सूचना लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली आहे. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत काल त्या बोलत होत्या. आतापर्यंत अर्ज न केलेल्या पात्र महिलांनी पोर्टलवर अर्ज सादर करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
जालना जिल्ह्यात काल काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. भोकरदन तालुक्यात परवा रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पद्मावती धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या भागातल्या २५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
****
परभणी जिल्ह्यात सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. यंदाच्या पावसाळ्यातल्या सर्वात मोठा पाऊस हा होता.
****
0 notes
Text
ठाणे : बावनकुळेंच्या सभेत मराठा तरुणांनी दाखवले काळे झेंडे; गो बॅकच्या घोषणाबाजीने निषेध व्यक्त
https://bharatlive.news/?p=180943 ठाणे : बावनकुळेंच्या सभेत मराठा तरुणांनी दाखवले काळे झेंडे; गो बॅकच्या ...
0 notes
Text
''त्या' दुचाकी चालकांवर कारवाई करणार का?'
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिवशी निघालेल्या मिरवणुकीत पोलिसांच्या उपस्थितीत मोटार वाहन नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले. गोव्याचे पोलीस महासंचालक दखल घेऊन सर्व उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करतील का? असा सवाल काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी दिव्या कुमार यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या वाहनासमोर हेल्मेट न घालता भाजपचे झेंडे घेऊन दुचाकी चालविणाऱ्यांचा व्हिडीयो जारी करुन,…
View On WordPress
0 notes
Text
आझादी का अमृत महोत्सव : आमदार विजय रहांगडाले यांच्याकडून तिरंगी झेंड्याचे वाटप, बूथ सक्षमीकरणावर चर्चा
आझादी का अमृत महोत्सव : आमदार विजय रहांगडाले यांच्याकडून तिरंगी झेंड्याचे वाटप, बूथ सक्षमीकरणावर चर्चा
तिरोडा : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाले. हा वर्ष अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर झेंडा अभियानअंतर्गत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्यामार्फत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरावर तिरंगा लावण्याकरिता ग्रामीण क्षेत्रात तिरंग्यांचे वाटप करण्यात आले. तसेच तिरंगा लावण्याची पद्धत आमदारांकडून नागरिकांना सांगण्यात आले. तसेच बूथ सक्षम बनविण्याबत चर्चा करण्यात आली. या वेळी…
View On WordPress
0 notes
Text
*मराठा क्रांती नक्की बघा !!!*
कोपर्डीच्या ताई वर झालेला अत्याचार विरोधात उभारलेले वकील आणि न्यायालयाकडून मिळालेला न्याय व मराठा समाजाने काढलेले 58 मूक मोर्चे आपल्या सर्वांनाच माहीत आहे .
या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एक मनामध्ये प्रचंड वादळ निर्माण झाले व *छत्रपती* *शिवरायांच्या* विचाराने पेटून उठलेला मराठा तरुण म्हणजेच *सचिन जी कदम सर .*
मराठा समाज जागृत कण्याकरता आणि मराठा समाजावर आतोनात प्रेम असल्यामुळे त्यांनी मराठा समाजावर *शिवरायांच्या प्रेरणेने* चित्रपट बनवला त्या चित्रपटाचे नाव आहे *मराठा क्रांती*
*Link :-*
https://play.google.com/store/apps/details?id=com.toutle.star5live
या चित्रपटांमध्ये त्यांनी स्त्रियांवर होणारे अन्याय ,अत्याचार तसेच मराठा समाजाने काढलेले 58 मूक मोर्चा.....
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची असणारी मराठा समाजाविषयी असणारी भूमिका .मराठा आमदार खासदार दिल्ली दरबारी घालत असलेला मुजरा .
पहिला मराठी डायरेक्टर , स्टोरी रायटर ,निर्माते ,दिग्दर्शक, मेकअप, लाइटिंग, साऊंड, ड्रेस डिझाईन यावर स्वतः काम करणारे म्हणजेच *one man army* असे व्यक्तिमत्व मराठा समाजास लाभले ते म्हणजे *सचिन जी कदम सर* कित्येक करोड लागतात चित्रपट बनवण्यासाठीहे आपल्याला पण माहित आहे .परंतु तोडक्या मोडक्या संसारातून समाजाला आपण काहीतरी देणे लागतो .या उद्देशाने मराठ्यांसाठी बनवलेला हा पहिलाच चित्रपट *मराठा क्रांती* होय.
तानाजी मालुसरे चित्रपट करणारे डायरेक्टर प्रोडूसर हे मराठा नव्हते .तरीही मराठ्यांनी त्यांच्यासाठी करोडो रुपयांचा फायदा करून दिला.
आज 2022 मध्ये मराठा समाजामध्ये प्रचंड बेरोजगारी ,व्यवसायिक ज्ञानाचा आभाव, बँकेकडून न मिळणारे कर्ज,राजकारणी लोकांचे असलेले तरूणांच्या हातातील झेंडे . आज मराठा समाजाला कोठे घेऊन जात आहे घरी खाण्याचे वांदे आहेत . आणि आपण राजकारणी लोकांची झेंडे घेऊन फिरत आहोत .यावरही *मराठा क्रांती* या चित्रपटामध्ये सचिन जी कदम सरांनी प्रकाश टाकलेला आहे .
तरी सर्व तमाम बांधवांना विनंती आहे की त्यांनी *मराठा क्रांती* हा चित्रपट एकदा अवश्य पहावा .
*Link :*
https://play.google.com/store/apps/details?id=com.toutle.star5live
👆👆👆👆👆👆👆
वरील लिंक वरून ॲप डाऊनलोड करून घ्या आणि एकदा चित्रपट अवश्य पहा 🚩 *एक मराठा लाख मराठा* 🚩
सचिन कदम सरांचा मोबाईल नंबर पण देत आहे .
Direcor :- sachin Kadam
mob :- 9221008055
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
#ajmer#ajmer crime#bjp news#ajmer dargah#rss mohan bhagwat#hinduism#yogi aditaynath#ajmer news#ajmer women fight#movies#maratha kranti#maratha kranti morcha#marathamorcha#marathakranti#maratha#director sachin kadam#producer sachin kadam#producer#director#kingmakerentertainment#kingmaker
2 notes
·
View notes
Text
Words in Marathi
झेंडा
[jheṅḍā], noun (masculine), plural झेंडे [jheṅḍe]
flag
विनयला जगातल्या सगळ्या देशांचे झेंडे ओळखता येतात. [vinaylā jagātlyā sagḷyā deśāṅče jheṅḍe oḷakhtā yetāt]
Vinay can recognise the flags of all the countries in the world.
---
Origin:
From Maharashtri Prakrit धयअण्ड [dhay'aṇḍa] or झयअण्ड [jhay'aṇḍa], from Sanskrit ध्वजदण्ड [dhvajadaṇḍa] (flagstaff).
The Sanskrit word derives from the words ध्वज [dhvaja] (flag) and दण्ड [daṇḍa] (staff, pole).
---
Note:
The learned borrowing from Sanskrit ध्वज [dhvaj] is also used in Marathi to mean flag, especially in more formal contexts. 'National flag', for example, is राष्ट्रध्वज [rāṣṭradhvaj].
#marathi#language learning#langblr#languages#learn marathi#sanskrit#learn languages#indian languages#flag#words#maharashtri prakrit#prakrit#word of the day
10 notes
·
View notes
Text
संतापजनक..तिरंग्याच्या पट्टीला भाजपचे चिन्ह जोडून ' असाही ' प्रचार , पहा व्हिडीओ
संतापजनक..तिरंग्याच्या पट्टीला भाजपचे चिन्ह जोडून ‘ असाही ‘ प्रचार , पहा व्हिडीओ
अत्यंत संतापजनक प्रकार महाराष्ट्रात उघडकीला आलेला असून केंद्र सरकारकडून ‘ हर घर तिरंगा ‘ मोहीमेदरम्यान हे प्रकरण समोर आले आहे. प्रत्येक घरात तिरंगा पोहो��वण्याचे काम अनेक स्वयंसेवी संस्थादेखील करत आहेत मात्र एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये चक्क तिरंगा झेंड्याच्या भगव्या पट्टीच्या वरच्या बाजूला भाजपचे चिन्ह आणि नाव असलेले झेंडे भाजप कार्यकर्ते वाटत असल्याचा प्रकार समोर आलेला…
View On WordPress
0 notes
Text
संतापजनक..तिरंग्याच्या पट्टीला भाजपचे चिन्ह जोडून ' असाही ' प्रचार , पहा व्हिडीओ
संतापजनक..तिरंग्याच्या पट्टीला भाजपचे चिन्ह जोडून ‘ असाही ‘ प्रचार , पहा व्हिडीओ
अत्यंत संतापजनक प्रकार महाराष्ट्रात उघडकीला आलेला असून केंद्र सरकारकडून ‘ हर घर तिरंगा ‘ मोहीमेदरम्यान हे प्रकरण समोर आले आहे. प्रत्येक घरात तिरंगा पोहोचवण्याचे काम अनेक स्वयंसेवी संस्थादेखील करत आहेत मात्र एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये चक्क तिरंगा झेंड्याच्या भगव्या पट्टीच्या वरच्या बाजूला भाजपचे चिन्ह आणि नाव असलेले झेंडे भाजप कार्यकर्ते वाटत असल्याचा प्रकार समोर आलेला…
View On WordPress
0 notes
Text
संतापजनक..तिरंग्याच्या पट्टीला भाजपचे चिन्ह जोडून ' असाही ' प्रचार , पहा व्हिडीओ
संतापजनक..तिरंग्याच्या पट्टीला भाजपचे चिन्ह जोडून ‘ असाही ‘ प्रचार , पहा व्हिडीओ
अत्यंत संतापजनक प्रकार महाराष्ट्रात उघडकीला आलेला असून केंद्र सरकारकडून ‘ हर घर तिरंगा ‘ मोहीमेदरम्यान हे प्रकरण समोर आले आहे. प्रत्येक घरात तिरंगा पोहोचवण्याचे काम अनेक स्वयंसेवी संस्थादेखील करत आहेत मात्र एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये चक्क तिरंगा झेंड्याच्या भगव्या पट्टीच्या वरच्या बाजूला भाजपचे चिन्ह आणि नाव असलेले झेंडे भाजप कार्यकर्ते वाटत असल्याचा प्रकार समोर आलेला…
View On WordPress
0 notes
Text
संतापजनक..तिरंग्याच्या पट्टीला भाजपचे चिन्ह जोडून ' असाही ' प्रचार , पहा व्हिडीओ
संतापजनक..तिरंग्याच्या पट्टीला भाजपचे चिन्ह जोडून ‘ असाही ‘ प्रचार , पहा व्हिडीओ
अत्यंत संतापजनक प्रकार महाराष्ट्रात उघडकीला आलेला असून केंद्र सरकारकडून ‘ हर घर तिरंगा ‘ मोहीमेदरम्यान हे प्रकरण समोर आले आहे. प्रत्येक घरात तिरंगा पोहोचवण्याचे काम अनेक स्वयंसेवी संस्थादेखील करत आहेत मात्र एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये चक्क तिरंगा झेंड्याच्या भगव्या पट्टीच्या वरच्या बाजूला भाजपचे चिन्ह आणि नाव असलेले झेंडे भाजप कार्यकर्ते वाटत असल्याचा प्रकार समोर आलेला…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर बातमीपत्र
१४ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना शौर्य पदक, विशेष सेवा पदकं आज जाहीर झाली. यामध्ये राष्ट्रपती शौर्य पदक तेलंगणा पोलिस विभागातले हेड कॉन्स्टेबल चादूवू यदैया यांना जाहीर झालं आहे. याशिवाय २१३ जणांना शौर्य पदक, ९४ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. यामध्ये राज्यातल्या चिरंजीव राम छेबीला प्रसाद, राजेंद्र डहाळे, सतीश गोवेकर यांचा समावेश आहे. ७२९ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झालं आहे.
****
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता राष्ट्रपतींचं हे भाषण आकाशवाणीवरून प्रसारित होईल.
****
केंद्र सरकारने नवी दिल्लीत उद्या होणार्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला पंचायती राज संस्थांच्या निवडून आलेल्या चारशे प्रतिनिधींना विशेष पाहुणे म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित केलं आहे. पंचायती राज मंत्रालयानं उद्या नवी दिल्लीत पंचायतींमधल्या महिला नेतृत्वाविषयीच्या कार्यशाळेचं आयोजनही केलं आहे.
****
स्वातंत्र्यदिनानिमित्त राबवण्यात येणार्या हर घर तिरंगा मोहिमेचा राज्यभरात उत्साह आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून तिरंग्याचा सन्मान केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या वतीनं काल तिरंगा पदयात्रा काढण्यात आली, तर वेरुळ इथं शालेय विद्यार्थ्यांनी शंभर फूट तिरंगा घेऊन प्रभातफेरी काढली.
नाशिक महापालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांनी काल महापालिका मुख्यालयात हर घर तिरंगा अभियानाची शपथ घेतली. नाशिकमधल्या जेलरोड तसंच देवळाली इथल्या महिला बचत गटांनी तिरंग्याचा सन्मान राखण्याची शपथ घेतली आणि तिरंगा फडकवला.
सांगली जिल्हा प्रशासनाने तिरंगा सायकल रॅली तर सांगली शहर महानगरपालिकेने तिरंगा मॅरेथॉन आयोजित केली होती. रत्नागिरी नगर परिषदेतर्फे रत्नागिरी शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. धुळे शहरात महापालिकेच्या अधिकारी अणि कर्मचार्यांनी नागरीकांना तिरंगी झेंडे दिले आणि हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचं आवाहन केलं. हिंगोलीत केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या नांदेड इथल्या केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने डोंगरकडा इथं हर घर तिरंगा अभियान तसंच चित्र प्रदर्शन आयोजित केलं आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अहेरी इथल्या प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात केंद्रीय राखीव दलाच्या ३७ बटालियनच्या वतीने हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे.
****
महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुंबईत काल स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य निकाय सदस्य, मंत्रिमंडळ सदस्य आणि ��ान्यवरांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्यासह मंत्रिमंडळातले सदस्य यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीमध्ये प्रथम क्रमांकावर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उद्या स्वातंत्र्यदिनी संविधान वाचन उपक्रम पक्षाच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणानंतर साजरा करणार येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात तर अन्य जिल्ह्यांमध्ये पक्षाचे वरीष्ठ नेते, मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करतील असंही त्यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही, अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचं आयोजन करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर शहर नगरपरिषदेच्या १९५ कोटी ३४ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेस राज्य शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिली.
****
यवतमाळच्या बाबाजी दाते महिला बँकेतल्या घोटाळ्याप्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भातल्या अहवालात एकूण १५६ कर्ज प्रकरणात २४२ कोटी ३१ लाख २१ हजार १९ रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, तत्सम कालावधीत ज्यांनी लेखापरीक्षण केले त्या ऑडिटर ला दोषी मानण्यात आलं आहे.
****
येत्या दोन दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलं आहे.
****
0 notes
Text
नाशिकमध्ये अजित पवारांना दाखवले काळे झेंडे...
https://bharatlive.news/?p=159849&wpwautoposter=1696662385 नाशिकमध्ये अजित पवारांना दाखवले काळे झेंडे...
नाशिक : पुढारी ऑनलाइन ...
0 notes
Text
संतापजनक..तिरंग्याच्या पट्टीला भाजपचे चिन्ह जोडून ' असाही ' प्रचार , पहा व्हिडीओ
संतापजनक..तिरंग्याच्या पट्टीला भाजपचे चिन्ह जोडून ‘ असाही ‘ प्रचार , पहा व्हिडीओ
अत्यंत संतापजनक प्रकार महाराष्ट्रात उघडकीला आलेला असून केंद्र सरकारकडून ‘ हर घर तिरंगा ‘ मोहीमेदरम्यान हे प्रकरण समोर आले आहे. प्रत्येक घरात तिरंगा पोहोचवण्याचे काम अनेक स्वयंसेवी संस्थादेखील करत आहेत मात्र एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये चक्क तिरंगा झेंड्याच्या भगव्या पट्टीच्या वरच्या बाजूला भाजपचे चिन्ह आणि नाव असलेले झेंडे भाजप कार्यकर्ते वाटत असल्याचा प्रकार समोर आलेला…
View On WordPress
0 notes
Text
आझादी का अमृत महोत्सव : आमदार विजय रहांगडाले यांच्याकडून होणार 10 हजार तिरंगी झेंडे वाटप
आझादी का अमृत महोत्सव : आमदार विजय रहांगडाले यांच्याकडून होणार 10 हजार तिरंगी झेंडे वाटप
तिरोडा : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने हा वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जाणार आहे. प्रत्येक नागरिकाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा लावायचा आहे. आझादी का अमृत महोत्सव यानिमित्त आमदार विजय रहांगडाले यांच्याकडून 10 हजार तिरंगी झेंडे वाटप होणार आहेत. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगी झेंडे लावावे, असे शासनस्तरावर निर्देश देवून ग्रामपंचायत…
View On WordPress
0 notes