#ज्योती’
Explore tagged Tumblr posts
Text
. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जेथे शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्कार मारला. त्याच्या प्रभावाने विष्णूजींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, असे विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (काली डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सों पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. मातेने (अष्टांगी, प्रकृती) पुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ते फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रकाश दाखवून विष्णूवर कृपा केले. श्री विष्णूही परमात्म्याच��� केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समजावून सांगू लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होईन. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना करण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णूंकडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (महादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋषींनी वेदांचे पठन केले. त्यात लिहिले आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य तनूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज व (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) अविनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म आहेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्तीची चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्यानुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्मने (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समजतील. (अव्यक्तचा भावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
#सत् भक्ति संदेश#hinduism#santrampaljimaharaj#हिंदुधर्म की श्रेष्ठता#santrampaljiquotes#satlok ashram news
2 notes
·
View notes
Text
ज्योती निरंजन काल याची उत्पत्ति कशी झाली पहा आज दुपारी 1:00 वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, २८८ मतदारसंघात चार ह��ार १४० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात • मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार • निवडणुकीसाठी राज्यात सुमारे नऊ कोटी ७० लाखाहून अधिक मतदार • राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आणि • जालन्यातल्या आदिती को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीमधल्या ३१ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात बँकेच्या रोखपालासह लिपीक आणि शिपायाला अटक
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. यंदा राज्यातल्या २८८ मतदारसंघात सात हजार ७८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते, त्यापैकी दोन हजार ९३८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं आता राज्यात चार हजार १४० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. राज्यात अनेक मतदारसंघात बंडखोरी शमली नसल्याचं दिसून आलं. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमधल्या मतदारसंघांची माहिती जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधींकडून: ‘‘छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात ३९७ उमेदवारांपैकी २१४ उमेदवारांनी काल माघार घेतली असून, आता १८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. औरंगाबाद मध्य मतदारसंघात २४, औरंगाबाद पश्चिम - १८, औरंगाबाद पूर्व - २९, सिल्लोड -२४, कन्नड - १६, फुलंब्री - २७, पैठण - १७, गंगापूर - १८, तर वैजापूर मतदारसंगात दहा उमेदवार निवडणुक लढवणार आहेत. ** नांदेड जिल्ह्यातल्या नऊ मतदारसंघात २९४ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता निवडणुकीच्या रिंगणात १६५ उमेदवार राहिले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३३ उमेदवार नांदेड उत्तर मतदारसंघात आहेत. त्या खालोखाल २५ उमेदवार भोकर मतदारसंघात आहेत. किनवट - १७, हदगाव - २४, नांदेड दक्ष��ण - २०, लोहा - १४, नायगाव - १०, देगलूर - ११, आणि मुखेड विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ** जालना जिल्ह्यातल्या पाच मतदारसंघात ११९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं आता १०९ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये परतूर मतदारसंघात - ११, घनसावंगी - २३, जालना - २६, बदनापूर - १७ आणि भोकरदन मतदारसंघात ३२ उमेदवार आहेत. घनसावंगी मतदारसंघात भाजपचे बंडखोर सतीश घाटगे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे, जालना मतदारसंघात भाजपाचे भास्कर दानवे यांनी माघार घेतली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी नांदेडहून अनुराग पोवळे, जालन्याहून बाबासाहेब म्हस्के यांच्यासह समीर पाठक, छत्रपती संभाजीनगर ** धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघातल्या ९८ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २३ उमेदवार तुळजापूर मतदारसंघात असून, परांडा - २१, उस्मानाबाद - १२, तर उमरग्यात १० उमेदवार आहेत. ** परभणी जिल्ह्यातल्या चार मतदारंघातल्या ९२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, जिल्ह्यात आता ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिंतूर मतदारसंघात १७, परभणी - १५, पाथरी - १४ तर गंगाखेड मतदारसंघात १२ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.’’ आकाशवाणी बातम्यांसाठी धाराशिवहून देविदास पाठक आणि परभणीहून सुदर्शन चापके यांच्यासह वैभवी जोशी, छत्रपती संभाजीनगर
‘‘बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात ३७७ उमेदवारांपैकी २३८ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता १३९ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये गेवराई मधून २१, माजलगाव - ३४, बीड - ३१, आष्टी - १७, केज - २५, तर परळी मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. बीड मतदारसंघात नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केलेल्या ज्योती मेटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर भाजपचे बंडखोर जयदत्त क्षीरसागर यांनी मात्र अर्ज मागे घेतला आहे. माजलगाव मतदारसंघातून रमेश आडसकर यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. ** लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात ८७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता १०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लातूर ग्रामीण मध्ये १८, लातूर शहर - २३, अहमदपूर - २०, उदगीर - १३, निलंगा - १३ तर औसा मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. उदगीर मतदारसंघात भाजप बंडखोर विश्वजित गायकवाड आणि अहमदपूर इथले भाजप बंडखोर माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भारत चामे यांनी माघार घेतली आहे. तर निलंगा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर अशोक पाटील निलंगेकर यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली आहे. ** हिंगोली जिल्ह्यातल्या तीन मतदारसंघात १२६ उमेदवारांपैकी ७२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हिंगोली मतदारसंघात २३, वसमत - ११, तर कळमनुरी मतदारसंघात १९ उमेदवार आहेत. हिंगोली मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार भाऊ पाटील गोरेगावकर आणि भाजपचे बंडखोर रामदास पाटील सूमठानकर यांनी, तर कळमनुरी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजित मगर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.’’ आकाशवाणी बातम्यांसाठी बीड इथून रवी उबाळे, लातूर इथून शशिकांत पाटील, हिंगोली इथून रमेश कदम यांसह समरजीत ठाकूर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत वैध ३९ उमेदवारांपैकी काल २० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता या निवडणुकीत १९ उमेदवार लढणार आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना त्यांनी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. मित्रप��्षांनी अर्ज पाठवले नसल्यामुळे माघार घेत असल्याचं, त्यांनी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना काल सांगितलं. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठीचा लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथून प्रचाराला सुरुवात केली. पक्षांतर करुन पक्ष आणि पक्षाच्या निशाणीवर दावा सांगणाऱ्या आमदारांवर त्यांनी यावेळी टीका केली.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या २८८ मतदारसंघात सुमारे नऊ कोटी ७० लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येत पुणे जिल्हा आघाडीवर असून, रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे. अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक, तर बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत.
निवडणूक आयोगानं राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्याकडील पदभार त्यांच्या नंतरच्या ज्येष्ठता क्रमवारीतल्या पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश आयोगानं मुख्य सचिवांना दिले आहेत. त्यानुसार, विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. तसंच तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं निवडणूक आयोगाला सुचवण्यास सांगितलं आहे.
जालन��� शहरातल्या आदिती को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीमधल्या ३१ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल बँकेच्या रोखपालासह लिपीक आणि शिपायाला अटक केली. संशयितांनी यापूर्वी बनावट सोने तारण ठेवल्याचा प्रकार उघडकीस येऊ नये, तसंच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी संगनमत करून करून बँकेत चोरी केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. संशयितांनी चोरलेले रोख नऊ लाख ९३ हजार रुपये आणि आठ लाख ८३ हजारांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
ज्येष्ठ कृषी जलतज्ज्ञ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. सु. भि. वराडे यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. वराडे यांनी १९७४ मध्ये ��रभणी कृषी विद्यापीठात मृद्शास्त्र आणि कृषी विज्ञान विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मराठवाड्यातल्या कृषी क्षेत्रात योगदान दिलं. शिक्षण आणि संशोधनात त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्या काळात भात शेतीच्या संशोधनात त्यांनी केलेल्या कामामुळे तांदूळ उत्पदनात देशभर लक्षणीय वाढ झाली. वराडे पार्थिवावर काल बनेवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक अणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार सहा ते १९ नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
0 notes
Text
#GodMorningMonday
समर्थ कबीर परमात्मा
हामी सबै जीव काल (ज्योती निरन्जन) को कारागारमा बन्दी (कैदी) छौं। यस बन्दीगृहबाट हामीलाई केवल कबीर परमात्माले नै निकाल्न सक्नुहुन्छा
📲अधिक जानकारी के लिए Download our official App "Saint Rampal Ji Maharaj " In Googal Playstore से।
0 notes
Text
#GodMorningMonday
समर्थ कबीर परमात्मा
हामी सबै जीव काल (ज्योती निरन्जन) को कारागारमा बन्दी (कैदी) छौं। यस बन्दीगृहबाट हामीलाई केवल कबीर परमात्माले नै निकाल्न सक्नुहुन्छा
📲अधिक जानकारी के लिए Download our official App "Saint Rampal Ji Maharaj " In Googal Playstore से।
0 notes
Text
शिनबुडो राज्यस्तरीय स्पर्धा उत्साह के साथ संपन्न
Shinbudo state level competition concluded with enthusiasm जालना: रविवार को जालना शहर के संभाजीनगर में दूसरी राज्यस्तरीय शिनबुडो स्पर्धा उत्साह के साथ संपन्न हुई. इस स्पर्धा में बडी संख्या में खिलाडियों ने अपनी उपस्थिति दर्ज करवाई. स्पर्धा के विजेता खिलाडियों का चयन दिल्ली में संपन्न होने वाली राष्ट्रीयस्तर की स्पर्धा के लिए किया गया. स्पर्धा का उद्घाटन प्रींसीपल ज्योती चावडा के हाथोों किया…
0 notes
Text
ज्योती प्रतिष्ठान व कैलास सत्यार्थी फाउंडेशन यांच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
मनोज सिंघल पुणे प्रतिनिधी :- भीमनगर मध्ये जीवन ज्योती प्रतिष्ठान व कैलास सत्यार्थी फाउंडेशन यांच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस योगिता ताई भोसले यांच्या हस्ते पुष्पहार करण्यात आले या कार्यक्रमा प्रसंगी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे एक वाक्य मला आज सत्य म्हणून दिसून येत आहे ते वाक्य म्हणजे ये आजादी झुटी है और देश कि जनता भुकी…
0 notes
Text
ज्योती निरंजन (काल) याची उत्पत्ती कशी झाली?
अवश्य पहा आज दुपारी 1.00 वा. LIVE आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर व उद्या सकाळी 5.55 वा. LOKशाही न्यूज़ चैनल वर
0 notes
Text
ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांचे पिता ज्योती निरंजन आहेत काय? | Sant Rampa...
0 notes
Text
मधानी महोत्सव अघि महादेव मन्दिरमा देखियाे दिब्य ज्याेती, भारतकी बबिता फोगाडसहित बलिउड स्टारकाे प्रस्तुति हुने
सञ्जय मिश्रा रौतहट १२ फागुन। रौतहटको मौलापुर नगरपालिका पतौरा स्थित पुरातात्विक महादेव मन्दिर छेउमै दिब्य ज्योती देखिएको स्थानीयहरूले दाबी गरेका छन। महा शिवरात्रीको अवसरमा आयोजना हुने मधानी महोत्सवको तयारी चलिरहेकै अवस्थामा मन्दिर छेउ जग्गा उत्खनन भईरहेको स्थानको नजिकै उक्त दिब्य ज्योती देखिएको स्थानीयहरूले दाबी गरेका हुन । मधानी महाेत्सवबारे जानकारी दिन नगरपालिकाले आयोजना गरेको पत्रकार भेटघाट…
View On WordPress
0 notes
Text
सूर्य चंद्र आणि तारे
सूर्य चंद्र आणि तारेकरा कितीही इशारे ।आपल्याच ते तालातआम्ही आपले बिचारे । विना रेषांचे हे हातबदलतील कसे सितारे ।बांधून मुठी मी ठेवतोपण जाते निघून सारे । असतो बघत मी वाटठेऊन उघडी दारे ।इकडून तिकडे होतातनशिबात वादळी वारे । भाग्याचा अस्त इथेचउदयाला असती पहारे ।विझल्या ज्योती मनातशांत अंतरात निखारे ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 21.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर-मराठवाड्यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश-भोकरमधून श्रीजया चव्हाण तर फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण यांना संधी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका
कळमनुरीचे आमदार संतोष लक्ष्मण बांगर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा
कृषी उत्पादनांचा भाव आणि किरकोळ विक्री किंमतीतली तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार
आणि
महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड अजिंक्य-बंगळुरू कसोटीतही न्यूझीलंडचा आठ गडी राखून विजय
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये मराठवाड्यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट इथून भीमराव केराम, भोकर - श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव - राजेश पवार, तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून तुषार राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोली मतदारसंघातून तान्हाजी मुटकुळे,
जिंतूर - मेघना बोर्डीकर, परतूर - बबनराव लोणीकर, बदनापूर - नारायण कुचे, तर भोकरदन मतदारसंघातून संतोष दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण,
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केज मतदारसंघातून नमिता मुंदडा,
निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर, औसा - अभिमन्यू पवार, आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील निवडणूक लढवणार आहेत.
याशिवाय नागपूर दक्षिण - पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस,
कामठी - चंद्रशेखर बावनकुळे, जामनेर - गिरीश महाजन, शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईत मलबाद हिल मधून मंगलप्रभात लोढा, तर कुलाबामतदार संघातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका जाहीर केली आहे. काल आंतरवाली सराटी इथं झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका विशद केली. ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे, तिथं उमेदवार उभे करावेत, अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदार संघात मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्या उमेदवाराला मतदान करावं आणि जिथे आपला उमेदवार उभा नसेल, तिथे जो उमेदवार बॉण्डपेपरवर आपल्या मागण्यांना समर्थन देईल, त्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काल मुंबईत बैठक झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी काल मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्या संदर्भात होती असं ठाकरे यांनी भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काल मुंबईत आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. बीड विधानसभेसाठी आपण पक्षाकडे प्रस्ताव दिला असून, संघटनेच्या सामाजिक कार्याला राजकीय जोड देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ज्योती मेटे यावेळी म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतरही अनेक पक्षांचे नेते पक्षांतर करत आहेत.
Byte…
माजी आमदार कपि�� पाटील यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दिल्ली इथं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
**
नंदूरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
**
वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. देवळे यांनी यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीतील आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
**
बीड इथले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी काल भारतीय जंतापक्षातुन बाहेर पडत असल्याचं काल जाहीर केलं. आपली पुढची राजकीय दिशा लवकरच स्पष्ट करु, असं मस्के यांनी सांगीतलं आहे.
****
बीड जिल्ह्यात सहाही विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदार संघात मतदान यंत्रांचं प्रथमस्तरीय संगणकीकृत सरमिसळ काल करण्यात आली. यावेळी दोन हजार ८९७ बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि तीन हजार १३८ व्हीव्हीपॅटचं वाटप विधानसभा मतदार संघांना करण्यात आलं.
****
लातूर इथंही काल ही प्रक्रिया पार पडली, जिल्ह्यात ६ विधानसभा मतदारसंघातील २ हजार १४२ मतदान केंद्रांसह एका सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष लक्ष्मण बांगर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ ऑक्टोबर रोजी कळमनुरी इथं कार्यकर्त्यांना संबोधित करताना मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ��ुत्ते यांनी बांगर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी संशोधनाचे फायदे प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून ‘कृषी चौपाल’ उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली.
****
दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं ५७० विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. १३२ फेऱ्या मुंबईहून, तर १४६ फेऱ्या पुण्याहून निघणार आहेत. तर १०८ फेऱ्या लातूर, सावंतवाडी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी पोचणार आहेत. दक्षिणेकडच्या करीमनगर, कोचुवेली, काझिपेट आणि बेंगळुरूसाठी ८४ फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघानं विजेतेपद पटकावलं आहे. काल दुबईमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद १५८ धावा केल्या, उत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ बाद १२६ धावाच करु शकला. न्यूझीलंडची अमेलिया कीर ही सामनावीर आणि मालिकावीर ठरली.
****
बंगळूरु कसोटीत न्यूझीलंडनं भारतावर आठ गडी राखून विजय मिळवत, तीन सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात अवघ्या ४६ धावा करणाऱ्या भारतीय संघानं, दुसऱ्या डावात उभारी घेत न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलं होतं. मात्र, ३५६ धावांची पिछाडी भरून काढल्यावर भारतीय फलंदाजांना आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. विजयासाठी ��ेवलेलं १०७ धावांचं मा��क आव्हान पाहुण्या संघानं केवळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं.
****
परभणी इथं कालपासून राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं.
१४ वर्षाखालील मुले मुली यांच्यातल्या या तीन दिवसीय स्पर्धेत एकूण २०० खेळाडू सहभागी झाल्याचं क्रीडा अधिकारी कविता लावंदे यांनी सांगितलं
****
लातूर जिल्ह्यात, सध्याच्या सणाच्या काळात भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवासी भाडे आकारल्यास प्रवाशांनी त्याची तक्रार करावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ई-मेल सुविधेचा वापर करावा असं आवाहन विभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर येथील विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या मंदिर अर्चक पुरोहित आसामच्या वतीने काल शहरातील धार्मिक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात शहरातील विविध संस्था, संघटना तसंच उपासना मंडळाचे १६०० पदाधिकारी सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात अतिवृष्टीची नोंद झाली. काल सकाळी अप्पर मानार धारणाचे पाच तर विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला आहे. यंदा १०६ पूर्णांक ९३ टक्के पावसाची नोंद झाली असून, पावसानं सरसरी ओलांडल्याचं वृत्त आहे.
****
0 notes
Text
जग गयी जग गयी, राम ज्योती जग गयी | भगवान राम की भावपूर्ण प्रस्तुति के लिए हार्दिक बधाई, पद्मश्री कैलाश खेर
राम जी का आगमन अयोध्या सारी सज गयी जग गयी जग गयी, राम ज्योती जग गयी जग गयी जग गयी, राम ज्योती जग गयी
0 notes
Text
कल्कि अवतार के प्रमुख प्रतिनिधि परम् पूज्य सतगुरू श्री यूनुस
अलगोहर की तरफ से आज्ञापत्र
मानवता के दिलों से नफरत मिटाना और उन्हें दिव्य प्रेम की छत्रछाया में एकजुट करना ही हमारा विशेष कार्य हैं।
अपने जीवन में प्रकाश, प्रेम , शांति और ह्रदय में दिव्य ज्योती लाने के लिए #देखें #अलरा टीवी #लाइव प्रातः चार बजे IST.
💝 भगवान से जुड़ने का स्थान💝
#ifollowGoharShahi #KalkiAvatarRaGoharShahi
#Satguru #YounusAlgohar
#WATCH #ALRATV #Live at 4:00AM IST. #WhatsApp For #Spiritual #Heart activation +447401855568
0 notes
Text
सत्य ज्ञान, उजेडात येते तेव्हा (कैल/ काळ/ क्षर ब्रम्ह/ क्षरपुरूष/ ज्योती निरंजन/ ब्रम्ह) ह्या नावाने ओळखला जातो, महाभारत आठवा *मै बढा हुवा काळ हुं अब सब को खाने के लिये प्रवृत्त हूवा हुं*
मुसलमान, ख्िश्चन ह्याला सैतान म्हणतात.
सर्व कुरापत ह्याची आहे
ज्ञान गंगा पुस्तक वाचले की सारे प्रमाण , माणूस माणसाचा दुश्मन कसा झाला अस्या अनेक अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर व समाधान मिळायला लागतात
आणि व्यक्ती शांत होतो कारण मानवा चा मूळ दुश्मन एकच आहे हे सिद्ध होते
आज संत रामपाल जी महाराज जी एक मेव संत आहेत जे *सबका मलीक एक कोण* आहेत? हे त्यात्या धर्माच्या ग्रांथामधून प्रमाण काडून दाखवत आहेत सत्य ज्ञान समजून सर्व धरमाचे लोक निःशुल्क सात्यभक्ती घेऊ मो साधना करत आहेत
*जरूर वाचा पुस्तक ज्ञान गंगा*
1 note
·
View note
Text
मिरजच्या महिला व नवजात शिशु रूग्णालयाची प्रशासकीय प्रक्रिया यंत्रणांनी वेगाने पूर्ण करावी - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 10 ( जि.मा.का.) : मिरज येथील १०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रूग्णालय उभारणीबाबतची प्रशासकीय प्रक्रिया संबंधित यंत्रणांनी दोन महिन्यात पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा…
View On WordPress
0 notes