#ज्ञानेश्वर
Explore tagged Tumblr posts
Text
टाटा मोटर्स कार की कैंटीन में परोसे गए समोसे में मिलीं कंडोम, गुटखा और पत्थर जैसी कुछ हानिकारक वस्तुएं
पुणे: समोसे में पत्थर गुटखा और कंडोम मिलने पर चिखली पुलिस स्टेशन के सीनियर पीआई ज्ञानेश्वर काटकर का कहना है, ”27 मार्च को टाटा मोटर्स कार की कैंटीन में परोसे गए समोसे में कंडोम, गुटखा और पत्थर जैसी कुछ हानिकारक वस्तुएं मिली थीं. कैंटीन में स्नैक्स उपलब्ध कराने वाली कंपनी कैटलिस्ट सर्विस सॉल्यूशंस ने मामले का संज्ञान लिया। जांच के दौरान पता चला कि मनोहर एंटरप्राइजेज के दो कर्मचारियों ने समोसे में…
youtube
View On WordPress
0 notes
Text
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय
ठाणे : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला. भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २० हजार ६८३ मते मिळाली आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला. त्यांना १०९९७ मते मिळाली.या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी…
View On WordPress
0 notes
Text
सर्व पापो का नाश करने वाला परमात्मा कबीर देव जी है। प्रमाण वेद। मराठी "संत ज्ञानेश्वर मुक्ताबाईची सनद" कहां गया है, कि कबीर परमात्मा चार युगों में चार अलग-अलग नाम को धारण करते हुए धरती पर आकर पुण्य आत्माओं का कल्याण करते हैं सत्य भक्ति देकर अपना भक्ति का बीज बोकर पुण्य आत्माओं को अपने लोक मूलधाम सनातन परमधाम को लेकर जाते हैं।
4 notes
·
View notes
Text
डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना ‘निलिमाराणी साहित्य सन्मान २०२५’ जाहीर
ओडिशा राज्याच्या भुवनेश्वर येथील कादंबिनी साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘निलिमाराणी साहित्य सन्मान 2025’ महाराष्ट्र कॅडरचे भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी, लेखक, आणि साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना आज जाहीर झाला. दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे साहित्य अकादमीतर्फे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. कादंबिनी साहित्य अकादमीच्या वतीने…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजच्या तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर कामकाज तहकूब
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंदर्भात महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत बैठक
विधानसभा निवडणुकीत मतदान वाढल्यासंदर्भात निवडणूक आयोगाने उत्तर देण्याची काँग्रेसची मागणी, मतदान आकडेवारीसंदर्भात आयोगाचं स्पष्टीकरण
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान
श्री क्षेत्र आळंदी इथं संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा
आणि
छत्रपती स��भाजीनगर शहरात दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला हेल्मेट बंधनकारक
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजच्या तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
लोकसभेच�� कामकाज सुरू झाल्यावर ��का खासगी कंपनीच्या लाचखोरी प्रकरणासह इतर मुद्यांवरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केला. विरोधी पक्ष देशाच्या हिताशी संबंधित नसलेले मुद्दे उचलत आहेत, असं म्हणत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या जागेवर परतायला सांगितलं, आणि प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. राज्यसभेतही या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी केली. मात्र, सभापती जगदीप धनखड यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे कामकाज तहकूब झालं.
दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयक २०२४ वरचा अहवाल सादर करण्याची मुदत २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी ठेवला होता, तो सभागृहानं संमत केला.
****
केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रविंद्र चव्हाण यांनी आज लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.
****
केंद्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला ३० नोव्हेंबरपर्यंत अपार आयडी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत राज्यातल्या ६५ लाख विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनाही लवकरच हे आयडी द्यावेत, अशा सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने उद्या आणि परवा राज्यातल्या सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अपार दिवस साजरा करण्यात यावा, अशा सूचना सर्व संबंधितांना देण्यात आला आहेत.
****
झारखंड मुक्तीमोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. इंडिया आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते.
****
महाराष्ट्रात सरकार स्थापना आणि मुख्यमंत्री कोण होणार याविषयी निर्णय घेण्यासंदर्भात महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार आहे. त्यानंतर राज्यात सरकार स्थापनेसंचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
****
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रक्रियेत मतदान कसं वाढलं, याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांन��� केली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रक्रियेत साडे सात टक्के इतकं मतदान वाढलं असून, मतदान प्रक्रियेतच संशय असल्याचं ते यावेळी म्हणाले. सायंकाळी साडे पाच ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान सुरू असलेल्या केंद्रांचा व्हिडीओ आणि फोटो आयोगाने द्यावा अशी मागणीही पटोले यांनी केली.
****
दरम्यान, निवडणूक आयोगानं यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. राज्यात अनेक मतदान केंद्रांवर संध्याकाळी सहा वाजेनंतरही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, विशेषकरुन शहरी भागात संध्याकाळच्या वेळी मतदान करण्यासाठी गर्दी होते, २०१९ च्या निवडणुकीतही हीच परिस्थिती होती, असं आयोगानं सांगितलं आहे. राज्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ५८ पूर्णांक २२ टक्के मतदान झालं होतं, तर अंतिम मतदानाची टक्केवारी ६६ पूर्णांक शून्य पाच इतकी होती. ही सामान्य बाब असून, शेवटच्या मतदाराने मतदान करेपर्यंत मतदान सुरु होतं, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.
****
थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसंच सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं “फुले दाम्पत्याचे समग्र स्त्रीमुक्तीसाठी योगदान” या विषयावर व्याख्यान झालं. विविध संघटना तसंच सेवाभावी संस्थांतर्फे शहरातल्या औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने फुले यांच्या जीवन कार्यावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
****
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ यावर्षी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना आज प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला. एक लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
येत्या एक डिसेंबरला होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षार्थींना नवीन प्रवेश प्रमाणपत्र जारी केलं आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
****
श्री क्षेत्र आळंदी इथं आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. सकाळी माऊलींच्या समाधीवर दुग्धअभिषेकाने सोहळ्याला सुरूवात करण्यात आली, त्यानंतर संत नामदेव महाराज��ंच्या हस्ते किर्तन सेवा देण्यात आली. यावेळी मुख्य समाधी मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी, नामदेव महाराजांचं संजीवन समाधी सोहळ्याचं किर्तन हे कार्यक्रम झाले. संजीवन समाधी सोहळ्याची सांगता एक डिसेंबरला संत ज्ञानेश्वरांच्या छबीना मिरवणुकीनं होणार आहे.
****
जालना महानगरपालिका उजास प्रकल्पाच्या माध्यमातून महिला बचत गटांद्वारे उत्पादित केलेल्या मासिक पाळीत वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅडची चौथी मागणी आज सातारा, वाशिम आणि वर्धा इथं रवाना करण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय उपजिविका अभियानांतर्गत जालना महापालिकेच्या माध्यमातून उत्पादित केल्या जाणाऱ्या या सॅनिटरी पॅडला मध्यप्रदेश, गुजरात, डेहरादून, कालाहंडी, तेलंगना, चंद्रपूर या भागात मागणी असून, आजपर्यंत या गटानं ३० हजारांहून अधिक सॅनिटरी पॅड उत्पादनाचा टप्पा गाठल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. अपर पोलीस महासंचालक, वाहतुक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल असं, या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
****
केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक २१ वी पशुगणना सुरू झाली असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४९ पर्यवेक्षकांसह २५६ प्रगणकांच्या सहाय्याने पशुधनाची माहिती गोळा करण्यात येत आहे. पशुपालकांनी त्यांना पशुधनाची माहिती द्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ नानासाहेब कदम यांनी केलं आहे.
सर्वांना कळवू इच्छितो की, दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या काळात २१वी पंचवार्षिक पशुगणना मोबाईल ॲप द्वारे करण्यात येणार आहे तरी सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील असलेले पशुधनाची सर्व माहिती आपल्याकडे पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना देऊन सहकार्य करावे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं सुरू असलेल्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा आज समारोप झाला. डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील यावेळी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांनी सामाजिक, राजकीय, साहित्य, औद्योगिक, सांस्कृतिक आणि इतर सर्वच क्षेत्रात केलेलं काम आज दिशादर्शक आहे, असं मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
धुळे जिल्ह्यात सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्थेमार्फत ’बालविवाह मुक्त भारत’ अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या ५० गावांमध्ये संस्थेमार्फत जनजागृती करून बालविवाह शंभर टक्के थांबवण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे बालविवाह मुक्त भारत चळवळीत सर्वांनी सहभाग नोंदवावा, असं आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
****
0 notes
Text
कोरबा में लूट डकैती के आरोपिताें को पुलिस ने किया गिरफ्तार
कोरबा, 28 अक्टूबर (हि.स.)। कोरबा जिले के कोतवाली थाना में दर्ज एक लूट डकैती के मामले में पुलिस ने पांच आरोपिताें और एक नाबालिग को गिरफ्तार कर लिया है। आरोपिताें ने प��ड़ित को डरा धमका कर उसका फोन और पैसे लूट लिए थे। सभी आराेपिताें काे न्यायालय में पेशकर साेमवार काे न्यायिक रिमांड पर भेज दिया है। पुलिस ने आरोपिताें की पहचान सूरज यादव, बाबी दास, शिवम दास, ज्ञानेश्वर बरेठ, सम्राट चौहान और एक नाबालिग…
0 notes
Text
सदभक्तीने सर्व शारीरिक व्याधी झाल्या दूर | Raigad | Sant Rampal Ji Marat...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू:
सदभक्तीने सर्व शारीरिक व्याधी झाल्या दूर - अश्विनी ज्ञानेश्वर शिकारे | Raigad | Sant Rampal Ji Marathi Satsang Interview.
0 notes
Text
Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन
Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन – MPC…
0 notes
Text
दुनिया का हर 200वां आदमी चंगेज खान का वंशज, लेकिन भारत के एक आदमी में भी नहीं मिला डीएनए; रिसर्च रिपोर्ट
दुनिया का हर 200वां आदमी चंगेज खान का वंशज, लेकिन भारत के एक आदमी में भी नहीं मिला डीएनए; रिसर्च रिपोर्ट #News #BreakingNews #ViralNews #Update #Trending #Info #HindiNews #CurrentAffrairs #NewsUpdate #RightNewsIndia #RightNews
Descendants of Genghis Khan: दुनिया का हर 200 वां शख्स चंगेज़ खान का वंशज है जी हां ये बिलकुल सच है। ऐसा हम नहीं कह रहे ये खुलासा किया है 25 वैज्ञानिकों की एक टीम ने जो दुनिया के अलग-अलग हिस्सों से सैंपल कलेक्ट कर पुरुषों पर रिसर्च कर रही है। इसी टीम का हिस्सा भारत के भी दो वैज्ञानिक हैं। डॉ के थंगराज CCMB हैदराबाद और प्रोफेसर ज्ञानेश्वर चौबे जूलॉजी डिपार्टमेंट, BHU, अभी तक फिलहाल इस रिसर्च में…
0 notes
Text
ओंकारेश्वर में प्रदीप मिश्रा की कथा,सांसद की मांग पर रेलवे का फैसला
ओंकारेश्वर रोड पर थापना ग्राम में कथावाचक प्रदीपमिश्रा की शिव पुराण कथा हो रही है। इसमें खंडवा क्षेत्र से बड़ी संख्या में श्रद्धालू आना-जाना कर रहे हैं।श्रद्धालुओं को सुविधा हो इसके लिए खंडवा सांसद ज्ञानेश्वर पाटिल ने सेंट्रल रेलवे जीएम आरके यादवऔर भुसावल डीआरएम इति पांडे को पत्र भेजकर 15 तारीख तक खंडवा-सनावद मैमू ट्रेन को नियमित चलाने की मांग की थी। इसके समय में परिवर्तन की मांग भी की थी। जिसे…
View On WordPress
0 notes
Text
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरच घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
लोणी काळभोर प्रतिनिधी लोणी काळभोर : पुणे-सासवड महामार्गावरील आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील दिवे घाटात ठिकठिकाणी कचरा टाकला जात आहे. या घाटातील डाव्या बाजूला कचरा टाकल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असे असताना प्रशासनाचे मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. दिवेघाटात पसरलेल्या या…
View On WordPress
0 notes
Text
*🚩🏵️ॐगं गणपतये नमः 🏵️🚩*
🌹 *सुप्रभात जय श्री राधे राधे*🌹
📖 *आज का पंचांग, चौघड़िया व राशिफल (अमावस्या तिथि)*📖
※══❖═══▩राधे राधे▩═══❖══※
#वास्तु_ऐस्ट्रो_टेक_सर्विसेज_टिप्स
#हम_सबका_स्वाभिमान_है_मोदी
#योगी_जी_हैं_तो_मुमकिन_है
#देवी_अहिल्याबाई_होलकर_जी
#योगी_जी
#bageshwardhamsarkardivyadarbar
#kedarnath
#badrinath
#JaiShriRam
#yogi
#jodhpur
#udaipur
#RSS
#rajasthan
#hinduism
※══❖═══▩राधे राधे▩═══❖══※
दिनांक :-06-जून-2024
वार:--------गुरुवार
तिथी :---30अमावस्या:-18:07
पक्ष :---------कृष्णपक्ष
माह:--------ज्येष्ठ
नक्षत्र :------रोहिणी:-20:16
योग:-------धृति-22:08
करण:-----चतुष्पाद:-06:58
चन्द्रमा:-------वृषभ
सूर्योदय:------05:49
सूर्यास्त:------19:24
दिशा शूल------दक्षिण
निवारण उपाय:-----राई का सेवन
ऋतु :---------ग्रीष्म ऋतु
गुलीक काल:-----09:11से10:52
राहू काल:--14:22से16:03
अभीजित---11:55से12:45
विक्रम सम्वंत .........2081
शक सम्वंत ............1946
युगाब्द ..................5126
सम्वंत सर नाम:----कालयुक्त
🌞चोघङिया दिन🌞
शुभ:-05:49से07:30तक
चंचल:-10:52से12:33तक
लाभ:-12:33से14:14तक
अमृत:-14:14से15:55तक
शुभ:-17:43से19:24तक
🌗चोघङिया रात🌓
अमृत:-19:24से20:43तक
चंचल:-20:43से22:02तक
लाभ:-00:33से01:52तक
शुभ:-03:11से04:30तक
अमृत:-04:30से05:49तक 🙏आज के विशेष योग🙏 वर्ष का 59वा दिन, शनैश्चर जयंती, देव -पित्र अमावस्या, वटपूजन (राजस्थान अमावस्या पक्ष), बडपूजन-भावुका अमावस्या, वटसावित्री व्रत (मरुस्थल) अन्वाधान, धनिष्ठा- नवक समाप्त20:16, मृत्युयोग 20:16से सूर्योदय, रोहिणी व्रत (जैन), संत ज्ञानेश्वर महाराज जयंती,
🙏🪷टिप्स🪷🙏
वटसावित्री व्रत पर बेसन से बनी चीजें, जैसे हलवा लड्डू या बर्फी का ही सेवन करें।
सुविचार
फायदा खुद को समझ��े में है औरो को तो वक्त खुद-ब-खुद समझा देगा।👍 सदैव खुश मस्त स्वास्थ्य रहे।
राधे राधे वोलने में व्यस्त रहे।
*💊💉आरोग्य उपाय🌱🌿*
🌷 *शरीर में ठंडी या गर्मी हो तो* 🌷
🔥जिसके शरीर में बहुत गर्मी हो ...आँखे जलती हों उसको रात को सोते वक्त दायीं करवट लेकर थोड़ा सोना चाहिए तो शरीर की गर्मी कम हो जाएगी और जिनका शरीर ठंडा पड़ जाता हो और ढीला हो उसको बायीं करवट सोना चाहिए।
*🐑🐂 राशिफल🐊🐬*
☀️ मेष राशि :- आज आपकी कार्यशैली से लोग प्रभावित हो��गे। किसी व्यक्ति विशेष से आकर्षित होंगे। संपत्ति संबंधी कार्यों के लिए दिन अनुकूल रहने की संभावना है। आजीविका के साधनों को बढ़ाने में लगे रहेंगे।
☀️ वृषभ राशि :- आज आप जिन लोगों पर अति विश्वास कर रहे हैं, वह आपको धोखा देने में लगे हैं। धैर्य व संयम आपको सफलता देगा। राजनीतिक नया परिचय लाभदायक रहेगा।
☀️ मिथुन राशि :- आज पारिवारिक विवादों के कारण आप तनाव में रहेंगे। मन अनुकूल समाचार मिलने से खुश होंगे। बहनों के विवाह की चिंता रहेगी। पिता के व्यवसाय में आप की रूचि बढ़ेगी।
☀️ कर्क राशि :- आज समय रहते विवादों को सुलझा लें। सामाजिक आयोजनों का हिस्सा बनेंगे। घर-परिवार में मांगलिक आयोजनों की रुपरेखा बनेगी। धन का प्रबंध करने में कष्ट होगा।
☀️ सिंह राशि :- आज आलसी प्रवृति को त्यागें। संतान की बुरी आदतों के कारण आप परेशान रहेंगे। परिवार में शुभ कार्य का निर्णय होगा। किसी से बात करते वक्त अपनी बात को कहने में संकोच करेंगे। सद्भाव निर्णायक रहेगी।
☀️ कन्या राशि :- आज काम को टालना बंद करें और समझदारी और जिम्मेदारी से कार्य पूर्ण करें। दांपत्य जीवन में अनुकूलता रहेगी। कार्यस्थल पर आपकी बुद्धिमानी से राज्यपक्ष की समस्या का समाधान हो सकेगा।
☀️ तुला राशि :- आज आप विशेष ध्यान दें अपनी भूलने की आदत के कारण जीवन-साथी से विवाद, मतभेद होंगे। कार्य में नुकसान से मनोबल कमजोर होगा। उधार दिया पैसा बड़ी मुश्किल से आयेगा।
☀️ वृश्चिक राशि :- आज व्यस्तता के कारण जरूरी कार्य अधूरे ही रहेगें। मित्रों एवं सहयोगियों पर अधिक विश्वास नहीं करना चाहिए। व्यापार के निर्णय सोच-समझकर लें। सुदूर जाने के योग हैं।
☀️ धनु राशि :- आज अपने कार्य से ��ोगों को अचम्भित करेंगे। आर्थिक लाभ होगा और ख्याति भी मिलेगी। खान-पान में अनियमितता से कष्ट हो सकता है। व्यापार में कल्पना के अनुसार परिणाम आएंगे।
☀️ मकर राशि :- आज स्वास्थ्य संबंधित समस्या का समाधान होगा। धन संपत्ति के कामों में प्रबल सफलता मिलने के योग हैं। कार्यस्थल पर विवादों से दूर रहें। कर्मचारियों से परेशान रहेंगे।
☀️ कुंभ राशि :- आज कारोबार में अधिकारियों से संबंध सुधरेंगे। भूमि व संपत्ति संबंधी कार्यों में लाभ की संभावना है। पारिवारिक सुख में वृद्धि के योग हैं। व्यापार अच्छा चलेगा। कर्म करें, फल की इच्छा न करें।
☀️ मीन राशि :- आज काम की व्यस्तता में निजी जीवन को नजर अंदाज न करें। आय से अधिक व्यय होने से बजट बिगड़ सकता है। कष्ट से मुक्ति मिलेगी।
※══❖═══▩राधे राधे▩═══❖══※
0 notes
Text
लड्डू गोपाल के 108 नाम | श्री कृष्ण के 108 नाम
लड्डू गोपाल के 108 नाम | श्री कृष्ण के 108 नाम
- अचला (Immutable) – Unchanging; not subject to change. - अच्युत (Infallible) – Incapable of failure or error. - अद्भुतह (Marvelous) – Extraordinary; filled with wonder. - आदिदेव (The Primordial God) – The original or first divine entity. - अदित्या (Son of Aditi) – Offspring of the cosmic mother, Aditi. - अजन्मा (Unborn) – Without birth; eternal. - अजया (Unconquerable) – Invincible; cannot be defeated. - अक्षरा (Imperishable) – Not subject to destruction or decay. - अमृत (Nectar) – Divine elixir; symbolizing immortality. - अनादिह (Beginningless) – Without a start; eternal. - आनंद सागर (Ocean of Bliss) – Infinite source of joy and happiness. - अनंता (Infinite) – Limitless; without end. - अनंतजीत (Ever Victorious) – Always triumphant; forever winning. - अनया (Without a Master) – Not controlled by anyone; independent. - अनिरुद्धा (Unrestrained) – Not restricted; free from limitations. - अपराजित (Unconquerable) – Impossible to defeat or overcome. - अव्युक्ता (Unmanifested) – Not visible or apparent; hidden. - बाल गोपाल (The Child Gopal) – Young Krishna, often depicted as a child. - बलि (Powerful) – Possessing great strength or might. - चतुर्भुज (Four-Armed) – Having four arms; a common depiction of Vishnu. - दानवेंद्रो (Lord of Demons) – Supreme ruler over evil forces. - दयालु (Compassionate) – Full of compassion and kindness. - दयानिधि (Ocean of Compassion) – A vast source of mercy and empathy. - देवाधिदेव (God of Gods) – The supreme deity among all deities. - देवकीनंदन (Son of Devaki) – Krishna, the son of Devaki. - देवेश (Lord of the Gods) – Supreme ruler of all divine beings. - धर्माध्यक्ष (Overseer of Righteousness) – Guardian of moral law and order. - द्वारकाधीश (Lord of Dwarka) – Ruler of the city of Dwarka. - गोपाल (Protector of Cows) – Guardian and caretaker of cows. - गोपालप्रिया (Beloved of Gopis) – Loved dearly by the Gopis (cowherd girls). - गोविंदा (Lord of the Cows) – Another name for Krishna, the protector of cows. - ज्ञानेश्वर (Lord of Knowledge) – Master of wisdom and enlightenment. - हरि (The Remover of Sins) – One who eradicates sin and purifies. - हिरण्यगर्भा (One Emerging from the Golden Egg) – Symbolizing creation emerging from the primordial state. - ऋषिकेश (Lord of the Sages) – Master of all ascetics and wise beings. - जगद्गुरु (Preceptor of the Universe) – Teacher and guide of all creation. - जगदीशा (Lord of the Universe) – Ruler and controller of the cosmos. - जगन्नाथ (Lord of the World) – Sovereign over all realms and dimensions. - जनार्धना (Prosperity of the People) – Source of welfare and prosperity for all. - जयंतह (Conqueror of All) – One who triumphs over everything. - ज्योतिरादित्या (Radiant Like the Sun) – Shining with the brilliance of the sun. - कमलनाथ (Lord of Lakshmi) – Husband of the goddess Lakshmi, the bestower of wealth. - कमलनयन (Lotus-Eyed) – Having eyes as beautiful and serene as lotus petals. - कामसांतक (Slayer of Desire) – Conqueror of worldly desires and attachments. - कंजलोचन (Lotus-Eyed) – Another name for Krishna, whose eyes resemble lotus flowers. - केशव (Slayer of Keshi Demon) – One who defeated the demon named Keshi. - कृष्ण (The Dark One) – Dark-skinned; the name of the eighth incarnation of Vishnu. - लक्ष्मीकांत (Consort of Lakshmi) – Husband of the goddess of wealth and prosperity. - लोकाध्यक्ष (Lord of the Universe) – Supreme ruler and overseer of all realms. - मदन (Lord of Love) – God of Love; another name for Kamadeva. - माधव (Consort of Ma) – Spouse of the goddess Ma, another name for Lakshmi. - मधुसूदन (Slayer of the Demon Madhu) – One who vanquished the demon named Madhu. - महेन्द्र (Indra Among Men) – Like Indra, the king of the gods, among humans. - मनमोहन (Enchanter of Minds) – Captivator of hearts and minds. - मनोहर (Beautiful) – Charming and captivating. - मयूर (Peacock Feathered) – Adorned with peacock feathers. - मोहन (Bewitching) – Enchanting; captivating. - मुरली (One Who Plays the Flute) – The divine musician who plays the flute. - मुरलीधर (Holder of the Flute) – One who carries the flute. - मुरली मनोहर (Enchanting Flute Player) – Captivating musician who plays the flute. - नंदगोपाल (Son of Nanda) – Krishna, the beloved son of Nanda Maharaj. - नारायन (The Supreme Being) – The ultimate reality; the source of creation. - निरंजन (Spotless) – Pure and immaculate; without blemish. - निर्गुण (Without Attributes) – Transcendent; beyond all qualities. - पद्महस्ता (Lotus-Handed) – One with hands resembling lotus flowers. - पद्मनाभ (Lotus-Navelled) – Having a navel shaped like a lotus. - परब्रह्मन (Supreme Brahman) – The ultimate reality beyond all forms. - परमात्मा (Supreme Soul) – The divine essence pervading all existence. - परम पुरुष (Supreme Person) – The ultimate being beyond all limitations. - पार्थसारथी (Charioteer of Arjuna) – Krishna, the charioteer of Arjuna in the Mahabharata. - प्रजापति (Lord of All Creatures) – Creator and protector of all beings. - पुण्य (Holy) – Pure and virtuous; full of merit. - पुरुषोत्तम (Supreme Person) – The highest and most excellent being. - रविलोचन (Sun-Eyed) – Having eyes as radiant as the sun. - सहस्राकाश (Thousand-Rayed) – Radiating light in all directions. - सहस्रजीत (Thousand-Victorious) – Always triumphant in a thousand ways. - सहस्रपात (Thousand-Footed) – Possessing a thousand feet. - साक्षी (Witness) – Observer; one who perceives all. - सनातन (Eternal) – Everlasting; without beginning or end. - सर्वजन (All-Knowing) – Omniscient; aware of all things. - सर्वपालक (Protector of All) – Guardian and caretaker of everything. - सर्वेश्वर (Lord of All) – Supreme ruler over all entities. - सत्य वचन (Speaker of Truth) – One who always speaks the truth. - सत्यव्त (Truthful) – Honest and sincere; adhering to truth. - शंतह (Peaceful) – Tranquil; free from disturbance. - श्रेष्ठ (Best) – Superior; of the highest quality. - श्रीकांत (The Beautiful One) – The most beautiful and charming. - श्याम (Dark-Skinned) – Having a dark complexion. - श्यामसुंदर (Beautiful Dark Lord) – Lord Krishna, the charming dark-skinned deity. - सुदर्शन (Good-Looking) – Having an attractive appearance. - सुमेध (Wise) – Intelligent and insightful. - सुरेशम (Lord of the Gods) – Supreme ruler over all celestial beings. - स्वर्गपति (Lord of Heaven) – Ruler and master of the celestial realm. - त्रिविक्रमा (Conqueror of Three Worlds) – One who has dominion over heaven, earth, and the underworld. - उपेन्द्र (Younger Brother of Indra) – Krishna, the younger sibling of Indra, the king of gods. - वैकुंठनाथ (Lord of Vaikuntha) – Ruler of the heavenly abode of Vishnu. - वर्धमानह (Ever Growing) – Always expanding and evolving. - वासुदेव (Son of Vasudeva) – Krishna, the son of Vasudeva. - विष्णु (The All-Pervading One) – The omnipresent deity; the preserver in the Hindu trinity. - विश्वदक्शिनह (Supporter of the Universe) – Sustainer and upholder of the cosmos. - विश्वकर्मा (Creator of the Universe) – The divine architect; the maker of all creation. - विश्वमूर्ति (Embodiment of the Universe) – Personification of the entire cosmos. - विश्वरूपा (Universal Form) – Manifestation of the universal aspect of God. - विश्वात्मा (Soul of the Universe) – Essence and spirit pervading all existence. - वृषपर्व (One with a Bull Flag) – Symbolizing the flag with a bull emblem, associated with Krishna. - यदवेंद्रा (King of the Yadavas) – Leader of the Yadava clan, to which Krishna belonged. - योगि (Yogi) – One who practices yoga; a practitioner of spiritual disciplines. - योगिनाम्पति (Lord of Yogis) – Supreme ruler over all practitioners of yoga. Read the full article
0 notes
Text
श्रावण तालाब पर विद्यार्थियों ने किया पक्षी निरीक्षण Students did bird inspection at Shravan lake.
जालना: काजला स्थित जिला परिषद स्कूल के विद्यार्थियों ने श्रावण तालाब परिसर में पक्षी निरीक्षण किया तथा पक्षियों से संबंधित ��ानकारी हासिल की. २६ मार्च को संपन्न हुए इस उपक्रम में पक्षी मित्र ज्ञानेश्वर गिराम ने विद्यार्थियों का मार्गदर्शन किया. महाराष्ट्र पक्षी मित्र संगठना और महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जालना के संयुक्त तत्वावधान से कालजा स्थित प्राचीन श्रावण तालाब परिसर में विविध…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.11.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ब्राझीलमध्ये दाखल झाले असून, जी-20 शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. ब्राझिलची राजधानी रिओ दी जेनेरिओ इथं पोहोचल्यानंतर पंतप्रधानांचं भारतीय समुदायाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या जागतिक नेत्यांसोबत स्वतंत्र बैठकाही होणार आहेत. एका न्यायसुसंगत आणि शाश्वत ग्रहाची, आणि पर्यायानं जगाची निर्मिती, असं यंदाच्या जी - 20 शिखर परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेत ब्राझील सर्वसमावेशकता, गरीबी, शाश्वत विकास आणि जागतिक प्रशासन संस्थांच्या सुधारणा या मुद्यांना प्राधान्य देईल.
****
दरम्यान, ब्राझीलमध्ये होत असलेल्या जी - 20 परिषदेत भारतात गेल्या वर्षी झालेल्या जी - 20 परिषदेत अपुरं राहीलेलं काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी व्यक्त केली आहे. गरीबी आणि उपासमार यांच्याविरुद्धचा लढा, महिलांचं सक्षमीकरण, सर्वसमावेशक विकास या विषयांवर गेल्या जी - 20 परिषदेत चर्चा झाली असली, तरीही त्यावर सर्व देशांचं एकमत झालं नव्हतं. या चर्चा यावेळी पुढे सुरु राहतील. या मुद्यांवर सर्व देशांचा सहभाग आवश्यक असल्याचं कांत यांनी सांगितलं. ब्राझीलमधल्या जी - 20 परिषदेचं यश सर्व देशांच्या सहमतीवर अवलंबून असल्याचं ते म्हणाले.
****
मणिपूर मधल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बैठक घेणार असून, सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. राज्यात जालेल्या हिंसाचारात अनेक जण मृत्यूमुखी पडले असून, यामध्ये सामील असणार्या दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
उत्तराखंडमधल्या श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर काल रात्री बंद करण्यात आले. त्यानिमित्त काल बद्रीनाथ मंदिर १५ क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आलं होतं. मंदिराच्या सिंहद्वार संकुलात गढवाल स्काऊट बँडतर्फे वंदन करण्यात आलं.
****
राज्यातल्या २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार आज संपत असून, येत्या बुधवारी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यातल्या नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांसाठी, एक लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असून, राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं मतदान पथकं रवाना होत आहेत.
****
राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या, लॉरेन्स बिश्नोई टोळीनं बॉलिवुड अभिनेत्यांना दिलेल्या धमक्या इत्यादी प्रकरणांकडे त्यांनी लक्ष वेधलं आणि या सगळ्याला महायुतीच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप त्यांनी केला.
****
नाशिक जिल्ह्यात सिन्नर विधानसभा मतदारसंघातले महाराष्ट्र स्वरा��्य पक्षाचे उमेदवार शरद शिंदे यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. ते पक्षाचे उमेदवार नाहीत असंही स्प��्टीकरण देण्यात आलं आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने शिंदे यांना उमेदवारी दिली होती, मात्र ते पक्ष शिस्तीचं पालन करत नसून, पक्षाच्या नेत्यांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने प्रचार करत आहेत, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं, पक्षाचे उत्तर महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
विशेष पोलीस निवडणूक निरीक्षक दीपक मिश्रा यांनी काल नांदेड आणि लातूर जिल्ह्याचा निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला. प्रत्येक अधिकारी, कर्मचार्यांने संवेदनशिलतेने निवडणुकीचं काम करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
गडचिरोली जिल्ह्यात निवडणूक कामात हयगय करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोली विधानसभा मतदारसंघात पोर्ला इथले क्षेत्रीय अधिकारी राकेश मडावी प्रशिक्षण सत्रास अनुपस्थीत होते, त्यामुळे मतदान यंत्र तयार करण्याच्या कामात व्यत्यय निर्माण झाल्यानं, ही कारवाई करण्यात आली.
****
महिलांच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत काल भारताने जपानवर तीन - शून्य अशी मात करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. बिहारमध्ये राजगीर इथं हा सामना झाला. भारताच्या नवनीत कौर आणि दीपिका कुमारी यांनी उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवून दिला. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मंगळवारी भारताची लढत पुन्हा जपानशी होणार आहे.
****
0 notes
Text
होली उत्सव: फूलों की होली खेल भजनों से किया बाबा का गुणगान
पानीपत | अंसल स्थित श्री बांके बिहारी ज्ञानेश्वर मंदिर में 7वें वार्षिकोत्सव के मौके पर आयोजित होली उत्सव के दूसरे दिन भी मंदिर में रौनक बनी रही। मंदिर में बसंत पंचमी पर 14 फरवरी को गुलाल लगा कर इस फाल्गुन के होली उत्सव की शुरुवात की गई थी। हर संकीर्तन में विभिन्न भजन गायकों के फाल्गुन और होली के भजन गए। हर कीर्तन में एक क्विंटल फूलों के साथ होली खेली गई। शुक्रवार के संकीर्तन में जहां बरसाना की…
View On WordPress
0 notes