#जॉर्जियाची
Explore tagged Tumblr posts
Text
अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाची वाईफ मलायकाला तगडी टक्कर,छोटासा फ्रॉक बघून चाहते घायाळ
अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाची वाईफ मलायकाला तगडी टक्कर,छोटासा फ्रॉक बघून चाहते घायाळ
अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाची वाईफ मलायकाला तगडी टक्कर,छोटासा फ्रॉक बघून चाहते घायाळ मलायका अरोरापासून (malaika arora) फारकत घेतल्यानंतर अरबाज खान (Arbaaz khan) काही काळ गायबच झाला होता . त्याच्या जुगाराच्या सवयीमुळे आणि संसारात अजिबात लक्ष नसल्याने मलायका त्याला सोडून गेली होती. साहजिकच त्याला आपली चूक उमगली. पण तोवर वेळ निघून गेली होती. लाईफ मध्ये मूव्ह ऑन हे व्हावंचं लागतं आणि त्याप्रमाणे…
View On WordPress
#अरबाजची#गर्लफ्रेंड#घायाळ#चाहते#जॉर्जियाची#टक्कर#छोटासा#तगडी#फ्रॉक#बघून#भारत लाईव्ह मीडिया#मलायकाला#लाईफस्टाईल#वाईफ
0 notes
Text
Hobart Open Tennis Tournament akp 94 | होबार्ट खुली टेनिस स्पर्धा : सानियाचे यशस्वी पुनरागमन
Hobart Open Tennis Tournament akp 94 | होबार्ट खुली टेनिस स्पर्धा : सानियाचे यशस्वी पुनरागमन
[ad_1]
भारताच्या सानिया मिर्झाने होबार्ट आंतरराष्ट्रीय खुल्या टेनिस स्पर्धेत युक्रेनच्या नाडिया किचनॉकच्या साथीने महिला दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठत आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये यशस्वी पुनरागमन केले आहे.
दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या सानियाने किचनॉकसह जॉर्जियाची ओक्साना कॅलश्निकोवा आणि जपानची मियू काटो या जोडीचा २-६, ७-६, १०-३ असा पराभव केला. पहिला सेट सानियाने किचनॉकसह गमावला पण दुसरा आणि…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 SEP. 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ सप्टेंबर २०१७ दुपारी १.००वा.
**** जगात शांतता नांदण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांनी एकजूट राखणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. चीनमधल्या शियामेन शहरात सुरु असलेल्या `ब्रिक्स’ देशांच्या नवव्या शिखर संमेलनात ते आज बोलत होते. ब्रिक्स बॅंकेकडून देण्यात येणाऱ्या कर्जामुळे सदस्य देशांना फायदाच ��ोईल. याचा योग्य तो वापर झाला पाहिजे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. ब्रिक्स राष्ट्रांमध्ये असलेली सुरक्षा परिस्थिती तसंच तालिबान, अल कायदा, पाकिस्तानातल्या जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या हिंसेबाबत ब्रिक्स समुहानं चिंता व्यक्त केली आहे. `ब्रिक्स’ सदस्य देशांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असूनही विकासाच्या मुद्यावर आपण एकत्रित आहोत, असं मत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी यावेळी व्यक्त केलं. **** जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर इथं सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या भागात सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरु असताना आज सकाळच्या सुमारास ही चकमक झाली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटली नसून, त्यांच्याजवळ ए के ४७ आणि एक पिस्तुल सापडल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. **** उत्तर प्रदेशात उद्भवलेल्या पूर परिस्थितीत अद्याप काहीही सुधारणा नसून, पुराशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. २४ जिल्ह्यांतल्या तीन हजारांहून अधिक गावांतलं जनजीवन विस्कळीत झालं असून, २८ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून बचावकार्य सुरु आहे. **** मध्य प्रदेशातल्या कोळसा खाण वाटपाबाबत एका प्रकरणात विशेष न्यायालयानं उद्योजक नवीन जिंदालसह काही जणांना आज जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणावर पुढची सुनावणी ३१ ऑक्टोबरला होणार आहे. जिंदाल स्टील आणि पॉवर लिमिटेड कंपनीनं उपकरण खरेदी आदेशात फेरफार करुन कोळसा मंत्रालयाची दिशाभूल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. **** पंजाब आणि हरियाण उच्चा न्या यालयानं न्यालय दंडाधिकाऱ्याची नियुक्ती केल्याीनंतरच राज्यर प्रशासन सिरसा इथल्यार डेरा सच्चाो सौदाच्या मुख्याडलयात प्रवेश करेल, असं हरियाणाचे मुख्यसमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितलं आहे. करनाल इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. उच्चय न्या यालय स्वकत: सर्व बाबींचं नियमन करत असल्यायमुळे डेरा मुख्यांलयात सरकारच्याा प्रतिनिधींना प्रवेश करणं शक्य नसल्यालचं ते म्हमणाले. **** ध्वनि प्रदुषणाबाबत केंद्र सरकारनं तयार केलेले नवीन नियम रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला केंद्र सरकरनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे गणपती विसर्जन, नवरात्र यासारख्या उत्सवांच्या आयोजनामध्ये अडचणी येत असून, या आदेशामुळे मुंबईतला ७५ टक्के भाग सायलेंट झोन झाला असल्याचं सरकारनं न्यायालयात सांगितलं. **** बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथून हज यात्रेसाठी गेलेल्या दोन भाविकांचं मक्का शरीफ इथं निधन झालं आहे. यापैकी सदर बाजारातले प्रसिद्ध व्यापारी रजबदीन कुरेशी यांचं एक सप्टेंबरला तर मिलिया प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक हाजी सय्यद अहमद यांचं दोन सप्टेंबरला निधन झालं. दोन्ही भाविकांचा दफनविधी मक्का शरीफ इथं करण्यात आला. **** ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या प्रकृती बाबतची माहिती अधिकृत ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून वेळोवेळी अद्ययावत केली जाणार आहे. दिलीपकुमार यांच्या प्रकृतीबाबत सामाजिक संपर्क माध्यमातून पसरणाऱ्या अफवांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. **** डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ देशातल्या इतर विद्यापीठांसाठी संशोधन संस्कृती विकसित करेल, असा विश्वास विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी ए चोपडे यांनी व्यक्त केला आहे. उत्कृष्ट संशोधनासाठीचे नॅशनल रिसर्च प्रोफेसर पुरस्कार आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. प्राणीशास्त्र विभागाचे डॉक्टर महेंद्र सिरसाठ, डॉक्टर के.एम.जाधव, डॉक्टर रामफल शर्मा, रसायनशास्त्र विभागाचे डॉक्टर सी.एच.गील, डॉक्टर बापू शिंगटे, संगणकशास्त्र विभागाचे डॉक्टर के.व्ही.काळे, ग्रंथालयशास्त्र विभागाच्या डॉक्टर वैशाली खापर्डे आणि रसायनतंत्रज्ञान विभागाचे डॉक्टर अनिकेत सरकटे यांना, हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. **** जॉर्जियाची राजधानी तिबिलिसि इथं सुरु असलेल्या जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या विश्वनाथन आनंदन पहिल्या फेरीत मलेशियाच्या के ली तियान युहचा पराभव केला. या स्पर्धेत सहभागी होणारा भारताचा दुसरा बुद्धीबळपटू के पी हरिकृष्ण याचा मात्र पहिल्या फेरीत पराभव झाला. तर विदित गुजराती आणि पॅराग्वेचा न्यूरिस रामिरेज यांच्यातला सामना बरोबरीत सुटला. ****
0 notes