#जम्मू-कश्मीर
Explore tagged Tumblr posts
Text
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का कांग्रेस पर बड़ा हमला, कहा, धारा 370 को फिर से लागू करना चाहती है कांग्रेस
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का कांग्रेस पर बड़ा हमला, कहा, धारा 370 को फिर से लागू करना चाहती है कांग्रेस #News #Update #Trending #Info #RightNewsIndia #RightNews
PM Modi Gohana Sonipat Haryana: पीएम नरेंद्र मोदी ने आज 25 सितंबर को हरियाणा के सोनीपत जिले के गोहाना में चुनावी रैली को सम्बोधित करते हुए कांग्रेस पर कई निशाने साधे और कहा कि कांग्रेस को वोट देने का मतलब बर्बादी के दरवाजे खोलना है। मोदी ने कांग्रेस पर धारा 370 वापस लागू कर सकने के आरोप लगाए। गोहाना में पीएम मोदी ने कह कि भाजपा सरकार की वजह से संभव हो पाया है कि आज जम्मू कश्मीर विधानसभा चुनाव…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 02 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात पोखरण रणक्षेत्रातल्या गोळीबार क्षेत्रात भारतीय वायुसेनेचा सर्वात मोठा युद्ध सराव गगनशक्ती सुरु आहे. कालपासून सुरु असलेला हा युद्ध सराव येत्या १० तारखेपर्यंत चालेल. या युद्धसरावात वायुसेनेची प्रमुख लढाऊ विमानं आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स आपल्या मारा क्षमतेचं प्रदर्शन करत आहेत.
****
छत्तीसगड इथं सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत आज चार माओवादी ठार झाले. केंद्रीय राखीव पोलिस दल, कोब्रा बटालियन, जिल्हा राखीव रक्षक आणि विशेष कृतीदल यांनी संयुक्तपणे बिजापूर जिल्ह्यातल्या बस्तर भागात ही कारवाई केली. माओवादी तसंच पोलिसांमध्ये कोर्चोलीच्या जंगलात ही चकमक झाली. पोलिसांनी माओवाद्यांच्या मृतदेहासह एक मशीन गन तसंच इतर स्फोटक साहित्य ताब्यात घेतलं. या परिसरात अजूनही माओवाद्यांचा शोध सुरु आहे.
****
यंदाची अमरनाथ यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या पूर्वतयारीच्या कामांचा जम्मू-कश्मीर इथं मुख्य सचिव अटल दुल्लू यांनी काल आढावा घेतला. यासंदर्भात आयोजित बैठकीत वरिष्ठ पोलिस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभाग, हवामान विभागासह अन्य विभागांचे प्रमुख तसंच श्री अमरनाथजी श्राइन मंडळाचे प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, मुख्य सचिवांनी यात्रेकरुंसाठी तंबू, तसंच लंगरसाठी सुरक्षित स्थळं निश्चित करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. तर यात्रेकरुंसाठी अनेक नि:शुल्क सेवांसह हवामान विभाग, आरोग्य विभाग, जलशक्ती विभाग तसंच परिवहन विभागाच्या सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला.
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या जयपूर ग्रामीण लोकसभा निवडणुकीसाठी कोटपुतली इथं जाहीर सभेला संबोधित करतील. दुपा��ी सुमारे दीड वाजेच्या सुमारास मोलाहेडा गावात ते सभास्थळी पोहोचतील. जयपूर ग्रामीण लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार राव राजेंद्र सिंह यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये २ टप्प्यात १९ आणि २६ एप्रिल या तारखांना मतदान होणार आहे.
****
गेल्या मार्च महिन्यात ११ पूर्णांक ५ टक्के वार्षिक वाढीसह १ पूर्णांक ७८ लाख कोटी रुपये इतका वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला. आतापर्यंतचं हे दुसऱ्या सर्वोच्च क्रमांकाचं महसूल संकलन ठरलं आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून वस्तू आणि सेवा कर संकलनात १७ पूर्णांक ६ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाल्यामुळं हे विक्रमी संकलन झालं आहे. मार्चमध्ये परतावा दिल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल १ पूर्णांक ६५ लाख कोटी रुपये इतका असून तो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १८ पूर्णांक ४ टक्क्यांनी वाढलेला आहे.
****
राज्यातल्या २ कोटी १२ लाख ५५ हजार ३५ शालेय विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या आधार प्रमाणीकरणासाठी ३० मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात १ कोटी ९४ लाख ६९ हजार २१५ विद्यार्थ्यांचेच आधार वैध ठरले. तर ५ लाख १७ हजार २३२ विद्यार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांकच शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळं नव्या सत्रातील गणवेशासह शालेय पोषण आहाराच्या निधीला कात्री लागून लाखो विद्यार्थ्यांना या दोन्ही लाभांपासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे. याची गंभीर दखल घेत विधानपरिषदेच्या उ��सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश योजनेपासून वंचित ठेऊ नये असे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकांसह इतर सर्व संबंधित पथकांनी समन्वयानं काम करावं तसंच तालुकास्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित पथकांच्या दैनंदिन कार्यवाहीचा आढावा घ्यावा, अशा सूचना लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी अनमोल सागर यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात आयोजित बैठकीत काल ते बोलत होते.
****
येत्या २४ तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. बीड, अकोला, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर इथं तापमानानं चाळिशी पार केली आहे. तर मालेगाव, अमरावती, वाशिम, यवतमाळ या शहरातही पारा चाळीस अंशाच्या जवळ पोहोचला आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक ४ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
****
0 notes
Text
क्या अनुच्छेद 370 को खत्म नहीं किया जा सकता? कपिल सिब्बल की दलीलों पर सुप्रीम कोर्ट का सवाल, 10 बड़े अपडेट
Delhi: Supreme Court On Article 370: सुप्रीम कोर्ट में लगातार दूसरे दिन अनुच्छेद 370 के 'स्थायी' होने का दावा किया गया। संविधान पीठ ने याचिकाकर्ताओं के मुख्य वकील कपिल सिब्बल से बार-बार यही समझना चाहा कि एक अस्थायी प्रावधान ने कैसे 'स्थायी' रूप ले लिया, जैसी दलील वे दे रहे हैं। सिब्बल ने गुरुवार को अदालत में कहा कि 1957 में, जम्मू और कश्मीर के संविधान में अनुच्छेद 370 में संशोधन का प्रावधान ही नहीं था। ऐसे में संसद राज्य विधायिका की भूमिका अपनाकर 370 खत्म नहीं कर सकती, न ही राज्य का विशेष दर्जा छीन सकती है और नही उसे दो टुकड़ों में बांट सकती है। CJI डीवाई चंद्रचूड़ की अध्यक्षता वाली संविधान पीठ सिब्बल की इस दलील से प्रभावित नहीं दिखी। पांच जजों की संविधान बेंच आर्टिकल 370 को निरस्त किए जाने के फैसले को चुनौती देने वाली याचिकाएं सुन रही हैं। गुरुवार को चली सुनवाई के 10 बड़े अपडेट जानिए। http://dlvr.it/St9qvc
0 notes
Photo
27/12/2022 मुख्य समाचार- देशभर में कोविड की आपातकालीन तैयारियों की जांच के लिए आज सभी अस्पतालों में राष्ट्रव्यापी मॉक ड्रिल की जाएगी। सार्वजनिक स्थानों पर मॉस्क पहनने को अनिवार्य बनाने वाला कर्नाटक पहला राज्य। यूक्रेन के राष्ट्रपति ने प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी को मानवीय सहायता के लिए धन्यवाद दिया और, जी-20 अध्यक्षता के लिए भारत को शुभकामनाएं दी। दिल्ली उच्च न्यायालय ने कहा- दिल्ली सरकार की सभी सेवाएं केन्द्र सरकार के नियंत्रण में हो��गी। अग्निपथ योजना में जम्मू-कश्मीर से चयनित अग्निवीरों का पहला बैच भारतीय सेना में शामिल। बृहस्पतिवार तक पूरे उत्तर भारत में शीत लहर का प्रकोप जारी रहेगा। भोपाल में चल रही महिला मुक्केबाजी राष्ट्र��य चैम्पिनशिप में लवलीना बोरगोहाइन और निकहत जरीन ने स्वर्ण पदक जीता। #apcbheja #nonprofitorganization #freeeducation #careercounseling #motivation #artandliterature #newsupdate #viralpost #bheja #madhubani #letsinspirebihar (at Bheja, Bihār, India) https://www.instagram.com/p/CmqSbFgy2nK/?igshid=NGJjMDIxMWI=
#apcbheja#nonprofitorganization#freeeducation#careercounseling#motivation#artandliterature#newsupdate#viralpost#bheja#madhubani#letsinspirebihar
0 notes
Text
जम्मू-कश्मीर में लेखा सहायक परीक्षा में कथित अनियमितताओं को लेकर 14 स्थानों पर छापेमारी
जम्मू-कश्मीर में लेखा सहायक परीक्षा में कथित अनियमितताओं को लेकर 14 स्थानों पर छापेमारी
प्रतीकात्मक फोटो नई दिल्ली : लेखा सहायक (ACCOUNTS ASSISTANT)की परीक्षा में कथित अनियमितताओं को लेकर केंद्रीय जांच ब्यूरो (CBI) ने जम्मू-कश्मीर सर्विसेज सिलेक्शन बोर्ड (JKSSB) के तत्कालीन सदस्य सहित 20 आरोपियों के खिलाफ केस दर्ज किया है. मामले में जांच एजेंसी की ओर से करीब 14 स्थानों पर छापेमारी भी की गई है. सीबीआई की ओर से यह छापे जम्मू, सांबा सहित कई स्थानों पर गए हैं, इसके तहत JKSSB…
View On WordPress
0 notes
Text
श्रीनगर में मौसम की सबसे सर्द रात, तापमान शून्य से 1.5 डिग्री सेल्सियस कम
श्रीनगर में मौसम की सबसे सर्द रात, तापमान शून्य से 1.5 डिग्री सेल्सियस कम
श्रीनगर. कश्मीर घाटी (Jammu Kashmir) में तापमान जमाव बिंदु से नीचे दर्ज किया गया. श्रीनगर (Srinagar) में पिछली रात तापमान शून्य से 1.5 डिग्री सेल्सियस कम रहा जो कि इस मौसम (Mausam) की सबसे ठंडी रात (Coolest Night) थी. मौसम विभाग के अधिकारियों ने बुधवार को बताया कि मंगलवार की रात पूरी घाटी में तापमान जमाव बिंदु से नीचे रहा. उन्होंने कहा कि इस दौरान तापमान सामान्य से कई डिग्री सेल्सियस कम दर्ज…
View On WordPress
#Jammu kashmir#jammu kashmir winter#Srinagar#srinagar winter#जम्मू-कश्मीर#श्रीनगर#श्रीनगर ठंड#श्रीनगर तापमान
0 notes
Text
घूमने के लिए ही नहीं, खास जायके के लिए भी दुनियाभर में मशहूर है जम्मू-कश्मीर
घूमने के लिए ही नहीं, खास जायके के लिए भी दुनियाभर में मशहूर है जम्मू-कश्मीर
Famous Dish of Jammu and Kashmir: दूर तक फैली वादियां और अनंत आकाश. जम्मू-कश्मीर के इस विहंगम नजारे के साथ यहां का खास जायका भी दुनियाभर के पर्यटकों को खूब आकर्षित करता रहा है. कश्मीरी खाने में मुगलों और अरबों का प्रभाव है जो यहां के स्थानीय चौके में आकर एक नये रूप में विकसित हुआ है. फिर वो चाहे कश्मीरी पुलाव हो या रोगन जोश, सैलानियों को यहां की खास डिशेस (Dishes) काफी मजेदार लग���ी हैं. आपको…
View On WordPress
#famous vegetarian food in Kashmir#jammu kashmir food pictures#kashmiri cuisine history#kashmiri cuisine pdf#kashmiri cuisine ppt#kashmiri famous food#must try food in jammu#what is the famous food of jammu and Kashmir#कश्मीर का फेमस फूड#कश्मीरी पकवान#कश्मीरी रेसेपीज#जम्मू कश्मीर का प्रचलित खाना#जम्मू कश्मीर फेमस फूड#जम्मू का फेमस फूड
0 notes
Text
कश्मीर: सेना ने दिखाई पत्थरबाज को राह, 11 महीनों से जेल में था बंद, दिलवाई नौकरी
कश्मीर: सेना ने दिखाई पत्थरबाज को राह, 11 महीनों से जेल में था बंद, दिलवाई नौकरी
गोविंद चौहान, श्रीनगर जम्मू-कश्मीर में सेना ने एक ऐसे पत्थरबाज को समाज की मुख्यधारा से जोड़ा है जिस पर पथराव करने के 11 मामले दर्ज थे। वह पीएसए के तहत 11 महीनों तक जेल में बंद रहा, पर अब सेना ने उसे नौकरी दिलवाई है। ऐसे ही नौ और युवकों को प्राइवेट कंपनियों में सेना ने नौकरी दिलवाई है।
सेना ने इसके लिए पहले दो-तीन महीने काउंसलिंग की थी। साउथ कश्मीर में इस साल अभी तक 80 युवक आतंकवाद में शामिल…
View On WordPress
#indian army jammu kashmir#jammu kashmir militants#jammu kashmir stone pelters#Latest Srinagar News#militants poster kashmir#militants stone pelters#Srinagar Headlines#Srinagar News#Srinagar News in Hindi#आतंकवादी पोस्टर कश्मीर#जम्मू कश्मीर आतंकवादी#जम्मू कश्मीर पत्थरबाज#भारतीय सेना जम्मू कश्मीर#श्रीनगर Samachar
0 notes
Text
पाकिस्तान की BAT एलओसी पर कर रही आतंकियों की मदद, हाई अलर्ट पर इंडियन आर्मी
पाकिस्तान की BAT एलओसी पर कर रही आतंकियों की मदद, हाई अलर्ट पर इंडियन आर्मी
[ad_1]
फोटो सौ. (ANI) BAT में आर्मी कमांडोज के अलावा जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तैयबा जैसे आतंकी संगठनों के मुजाहिदीन होते हैं. पिछले कुछ महीनों में BAT ने नागरिकों को निशाना बनाना शुरू कर दिया है.
View On WordPress
#bat team pakistan army#border action team pakistan army#j and k terror attack news#jammu and kashmir terrorism news#pakistan army bat force#terrorists infiltration in jammu and kashmir#आतंकियों पर खुफिया रिपोर्ट#जम्मू कश्मीर में आतंकी#बैट पाकिस्तान आर्मी#बॉर्डर ऐक्शन टीम
0 notes
Text
J&K: अवंतीपोरा के पंपोर में एनकाउंटर, सुरक्षाबलों का ऑपरेशन जारी
J&K: अवंतीपोरा के पंपोर में एनकाउंटर, सुरक्षाबलों का ऑपरेशन जारी
[ad_1]
श्रीनगर: दक्षिण कश्मीर के अवंतीपोरा जिले के पंपोर इलाके के मीज में मध्यरात्रि से सुरक्षाबलों और आतंकियों के बीच मुठभेड़ जारी है. जम्मू-कश्मीर पुलिस, स��ना और सीआरपीएफ के जवानों ने इलाके को घेर लिया है. सूत्रों के मुताबिक खुफिया जानकारी के आधार पर सुरक्षाबल इलाके को घेरकर सर्च अभियान चला रहे थे. पहुंचने पर आतंकियों ने गोली चलानी शुरू कर दी. उसके बाद से ही दोनों तरफ से गोलीबारी हुई…
View On WordPress
0 notes
Text
कपिल सिब्बल की दलीलें और CJI चंद्रचूड़ के सवाल, 370 पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई की 10 बड़ी बातें
Delhi: SC Hearing On Article 370: सुप्रीम कोर्ट ने अनुच्छेद 370 में संशोधन को चुनौती देने वाली याचिकाओं पर सुनवाई शुरू की। जम्मू और कश्मीर को विशेष दर्जा देने वाले प्रावधान को केंद्र ने 2019 में खत्म कर दिया था। सुप्रीम कोर्ट की संविधान पीठ ने बुधवार को याचिकाकर्ताओं से पूछा कि यह प्रावधान तो अस्थायी था, स्थायी कैसे बन गया? सीजेआई डीवाई चंद्रचूड़ की अध्यक्षता वाली बेंच का फोकस इसी सवाल पर रहा। सुप्रीम कोर्ट ने नैशनल कॉन्फ्रेंस के नेता मोहम्मद अकबर लोन के वकील कपिल सिब्बल से कई सवाल किए। सिब्बल ने अपनी दलीलों में 1846 की लाहौर संधि का हवाला देते हुए कश्मीर मुद्दे का ऐतिहासिक पहलू समझाया। सिब्बल का कहना था कि 'राज्य स्वतंत्र रहना चाहता था मगर अक्टूबर 1947 में पाकिस्तान के समर्थन वाले सैन्य आक्रमण के चलते कश्मीर के महाराजा को इंस्ट्रूमेंट ऑफ एक्सेशन पर साइन करना पड़ा।' सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 370 पर पहले दिन चली सुनवाई की 10 बड़ी बातें। http://dlvr.it/St7Dnf
0 notes
Text
पाकिस्तान में चीनी राजनयिक के ट्वीट से विवाद, लद्दाख गतिरोध को आर्टिकल 370 के खात्मे से जोड़ा
पाकिस्तान में चीनी राजनयिक के ट्वीट से विवाद, लद्दाख गतिरोध को आर्टिकल 370 के खात्मे से जोड़ा
[ad_1]
India China Face Off: भारत और चीन के बीच लद्दाख में सैन्य गतिरोध (Ladakh Standoff) अभी जारी है। दोनों देशों के वार्ताकार इसे सुलझाने के लिए बातचीत कर रहे हैं। इस बीच पाकिस्तान में चीनी राजनयिक (Pakistan Chinese Diplomat Tweet) के एक ट्वीट से शुक्रवार को बवाल मच गया। विवाद बढ़ता देख चीनी राजनयिक (Chinese Diplomat Pakistan) ने अपना ट्वीट डिलीट कर दिया।
Edited By Shailesh Shukla | न…
View On WordPress
#article 370 china#chinese diplomat article 370#chinese diplomat in pakistan tweet#chinese diplomat tweet#india china face off#Ladakh standoff#चीन भारत सीमा विवाद#चीनी राजनयिक आर्टिकल 370#चीनी राजनयिक जम्मू कश्मीर#चीनी राजनयिक लद्दाख सीमा विवाद
0 notes
Text
जम्मू कश्मीर : सेना के ‘सुपर 50’ कार्यक्रम में नीट की तैयारी करने वालों में लद्दाख की चार छात्राएं
जम्मू कश्मीर : सेना के ‘सुपर 50’ कार्यक्रम में नीट की तैयारी करने वालों में लद्दाख की चार छात्राएं
नाज ने कहा, ‘‘मैं डॉक्टर बनना चाहती हूं और इस सपने को साकार करने के लिए मैं करगिल से श्रीनगर आई. लिखित परीक्षा में उत्तीर्ण होने के बाद, मुझे साक्षात्कार के लिए बुलाया गया और उसके बाद इस कार्यक्रम के लिए चुना गया. मुझे एक विज्ञापन के माध्यम से सुपर-50 कार्यक्रम के बारे में पता चला था.” नाज ने बताया कि उसके पिता की करगिल में एक दुकान है और मां गृहिणी है. नाज ने बताया कि उसकी एक बड़ी बहन और एक छोटा…
View On WordPress
0 notes
Text
OPINION: कश्मीर में सड़कों का जाल बिछाने का मेगा प्लान, सबको जोड़ने की केंद्र सरकार की बड़ी योजना है
OPINION: कश्मीर में सड़कों का जाल बिछाने का मेगा प्लान, सबको जोड़ने की केंद्र सरकार की बड़ी योजना है
नई दिल्ली. जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) के जिलों को आपस में जोड़ने और कम समय में आवश्यक सुविधाएं पहुंचाने के लिए केंद्र सरकार (Central Government ) की ओर से एक मेगा प्लान (Mega Plan) तैयार किया गया है. मोदी सरकार की ओर से तैयार इस प्लान के तहत जम्मू-कश्मीर में 40 हजार करोड़ रुपये की लागत से सड़कों (Road) का जाल बिछाया जाएगा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) के…
View On WordPress
#amit shah#National Highway#prime minister narendra modi#road#Road Project#अमित शाह#जम्मू-कश्मीर#प्रधानमंत्री नरेंद्र मोदी#राष्ट्रीय राजमार्ग#सड़क Jammu and Kashmir#सड़क परियोजना
0 notes
Text
प्रधानमंत्री ने जम्मू-कश्मीर में चिकित्सा शिक्षा के नए युग की सराहना की
प्रधानमंत्री ने जम्मू-कश्मीर में चिकित्सा शिक्षा के नए युग की सराहना की
प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी ने जम्मू-कश्मीर में चिकित्सा शिक्षा के नए युग की सराहना की है। प्रधानमंत्री ने 20 जिला सरकारी अस्पतालों में 265 डीएनबी स्नातकोत्तर मेडिकल सीटें मंजूर करने के सरकारी फैसले क�� सराहना की और कहा कि यह जम्मू व कश्मीर में युवाओं को सशक्त बनाने एवं चिकित्सा अवसंरचना को और ज्यादा मजबूत करने की दिशा में एक महत्वपूर्ण प्रयास है। केंद्रीय स्वास्थ्य और परिवार कल्याण…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 August 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १५ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि. ****
देशाच्या शहात्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आमच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा
****
· शहात्तराव्या स्वातंत्र्यदिनानीमित्त आज देशभर उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला संबोधित करणार
· नागरिकांनी आपली मौलिक कर्तव्य जाणून घेत, योग्य आणि मूळ भावनेसह त्यांचा अंगीकार करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन
· राज्यातल्या ८४ कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे पोलिस पदकं जाहीर
· राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, संदीपान भुम��े यांच्याकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन, अब्दुल सत्तार-कृषी, अतुल सावे- सहकार, तर तानाजी सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ८२ रुग्ण, मराठवाड्यात ५३ बाधित
· आणि
· शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी बीड इथं अंत्यसंस्कार
****
देशाचा शहात्तरावा स्वातंत्र्यदिन आज उत्साह आणि जल्लोषात साजरा होत आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर आजादी का अमृत महोत्सवदेखील साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये साबरमती आश्रमात आजादी का अमृत महोत्सवाचा शुभारंभ केला होता, त्यानुसार ठरवलेले सर्व कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत चालू राहतील. पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावतील आणि राष्ट्राला संबोधित करतील. ध्वजारोहणानंतर तिरंग्या झेंड्याला राष्ट्रीय सलामी दिली जाईल. वायु सेनेचे बॅण्ड ध्वजारोहण आणि राष्ट्रीय सलामी देतील त्याबरोबरच राष्ट्रगीताची धुन वाजवली जाईल. याशिवाय विशिष्ट आठ हजार सातसे अकरा फील्ड बॅटरीच्या २१ तोफांची सलामी दिली जाईल.
****
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित केलं. नागरिकांनी आपली मौलिक कर्तव्य जाणून घेत, योग्य आणि मूळ भावनेसह त्यांचा अंगीकार करावा, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे. वंचित, गरजू आणि परिघाबाहेर राहणाऱ्या नागरिकांसाठी सद्भावना हे सध्या आपल्या देशाचं उद्दीष्ट असल्याचं त्या म्हणाल्या. राष्ट्रपती म्हणून आपल्या पहिल्याच संबोधनात त्यांनी, कोविड काळातल्या भारताच्या कामगिरीचं कौतुक कर���, स्टार्टअप्स, गतीशक्ती योजना, सुदृढ अर्थव्यवस्था, लोकशाही व्यवस्था, आदींचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र दलांसाठीच्या १०७ शौर्य पुरस्कारांना मंजूरी दिली आहे. यामध्ये 3 कीर्ति चक्र, १३ शौर्य चक्र, दोन बार-सेना पदक, ८१ सेना पदक, एक नौ सेना पदक आणि सात वायु सेना पदकांचा समावेश आहे.
****
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार ८२ पोलिस कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे पोलिस पदकं जाहीर झाले आहेत. यातील ३४७ जणांना शौर्य पुरस्कारांनं गौरवण्यात येणार आहे. ८७ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीचं पोलिस पदक, आणि ६४८ जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं पोलिस पदक प्रदान करण्यात येईल. यामध्ये महाराष्ट्रातल्या ४२ पोलिस कर्मचाऱ्यांना शौर्यासाठीचं पोलिस पदक, तीन जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीचं पोलिस पदक आणि ३९ जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं पोलिस पदक जाहीर झालं आहे.
राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालेल्यांमध्ये औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्यासह, औरंगाबाद शहरातील पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे, दिलीप तावरे, कृष्णा इसवणकर, उस्मानाबादचे सुर्यकांत आनंदे, सेलूचे जमीलुद्दीन जहागिरदार, लातूरचे गुलाम मेहबूब गुलाम हैदर गळेकाटू आणि बीडचे संतोष वजुरकर यांचा समावेश आहे.
केंद्रीय राखीव पोलिस दलातल्या १०९ आणि जम्मू कश्मीर पोलिस दलातल्या १०८ कर्मचाऱ्यांना शौर्यासाठीचं पोलिस पदक घोषित झालं आहे. सात जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं राष्ट्रपतींच सुधार सेवा पदक आणि ३८ जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं सुधार सेवा पदक जाहीर झालं आहे.
केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या ३० अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे, यामध्ये महाराष्ट्रातल्या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदक विजेत्या सर्वांचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवाअंतर्गत, परवा १७ तारखेला सकाळी ११ वाजता प्रत्येक नागरिकानं "सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात" सहभागी व्हावं, असं आवाहन, मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. हा उपक्रम राज्यातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनानं याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
****
राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती आणि तंत्रज्ञान, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पणन, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, तसंच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, गृह, वित्त आणि नियोजन, विधी आणि न्याय, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राज���िष्टाचार ही खाती असतील.
संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन, अब्दुल सत्तार-कृषी, अतुल सावे- सहकार, तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, राधाकृष्ण विखे-पाटील महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, सुधीर मुनगंटीवार - वन,सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय, चंद्रकांत पाटील- उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास मंत्री, गिरीश महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा आणि स्वच्छता, दादा भुसे - बंदरे आणि खनिकर्म, संजय राठोड- अन्न आणि औषध प्रशासन, सुरेश खाडे-कामगार कल्याण, उदय सामंत - उद्योग, रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, दीपक केसरकर - शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, इतर मागास आणि बहुजन कल्याण, शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क, तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे, पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, तसंच महिला आणि बालविकास मंत्रालय सोपवण्यात आलं आहे.
****
राज्य सरकारी कार्यालयांमध्ये आता दूरध्वनीवरच्या संभाषणाची सुरवात हॅलो ऐवजी, वंदे मातरम् ने होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल ही घोषणा केली. अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधत हा निर्णय घेतल्याचं, त्यांनी सांगितलं. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ८२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ७२ हजार ३४० झाली आहे. काल या संसर्गानं तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर एक हजार ८२४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख बारा हजार ६७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १२ हजार १०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ५३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १९, लातूर १४, जालना पाच, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी चार, परभणी तीन, तर हिंगोली आ��ि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.
****
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी बीड इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. काल पहाटे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एका भीषण अपघातात मेटे यांचं निधन झालं, ते ५२ वर्षांचे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मेटे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मु���्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात मांजरसुभा रस्त्यावर बामदळे वस्ती जवळ चारचाकी आणि टेम्पोचा अपघात होऊन सहा जण ठार झाले. केज तालुक्यातल्या जीवाची वाडी इथलं कुटे कुटुंब, पुणे इथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी जात असताना, हा अपघात झाला.
****
फाळणी दु:खद स्मृती दिनानिमित्त काल उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात छायात्रित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होत. या दिनानिमित्त उस्मानाबाद शहरातून एक मूक फेरीही काढण्यात आली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक या फेरीत सहभागी झाले होते.
****
काँग्रेस पक्षाच्या वतीने ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत काढलेल्या आझादी गौरव पदयात्रेचा काल समारोप झाला. उस्मानाबाद इथं काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत तर लातूर इथं माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत या पदयात्रेची सांगता झाली.
****
राज्याचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत विलासराव देशमुख यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त काल लातूर जिल्ह्यात बाभळगाव इथं विलासबागेत झालेल्या प्रार्थना सभेत त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. देशमुख कुटुंबियांसह मोठ्या जनसमुदायानं विलासरावांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
****
0 notes