#चुलत
Explore tagged Tumblr posts
nagarchaufer · 21 hours ago
Text
आणि अखेर ‘ ते ‘ पालवे बंधू दोन वर्षांसाठी चार जिल्ह्यातून तडीपार
आणि अखेर ‘ ते ‘ पालवे बंधू दोन वर्षांसाठी चार जिल्ह्यातून तडीपार
पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी किसन पालवे आणि त्यांचे चुलत भाऊ शहादेव भानुदास पालवे ( दोघेही राहणार कोल्हार तालुका पाथर्डी ) यांना दोन वर्षांसाठी तब्बल चार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.  छत्रपती संभाजीनगर , नाशिक, पुणे आणि बीड जिल्ह्यातून त्यांना हद्दपार करण्यात आलेले असून पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद मते यांनी हा आदेश काढलेला आहे.  सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेश…
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : १५
संध्याकाळच्या पायीं फेरफटक्यासाठी अनंतसोबत जाण्याचं शुभदानं मुद्दाम यासाठी टाळलं होतं की तो फिरुन परत येईपर्यंत मधल्या तासा-दीड तासांत, तिला उद्यां तांतडीने आणायच्या किराणामालाची यादी हातावेगळी करायची होती! विशेषत: दिवाळीचा फराळ बनविण्यासाठी ते आवश्यक होतं! घरांत काय चीज-वस्तु आहेत त्याचा धांडोळा घेतल्यावर ती कागद आणि पेन घेऊन यादी लिहूं लागणार, एवढ्यांत डोअरबेल वाजली! 'आतां कोण बरं आलं असावं?' असा विचार करीत तिनं दार उघडलं तर पावसांत नखशिखांत चिंब भिजून, निथळत असलेला अनंत दाराबाहेर उभा! "अहो, एवढे कसे भिजलात? छत्री घेऊन गेला नव्हता कां?" या तिच्या प्रश्नावर जोरदार पावसांत दुर्दशा होऊन मान टाकलेली छत्री तिच्यासमोर नाचवीत अनंत सस्मित म्हणाला, "इंदिराबाईंनी पावसाला 'घर माझं चंद्रमौळी' म्हणून अवेळी धिंगाणा न घालण्यासाठी विनवलं होतं! पण इथं तर साक्षात् माझी छत्रीच चंद्रमौळी निघाली! ती कसली या एवढ्या जोरदार पावसाच्या धिंगाण्यापुढे टिकाव धरणार!"
"काय बाई तरी या पावसानं छळ मांडलाय् यंदा! दिवाळी आठवड्यावर आली तरी दारी बसलेल्या लोचट कुत्र्यासारखा किती हाकलला तरी जातां जात नाहींये!" लगबगीने मोठा टाॅवेल कपाटातून काढीत शुभदा म्हणाली, "आधी अंग कोरडं करून कपडे बदला! डोक्यावरचं ते केसांचं जंगल नीट पुसा! ऐन दिवाळीत उगीच सर्दी व्हायला नको!" "या पावसानं छत्री मोडून टाकल्यामुळे अर्ध्या रस्त्यातून परत फिरावं लागल्याने, तूं सांगितलेली भाजी मात्र आणतां आली नाहीं!" "त्याचं कांही अडलेलं नाहीं! तुम्ही अंग आणि केस कोरडे करुन कपडे बदलेपर्यंत मी भरपूर आलं घालून चहा करते!" पुढील १५ मिनिटांत अनंत तयार होऊन डायनिंग टेबलापाशी येऊन बसला तेव्हां शुभदा चहा गाळीत होती! वाफाळत्या गरमागरम चहाचा कप हाती घेत अनंत मिस्कीलपणे म्हणाला,"सारखा-सारखा कितींदा चहा हवा असतो हो तुम्हांला?' असं नाराज होत बोलण्याऐवजी तूं प्रेमाने असा गरमागरम चहा देणार असशील तर पावसांत रोजच भिजायला मी तय्यार आहे!"
"थट्टा पुरे!" त्याला दटावीत शुभदा म्हणाली, "पमाताईंचा मेसेज आला आहे की त्या रात्री आपल्याला सोयीस्कर असेल अशा वेळीं फोन करणार आहेत;-- भाऊबीजेचा एकुण सगळा बेत ठरविण्याविषयीं!" "अरे हो;-यंदा भाऊबीज तिच्याकडे ठरली आहे ना! मग तिच्या उत्साहाला कसं उधाण येईल बघ!" अनंत आठवण होऊन पुढे म्हणाला, " यंदा पावसाचा धुमाकूळ पाहून क��ती बरं वाटतंय् की भाऊबीजेला पावसा-पाण्यांतून मीनाताईकडे पनवेलला किंवा अंजूकडे ठाण्याला जायचं नाहींये! उलट सगळ्यांची पमाताईकडे येतांना कशी तारांबळ उडते ते बघायला जाम मजा वाटेल!" "काय हो तुम्हांला चेष्टा सुचतेय्! सगळे बिचारे हौसेनं येतील, तर तुम्हांला त्यांची गंमत बघायची आहे!" शुभदा कौतुकानं म्हणाली, त्यांत कांही खोटं नव्हतं! अनंतला सख्खी बहीण नव्हती. पमाताई त्याची एकुलती एक चुलत बहीण तर मीनाताई आणि अंजू दोन्ही मावसबहीणी! पण सगळ्यांचे लागेबांधे इतके घट्ट जुळलेले की आप-पर भाव नव्हता! पमाताई आणि अनंतच्या वयाचा मान राखून त्यांनी ठरवल्यानुसार सर्वांची भाऊबीज एकाच घरी होत असे! मग शुभदाचा धाकटा भाऊ असो वा मीनाताई आणि अंजू यांचे सख्खे भाऊ, सगळे तिथेच येत! दिवसभर गप्पांची कौटुंबिक मैफिल आणि विविध खाद्यपदार्थांची नुसती रेलचेल! "शुभदा, यंदा ३ वर्षांनंतर एकत्र भाऊबीज होणार आहे. त्यातच माझा साठावा वाढदिवस आपण साजरा केलेला नाहीं! त्यामुळे भाऊबीजेसाठी तिन्ही बहिणींना आणि सोबत हजर असलेल्या इतर सगळ्यांनाही कांंही ना कांही छानशा भेटवस्तु द्याव्या असं माझ्या मनांत आहे! तुझी संमती असेल तर त्या दृष्टीने विचार करून तुला काय सुचतंय् बघ!कारण आतां मधे फार दिवस उरलेले नाहींत!!
२० ऑक्टोबर २०२२
0 notes
khabar24 · 1 year ago
Text
Bhusawal Crime News : भुसावळ शहरात खून का बदला खून : लोखंडी राॅडने मारहाण
भुसावळ शहरात मध्यरात्री एका इसमाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ दोन संशयितांना अटक केली असून साधारण २० वर्षापूर्वी वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने चुलत भावाच्या मदतीने हा खून केल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. अवघ्या ४ वर्षाचा असतांना वडिलांचा खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतल्याची ही रक्तरंजित कहाणी एखादं सिनेमा प्रमाणेच आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sandhya9158 · 2 years ago
Text
धूम मेट 7.0
” अच्छा .. म्हणजे म्हणून तू डॉक्टर झालीस होय.” सुरजने विचारलं. ” हो… ” ” छान …म्हणजे थोडक्यात जॉईन फॅमिली आहे मोठी …. वाव.. मस्त .. आणखी ..?” सूरज विचारू लागला. ” चुलत भाऊ आहे दोघे मोठे एक आय टी इंजिनीअर आहे.. शांत सालस .. एक कॉलेज ला आहे.. मस्तीखोर डांब्रट .. पण तितकाच प्रेमळ … एक लहान.. शाळेत जात तो…… लहान चुलत बहीण सध्या बारावीला आहे. एक मोठी चुलत बहीण… आणि माझी बेस्ट फ्रेंड..! तिच्यासाठी स्थळ…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Baramati murder : बारामती हादरले ! चुलत भावाने चुलत भावाच्या डोक्यात दगड घालून केला खून
https://bharatlive.news/?p=85147 Baramati murder : बारामती हादरले ! चुलत भावाने चुलत भावाच्या डोक्यात दगड घालून केला ...
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या; चाकूरकरांच्या घरातच स्वतःवर झाडली गोळी
लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत बंधू चंद्रशेखर पाटील यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी रविवारी सकाळी 9 च्या सुमारास लातूर येथील शिवराज पाटलांच्या देवघर या निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे लातूरमध्ये मोठी खळबळ माजली आहे. वृद्धापकाळाशी संबंधित आजारामुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या , धक्कादायक कारण आले समोर
केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या , धक्कादायक कारण आले समोर
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर हिचा चुलतभाऊ असलेला अक्षय अमोल माटेगावकर ( वय 21 राहणार सुसगाव पुणे ) या तरुणाने चांगली प्��ेसमेंट मिळणार नाही या भीतीने सुसगाव येथे आत्महत्या केली आहे. अक्षय हा इंजिनियर झालेला होता मात्र चांगली नोकरी मिळणार नाही ही भीती त्याच्या मनात असल्याने त्याने हा प्रकार केला अक्षय माटेगावकर याने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारली. घटनास्थळावर त्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या , धक्कादायक कारण आले समोर
केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या , धक्कादायक कारण आले समोर
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर हिचा चुलतभाऊ असलेला अक्षय अमोल माटेगावकर ( वय 21 राहणार सुसगाव पुणे ) या तरुणाने चांगली प्लेसमेंट मिळणार नाही या भीतीने सुसगाव येथे आत्महत्या केली आहे. अक्षय हा इंजिनियर झालेला होता मात्र चांगली नोकरी मिळणार नाही ही भीती त्याच्या मनात असल्याने त्याने हा प्रकार केला अक्षय माटेगावकर याने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारली. घटनास्थळावर त्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या , धक्कादायक कारण आले समोर
केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या , धक्कादायक कारण आले समोर
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर हिचा चुलतभाऊ असलेला अक्षय अमोल माटेगावकर ( वय 21 राहणार सुसगाव पुणे ) या तरुणाने चांगली प्लेसमेंट मिळणार नाही या भीतीने सुसगाव येथे आत्महत्या केली आहे. अक्षय हा इंजिनियर झालेला होता मात्र चांगली नोकरी मिळणार नाही ही भीती त्याच्या मनात असल्याने त्याने हा प्रकार केला अक्षय माटेगावकर याने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारली. घटनास्थळावर त्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या , धक्कादायक कारण आले समोर
केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या , धक्कादायक कारण आले समोर
मराठीतील प्रसिद्ध अभ��नेत्री केतकी माटेगावकर हिचा चुलतभाऊ असलेला अक्षय अमोल माटेगावकर ( वय 21 राहणार सुसगाव पुणे ) या तरुणाने चांगली प्लेसमेंट मिळणार नाही या भीतीने सुसगाव येथे आत्महत्या केली आहे. अक्षय हा इंजिनियर झालेला होता मात्र चांगली नोकरी मिळणार नाही ही भीती त्याच्या मनात असल्याने त्याने हा प्रकार केला अक्षय माटेगावकर याने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारली. घटनास्थळावर त्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
चुलतभावाच्या वाढदिवसाला पुण्याहून नागपूर गाठलं , त्यानंतर मात्र
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूर येथे समोर आलेली असून आपल्या चुलत भावाच्या वाढदिवसासाठी सदर महिला ही नागपूर येथे आलेली होती त्यानंतर त्यांनी मानसिक तणावातून नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे मयत महिलेचे वय 32 वर्ष असल्याची माहिती असून इमामवाडा पोलीस ��ाण्याच्या हद्दीत टाटा कॅपिटल हाइट्स येथे शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, आदिती गिरीश…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या , धक्कादायक कारण आले समोर
केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या , धक्कादायक कारण आले समोर
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर हिचा चुलतभाऊ असलेला अक्षय अमोल माटेगावकर ( वय 21 राहणार सुसगाव पुणे ) या तरुणाने चांगली प्लेसमेंट मिळणार नाही या भीतीने सुसगाव येथे आत्महत्या केली आहे. अक्षय हा इंजिनियर झालेला होता मात्र चांगली नोकरी मिळणार नाही ही भीती त्याच्या मनात असल्याने त्यान��� हा प्रकार केला अक्षय माटेगावकर याने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारली. घटनास्थळावर त्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
survivetoread · 4 years ago
Text
Relations in Marathi
As in most Indian languages, Marathi has a very diverse set of specific words for family members.
It is worth noting that in South Asian tradition, Marathi speakers consider and address their cousins as if they were siblings.
Edit 5th March 2021: I’ve added some missing relations and made the relations inclusive for LGBTQ+ relationships! Please let me know if there are any fixes I can make.
Parents
बाबा [bābā] - dad
वडील [vaḍīl] - father
आई [āī] - mother, mum
आईबाबा [āībābā] - parents (mom and dad)
आईवडील [āīvaḍīl] - parents (mother and father)
बाबा [bābā] - parents (dads)
वडील [vaḍīl] - parents (fathers)
आया [āyā] - parents (mums or mothers)
Siblings and Cousins
भाऊ [bhāū] - brother or male cousin (any age)
दादा [dādā] - older brother or older male cousin
बहीण [bahīṇ] - sister or female cousin (any age)
ताई [tāī] - older sister or older female cousin
Cousin Descriptors
These are used to describe how a cousin is specifically related to you (when required). Use भाऊ or बहीण after any of these descriptors.
For eg. मामे बहीण [māme bahīṇ] - mother’s brother’s daughter
चुलत [čulat] - father’s brother’s children
आत्ये [ātye] - father’s sister’s children
मामे [māme] - mother’s brother’s children
मावस [māvas] - mother’s sister’s children
Children
मुलगी [mulgī] - daughter (also means ‘girl’)
मुलगा [mulgā] - son (also means ‘boy’)
Grandparents and Grandchildren
आजी [ājī] - grandmother
आजोबा [āzobā] - grandfather
पणजी [paṇjī] - great-grandmother
पणजोबा [paṇzobā] - great-grandfather
नातू [nātū] - grandson
नात [nāt] - granddaughter
Spouses
नवरा [navrā] - husband
पती [patī] - husband
पत्नी [patnī] - wife (more formal)
बायको [bāyko] - wife (more informal)
Uncles and Aunts
Note that ‘brother’ and ‘sister’ here can also be used to mean ‘male cousin’ or ‘female cousin’ respectively.
मामा [māmā] - mother’s brother
मावशी [māvśī] - mother’s sister
मामी [māmī] - mother’s sibling’s wife
काका [kākā] - mother’s sibling’s husband
काका [kākā] - father’s brother
आत्या [ātyā] - father’s sister
काका [kākā] - father’s sibling’s husband
काकी [kākī] or काकू [kākū] - father’s sibling’s wife
Nephews and Nieces
Note that ‘brother’ and ‘sister’ here can also be used to mean ‘male cousin’ or ‘female cousin’ respectively.
भाचा [bhāčā] - sister’s son
भाची [bhācī] - sister’s daughter
पुतणा [putṇā] - brother’s son
पुतणी [putṇī] - brother’s daughter
Parents-in-law and Related
सासू [sāsū] - mother-in-law
सासरा [sāsrā] - father-in-law
सून [sūn] - daughter-in-law
जावई [zāvaī] - son-in-law
नातसून [nātasūn] - grandson’s or granddaughter’s wife
नातजावई [nātazāvaī] - grandson’s or granddaughter’s husband
व्याही [vyāhī] - son-in-law or daughter-in-law’s father
विहीण [vihīṇ] - son-in-law or duaghter-in-law’s mother
Siblings-in-law and Related
Note that ‘brother’ and ‘sister’ here can also be used to mean ‘male cousin’ or ‘female cousin’ respectively.
दीर [dīr] - husband’s brother
नणंद [naṇaṅd] - husband’s sister
मेव्हणा [mevhṇā] - wife’s brother
मेव्हणी [mevhṇī] - wife’s sister
साडू [sāḍū] - wife’s sister’s husband
वहिनी [vahinī] - older sibling’s wife
भावजय [bhāvzay] - younger sibling’s wife
दाजी [dājī] - sibling’s husband
Friends
मित्र [mitra] - friend (masculine)
मैत्रिण [maitriṇ] - friend (feminine)
गर्लफ्रेंड [garlfreṅḍ] - girlfriend
बॉयफ्रेंड [bŏyfreṅḍ] - boyfriend
32 notes · View notes
dipakkute · 4 years ago
Text
#काठी पुराण##
मी लहान🙎 होतो तेव्हा आम्ही मळ्यात रहायचो. आमच्या मळ्याला 'बरड' अस टोपण नाव होत. कदाचित पूर्वी तिथे पाण्याची सोय नसल्यामुळे पडीक रानाला बरड अस समर्पक नाव दिलं असेल. जिथे दिवसा सुद्धा कुणी फिरकत नव्हते अशा ठिकाणी नंतर आमच्या आजोबांनी आणि त्यांच्या चार भावांनी नंदनवन 🌾🌱फुलवलं. शेती शिवाराकडे लक्ष देण्यासाठी सर्व आजोबांनी आपापल्या हिशोबाने छोटी मोठी घरं🛖 बांधली. नंतर काहींनी त्या घरांची सुधारणा केली, काहींनी नवीन घर बांधली.
पाच वर्षांपूर्वी आमचे चुलत बंधू श्री. संजय कुटे हे HAL चे जनरल सेक्रेटरी असताना त्यांनी कंपनीच्या CSR फंडामधून किमान पन्नास वर्ष फुटणार नाही असा रस्ता बनवून दिला आहे. ह्या रस्त्याच्या कडेला सुंदर एलईडी लाइट देखील बसवले आहे. मंदिर, शाळा यांच्या असण्याने एक टुमदार गावाचे स्वरूपच आमच्या बरडाला आले आहे.
मी खात्रीने सांगतो, तुम्हाला आर के लक्ष्मण यांच्या मालगुडी डेज मधील गावाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सोबतच पु. ल. देशपांडेंच्या व्यक्ति आणि वल्ली मधील ��्यक्तिरेखांशी साधर्म्य सांगणारी अनेक व्यक्तिमत्व इथे तुमचे स्वागतच करतील.
ह्या बरडाशी निगडित माझ्या अनेक लहानपणीच्या गमतीशीर आठवणीं पैकी एक आठवण तुम्हाला सांगतो.
1997 साली मी सातवीला होतो. तेव्हा आम्ही बरडावरच रहायचो. तेव्हा नाशिक जिल्हय़ात चोरांची🦹 अफवा जोरात चालू होती. कुठेही चोर नव्हते तरी आज ह्या वस्तीवर चोर दिसले, त्या वस्तीवर कुणी तरी रात्री चार चोर पाहिले, अस रोज चालू असायच. कोणी तरी सांगितल की खेरवाडीच्या रेल्वे स्टेशनला🚂 सहा अट्टल दरोडेखोर🦹 उतरले आहे. आणि ती सर्व क्रूर काळजाची माणस आहे. एकटी दुकटी घरं हेरून दरोडा घालतात. लहान मुल, वयोवृद्ध यांना देखील दयामाया दाखवत नाही
आमच्या बरडाच्या आजुबाजूला नामदेव आवारेंची वस्ती, दिगंबरनाना गीते यांची गीते वस्ती,सखाराम मास्तरांची वस्ती, पाटलांची वस्ती,गोदानगरचा माथा अशा छोट्या मोठ्या वस्त्या होत्या. रात्र🌒 झाली की अफवांच्या बाजाराला ऊत यायचा.थोड कुठ खुट्ट झाल की लगेच चोर आले रे आले, धरा धरा, पळा पळा चालू व्हायच. मग ह्या वस्तीवरचे माणस त्या वस्तीवर लाठ्या काठ्या घेऊन हजर.पण तिथे गेल्यावर मुळातच नसलेले चोर पळून गेलेले असायचे. अस समजा हा खेळ रोजच चालू होता.
खरोखर सर्वाना एवढी दहशत बसली होती की सूर्य 🌞मावळता मावळता सगळे आपापल्या घरात हजर असायचे. बरडावरची काही कुटुंब गावात रहायलाही गेले होते. आमच्या वडीलांनीही ठरवले की मळ्याची वस्ती सोडून गावात रहायला जायचं. पण मळ्यामधला जामानिमा, जनावर 🐄🐂सोडून गावात रहायला जाणंही सोप नव्हत.
एक दिवस वडिलांनी ह्या संकटावर तोडगा काढण्यासाठी बरडावरील सर्वांची एक बैठक बोलावली. मग सर्वानुमते अस ठरलं की खबरदारी म्हणुन सर्व थोरल्या मंडळींनी रात्रीची आळीपाळीने गस्त 🧑‍🦯घालायची.
त्या अनुषंगाने माझे वडील, चुलते संजु नाना, भिका नाना, सोमा अण्णा, दिलीप आप्पा, फक्कड नाना, केदूबारेंच्या इथला अनिल इ.यांनी रात्रीची गस्त घालायची ठरवल.
#रात्रीच्यावेळी एकमेकांना सावध करण्यासाठी आम्ही बॅटऱ्या चमकवायचो. त्या वेळेला पूर्णिमा कंपनीच्या चार्जिंगच्या बॅटर्‍या फार प्रसिद्ध होत्या. प्रत्येक शेतकर्‍याच्या घरात एक तरी खुंटीला ��ांगलेली पूर्णिमा असायचीच. तेव्हा गमतीने म्हटले जायचे की एक वेळ उसने ��ैसे मागा, मिळतील. पण फूल चार्ज केलेली पूर्णिमा काही मागू नका.
#तेव्हा असाच एक मजेशीर प्रसंग आमच्या बरडावर घडला होता. झाल अस की आमच्या नवीन गाद्या बनवून द्यायच काम सायखेडा बसस्टँडवरील मन्सूरी काकांना दिले होते. सकाळी सकाळी आल्यानंतर त्यांनी अंगणातच गाद्या तयार करायला घेतल्या. दुपापर्यंत त्यांनी गाद्यांमधील कापूस पिंजला. मग पिंजलेला कापूस गाद्यां मध्ये भरून घेतला. गाद्या परत आपल्या मूळ आकारात आणण्यासाठी काठीने गाद्या बडवून त्यांना खोळ घालून आमच्या गाद्या तयार करून दिल्या. आपलं काम करता करता त्यांना संध्याकाळ झाली होती. मग काम पूर्ण केल्या नंतर आपली मजुरी घेऊन ते निघून गेले. नेहमीप्रमाणे थोरल्या मंडळीनी अंदाजे अकरा वाजेपर्यंत गस्त घातली. त्या दिवशी कुठेच काही हालचाल किंवा गदारोळ नसल्याने सगळे निवांत झोपले. मळ्याच्या वस्तीला रात्रीच्या वेळेस नीरव शांतता असते.
पहाटेच्या चार वाजता अचानक घरावरच्या सिमेंट पत्र्यांचा मोठा आवाज झाला. सगळे घाबरून गेले. वडिलांनी भीत भीतच खिडकीतून बाहेर पाहिले. पण बाहेर कुणीच दिसत नव्हते. कुणाला संपर्क साधावा म्हणुन वडीलांनी लॅण्ड लाइन☎️ बघितला पण तो नेहमीप्रमाणेच डेड होता.मग घरातले सर्व बाहेर आले. दिलीप अप्पांनी वस्तीवरच्या सर्वाना सावध 📢केल. सगळे भराभर गोळा झाले.
#पत्र्यावर कुणीतरी काहीतरी फेकून मारल ���ोत. ईकडे तिकडे शोधाशोध केली पण कुठेही काहीच संशयास्पद आढळून आले नाही. आमचे पत्रकार चुलते सतीशनाना थोडेसे चौकस🧐 आहे. ओट्याच्या खाली एक पाच फूट उंचीची भरभक्कम काठी🪄 पडलेली त्यांना दिसली. ती नीट बघितली असता भरीव बांबूची होती व व्यवस्थित तासलेली होती. नाजूक जाळीदार नक्षी तिच्यावर कोरलेली होती तसेच तिला पितळेची मूठ देखील बसवलेली होती. एव्हाना बरडा वरील सर्व मंडळी आमच्या घरी म्हणजे क्राइम लोकेशन वरती गोळा झाली होती. काठी 🪄संदर्भात घरातल्या सर्वाना विचारले असता सर्वानी ती आपल्या घरातली नसल्याचे ठामपणे सांगितले. मग सर्वानी तर्क वितर्क लावायला सुरुवात केली.
सोमा अण्णांच म्हणण पडल की काठी 🪄चोरांचीच असून त्यांनी घरावर फेकून अंदाज घेतला असेल की घरात किती जण असू शकता. पण हा तर्क काही एवढा पटला नाही.
मग संजू नानांनी आपल मत व्यक्त केल की, "ही का��ी 🪄चोर एखाद्याच्या डोक्यात घालायच्या कामी हत्यार म्हणून वापरत असतील." तसा आईने आपल्या मस्तकाला हात लावून आपल मस्तक जागेवर अणि व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली. तिच्या कृतीमुळे एवढ्या गंभीर वातावरणातही हास्याचे कारंजे उडाले.
एकंदरीत ते चोर पत्र्यांवर चढून घरात घुसायच्या प्रयत्नात असताना त्यांच्या हातातून ही काठी 🪄पडली असेल आणि मोठा आवाज झाल्यामुळे चोर काठी टाकून तसेच पळून गेले, हा सिद्धांत सर्वमान्य झाला.
दुसर्‍या दिवशी पोलिस स्टेशनला कम्प्लेंट द्यायची ठरली. खर म्हणजे तेव्हा सायखेड्याला पोलीस आउटपोस्ट होत. आणि त्याला पोलिस स्टेशन निफाड होत. अख्या गोदाकाठसाठी मायबाप सरकारने फक्त तीन पोलिस ठेवले होते. दुसर्‍या दिवशी पोलिस ठाण्यात वर्दी दिल्यानंतर पोलिस 🧑‍✈️पंचनाम्यासाठी बरडावर आले . ठराविक साचेबद्ध पद्धतीने चौकशी चालू होती. "कोणी चोर पाहिले", "किती जण होते".
#काहीजण चोर बघितल्याचा दावा करत होते. काहींनी तर चोरांचा पाठलाग केल्याचे पण छातीठोकपणे सांगितले.
तेवढ्यात मन्सूरी काका आपल्या सायकल🛴 वर घरी आले. आल्या आल्या ते काहीतरी शोधत होते. वडिलांनाही प्रश्न पडला की यांची मजुरी तर दिली आहे मग कशासाठी आले असतील हे ?
मन्सूरी काकांनी वडिलांना विचारल, "माझी गाद्या बडवायची काठी 🪄पाहिली का?
तिथे सगळे जमलेले एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. पोलिसांनी ती काठी त्यांच्यापुढे ठेवली आणि विचारले," ही आहे का काठी🪄?
"हो हीच आहे काठी🪄". मन्सूरी काका उत्तरले.
पोलिसांनी कपाळावरच हात मारून घेतला. आणि ज्यांनी चोरांचा पाठलाग केल्याचे सांगितले होते त्यांना मात्र पोलीस शोधत होते.
#मन्सूरी काकांना ती काठी पाहून एवढा आनंद झाला की त्यांच्या आनंदाची तुलना लाकूडतोड्याच्या गोष्टीमधील लाकूडतोड्याला जेव्हा आपली खरी कुर्‍हाड मिळाल्यावर जो आनंद झाला त्याच आनंदाशी करावी लागेल.
बाकी उपस्थित असलेले सर्व आपली कशी फजिती 🙃झाली ह्या विचाराने खजील झाले.
पण ही काठी 🪄वर कशी गेली ह्याचाच सर्व जण विचार करत होते.
त्याच अस झाल की, त्या वेळेस टीव्हींना अँटेना असायचे. ह्या अँटेनाची तर्‍हाच न्यारी होती. थोडा वारा आला की हा आपली गिरकी घ्यायला मोकळा. मग मी अँटेना फिरवायला, ताई 👸टीव्ही जवळ मुंग्या येताय की जाताय बघायला. आणी महेश घराच्या खिडकीतून आमच्या दोघांमध्ये दुभाषी म्हणून "मुंग्या आल्या आल्या, गेल्या गेल्या" सांगायला. एका ठराविक को��ात अँटेना फिक्स करावा लागायचा. त्याची दिशा नेहमीच्या सरावाने माहीत झाली होती. अँटेनाचा मागचा भाग संजु नानांच्या घराकडे विशेषताः त्यांच्या घराजवळ असलेल्या टेलिफोनच्या खांबाकडे केला तर टीव्हीच्या मुंग्या, खर-खर सर्व गायब. हा अँटेना उंचावर असल्याने त्याला फिरवायला एखादी काठी🪄 लागायची. म्हणुन त्यादिवशी असाच अँटेना फिरवण्यासाठी मन्सूरी काकांची अंगणात पडलेली काठी 🪄मी वर नेली होती. पण काम झाल्यावर परत खाली आणायची विसरलो. ती माझ्याकडून पत्र्यांच्या व्हरांडीवरच राहिली होती. आमच्या घराचे पत्रे दोन पाखी असल्यामुळे व्हरांड्या पण बर्‍यापैकी उंच होत्या. त्या पहाटे अशीच जोरदार वाऱ्याची झुळूक आली असेल आणी त्या बरोबर काठी 🪄पत्र्यावर आपटली. शांत पहाटेच्या वेळेस जोराचा आवाज झाला. आणि मग पुढील रामायण घडल.
आजपर्यंत मी कुणालाच सांगितल नाही की ती काठी मी वर नेली होती. तेव्हा सांगितल असत तर खूप मार बसला असता. पण आज ही गोष्ट कबूल करायला काही हरकत नाही.
तर अस हे एकूण काठी पुराण 🪄आहे. आजही तो प्रसंग आठवला तर फार हसू येतं.
आठवणींच्या पुस्तकांमधील एक समृद्ध पान पुन्हा एकदा डोळ्यांसमोर तरळून गेल.
#क्रमशः
✍️#दि. गं. कुटे 🎭
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
शेतात गाठलं, गाडीवरुन पाडलं, डोक्यात दगड घातला; एक वाद अन् चुलत भावाचं हादरवणारं कृत्य
https://bharatlive.news/?p=85090 शेतात गाठलं, गाडीवरुन पाडलं, डोक्यात दगड घातला; एक वाद अन् चुलत भावाचं ...
0 notes
nitinkandharkar · 4 years ago
Text
काकड आरती...
     पहाटे पहाटे (झुंजुरक्यात) विठ्ठल मंदिरातून येणारा टाळ मृदुंगाचा आवाज, आईचे भल्या पहाटे उठुन सडा रांगोळी काढणे, नंतर नऊवार साडी नेसून आरतीचे ताट हातात घेऊन मंदिरात जाणे, ही सर्व दिवाळी जवळ आल्याची चाहुल! क्वचित कधी जाग आली तर हे कळायचं. या दिवसात पहाटे हलक्याशा गार हवेत पाय पोटाशी दुमडून, डोक्यावरुन गच्च पांघरुन घेऊन गाढ झोपण्याचे जे सुख आहे ते जगात कशातच नाही. शाळेला सुट्ट्या! ना गृहपाठ, ना अभ्यास! फक्त अन फक्त मनसोक्त झोप! रात्री लाल पान सात किंवा कॅरम खेळून उशीरा झोपायचं अन उशीरा उठायचं हीच या दिवसातली खरी मजा.
आई रोज पहाटे कशी काय उठते याचे नवल वाटायचे. तशी ती नेहमीच लवकर उठायची पण दिवाळीच्या काही दिवस आधीच्या या काळात अजूनच लवकर उठायची. आम्ही उठेपर्यंत ती देवळात जाऊन आलेली असायची. आम्ही उठल्यावर देवळात काय काय झाले, रोज काय होत असते हे सांगायची. ‘काकड आरतीला गावातील खूप बायका व पुरुष येतात. आरती, भजन, भारुड, गवळणी सादर केले जातात. खूप प्रसन्न व धार्मिक वातावरण असते. उद्या लवकर उठा आणि चला माझ्याबरोबर, बघा किती छान वाटते ते.’
काकड आरती म्हणजे काय याबद्दल ती म्हणाली ‘चातुर्मासामध्ये विष्णूचे अवतार असलेले विठ्ठल निद्रिस्त असतात. म्हणून या दिवसात देवाला जागे करण्यासाठी पहाटे एका विशिष्ट ज्यातीने आरती करतात. जीला काकड आरती म्हणतात. ती ओवाळून देवाला जागे केले जाते. कार्तिक महिन्यात देवाला काकड आरती करायची ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. कोजागीरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत एक महिना हा उत्सव चालतो.’
ती पुढे म्हणाली ‘या दिवसात पहाटे खूप शुद्ध हवा असते. आरोग्यासाठी हे वातावराण फारच चांगले असते. काकडा आरतीने देवांना जागे करुन त्यांच्यासोबत सर्व लोकांनाही या शुद्ध हवेचा लाभ व्हावा म्हणून जुन्या लोकांनी ही प्रथा सुरु केली. त्यामुळेही काकडा आरतीला महत्व आहे.’
मराठी महिन्याबद्दल तिने सांगितले की ‘हिंदू कॅलेंडरमध्ये दोन भाग आहेत. आपले चैत्र वैषाख वगैरे मराठी महिने अमावस्येला संपतात. उत्तर भारतातले पौर्णिमेला संपतात. म्हणून त्यांच्या आणि आपल्या महिन्यात पंधरा दिवसांचा फरक आहे. त्यांचा महिना पंधरा दिवस आधीच सुरु होत��. काकडा आरती आपल्याकडे अश्विनमध्ये पंधरा दिवस अन कार्तिकमध्ये पंधरा दिवस चालते. तिकडे संपूर्ण कार्तिकमध्ये चालते.’    
एक कोजागीरी पौर्णिमा सोडले, तर बाकी काही कळत नव्हते. काय कार्तिक महिना, काय चातुर्मास अन काय त्रिपुरारी पौर्णिमा! समजत काही नव्हतं पण जे काही ती सांगत होती ते ऐकायला आवडत होते. कॅलेंडरची गम्मतही आवडली होती.
रोज सकाळी तिच्याकडून अशी नवीन माहिती मिळत असल्यामुळे हुरुप यायचा अन रात्री झोपतांना विचार करायचो की उद्या आईबरोबर मंदिरात जाऊत. पण पहाटे उठायची वेळ आली की ‘उद्या नक्की’ असे म्हणून परत डोक्यावरुन पांघरुण घेऊन ताणुन द्यायचो. हे नेहमीचेच! पण तिथले वर्णन ऐकून वाटायचं जायलाच पाहिजे एकदा!
एक दिवस लवकर झोपून आईबरोबर उठलो. नरक चतुर्थीचा अपवाद वगळता भल्या पहाटे उठायचा हा बहुधा पहिलाच प्रसंग होता. आंघोळ करुन झटपट तयार होऊन तिच्यासोबत पहाटेच्या निळसर उजेडातच देवळाला निघालो. काकी (चुलत आज्जी) व गल्लीतील इतर बायका वाटच पहात होत्या. सगळेजण कपड्याने झाकलेले आपापले ताट हातात घेऊन मंदिरात पोहोचले.  
तिथे आधीच अनेक बायका जमलेल्या होत्या. काही ज्येष्ठ मंडळीही दिसत होती. सर्वत्र धुप आगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. गुरुजींची पूजा आटोपली आणि आरतीला सुरुवात झाली. ‘युगे अठ्ठावीस..’ झाले. मग ‘श्यामल कोमल रुप मनोहर, हरीला बुक्का द्या लावून...’ झाले. त्यानंतर कोरसमध्ये श्रीकृष्णाची काकड आरती सुरु झाली. सर्व बायका आपापल्या ताटातील आरत्या ओवाळत कोरसमध्ये एका सुरात काकड आरती म्हणू लागल्या –  
ओवाळू आरती मदन गोपाळा I
श्याम सुंदर गळा  वैजयंती माळा II
चरण कमल ज्याचे अति सुकुमार I
ध्वज वज्रांकुश ब्रीदाचे तोडर II
ओवाळू आरती...
नाभिकमल ज्याचे ब्रम्हचर्याचे स्थान I
हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान II
ओवाळू आरती...
मुखकमल पाहता सुखिचिया कोटी I
वेधले मानस हारपली दृष्टी II
ओवाळू आरती...
जडित मुगुट ज्याचा दैदिप्यमान I
तेणे कोंदले अवघे त्रिभुवन II
ओवाळू आरती...
एका जनार्दनी देखियले रुप I
पाहता जाहले अवघे तद्रूप II
आवाळू आरती मदन गोपाळा I
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा II
       रोज पहाटे झोपेत असतांना ऐकायला मिळायची ती हीच आरती! प्रत्यक्ष ऐकतांना खूप रोमांचक वाटत होती. टाळ मृदुंगाच्या ठेक्यात ऐकतांना अंगावर काटा येत होता. काकड आरतीनंतर कर्पुर आरती झाली, घालीन लोटांगन झाले, ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि हेही झाले. सर्व जमलेल्या लोकांन��� आरती घेतली. तिर्थ प्रसाद घेतला. गाभार्‍यात जाऊन विठ्ठल रुख्माईचे दर्शन घेतले, बुक्का लावला. देवाला नमस्कार करुन प्रदक्षिणा घातली आणि पुढच्या कार्यक्रमासाठी सर्वजण सज्ज झाले.
     टाळ मृदुंगाच्या धुमधुमाटात भजने सुरु झाली. गाभार्‍याच्या दाराच्या दोन्ही बाजूला दोन रेषेत बायका गळ्यात अडकवलेले टाळ वाजवत होत्या. मध्यभागी मृदुंग आणि हार्मोमियम वाजवणारे बसले होते. मृदुंगाच्या तालात पाय एकदा मागे एकदा पुढे टाकत लयीमध्ये टाळ वाजवत भजन म्हणतांना सर्वांचे भान हरपल्यासारखे दिसत होते. तल्लीन झाले होते सगळे. त्यात समेवर आल्यावर वादक मृदुंगाचा ठेका आणि टाळ जोर जोरात वाजवत वातावरण निर्मिती करत होते. ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा’, अशी एकाहुन एक सरस भजने अन गवळणी म्हटली जात होती.
     एक भजन संपले की ‘बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय‘ हा पुकारा व्हायचा, की लगेच पुढचे भजन सुरू व्हायचे. खूप छान वाटत होते. जन्मास यावे अन एकदा तरी काकडा आरती पहावी हे मनोमन पटले होते.
     एका मोठ्या टोपल्यातून सर्वांना प्रसाद वाटण्यात आला आणि त्या दिवशीच्या काकड आरतीची सांगता झाली. एवढे भावपूर्ण अन पवित्र वातावरण मी पहिल्यांदाच पहात होतो. तेही एवढ्या पहाटे!
     साधारण अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी पाहिलेली ही काकड आरती आजही चांगलीच स्मरणात आहे.  आजकाल ही प्रथा कमी होत चालली आहे. छोट्या गावामध्ये अजून चालू असेल, माहित नाही, पण शहरात तरी कुठे काकडा आरती ऐकायला पहायला मिळत नाही. नव्या पिढीला याबद्दल फारशी माहिती नाही. त्यांना हे माहित करुन दिले पाहिजे. ही पिढी खूप चाणाक्ष, बुद्धीमान आहे, धर्माचा अभिमान बाळगणारी आहे. काय सांगता, येत्या काही वर्षात शहरा शहराने पहाटेच्या काकड आरतीचे मंजूळ स्वर ऐकायला मिळतीलही...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
1 note · View note