#चन्नी
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सी-व्हिजिल ॲपवर राज्यभरातून तक्रारींचा ओघ-निवडणूक आयोगाकडून ९८ टक्क्यांहून अधिक तक्रारी निकाली
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी च्या मोर्चेबांधणीला वेग
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अनुराधा औरंगाबादकर यांचं निधन-पुण्यात अंत्यसंस्कार
आणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पीक वाणांचा राष्ट्रीय राजपत्रात समावेश
****
विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या, यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या सर्वात जास्त तक्रारींचं निवारण करण्यात आलं आहे. याकाळात राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू आदी बाबतीत एकूण कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी च्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महायुतीमध्ये विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी भाजपाला दीडशे, शिवसेना ८७ ते ९० आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५० जागांवर लढण्यासाठी इच्छुक आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने अनेक ��िकाणी बंडखोरीची शक्यता आहे. त्या अनुषंगानेही महायुतीची चर्चा होत असल्याचं वृत्त आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई इथं काँग्रेसच्या वरिष्ठ निरिक्षकांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहेलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच इतर राज्यातील नेते उपस्थित होते
दरम्यान, चेन्निथला यांनी, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण त्यांच्या निवासस्थानी आलो होतो, महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं चेन्नीथला यांनी यावेळी सांगितलं.
****
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी आज धुळे इथं माध्यमांशी संवाद साधला. धुळे आणि मालेगावची जागा समाजवादी पार्टी लढवेल हे नक्की असून, या दोन जागांसह एकूण १२ जागांची मागणी समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीकडे केली असल्याचं, यादव यांनी सांगितलं. महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा यशस्वी होईल असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला.
****
विधानसभा निवडणूक आचारसंहिता पार्श्वभूमीवर आज पहाटे सिंधुदुर्ग राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं मुंबई गोवा महार्गावर केलेल्या कारवाईत १८ लाख रुपयांचं गोवा बनावटीचं मद्य आणि ८ लाख रुपयांचा टेम्पो असा २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या Youtube वरुन प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नाशिक जिल्ह्यातल्या ७ मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्याच मराठी महिला ठरल्या आहेत. या पदाला केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. २००७ ते २०१० या कालावधीत छत्रपती संभाजीनगरच्या महापौर असलेल्या रहाटकर यांनी, महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपच्या राष्ट्रीय सचिव अशी विविध पदं भुषवली आहेत. रहाटकर यांची अनेक पुस्तकं प्रकाशित असून त्यामध्ये 'विधिलिखित' या महिलांच्या कायदेविषयक पुस्तक मालिकेचं संपादन, 'अग्��िशिखा धडाडू द्या', 'औरंगाबाद : लीडिंग टू वाईड रोड्स', 'मॅजिक ऑफ ब्लू फ्लेम' यांचा समावेश आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल केंद्र सरकारचे आभार मानतांना, या पदाची जबाबदारी समर्पण भावनेनं पार पाडणार असल्याची भावना त्यांनी आकाशवाणीशी बोलतांना व्यक्त केली.
अनेक क्षेत्रांमध्ये जसं की शिक्षण आहे, आरोग्य आहे, महिलांचे सामाजिक स्थान आहे. यासारख्या वेगवेगळ्या मुद्यांच्या आधारे महिलांच्या क्षमता आणि संधींना अधिकाधिक गती पण त्यांचा सुध्दा प्रयत्न नक्कीच करायला हवा. महिलांच्या नेतृत्वाखाली विकास यात्रेला चालना आपण दिली पाहिजे याकरीता मी प्रयत्न केले पाहिजे असंही मला वाटतं. या पदाचं निर्वाहन जे आहे ते मी खूप जबाबदारीने करेन आणि समर्पण भावनेने करेल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘राष्ट्रीय शिक्षण कर्मयोगी सप्ताहाचं’ नवी दिल्ली इथं उद्घाटन झालं. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहात प्रत्येक कर्मयोगी किमान चार तास आपल्या क्षमतेशी निगडित काही नवीन शिकण्याचा कार्यक्रम पूर्ण करेल. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहात वैयक्तिक नागरिक, विविध मंत्रालयातल्या विभागातले कर्मचारी आणि इतर संघटनांमध्ये काम करणारे कर्मचारी सहभागी होतील. डिजिटल परिसंस्थेच्या मदतीनं नागरिकांच्या हितासाठी प्रशासकीय यंत्रणा तयार व्हावी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं, या उद्देशानं सप्टेंबर २०२० मध्ये कर्मयोगी अभियान सुरू करण्यात आलं. नागरी सेवा देणाऱ्यांसाठी क्षमता निर्मिती आणि मानव संसाधन व्यवस्थापनासाठी विकास साधण्याचा हा कार्यक्रम आहे.
****
महाराष्ट्रासह ओडिशात नक्षल चळवळीत काम करणाऱ्या एका जोडप्याने आज गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत आणि अंजू सुळ्या जाळे उर्फ सोनि��ा उर्फ जनिता असं या जोडप्याचं नाव आहे. त्यांच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस होतं.
****
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अनुराधा औरंगाबादकर यांचं काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं, त्या ८६ वर्षांच्या होत्या. १९७० च्या दशकात देशदूत वृत्तपत्रापासून पत्रकारितेला प्रारंभ केलेल्या अनुराधा औरंगाबादकर यांनी १९९८ पर्यंत साप्ताहिक गावकरीमध्ये कार्यरत राहून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांची विविध विषयांवरची ९० पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पाच पिकांच्या वाणाचा समावेश राष्ट्रीय राजपत्रात करण्यात आला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना प्रसिध्द केली असून या पाच वाणात विद्यापीठ विकसित हरभऱ्याचा परभणी चना-१६, सोयाबीनचा एम ए यू एस-७३१, देशी कपाशीचा पी ए ८३३, अमेरिकन कपाशीचा एन एच ६७७ आणि तीळाचा टी एल टी -१० या वाणांचा समावेश आहे. देशाच्या राजपत्रात समावेश झाल्यामुळे या वाणांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नत्ती साधता येईल असा विश्वास विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केला आहे. हे वाण विकसित करण्यास योगदान देणारे मुख्य शास्त्रज्ञ डॉ खिजर बेग, डॉ. व्ही. एन. चिंचाने, डॉ डि. के. पाटील, डॉ एस. पी. मेहत्रे, डॉ. व्ही. के. गीते, आणि डॉ.मोहन धुप्पे यांच्यासह सर्व संबंधित शास्त्रज्ञांचं कुलगुरू इंद्र मणी यांनी अभिनंदन केलं आहे.
****
बंगळुरू इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेली पहिली कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडला १०७ धावांची आवश्यकता आहे. आज चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव सर्वबाद ४६२ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात सर्फराज खान १५०, ऋषभ पंत ९९, विराट कोहली ७० तर कर्णधार रोहित शर्माने ५२ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडची दुसऱ्या डावात फलंदाजी सुरू झाली, मात्र चार चेंडूत एकही धाव काढलेली नसतांनाच पाऊस तसंच अपुऱ्या प्रकाशानं, आजचा खेळ थांबवण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर प्रशासकिय यंत्रणांनी भर द्यावा, असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. ते आज यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूक एकत्र होत आहे. त्यामुळं आचारसंहित���च्या या काळात संभाव्य गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
अहिल्यानगर जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीनं आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं तयार करण्यात आलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचं प्रकाशन आज राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते शिर्डी इथं करण्यात आलं. या पुस्तिकेत निवडणूक आचारसंहितेबाबत तरतुदी, निवडणूक वार्तांकनासाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्त्वे, आदींबाबत सविस्तर माहिती या पुस्तिकेत दिली आहे.
****
0 notes
Text
सातवें चरण में कहां-कहां मतदान, किन उम्मीदवारों के बीच मुकाबला?
लोकसभा चुनाव के सातवें चरण में 1 जून को आठ राज्यों और केंद्र शासित प्रदेशों की 57 सीटों पर मतदान होना है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अभिनेत्री कंगना रनौत, टीएमसी महासचिव अभिषेक बनर्जी, पंजाब के पूर्व मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी और भोजपुरी कलाकार पवन सिंह समेत कई केंद्रीय मंत्रियों की किस्मत का फैसला इसी चरण में ईवीएम में कैद होगा। सातवें चरण में जिन सीटों पर मतदान होना है उनमें उत्तर प्रदेश…
View On WordPress
0 notes
Text
Painting Services के लिए 10 इंटिरियर हाउस पेंटिंग टिप्स
घर हो या ऑफिस, हर कोई चाहता है कि उसकी इमारत आकर्षक और सुंदर दिखाई दे और इसी के लिए वो उत्तम से best painting services अपनाता है । इस काम के लिए लोग मुंह मांगा पैसे देने को तैयार हो जाते हैं लेकिन वो लोग जब भी इसके लिए इंटरनेट पर सर्च करते हैं तो वो best painter near me करके ही सर्च करते हैं । पेंटिंग क���से की जाए, कब की जाए, कौन सा रंग उत्तम रहेगा या कौन सा डिज़ाइन सबसे बेस्ट रहेगा, इसकी जानकारी एक अनुभवी और एक professional Painting service वाला ही दे सकता है और ऐसी Painting services को ढूंढ़ना आसान नहीं है, इसलिए numberdekho app आपकी मदद के लिए यहां तैयार है । ये ऐप 24 घंटे काम करती है और ग्राहक को देती है, एक affordable painting service ताकि आप अपने लिए बेहतर से बेहतर की उम्मीद न खोए । तो चलिए पहले जानते हैं वो 10 interior House painting service के बारे में जो हर कोई अपने लिए चाहता है -
एक best Interior painting services घर पर कैसे असर डालती है। एक traditional painting service हमेशा एक स्वागत करने योग्य माहौल के अनुकूल होनी चाहिए, एक साधारण बाथरूम में पेंटिंग के ज़रिए आप स्पा जैसा माहौल बना सकते हैं और एक आम लिविंग रूम को आप house interior painting service की मदद से आप स्टाइलिश और आकर्षक बना सकते हैं । बाहरी पेंटिंग की तुलना में इंटीरियर पेंटिंग में खूबसूरती की भूमिका ज़्यादा होती है । अगर आप अपने घर को interior Home painting service से आकर्षक बनाना चाहते हैं तो आप इन 10 टिप्स की मदद ले सकते हैं -
सैंडिंग से सरफेस की करें तैयारी
सबसे पहले तो अपने घर में interior design painting service के लिए छाँटी हुई सभी सतहों को पूरी तरह रेगमाल से रगड़ लीजिए ।
ऐसा करने से एक नए फिनिश को ठीक से जोड़ने में आसानी होती है, जिसका नतीजा ये होता है कि दीवारें चिकनी हो जाती हैं और एक दूसरे के समतल भी बनती हैं ।
दीवार के खुरदुरेपन के हिसाब से हम रेगमाल चुन सकतें हैं ।
अगर दिवार पर दीवारों टेक्सचर भी देना हो तो भी, सैंडपेपर की मदद से दीवारों की सतह को अच्छी तरह ट्रिम करना चाहिए, वरना टेक्सचर मटेरियल की बॉन्डिंग मजबूत नहीं होती और वो जल्दी उखड़ जाती है ।
सैंडिंग के साथ सतह की मरम्मत भी ज़रूरी है
सैंडिंग करते हुए जब भी सतह के किसी हिस्से में house painting service की ज़रूरत होती है तो उसे पैंसिल से ज़रूर मार्क करना चाहिए । ऐसा करने से आप सतह की फिनिशिंग में कोई भी गुंजाइश नहीं रखेंगे ।
मरम्मत करने वाली सतह का दायरा अगर बढ़ गया है तो हम जिप्सम बोर्ड का प्रयोग कर सकतें हैं ।
वुडन डेकॉर डिज़ाइन
��स बात का ध्यान रखें कि अगर नई लकड़ी के साथ काम कर रहे हैं तो पहले प्राइमर का ही इस्तेमाल करें ।
इसके बाद पुट्ठी से कील के छेद को सतह के ऊपर तक भरें।
इसके बाद सैंडपेपर से सतह को पूरी तरह चिकना कर लें ।
कभी भी बिना प्राइमर की लकड़ी के सतह पर चॉक का प्रयोग न करें । ऐसा करने से चॉक सूख जाएगा और एक्सपेरिमेंट फेल हो जाएगा ।
डस्टिंग पर ध्यान दें
आपको ये पता होना चाहिए कि home interior painting service में सतह की तैयारी बहुत धूल पैदा करती है। क्लीनअप वो प्रक्रिया है जो पूरे काम के दौरान चलती रहती है।
धूल उड़ने या उसके बहाव को कंट्रोल करने के लिए दरवाज़े और कमरे के वेंट को सील कर देना चाहिए । इसके लिए आप प्लास्टिक का इस्तेमाल कर सकतें हैं ।
आप पुराने पैंटब्रश को साफ करके, एक डस्टर की तरह इस्तेमाल कर सकतें हैं । ऐसा करने से, फाइनल कलर कोट लगाने से पहले ही सब धूल-मुक्त हो जाएगा ।
पेंट टूल्स ( painting services tools )
याद रखिए, हमेशा क्वालिटीपूर्ण पेंट टूल्स खरीदें, सस्ता खरीदकर कंजूसी न करें । सस्ते टूल कभी भी क्वालिटी रिज़ल्ट नहीं दे सकतें हैं । वो आपके काम को ज्यादा मुश्किल बना देतें हैं ।
पेंट टूल पर कुछ पैसों को बचाकर आप घंटों की ��ेहनत मोल लें, ये समझदारी नहीं है ।
फिनिशिंग क्वॉलिटी के लिए पेंटिंग टिप्स ( painting services tips )
ये ध्यान रखिए कि कभी भी एक फूल गैलन पेंट का एकसाथ इस्तेमाल न करें । अपने रोलिंग पैन में थोड़ा-थोड़ा पेंट डालें और सतह पर लगा दें । अगर रोल करने में थोड़ा वक्त लगता है तो प्लास्टिक के साथ पैन को भी कवर कर लें ।
हमेशा अपने ब्रश से रिम और कैन के कोनों को पोंछते रहें । ब्रश करते वक्त ब्रश को आधा या कम डूबोएं और कैन के अंदर आगे और पीछे टैप कर दें । हमेशा अपने ब्रश को साफ़ करते रहें ।
अगर आपका पेंट किसी वजह से गंदा हो जाता है तो इसके मलबे को हटाने के लिए एक नाइलन की बारिक चन्नी इस्तेमाल करें ।
विशेष प्रभाव के लिए रोलर का प्रयोग
कुछ कलर को ब्रश करने की जगह रोल किया जाए तो अलग शेड्स दिखाई देती है । रोलिंग पेंट का इस्तेमाल खासतौर पर असर लाने में किया जाता हैं । कमरे को अलग हिस्सों में बांट लें और फिर एक-एक करके रोल करें । ऐसा करने से शेड्स की सीरीज़ बनी रहेगी ।
दीवार की ऊपरी और नीचे की तरफ अपनी रोल्ड लाइन को एक जैसा प्रैशर में रखें । इससे दीवार पर लकीरें नहीं दिखाई देंगी ।
डोर फ्रेम जैसे सीधी खड़ी सतह के उलट जितना हो सके, उसे करीब से रोल करें । इससे ट्रिंमिंग पर फिनिश अच्छी आएगी ।
हां, पेंट फैल भी सकता है इसलिए अपने ड्रॉप क्लॉथ को दीवार से लगाकर रखें ।
ट्रिम पेंटिंग टिप्स भी ज़रूर ट्राई करें ( trim painting service )
सबसे पहले उन ट्रिम को बांटकर एक सीरीज़ की तरह अलग-अलग करें जो एक साथ बंधे हों । ऐसा करने से शेड्स और फिनिश, दोनों बने रहतें हैं।
सरफेस रेशो के हिसाब से छोटे-बड़े पेंटब्रुश का इस्तेमाल करें । साइज़ में बड़े या ओवर साइज़ ब्रश से साथ पेंट के दाने बन सकतें हैं, इसका ध्यान रखें ।
फ्रेम पेंटिंग करते हुए जब तक ऊपरी हिस्सा पूरा नहीं हो जाता, तब तक निचले जोड़े को पेंट न करें । फर्श या सतह पर ब्रश पड़ते ही आप धूल उठाते हैं, ये वही धूल है जो पेंट के साथ painting services आपके फ्रेम पर लग जाती है ।
पेंटिंग से करें घर की सुरक्षा
पेंटिंग का काम शुरू हो, इससे पहले हमेशा घर में रखे फर्नीचर, हार्डवेयर और फर्श को अच्छी तरह कवर करें ।
छीटें साफ करने के लिए ड्रॉप क्लॉथ जरूर रखें ।
दरवाज़ें के हेंडल और नल वगैरह के लिए हमेशा प्लास्टिक बैग का इस्तेमाल करें।
लूज पेंट का करें टेस्ट
इस बात को जानने के लिए की क्या सरफेस पर आने वाले सालों तक पेंट टिका रहेगा, आप डक्ट टे�� की एक पट्टी के साथ इसे टेस्ट कर सकतें हैं ।
इसके लिए सरफेस पर ताज़ा डक्ट टेप की एक पट्टी बिछाएं, इसके बाद इसे खींच दें। अगर बारिक आकार से ज़्यादा पेंट के गुच्छे निकल जाते हैं, तो आपको सरफेस दोबारा खुरेचकर पेंट करने की ज़रूरत हो सकती है ।
#best painter near me#painter#painter near me#best painter#Painting Services#nearby painting service expert
0 notes
Text
भास्कर अपडेट्स: पंजाब के पूर्व मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी के खिलाफ लुकआउट नोटिस, अब विदेश नहीं जा सकेंगे - Dainik Bhaskar
http://dlvr.it/SkhZlM
0 notes
Text
सरकारी खर्च पर बेटे की शादी, 3 महीने में 60 लाख का खाना... क्या बोले पंजाब के पूर्व सीएम चन्नी, जानिए
चंडीगढ़: पंजाब के पूर्व मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी ने आम आदमी पार्टी (आप) सरकार पर निशाना साधा। उन्होंने दावा किया कि विदेश से लौटने के बाद से आप पीछे पड़ी हुई है और उन्हें गिरफ्तार करने का आधार तैयार कर रही है। अमेरिका और कनाडा में कुछ महीने बिताने के बाद चन्नी हाल में पंजाब लौटे हैं। चन्नी ने इन आरोपों को बेबुनियाद करार दिया कि बठिंडा के एक निवासी ने उनके मुख्यमंत्री रहने के दौरान कथित तौर पर हुए दास्तान-ए-शहादत घोटाले की जांच की मांग करते हुए एक शि��ायत के साथ विजिलेंस ब्यूरो का रुख किया था। शिकायत में आरोप लगाया गया है कि पिछले साल के दास्तान-ए-शहादत कार्यक्रम में अत्यधिक खर्च हुआ और अतिरिक्त धन को चन्नी के बेटे की शादी में इस्तेमाल किया गया। चन्नी ने कहा, 'यह कुछ और नहीं, बल्कि मुझे बदनाम करने की एक साजिश है...बेबुनियाद आरोप लगाये गए हैं।' उन्होंने कहा कि उनके बेटे की शादी नवंबर में दास्तान-ए-शहादत कार्यक्रम से एक महीने पहले अक्टूबर 2021 में हुई थी। उन्होंने कहा, 'मेरे बेटे की शादी के वक्त सरकारी कार्यक्रम की कोई चर्चा तक नहीं थी।' 60 लाख के बिल पर क्या दी सफाई? मुख्यमंत्री आवास से किए गए भोजन के ऑर्डर पर सरकार द्वारा तीन महीने के 60 लाख रुपये के बिल का भुगतान किए जाने पर चन्नी ने कहा, 'मैंने कभी शराब नहीं पी, मैं शाकाहारी हूं और सात्विक खाना खाता हूं।' उन्होंने कहा कि मुख्यमंत्री आवास पर किसी ने भोजन किया है, तो वे पंजाब के लोग हैं, क्योंकि सैकड़ों की संख्या में लोग उनसे मिलने आते थे। 'मूसेवाला के घर जाते वक्त मुझे कॉल आया' आप सरकार पर निशाना साधते हुए कांग्रेस नेता ने कहा, 'जिस दिन मैं विदेश से आया, सतर्कता ब्यूरो ने मुझे गिरफ्तार करने के लिए आधार तैयार करना शुरू कर दिया। जब मैं हाल में (दिवंगत गायक सिद्धू) मूसेवाला के (मानसा स्थित) घर जा रहा था, मुझे एक फोन आया और उन्होंने कहा कि यदि मैं वहां गया तो मुझे गिरफ्तार कर लिया जाएगा।' उन्होंने कहा, 'मेरे बैंक खाते, जमीन के विवरण, जो कुछ मेरे पास हैं---वे हर चीज को सत्यापित कर रहे हैं। सतर्कता (ब्यूरो) हर तरह की जांच कर रहा है।' 'कांग्रेस नेताओं को निशाना बना रही आप'चन्नी ने आरोप लगाया कि आप सरकार पंजाब को भ्रष्टाचार मुक्त बनाने की बजाय कांग्रेस मुक्त बनाने की कोशिश कर रही है। उन्होंने कहा, 'अब नगर निकाय चुनाव आ रहे हैं। आपने देखा होगा कि वे कांग्रेस के हिंदू नेताओं को निशाना बना रहे हैं-चाहे वे लुधियाना, जालंधर, अमृतसर में क्यों ना हों।' उन्होंने कहा, 'आपने देखा है कि कैसे उन्होंने (कांग्रेस नेता और पूर्व मंत्री भारत भूषण) आशु को निशाना बनाया और गिरफ्तार कर लिया। वे (कांग्रेस के एक और नेता) ओपी सोनी के साथ भी ऐसा ही करने की कोशिश कर रहे हैं।' http://dlvr.it/SgF5YX
0 notes
Text
Bhagwant Mann Turning Punjab Into Pakistan Says Punjab Ex CM Charanjit Singh Channi Targets AAP Govt ANN | 'पंजाब को पाकिस्तान बना रहे हैं क्या भगवंत मान?', AAP सरकार पर बरसे पूर्व CM चन्नी, बोले
Bhagwant Mann Turning Punjab Into Pakistan Says Punjab Ex CM Charanjit Singh Channi Targets AAP Govt ANN | ‘पंजाब को पाकिस्तान बना रहे हैं क्या भगवंत मान?’, AAP सरकार पर बरसे पूर्व CM चन्नी, बोले
Charanjit Singh Channi Statement: पंजाब के पूर्व मुख्यमंत्री और कांग्रेस नेता चरणजीत सिंह चन्नी ने सूबे की मौजूदा AAP सरकार पर करारा हमला बोला है. चन्नी ने मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) का नाम लेकर कहा कि ‘क्या भगवंत मान पंजाब को पाकिस्तान (pakistan) बना रहे हैं?’ चन्नी ने कहा कि ‘आप’ सरकार पंजाब के शहरी हिंदू नेताओं को निशाना बना रही है. यह भी पढ़ें: Bharat Jodo Yatra UP: वोट बैंक के…
View On WordPress
0 notes
Text
आग के नीचे, चरणजीत सिंह चन्नी स्पष��ट करते हैं और प्रियंका गांधी शादी की ढाल का उपयोग करती हैं | इंडिया न्यूज - टाइम्स ऑफ इंडिया
आग के नीचे, चरणजीत सिंह चन्नी स्पष्ट करते हैं और प्रियंका गांधी शादी की ढाल का उपयोग करती हैं | इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया
चंडीगढ़: अपनी टिप्पणी के एक दिन बाद प्रवासियों की मौजूदगी में बना यूपी, बिहार और दिल्ली से प्रियंका रोपड़ में मंगलवार की रैली के दौरान गांधी वाड्रा ने विवाद खड़ा कर दिया, पंजाब सीएम चरणजीत सिंह चन्नी गुरुवार को दावा किया कि विपक्षी दलों ने उनके बयान को तोड़-मरोड़ कर पेश किया है। उन्होंने कहा कि वह बाहर से पंजाब आने वाले आप नेताओं की बात कर रहे हैं, न कि पंजाब में काम करने के लिए आने वाले…
View On WordPress
#आज की खबर#आज की ताजा खबर#इंडिया#गूगल समाचार#चन्नी#पंजाब#पंजाबी#प्रवासियों#प्रियंका#भारत समाचार#भारत समाचार आज
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला आजमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. नायब राज्यपाल मनोज सिन्हाश्रीनगरमधल्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनलकन्व्हेन्शन सेंटरमध्ये ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला शपथदेणार आहेत. दहा वर्षांनंतरइथं झालेल्या विधानसभा निवडणुकीतनॅशनल कॉन्फरन्स पक्षानं बहुमत मिळवलं आहे. कार्यक्रम सुरक्षित आणिनिर्विघ्नपणे पार पडण्यासाठी कार्यक्रमस्��ळाभोवती कडक सुरक्षा व्यवस्थातैनात करण्यात आली असल्याचं याबाबतच्यावृत्तातम्हटलंआहे.
****
केरळमधल्यावयानाडलोकसभामतदारसंघाच्यापोटनिवडणुकीसाठीकाँग्रेसनंप्रियंकागांधीयांनाउमेदवादीजाहीरकेलीआहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे हीजागारिक्तझालीआहे.
****
दरम्यान, विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसनं अखिल भारतीय काँग्रेस समितीचे वरिष्ठ निरीक्षक आणिवरिष्ठ निवडणूक समन्वयकांची नेमणूक केली आहे. मुंबईआणि कोकण विभागाचे निरीक्षक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेअशोक गहलोत आणि डॉ. जी. परमेश्वर काम पाहतील.मराठवाड्यात सचिन पायलट आणि उत्तम कुमाररेड्डी तरविदर्भासाठी भूपेश बघेल, चरणजीत सिंह चन्नी आणि उमंगसिंघर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातटी. एस. सिंगदेव आणि एम. बी.पाटील, तर उत्तरमहाराष्ट्रासाठी सईद नसीर हुसेन आणि डॉ. अनसुयासीताक्का यांच्याकडे निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यातआल्याचं काँग्रेसनं पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.
****
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंतचारलाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्याखात्यातएकशेतेवीसकोटी रुपये अनुदान वर्गकरण्यातआलंआहे. सामाजिक न्यायविभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारेहीमाहितीदिली. या योजनेअंतर्गत राज्यात १७ लाख ८३ हजार १७५ ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज प्राप्त झाले असून, या अर्जाची छाननी आणि आधार प्रमाणीकरणाचं काम सुरु आहे.
****
राज्यातल्याधानआणिभरडधान्यखरेदीतशेतकऱ्यांवरअन्यायहोऊ नयेम्हणून राज्यस्तरावर डिस्ट्रेस सेल रोखण्यासाठी नियंत्रण कक्षस्थापनकरण्यातयेणारआहे. आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीत कुणी खरेदी करत असेल, तर हा सेल काम करणारअसून, धान तसंच ज्वारी, बाजरी, मका, नाचणी याची खरेदीयाअंतर्गतकेलीजाणारआहे.
****
राज्यातदेवळालीतेदानापूरदरम्यानधावणाऱ्यापहिल्याविशेषरेल्वेगाडीचंकेंद्रीयरेल्वेमंत्रीअश्विनीवैष्णवयांनीदूरदृश्यप्रणालीच्यामाध्यमातूनउद्धाटनकेलं. ह्याशेतकरीसमृद्धीविशेषरेल्वेगाडीमुळंशेततेग्राहकांमधीलसंबंधवाढीसलागणारआहे. हीरेल्वेयाप्रवासातएकहजारपाचशेकिलोमीटरचाटप्पापारकरणारअसूनशेतकऱ्यांनाशेतमालपाठवण्यासाठीकेवळचाररुपयेप्रतीकिलोप्रमाणेदरआकारलाजाणारआहे.
****
धाराशिवजिल्ह्याततुळजापूरइथंअश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक पायी येत असतात. त्यामुळे आजआणिउद्या तुळजापूर मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगर वरून हैदराबाद, सोलापूरकडे येणारी वाहतूक बीड, लातूर, औसा, उमरगा अशी वळवण्यात आली आहे. तर सोलापूर कडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक, बार्शी, येडशी मार्गे वळवण्यात आली आहे.सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत, पायी येणाऱ्या भाविकांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावं, आणि हा उत्सव सुरक्षित पार पाडावा, असं आवाहन धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केलं आहे.
****
आगामीविधानसभानिवडणुकीच्यापार्श्वभूमीवरबीडजिल्ह्यातकायदाआणिसुव्यवस्थाराखण्यासाठीयेत्या२९तारखेपर्यंतमनाईआदेशलागूकरण्यातआलेआहेत. अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनीयासंदर्भातपरिपत्रकप्रसिद्धकेलंआहे.
****
नांदेडजिल्ह्यातलोहा तालुक्यातल्या मारतळा इथं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीनेजागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गावात जनजागृतीपर कार्यक्रमराबवला.मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी आठवडी बाजारात जाऊन हात धुण्याच्या योग्य पद्धतींबद्दल माहिती दिली.
****
नांदेड विभागात आजपासूनयेत्या२०तारखेपर्यंत धारुर ते रोटेगाव आणि परभणी ते पिंगली या स्थानकांदरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे अंशतः रद्द तर काही रेल्वे उशिरा धावणार आहे. नगरसोल - रोटेगाव - नगरसोल ही रेल्वे गाडी आजपासून १९ ऑक्टोबर पर्यंत नगरसोल ते रोटेगाव स्थानकांदरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तर अमृतसर - नांदेड ही रेल्वगाडी २१ ऑक्टोबर ते १३ डिसेंबर या कालवधीत औरंगाबाद ते परभणी या स्थानकांदरम्यान दोन तास उशिरानं धावणार आहे. काचीगुडा नगरसोल ही रेल्वगाडी ��५ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर या कालवधीत मुदखेड ते पुर्णा स्थानकादरम्यान एक तास उशिरानं तर परळी - अकोला ही रेल्वेगाडी १४ डिसेंबर या कालवधीत परळी ते परभणी स्थानकादरम्यान अर्धा तास उशिरानं धावेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****
नैऋत्य मोसमी पावसानं काल संपूर्ण देशातून माघार घेतली, त्याचवेळीदक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रीय झाला आहे.
****
0 notes
Text
काँग्रेसची विचारसरणी विभाजनवादी; चन्नी यांच्या वक्तव्याचा मोदींकडून समाचार
काँग्रेसची विचारसरणी विभाजनवादी; चन्नी यांच्या वक्तव्याचा मोदींकडून समाचार
काँग्रेसची विचारसरणी विभाजनवादी; चन्नी यांच्या वक्तव्याचा मोदींकडून समाचार पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाचार घेतला. एका राज्यातील रहिवाशांची दुसऱ्या राज्यातील रहिवाशांशी भांडणे लावणे हेच काँग्रेसचे काम आहे. या पक्षाचे नेते विभाजनवादी विचारसरणीचे असून त्यांना एखाद्या राज्यात सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका मोदी यांनी…
View On WordPress
0 notes
Text
सिद्धू: सिद्धू 'ईमानदार', लेकिन चन्नी ने दबा दिया: अरविंद केजरीवाल | चंडीगढ़ समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
सिद्धू: सिद्धू ‘ईमानदार’, लेकिन चन्नी ने दबा दिया: अरविंद केजरीवाल | चंडीगढ़ समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
चंडीगढ़: आम आदमी पार्टी (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल ने मंगलवार को पंजाब कांग्रेस प्रमुख नवजोत सिंह सिद्धू की ‘ईमानदारी’ के लिए प्रशंसा की। केजरीवाल ने कहा कि सिद्धू जनकल्याण के मुद्दे उठाते रहे हैं। एक प्रेस कॉन्फ्रेंस का जिक्र करते हुए जहां सिद्धू ने पंजाब के मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी के उस दावे के बाद उन्हें बीच में ही रोक दिया था, जिसमें उन्होंने दावा किया था कि रेत 5 रुपये प्रति फीट पर…
View On WordPress
#अमरिंदर सिंह#अरविंद केजरीवाल#आज की खबर चंडीगढ़#आम आदमी पार्टी#कांग्रेस पार्टी#केजरीवाल#चंडीगढ़ खबर आज#चंडीगढ़ ताजा खबर#चंडीगढ़ समाचार#चंडीगढ़ समाचार लाइव#चन्नी#चरणजीत सिंह चन्नी#नवजोत सिंह#पंजाब चुनाव#सिद्धू
0 notes
Text
#MeToo के आरोपों पर NCW प्रमुख ने पंजाब के मुख्यमंत्री का इस्तीफा मांगा
#MeToo के आरोपों पर NCW प्रमुख ने पंजाब के मुख्यमंत्री का इस्तीफा मांगा
राष्ट्रीय महिला आयोग (NCW) की अध्यक्ष रेखा शर्मा ने पंजाब के नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी के खिलाफ लगाए गए “#MeToo आरोपों” को लेकर उनके इस्तीफे की मांग की है। शर्मा ने एक बयान में कहा कि यह ‘शर्मनाक’ है कि ऐसे व्यक्ति को पंजाब का मुख्यमंत्री नियुक्त किया गया। “यह शर्मनाक और अत्यधिक आपत्तिजनक है कि ऐसे व्यक्ति को पंजाब का मुख्यमंत्री नियुक्त किया गया है। हम नहीं चाहते कि दूसरी महिला भी…
View On WordPress
#इंडियन एक्��प्रेस न्यूज&039;#चन्नी#चरणजीत सिंह चन्नी#पंजाब#पंजाब सीएम#भारत समाचार#भारतीय एक्सप्रेस#मुझे भी चन्नी#मैं भी#राष्ट्रीय महिला आयोग#रेखा शर्मा#सामयिकी
0 notes
Text
अंक ज्योतिष की नजर में पंजाब के मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी की राह नहीं आसान, जानें पूरी खबर
शिमला। कांग्रेस पार्टी के दिल्ली दरबार से पंजाब के मुख्यमंत्री की घोषणा 19 सितंबर 2021 को करना अंक ज्योतिष के अनुसार शुभ नहीं मानी जा रही हैं। घोषणा होने के बाद 20 सितंबर, 2021 को पंजाब के 17वें मुख्यमंत्री के रूप में चरणजीत सिंह चन्नी ने शपथ ग्रहण की। वशिष्ठ ज्योतिष सदन के अध्यक्ष एवं जानेमाने अंक ज्योतिषी पंडि़त शशिपाल डोगरा ने बताया कि 1+7=8 शनि का अंक शनि न्याय का कारक। शनि झूठ नहीं मानता।…
View On WordPress
0 notes
Text
आरोपों को लेकर पंजाब के मुख्यमंत्री चन्नी का इस्तीफा मांगा
आरोपों को लेकर पंजाब के मुख्यमंत्री चन्नी का इस्तीफा मांगा
नई दिल्ली। राष्ट्रीय महिला आयोग की अध्यक्ष रेखा शर्मा ने पंजाब के नए मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी के खिलाफ कुछ साल पहले लगे ‘मी टू संबंधी आरोपों’ को लेकर उनका इस्तीफा मांगा है। रेखा शर्मा ने सोमवार को एक बयान में कहा कि यह ‘शर्मनाक’ है कि ऐसे व्यक्ति को मुख्यमंत्री बनाया गया है। उन्होंने कहा, ‘‘यह बहुत ही शर्मनाक और आपत्तिजनक है कि ऐसे व्यक्ति को पंजाब का मुख्यमंत्री बनाया गया है। हम नहीं…
View On WordPress
0 notes
Text
पञ्जाबको मुख्यमन्त्रीका रूपमा काँग्रेस नेता चन्नीद्वारा सपथ ग्रहण
उहाँ पञ्जाब राज्यमा मुख्यमन्त्रीको पद सम्हाल्ने पहिलो दलित व्यक्ति हुनुभएको छ ।
कांग्रेस नेता चरनजीत सिंह चनीले सोमबार पञ्जाबको मुख्यमन्त्रीको रूपमा शपथ ग्रहण गर्न भएको छ । उहाँ पञ्जाब राज्यमा मुख्यमन्त्रीको पद सम्हाल्ने पहिलो दलित व्यक्ति हुनुभएको छ । पञ्जाब राज्यपाल बनवारीलाल पुरोहितले राज भवनमा आयोजित समारोहबीच चन्नीलाई शपथ ग्रहण गराउनु भएको हो । चन्नीले पञ्जाबी भाषामा सपथ ग्रहण गर्नु भएको लिए । काङ्ग्रेस नेता अमरिन्दर सिंहले पदबाट राजीनामा दिएपछि कांग्रेसले आइतबार…
View On WordPress
0 notes
Text
पंजाब चुनाव के लिए चन्नी को मुख्यमंत्री बनाने की ओर झुकी कांग्रेस | इंडिया न्यूज - टाइम्स ऑफ इंडिया
पंजाब चुनाव के लिए चन्नी को मुख्यमंत्री बनाने की ओर झुकी कांग्रेस | इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया
नई दिल्ली: कांग्रेस मुख्यमंत्री चरणजीत की घोषणा की ओर झुक रहा है चन्नी पंजाब चुनावों के लिए इसके नेतृत्व के चेहरे के रूप में, एक ऐसे कदम में जो एक ही समय में साहसिक और जोखिम भरा होने की संभावना है। संकेत है कि चन्नी को नेतृत्व की स्थिति के लिए मंजूरी मिल सकती है राहुल गांधीकी घोषणा कि कांग्रेस एक सीएम चेहरे के साथ आएगी, पार्टी द्वारा रविवार को भदौर की दूसरी विधानसभा सीट के साथ-साथ उनकी पारंपरिक…
View On WordPress
#आज की खबर#आज की ताजा खबर#इंडिया#कांग्रेस#गूगल समाचार#चन्नी#नवजोत सिंह सिद्धू#भारत समाचार#भारत समाचार आज#राहुल गांधी#संयुक्त समाज मोर्चा
0 notes