#चंद्राबाबू नायडू
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 14 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 December 2024 Time: 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती आज साजरी होत आहे. या निमित्तानं दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून, अटलजींच्या स्मृतिंना अभिवादन केलं. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, अटलजींच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अटलजींच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस आज पाळण्यात येत आहे. देशभरात एक हजार,१५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे. एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं होणाऱ्या या कार्यक्रमात देशातल्या पहिल्या, केन आणि बेतवा अशा दोन नद्यांच्या जोडणी प्रकल्पाची पायाभरणीही मोदींच्या हस्ते आज होणार आहे
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आज दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करणार आहेत. दिल्लीत सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रे, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचे वितरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या बहुउद्देशीय संस्थांमध्ये पतसंस्था, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचा समावेश आहे. याच अनुषंगाने लातूर जिल्हाधिकारी कार्यालया�� आज दुपारपासून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत. सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
निवडणूक नियमात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीला काँग्रेस पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूकींशी संबधित इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज सर्वसामान्यांना तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यायला मनाई करणारी सुधारणा निवडणूक नियम १९६१ मध्ये करण्यात आली आहे. मात्र उमेदवारांनी मागणी केल्यास हे दस्तावेज त्यांना उपलब्ध करुन दिले जातील. आयोगाच्या शिफारसीवरुन ही सुधारणा केल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. ही सुधारणा एकतर्फी आणि चर्चेविना केल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. यामुळे निवडणुक प्रकियेची अखंडता धोक्यात येत असून, तिचं रक्षण करण्यासाठी न्यायालयच मदत करु शकेल असा विश्वास रमेश यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण कालपासून सुरू झालं. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट संदेशातून ही माहिती दिली. येत्या चार ते पाच दिवसांत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल, असं तटकरे यांनी सांगितलं.
दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या २७ फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत पुण्यात होणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पिंपरी चिंचवड इथं ही माहिती दिली. मराठी भाषा विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देय निधी नियमित मिळण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडून प्रयत्न करणार असल्याचं, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी संगितलं आहे. काल नागपुरात कळमना भागातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहाला डॉ. उईके यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी मुला- मुलींच्या वसतीगृहाला साप्ताहिक भेट देऊन त्यांच्या समस्या सोडवणार असल्याचंही उईके यांनी यावेळी सांगितलं.
भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे, छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमां��ध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यात अनेक घरं तसंच चर्च, विद्युत रोषणाईने उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत.
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गडावरील घाट रस्ता काल २४ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत सुरळीतपणे सुरू राहणार आहे. देवस्थान न्यासातर्फे ही माहिती देण्यात आली. रस्त्याला अडथळा ठरणारे सैल खडक तसंच झुडपं काढण्याच्या कामासाठी हा घाट रस्ता आठवड्यात सोमवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस पहाटे सहा ते साडे अकरा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवला जात होता. मात्र नाताळ आणि नववर्षानिमित्त येत्या ५ जानेवारीपर्यंत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रस्ता खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
0 notes
rightnewshindi · 3 months ago
Text
हरियाणा में नायब सिंह सैनी के शपथ समारोह में दिखे 20 मुख्यमंत्री, जानें क्या दिए चार बड़े संदेश
हरियाणा में नायब सिंह सैनी के शपथ समारोह में दिखे 20 मुख्यमंत्री, जानें क्या दिए चार बड़े संदेश #News #NewsUpdate #newsfeed #newsbreakapp
Chandigarh News: हरियाणा के पंचकूला में नायब सिंह सैनी सरकार के शपथ ग्रहण समारोह में न सिर्फ एनडीए शासित 20 राज्यों के मुख्यमंत्री आए, बल्कि एनडीए गठबंधन के सभी दलों ने अपनी मौजूदगी दर्ज कराई। हरियाणा की जीत के बाद शपथ ग्रहण में ऐसा मंच सजाया, जिसमें लोकसभा चुनाव में कम सीटों की कसक पूरी कर ली। आंध्र प्रदेश के सीएम चंद्राबाबू नायडू, जेडी यू के नेता ललन सिंह, लो��पा के चिराग पासवान, शिवसेना के…
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
��ंद्राबाबू नायडू यांना अंतरिम जामीन, हे नेमकं प्रकरण काय आहे?
https://bharatlive.news/?p=183490 चंद्राबाबू नायडू यांना अंतरिम जामीन, हे नेमकं प्रकरण काय आहे?
आंध्र ...
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
अमित शाह हैदराबादमध्ये, रामोजी, चित्रपट स्टार जूनियर एनटीआर येथे मीडिया बॉसला भेटण्यासाठी
अमित शाह हैदराबादमध्ये, रामोजी, चित्रपट स्टार जूनियर एनटीआर येथे मीडिया बॉसला भेटण्यासाठी
हैदराबाद: केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी तेलंगणातील के चंद्रशेखर राव सरकारवर टीका केली आणि घोषित केले की “काउंटडाउन सुरू झाले आहे”. “आम्ही केसीआर सरकार उखडून टाकू. पुढच्या निवडणुकी��ंतर भाजपचा मुख्यमंत्री होईल,” ते हैदराबादपासून सुमारे 85 किमी अंतरावर असलेल्या मुनुगोडे येथे एका जाहीर सभेत म्हणाले, जिथे पोटनिवडणूक होत आहे. विद्यमान आमदार कोमातिरेड्डी राजगोपाल रेड्डी यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Photo
Tumblr media
माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर फिरवला बुलडोझर आंध्रप्रदेशात सत्तांतर होताचं सूडाच्या राजकारणाला सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी बांधलेल्या निवासस्थानावर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी थेट बुलडोझर फिरवला आहे. चंद्राबाबू सुट्टीसाठी बाहेर गेले असताना ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात राज्यात राजकीय संघर्ष अटळ असल्याची चिन्हं दिसत आहेत.
0 notes
webmaharashtra-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
अखेर चंद्राबाबू एनडीएतून बाहेर वेब महाराष्ट्र टीम : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरुन शुक्रवारी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडण्यात येणार असतानाच चंद्राबाबू नायडू यांनीही भाजपला धक्का दिला आहे. चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडला आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, मोदी सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे आंध्र प्रदेशमधील राज���ीय पक्ष आक्रमक झाले आहेत. आंध्र प्रदेशमधील विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वायएसआर काँग्रेसचे नेते दिल्लीत विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेत आहेत. तर भाजपाचा मित्रपक्ष आणि आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलगू देसम पक्षानेही मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ८ मार्चला तेलगू देसम पक्षाचे नेते अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचे राजीनामे दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवर चर्चा देखील केली होती. निर्णयाचा फेरविचारा करावा, असे आवाहन त्यांनी केले होते. चंद्राबाबू नायडूंनी पक्षाच्या नेत्यांना मंत्रीपदाचे राजीनामे देण्यास सांगितले असले तरी त्यांनी रालोआतून बाहेर पडण्याबाबत नंतर भूमिका जाहीर करु असे सांगितले होते.
0 notes
sonita0526 · 5 years ago
Text
आंध्र प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू के कार्यकाल के दौरान कथित तौर पर हुई
आंध्र प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू के कार्यकाल के दौरान कथित तौर पर हुई
आंध्र प्रदेश सरकार ने राज्य के पूर्व मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू … [टैग्सट्रांसलेट] और ऑरा प्रधान [टी] चंद्राबाबू नायडू [टी] जग मोहन रेड्डी [टी] ysr कांग्रेस [टी] टीडीपी [टी] आंध्र प्रदेश [टी] चंद्रबाबू नायडू [ टी] जगनमोहन रेड्डी [टी] वाईएसआर कांग्रेस [टी] टीडीपी
Source link
View On WordPress
0 notes
mediachannelfan-blog · 6 years ago
Text
शरद पवार देशाचा पंतप्रधान ठरविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील...
शरद पवार देशाचा पंतप्रधान ठरविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील…
नवी दिल्ली | निकालाआधीच राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आलेला आहे.लोकसभेचा निकाल अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलाय. परिस्थितीत सत्ता कोण स्थापण करणार? यावर आता चर्चा होताना दिसून येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी महत्वाची भेट घेऊन महत्वाच्या मुद्दावर चर्चा केली आहे.
महाआघाडीतल्या पक्षांच्या आणि नेत्यांच्या…
View On WordPress
0 notes
etckhabar-blog · 6 years ago
Text
दिल्ली में रैली के लिए चंद्राबाबू नायडू ने बुक कराई दो ट्रेन, किराया एक करोड़
दिल्ली में रैली के लिए चंद्राबाबू नायडू ने बुक कराई दो ट्रेन, किराया एक करोड़ @ncbn
दिल्ली में रैली के लिए चंद्राबाबू नायडू ने बुक कराई दो ट्रेन, किराया एक करोड़
आंध्र प्रदेश सरकार ने 11 फरवरी को केंद्र के खिलाफ मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडूके विरोध प्रदर्शन के लिए लोगों को नई दिल्ली ले जाने के लिए दो विशेष रेलगाड़ियां किराए पर ली है। सामान्य प्रशासन विभाग ने दक्षिण मध्य रेलवे से दोनों 20 डिब्बों वाली रेलगाड़ियों को किराए पर लेने के लिए 1.12 करोड़ रुपये जारी किए हैं। विभाग…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 22.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलंड मधल्या वॉर्सा इथं, राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाचा मानवतावादी दृष्टिकोन गौरवित करणाऱ्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणं आघाडीवर होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन, कोल्हापूरच्या महान राजघराण्याने मानवतेला सर्वतोपरी प्राधान्य देत पोलिश महिला आणि मुलांना सन्मानाने जगता येईल याकडे लक्ष दिलं होतं. करुणेची ही भावना अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
वॉर्सा इथं जामसाहिब नवानगर या युध्द स्मारकाला देखील त्यांनी भेट दिली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दिग्विजयसिंह यांनी पोलिश निर्वासितांना आश्रय दिल्या च्या सन्मानार्थ २०१४ साली पोलंड ��रकारनं हे युद्धस्मारक बांधलं होतं.
त्यानंतर मोदी यांनी पोलंड मध्ये भारतीय नागरिकांशी संवाद साधला. कोल्हापूर स्मारकाचं महत्त्व विशद करताना, पोलंडच्या नागरिकांनी महाराष्ट्राचा केलेला हा सन्मान असल्याचं सांगत, त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.
दरम्यान, पंतप्रधान आज पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्याशी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करतील, तसंच पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांची भेट घेतील.
****
आंध्र प्रदेशमध्ये, अनकापल्ली जिल्ह्यातल्या अच्युतापुरम सेझमधील औषध निर्माण कंपनीत अणुभट्टीच्या स्फोटात सात जण ठार तर ३० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून, पीडितांना मदत करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
****
चालू आर्थिक वर्षात देशात खासगी उद्योगांची गुंतवणूक गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४ टक्क्यांनी वाढेल, असा भारतीय रिझर्व बँकेचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ही गुंतवणूक एक लाख एकोणसाठ हजार दोनशे एकवीस कोटी होती, ती यंदा दोन लाख पंचेचाळीस हजार दोनशे बारा कोटीपर्यंत जाण्याची शक्यता रिझर्व बँकेच्या वार्षिक अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. देशांतर्गत मागणीतही वाढ होत असून, विशेषतः ग्रामीण भागात मागणी वाढत असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे.
****
रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी जिल्हा पर्यटनासाठीचं केंद्र व्हावा यासाठी हे विमानतळ महत्त्वाचं ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रत्नागिरीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचं लोकनेते श्यामराव पेजे असं नामकरण आणि इमारतीचं लोकार्पणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
दरम्यान, काल लातूर इथून नांदेडला जाणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यापुढे मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा समाज��ला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
****
बदलापूर सह अन्य अशा प्रकारच्या अत्याचाराच्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र स्वाभिमान सभेचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमची सत्ता आल्यास महिलांच्या सुरक्षिततेसाठीचा शक्ती कायदा आम्ही पारित करू, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
****
खून, चकमकी आणि जाळपोळीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेली जहाल नक्षलवादी संगीता पुसू पोदाडी हिने काल गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. तिच्यावर सहा लाखाचं बक्षिस होतं. आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६७२, तर २०२२ पासून २४ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे. नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावं, असं आवाहन पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी केलं आहे.
दरम्यान, कापेवंचा इथल्या एका निरपराध व्यक्तीचा खून करणाऱ्या नक्षल समर्थकास काल गडचिरोली पोलिसांनी अटक केली. प्रमोद कोडापे असं त्याचं नाव असून, त्याच्यावर दोन लाखाचं बक्षिस होतं.
****
प्रवाशांची गर्दी लक्षात घेत रेल्वेनं अनेक विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. यामध्ये राजकोट-मेहबूबनगर-राजकोट या साप्ताहिक गाडीचा समावेश आहे, या गाडीला येत्या तीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आह���.
****
0 notes
healthandfitness146 · 6 years ago
Text
आंध्र प्रदेशात पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी स्वस्त, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची घोषणा
आंध्र प्रदेशात पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी स्वस्त, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची घोषणा
देशभरात दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत असताना आंध्र प्रदेशचे मुख्यंमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची कपात केल्याची घोषणा केली
from LoksattaLoksatta https://ift.tt/2x2kK1v
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
एन चंद्राबाबू नायडू यांना मोठा दिलासा; अंतरिम जामीन मंजूर
https://bharatlive.news/?p=183263 एन चंद्राबाबू नायडू यांना मोठा दिलासा; अंतरिम जामीन मंजूर
पुढारी ...
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
भाजप, वायएसआर करतंय सुडाचं राजकारण- टीडीपी
भाजप, वायएसआर करतंय सुडाचं राजकारण- टीडीपी
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते एन. चंद्राबाबू नायडू यांची शुक्रवारी मध्यरात्री गन्नवरम विमानतळावर तपासणी करण्यात आली. विमानापर्यंत जाण्यासाठी त्यांना व्हीआयपी सुविधा नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य प्रवाशांसारखे बसमधून प्रवास करावा लागला. या घटनेमुळे टीडीपीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
भाजप आणि वायएसआर काँग्रेस सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप…
View On WordPress
0 notes
ocean-media-house · 6 years ago
Text
KARNATAKA - तेजस्वी यादव के 24 घंटों का होटल बिल 1 लाख रुपये
KARNATAKA – तेजस्वी यादव के 24 घंटों का होटल बिल 1 लाख रुपये
SANJIV GUPTA :-बंगलोर से उठा बखेड़ा अब देश भर में फ्लैश हो रहा है . बहुत कड़े सवाल पूछे जा रहे हैं . खुलासा अखबार बंगलोर मिरर की रपट से हुआ है . मामला कर्नाटक में बनी जोड़-तोड़ की सरकार के मुख्य मंत्री एच डी कुमारस्वामी के शपथ ग्रहण से जुड़ा है . इसमें विपक्षी एकता के प्रदर्शन को देश भर से एनडीए विरोधी दिग्गज जुटे थे . चंद्राबाबू नायडू, ममता बनर्जी से लेकर तेजस्वी यादव तक .बड़ी हस्तियों को बंगलोर के दो…
View On WordPress
0 notes
sanjeevoak · 6 years ago
Text
आंध्र प्रदेशची फसवणूक
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी, २०१९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तेलुगू देसम रालोआसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. २०१४ साली आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळेल, याच एका अटीवर आम्ही भाजपासोबत गेलो होतो, मात्र आम्हाला मंत्रीपदाची लालसा नाही, असे चंद्राबाबू यांनी स्पष्ट केले आहे. तेलुगू देसमच्या खासदारांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात…
View On WordPress
0 notes
amrita112-blog · 7 years ago
Text
मोदी की कोशिशे बेकार TDP हुईं बाहर
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी और आंध्र प्रदेश के मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू के बीच हुई बातचीत के बाद गुरुवार को तेलुगू देशम (टीडीपी) ने औपचारिक रूप से केंद्र सरकार से हटने का फैसला किया. अगली लोकसभा मे बस एक साल रह गये हैं .इससे पहले सहोगियों के बीच संबंधों को बनाये रखने में असफल रहे.
0 notes