#घटनेनं
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Vasai Beach : विदेशी दाम्पत्याला सापडली जुन्या नोटांची बॅग; धक्कादायक घटनेनं समुद्रकिनाऱ्यावर खळबळ
Vasai Beach : विदेशी दाम्पत्याला सापडली जुन्या नोटांची बॅग; धक्कादायक घटनेनं समुद्रकिनाऱ्यावर खळबळ Old Currency Note Found In Bhuigaon Beach : विदेशी दाम्पत्य सकाळी स्वच्छतेसाठी समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांना जुन्या नोटांनी भरलेली बॅग सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Old Currency Note Found In Bhuigaon Beach : विदेशी दाम्पत्य सकाळी स्वच्छतेसाठी समुद्रकिनाऱ्यावर गेले होते.…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान-मराठवाड्यात जालना, बीड ,औरंगाबाद लोकसभा मतदार संघासह राज्यातल्या ११ मतदार संघांचा समावेश
छत्रपती संभाजीनगर तसंच जालना इथले दोन तरुण पाच पिस्तुलांसह धुळ्यात जेरबंद
अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीला छत्रपती संभाजीनगरात अटक
आणि
नांदेड इथं अवकाळी पावसात वीज पडून एकाचा मृत्यू-लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यातही पावसाची हजेरी
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून ९६ मतदारसंघांत, आज मतदान होत आहे. यात मराठवाड्यातल्या जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघासह, राज्यातल्या पुणे, शिरुर, मावळ, अहमदनगर, शिर्डी, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या एकूण ११ मतदारसंघाचा समावेश आहे.
मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्रासह, छायाचित्र असलेली ओळखपत्र पुरावा म्हणून दाखवता येणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र, कामगार आरोग्यविमा स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, मनरेगा रोजगार ओळखपत्र, छायाचित्रासह बचत खातेपुस्तक, आदी पुराव्यांचा समावेश आहे.
मतदारांना मतदार यादीत आपलं नाव शोधण्यासाठी निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे. त्याशिवाय मोबाइल एसएमएसद्वारे मतदारांना ही सुविधा देण्यात आली आहे. यासाठी मतदारांनी मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये, इंग्रजीत ई सी आय स्पेस आणि त्यानंतर आपला मतदार ओळखपत्राचा क्रमांक लिहून, १९५० या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे. या मेसेजच्या उत्तरात मतदार यादी क्रमांक आणि मतदार क्रमांक तत्काळ पाठवला जातो.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन हजार ८५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला नुकताच प्रारंभ झाला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन केलं...
नमस्कार, औरंगाबाद लोकसभा मतदार संघ व जालना लोकसभा मतदारसंघामध���े मतदानाला प्रारंभ झालेला आहे. माझं समस्त मतदार बंधू भगीनींना विनम्र आव्हान आहे जो मतदानाचा अधिकार आपल्याला घटनेनं दिलेला आहे त्या अधिकारांचा वापर करा, आपलं कर्तव्य पार पाडा, आणि मतदान केंद्रावर जावून मतदान आवश्य करा.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात १७ हजार ७४० अधिकारी कर्मचारी जिल्ह्यातल्या तीन हजार ८५ मतदान केंद्रांचं संचालन करत असून, सुमारे तीन हजारावर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा राखीव पथकात समावेश आहे. जिल्ह्यात अकरा पर्यावरणस्नेही मतदान केंद्रं आहेत.
बीड लोकसभा मतदार संघातल्या दोन हजार ३५५ मतदान केंद्रापैकी एक हजार १७७ मतदान केंद्राचं थेट प्रक्षेपण म्हणजेच वेब कास्टिंग होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधांसह महिला मतदारांच्या बालकांसाठी पाळणाघरांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या एक हजार ३६ मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येणार असून, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय, मतदान केंद्राध्यक्षांना विविध माहितीची ��ोंद ठेवण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने अभिनव कल्पना राबवली आहे. या तिन्ही लोकसभा मतदार संघातल्या विशेष व्यवस्थेचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला संक्षिप्त आढावा...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदार संघांपैकी औरंगाबाद मध्य, पूर्व आणि पश्चिम तसंच वैजापूर, गंगापूर आणि कन्नड या सहा विधानसभा मतदार संघातले २० लाख ५९ हजारावर मतदार औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी तर फुलंब्री, पैठण आणि सिल्लोड या तीन विधानसभा मतदार संघातले १० लाख पाच हजारावर मतदार जालना लोकसभा मतदार संघात मतदानाचा हक्क बजावत आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात जिल्हा प्रशासनाकडून यंदा प्रथमच, मतदान पथकांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पी एम एस 24  या मोबाईल ॲपचा वापर केला जात आहे.
हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी बातम्यांसाठी छत्रपती संभाजीनगर
***
बीड लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार ३५५ मतदान केंद्र आहेत. यामध्ये शहरी भागात १७४ तर ग्रामीण भागात १ हजार ३०५ असणार आहे. ग्रामीण भागातल्या २२ मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्कची सुविधा नसल्याने तिथल्या मतदान केंद्र अध्यक्षांना जिल्हा प्रशासनाने संपर्कासाठी वॉकी टॉकी ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातल्या ५० टक्के मतदान केंद्रावरून वेब कास्टिंग केलं जाणार असून, जिल्ह्यातली ५५ महिला मतदान केंद्रं, ११ दिव्यांग संचलित मतदान केंद्रं तर २२ युवा अधिकाऱ्यांकडून संचलित मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर २१ लाख ४२ हजार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.                                                                          
आकाशवाणीसाठी बीड हून रवी उबाळे
**
मतदान केंद्राध्यक्षांना मतदान केंद्रावर विविध महत्त्वपूर्ण कामांच्या नोंदी ठेवाव्या लागतात. यामध्ये मतदान पथकास सर्व साहित्य मिळालं का, मतदान यंत्रांची जोडणी झाली का,  अभिरूप मतदान करून पाहिलं का, मतदान प्रक्रिया वेळेवर सुरू झाली का, आवश्यक सर्व अहवाल तयार केले का, अशा विविध माहितीसह सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यातील मतदानाची टक्केवारीही लेखी स्वरुपात नोंदवावी लागते. जालन्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या नोंदींसाठी वेगळी संकल्पना राबवली आहे. मतदान पथकाला दिलेल्या पाणी थंड ठेवणाऱ्या बाटल्यांवर या सगळ्या नोंदी मार्करद्वारे करता येणार आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रियेतला कोणताही टप्पा सुटण्याची शक्यता नाही. जिल्हाधिकारी पांचाळ यांच्या या नवीन प्रयोगाचं भारत निवडणूक आयोगानेही कौतुक केलं आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब म्हस्के जालना
****
पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी नाशिकचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तु���ार शेवाळे यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. शेवाळे यांनी काल धुळे इथल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
****
‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात आजच्या भागात आपण ‘मुंबई वायव्य’ लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम सामाजिक संपर्क माध्यमांवरूनही ऐकता येईल.
****
धुळे जिल्ह्यात काल दोन जणांना पाच गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह पोलिसांनी ताब्यात घेतलं. गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी शिरपूर तालुक्यात कामखेडा फाट्याजवळ सापळा लावला होता, यावेळी मध्यप्रदेशातून दुचाकीवरून येणाऱ्या दोघा संशयितांना थांबवलं असता, त्यांनी दुचाकी सोडून पसार होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतल्याचं पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितलं. या दोघांपैकी एक जण छत्रपती संभाजीनगरचा तर दुसरा जालना इथला रहिवासी असल्याचं तपासात समोर आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी अवैध गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याचा प्रकात काल उघडकीस आला. साक्षी थोरात असं या तरुणीचं नाव असून काल सापळा रचून तिच्यासह सहा जणांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्यात आला. याठिकाणी चाचणीसाठी आलेल्या एका गर्भवतीसह १२ लाख ७८ हजार रुपयांची रोकड, दहा मोबाईल, टॅब, पोर्टेबल मशीन आदी साहित्य जप्त करण्यात आलं.
****
नांदेड शहरासह जिल्ह्यातल्या विविध भागात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसात हदगाव तालुक्यात धानोरा इथं शेतात काम करणारे वृद्ध शेतकरी देवराव वानखेडे यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. याशिवाय विविध ठिकाणी वीज कोसळून पाच बैलांसह इतर पशुधनही दगावलं आहे.
लातूर जिल्ह्यात निलंगा, औसा तालुक्यासह अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यांमुळे औसा तालुक्यातल्या किल्लारी-लामजना परिसरात काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने या भागातला विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
धाराशिव जिल्ह्यात��ी काल जोरदार पाऊस झाला. उमरगा तालुक्यात या पावसामुळे अनेक गावात नदी नाले वाहते झाले, मात्र आंबा कांदा यासह अनेक फळ बागा आणि पिकांचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेले दोन दिवस पाऊस झाला. यामुळे ग्रामीण भागात आंबा आणि डाळींब बागांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
येत्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट तर परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. उद्या १४ मे रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून, बीड जिल्ह्याला दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, तसंच गारांसह पाऊस पडेल, असा ‌अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
जागतिक परिचारिका दिवस काल सर्वत्र साजरा झाला. आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत हा दिवस साजरा केला जातो. छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात या निमित्तानं विशेष कार्यक्रम घेण्यात आला. हिंगोलीतही शासकीय नर्सिंग महाविद्यालयात परिचारिका दिवस साजरा झाला. नांदेड जिल्ह्यात वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार भोकर ग्रामीण रुग्णालयातही फ्लोरोन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
समाजाच्या उन्नतीसाठी जी माणसं झिजली त्यात गोविंदभाई श्रॉफ यांचं नाव अग्रस्थानी असून, कर्तृत्व भावनेतून साक्षरता अभियानाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी गोविंद भाईंकडे होती, असं प्रतिपादन, ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं, 'साक्षरता अभियानातून कौशल्याचा ध्यास-पद्मविभूषण गोविंद भाई श्रॉफ', या पुस्तकाचं प्रकाशन कांबळे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
****
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
परभणीत मनसे शहर प्रमुखाची हत्या
परभणीत मनसे शहर प्रमुखाची हत्या
परभणी : परभणीमध्ये मनसे शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हत्येची ही थरारक घटना घडली. परभणीतील मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांचा खून करण्यात आला. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय. संपूर्ण परभणी जिल्ह्यात हत्येच्या या घटनेनं खळबळ उडालीय. (MNS city chief killed in Parbhani) किरकोळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
swetamarathinews · 2 years ago
Text
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
Suicide : संतप्त कुटुंबीयांनी सासरच्यांच्या घरासमोरच केल मुलीचा अत्यसंस्कार
#Suicide : संतप्त कुटुंबीयांनी सासरच्यांच्या घरासमोरच केल मुलीचा अत्यसंस्कार #Madha #Solapur #Police #Crime
Suicide : सोलापूर (दि २ मे २०२२) प्रतिनिधी : एका विवाहितेनं आत्महत्या केली स���लापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात खळबळजनक घटना घडली. विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली.दरम्यान, तिच्या सासरकडच्यांनी विवाहितेची हत्या केली आणि मग तिचा मृतदेह विहिरीत टाकला, असा खळबळजनक आरोप कुटुंबीयांनी केलाय. माढा तालुक्यातील मिटकलवाडीमध्ये घडलेल्या या घटनेनं सगळ्यांना धक्का बसला आहे. संतप्त मुलीच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
डोळ्यात अश्रू पण तरीही ती बिथरली नाही ;
डोळ्यात अश्रू पण तरीही ती बिथरली नाही ;
११ सुवर्णपदकं जिंकून बिपीन रावत यांना वाहिली श्रद्धांजली देशातील पहिले CDS बिपिन रावत हे हेलिकॉप्टर अपघातात शहीद झाले. त्यांच्यासोबत पत्नी मधुलिका रावत यांचेही या अपघातात निधन झालं. या घटनेनं संपूर्ण देशभरात शोककळा पसरली.त्याचवेळी रावत यांची भाची व राष्ट्रीय नेमबाज बांधवी सिंह हीनं ११ सुवर्णपदकांची कमाई केली. तिनं ही सर्व सुवर्णपदकं काका बिपिन रावत आणि इतर शहिदांना समर्पित केली. बांधवी ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indialegal · 4 years ago
Text
Auction for the Post of Sarpanch: नाशिक जिल्ह्यातील एका गावात सरपंचपदाचा लिलाव; लागली कोट्यवधींची बोली - auction for the post of sarpanch in nashik deola
Auction for the Post of Sarpanch: नाशिक जिल्ह्यातील एका गावात सरपंचपदाचा लिलाव; लागली कोट्यवधींची बोली – auction for the post of sarpanch in nashik deola
नाशिक: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक गटांची सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील एका घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Auction for the post of Sarpanch) नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे येथे चक्क सरपंच पदाचा लिलाव करण्यात आला आहे. त्यासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
धक्कादायक! अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या
धक्कादायक! अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या
[ad_1]
नांदेड : ‘खुलता खळी खुलेना’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती अभिनेता आशुतोष भाकरे यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आशुतोषनं ��ाहत्या घरी गळफास घेतला असून या घटनेनं त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
प्रसाद ओकला वाटतोय लेकाचा अभिमान; दहावीच्या परिक्षेत मिळवले ‘इतके’ टक्के
आशुतोषच्या आत्महत्येचं कारण अद्यापही समोर आलं नाही. काही दिवसांपूर्वी आशुतोषनं…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
औरंगाबादेत मध्यरात्री थरार, पुरोहिताची झोपडीत हत्या; धक्कादायक घटनेनं जिल्ह्यात खळबळ
औरंगाबादेत मध्यरात्री थरार, पुरोहिताची झोपडीत हत्या; धक्कादायक घटनेनं जिल्ह्यात खळबळ
औरंगाबादेत मध्यरात्री थरार, पुरोहिताची झोपडीत हत्या; धक्कादायक घटनेनं जिल्ह्यात खळबळ Aurangabad Crime News : घटनास्थळी पोलिसांना काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत. याशिवाय मृत पुरोहिताच्या हातावर आणि डोक्यावर धारदार शस्त्रानं वार केल्याच्या जखमा आहेत. Aurangabad Crime News : घटनास्थळी पोलिसांना काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत. याशिवाय मृत पुरोहिताच्या हातावर आणि डोक्यावर धारदार…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 14 September 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून सुरू केलेलं उपोषण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतलं. उपोषणस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी शिष्टमंडळासह मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. शासनाची भुमिका स्पष्ट असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही ��टीबद्ध आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं. 
सरकारनं यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं परंतु, सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही. रद्द झालेलं मराठा आरक्षण पुन्हा मिळावं आणि ते टिकावं हीच सरकारची भुमिका आहे. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी दाखवल्या, त्यावर सरकार काम करीत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 
दरम्यान, मराठा समाजाला मुख्यमंत्री न्याय देतील, ही अपेक्षा असून उपोषण सुटलं तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
****
हिंदी भाषा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदी भाषा, राष्ट्रीय एकता आणि सदभावनेचा धागा नेहमीच मजबूत करत राहणार असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, हिंदी भाषेचं महत्त्व लक्षात घेऊन, भारतीय घटनेनं हिंदीचा राजभाषा म्हणून स्वीकार केला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन आज सकाळी हिंदी दिनानिमित्त केलेल्या भाषणात ते बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकांना एकत्र आणण्याचं काम हिंदी भाषेनं केलं. आपल्या भाषा हा आपला सांस्कृतिक ठेवा असून भाषाप्रगत झाल्यास देशाचीही प्रगती होते. हिंदी अधिक सशक्त करण्यसाठी प्रयत्न केले पाहिजेत तसंच सरकारी कार्यालयांनी हिंदी भाषेचा वापर वाढवावा असं आवाहन शहा यांनी यावेळी केलं.
****
संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवार पासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी लोकसभेत ७५ वर्षांच्या संसद��य प्रवासावर चर्चा होईल, त्यामध्ये आजवरची कामगिरी, अनुभव, आठवणी आणि शिकवण याविषयी सदस्य आपले विचार मांडतील. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतचं विधेयक सरकारनं सूचीबद्ध केलं असून त्यावर या अधिवेशनात चर्चा होणार आहे. तसंच विधीज्ञ सुधारणा विधेयक, नियतकालिकांचे प्रेस आणि नोंदणी विधेयक आणि टपाल कार्यालय विधेयकांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे, राज्यसभेनं त्यांना यापूर्वी मंजुरी दिली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वाराणसी इथं कालपासून शाश्वत वित्त कार्यगटाची चौथी जी- ट्वेन्टी बैठक सुरू आहे. या बैठकीत २०२३ च्या अहवालाला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. आज बैठकीच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी जी - ट्वेन्टी शाश्वत वित्त आलेखावर चर्चा सुरू राहणार आहे. या बैठकीत जी  ट्वेन्टी सदस्य देश, विशेष निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या ८० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.
दरम्यान, मुंबईत आज आर्थिक समावेशन संबंधित जागतिक भागीदारीसाठीची चौथी जी २० बैठक सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जी २० देशांचे, विशेष आमंत्रित देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे ५० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहे.
****
मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ म्हाडा मार्फत बृहन्मुंबईतील ५८ बंद-आजारी गिरण्यांमधील यापूर्वीच्या सोडतीमध्ये अयशस्वी दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती आजपासून वांद्रे इथल्या म्हाडा मुख्यालयात करण्यात येत आहे. राज्यातील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना पात्रता निश्चित करण्यासाठी कागदपत्रे प्रत्यक्ष तसंच म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येणार असल्याचं म्हाडाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंका आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. श्रीलंकेतील कोलंबोमधल्या आर प्रेमदासा मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्यातल्या विजेत्या संघाची रविवारी अंतिम सामन्यात भारतीय संघासोबत लढत होईल.
****
आय एस एस एफ नेमबाजी आणि रायफल विश्वचषक स्पर्धेला आजपासून ब्राझीलमधील रिओ दि जनेरो इथं सुरूवात होत आहे. या स्पर्धेत सोळा सदस्य असलेल्या भारतीय पथकाचं नेतृत्व ऑलिंपिकपटू सौरभ चौधरी आणि अंजुम मौदगील करणार आहेत. १८ ते २७ नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेची अंतिम फेरी दोहा इथं होणार आहे. भारतीय नेमबाजांनी या वर्षात आतापर्यंत झालेल्या आय एस एस एफ ��िश्वचषक स्पर्धेत सात सुवर्ण, चार रौप्य आणि बारा कांस्य अशी एकूण २३ पदकं जिंकली असून भारत सध्या पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
****
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
अंगावर काटा आणणारा ‘दिल्ली बस’चा ट्रेलर प्रदर्शित....
अंगावर काटा आणणारा ‘दिल्ली बस’चा ट्रेलर प्रदर्शित….
‘निर्भया बलात्कार’ प्रकरणानं संपूर्ण देशाला हादरवलं होतं. १६ डिसेंबर २०१२ झाली दिल्लीतील चालत्या बसमध्ये झालेल्या या सामूहिक बलात्कारनं मानवतेला काळीमा फासला होता. देशाची रा��धानी महिलांसाठी सुरक्षित आहे का ? असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला होता. या घटनेनं संपूर्ण देश पेटून उठला होता.
आजही ही घटना ऐकताना अंगावर तितकाच काटा येतो. या संपूर्ण घटनेवर आधारित ‘दिल्ली बस’ चित्रपट पुढील वर्षात…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
उधारीने दिलेले पैसे देत नाही म्हणून हत्या | भंडारा शहरातील धक्कादायक घटना
उधारीने दिलेले पैसे देत नाही म्हणून हत्या | भंडारा शहरातील धक्कादायक घटना
भंडारा : उधारी दिलेले तिनशे रुपये परत देत नसल्याचे कारण देत लाकडी दांडयाने वार करुन एका 48 वर्षीय इसमा��ी हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना भंडारा (Bhandara) शहरात घडली आहे. पैशापुढे जीवाचे महत्वच उरले नसल्याचे पुन्हा या घटनेनं समोर आलंय. सतीश आनंदराव रामटेके असं 48 वर्षीय मृतकाचं नाव असून अमन अनिल सोनेकर या 24 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. भंडारा शहरात चांदणी चौक परिसरातील इंदिरा गांधी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
blogkatta · 6 years ago
Text
फक्त स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देवून कसं चालेल ?
नवीन लेख-                देश स्वातंत्र्य होऊन ७१ वर्षे पूर्ण होताहेत. नेहमीप्रामणे याही वर्षी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होईल, राष्ट्रगान होईल, सर्वजन एकमेकांना शुभेच्छा देतील. आपल्या राष्ट्रध्वजाचे स्टीकर आपल्या खिश्याला लावतील. आणि भाषणे देवून तीन रंगाचे फुगे आकाशात सोडले जातील. होय, आनंद आहे! भारताचा प्रत्येक स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपण 'चिरायु होवो' म्हणत आपल्या स्वार्थापोटी आपण आपल्या स्वातंत्र्यचा, लोकशाहीचा घात तर करत नाही ना हेसुद्धा तपासण्याची गरज आहे. स्वातंत्र्य मिळाले, राज्यघटना आली त्यानुसार ७१ वर्षे प्रशासनही चालले. तरीही आपल्यासमोर स्वातंत्र्याच्या निगडीत बरीच संकटं आहेत, म्हणजेच आपण राज्यघटना स्वत:हून अर्पण करतो याचाच अर्थ असा असतो की आम्ही एक नागरिक म्हणून घटनात्मक मुल्यांना जोपासण्याचे जबाबदारी घेत आहोत. जी जबाबदारी खूप मोठी असते, जी आम्ही देवावर किंवा कोणा अचिंत्य शक्तीवर सोपवत नाही आहोत. त्यात जे नमूद असेल त्या घटकांनाच धरून आम्ही आपण आपले स्वातंत्र्य आत्मसात करत असतो आणि जगत असतो. आज आपण पाहत आहोत  स्वातंत्र्यदिनी फक्त शुभेच्छांचा वर्षाव होतो आणि एक सुट्टीचा दिवस म्हणून साजरा होत असतो. स्वातंत्र्य होवून जी वर्षे सरली आहेत त्याचा आपण स्वतःहून मागोवा घेतो का? आपली घटना आपल्याला समता, बंधुता देते किंबहुना या समतेच्या तत्वाचे सरकारलाही भान असते काय? याचेही उत्तर नकारार्थी येते. भलेही आज आपण महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असलो तरी या स्थितीतल्या शिखविरोधी हिंसक दंगली असोत अथवा गुजरातमधील मुस्लिमांचा संहार असो, कारण काहीही असले तरीही, ते शासकीय प्रेरणांनी केल्या जावेत, हे कोणत्या स्वातंत्र्याचे किंवा प्रजासत्ताकचे लक्षण आहे? दलित गोहत्या करतात म्हणून त्यांना अमानुष मारहाण झाली, मूलं पळवण्याच्या टोळी समजून लोकांचा जीव घेण्यात आला? कोरेगांव-भीमा मध्ये झालेली दगडफेक? हेच आपल्या घटनेनं आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य आहे का? आंबेडकर म्हणाले होते, जातीभेद नष्ट झाल्याशिवाय देशाचा सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक विकास शक्य नाही, परंतु आजचे चित्र स्वातंत्र्यपूर्व जसे होते त्यापेक्षाही विचित्र दिसत आहे. जातिभेद नष्ट होण्याऐवजी आणखी घट्ट होताना दिसत आहे. आपण या महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या जेवढ्या नाचत-वाजत साजऱ्या करतो त्याऐवजी त्यांचे विचार अमलात आणले तर तेच खऱ्या ��यंत्या-पुण्यतिथ्याच साजरीकरण ठरेल. आपल्या महापुरुषांना आपण डोक्यावर घेतो परंतु आपण त्यांना कितपत डोक्यात घेतो ? ७१ वर्षानंतरही अनेक जातीसमुहाला  आरक्षण, कर्जमाफी मागण्याची वेळ येते. शेतकऱ्यांना पिकाच्या  हमीभावासाठी भांडावं लागतं, या सगळ्या कारणासाठी वेळोवेळी मूक किंवा हिंसक आंदोलनेही होतात. खरचं आपण महासत्तेच्याच वाटेवर चालत आहोत  कि विनाशाच्या असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे.                "यह आझादी झुठी है, देश कि जनता भुकी है!" १६ ऑगस्ट १९४७ ला मुंबईतील मोर्चात आण्णाभाऊ साठे गर्जले होते, हे आपल्याला आजही तितकेच सत्य विधान दिसेल. कारण एकविसावे शतक आणि भारत जे सामतोलात्मक चित्र दिसायला पाहिजे होते, आज ते चित्र दिसत नाही. ७१ वर्षानंतरही आमच्या देशासमोर स्त्री-भ्रुण हत्या, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, स्त्री अत्याचार, जातीवाद, दहशतवाद, प्रांतवाद, भाषावाद असे भले भले प्रश्न तोंड आ असून उभे आहेत. आज हा भारतीय भारतीयत्वाचीच व्याख्या विसरला आहे,  यासाठी आज शिवराय-शाहू-फुले-आंबेडकर पुन्हा येणार नाहीत, आमच्या खांद्यावरचा भार हलका करायला याचेही भान आम्हा असले पाहिजे.                 आम्ही क्रिकेट नेहमीच जिंकत असतो खरे, परंतु ओलम्पिकमध्ये भारताचे स्थान काय?  काश्मीरचा प्रश्न कसा सुटणार? सैनिक शहीद होण्याचे कधी थांबणार? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबणार? आपल्या देशाला विज्ञानवादी लोकांनी ग्रासायला हवे होते, तिथे आज धर्मवादी लोकांनी ग्रासले आहे. यातूनच कट्टरता वाढत जात आहे. अमेरिका, रशिया, जपान या देशांच्या तुलनेत विज्ञान क्षेत्रातील संशोधनात किती भारतीय आहेत? यावरही विचार करून हे प्रमाण आपण ७१ वर्षात वाढवलं काय? असे अनेक प्रश्न आजही आहेत. देशाचा जितका पैसा भ्रष्टाचाराखाली गुंतला आहे, तितकाच पैसा दैववादाखालीही गुंतला आहे. धार्मिक द्वेष  आणि इतर भरकटलेल्या मार्गावरच आपले तरुण मनुष्यबळ आपण आज वाया घालवत आहोत. आम्ही गुलामगिरीतून बाहेर  पडलेल्या, भारतासारख्या बलाढ्य आणि स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून प्रतिनिधित्व करत आहोत. खालच्या पातळीपासून ते अगदी अंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपली दखल घेण्याइतपत आपण स्वतः देशासाठी सकारात्मक धडपडत राहिलं पाहिजे, त्यासाठी आपण कायमच झपाटून गेलेलं असलं पाहिजे. जसे कि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू चंद्रशेखर आझाद यांना वेड लागले होते स्वातंत्र्याचे, तसेच आपणही वेडे होवूयात या स्वातंत्र्यला सार्थी करण्यासाठी. यातूनच खऱ्या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्याचे सार्थक होईल. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत-घेत असता प्रत्येक नागरिकाने स्वत:प्रत अर्पण केलेल्या संविधानाबाबत जागरुक रहायला हवे. आपल्या आचरणात तसेच राष्ट्रीयत्व आणायल हवे! अन्यथा आभासी स्वातंत्र्याचा आरोप आम्हीच सिद्ध करु आणि मग आमच्या राष्ट्रप्रेमालाही केवळ भावनिक सोडला तर वास्तवातही काहीच अर्थ राहणार नाही. स्वतःच्या समाधानास्तव आजून किती दिवस तीच खोटी गाणी रेटून गाणार? ��ारण सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा!' म्हणण्याऐवजी 'सारे जहाँ से सच्चा हिन्दोस्ताँ हमारा!' असे म्हणणे मला योग्य वाटते! http://feedproxy.google.com/~r/GaneshAtkale/~3/kN3fiw68boY/blog-post_13.html?utm_source=dlvr.it&utm_medium=tumblr @ गणेश अत्कले
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
नागपूर हादरलं! एकाच घरात आढळले चार मृतदेह
नागपूर हादरलं! एकाच घरात आढळले चार मृतदेह
या घटनेनं नागपूरमध्ये खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Aurangabad : किरकोळ वादातून रिक्षाचालकाला भरचौकात मारहाण; धक्कादायक घटनेनं औरंगाबादेत खळबळ
Aurangabad : किरकोळ वादातून रिक्षाचालकाला भरचौकात मारहाण; धक्कादायक घटनेनं औरंगाबादेत खळबळ
Aurangabad : किरकोळ वादातून रिक्षाचालकाला भरचौकात मारहाण; धक्कादायक घटनेनं औरंगाबादेत खळबळ Aurangabad Crime News : दुचाकीला रिक्षाची धक्का लागल्यानं भरचौकात रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Aurangabad Crime News : दुचाकीला रिक्षाची धक्का लागल्यानं भरचौकात रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Badlapur Murder Case : भांडणात मध्यस्तीसाठी गेलेल्या मेहुणीची हत्या; थरारक घटनेनं बदलापूरमध्ये खळबळ
Badlapur Murder Case : भांडणात मध्यस्तीसाठी गेलेल्या मेहुणीची हत्या; थरारक घटनेनं बदलापूरमध्ये खळबळ
Badlapur Murder Case : भांडणात मध्यस्तीसाठी गेलेल्या मेहुणीची हत्या; थरारक घटनेनं बदलापूरमध्ये खळबळ Badlapur Crime : मालमत्तेच्या वादातून पती-पत्नीचे भांडण सोडवणे मेहुणीला आणि सासुला जिवावर बेतले आहे. बहिणीच्या नवऱ्याने मेहुणीची हत्या आणि सासुला गंभीर मारहाण केल्याची घटना उघडकीस आल्याने बदलापूर हादरले आहे. Badlapur Crime : मालमत्तेच्या वादातून पती-पत्नीचे भांडण सोडवणे मेहुणीला आणि सासुला जिवावर…
View On WordPress
0 notes