#ग्राहकसेवा
Explore tagged Tumblr posts
vlogrush · 5 months ago
Text
फर्श से अर्श तक: अपने व्यापार को ऊंचाइयों तक कैसे पहुचाएं
अपने व्यापार को फर्श से अर्श तक पहुंचाने के लिए महत्वपूर्ण रणनीतियों और सुझावों के बारे में जानें। यह गाइड आपको व्यापार में सफलता पाने के हर पहलू पर विस्तृत जानकारी प्रदान करता है। व्यापार में सफलता पाने का सपना हर उद्यमी देखता है, लेकिन इसे साकार करने के लिए सही मार्गदर्शन और रणनीतियों की आवश्यकता होती है। फर्श से अर्श तक अपने व्यापार को ऊंचाइयों तक कैसे पहुंचाएं इस लेख में, हम आपको व्यापार को…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता आणि मानवतेची जोड देण्याची आवश्यकता राज्यपालांकडून व्यक्त
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार
राज्यातील सर्व अकृषी वीज ग्राहकांचे वीजमीटर बदलून स्मार्ट मीटर लावण्यात येणार
आणि
मलेशियन मास्टर्स बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला उपविजेतेपद
****
शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता आणि मानवतेची जोड देण्याची आवश्यकता राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली आहे. रामकृष्ण मठ आणि मिशनच्या गेले वर्षभर चाललेल्या शताब्दी वर्षाची सांगता मुंबईत वांद्रे इथं झाली, त्यावेळी ते बोलत होते. विविध आजारांच्या उपचारासाठी मुंबईत येणारे रुग्ण तसंच त्यांच्या नातलगांसाठी निवासी व्यवस्था असलेले 'माँ शारदा भवन' उभारल्याबद्दल मिशनचे कौतुक करून राज्यपाल बैस यांनी समाधान व्यक्त केलं. रामकृष्ण मिशनने शाळांशी रचनात्मक सहकार्य प्रस्थापित करावं, असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं.
****
पावसाळ्यात मुंबईत पाणी कोठेही तुंबू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून मुंबईतील नालेसफाई युद्��पातळीवर सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज मुंबईत नालेसफाईची पाहणी केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनधिकृत पब आणि बारवर कारवाईच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. जे पब किंवा बार निर्धारित वेळेनंतर सुरु असतील अशांवरही कारवाई होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुणे प्रकरणात आपण स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो असून, दोषींवर कारवाई होणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.
****
राज्य माध्यमिक - उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. मंडळाच्या विविध सहा संकेतस्थळांवर हा निकाल बघता येईल. गुणपडताळणीसह गुणपत्रिका छायाप्रतींसाठी परवा २८ मे पासून ११ जूनपर्यंत संकेतस्थळावरच ऑनलाइन पद्धतीनं अर्ज सादर करता येईल. दरम्यान, जुलै-ऑगस्टमध्ये नियोजित पुरवणी परीक्षेसाठी ३१ मे पासून संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरता येईल.
****
पवित्र हज यात्रेला उद्यापासून प्रारंभ होत आहे. उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हजार ६४० मुस्लिम भाविक रवाना होणार आहेत. अल्पसंख्यांक विभागाद्वारे शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या हज हाऊस इथं यात्रेकरूंना यात्रे विषयीची सर्व माहिती आणि प्रशिक्षण केंद्रीय हज कमिटी तसंच हज कमिटी ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात आले आहे.
****
दिग्दर्शक पायल कापडीया यांच्या 'ऑल वुई इमॅजिन ऍज लाईट' या चित्रपटानं कान चित्रपट महोत्सवात ग्रॅण्ड पिक्स हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावत इतिहास घडवला आहे. हा चित्रपट गेल्या गुरुवारी या महोत्सवात दाखवण्यात आला. गेल्या तीस वर्षाच्या कान चित्रपट महोत्सवात मुख्य स्पर्धेत दाखल झालेला त्याचप्रमाणे कोणत्याही भारतीय महिला दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट आहे.
****
राज्यातील सर्व अकृषी वीज ग्राहकांचे सध्याचे वीजमीटर बदलून लवकरच स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. राज्यात कृषिपंपांच्या वीजजोडण्या वगळता महावितरणच्या सर्व लघुदाब वर्गवारीतील दोन कोटी ४१ लाख वीजग्राहकांकडं हे स्मार्ट मीटर मोफत लावण्यात येणार आहे. यामुळं सध्याच्या पारंपरिक मीटरचे रीडिंग घेणं, वीजबिल तयार करणं आणि ते वितरीत करणं बंद होणार आहे. रिचार्ज करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइनचे सर्व पर्याय खुले राहतील. मीटर रिचार्ज केल्यानंतर वीजपुरवठा सुरु होईल. यामुळे ग्राहकसेवा आणखी तत्पर होणार असल्याचं, महावितरणनं कळवलं आहे.
****
बीड जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत ८२ हजार ५४५ कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. या प्रमाणपत्रांसाठी दाखल तीन हजार ६६८ अर्जांवर काम सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं भरडधान्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या आंबा आणि भरड धान्य महोत्सवाचा आज समारोप झाला. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याच्या विविध जातींची खरेदी करून ग्राहकांनी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भरड धान्यापासून बनवलेल्या नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांनाही ग्राहकांची पसंती मिळाली. छत्रपती संभाजीनगर अथल्या जागरूक नागरिक मंच च्या वतीने महोत्सवात भरड धान्या विषयी जनजागृती करण्यात आली. मंचाचे सदस्य चंद्रकांत वाजपेयी यांनी नागरिकांना दररोजच्या आहारात भरड धान्याचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
मिलेटस्‌ - श्रीअन्न अर्थात भरडधान्य हे भविष्याचं धान्य आहे. कारण पावसाळा, उन्हाळा, तापमान वगैरे हे सगळं सहन करण्याची शक्ती ही गहू-तांदुळाच्या रूपामध्ये नसून ही भरडधान्याच्या ज्वार, बाजरी वगैरे रोग प्रतिरोधक धान्य आहे. संपूर्ण समाजाला देशाला आवाहन करतो आम्ही, की आपण नागरिकांनी दररोज आपल्या आहारात मिलेटस्‌चा उपयोग करावा.
****
मलेशियन मास्टर्स बॅटमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूला चीनच्या वांग-झी-यी हिच्याकडून पराभव पत्करत, उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. आज क्वालालंपूर इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूनं पहिला गेम २१-१६ अशा फरकानं जिंकला, मात्र वांग हिनं पुढचे दोन्हीही गेम्स ५-२१, १६-२१ अशा फरकानं जिंकत, अजिंक्यपद पटकावलं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात अंतिम सामना होणार आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम्‌ मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजेपासून हा सामना खेळवला जाणार आहे.
****
जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात ६०० हेक्टरवरील केळी बागांचं मोठं नुकसान झालं असून, तालुक्यात सुमारे २५५ घरांची पडझड झाली आहे. प्रांताधिकारी देवयानी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार बंडू कापसे यांच्या सूचनेनुसार महसूल विभागामार्फत पंचनामे केले जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्याच���या अंबाजोगाई तसंच केज तालुक्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात केज बसस्थानकातील मोठे फलक, तसंच झाडाच्या फांद्या तुटून पडल्या, काही घरांवरील पत्रे उडाले, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकही काही काळ ठप्प झाली होती. वीज वाहक तारांचे काही खांब या वादळात जमीनदोस्त झाल्यानं, वीज पुरवठाही विस्कळीत झाला आहे.
****
लातूर जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती देण्यात आली आहे. लातूर तालुक्यातील धानारी इथल्या तावरजा मध्यम प्रकल्पातील गाळ उपसाच्या कामाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नाम फाऊंडेशनच्या सहकार्यातून हा गाळ उपसा सुरू आहे. जिल्ह्यात जवळपास ५२ प्रकल्पातील गाळ उपसा केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी होऊन तलाव गाळमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
****
जालना औद्योगिक वसाहतीत भारतीय स्टेट बँकेचे एटीएम, गॅस कटरच्या सहाय्यानं कापून चोरट्यांनी रोख रक्कम लांबवल्याची घटना निदर्शनास आली आहे. या एटीएममधले सुमारे आठ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचा पोलीस सूत्रांचा अंदाज आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील सगरोळी इथं वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवा वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुण जागीच ठार झाले. आज सकाळी ही घटना घडली. मोईन वजीरसाब शेख आणि नवीन संग्राम पवार अशी मृतांची नावं आहेत.
****
परभणी इथल्या संबोधी अकादमीच्या वतीनं तेवीसावा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आज पार पडला. या सोहळ्यात ६२ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. खासदार फौजिया खान यांनी या सोहळ्याला हजेरी लावत नवविवाहित दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या.
****
दिवंगत केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. लातूर जिल्ह्यात बाभळगाव इथं विलास बागेत देशमुख कुटूंबीय तसंच मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत विलासराव यांना आदरांजली वाहण्यात आली.
या निमित्तानं भावस्वरांजली हा कार्यक्रमही सादर करण्यात आला.
****
बीड जिल्ह्यात सध्या ४३३ टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. बीड तालुक्यात १४० तर गेवराई तालुक्यात ११५ टँकर सुरू आहेत. तलावांतील पाणी पातळी कमी झाल्यानं जिल्ह्यातील ६६५ खासगी वि��िरी आणि बोअर प्रशासनानं पाणी पुरवठ्यासाठी अधिग्रहित केले आहेत.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागात रेल्वेचा रोलिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड रायचूर ही गाडी उद्यापासून येत्या ३० जूनपर्यंत तांडूर ते रायचूर दरम्यान, तर रायचूर परभणी ही गाडी उद्यापासून येत्या एक जुलैपर्यंत रायचूर ते तांडूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या दोन्ही गाड्या अनुक्रमे तांडूर ते नांदेड तसंच तांडूर ते परभणी दरम्यान धावणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे
****
0 notes
punerichalval · 1 year ago
Text
ग्राहकाभिमुख वीजसेवा देताना तत्परता सर्वाधिक महत्वाची; ग्राहकसेवा गतिमान करा
ग्राहकाभिमुख वीजसेवा देताना तत्परता सर्वाधिक महत्वाची.......
पुणे : वीजविषयक विविध ग्राहकसेवा देताना कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत सेवा मिळाली तरच ग्राहकांचे समाधान होते. अशी सेवा देणे ही महावितरणची जबाबदारी व कर्तव्य आहे. त्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये क्षमता असली तरी सकारात्मक तत्परता सर्वाधिक महत्वाची आहे. यापुढे वीजग्राहकांना आणखी गतिमान सेवा देण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सजग राहावे असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे दैनंदिन कामकाज शनिवार दि २७ ऑगस्टला सुरू रहाणार
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे दैनंदिन कामकाज शनिवार दि २७ ऑगस्टला सुरू रहाणार
गणेशभक्तांसाठी बँकेचा निर्णय प्रतिनिधी । सिंंधुदुर्गनगरी : श्री गणेश चतूर्थी सणानिमित्त ग्राहकसेवा देण्यासाठी व शेती कर्जउचली संबधाने सेवा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे दैंनदिन कामकाज शनिवार दि.२७ऑगस्ट २०२२(चौथा शनिवार ) सुट्टीच्या दिवशी सुरू रहाणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयासह सर्व शाखा नियमित वेळेत सुरू रहाणार असुन दुपारी २ वाजेपर्यंत बँक कामकाज सुरू रहाणार आहे.ग्राहकांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
onlinekhabarapp · 6 years ago
Text
प्राधिकरणले उठाउन सकेन महानगरबाट ११३ करोड विजुली महशुल
१३ वैशाख, काठमाडौं  । काठमाडौं महानगरपालिकाले सडक वत्तिको महसुल भुक्तानी गर्न आनाकानी गरेको छ । नेपाल विद्युत प्राधिरकणमार्फत अर्थ मन्त्रालय पेश हुने काठमाडौं महानगरका सडक वत्तिको बिल भुक्तानीको लागि सहमति दिन महानगरपालिकाले अटेरी गरेपछि प्राधिकरणका वितरण केन्द्रहरूमा महानगरपालिकाको बिजुली सुविधा काट्नु पर्ने मत बलियो हुन थालेको छ।
काठमाडौं महानगरपालिकले २०७४ असारसम्म जरिवानासहित १ अर्ब १३ करोड बिजुली महसुल बुझाउन बाँकी छ । तर, महानगरले सडक वत्ति बाल्ने तर, बिल नतिर्ने क्रम जारी रहेपछि प्राधिकरणले महसुल तिर्न तोकता गर्दै आएको बताएको छ ।
काठमाडौं महानगरबाहेक अन्य नगरपालिकाले पनि साढे ३ अर्ब बराबरको महसुल तिरेका थिएनन् । पछिल्लो समय प्राधिकरणले बक्यौता तिर्न दबाव दिएपछि स्थानीय सरकारले आफ्नो स्रोत नभएको भन्दै संघीय सरकारलाई गुहारेका थिए ।
संघीय सरकारले २०७४ सम्मको सडक बत्तिको महसुल अर्थ मन्त्रालयबाट भुक्तानी दिने निर्णय लिएको छ । तर, यसका लागि सम्बन्धित स्थानीय तहले प्राधिकरणलाई सहमति दिनुपर्छ । अरु स्थानीय तहले सडक वत्तिको महसुल भुक्तानीका लागि सहमति दिएका छन् । तर, काठमाडौं महानगरले भने अझै पनि बक्यौता भुक्तानीको सहमति दिन आनाकानी गरेको छ ।
महालेखो ५६औं प्रतिवेदनले पनि यो विषयमा कुरा उठाएपछि प्राधिकरणभित्र महानगरसँग कडा रुपमा प्रस्तुत भएर महशुलको सहमति लिनुपर्ने मत बलियो भएको छ ।
‘अरु सबै नगरपालिले सहमति दिए, तर, काठमाडौं महानगरपालिकाले नदिँदा अर्थ मन्त्रालयले झण्डै ३ अर्ब यस्तो बक्यौता हामीलाई भुक्तानी दिन रोकेको छ,’ प्राधिकरणको वितरण तथा ग्राहकसेवा निर्देशनालयका एक अधिकारी भन्छन्,’सरकारले सबै एकैपटक ल्याउन भनेको छ, तर काठमाडौं महानगरले किन सहमति नदिएको बुझ्न सकिएन ।’
विद्युत प्राधिकरणले सडक वत्तिको महसुलको बिलसहित सहमति माग गर्दै काठमाडौं महानगरपालिकाका मेयर विद्यासुन्दर शाक्यलाई पत्र नै पठाएको थियो ।
तर, पत्र काटेको एक वर्ष महिना बढी भइसक्यो, महानगरले सहमतिपत्र दिएको छैन । ‘मेयरसा’बले गर्दिन्छु भन्नुहुन्छ तर, काम भएको छैन,’ प्राधिकरणका अधिकारी भन्छन्, ‘कुनै समस्या छ पनि भन्नु हुन्न, निर्णय पनि गरिदिनु हुन्न ।’
यसबारे कुरा गर्न विद्युत प्राधिकरणका कार्यकारी निर्देशक कुलमान घिसिङ आफैं महानगर पुगेका थिए । तर, मेयर शाक्यले अझैसम्म कुनै निर्णय लिएका छैनन् । घिसिङले पनि यस विषयमा मुख खोलेका छैनन् ।
प्राधिकरण कर्मचारी भने संस्थालाई घाटा लाग्ने गरी महानगरपालिकाले काम गर्दा पनि प्राधिकरण नेतृत्व चुप बस्न नहुने मत राखेका छन् । उनीहरुले महानगरको बिजुली काट्न अनुमति माग्दै दबाव दिन सुरु गरेको प्राधिरकण स्रोतले बतायो ।
पछिल्लो समयमा काठमाडौं महानगरपालिकाले सडकमा सोलार वत्ति नजोड्ने घोषणा गरेको छ । यसको अर्थ सडक वत्तिको खपत अझ बढ्ने पक्का छ । तर, पुरानो बक्यौता नै तिर्न आनाकानी गरेका कारण विद्युत प्राधिकरण के गर्ने भन्ने अन्यौलमा छ ।
मेयर विद्यासुन्दर शाक्य भने सडक बत्तीको बिजुलीको नया�� महसुल दर निर्धारण गरेर मात्रै सबै रकम भुक्तानीको निर्णय हुने बताउँदै आएका छन् । उनले वत्ति नै नबाल्दा पनि विल आएकोले नयाँ रेट तोकेर सडक बत्ति बाल्नुपर्ने मत राखेका छन् ।
‘हामी निजी घरले जत्तिकै महसुल तिर्न सक्दैनौं । नयाँ दर तोकेर जाउँ भनेका छौं,’ मेयर शाक्यले भनेका छन्, ‘हामीसँग अहिले कति सडक वत्ति बलिरहेका छन्, कति बिग्रएका छन् भन्ने तथ्यांक छैन । त्यसको मिटर कहाँ छ भन्ने पनि थाहा छैन । त्यसैले सबै अन्योल चिरेर एक साथ निर्णय गरौं भनेका हौं ।’
अहिलेकै अवस्थामा महसुल भुक्तानी गर्न कठिन भएको भन्दै महानगरको माग प्राधिकरणले सम्बोधन गर्नुपर्ने बताए ।
0 notes
navprabhattimes · 8 years ago
Photo
Tumblr media
फ्लिपकार्ट की मनमानी, रिप्लेसमेंट के १० दिन बाकी होने के बावजूद प्रोडक्ट वापस लेने से इनकार ! संतोष विश्वकर्मा । NavprabhatTimes.Com | मुंबई, १२ जनवरी, २०१७  पिछले कुछ वर्षों से ऑनलाइन शॉपिंग का कुछ क्रेज़ सा चल पड़ा है। बाज़ार में जाकर चीजों को देखकर खरीदने की बजाय हम मोबाइल या कंप्यूटर से घर बैठे शॉपिंग करने के आदी से होते जा रहे हैं। हर रोज़ कई कम्पनियाँ इस कॉम्पिटिशन में लुभावने नये-नये ऑफर के साथ बाजार में उतर रही हैं। रोज नए-नए प्रोडक्ट्स, बेस्ट डील  व डिस्काउंट्स के साथ लोगों को अपनी ओर आकर्षित कर रही हैं। घर बैठे शॉपिंग करने का फायदा हम सब उठा ही रहे हैं, लेकिन दूसरी तरफ हम यह घ्यान नहीं दे रहे हैं कि क्या जो उत्पाद हम खरीद रहे हैं, वह अच्छी गुणवत्ता की हैं!  कहीं ये कम्पनियाँ मार्केट में एक बार नाम कमा लेने के बाद दूसरी तरफ लोगों को मूर्ख तो नहीं  बना रही हैं। मुम्बई के कुर्ला इलाके में रहनेवाले अजय रजक फ्लिपकार्ट से खरीदे गए एक मोबाइल को लेकर पिछले एक सप्ताह से काफी परेशान हैं। उनके अनुसार मोबाइल में मैन्युफैक्चरिंग डिफेक्ट होने के बावजूद फ्लिपकार्ट फ़ोन रिप्लेस करने को तैयार नहीं है। फ्लिपकार्ट आज भारत में ऑनलाइन शॉपिंग का एक अहम पर्याय बन गया है। लाखों लोग रोज फ्लिपकार्ट से अपनी मनचाहे उत्पाद खरीदते हैं, लेकिन पिछले कुछ महीनों से ग्राहक फ़ोन के रिप्लेसमेंट को लेकर फ्लिपकार्ट से ज्यादा खुशनहीं आ रहे हैं। ऐसी ही एक घटना शिकायतकर्ता अजय रजक के साथ हुई। उन्होंने २ जनवरी २०१७ को फ्लिपकार्ट से एक 'मोटो इ ३ पावर' मोबाईल ख़रीदा। खरीदने के दूसरे दिन से ही सॉफ्टवेयर सम्बंधित कई प्रॉब्लम आने लगी। उन्होंने इस सन्दर्भ में फ्लिपकार्ट के ग्राहकसेवा अधिकारी से बात की। अजय रजक के मुताबिक उनका इंजीनियर दो बार आकर मोबाइल फ़ोन  चेक करके गया, पर प्रॉब्लम फिर वही आने लगा। १० दिन का मोबाइल रिप्लेसमेंट दिया हुआ था, फिर भी वापस लेने को तैयार नहीं ! अजय रजक का कहना है ,"जब उन्होंने फ़ोन ख़रीदा तो उसमे १० दिन के रिप्लेसमेंट का ऑप्शन दिया हुआ था। फ़ोन से वे पूरी तरह से असंतुष्ट हैं और फ्लिपकार्ट का कहना है कि उनके टेक्निशियन को कोई प्रॉब्लम नहीं दिखा।  फ्लिपकार्ट ने 10 दिन का रिप्लेसमेंट दिया है, तो उनको फ़ोन रिप्लेस करना चाहिए। वैसे भी १ साल मोबाइल वारंटी में हम सर्विस सेंटर में ही जाते हैं, तो फ्लिपकार्ट रिप्लेस करने को तैयार नहीं तो रिप्लेसमेंट ऑफर का क्या मतलब  है !" अजय रजक ने बताया कि उन्होंने कई बार फ्लिपकार्ट के ग्राहक सेवा अधिकारी से बात की, लेकिन जब उन्होंने फ़ोन रिप्लेस करने की बात की तो फ्लिपकार्ट के ग्राहकसेवा अधिकारी  ने फ़ोन बदलने से साफ इनकार कर दिया और १० दिन की रिप्लेसमेंट गारंटी होने के बावजूद मोटोरोला के सर्विस सेंटर जाने की सलाह दी। प्रश्न यह उठना है कि फ्लिपकार्ट जैसी कम्पनियाँ एक बार नाम काम लेने के बाद क्या ग्राहक को बेवकूफ़ बनाने लगती हैं ! एक बार अपनी अच्छी सर्विस से लोगों का दिल जीतकर  विश्वास हासिल करने के बाद केवल लाभ कमाने के उद्देश्य से ग्राहकों के इमोशन के साथ खिलवाड़ करने लगती हैं। इस तरह की ऑनलाइन शॉपिंग कंपनियों की मनमानी क्या ऐसे ही चलती रहेगी ?
0 notes
vlogrush · 5 months ago
Text
फर्श से अर्श तक: अपने व्यापार को ऊंचाइयों तक कैसे पहुचाएं
अपने व्यापार को फर्श से अर्श तक पहुंचाने के लिए महत्वपूर्ण रणनीतियों और सुझावों के बारे में जानें। यह गाइड आपको व्यापार में सफलता पाने के हर पहलू पर विस्तृत जानकारी प्रदान करता है। व्यापार में सफलता पाने का सपना हर उद्यमी देखता है, लेकिन इसे साकार करने के लिए सही मार्गदर्शन और रणनीतियों की आवश्यकता होती है। फर्श से अर्श तक अपने व्यापार को ऊंचाइयों तक कैसे पहुंचाएं इस लेख में, हम आपको व्यापार को…
Tumblr media
View On WordPress
0 notes
onlinekhabarapp · 6 years ago
Text
सडक बत्तीको १ अर्ब १३ करोड महसुल तिर्न काठमाडौं महानगरको आनाकानी
१० माघ, काठमाडौं  । काठमाडौं महानगरपालिकाले सडक वत्तिको महसुल भुक्तानी गर्न आनाकानी गरेको छ । नेपाल विद्युत प्राधिरकणमार्फत अर्थ मन्त्रालय पेश हुने काठमाडौं महानगरका सडक वत्तिको बिल भुक्तानीको लागि सहमति दिन महानगरपालिकाले अटेरी गरेको हो ।
काठमाडौं महानगरपालिकले २०७४ असारसम्म जरिवानासहित १ अर्ब १३ करोड बिजुली महसुल बुझाउन बाँकी छ । तर, महानगरले सडक वत्ति बाल्ने तर, बिल नतिर्ने क्रम जारी रहेपछि प्राधिकरणले महसुल तिर्न तोकता गर्दै आएको छ ।
काठमाडौं महानगरबाहेक अन्य नगरपालिकाले पनि साढे ३ अर्ब बराबरको महसुल तिरेका थिएनन् । पछिल्लो समय प्राधिकरणले बक्यौता तिर्न दबाव दिएपछि स्थानीय सरकारले आफ्नो स्रोत नभएको भन्दै संघीय सरकारलाई गुहारेकाका थिए ।
संघीय सरकारले २०७४ सम्मको सडक वत्तिको महसुल अर्थ मन्त्रालयबाट भुक्तानी दिने निर्णय लिएको छ । तर, यसका लागि सम्बन्धित स्थानीय तहले प्राधिकरणलाई सहमति दिनुपर्छ । अरु स्थानीय तहले सडक वत्तिको महसुल भुक्तानीका लागि सहमति दिएका छन् । तर, काठमाडौं महानगरले भने अझै पनि बक्यौता भुक्तानीको सहमति दिन आनाकानी गरेको छ ।
‘अरु नगरपालिकाले भुक्तानीका लागि सहमति दिइसके । धेरै बक्यौता राखेर बसेको काठमाडौं महानगरले आनाकानी गरिरहेको छ,’ विद्युत प्राधिकरणको वितरण तथा ग्राहकसेवा निर्देशनालयका एक अधिकारी भन्छन्, ‘अर्थले भुक्तानी गर्ने महसुलका लागि पनि किन फाइल अड्काइएको हो हामीले बुझेका छैनौं ।’
विद्युत प्राधिकरणले सडक वत्तिको महसुलको बिलसहित सहमति माग गर्दै काठमाडौं महानगरपालिकाका मेयर विद्यासुन्दर शाक्यलाई पत्र नै पठाएको थियो ।
तर, पत्र काटेको एक वर्ष महिना बढी भइसक्यो, महानगरले सहमतिपत्र दिएको छैन । ‘मेयरसा’बले गर्दिन्छु भन्नुहुन्छ तर, काम भएको छैन,’ प्राधिकरणका अधिकारी भन्छन्, ‘कुनै समस्या छ पनि भन्नु हुन्न, निर्णय पनि गरिदिनु हुन्न ।’
यसबारे कुरा गर्न विद्युत प्राधिकरणका कार्यकारी निर्देशक कुलमान घिसिङ आफैं महानगर पुगेका थिए । तर, मेयर शाक्यले अझैसम्म कुनै निर्णय लिएका छैनन् ।
पछिल्लो समयमा काठमाडौं महानगरपालिकाले सडकमा सोलार वत्ति नजोड्ने घोषणा गरेको छ । यसको अर्थ सडक वत्तिको खपत अझ बढ्ने पक्का छ । तर, पुरानो बक्यौता नै तिर्न आनाकानी गरेका कारण विद्युत प्राधिकरण के गर्ने भन्ने अन्यौलमा छ ।
के भन्छन् मेयर शाक्य ?
मेयर विद्यासुन्दर शाक्य भने सडक बत्तीको बिजुलीको नयाँ महसुल दर निर्धारण गरेर मात्रै सबै रकम भुक्तानीको निर्णय हुने बताउँछन् । वत्ति नै नबाल्दा पनि विल आएको भन्दै उनले नयाँ रेट तोकेर सडक वत्ति बाल्नुपर्ने बताए ।
‘हामी निजी घरले जत्तिकै महसुल तिर्न सक्दैनौं । नयाँ दर तोकेर जाउँ भनेका छौं,’ मेयर शाक्यले भने, ‘हामीसँग अहिले कति सडक वत्ति बलिरहेका छन्, कति बिग्रएका छन् भन्ने तथ्यांक छैन । त्यसको मिटर कहाँ छ भन्ने पनि थाहा छैन । त्यसैले सबै अन्योल चिरेर एक साथ निर्णय गरौं भनेका हौं ।’
अहिलेकै अवस्थामा महसुल भुक्तानी गर्न कठिन भएको भन्दै महानगरको माग प्राधिकरणले सम्बोधन गर्नुपर्ने बताए ।
प्राधिकरणका ग्राहक सेवा निर्देशनालयका प्रमुख हरराज न्यौपानेले भने काठमाडौं महानगरबाट भुक्तानीको लागि सहमति कुरिरहेको र छिट्टै प्राप्त विश्वास व्यक्त गरे ।
0 notes
onlinekhabarapp · 6 years ago
Text
१ अर्ब १३ करोड विद्युत महसुल तिर्ने सहमति दिन काठमाडौं महानगरको आनाकानी
१० माघ, काठमाडौं  । काठमाडौं महानगरपालिकाले सडक वत्तिको महसुल भुक्तानी गर्न आनाकानी गरेको छ । नेपाल विद्युत प्राधिरकणमार्फत अर्थ मन्त्रालय पेश हुने काठमाडौं महानगरका सडक वत्तिको बिल भुक्तानीको लागि सहमति दिन महानगरपालिकाले अटेरी गरेको हो ।
काठमाडौं महानगरपालिकले २०७४ असारसम्म जरिवानासहित १ अर्ब १३ करोड बिजुली महसुल बुझाउन बाँकी छ । तर, महानगरले सडक वत्ति बाल्ने तर, बिल नतिर्ने क्रम जारी रहेपछि प्राधिकरणले महसुल तिर्न तोकता गर्दै आएको छ ।
काठमाडौं महानगरबाहेक अन्य नगरपालिकाले पनि साढे ३ अर्ब बराबरको महसुल तिएका थिएनन् । पछिल्लो समय प्राधिकरणले बक्यौता तिर्न दबाव दिएपछि स्थानीय सरकारले आफ्नो स्रोत नभएको भन्दै संघीय सरकारलाई गुहारेका का छन् ।
संघीय सरकारले २०७४ सम्मको सडक वत्तिको महसुल अर्थ मन्त्रालयबाट भुक्तानी दिने निर्णय लिएको थियो । तर, यसका लागि सम्बन्धित स्थानीय तहले प्राधिकरणलाई सहमति दिनुपर्छ । उपत्यकाका अरु स्थानीय तहले सडक वत्तिको महसुल भुक्तानीका लागि सहमति दिएका छन् । तर, काठमाडौं महानगरले भने अझै पनि बक्यौंता भुक्तानीको सहमति दिन आनाकानी गरेको छ ��
‘अरु नगरपालिकाले भुक्तानीका लागि सहमति दिइसके । धेरै बक्यौता राखेर बसेको काठमाडौं महानगरले आनाकानी गरिरहेको छ,’ विद्युत प्राधिकरणको वितरण तथा ग्राहकसेवा निर्देशनालयका एक अधिकारी भन्छन्, ‘अर्थले भुक्तानी गर्ने महसुलका लागि पनि किन फाइल अड्काइएको हो हामीले बुझेका छैनौं ।’
विद्युत प्राधिकरणले सडक वत्तिको महसुलको बिलसहित सहमति माग गर्दै काठमाडौं महानगरपालिकाका मेयर विद्यासुन्दर शाक्यलाई पत्र नै पठाएको थियो ।
तर, पत्र काटेको एक वर्ष महिना बढी भइसक्यो, महानगरले सहमतिपत्र दिएको छैन । ‘मेयरसा’बले गर्दिन्छु भन्नुहुन्छ तर, काम भएको छैन,’ प्राधिकरणका अधिकारी भन्छन्, ‘कुनै समस्या छ पनि भन्नु हुन्न, निर्णय पनि गरिदिनु हुन्न ।’
यसबारे कुरा गर्न विद्युत प्राधिकरणका कार्यकारी निर्देशक कुलमान घिसिङ आफैं महानगर पुगेका थिए । तर, मेयर शाक्यले अझैसम्म कुनै निर्णय लिएका छैनन् ।
पछिल्लो समयमा काठमाडौं महानगरपालिकाले सडकमा सोलार वत्ति नजोड्ने घोषणा गरेको छ । यसको अर्थ सडक वत्तिको खपत अझ बढ्ने पक्का छ । तर, पुरानो बक्यौता नै तिर्न आनाकानी गरेका कारण विद्युत प्राधिकरण के गर्ने भन्ने अन्यौलमा छ ।
के भन्छन् मेयर शाक्य ?
मेयर विद्यासुन्दर शाक्य भने सडक बत्तीको बिजुलीको नयाँ महसुल दर निर्धारण गरेर मात्रै सबै रकम भुक्तानीको निर्णय हुने बताउँछन् । वत्ति नै नबाल्दा पनि विल आएको भन्दै उनले नयाँ रेट तोकेर सडक वत्ति बाल्नुपर्ने बताए ।
‘हामी निजी घरले जत्तिकै महसुल तिर्न सक्दैनौं । नयाँ दर तोकेर जाउँ भनेका छौं,’ मेयर शाक्यले भने, ‘हामीसँग अहिले कति सडक वत्ति बलिरहेका छन्, कति बिग्रएका छन् भन्ने तथ्यांक छैन । त्यसको मिटर कहाँ छ भन्ने पनि थाहा छैन । त्यसैले सबै अन्योल चिरेर एक साथ निर्णय गरौं भनेका हौं ।’
अहिलेकै अवस्थामा महसुल भुक्तानी गर्न कठिन भएको भन्दै महानगरको माग प्राधिकरणले सम्बोधन गर्नुपर्ने बताए ।
प्राधिकरणका ग्राहक सेवा निर्देशनालयका प्रमुख हराराज न्यौपानेले भने काठमाडौं महानगरबाट भुक्तानीको लागि सहमति कुरिरहेको र छिट्टै प्राप्त विश्वास व्यक्त गरे ।
0 notes
onlinekhabarapp · 8 years ago
Text
टेलिकमको डाटाबाट ५५० सरकारी वेबसाइट खोल्दा पैसा नलाग्ने
१२ वैशाख, काठमाडौं । नेपाल टेलिकमले जीएसएम सेवामा सरकारी वेबसाइटहरु निःशुल्क खुल्ने ब्यवस्था गरेको छ । झण्डै ५५० सरकारी साइटहरु निशुल्क भिजिट गर्न सकिने गरी यो ब्यवस्था गरिएको टेलिकमकी महाप्रवन्धक कामिनी राजभण्डारीले जानकारी दिइन् ।
नेपाल सरकारका वेबसाइटहरु टेलिकमको जीएसएम मोबाइल डाटा प्रयोग गरी स्वतन्त्ररुपमा ब्राउज गर्न समेत सकिने भएको मंगलबार आयोजित पत्रकार सम्मेलनमा जानकारी दिइयो । निःशुल्क हेर्न सकिने नेपाल सरकारका उल्लिखित वेबसाइटहरुको सूची कम्पनीको वेबसाइटमा उपलब्ध गराइएको राजभण्डारीले बताइन् ।
यस्तै गरी टेलिकमले फरक-फरक सिष्टमबाट बिलिङ्ग तथा ग्राहकसेवा हँुदै आएका कम्पनीका बिभिन्न सेवाहरुलाई एउटै सिष्टम भित्र ल्याउने परियोजना अन्तर्गत २०७४ बैशाख १० गते देखि एफटीटीएएच र एडीएसएल सेवाको बिलिङ्ग कन्भर्जेन्ट रियल टाइम बिलिङ्ग सिष्टमबाट गर्न थालिएको छ ।
यसअघि नै सिडिएमए, जिएसएम र वाईम्याक्स सेवालाई कन्भर्जेन्ट बिलिङ्ग सिष्टममा लगि सकिएको थियो भने पीएसटीएनलाई सीआरटीबी मा माइग्रेसन गर्नको लागि आवश्यक तयारी भैरहेको छ ।
केही वर्ष अघिदेखि नेपाल टेलिकमले सबै सेवाहरुको लागि एउटै कन्भर्जेन्ट बिलिङ्ग तथा कस्टमर केयर सिष्टम जडान गरिरहेकोमा अव एउटै काउन्टरबाट एउटै सिष्टम प्रयोग गरी सिडिएमए, जिएसएम, वाईम्याक्स, एफटीटीएच र एडीएसएल सेवाको नयाँ लाइन जडान, महसुल संकलन लगायतका ग्राहक सेवाका कार्यहरु गर्न सकिने भण्डारीले बताइन् । कार्य सम्पादनमा छिटोछरितोपना आउनुका साथै ग्राहक सेवासमेत सहज हुने बिश्वास लिईएको उनले बताइन् ।
अन्डरग्राउण्ड अप्टिकल केबुल, एडीएसएस फाइवर र नेपाल विद्युत प्राधिकरणबाट भाडामा लिई सञ्चालनमा रहेको अप्टिकल ग्राउण्ड वायरसमेत गरी हाल कम्पनीको अप्टिकल फाइवर सञ्जालमा ५५ जिल्ला समेटिएकोमा सो सञ्जाल थप विस्तारका लागि पहाडी जिल्लाका एक्सचेन्ज, बिटिएस, रिपिटरहरुलाई समेत समेट्ने गरी कम्पनीद्वारा नयाँ एडीएसएस फाइवर आयोजनाको कार्य अघि बढाइएको पत्रकार सम्मेलनमा जानकारी दिइयो ।
आयोेजनाको उद्देश्य कुल एक हजार किमिको मार्गमा अप्टीकल फाइबर नेटवर्क विस्तार गर्ने रहेको छ । यो नेटवर्कले देशका विभिन्न दुर्गम तथा विकट स्थानहरुमा समेत भ्वाइस, डाटा तथा भिडीयो सेवा प्रदान गर्न सकिने गरी सूचना मार्गको बिस्तार हुनेछ ।
यो नेटवर्कले भोजपुर, संखुवासभा, खोटाङ्ग, रामेछाप, दोलखा, मुस्ताङ्ग, दैलेख, डडेलधुरा, डोटी, बैतडी, अछाम र अन्य स्थानहरुलाई कम्पनीको विद्यमान अप्टिकल फाइबर केवल संरचनामा आवद्ध गर्ने छ । यस आयोजनाको समापन पश्चात कम्पनीको अप्टिकल फाइवर सञ्जालमा कुल ६६ जिल्ला आवद्ध हुनेछन् ।
नेपाल टेलिकमले बैशाखको पहिलो हप्ताबाट मुलुककै एक प्रमुख पर्यटकीय स्थल मुगु जिल्लाको रारा ताल क्षेत्रमा थ्रीजि सेवा सञ्चालनमा ल्याएको पनि जनाएको छ ।
यसबाट सो क्षेत्रमा आउने आन्तरिक तथा बाह्य पर्यटकहरुलाई सूचना तथा सञ्चारको पहुँचमा सहजता भएको छ । सो थ्रीजि सेवाबाट रारा ताल आसपासका साथै रारा (ताल्चा) विमानस्थल क्षेत्रमा सेवा पुगेको छ ।
0 notes