#गेल्याने
Explore tagged Tumblr posts
Text
बायको सोडून गेल्याने शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून अटक
बायको सोडून गेल्याने शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून अटक
बायको सोडून गेल्याने शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून अटक राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. नारायणकुमार सोनी असे या व्यक्तीचे नाव आहे. शरद पवार यांना धमकी देण्याचे त्याचे कारणही धक्कादायक आहे. बायकोसोबतचे भांडण सोडवण्यास मदत केली नाही म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्याने कबुल केले. याला बिहारमधून अटक…
View On WordPress
#अटक#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#गेल्याने#जीवे#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#धमकी#न्यूज फ्लॅश#पवारांना#पोलिसांकडून#बातम्या#बायको#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#मारण्याची#लेटेस्ट बातमी#शरद#सोडून
0 notes
Text
जिथे गेल्यावर आपण परतून जन्म आणि मृत्यू च्या फेऱ्यात येत नाही तो थान
0 notes
Text
0 notes
Text
0 notes
Text
परमात्मा यांच्या शरणी गेल्याने साधक सनातन परम धामाला प्राप्त होतो. | San...
youtube
अवश्य ऐका हा शॉर्ट सत्संग: परमात्मा यांच्या शरणी गेल्याने साधक सनातन परम धामाला प्राप्त होतो| Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
Text
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
सुरक्षा मानकांची पूर्तता करेपर्यंत कोचिंग क्लासेस बंद ठेवले जाऊ शकतात, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. दिल्लीत पुराचं पाणी शिरल्यामुळे एका कोचिंग क्लास मधल्या तीन मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हे मत व्यक्त केलं. यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगर पालिकेला नोटीस बजावली आहे. कोचिंग क्लासेसच्या असुरक्षिततेबद्दल न्यायालयानं यावेळी नाराजी व्यक्त केली.
****
राज्यसभेत आज शून्य काळात अनेक खासदारांनी सार्वजनिक महत्त्वाचे विविध मुद्दे उपस्थित केले. भाजपचे समिक भट्टाचार्य यांनी बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या प्र��्नावर सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी मागणी केली. पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातली लोकसंख्याशास्त्रीय रचना पूर्णपणे बदलली असून, यामुळे लोकशाही, अखंडता आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी देशात कर्करोगाच्या वाढत्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला.
****
बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलनामुळे झालेल्या हिंसाचारात काल एकाच दिवशी १३ पोलिसांसह ९१ जणांचा मृत्यू झाला. राजधानी ढाका आणि देशाच्या इतर काही भागांमध्ये कालपासून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १९७१ च्या युध्दातल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटूंबांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून, विद्यार्थी संघटनांनी देशव्यापी असहकार आंदोलन सुरु केलं होतं. पंतप्रधान शेख हसीना यांचा चर्चेचा प्रस्ताव आरक्षण-विरोधकांनी फेटाळून लावला असून, त्यांनी राजीनामा द्यावा, ही एककलमी मागणी केली आहे.
दरम्यान, या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये अशा मार्गदर्शक सूचना भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केल्या आहेत.
****
सुरक्षेच्या कारणावरुन अमरनाथ यात्रा आज एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. भगवती नगर तळापासून यात्रेकरुंचा प्रवास थांबवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, जम्मू काश्मीरमधलं कलम ३७० हटवून आज पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षातर्फे केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली आर. एस. पुरा इथं एका भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यात सामाजिक वातावरण कलुषित झालं असून, जातीय द्वेष निर्माण करणार्यांना माध्यमांनी स्थान देवू नये, असं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आहे. ते आज सोलापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. मनसे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असून, त्या अनुषंगानं निवडणुकीत किती आणि कशा जागा लढवायच्या हे ठरवण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.
****
श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली. आज श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणच्या महादेव मंदिरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदिरासह हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं तसंच बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैजनाथ मंदीरातही भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज, बॅडमिंटनपटू लक्ष्यसेनचा पुरुष एकेरीत कांस्यपदकासाठी सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल.
अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तीन हजार मीटर अडथळांच्या शर्यतीत बीडचा अविनाश साबळे सहभागी होणार आहे. तर महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत किरन पहलचा सामना होईल. त्याशिवाय आज नौकानयन आणि टेबल टेनिसचेही सामने होतील. हॉकीमध्ये भारताचा उपान्त्य फेरीचा सामना उद्या होणार आहे.
दरम्यान, टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचनं प्रथमच ऑलिम्पिकचं सुवर्णपदक पटकावलं आहे. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत त्यानं कार्लोस अल्काराझचा सात - सहा, सात - सहा असा केला पराभव. १९८८ नंतर ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा जोकोव्हिच हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
****
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पाऊस सुरु असून, अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातून काल सायंकाळ पासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला आहे. धुळे शहरातील फरशी पूल पाण्याखाली गेल्याने त्यावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून महापालिकेच्या अग्निशामन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नदी काठच्या रहिवाशांना देखील सुरक्षीत स्थळी हलवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. दरम्यान, निम्न पांझरा मध्यम प्रकल्पातून आज सकाळी पाच हजार सातशे पन्नास घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात आलं.
****
0 notes
Text
कोणत्याही तीर्थक्षेत्राला गेल्याने मोक्ष संभव आहे काय पहा आज दुपारी 1:00 वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
0 notes
Text
27. स्वधर्माशी समन्वय
श्रीकृष्ण स्वधर्माचे स्पष्टीकरण देतात (2.31-2.37) आणि ते अर्जुनला सांगतात की अशी अवांछित लढाई स्वर्गाचे दार उघडते (2.32) आणि त्यापासून पळून गेल्याने स्वधर्म आणि कीर्ती नष्ट होईल आणि पाप होईल (2.33). रणांगणावर अर्जुनाला दिलेला हा उपदेश त्याच्या योग्य संदर्भात पाहण्याची गरज आहे. श्रीकृष्ण खरे तर स्वधर्माशी संदर्भात समन्वय आणि सुसंवादाबद्दल बोलत आहेत, युद्धाबद्दल नाही.
श्रीकृष्णाला अर्जुनाचे विचार, शब्द आणि कृती यात विसंगती आढळते. तो अर्जुनाला सुसंगती आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. अर्जुनाच्या बाबतीत, स्वतःच्या धर्मानुसार युद्ध लढण्यात सुसंगती आहे आणि युद्धापासून पळून जाण्यात विसंगती आहे.
खरं तर, समन्वय हा सृष्टीचा नियम आहे जिथे सर्वात लहान ‘इलेक्ट्रॉन’, ‘प्रोटॉन’ आणि ‘न्यूट्रॉन’ पासून ते मोठ्या आकाशगंगा, ग्रह आणि तारे एकसंध असतात. जेव्हा रेडिओ आणि रेडिओ स्टेशनचा ताळमेळ (ट्यून) असतो तेव्हाच आपण आपल्या आवडत्या संगीताचा आनंद घेऊ शकतो. मानवी शरीरापेक्षा समन्वयाचे कोणतेही मोठे उदाहरण नाही, ज्यामध्ये अनेक अवयव आणि रसायने असतात ज्यांच्या समन्वयात्मक कार्यामुळे आपण जसे आहोत तसे बनलो आहोत. समन्वय म्हणजे गोष्टी आणि परिस्थिती जशा आहेत तशा, आपल्या संदर्भ आणि मूल्यव्यवस्यच्या चौकटीत आपल्याला हवेत तशा नव्हे.
आपल्या लहानपणापासून, आपल्याला शिकविण्यात आले आहे की सत्कर्मांमुळे मृत्युंनंतर आपण स्वर्गात जातो आणि वाईट कृत्यांमुळे नरकात. श्रीकृष्ण म्हणतात, स्वर्ग आणि नरक या मृत्यूनंतरच्या गोष्टी नाहीत, तर त्या आता आणि येथेच अस्तित्वात आहे. कुणाच्या क्षमतेला कशी आणि किती संधी मिळते त्यावर हे अवलंबून आहे.
जेव्हा आपण इतरांचा स्वधर्म समजून घेतो तेव्हा कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद असतो जो स्वर्ग आहे आणि त्याचा अभाव नरक आहे. आपल्या इच्छा पूर्ण होतात की नाही यावर आपल्या आनंद किंवा दुःखचा अनुभव अवलंबून असतो. जेव्हा स्वधर्माशी आंतरिक समन्वय साधला जातो तेव्हा तो बाह्य जगाचा विचार न करता स्वर्गासारखा असतो.
0 notes
Text
ट्रक अंगावरून गेल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
https://bharatlive.news/?p=174845 ट्रक अंगावरून गेल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
निरा : पुढारी ...
0 notes
Text
नमाज पडा, आणि हिंदूच्या मुली पळावा; रामदेवबाबांचे वादग्रस्त वक्तव्य
नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांनी राजस्थानच्या बाडमेरमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुस्लिम समाजाविषयी वक्तव्य केले गेल्याने आता त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. मुस्लिम दहशतवादी असला तरी तो नमाज नक्कीच अदा करतो असं वक्तव्यही त्यांनी केले आहे. अशा लोकांना इस्लामचा अर्थ फक्त नमाजपर्यंतच समजतो. पाच वेळा नमाज पठण करा आणि तुम्हाला जे काही पाप करायचे आहे ते करा. तुम्ही हिंदूंच्या मुली…
View On WordPress
0 notes
Text
दुचाकीवरून चक्कर येऊन पडताच तरुणाला कारने चिरडले
औरंगाबाद : नुतन वर्षानिमित्त दर्शन घेऊन परताना चक्कर येऊन दुचाकीवरून पडलेल्या तरुणाच्या डोक्यावरुन पाठीमागून येणाऱ्या चारचाकीचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला . ही दुर्दैवी औरंगाबाद घटना नाशिक महामार्गावरील शरणापूर फाट्याजवळ रविवारी ( दि .१ ) रात्री २ च्या सुमारास घडली . साजन संजय राजपूत ( २७ , रा . जयभवानीनगर ) असे मृत तरुणाचे नाव आहे . साजन हा शहरातील एका डॉक्टरच्या चारचाकीवर चालक म्हणून काम…
View On WordPress
0 notes
Text
कोणत्याही तीर्थक्षेत्राला गेल्याने मोक्ष संभव आहे काय?
अवश्य पहा आज दुपारी 1.00 वा. LIVE आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर व उद्या सकाळी 5.55 वा. LOKशाही न्यूज़ चैनल वर
0 notes
Text
परमात्मा यांच्या शरणी गेल्याने साधक सनातन परम धामाला प्राप्त होतो. | San...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 July 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा जालना जिल्ह्यातल्या आपल्या अंतरवाली सराटी या गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण द्यायचं नाही. दलित समाजाला न्याय द्यायचा नाही. लाडका भाऊ, लाडकी बहीण अशा योजना आणून सर्वांना वेड्यात काढायचं आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. यानिमित्तानं केंद्र सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. दोन्ही सदनांचं कामकाज या अधिवेशन काळात सुरळीत होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं, असं आवाहन या बैठकीत विरोधी पक्षांना करण्यात येणार आहे. हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार असून, मंगळवारी २३ तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिला अर्थसंकल्प आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचं महाअधिवेशन उद्या रविवारी पुणे इथं होणार आहे. या अधिवेशनात सुमारे ५ हजार ३०० पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
****
नागपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी शिरलं आहे. नाग नाल्याशेजारी राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी हवामान खात्यानं १८ ते २१ जुलैदरम्यान वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या ऑरेंज अलर्टनुसार नागरिकांना दक्ष राहून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातल्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अमरावती आणि गडचिरोलीतही दमदार पाऊस सुरू आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगड, गजापूर इथं अतिक्रमण हटाव आंदोलनादरम्यान झालेल्या द���गलीचे पडसाद छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या पिंपरी राजा गावातही उमटले. सामाजिक माध्यमांवरून आक्षेपार्ह आशय प्रसारित केल्याच्या कारणावरून भावना दुखावल्या गेल्याने दोन गटांत काल रात्री तणाव निर्माण झाला. त्यामुळे गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं करमाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रताप नवघरे यांनी सांगितलं आहे.
****
राज्यातल्या सहकारी संघ आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत शासनानं निर्णय घेतला आहे. या योजनेचा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. याचा लाभ घेण्यासाठी सहकारी दूध संघ, खाजगी दूध प्रकल्प, शीतकरण केंद्र, तसंच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांकडे अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर कृषी विज्ञान केंद्रात गुरुवारी २५ जुलै रोजी आंबा-उत्तम कृषी पध्दती या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी १० वाजेपासून सुरू होणाऱ्या या शिबिरात नवीन आंबा लागवड, जुन्या बागा आणि बहाराचं व्यवस्थापन, फळप्रक्रिया, निर्यात आणि विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे.
****
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे सुवर्ण महोत्सवी वर्ष मासिक संगीत सभा आयोजित करण्यात आली आहे. गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात आज सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या सभेत सावनी गोगटे यांचं शास्त्रीय गायन होणार आहे.
****
प्रत्येक नागरिकानं कुटुंबाला विश्वासात घेऊन देहदान आणि अवयवदानासाठी पुढं यावं, असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या वतीनं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात काल ते बोलत होते.
****
महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत आज श्रीलंकेतल्या दांबुला इथं थायलंड आणि मलेशिया यांच्यात दुपारी दोन वाजता, तर श्रीलंका आणि बांग्लादेश दरम्यान संध्याकाळी सात वाजता सामना होणार आहे. दरम्यान, काल आपल्या पहिल्या साखळी सा��न्यात भारतानं पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. भारताचा पुढचा सामना उद्या संयुक्त अरब अमिरात संघाशी होणार आहे.
****
0 notes