#गुजरात एटीएस
Explore tagged Tumblr posts
Text
गुजरात में 700 किलो के बाद दिल्ली में 900 करोड़ की ड्रग्स पकड़ी गई, हंगामा, 8 ईरानी नागरिक गिरफ्तार
गुजरात और दिल्ली में एनसीबी ऑपरेशन समाचार : नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने शुक्रवार को दिल्ली में 80 किलोग्राम से अधिक कोकीन जब्त की, जिसकी अंतरराष्ट्रीय बाजार में कीमत लगभग 900 करोड़ रुपये है। वहीं गुजरात में भी भारतीय नौसेना, गुजरात एटीएस और एनसीबी ने गुजरात के तट से 700 किलोग्राम मेथमफेटामाइन जब्त किया है. इस मामले में आठ ईरानी नागरिकों को गिरफ्तार किया गया है. गृह मंत्री शाह ने ट्वीट…
0 notes
Text
भोपाल में ड्रग्स फैक्टरी पर गुजरात एटीएस और एनसीबी का छापा
1800 करोड़ से अधिक का प्रतिबंधित पदार्थ जब्त, दाे गिरफ्तार भोपाल, 06 अक्टूबर (हि.स.)। गुजरात के आतंकवाद निरोधी दस्ता (एटीएस), मध्य प्रदेश एटीएस और नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) दिल्ली की टीम ने एमडी ड्रग के विरुद्ध चल रहे अभियान में अब तक की सबसे बड़ी सफलता हासिल की है। जांच एजेंसियों ने भोपाल के बागरोदा औद्योगिक क्षेत्र में एक फैक्टरी में छापामार कार्रवाई करते हुए एमडी ड्रग और इसे बनाने…
0 notes
Text
एनसीबी और एटीएस ने संयुक्त रूप से पकड़ी 1800 करोड़ रुपए की ड्रग्स, दो आरोपी गिरफ्तार
#News एनसीबी और एटीएस ने संयुक्त रूप से पकड़ी 1800 करोड़ रुपए की ड्रग्स, दो आरोपी गिरफ्तार
Madhya Pradesh News: नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) और गुजरात आतंकवाद निरोधक दस्ते (एटीएस) की संयुक्त टीमों ने मध्य प्रदेश के भोपाल में एक फैक्ट्री पर छापा मारकर करीब 1800 करोड़ की ड्र्ग्स बरामद की है. इस दौरान पुलिस ने दो आरोपियों को अरेस्ट भी किया है. यह MD ड्रग्स है जिसकी कीमत करीब 1800 करोड़ बताई जा रही है. यह ड्रग भोपाल के पास एक फैक्ट्री में बनाई जा रही थी. सबसे बड़ी बरामदगी के बारे में…
0 notes
Text
भारतले पक्राउ गर्यो पाकिस्तानीको ४८० करोडको लागुऔषध
नयाँदिल्ली, १ चैत । अरब सागरस्थित भारतीय सीमामा ४८० करोड भारतीय रुपैयाँको लागुऔषध बरामद भएको छ। गुजरात एटीएस, नौसेना र केन्द्रीय एजेन्सीको संयुक्त अपरेशन अन्तर्गत टोलीले ६ विदेशी लागुऔषध तस्करलाइ पनि पक्राउ गरेको छ । यी सबै ड्रग्स भरियाहरू पाकिस्तानी नागरिक रहेको भारतीय सञ्चारमाध्यमले जनाएका छन । समाचार अनुसार यी औषधिहरू एउटा डुङ्गामा ल्याइएको थियो, जसमा पाकिस्तानी प्याडलरहरू पनि सवार रहेका…
View On WordPress
0 notes
Text
गुजरात में पाकिस्तानी हिंदू ने दिया धोखा, जासूस गिरफ्तार, बरसों से पाक एजंसियों को दे रहा था सेना से जुड़ी अहम जानकारी
गुजरात में पाकिस्तान का एक जासूस पकड़ा गया है। पाकिस्तान से आकर भारतीय बन चुका यह शख्स सैनिकों से जुड़ी संवेदनशील जानकारियां पाकिस्तान भेज रहा था। अब गुजरात एटीएस ने उसे गिरफ्तार कर लिया है। लाभशंकर माहेश्वरी नाम का आरोपी पाकिस्तानी आणंद जिले के तारापुर में रह रहा था। आरोपी लाभशंकर माहेश्वरी भारतीय सैन्य अधिकारियों के मोबाइल डिवाइस को हैक करके संवेदनशील जानकारियों की चोरी करता था और फिर इन्हें…
View On WordPress
0 notes
Text
आरोपीच्या अंधश्रद्धेमुळे सापडला होता चोरी गेलेला दिवे आगारचा १ किलो सोन्याचा गणपती
a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 २०१२ ला दिवेआगारच्या मंदिरात दरोडा पडला आणि सोन्याची गणपतीची एक किलोचे मूर्ती चोरीला गेली होती. अगदी पुजार्यांचे ही खून करण्यात आले होते … या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं. आर आर पाटील हे तेव्हाचे गृहमंत्री. लवकरच तपास पूर्ण करू असं आश्वासन आर आर पाटील यांनी दिल. गणपतीच्या मूर्तीचा विषय असल्याने प्रकरण मोठ संवेदनशील होत. मुंबई एटीएस, कोकणातल्या पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम्स तपास करत होत्या पण कुणाच्याच हाताला काही विशेष लागत नव्हत. दिवस उलटत होते पण तपास इंचभरही पुढे सरकला नव्हता,तीन महिने उलटले ,महाराष्ट्र सरकारच विधानसभेच अधिवेशन सुरू होत. गृहमंत्र्यांवर दिवेआगारच्या गणपतीच्या दरोड्यावरून सभागृहात टीकेची झोड उठली होती. आर आर पाटील त्रस्त झाले होते. ॲंटीचेंबरला बराच वेळ विचार करत बसलेल्या आबांनी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांना फोन लावला आणि दोन वेळा महाराष्ट्राचे बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर म्हणून त्यांनीच पारितोषिक दिलेल्या पोलिस निरीक्षक सुनिल पवारांना टीमसह दिवेआगारचा तपास करण्यासाठी पाठवण्याचे आदेश दिले. गुन्ह्यांच्या मालिकेत नुकतीच सायबर क्राईमची चर्चा सुरू झाली होती. त्याकाळात सुनिल पवार हे नाव वेगाने पुढं आल होत … तेव्हा सायबर क्राईम ही गुन्हे शाखेतली दुर्लक्षित ब्रॅंच होती तिचा चार्ज मिळालेले पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी ही संधी हेरली आणि जगभरात होणार्या सायबर क्राईम आणि त्याच्या तपासपध्दतीचा अभ्यास केला … पुण्यात घडलेल्या अनेक सायबर गुन्ह्याचा त्यांनी तपास लावला …सायबर क्राईमच्या प्रेस कॅानफरंस अचानक वाढल्या आणि सुनिल पवारांच नाव प्रकाश झोतात आलं…राज्यातले पोलिस सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सुनिल पवारांकडे प्रशिक्षणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी पाठवले जाऊ लागले … यांच गुन्हाच्या तपासासाठी राज्याच्या पोलिस दलाची प्रतिष्ठेचा बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर हा किताब त्यांना दोन वेळा मिळाला होता. मीरा बोरवणकरांना आलेल्या गृहमंत्री आबांच्या फोननंतर सुनिल पवारांना तातडीने दिवेआगारला रवाना होण्याचे आदेश झाले. गुन्हा घडून तीन महिने होऊन गेले होते. बर्याच लीडवर एटीएस सह इतर शाखांचे तपास करून झाले होते पण हाती सीसाटीव्हीशिवाय काहीच लागल नव्हत. केवळ एका आरोपीचा चेहरा आणि बोलण्याची लकब एवढच काय ते समोर होत . तपासाची सगळी माहिती घेतलेल्या ��ुनिल पवारांनी अखेर त्यांच ठेवणीच शस्त्र काढलं. दिवेआगारच्या मंदिराजवळ येणार्या सगळ्या मोबाईल कंपन्यांच्या टॅावरचे डिटेल्स काढले. या कंपन्यांकडून दरोडा पडण्याच्या आठ दिवस आधीपासून ते दरोडा पडेपर्यंत या टॅावरवर रजिस्टर झालेल्या म्हणजे तिथे येऊन गेलेल्या मोबाईल नंबरचे डिटेल्स मोबाईल कंपन्यांकडून मागवले. काही हजार मोबाईलचा डेटा सुनिल पवारांकडे आला. पवारांनी या हजारो नंबर मधून तब्बल दोन हजार नंबर जे दोन पेक्षा जास्त वेळा तिथे या आठ दिवसात येऊन गेले होते ते बाजूला काढले आणि तपास सुरू केला … २०१२ मध्ये तांत्रिक तपास अर्थात टेक्निकल सर्विलंस हे गुन्हे उकलण्याच मोठ टूल ठरू शकेल हे अनेक पोलिसांच्या गावी ही नव्हत.
या दोन हजार नंबरमधून गुन्हा घडण्याच्या वेळी तिथे आलेले नंबर शोधण्यात आले. या प्रक्रियेला जवळपास पंधरा दिवसांचा अवधी गेला होता …तिकडे तपास लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या गृहमंत्र्यांचा थेट सुनिल पवारांना फोन आला. कुठवर आलाय तपास ? असं विचारणार्या आर आर आबांना लवकरच आरोपी सापडतील असं उत्तर देण्यापलीकडे पवार फार काही करू शकले नाहीत. आरोपी शोधण्याचा दबाव प्रचंड वाढला होता. इतका की तेव्हाचे रेंज आयजी आवाजावरून आरोपी गुजरातचे असावेत अशा एका कोरड्या माहितीवर तब्बल १५ दिवस गुजरातमध्ये तपासासाठी गेलेले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते … वरिष्ठ पातळींवर झालेल्या फोनाफोनीने गुजरात पोलिसांची ही मोठी टीम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या तपासासाठी दिली होती.पण तरीही गुन्ह्याची उकल होत नव्हती. दरम्यान टेक्निकल सर्विलंस च्या आधारे सुनिल पवारांना बरेच दिवस बंद असलेला एक मोबाईल अहमदनगरच्या घोसपुरी शिवारात सुरू झाल्याच लक्षात आल. टीम रवाना झाल्या. मोबाईल लोकेशन झिरो डाऊन करून आरोपी ताब्यात घेण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेजचे ग्रॅब आणि आरोपी क्रॅासचेक करण्यात आला … दरोड्यातला मुख्य आरोपी सुनिल पवारांच्या तावडीत होता. आरोपीला सेफ हाऊस वर नेऊन त्याची चौकशी सुरू करण्यात आली. तब्बल सहा तास पोलिसी खाक्या दाखवूनही आरोपी कबूल होतंच नव्हता. दरम्यान तपासाची माहिती वरिष्ठाना कळवली होती पण केवळ आरोपी सापडून उपयोग नव्हता. सोन्याचा गणपती सापडण आवश्यक होत… आरोपीकडे पोलीसांचे चौकशीचे सगळे प्रकार वापरून ही तो काहीच माहिती देत नव्हता. अखेर माईंडगेम खेळायचा पवारानी ठरवल. आरोपी ज्या समाजाचा होता त्यात विटाळ शिवाशिव या भ्रामक कल्पनांच अंधश्रध्दाचं मोठ प्राबल्य होत. इतक की आरोपीच्या नातेवाईक महिलेला मासिक पाळी आलेली असून तिला तुला स्पर्श करायला सांगेन असं त्या आरोपीला सांगितल. तिला त्याच्या जवळ नेण्यात आलं. आरोपीने अंग चोरल. महिला आणखी जवळ गेली आणि स्पर्श करेल इतक्यात आरोपीने जोरात ओरडून होय मीच दरोडा टाकला अशी कबूली दिली. गुन्ह्याची उकल झाली.
आता सोन्याचा गणपती वितळून नगर तालुक्यातल्या घोसेपुरीमध्ये माळावर एका झाडाखाली पुरून ठेवल्याच आरोपीने सांगितल. झाड ओळखू येण्यासाठी झाडाला बुंध्याला कपडा बांधल्याची खूण आरोपीने सांगितली.तातडीने आरोपीला घेऊन टीम रवाना झाली. मुद्देमाल म्हणजे वितळलेला सोन्याचा एक किलो वजनाचा गणपती पोलिसांनी पंचनामे करून ताब्यात घेतला. इतर आरोपींच्या नावाचा खुलासा झाला.वरिष्ठांना निरोप गेले. मीरा बोरवणकर यांनी गृहमंत्र्यांना तातडीने सगळी माहिती दिली. संपूर्ण माहिती घेऊन सुनिल पवार तातडीने मुंबईला रवाना झाले. पत्रकार परिषदा झाल्या आणि सोन्याचा गणपती सापडल्याची माहिती महाराष्ट्राला मिळाली … तपासाची जबाबदारी मिळाल्यावर एका महिन्याच्या आत सुनिल पवार आणि त्यांच्या टीम ने गुन्हा उघडकीला आणला होता. उच्च न्यायालयाच्या आदे���ाने वितळवलेला गणपती पुन्हा घडवून प्रतिष्ठापना करण्यासाठी २०२१ उजाडावं लागल. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली , दुर्दैवाने आर आर आबा हयात नाहीत . सुनिल पवार सध्या सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पोहोचले असून पुण्याच्या गुन्हे शाखेची जबाबदारी हल्लीच त्यांच्याकडे आलीय. आरोपीना जन्मठेपेची शिक्��ा झालीय. – वैभव सोनवणे (ब्युरो चीफ, न्यूज १८ लोकमत, पुणे) ९६१९२७७७३७ Source link Read the full article
0 notes
Text
गुजरात में भारी मात्रा में मादक दवाओं का पकड़ा जाना इस बात का परिचायक है कि राज्य विधानसभा चुनाव 2022 में खर्च पर कड़ी निगरानी रखी जा रही है
गुजरात में भारी मात्रा में मादक दवाओं का पकड़ा जाना इस बात का परिचायक है कि राज्य विधानसभा चुनाव 2022 में खर्च पर कड़ी निगरानी रखी जा रही है
भारत निर्वाचन आयोग ने कानून लागू करने वाली अनेक एजेंसियों के जरिये जो सटीक योजना बनाई, गंभीर समीक्षायें कीं और खर्च पर पैनी नजर रखी, उसकी बदौलत गुजरात में मौजूदा विधानसभा चुनावी प्रक्रिया के दौरान रिकॉर्ड जब्ती करने में सफलता मिली है। ज़ब्ती की कार्रवाई लगातार चल रही है और इसी तरह की एक अहम कार्रवाई के दौरान एटीएस गुजरात के अधिकारियों के दल के नेतृत्व में मादक पदार्थों की एक बड़ी खेप पकड़ी गई है।…
View On WordPress
0 notes
Text
Teesta Setalvad Case: 2 जुलाई तक पुलिस रिमांड पर रहेंगी तिस्ता सीतलवाड़
Teesta Setalvad Case: 2 जुलाई तक पुलिस रिमांड पर रहेंगी तिस्ता सीतलवाड़
Teesta seetalvad Highlights 2 जुलाई तक पुलिस रिमांड पर रहेंगे तिस्ता सीतलवाड़ और पूर्व IPS आर.बी. श्रीकुमार गुजरात पुलिस ने कोर्ट से 14 दिनों का रिमांड मांगा था लेकिन 2 जुलाई तक मिली 2002 गुजरात दंगों पर सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद गुजरात क्राइम ब्रांच ने तिस्ता सितलवाड़ को गिरफ्तार किया Teesta Setalvad Case: समाजिक कार्यकर्ता तिस्ता सीतलवाड़ और पूर्व IPS आर.बी. श्रीकुमार रविवार को कोर्ट के…
View On WordPress
#Gujarat ATS#gujarat riots#Gujarat Riots 2002#gujarat riots connection#IPS RB Srikumar on Police Remand#National Hindi News#supreme court#Teesta Setalvad#teesta setalvad gujarat#teesta setalvad gujarat riots#teesta setalvad latest news#Teesta Setalvad news#Teesta setalvad on Police Remand#Teesta Setalvad profile#who is teesta setalvad#अहमदाबाद क्राइम ब्रांच#आईपीएस आरबी श्रीकुमार#गुजरात एटीएस#गुजरात पुलिस#तीस्ता सीतलवाड़#तीस्ता सीतलवाड़ को पुलिस रिमांड#सुप्रीम कोर्ट
0 notes
Text
गुजरात में NCB-नेवी और ATS ने मिलकर पकड़ी 700 किलो मैथ ड्रग्स, 8 विदेशी भी गिरफ्तार
गुजरात में एक बार फिर से नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, नेवी और गुजरात एटीएस ने ज्वाइंट ऑपरेशन समुद्र से भारी मात्रा में विदेशी ड्रग्स को बरामद किया है. भारतीय टोरिटोरियल में विदेशी जहाज की खुफिया सूचना मिली थी जिसके बाद ऑपरेशन ��लाया गया और 700 किलो मैथ ड्रग्स जब्त की गई है. पीएम नरेंद्र मोदी और केंद्रीय मंत्री अमित शाह के ड्रग्स के खिलाफ जीरो टॉलरेंस अभियान के तहत यह कार्रवाई की गई है. ड्रग्स पकड़ने…
0 notes
Text
गुजरात एटीएस, एसओजी ने वडोदरा में अवैध वीओआईपी केंद्र का भंडाफोड़ किया, एक गिरफ्तार
गुजरात एटीएस, एसओजी ने वडोदरा में अवैध वीओआईपी केंद्र का भंडाफोड़ किया, एक गिरफ्तार
गुजरात आतंकवाद निरोधी दस्ते (एटीएस) और वडोदरा स्पेशल ऑपरेशंस ग्रुप (एसओजी) ने शनिवार को संयुक्त रूप से वडोदरा के वासना इलाके में अवैध वीओआईपी एक्सचेंज के एक नेटवर्क का भंडाफोड़ किया और मामले में दर्ज चार आरोपियों में से एक को गिरफ्तार कर लिया। वडोदरा के तंदलजा इलाके के रहने वाले शहजाद मोहम्मद रफीक मालेक को वडोदरा के वासना रोड स्थित सिद्धार्थ एक्सीलेंस नाम के एक व्यावसायिक परिसर में एक दुकान से…
View On WordPress
#इंडियन एक्सप्रेस#गुजरात एटीएस#गुजरात नकली वीओआईपी केंद्र#गुजरात पुलिस#गुजरात फर्जी कॉल सेंटर#वडोदरा पुलिस#वडोदरा समाचार
0 notes
Text
Gujarat Ats Arrested A Sharp Shooter Who Was Sent To Kill A Bjp Leader - भाजपा नेता की हत्या के लिए छोटा शकील ने भेजा शार्प शूटर, एटीएस ने किया गिरफ्तार
Gujarat Ats Arrested A Sharp Shooter Who Was Sent To Kill A Bjp Leader – भाजपा नेता की हत्या के लिए छोटा शकील ने भेजा शार्प शूटर, एटीएस ने किया गिरफ्तार
[ad_1]
सांकेतिक तस्वीर – फोटो : अमर उजाला ग्राफिक्स
पढ़ें अमर उजाला ई-पेपर कहीं भी, कभी भी।
*Yearly subscription for just ₹249 + Free Coupon worth ₹200
ख़बर सुनें
ख़बर सुनें
गुजरात के आतंकवाद रोधी दस्ते (एटीएस) ने कुख्यात बदमाश छोटा शकील की ओर से एक भाजपा नेता की कथित तौर पर हत्या के लिए भेजे गए एक ‘शार्प शूटर’ को गिरफ्तार किया है। एटीएस के एक वरिष्ठ अधिकारी ने बुधवार को यह…
View On WordPress
#anti terrorist squad#BJP#BJP leader#chhota shakeel#gordhan zadafia#Gujarat ats#India News in Hindi#Latest India News Updates#sharp shooter#गुजरात#गुजरात एटीएस#गोरधन जदाफिया#छोटा शकील#शार्प शूटर
0 notes
Text
पाक के मंसूबों पर पानी: NIA ने गुजरात से पकड़ा ISI एजेंट, यूपी से पकड़े गए एजेंट के संपर्क में था
पाक के मंसूबों पर पानी: NIA ने गुजरात से पकड़ा ISI एजेंट, यूपी से पकड़े गए एजेंट के संपर्क में था
[ad_1]
Pakistan
2 दिन पहले NIA ने राजाभाई के घर छापेमारी की थी और उसे कई अहम दस्तावेज हासिल हुए थे. ये भी पता चला है कि वाराणसी में राशिद को पैसे भी गिरफ्तार आतंकी राजाभाई के जरिए पहुंचते थे.
सांकेतिक तस्वीर
[ad_2] Source link
View On WordPress
#ATS#Gujrat#Inter-Services Intelligence#ISI#ISI agent#National Investigation Agency#NIA#Pakistan#Pakistan ISI Agent Arrested#rajabhai#Rashid#Varanasi#एटीएस#एनआईए#गुजरात#पाकिस्तान#राजाभाई#राष्ट्रीय सुरक्षा#राष्ट्रीय सुरक्षाPakistan#वाराणसी
0 notes
Text
भाजपा नेताओं को मारने के लिए छोटा शकील द्वारा भेजा गया गुजरात एटीएस गिरफ्तार आदमी
भाजपा नेताओं को मारने के लिए छोटा शकील द्वारा भेजा गया गुजरात एटीएस गिरफ्तार आदमी
[ad_1]
द्वारा: PTI | अहमदाबाद | प्रकाशित: 19 अगस्त, 2020 6:06:16 बजे
एजेंटों ने उस व्यक्ति से पूछताछ की और पता चला कि वह भारत का नागरिक था। (रिप्रेसेंटेशनल)
गुजरात आतंकवाद निरोधक दस्ते ने एक ’शार्प शूटर’ को गिरफ्तार किया है, जिसे कथित तौर पर गैंगस्टर छोटा शकील ने मारने के लिए यहां भेजा था। बी जे पीनेताओं, गुजरात के गृह राज्य मंत्री प्रदीपसिंह…
View On WordPress
0 notes
Text
कमलेश तिवारी हत्याकांड: गुजरात में पकड़े गए दोनों मुख्य आरोपी, ATS ने की गिरफ्तारी
कमलेश तिवारी हत्याकांड: गुजरात में पकड़े गए दोनों मुख्य आरोपी, ATS ने की गिरफ्तारी
गुजरात एटीएस के हत्थे चढ़े दोनों दोनों आरोपियों के नाम अशफाक हुसैन और मोइनुद्दीन पठान है. गुजरात एटीएस के डीआईजी हिमांशु शुक्ला ने बताया जा रहा है कि दोनों मुख्य आरोपी राजस्थान के रास्ते गुजरात में दाखिल होने की कोशिश कर रहे थे, इसी दौरान उन्हें दबोच लिया गया.
अहमदाबाद: हिंदू समाज पार्टी के अध्यक्ष कमलेश तिवारी हत्याकांड (Kamlesh Tiwari murder case) मामले में दोनों मुख्य आरोपियों की गिरफ्तारी हुई…
View On WordPress
0 notes
Text
जखाऊ बंदरगाह से 280 करोड़ रुपए के ड्रग्स मामले में गुजरात एटीएस को बड़ी कामयाबी, दिल्ली से 3 लोग गिरफ्तार
जखाऊ बंदरगाह से 280 करोड़ रुपए के ड्रग्स मामले में गुजरात एटीएस को बड़ी कामयाबी, दिल्ली से 3 लोग गिरफ्तार
Image Source : (REPRESENTATIONAL IMAGE) Gujarat Highlights गुजरात एटीएस ने दिल्ली से तीन और आरोपियों को गिरफ्तार किया जखाऊ बंदरगाह से 280 करोड़ रुपए का ड्रग्स जब्त करने का है मामला एटीएस कर चुकी है12 से 13 आरोपियों के ड्रग सिंडिकेट का पर्दाफाश Gujarat: जखाऊ बंदरगाह से 280 करोड़ रुपए का ड्रग्स जब्त करने के मामले में गुजरात ATS को एक और बड़ी कामयाबी मिली है। गुजरात एटीएस ने दिल्ली से तीन और…
View On WordPress
#280 करोड़#Delhi News#drug case of Rs 280 crore#Gujarat ATS#Gujarat Hindi News#Jakhau port#गुजरात एटीएस#जखाऊ बंदरगाह#ड्रग केस
0 notes
Text
Gujarat Ats Arrest Absconding Accused In 2007 Ajmer Dargarh Blast From Bharush Gujarat Rs | गुजरात: 2007 के अजमेर दरगाह ब्लास्ट में बम सप्लाई करने का आरोपी गिरफ्तार
Gujarat Ats Arrest Absconding Accused In 2007 Ajmer Dargarh Blast From Bharush Gujarat Rs | गुजरात: 2007 के अजमेर दरगाह ब्लास्ट में बम सप्लाई करने का आरोपी गिरफ्तार
[ad_1]
गुजरात आतंकवाद विरोधी दल (एटीएस) ने रविवार को 2007 में राजस्थान के अजमेर दरगाह में हुए विस्फोट मामले में एक आरोपी को गिरफ्तार कर लिया है. भगोड़े सुरेश नायर को एटीएस अधिकारियों ने भरुच से गिरफ्तार किया. एटीएस को एक टिप ऑफ मिली थी कि सुरेश शुक्लती��्थ के लिए…
View On WordPress
#ajmer blast#ajmer dargah blast#Ajmer dargah blast arrest#Gujarat ATS#Gujarat news#NIA#Suresh Nair#अजमेर दरगाह ब्लास्ट#अजमेर ब्लास्ट#एनआईए#गुजरात एटीएस#सुरेश नायर
0 notes