#गरज
Explore tagged Tumblr posts
Text
Cg Mausam Alart: मौसम विभाग ने जारी किया अलर्ट , राजधानी समेत प्रदेश के इन जिलों में गरज चमक के साथ होगी भारी बारिश
Cg Mausam Alart : रायपुर : Cg Weather Update : प्रदेश में पिछले कुछ दिनों से मौसम में लगातार बदलाव देखने को मिल रहा है। दिन भर की भीषण गर्मी के बाद शाम होते ही गरज-चमक के साथ बारिश हो रही है। वहीं मौसम विभाग से मिली जानकारी के अनुसार, प्रदेश में नर्म और शुष्क हवाओं का आगमन जारी है। इसके चलते अभी मौसम में बदलाव देखने को मिलेगा। राजधानी रायपुर समेत प्रदेश के कई जिलों में बीती रात को जमकर बारिश हुई…
View On WordPress
#….छत्तीसगढ़#alart:#Cg Mausam Alart#Cg Mausam Alart: मौसम विभाग ने जारी किया अलर्ट#CG Weather Update#mausam#अलर्ट#इन#एक्सक्लूसिव#किया#के#गरज#चमक#छत्तीसगढ़#जारी#जिलों#ने#न्यूज़#प्रदेश#बारिश&8230;.#ब्रेकिंग#भारी#में#मौसम#राजधानी#राजधानी समेत प्रदेश के इन जिलों में गरज चमक के साथ होगी भारी बारिश#राज्य#रायपुर#विभाग#समेत
0 notes
Text
गरज-चमक के साथ पड़ सकते हैं छींटे, अलर्ट जारी
प्रदेश के अनेक स्थानों पर हल्की से मध्यम बारिश होने अथवा गरज चमक के साथ छींटे पड़ने की संभावना मौसम विभाग ने जताई है. कुछ इलाकों में आकाशीय बिजली गिरने का अलर्ट भी जारी किया गया है. छत्तीसगढ़ मौसम विभाग ने बताया कि मानसून द्रोणिका बीकानेर, अलवर, ग्वालियर, सीधी, डाल्टनगंज, शांतिनिकेतन और उसके बाद पूर्व की ओर दक्षिण मिजोरम तक 0.9 किलोमीटर की ऊंचाई तक फैली हुई है. एक ऊपरी हवा का चक्रीय चक्रवात…
View On WordPress
0 notes
Link
असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती (NA) परवान्याची! There will be permission for construction, no need for NA) permit
0 notes
Text
49. स्थितप्रज्ञा ही आंतरिक घटना आहे
अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात की स्थितप्रज्ञ हा स्वत:बद्दल समाधानी असतो (2.55). यातील गंमतीचा भाग असा की स्थितप्रज्ञ चालतो-बोलतो कसा या अर्जुनाच्या प्रश्नाला मात्र श्रीकृष्ण काहीच उत्तर देत नाही.
‘स्वत:बद्दल समाधानी’ ही पूर्णपणे अंतर्गत प्रक्रिया आहे आणि बाह्य वर्तनावरून तिचे अनुमान किंवा आकलन अजिबात शक्य नाही. एखाद्या परिस्थिती अज्ञानी मनुष्य आणि स्थितप्रज्ञ सारख्याच भाषेत बोलू शकतो, एकसारखाच चालू��वागू शकतो. या परिस्थितीमुळे आपल्या मनात स्थितप्रज्ञतेबद्दल अधिकच गुंतागुंत निर्माण होते.
कृष्णाचे आयुशःय हे स्थितप्रज्ञतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. तो जन्मत:च आपल्या पालकांपासून दूर झाला. ‘त्याला ‘माखनचोर’ म्हणून ओळखले गेले. त्याचे प्रेम, नृत्य आणि बासरी या सगळ्यांच्या कथा झाल्या, मात्र जेव्हा त्याने वृंदावन सोडले त्यानंतर तो या प्रेमासाठी कधीही परत आला नाही. गरज होती तेव्हा तो लढला आणि जीवही घेतले, पण विविध वेळी त्याने युद्ध टाळले आणि त्यातून त्याला रणछोडदास असेही नाव मिळाले. त्याने अनेक चमत्कार दाखवले आणि मित्र म्हणूनही तो सर्वोत्तम होता. लग्न करायची वेळ आली तेव्हा त्याने ते केले, कुटुंब सांभाळले, चोरीचा खोटा आळ नष्ट करता यावा म्हणून समंतक मणी त्याने शोधून आणला आणि गीतेचे ज्ञान सांगायची वेळ आली तेव्हा ते ही केले. एका सामान्य माणसासारखा त्याचा मृत्यू झाला.
सर्व प्रथम, त्यांच्या जीवनाची रचना वर्तमानात जगण्याची आहे. दुसरे म्हणजे, कठीण परिस्थितीतही ते आनंदाचे आणि उत्सवाचे जीवन आहे, कारण त्याने अडचणींना अनित्य मानले. तिसरे, श्लोक 2.47 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, त्यांच्यासाठी स्वतःवर समाधानी असणे म्हणजे निष्क्रियता नाही, तर कर्तात्वाची भावना आणि कृतीच्या परिणामाची अपेक्षा सोडून कृती करणे असा होतो.
मूलत:, भूतकाळाचे ओझे मनावर न घेता आणि भविष्याकडून कोणतीही अपेक्षा न करता वर्तमान क्षणात जगायला हवे. या वर्तमान क्षणात शक्ती आहे आणि नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत सगळे काही याच वर्तमान क्षणात घडत असते.
2 notes
·
View notes
Note
अरे, हे
ला-ला-ला-ला-ला-ला-ला-ला-ला-ला-ला-ला
हे-हे
मेरे सामनेवाली खिड़की में
एक चाँद का टुकड़ा रहता है
मेरे सामनेवाली खिड़की में
एक चाँद का टुकड़ा रहता है
अफ़सोस यह है कि वो हमसे
कुछ उखड़ा-उखड़ा रहता है
मेरे सामनेवाली खिड़की में
एक चाँद का टुकड़ा रहता है
जिस रोज़ से देखा है उसको
हम शमा जलाना भूल गए
दिल थाम के ऐसे बैठे हैं
कहीं आना-जाना भूल गए
अब आठ पहर इन आँखों में
वो चंचल मुखड़ा रहता है
मेरे सामनेवाली खिड़की में
एक चाँद का टुकड़ा रहता है
💫💫
बरसात भी आकर चली गई
बादल भी गरज कर बरस गए
बरसात भी आकर चली गयी
बादल भी गरज कर बरस गए
पर उसकी एक झलक को हम
ऐ ह��स्न के मालिक तरस गए
कब प्यास बुझेगी आँखों की दिनरात यह दुखड़ा रहता है
मेरे सामनेवाली खिड़की में एक चाँद का टुकड़ा रहता है अफ़सोस यह है कि वो हमसे कुछ उखड़ा-उखड़ा रहता है
मेरे सामनेवाली खिड़की में एक चाँद का टुकड़ा रहता है
✨✨
4 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाश���ाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• एचएमपीव्ही संसर्गाबाबत घाबरू नये; मात्र खबरदारी घेण्याचं राज्यशासनाकडून आवाहन. • पुढील शंभर दिवसांत राबवण्यात येणाऱ्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम. • राज्यातल्या चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य. आणि • तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात.
एच एम पी व्ही संसर्गाबाबत घाबरण्याचं कारण नाही, मात्र खबरदारी घेण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसंच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या वर्षभरात देशात या आजाराचे काही रुग्ण आढळले होते, ते सर्व रुग्ण रुग्णालयात दाखल न होताच बरे झाल्याची माहिती आबिटकर यांनी दिली. ते म्हणाले… आय सी एम आरनं ज्या वेळेला भारतामध्ये फेब्रुवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ मध्ये संभाव्य एच एन पी व्ही च्या विषाणूची आठ हजार बावन नमुन्यांच्या चाचण्या केल्या होत्या. या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये एकूण १७२ पॉझिटीव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या आहेत. फेब्रुवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ मध्ये ही सर्व प्रकरणं सौम्य होती. आणि त्याप्रमाणे या कुठल्याही पेशंटला ॲडमिट न करता सुद्धा यातला कुठलाही पेशंट न दगावता सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते बरे झालेत.
या आजाराबाबत अनावश्यक भीती बाळगू नये, असं सांगताना, माध्यमांनी यासंदर्भातली वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवण्याचं आवाहनही आबिटकर यांनी केलं… हा आजार नवीन नाहीये. किंवा याच्यामुळे फार मोठा धोका होतोय अशातला भाग नाही. फक्त काळजी घेणं आणि सुरक्षित पद्धतीनं त्याच्यावरती उपचार करणं आणि आपण सगळ्यांनी सुद्धा, माझी मिडीयाला सुद्धा विनंती आहे की, आपण सगळ्यांनी याबाबतची वस्तुस्थिती लोकांना सांगू या. केंद्र शासानाचे जे निर्देश येतील ते निर्देश आणि आपल्या आरोग्य विभागाची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतोय. खूप चांगली टीम आपल्याकडची तयार आहे. त्या सगळ्या टीमचा आपण उपयोग करू या. आणि या एकूण आजाराची जी काही अनावश्यक भीती आपण बाळगतोय ती अनावश्यक भीती न बाळगता जे पेशंटस् असतील त्यांना आपण राईट��ी ट्रीट करण्यासाठी आपण सगळे जण काम करू या.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलतांना, राज्यात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असं स्पष्ट केलं. तरीही सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी औषधांसह ऑक्सिजन आणि आवश्यकता वाटल्यास विलगीकरण व्यवस्थेच्या तयारीत राहावं, आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द कराव्यात अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय - घाटीमध्ये सर्व व्यवस्था उपलब्ध असून, कोविड व्यवस्थापनाचा अनुभव असल्यानं, कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांनी म्हटलं आहे… सद्याच्या स्थितीमध्ये हा आजार जो आहे, इतका जास्त धोकादायक नाही. यासाठीची संपूर्ण व्यवस्था छत्रपती संभाजीनगर येथील घाटीमध्ये उपलब्ध आहे. कुठल्याही प्रकारची भीती सध्याच्या स्थितीमध्ये नाहीये. आणि भविष्यामध्येही येणार नाही. आपण कोविडचा चांगल्या प्रकारे मुकाबला केला आहे. गरज भासली तर रूग्णालयात येऊ उपचार घ्यावेत. कुणी स्वत:च्या मनाने यासाठी औषध उपचार घेऊ नये.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी काल आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांच्यासह आरोग्य विभागाची बैठक घेऊन, एचएमपीव्हीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा घेत, आवश्यक सूचना केल्या.
हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात खबरदारी म्हणून २४ खाटांचा अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आला असून, उपजिल्हा रुग्णालय तसंच ग्रामीण रुग्णालयातूनही काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम काल जाहीर केला. प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करण्याच्या कामांबाबत त्यांनी सविस्तर सूचना केल्या. यासंदर्भात काय कार्यवाही केली याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यातल्या चारचाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. येत्या एक एप्रिलपासून वाहनावर फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला कोणत्याही माध्यमातून दुप्पट पथकर भरावा लागणार आहे. राज्यात एम एस आर डी सी चे ५० पथकर नाके तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे २३ पथकर नाके आहेत.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, भाऊ धनंजय देशमुख यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आम���ार सुरेश धस, नमिता मुंदडा यावेळी उपस्थित होते. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, कठोर कारवाई होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. देशमुख कुटुंबियांना शंका असेल अशा अधिकाऱ्यांना विशेष तपास पथकात घेणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यात सकल मराठा समाज आणि सर्वपक्षीय विचार मंचच्या वतीने काल ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली होती. या प्रकरणांतल्या संशयितांना अटक करून कडक शिक्षा करण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला काल घटस्थापनेनं प्रारंभ झाला. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर… संबळाचा कडकडाटात, तुतारीचा निनादात आणि आई राजा उदोच्या गजरात श्री तुळजाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना झाली. १४ जानेवारी पर्यंत हा शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरु राहणार आहे. या दरम्यान देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार असून ११ जानेवारीला या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील महत्वाची मानली जाणारी जलकुंभ यात्रा काढली जाणार आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर,धाराशिव.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दरवर्षी दिले जाणारे कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार काल जाहीर झाले. २०२२ या वर्षासाठी प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना आणि २०२३ या वर्षाचा पुरस्कार आसामी कवी निलमकुमार यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने ८१२ कोटी मंजुर केले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्यात येणार आहे. उर्वरीत चार लाख शेतकर्यांची माहिती पुढच्या दोन दिवसात भरण्यात येणार असून, पिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे.
अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात उद्या नऊ जानेवारीला प्राचार्य बी. के. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत राज्यातल्या वरिष्ठ महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचं आ��ाहन संयोजकांनी केलं आहे.
नांदेड इथं भरवण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्न��न्नती अभियानाच्या मिनी सरस विक्री प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात हस्तनिर्मित वस्त्रे तसंच वस्तू, खाद्यपदार्थ, मसाले, आदी उत्पादनाची दालनं लावण्यात आली आहे. १० जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुलं राहणार आहे.
रस्ते सुरक्षेबाबत मुलांनीच आपल्या पालकांना शिक्षण देण्याची आवश्यकता वाटत असल्याचं, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी म्हटलं आहे. काल रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन करतांना ते बोलत होते. गेवराई इथं लालबहादूर शास्त्री चौकात या अभियानाची कालपासून सुरुवात करण्यात आली, यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत रब्बी हंगाम २०२४ साठी शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी येत्या १५ जानेवारी पर्यंत नोंदणी करता येणार आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या नोंदणीसाठी अर्ज करावा, असं आवाहन लातूर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव यांनी केलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या तेरणा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या दुरुस्ती कामाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल पाहणी केली. हे काम अंतिम टप्प्यात आलं असून, त्यामुळे परिसरातल्या सात गावांमधलं दीड हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय दिव्यांग शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन काल अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत जिल्ह्यातल्या २० दिव्यांग शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
पूर्णा - जालना आणि जालना - नांदेड या गाड्यांच्या क्रमांकात तसंच जालना - नांदेड या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हे सर्व बदल आजपासून लागू झाले. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन रेल्वे व्यवस्थापनानं केलं आहे. दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रोटेगाव आणि परसोडा स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाची देखभाल - दुरुस्ती करण्यासाठी उद्यापासून १७ जानेवारीपर्यंत लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस धर्माबाद ते नांदेड दरम्यान तर नगरसोल-नरसापूर एक्सप्रेस नगरसोल ते लासूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. याच काळात मुंबई -नांदेड तपोवन एक्सप्रेस दोन तास उशीरा धावणार आहे. दरम्यान, नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज तिची नियोजित वेळ सकाळी साडे नऊ ऐवजी दुपारी तीन वाजता नांदेडहून सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.
0 notes
Text
अठरा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट तयार करण्यासाठी नवीन नियम
अठरा वर्षाखालील मुलांना यापुढे सोशल मीडियावर अकाउंट तयार करण्यासाठी त्यांच्या पालकाची संमती घ्यावी लागणार आहे. ऑगस्ट 2023 मध्ये संसदेने मंजूर केलेल्या वैयक्तिक डिजिटल डाटा संरक्षण कायद्यातील नियमाच्या मसुद्यात ही तरतूद करण्यात आली आहे. संबंधित अल्पवयीन मुलाचा अथवा मुलीचा पालक असल्याचा दावा करणारी व्य���्ती प्रौढ असावी आणि कायद्याचे पालन करण्यासाठी गरज भासल्यास अशा व्यक्तीची ओळख पटव��ा आली पाहिजे…
0 notes
Text
दिल्ली: यात्रियों पर भारी कोहरे की मार! 51 ट्रेनें लेट, कई फ्लाइट का समय बदला, कल बारिश बढ़ाएगी परेशानी
दिल्ली में रविवार सुबह घना कोहरा छाए रहने और विजिबिलिटी जीरो होने के कारण 51 ट्रेनें विलंब से चल रही हैं और कई उड़ानों के समय में बदलाव किया गया. भारत मौसम विज्ञान विभाग (आईएमडी) के एक अधिकारी ने कहा कि पालम में सुबह चार बजे से 7.30 बजे तक जीरो विजिबिलिटी रही, लेकिन 8-13 किमी प्रति घंटे की गति से पुरवैया हवाएं भी चलीं. मौसम विभाग ने सोमवार के लिए आसमान में बादल छाए रहने और सुबह गरज के साथ बहुत…
View On WordPress
0 notes
Text
सूर्यघर मोफत वीज योजना: गरिबांना मोफत सौर वीज उपलब्ध होणार
सूर्यघर मोफत वीज योजना: ग्रामीण महाराष्ट्रासाठी वीज ही केवळ मूलभूत गरज नाही, तर एक विकासाची संधी आहे. “सूर्यघर मोफत वीज योजना” ही योजना ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेचा लाभ देण्यासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल आहे. या ब्लॉगमध्ये आपण या योजनेची वैशिष्ट्ये, फायदे, आणि तिच्या अंमलबजावणीविषयी सविस्तर चर्चा करू.
0 notes
Text
Weather Update: इन शहरों में छाए रहेंगे बदरा, गरज-चमक के साथ होगी हल्की बूंदाबांदी
Weather Update : Madhya Pradesh Weather Update : भोपाल। मध्यप्रदेश की राजधानी भोपाल में बादलों की लुकाछिपी का दौर जारी है। बीती रात बादल छट गए थे तो रात के तापमान में 2.3 डिग्री की गिरावट हो गई दिन में फिर बादल छा गए थे तो उमस होने लगी। मौसम वैज्ञानिकों का कहना है कि अगले 5 दिन तक बादल और धूप का सिलसिला लगातार जारी रहेगा। और इसके कारण दिन व रात के तापमान में भी लगातार उतार और चढ़ाव की संभावना…
View On WordPress
#update:#weather#इन#के#गरज-चमक#छाए#प्रदेश#बदरा#बूंदाबांदी#मध्य#में#रहेंगे#राज्य#शहरों#साथ#हल्की#होगी
0 notes
Text
आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर निघण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज – संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ - महासंवाद
गडचिरोली,(जिमाका),दि.30: गडचिरोली जिल्ह्याला आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची व तत्परतेने काम करण्याची गरज आहे. जिल्ह्याला नव्या दमाचे लाभलेल्या अधिकाऱ्यांच्या टीमवर्कमुळे ही बाब लवकरच शक्य होईल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी यांनी आज व्यक्त केला. आकांशीत जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनातर्फे…
View On WordPress
0 notes
Text
CG Weather Today: छत्तीसगढ़ में दो दिन बाद गिरेगा पारा, फिर अपना रंग दिखाएगी ठंड... अभी है राहत
छत्तीसगढ़ के सरगुजा संभाग में आज एक दो स्थानों पर हल्की बारिश होने की संभावना। इधर बस्तर संभाग में एक-दो स्थानों पर गरज-चमक के साथ छींटे पड़ सकते हैं। गुरुवार को भी प्रदेश में कुछ स्थानों पर बारिश हुई।By Prashant Pandey Publish Date: Fri, 27 Dec 2024 08:04:35 AM (IST)Updated Date: Fri, 27 Dec 2024 08:39:21 AM (IST)गुरुवार को दिन भर आसमान में बदली छाई रही। खारुन नदी के महादेवघाट का…
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४७
"उद्यां सकाळी त्यांना इथून घेऊन जाणार म्हणजे?" भोसलेंच्या त्या धारदार प्रश्नाने शिरीष क्षणभर चमकला;--पण लगेच ऊसळून म्हणाला, "काका, आम्ही दोघांनी माॅम-डॅडचं हे वागणं गपगुमान चालवून घ्यावं अशी तुमची अपेक्षा आहे कां? त्या दोघांना इथे एकट्याने राहुं देण्यांत केवढा मोठा धोका आहे हे तुम्ही आज स्वत: पाहिलं आहे ना? म्हणून आम्ही त्यांना आमच्यासोबत राहण्यासाठी उद्यां इथून घेऊन जायचं ठरवलं आहे!" "त्यांच्या मनाविरुद्ध? त्यांना हा फ्लॅट सोडून इतरत्र कुठेही जाण्याची इच्छा नाही हे तुम्हां दोघांना पुरतं माहीत आहे. तरीही तुम्ही 'त्यांनी हा फ्लॅट सोडून तुमच्यासोबत रहावं' हा दुराग्रह चालूं ठेवला, म्हणूनच तुमच्या आईने आज सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला याची तुम्हांला जाणीव आहे?" भोसलेंनी सरळ मुद्द्यालाच हात घातल्याने गिरीश आणि शिरीष चांगलेच अस्वस्थ झाले. काय उत्तर द्यावं हे न सुचून दोघे एकमेकांकडे बघत राहिले! कांही क्षणांनी गिरीश तावातावाने म्हणाला, "नाहीं,नाहीं;-- हे साफ खोटं आहे! माझी खात्री आहे की गेल्या कांही महिन्यांतील सततच्या गंभीर आजारपणाला कंटाळून आलेेल्या नैराश्यापोटी माॅमने हे केलं असणार!" "म्हणजे भाऊसाहेबांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी पोलीस चौकीमधे नोंदवलेलं स्टेटमेंट खोटं आहे असं तुम्हांला म्हणायचं आहे कां?" पोलीसांचं नांव ऐकून दोघेही एकदम गांगरले! गिरीशने चांचरत विचारलं, "पोलीसांकडे जाण्याची काय गरज होती?" "भरवस्तीमधे खळबळजनक घटना लपून रहात नाहींत!" अनंतने पुढे येत खुलासा केला, "पोलीसांना कुणी कळवलं माहीत नाहीं;-- पण दुपारीं पोलीस चौकीतून घडल्या प्रकाराबाबत विचारणा करणारा फोन आला होता, म्हणून थोड्या वेळापूर्वी भाऊसाहेब आणि भोसलेकाका पोलीस चौकीत जबाब नोंदवून आले आहेत! तुम्ही दोघे आलांत तेव्हां आम्ही भाऊसाहेबांचे सगळे मित्र त्याबाबतच बोलत होतो!"
आतापर्यंत एका बाजूला बसून सगळं संभाषण ऐकत असलेले एक ज्येष्ठ मित्र पुढे येऊन गिरीश आणि शिरीषना उद्देशून म्हणाले, "मी वसंत बागवे. वयोमानानुसार मी आतां निवृत्ती पत्करली असली तरी ४० वर्षांपेक्षाही अधिक माझा वकिली ��ेशाचा अनुभव आहे. सकाळी एकत्र फिरायला जातांना होणारं संभाषण आणि साप्ताहिक गप्पांनिमित्त गांठी-भेटींव्यतिरिक्त माझा भाऊसाहेबांचा वैयक्तिक दोस्ताना नाही! तथापि आज सकाळी त्यांचं आयुष्य हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर वाटणाऱ्या सहानुभूतीपोटीं, एक हितचिंतक म्हणून मी तुमच्या घरीं आलो! मात्र इथे आल्यापासून मी जे ऐकलं आणि पाहिलं त्यावरून मी तुम्हां दोघां भावांना एक सल्ला देईन की आई-बाबांना त्यांच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने इथून घेऊन जाण्याचा विचारही मनांत आणूं नका! अन्यथा पोलीस चौकीत भाऊसाहेबांनी नोंदवलेल्या जबाबाचं तक्रारीत रूपांतर करायला अजिबात वेळ लागणार नाहीं!" त्या अनाहूत वकिली सल्ल्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य दोघांच्याही चट्कन लक्षांत आलं. नमतं घेऊन हात जोडीत गिरीश म्हणाला, "माॅम आणि डॅडबद्दल वाटणाऱ्या काळजीमुळेच आम्ही त्यांना आमच्यासोबत घेऊन जाण्याचा विचार केला होता! त्यांच्याबाबतीत कुठलीही जबरदस्ती करण्याचा प्रश्नच नाहीं!" "तसं असेल तर उत्तमच आहे!" भोसले म्हणाले, "प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अनेक पर्याय आहेत! तुम्ही आई-बाबांच्या नजरेतून त्यांचा विचार करा. भाऊसाहेबांचे हितचिंतक मित्र या नात्याने आम्हीही त्याबाबत विचार करुं आणि मग सगळे एकत्र भेंटूनच काय ते ठरवूं" "तथापि त्यापूर्वी तुमच्या आई-बाबांनी सध्याच्या मानसिक तलावातून पूर्णत: बाहेर येणं आवश्यक आहे!" मनोरमा म्हणाली, "त्यासाठी तुम्ही दोघांनीही त्यांना कुठल्याही प्रकारे मनस्ताप होईल असं न वागण्या-बोलण्याची काळजी घेतली पाहिजे!"
सारं कांही निमूटपणे ऐकत बसलेले भाऊसाहेब कसल्यातरी विचारांत हरवल्यागत झाले होते. त्यांची ती विमनस्क अवस्था आणि त्यांच्यासाठी जमलेला मित्रांचा मोठा गोतावळा बघून 'आपण इथून शक्यतों लौकर काढता पाय घेतला पाहिजे' याची जाणीव गिरीश आणि शिरीष यांना झाली. भोसलेंना एका बाजूला बोलावून गिरीश नम्रपणे म्हणाला, "काका, आम्ही आलो तेव्हां इथे काय परिस्थिती असेल या विचाराने प्रचंड हादरलेलो होतो;- पण तुम्ही ही एवढी सीरियस सिच्युएशन ज्याप्रकारे हॅन्डल केली आहे त्याला तोड नाहीं! तुम्ही आणि तुमचे एवढे सगळे मित्र डॅडच्या सोबत असतांना आम्हांला आतांं काळजी करायचं कारणच नाहीं!" "खरंच काका, आज माॅम आणि डॅडसाठी तुम्ही जे केलं त्याची परतफेड आम्ही करूंच शकणार नाहीं! तथापि शारीरिक कष्टांच्या जोडीने तुम्ही निदान आर्थिक झीज तरी सो��ूं नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे!" म्हणत शिरीषने आपल्या खिशातून नोटांचं बंडल काढलं आणि ते बळेंच भोसलेंच्या हातांत ठेवीत तो पुढे म्हणाला, "घरुन निघतांना हाताशी आले ते वीस हजार रुपये तूर्तास खर्चासाठी ठेवा;-- अधिक लागतील ते नक्की सांगा!" "डॅड आतां कांहीच बोलायच्या अवस्थेमधे नाहींयेत. त्यामुळे काकू म्हणाल्या तसा त्यांना कुठलाही मनस्ताप होऊं नये म्हणून आम्ही आत्ता त्यांच्याशी कांहीच बोलणार नाहीं! पण उद्यां फोनवर वेळ ठरवून आपण पुन: भेटुयां, तेव्हां बघूं!!" सर्वांकडे वळून आभार मानण्यासाठी दोघांनी मूकपणे हात जोडले आणि दार उघडून ते चट्कन बाहेर पडले! ते दोघेही निघून गेल्यावर इतका वेळ जाणवणारा वातावरणातील ताण एकदम निवळल्यागत झाला आणि हलक्या आवाजांत एकमेकांशी गप्पा सुरु झाल्या! सर्वांना ऐकूं जाईल अशा स्वरांत मनोरमा भोसलेंना उद्देशून म्हणाली, "अहो, आतापर्यंत कुणाला चहा-काॅफी विचारायचंही सुचलं नाही! पण आतां मात्र मी आणि शुभदा चट्कन चहा-काॅफीचं बघतो! तुम्ही चहा किती, काॅफी किती आणि त्यांत बिनसाखरेचे किती हे सर्वांना विचारून सांगाल कां?" ते ऐकून झोंपेतून खडबडून जाग यावी तसे भाऊसाहेब भानावर आले आणि घाईघाईने म्हणाले, "नाहीं,नाहीं वहिनी! तुम्ही दुपारपासून खुप धांवपळ केलेली आहे;-- तरी आतां आणखी कांही करायचं नाहीं! मनोहर मी तुम्हांला एका घरपोच सेवा देणाऱ्या गृहस्थांचा नंबर देतो. त्यांना फोन करून चहा-काॅफी-सरबत जे हवं ते मागवून घ्या! सोबत कांहीतरी खाण्यासाठीही मागवून घ्या! इतका वेळ झाला तरी कुणालाच भूक कशी नाहीं लागली?"
१३ जुलै २०२३
0 notes
Text
अमर लोक (सत्यलोक)
त्यात ऊन किंवा सावली नसते म्हणजे उन्हाचा त्रास होतो तेव्हा सावली ची गरज भासते त्या सत्यलोकात फक्त सुख आहे दु:ख नाही संत रामपाल जी महाराज आध्यात्मिक सतसंग अवश्य पहा सकाळी 5:55 मीनिटांनी लोक शाही वर
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
एचएमपीव्ही संसर्गाबाबत घाबरू नये; मात्र खबरदारी घेण्याबाबत राज्यशासनाचं आवाहन
राज्यातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य
भंडारा जिल्ह्यात वाघाच्या शिकार प्रकरणी तीन जणांना अटक
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
आणि
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ
****
एचएमपीव्ही संसर्गाबाबत घाबरण्याचं कारण नाही, मात्र खबरदारी घेण्याचं आवाहन राज्यशासनानं केलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसंच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा नवीन आजार नाही, गेल्या वर्षभरात देशात या आजाराचे रुग्ण आढळले होते, ते सर्व रुग्णालयात दाखल न होता बरे झाल्याचं आबिटकर यांनी सांगितलं. ते म्हणाले –
आय सी एम आरनं ज्या वेळेला भारतामध्ये फेब्रुवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ मध्ये संभाव्य एच एन पी व्ही च्या विषाणूची आठ हजार बावन नमुन्यांच्या चाचण्या केल्या होत्या. या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये एकूण १७२ पॉझिटीव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या आहेत. फेब्रुवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ मध्ये ही सर्व प्रकरणं सौम्य होती. आणि त्याप्रमाणे या कुठल्याही पेशंटला ॲडमिट न करता सुद्धा यातला कुठलाही पेशंट न दगावता सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते बरे झालेत.
या आजाराबाबत अनावश्यक भीती बाळगू नये, असं सांगताना, माध्यमांनी यासंदर्भातली वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवण्याचं आवाहन आबिटकर यांनी केलं.
हा आजार नवीन नाहीये. किंवा याच्यामुळे फार मोठा धोका होतोय अशातला भाग नाही. फक्त काळजी घेणं आणि सुरक्षित पद्धतीनं त्याच्यावरती उपचार करणं आणि आपण सगळ्यांनी सुद्धा, माझी मिडीयाला सुद्धा विनंती आहे की, आपण सगळ्यांनी याबाबतची वस्तुस्थिती लोकांना सांगू या. केंद्र शासानाचे जे निर्देश येतील ते निर्देश आणि आपल्या आरोग्य विभागाची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतोय. खूप चांगली टीम आपल्याकडची तयार आहे. त्या सगळ्या टीमचा आपण उपयोग करू या. आणि या एकूण आजाराची जी काही अनावश्यक भीती आपण बाळगतोय ती अनावश्यक भीती न बाळगता जे पेशंटस् असतील त्यांना आपण राईटली ट्रीट करण्यासाठी आपण सगळे जण काम करू या.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या��ेळी बोलतांना, राज्यात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असं स्पष्ट केलं आहे. तरीही सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी औषधांसह ऑक्सिजन आणि आवश्यकता वाटल्यास विलगीकरण व्यवस्थेच्या तयारीत राहावं, आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द कराव्यात अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय-घाटीमध्ये सर्व व्यवस्था उपलब्ध असून, कोविड व्यवस्थापनाचा अनुभव असल्यानं, कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांनी म्हटलं आहे.
सद्याच्या स्थितीमध्ये हा आजार जो आहे, इतका जास्त धोकादायक नाही. यासाठीची संपूर्ण व्यवस्था छत्रपती संभाजीनगर येथील घाटीमध्ये उपलब्ध आहे. कुठल्याही प्रकारची भीती सध्याच्या स्थितीमध्ये नाहीये. आणि भविष्यामध्येही येणार नाही. आपण कोविडचा चांगल्या प्रकारे मुकाबला केला आहे. गरज भासली तर रूग्णालयात येऊ उपचार घ्यावेत. कुणी स्वत:च्या मनाने यासाठी औषध उपचार घेऊ नये.
****
हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात खबरदारी म्हणून, २४ खाटांचा अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आला असून, उपजिल्हा रुग्णालय तसंच ग्रामीण रुग्णालयातूनही काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे.
****
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये भविष्यात केबल कार प्रकल्प राबवण्यास केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. लवकरच या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश गडकरी यांनी या विभागाच्या सचिवांना दिल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम जाहीर केला. प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करण्याच्या कामांबाबत त्यांनी सविस्तर सूचना केल्या. यासंदर्भात काय कार्यवाही केली याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. येत्या १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. वाहनावर फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला कोणत्याही माध्यमातून दुप्पट पथकर भरावा लागेल. राज्यात एमएसआरडीसीचे ५० पथकर नाके तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे २३ पथकर नाके आहेत.
****
भंडारा जिल्ह्यात एका वाघाची शिकार केल्या प्रकरणी आज तीन जणांना पोलिसांनी अटक केली. तुमसर वनविभागाचे कर्मचारी काल झंझेरिया बिटमध्ये गस्त घालत असताना एका तलावाजवळ एका मादी वाघाची मान, धडाचे दोन तुकडे, शेपटीचा एक भाग असे चार तुकडे कापलेल्या अवस्थेत सापडले होते. त्या प्रकरणी आज ही कारवाई करण्यात आली.
****
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं खासगी डेटा सुरक्षा नियमावलीचा मसूदा जाहीर केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना पुढच्या महिन्याच्या १८ तारखेपर्यंत माय गोव्ह च्या माध्यमातून या मसुद्यावर प्रतिक्रिया देता येणार आहेत.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. २०२२ या वर्षासाठी प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना आणि २०२३ या वर्षाचा पुरस्कार आसामी कवी नीलम कुमार यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
अमेरिकन मेरिट कौन्सिलने प्रदान केलेला गौरव अहिल्यानगर जिल्ह्यासाठी निश्चितच भूषणावह असल्याचं, निवडणूक आयोगाचे आयुक्त सुखविंदर संधू यांनी केलं आहे. ते आज शिर्डी इथं बोलत होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संधू यांच्या हस्ते कौन्सिलचं गौरवपत्र स्वीकारलं. स्वीप - मतदार जनजागृती उपक्रमांतर्गत राबवलेल्या विविध नावीन्यपूर्ण संकल्पनांमुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचं जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितलं.
****
श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज घटस्थापनेनं प्रारंभ झाला. संबळाचा कडकडाट, तुतारीचा निनाद आणि आई राजा उदोच्या गजरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. तत्पूर्वी, आज पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या नवरात्रोत्सवात प्रमुख मानली जाणारी जलकुंभ यात्रा ११ जानेवारीला काढण्यात येणार असून, शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या काळात तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहेत.
****
अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात परवा नऊ जानेवारीला प्राचार्य बी. के. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमाकांना रोख रक्कम आणि ढाल असं पुरस्काराचं स्वरूप असलेल्या या स्पर्धेत राज्यातल्या वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे.
****
लातूर इथं येत्या १०, ११ आणि १२ जानेवारी दरम्यान तीन दिवसीय मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन आणि प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश झुरळे यांनी आज लातूर इथं ही माहिती दिली. या महासंमेलनात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी मुलाखती आणि तज्ज्ञांच्या व्याख्यानांसह, नाविन्यपूर्ण, अद्ययावत, शैक्षणिक साधनांचे १०० पेक्षा अधिक स्टॉल्स पाहता येणार आहेत.
****
नांदेड इथ भरवण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानाच्या मिनी सरस विक्री प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात हस्तनिर्मित वस्त्रे, खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, मसाले, सजावटीच्या वस्तू अशा विविध प्रकारच्या उत्पादनाची दालनं लावण्यात आली आहे. येत्या १० जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुलं राहणार आहे.
****
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांविरोधात शासनाने कारवाई करावी, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे नेते बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. ते आज बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सरपंच हत्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
****
रस्ते सुरक्षेबाबत मुलांनीच आपल्या पालकांना शिक्षण देण्याची आवश्यकता वाटत असल्याचं, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी म्हटलं आहे. आज रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन करतांना ते बोलत होते. गेवराई इथं लालबहादूर शास्त्री चौकात या अभियानाची आज सुरुवात करण्यात आली, यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली.
****
पूर्णा जालना आणि जाल���ा नांदेड या गाड्यांच्या क्रमांकात तसेच जालना नांदेड या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हे सर्व बदल आजपासून लागू झाले. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन रेल्वे व्यवस्थापनानं केलं आहे.
दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रोटेगाव आणि परसोडा स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाची देखभाल - दुरुस्ती करण्यासाठी उद्यापासून १७ जानेवारीपर्यंत लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस धर्माबाद ते नांदेड दरम्यान तर नगरसोल-नरसापुर एक्सप्रेस नगरसोल ते लासुर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, याच काळात मुंबई -नांदेड तपोवन एक्सप्रेस दोन तास उशिरा धावणार आहे, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाने कळवलं आहे.
****
0 notes
Text
‘ फळ मिळालं ‘ , मंत्रिमंडळातून डावललं गेल्यानंतर छगन भुजबळ यांनी मौन सोडलं
महाराष्ट्र मंत्रिमंडळात डावलले गेल्यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिलेली असून मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेतल्याचं फळ आपल्याला मिळाल आहे असं म्हटलेलं आहे. काय म्हणाले छगन भुजबळ ? मी सामान्य कार्यकर्ता. मला डावललं काय, फेकलं काय फरक काय पडतोय. मंत्रिपद कितीवेळा आले आणि गेले. छगन भुजबळ संपला नाही ना..ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवं. अजित पवार���ंशी बोलण्याची गरज…
0 notes