Tumgik
#गजाआड
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Mumbai : Indian star tortoise ची तस्करी करणाराही गजाआड! लाखो रुपयांचे कासवही जप्त
Mumbai : Indian star tortoise ची तस्करी करणाराही गजाआड! लाखो रुपयांचे कासवही जप्त
Mumbai : Indian star tortoise ची तस्करी करणाराही गजाआड! लाखो रुपयांचे कासवही जप्त मुंबई : स्टार बॅक प्रजातीच्या कासवांची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला मुंबईच्या MHB पोलिसांनी अटक केली. तसंच लाखो रुपये किंमतीचे कासवही पोलिसांनी आरोपीकडून जप्त केले आहेत. एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही लोक स्टारबॅक प्रजातीच्या कासवांची तस्करी करणार असल्याची गुप्त माहिती पोलिस उपनिरीक्षक डॉ.दीपक…
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
अवघ्या आठ तासात महिला प्रियकरासोबत गजाआड , नाशिकमधील प्रकरण
महाराष्ट्रात एक धक्कादायक प्रकरण सध्या समोर आलेले असून अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीची महिलेने प्रियकराच्या मदतीने अत्यंत अमानुषपणे हत्या केलेली आहे. नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात ही घटना घडलेली असून जायखेडा पोलिसांनी अवघ्या आठ तासाच्या आत संशयित पत्नी आणि इतर दोन जणांना ताब्यात घेतलेले आहे. उपलब्ध माहितीनुसार, मोसम नदीच्या काठावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीजवळ आढळून आलेला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
थेट स्टेडियम मैदानातून माहिती देताना चार बुकी गजाआड
नागपूर : नागपुरातील जामठा स्थित विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या भारतविरुद्ध आस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर चक्क मैदानात बसूनच रिअल टाईम माहिती देणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे (बुकी गजाआड). रिअल टाईम माहिती देताना थेट स्टेडियममधूनच अटक करण्याची नागपुरातील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई कसोटी सामन्याच्या दुसर्‍या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
महामार्गावर ट्रक मधून डिझेल चोरणारी टोळी गजाआड..
0 notes
marmikmaharashtra · 5 months
Link
https://marmikmaharashtra.com/inter-district-burglary-gangs-rampage-silver-ornaments-weighing-60-tolas-along-with-gold-ornaments-seized/
0 notes
nashikfast · 1 year
Text
बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करणारे गजाआड
नाशिक : बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करुन खंडणी उकळणा-य चार जणांना पोलिसांनी गजाआड केले आह���. या आरोपींकडून खंडणी स्वरूपात मागीतलेल्या रक्कमेपैकी १,३३,००,०००/- (एक कोटी तेहतीस लाख) रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली बोलेरो कॅप्मर गाडी, देशी बनावटीचा कटटा, सहा जिवंत राउंड असा ८,३२,५००/- रूपये असा एकूण १,४१,३२,५००/- रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. गुन्हे शाखा युनिट क्र. १ ने या संपूर्ण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 1 year
Text
बायको नांदायला येईना म्हणून ' भगत ' व्यक्तीला पैसे दिले अन ..
महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 मे रोजी एका वृद्ध भगत असलेल्या व्यक्तीचा खून झाल्याचे आढळून आलेले होते. अवघ्या 24 तासांच्या आत मांडवी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला गजाआड केलेले असून अंधश्रद्धेचा एक अजब प्रकार यात समोर आलेला आहे. माहेरी गेलेली आपली बायको घरी यावी यासाठी महिलेच्या पतीने जागरण विधी करण्यासाठी या भगत असलेल्या व्यक्तीला दोन हजार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 1 year
Text
बायको नांदायला येईना म्हणून ' भगत ' व्यक्तीला पैसे दिले अन ..
महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 मे रोजी एका वृद्ध भगत असलेल्या व्यक्तीचा खून झाल्याचे आढळून आलेले होते. अवघ्या 24 तासांच्या आत मांडवी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला गजाआड केलेले असून अंधश्रद्धेचा एक अजब प्रकार यात समोर आलेला आहे. माहेरी गेलेली आपली बायको घरी यावी यासाठी महिलेच्या ���तीने जागरण विधी करण्यासाठी या भगत असलेल्या व्यक्तीला दोन हजार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 1 year
Text
बायको नांदायला येईना म्हणून ' भगत ' व्यक्तीला पैसे दिले अन ..
महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 मे रोजी एका वृद्ध भगत असलेल्या व्यक्तीचा खून झाल्याचे आढळून आलेले होते. अवघ्या 24 तासांच्या आत मांडवी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला गजाआड केलेले असून अंधश्रद्धेचा एक अजब प्रकार यात समोर आलेला आहे. माहेरी गेलेली आपली बायको घरी यावी यासाठी महिलेच्या पतीने जागरण विधी करण्यासाठी या भगत असलेल्या व्यक्तीला दोन हजार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 1 year
Text
बायको नांदायला येईना म्हणून ' भगत ' व्यक्तीला पैसे दिले अन ..
महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 मे रोजी एका वृद्ध भगत असलेल्या व्यक्तीचा खून झाल्याचे आढळून आलेले होते. अवघ्या 24 तासांच्या आत मांडवी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला गजाआड केलेले असून अंधश्रद्धेचा एक अजब प्रकार यात समोर आलेला आहे. माहेरी गेलेली आपली बायको घरी यावी यासाठी महिलेच्या पतीने जागरण विधी करण्यासाठी या भगत असलेल्या व्यक्तीला दोन हजार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
pune gramin : सराईत दुचाकी चोरटा गजाआड; आळंदी पोलिसांची कामगिरी
pune gramin : सराईत दुचाकी चोरटा गजाआड; आळंदी पोलिसांची कामगिरी
pune gramin : सराईत दुचाकी चोरटा गजाआड; आळंदी पोलिसांची कामगिरी आळंदी  -आळंदीसह आसपासच्या परिसरात वाहन चोरी करणाऱ्या सराईताला आळंदी पोलीसांच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आळंदी, दिघी, तळेगाव दाभाडे या पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आळंदी पोलिसांना यश आले आहे. सराईताकडून 2 लाख 55 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नासीर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year
Text
बायको नांदायला येईना म्हणून ' भगत ' व्यक्तीला पैसे दिले अन ..
महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 मे रोजी एका वृद्ध भगत असलेल्या व्यक्तीचा खून झाल्याचे आढळून आलेले होते. अवघ्या 24 तासांच्या आत मांडवी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला गजाआड केलेले असून अंधश्रद्धेचा एक अजब प्रकार यात समोर आलेला आहे. माहेरी गेलेली आपली बायको घरी यावी यासाठी महिलेच्या पतीने जागरण विधी करण्यासाठी या भगत असलेल्या व्यक्तीला दोन हजार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
संशयित मोटारसायकल चोरटे 6 तासात केले गजाआड..
0 notes
marmikmaharashtra · 11 months
Link
https://marmikmaharashtra.com/a-thief-broke-the-donation-box-of-a-temple-in-dandegaon/
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
कृषी पर्यवेक्षक लाच घेताना गजाआड; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
कृषी पर्यवेक्षक लाच घेताना गजाआड; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई गोंदिया, दि.04 : गोरेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक दिंगबर ठाकरे (रा.आंबाटोली, फुलचूर, गोंदिया)  यास दोन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ आज शनिवारी (दि.4) पकडले. तक्रारदार हे शेतकरी असून वडिलोपार्जित 9 एकर असून एक एकर शेतजमीन ही मोठ्या बहिणीला देण्यात आली आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
igamravati · 2 years
Text
#2
चार्लस् पॅान्झी
चार्लस् पॅान्झी या इटली मधून अमेरिकेत स्थलांतरीत झालेला इसम होता. हा गडी पहिल्या महायुध्दाच्या काळात अमेरिकत अशी काही करामत दाखवून गेला की त्याचं नाव अजूनही फसवाफसवीच्या आर्थिक योजनांना दिलं जातं.
त्याचं असं झालं की अमेरिकेच्या बोस्टन शहरात हा राहात असताना इटलीतील त्याच्या ओळखीच्या एका इसमाकडून त्याला टपालात इंटरनॅशनल रिप्लाय कूपन (आय.आर.सी.) आलं. अशा प्रकारचं कूपन चार्लस पहिल्यांदाच पाहात होता. या रिप्लाय कूपनचा उपयोग परत पाठवायच्या लिफाफ्यावर लावण्यासाठी पोस्टाची तिकीटं घेण्यासाठी करणं अपेक्षित होतं. हे इंटरनॅशनल कूपन काय होतं ते थोडक्यात जाणून घेऊ म्हणजे चार्लस् ने कसा लोकांना गंडा घातला ते समजायला मदत होईल.
तर, युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यु.पी.यु.) नावाची सन १८८७ साली स्थापन झालेली व १९४८ साली संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग झालेली आंतरराष्ट्रीय पोस्ट संघटना आहे. विकसनशील देशांच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी विकसनशील देशांतून विकसीत देशांना पाठविण्यात येणाऱ्या टपालाचे दर कमी ठेवणे, अर्थव्यवस्थांना चालना देणे वगैरे या संघटनेचे उद्देश होते. यु.पी.यु.ने १९०८ साली इंटरनॅशनल रिप्लाय कूपन (आय.आर.सी.) योजना आणली. व्यवसायीक पत्रं पाठविताना त्यांना उत्तर देण्यासाठी जो टपालखर्च लागेल तो सुध्दा देणं हा शिष्टाचाराचा भाग असायचं. त्यामुळं व्यावसायीक टपालाच्या पाकिटांमधून आय.आर.सी. पाठविण्याची पध्दत सुरु झाली. समजा युरोपातून अमेरिकेला एखादं व्यावसायीक पत्र पाठवायचं तर पत्र पाठवणारी कंपनी लिफाफ्यात आय.आर.सी. सुध्दा टाकायची. अमेरिकेत ज्याच्या नावानं हे पत्र असेल तो आय.आर.सी.त्याच्या स्थानिक पोस्टात घेऊन जायचा व त्याच्या बदल्यात अमेरिकेतून युरोपात ज्या दराने पत्र पाठविता येईल इतक्या किमतीची पोस्टाची तिकीटं त्याला मिळायची. उद्देश हा की ज्या कंपनी कडून पत्र आलं तिला उत्तर देणाऱ्या लिफाफ्यावर मिळालेली पोस्टाची तिकीटं लाऊन उत्तर पोस्ट करावं.
चार्लसच्या चाणाक्ष बुध्दीने या रिप्लाय कूपन्सच्या दोन देशांतील किमतीच्या तफावतीची बाब चटकन हेरली. त्याला आलेलं आय.आर.सी. स्पेनमध्ये त्यावेळी असलेल्या चलनफुगवट्यामुळं अगदी कमी पेसेटांमध्ये खरेदी करण्यात आलं होतं. हे कूपन स्थानिक पोस्टात देऊन त्याच्या बदल्यात चार्लस् ने बोस्टनहून इटलीला पत्र पाठवण्यासाठी स्थानिक पोस्ट ॲाफिसमधून पोस्टाची तिकीटं घेतली. मात्र पाकिटावर न लावता बाजारात विकून रोखीकरण करण्यासाठी स्वत:कडेच ठेवली. त्याचा शातीर मेंदू काम करायला लागला. अमेरिकन डॅालर्स स्पेनच्या पेसेटा चलनात रुपांतरीत करुन स्पेनमधून आय.आर.सी. खरेदी करायचे आणि अमेरिकेत आणून त्याची पोस्टाची तिकीटे घ्यायची व ती स्थानिक बाजारामध्ये विकून नफा कमविण्याचं त्यानं ठरवलं. प्रयोग म्हणून केलेल्या खरेदी विक्रीमध्ये त्याला त्याच्यामते ४००% नफा झाला.
त्याने यासाठी सरकारी वाटावी अशी खाजगी कंपनी स्थापन केली आणि तिला नाव दिलं सिक्यूरिटी आणि एक्सचेंज कंपनी…… ग्राहकांना तीन महिन्यात पैस दुप्पट करून देण्याच्या योजनेचा उगम झाला. सहाजिकच होतं की लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. तरीही काही लोकांनी त्याच्या या स्किममध्ये पैसे गुंतवले. ९१ व्या दिवशी त्याच्या दारावर गुंतवणूक करणारांनी व्याजासह पैसे घेण्यासाठी गर्दी केली. त्यांना नक्की काय होणार हे समजत नव्हतं आणि चार्लस् पण लवकर काही सांगत नव्हता. गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्काच बसला ज्यावेळी वचन दिल्याप्रमाणे प्रत्येकाला गुंतवणूक केलेल्या डॅालर्सवर १००% व्याजासह सगळी रक्कम परत मिळाली. नव्या गुंतवणूक दारांचे पैसे त्याने जुन्या गुंतवणूक दारांना दिले होते. हां हां म्हणता वाऱ्यासारखी ही बातमी सगळीकडे पसरली आणि अपेक्षेप्रमाणे या योजनेमध्ये गुंतवणूक करायला लोकांची रिघच लागली. चार्लस् वर्षभरातंच अती श्रीमंत झाला. त्याने टोलेजंग घर घेतले रोझ ग्नेक्को नावाच्या महिलेसोबत लग्न केले. कसा काय नफा मिळवतो या प्रश्नाला त्याचे उत्तर होते इंटरनॅशनल रिप्लाय कूपन्स (आय.आर.सी.).
आय.आर.सी. योजनेचा कुठे दुरुपयोग होत असल्याचं लक्षात आलं तर यु.पी.यू. कडून दरांमध्ये फेरफार केली जायची. त्यामुळे घोषणा केलेल्या योजनेतून मोठा नफा मिळवणं कठिण होतं. पण चार्लससाठी योजना ही फक्त बोभाटा करण्यासाठी व लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी असल्याने त्याला काही फरक पडत नव्हता. वर्षभरात चार्लसने लोकांकडून कोट्यावधी डॅालर्स जमा केले. पत्यांच्या इमल्यासारखी हो योजना बोस्टन पोस्ट या वर्तमानपत्रातल्या लेखमालिके नंतर कोसळली आणि चार्लस गजाआड गेला. सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्यांना आश्वासीत केलेल्या पुर्ण व्याजासह मुद्दल परत मिळाले. दुर्देवाने, माणसाच्या लोभी स्वभावाला औषध नसल्याने कित्येकांनी व्याजासह मिळालेले पैसे आणखी फायद्यासाठी परत त्याच्याकडेच गुंतवले. काहींनी ॲाटो रिन्युअलकरत रक्कम वाढवत ठेवली. चार्लसला सुध्दा तेच पाहिजे होते.
आज शंभर वर्षांनंतरही चार्लसच्या या गुन्हेपध्दतीत थोडेफार फरक करून नवनव्या आवृत्या जगभरचे गुन्हेगार बाजारात आणतंच राहातात आणि लोकही फसत राहातात. योजना कोसळल्यावर लोकांना कळते की ती पॅान्झी स्कीम होती म्हणून...
- जयंत नाईकनवरे, आय. पी. एस.
1 note · View note