#क्रिकेट चर्चा
Explore tagged Tumblr posts
indlivebulletin · 1 day ago
Text
Champions Trophy: बवाल के बीच ICC ने बाकी टीमों से की बात, साउथ अफ्रीका पर आया बड़ा अपडेट
क्या चैंपियंस ट्रॉफी का आयोजन पूरी तरह से पाकिस्तान में होगा? क्या ICC टीम इंडिया के बिना ही पाकिस्तान में टूर्नामेंट का आयोजन करेगी? क्या पाकिस्तान हाइब्रिड मॉडल के लिए राजी होगा? क्या पाकिस्तान से मेजबानी छीनकर साउथ अफ्रीका में पूरा टूर्नामेंट खेला जाएगा? पिछले 3 से 4 दिनों में ये सारे सवाल पूरे क्रिकेट जगत में चर्चा का विषय बने हुए हैं. टीम इंडिया को पाकिस्तान भेजने से मना करने के बाद से ही…
0 notes
airnews-arngbad · 10 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 November 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ०३ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
• विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. • भारतीय जनता पक्षाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागं घेतील- भाजपला विश्वास. • जिंकू शकतो अशा ठिकाणी उमेदवार देणार- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे. आणि • न्यूझीलंडने भारताविरुद्धचा तिसरा कसोटी क्रिकेट सामनाही जिंकला.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये सात हजार ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत तर कोकणात उमेदवारांची संख्या मर्यादित आहे. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्या खालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात ९८, तर बीडमध्ये ९० उमेदवारांचे अर्ज वैध आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त ५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहीम आणि सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत प्रत्येकी सहा, तर शिवडी आणि कुडाळमध्ये सात उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत.
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. उद्या सोमवारी अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागं घेणार नाहीत, त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. भारतीय जनता पक्ष तसंच शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार असताना मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एबी फॉर्म देत उमेदवार दिले आहेत. त्यामुळं महायुतीत वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान, ही बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरीचा फटका रोखण्यासाठी नुकताच पुण्याचा दौरा केला.
रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जागावाटपामधील नाराजी बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे आहे. रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्याने महायुतीला विजयी करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असं सोनवणे यांनी म्हटलं आहे.
धनगर समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या यशवंत सेनेनं विधानसभा ��िवडणुकीत शिवसेनेला आपला पाठींबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. संघटनेचे अध्यक्ष आणि सरसेनापती माधव गडदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ही भूमिका जाहीर केली.
आपण ज्या जागा जिंकू शकतो अशा ठिकाणी उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांचा आपण पराभव करू अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज जाहीर केली. विधानसभा निवडणुकांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी इथं जरांगे यांनी सहकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. मराठवाड्यातल्या जालना, भोकरदन, बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
झारखंडमध्ये सत्तेत आल्यावर समान नागरी कायदा लागू करू, मात्र आदिवासींना त्याच्या कक्षेतून बाहेर ठेवू असं आश्वासन भारतीय जनता पक्षानं दिलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचं पक्षाचं संकल्प पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज रांचीमध्ये प्रसिद्ध केलं. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. संथाल परगणा भागातली बांग्लादेशी घुसखोरी रोख���्यासाठी कायदे बनवले जातील असं त्यांनी सांगितलं. गोगो दीदी योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकवीसशे रुपये, पात्र कुटुबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर, दसरा आणि रक्षाबंधनला गॅस सिलिंडर मोफत देण्याचं आश्वासनसुद्धा त्यांनी दिलं. पदवीधर आणि पदव्युत्तर बेरोजगारांना दोन वर्षांसाठी दोन हजार रुपये मानधन देऊ. पाच वर्षांत रोजगाराच्या पाच लाख संधी निर्माण करु, असंही शाह म्हणाले.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज बुलडाणा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
हिंगोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी जनजागृती पथकाची नेमणूक केली आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या सुचनेनूसार या पथकामार्फत मतदार जागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. या पथकातील सदस्य आणि आयकॉन डॉ. विजय निलावार यांनी दिव्यांग मतदारांनी सक्षम ॲपचा वापर करावा आणि मतदान करावं, असं आवाहन केलं आहे. बाईट - डॉ. विजय निलावार
भारतानं न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामनाही गमावला आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडनं भारतावर २५ धाव��ंनी मात केली. नऊ बाद १७१ धावसंख्येवरुन पुढं खेळताना न्यूझीलंडचा डाव सकाळच्या सत्रात १७४ धावांवर आटोपला होता. पहिल्या डावात पाच गडी बाद करणाऱ्या रविंद्र जडेजानं या डावातही ५ गडी बाद केले. पहिल्या डावातल्या २८ धावांच्या आघाडीमुळं भारतासमोर विजयासाठी १४७ धावांचं आव्हान होतं. मात्र न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारताची फलंदाजी पुन्हा गडगडली, आणि संघाचा दुसरा डाव केवळ १२१ धावांवर आटोपला. यष्टीरक्षक ऋषभ पंतनं ६४ धावा काढताना एकाकी झुंज दिली. न्यूझीलंडच्या एजाज पटेलनं दुसऱ्या डावात ६ गडी बाद करत सामन्यात एकूण ११ बळी टिपले. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. विल यंग मालिकावीर ठरला. न्यूझीलंडनं या मालिकेतल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आठ गडी राखून विजयी मिळवल्यानंतर दुसरी कसोटीही ११३ धावांनी जिंकली होती.
शिंदे गटाचे नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चौकशीचा आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. सत्तार यांच्या निवडणूक शपथ पत्रातील मालमत्तेसंबंधी माहितीमध्ये १६ त्रुटी असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे एका तक्रारीद्वारे केले होते. निवडणूक आयोगानं या तक्रारीची दखल घेत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या सहा तारखेला दिलीप धोत्रे यांच्या प्रचारासाठी पंढरपूरमधील मंगळवेढ्याचा दौरा करणार असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. काल रात्री उशीरा नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त दुचाकीजवळ उभ्या असलेल्यांना भरधाव गाडीनं धडक दिली. यात १२ ते ४० वर्षं वयोगटातल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार इथं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती, आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर तसंच पैठण इथं आज दिवाळी निमित्त सगर महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाला शंभर वर्षां पेक्षाही अधिक काळाची परंपरा असल्याचं सांगितलं जातं. या महोत्सवा अंतर्गत रेड्यांची वाजत- गाजत मिरवणूक काढण्यात आली. पशूपालक या मिरवणूकीत पारंपारिक पोषाख घालून उत्साहानं सहभागी झाले. ढोल वाजवत, फटाके उडवत ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदीरा पर्��ंत सजवलेल्या रेड्यांची विविध भागांतून मिरवणूक काढण्यात आली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २४ वर्षीय फातिमा खानला अटक केली आहे. फातिमा खान हिला ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधून आज अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं काल रात्री नागपूर इथं एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थीव देहावर आज दुपारी आरमोरी तालुक्यातल्या जोगीसाखरा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 notes
cricketimage · 11 days ago
Text
क्रिकेट खबरें: खेल की ताज़ा जानकारी
क्रिकेट, भारत का सबसे प्रिय खेल, न केवल खिलाड़ियों के लिए बल्कि प्रशंसकों के लिए भी एक अद्वितीय अनुभव है। पिछले कुछ दिनों में कई रोमांचक मुकाबले और अहम घटनाएँ हुई हैं। इस महीने के अंत में वर्ल्ड कप का आयोजन होने वाला है, जिससे सभी टीमों की तैयारी जोरों पर है।
हाल ही में, भारतीय टीम ने अपनी शानदार फॉर्म से सभी को प्रभावित किया है। कप्तान रोहित शर्मा की अगुवाई में, टीम ने पिछले कुछ मैचों में दमदार प्रदर्शन किया है। साथ ही, युवा खिलाड़ियों जैसे शुभमन गिल और ईशान किशन ने भी अपनी क्षमता का परिचय दिया है।
इसी बीच, कई खिलाड़ियों की चोटें भी चर्चा का विषय बनी हुई हैं। चोटों के कारण कुछ प्रमुख खिलाड़ी टीम से बाहर हो गए हैं, जिससे चयनकर्ता नए चेहरों पर विचार कर रहे हैं।
क्रिकेट के इस रोमांचक सफर में हर दिन नई कहानियाँ और समाचार जुड़ते हैं। क्रिकेट प्रेमियों के लिए, यह समय न केवल मैचों का आनंद लेने का है, बल्कि खिलाड़ियों और उनकी तैयारी की खबरों से भी अपडेट रहने का है। हम आपको क्रिकेट की ताज़ा खबरें, मैच का विश्लेषण, और खिलाड़�� की परफॉर्मेंस पर ध्यान केंद्रित करते रहेंगे।
More information :- https://cricketkhabri.in/
0 notes
kkeblogs · 20 days ago
Text
CricketBet.Co के बारे में जानें: मुख्य तथ्य और विशेषताएँ
क्रिकेट सट्टेबाजी ने दुनिया भर में काफ़ी लोकप्रियता हासिल की है, इस बढ़ते बाज़ार को पूरा करने के लिए कई प्लेटफ़ॉर्म उभर कर आए हैं। इस क्षेत्र में एक प्रमुख नाम CricketBet.Co है। यहाँ इस बात पर गहराई से चर्चा की गई है कि CricketBet.Co क्रिकेट प्रेमियों और सट्टेबाज़ों के लिए एक उल्लेखनीय विकल्प क्यों है।
0 notes
bihar-ujala · 25 days ago
Text
हो गया तय.. Champions Trophy 2025 के लिए टीम इंडिया नहीं जाएगी पाकिस्तान, BCCI ने किया मना
2025 में टीम इंडिया को चैंपियंस ट्रॉफी (Champions Trophy 2025) खेलनी है जिसकी मेजबानी पाकिस्तान के पास है. यही वजह है कि काफी लंबे समय से यह चर्चा चल रही है कि क्या टीम इंडिया (Team India) इस टूर्नामेंट के लिए पाकिस्तान का दौरा करेगी या फिर हाइब्रिड मॉडल के तहत इस मुकाबले को खेला जाएगा. आपको बता दे कि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ने चैंपियंस ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) को लेकर पाकिस्तान…
0 notes
jannetranews · 1 month ago
Text
MS Dhoni ने नए हेयरकट से इंटरनेट पर मचाई धूम, देखें तस्वीरें
मुंबई, 12 अक्टूबर : स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी सोशल मीडिया पर खूब चर्चा में हैं। हैरानी की बात यह है कि यह उनके क्रिकेट कौशल के लिए नहीं बल्कि उनके नए हेयरकट के लिए है जिसने लोगों का ध्यान खींचा है। सेलिब्रिटी हेयरस्टाइलिस्ट आलिम हकीम ने शनिवार को ��ोनी की हेयरकट दिखाते हुए कुछ तस्वीरें पोस्ट कीं। इस बार, पूर्व CSK कप्तान ने अपने लंबे बालों को छोड़कर एक नए स्टाइलिश पोम्पाडोर लुक को अपनाया,…
0 notes
umakant171991-blog · 1 month ago
Text
बांग्लादेश महिला बनाम वेस्ट इंडीज महिला: क्रिकेट जगत का रोमांचक मुकाबला
��ांग्लादेश और वेस्ट इंडीज महिला क्रिकेट टीमों के बीच का मुकाबला हमेशा से ही क्रिकेट जगत में रोमांचक रहा है। दोनों टीमों ने अपने-अपने समय में कुछ शानदार प्रदर्शन किए हैं और एक दूसरे के खिलाफ कई यादगार मैच खेले हैं। इस लेख में, हम दोनों टीमों की ताकत, कमजोरियां और उनके बीच के हालिया मुकाबलों पर चर्चा करेंगे। बांग्लादेश महिला टीम की ताकत बांग्लादेश महिला क्रिकेट टीम ने पिछले कुछ वर्षों में काफी…
0 notes
aaastarztimes · 2 months ago
Text
David Warner का कैमियो Pushpa 2 में: उसकी role के बारे में जानने के लिए all you need to know.
Tumblr media
David Warner Cameo in Pushpa 2: All You Need to Know About His Role
Pushpa 2, जिसमें Allu Arjun मुख्य भूमिका निभा रहे हैं, साल की सबसे ज़्यादा प्रतीक्षित फिल्मों में से एक है। इस फिल्म को लेकर दर्शकों में जो उत्साह था, वह और भी बढ़ गया है क्योंकि हाल ही में यह अपडेट आया है कि Australian cricketer David Warner का cameo in Pushpa 2 होने वाला है। फैंस इस बारे में अधिक जानने के लिए उत्सुक हैं कि David Warner का cameo in Pushpa 2 क्या होगा और यह फिल्म के लिए कितना अनोखा होने वाला है। चलिए जानते हैं, Warner के इस किरदार के बारे में और यह कहानी में कैसे फिट बैठता है।
David Warner Cameo in Pushpa 2: The Latest Buzz
David Warner के cameo in Pushpa 2 की खबर तब सामने आई जब क्रिकेटर की एक तस्वीर सोशल मीडिया पर वायरल हो गई, जो कथित तौर पर फिल्म के सेट की है। इस तस्वीर में Warner, फिल्म के किरदारों की तरह rugged और intense स्टाइल में नज़र आ रहे हैं, और उनके हाथ में एक golden gun भी है। इस वायरल फोटो ने फैंस के बीच उत्सुकता बढ़ा दी है। अब अटकलें लगाई जा रही हैं कि David Warner का किरदार Pushpa 2 में एक smuggler don के रूप में होगा।हालांकि फिल्मों में मशहूर हस्तियों के cameos आम बात हैं, लेकिन David Warner की Pushpa 2 में appearance खास है क्योंकि यह भारतीय सिनेमा में एक international sports star की अनपेक्षित और दुर्लभ एंट्री है।
What Role Will David Warner Play in Pushpa 2?
रिपोर्ट्स के अनुसार, David Warner का किरदार Pushpa 2 में एक जापान के smuggler don का होगा। पहले फिल्म Pushpa: The Rise में भी संकेत दिया गया था कि sandalwood smuggling का बिजनेस जापान तक फैला हुआ है। Warner का किरदार इसी प्लॉट से जुड़ा हुआ माना जा रहा है, और वह फिल्म के climax या post-credit scene में नजर आ सकते हैं।चूंकि Pushpa को trilogy के रूप में प्लान किया गया है, David Warner का cameo in Pushpa 2 का उद्देश्य Pushpa 3 में एक बड़ा किरदार पेश करने के लिए हो सकता है। उनका यह किरदार फिल्म के अंतिम चरण में काफी महत्वपूर्ण हो सकता है, जो अगले भाग के लिए रहस्य को छेड़ेगा।
Why David Warner's Cameo Is a Big Deal
Pushpa 2 में David Warner का cameo सिर्फ एक सरप्राइज ही नहीं है। Warner ने कई बार भारतीय फिल्मों और संस्कृति के प्रति अपने प्रेम का इज़हार किया है। वह Allu Arjun की Pushpa में की गई परफॉर्मेंस के भी फैन हैं। सालों से, Warner ने भारतीय फिल्मों के मशहूर सीन, जिनमें Pushpa भी शामिल है, को सोशल मीडिया पर रीक्रिएट किया है, जिससे उनका भारतीय सिनेमा से कनेक्शन और भी मज़बूत हुआ है।क्रिकेट और सिनेमा, दोनों के फैंस David Warner के Pushpa 2 में cameo को लेकर बेहद उत्साहित हैं, और यह फिल्म की रिलीज़ से पहले सबसे ज़्यादा चर्चा में आने वाले पहलुओं में से एक बन गया है। Warner का क्रिकेट से silver screen की तरफ ये ट्रांज़िशन काफी ध्यान खींचने वाला है, और इससे फिल्म के प्रति उत्साह और बढ़ गया है।
Pushpa 2: The Journey So Far
Pushpa 2 की रिलीज़ डेट 6 दिसंबर 2024 तय की गई है, और यह फिल्म दुनियाभर के फैंस के बीच बेसब्री से इंतजार की जा रही है। फिलहाल फिल्म अपने आखिरी चरण में है, और दो गाने पहले ही शूट हो चुके हैं, जो आने वाले महीनों में रिलीज़ होंगे। नवंबर से फिल्म की marketing campaign शुरू होने की उम्मीद है, और David Warner के cameo in Pushpa 2 को लेकर उत्साह और भी बढ़ने वाला है।जैसे-जैसे फिल्म की रिलीज़ नज़दीक आती जा रही है, फैंस को और भी teasers और trailers देखने को मिल सकते हैं, जो David Warner के रोल in Pushpa 2 के बारे में और जानकारी देंगे और यह किरदार कैसे फिल्म के बड़े नैरेटिव में फिट होगा, इसका खुलासा करेंगे।
Conclusion
David Warner के cameo in Pushpa 2 की खबर ने निश्चित रूप से Allu Arjun की इस बहुप्रतीक्षित फिल्म के प्रति उत्साह को और बढ़ा दिया है। जापान के smuggler don के रूप में Warner का किरदार फिल्म की कहानी में एक अनपेक्षित ट्विस्ट लाता है, और फैंस इस अनोखे cameo को बड़े पर्दे पर देखने के लिए बेहद उत्सुक हैं। जैसे-जैसे फिल्म की रिलीज़ डेट नज़दीक आती जा रही है, रोमांचक plot developments, प्रभावशाली किरदार और David Warner का cameo in Pushpa 2 इस फिल्म को एक अविस्मरणीय सिनेमाई अनुभव बनाने का वादा करते हैं।Pushpa 2 से जुड़ी और अपडेट्स के लिए हमारे साथ बने रहें, और कमेंट करके हमें बताएं कि David Warner के इस फिल्म में appearance को लेकर आप कितने उत्साहित हैं!Also read:क्या Pushpa 2: The Rule आप की स्क्रीन पर आ रही है? पता करें कि किस OTT  प्लेट फॉर्म पर है खबर! Read the full article
0 notes
tazaupdates · 2 months ago
Text
Shreyas Iyer's sister Shrestha Iyer's hot video goes viral on social media
Tumblr media
भारतीय क्रिकेट टीम के स्टार खिलाड़ी Shreyas Iyer की बहन, Shrestha Iyer, इन दिनों सोशल मीडिया पर खूब सुर्खियां बटोर रही हैं। उनके हॉट और ग्लैमरस फोटो और वीडियो इंस्टाग्राम पर वायरल हो रहे हैं, जो उनके फैंस के बीच चर्चा का विषय बने हुए हैं। श्रेष्ठा न सिर्फ एक पेशेवर डांसर हैं, बल्कि उनका फैशन सेंस और फिटनेस भी अक्सर लोगों का ध्यान आकर्षित करता है।
Read More: https://tazaupdates.com/shrestha-iyer-hot-video-viral/
0 notes
indlivebulletin · 7 days ago
Text
विराट-अनुष्का ने पार्टी में डांस से लगाई ‘आग’, एक्टर बन चुके इस क्रिकेटर ने शेयर किया VIDEO
विराट कोहली क्रिकेट के और अनुष्का शर्मा बॉलीवुड की क्वीन तो हैं ही. लेकिन, पति-पत्नी की ये जोड़ी फिलहाल चर्चा में है अपने डांस को लेकर.जिसका वीडियो क्रिकेटर से अभिनेता बने अं���द बेदी ने शेयर किया है. विराट कोहली ने 5 नवंबर को अपना 36वां जन्मदिन मनाया. इस बार वो क्रिकेट सीरीज खत्म होने के बाद लंदन नहीं गए. वो अपने बर्थडे पर मुंबई में ही रहे. क्रिकेटर से एक्टर बने अंगद बेदी ने शेयर किया…
0 notes
airnews-arngbad · 18 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:27.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख घटक पक्षांसह भाजपकडूनही दुसरी उमेदवार यादी जाहीर
राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्याचा निवडणूक विभागाचा निर्णय
मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपक्रम
नांदेडच्या ५२ महाराष्ट्र बटालियन अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्र सेना प्रशिक्षण शिबीर
आणि
पुणे क्रिकेट कसोटीत भारताचा ११३ धावांनी पराभव करत न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी
सविस्तर बातम्या
महाविकास आघाडीतल्या तीनही प्रमुख घटक पक्षांनी काल उमेदवारांची पुढची यादी जाहीर केली. काँग्रेसनं २३ उमेदवारांची दुसरी, तर १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये जालना मतदारसंघातून कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून मधुकर देशमुख, निलंगा - अभयकुमार पाटील, नांदेड दक्षिण - मोहनराव हंबर्डे, देगलूर  - निवृत्ती कांबळे, मुखेड - हणमंतराव बेटमोगरेकर तर तुळजापूर मतदारसंघातून कुलदीप पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १५ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत हिंगोली मतदारसंघातून रुपाली पाटील तर परतूर मतदारसंघातून आसाराम बोराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काल जाहीर केलेल्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथून सतीश चव्हाण, बीड मधून संदीप क्षीरसागर धाराशिव जिल्ह्यात परांडा इथून राहुल मोटे, येवला - माणिकराव शिंदे, तर अहिल्यानगर शहर मतदार संघातून-अभिषेक कळमकर यांचा समावेश आहे.
****
भाजपनेही काल २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये नाशिक मध्य मतदार संघातून देवयानी फरांदे, जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर, वरोरा इथून करण संजय देवतळे, धुळे ग्रामीण - राम भदाणे, लातूर ग्रामीण - रमेश कराड तर पंढरपूर मतदार संघातून समाधान औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सनेनं काल पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये गंगाखेड मतदारसंघातून रुपेश देशमुख, फुलंब्री  - बाळासाहेब पाथ्रीकर, उस्मानाबाद - देवदत्त मोरे, परांडा - राजेंद्र गपाट तर बीड मतदारसंघातून सोमेश्वर कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
****
अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादूल मुसलिमिन - ए आय एम आय एम नं विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार काल जाहीर केले. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून माजी खासदार इम्तियाज जलिल, तर औरंगाबाद मध्य मतदारसंघातून नासेर सिद्दीकी निवडणूक लढवणार आहेत.
****
प्रहार जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं स्वागत करत, त्यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. गावंडे यांचे सहकारी आमदार प्रकाश डहाके आणि यांच्या पत्नी सई डहाके यांनीही यावेळी भाजपत प्रवेश केला.
****
विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार देण्याऐवजी ��हाराष्ट्र स्वराज्य पक्ष या न���ंदणीकृत पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करावेत, असा प्रस्ताव स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याकडे मांडला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं जरांगे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
दरम्यान, शिवसेना नेते उदय सामंत यांनीही काल मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाररथाला काल पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. राष्ट्रवादीने आपल्या प्रचारासाठी तयार केलेल्या या विशेष एलईडी व्हॅनच्या माध्यमातून, महायुतीच्या काळात राबवलेल्या विविध योजना मतदारांना दाखवण्यात येणार आहेत.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक विभागामार्फत राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र, तर सांगलीत एक शॅडो मतदान केंद्र असणार आहेत. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ, बीड इथं बावीस आणि नांदेड इथं बारा शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याचं विभागामार्फत सांगण्यात आलं. मतदानाच्या दिवशी विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्ही एच एफ, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलीस विभागाचा रनर या विशेष सेवा शॅडो मतदान केंद्रात कार्यरत असतील. याशिवाय बी एस एन एल मार्फत पर्यायी संदेश वहनाची यंत्रणाही कार्यरत असेल.
****
विधानसभेसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व मतदारांनी या दिवशी मतदान करण्याचं आवाहन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलं आहे.
बाईट
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज रायगड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पाचवा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल.
****
मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून, हिंगोली इथं स्वीप समितीमार्फत शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून संकल्�� पत्र भरून घेण्यात येत आहेत. या संकल्प पत्रातून विद्यार्थी आपल्या पालकांना मतदान करण्याबाबत आग्रह करत आहेत. या पत्रातला मजकूर विद्यार्थ्यांनी वाचून दाखवला... 
बाईट
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक दोन मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना एस एम एस तसंच व्हाट्सअप वर संदेश पाठवून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. गटशिक्षणाधिकारी मेहरुबा इनामदार आणि मुख्याध्यापक गणेश रोचकरी यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांच्या मोबाईलवरून विद्यार्थ्यांनी हे संदेश पाठवले आहेत.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी इथल्या श्री सच्चिदानंद बंडोबा महाराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे ‘से येस टू वोट’ हा संदेश तयार केला. ३०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी शाळेत रांगोळी, निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धांही घेण्यात आल्या.
****
मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या कौठा इथं झालेल्या पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते. या प्रशिक्षणात ८८४ मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. या मतदार संघातल्या हैदरबाग परिसरात काल मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
****
धाराशिव जिल्ह्यात, ५७ पैकी ३३ महसूल मंडळात सततच्या पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर झालाआहे. मात्र, यासोबतच उर्वरित २४ महसूल मंडळातल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनाही नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याच्या मदत, पुनर्वसन आणिव आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रधान सचिवांना पत्र लिहून, सध्याच्या आचारसंहिता काळात राज्य निवडणूक आयुक्तांच्या अनुमतीने भरपाई देण्याची मागणी केली आहे.
****
परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या ५२ महाराष्ट्र बटालियन नांदेड अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्र सेनेचं प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबीरात ड्रिल, फायरिंग, शस्त्र ओळख तसंच प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, गस्त घालणं, घात लावणं आदींचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शिबीरात ४६९ एन.सी.सी. कॅडेट्स सहभागी झाले असल्याची माहिती कर्नल एम. रंगा राव यांनी दिली.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना न्यूझीलंड संघानं ११३ धावांनी जिंकला. काल तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला. न्यूझीलंडनं पहिल्या डावातल्या १०३ धावांच्या आघाडीसह भारताला विजयासाठी ३५९ धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर संपुष्टात आला. तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडच्या संघानं २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतला अखेरचा तिसरा सामना मुंबईत येत्या एक नोव्हेंबरपासून खेळला जाणार आहे.
****
लातूर इथं कालपासून तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेला सुरूवात झाली. या स्पर्धेत राज्यभरातून ३३६ खेळाडू सहभागी झाले.
****
0 notes
asr24news · 3 months ago
Text
कपिल देव से मिले छत्तीसगढ़ के डिप्टी सीएम, खेल गतिविधियों के विस्तार पर की चर्चा
नई दिल्ली, 30 अगस्त 2024। छत्तीसगढ़ के उप मुख्यमंत्री अरुण साव ने 29 अगस्त को राष्ट्रीय खेल दिवस पर भारत को पहला वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप दिलाने वाले कप्तान और पूर्व क्रिकेटर कपिल देव से सौजन्य मुलाकात की। इस मुलाकात का आयोजन नई दिल्ली के छत्तीसगढ़ सदन में किया गया, जहां दोनों के बीच छत्तीसगढ़ में खेल गतिविधियों को बढ़ावा देने पर गहन चर्चा हुई। उप मुख्यमंत्री अरुण साव इन दिनों नई दिल्ली के प्रवास…
0 notes
letsdiskuss-blog · 4 months ago
Text
Tumblr media
मोहम्मद शमी ने हाल ही में एक इंटरव्यू में अपने शानदार प्रदर्शन का जिक्र करते हुए कहा, "तीन मैच में 13 विकेट... और क्या चाहिए?" यह बयान उन्होंने 2019 के विश्व कप सेमीफाइनल में शामिल न किए जाने के बारे में अपनी निराशा व्यक्त करते हुए दिया। शमी ने बताया कि उन्होंने पहले कुछ मैच नहीं खेले, लेकिन जब मौका मिला, तो उन्होंने हैट्रिक और फिर लगातार विकेट लिए।उनका यह बयान विराट कोहली और पूर्व कोच रवि शास्त्री के प्रति एक इशारा था, जिसमें उन्होंने प्रदर्शन के महत्व को रेखांकित किया। शमी ने कहा कि हर टीम को उस खिलाड़ी की जरूरत होती है जो प्रदर्शन कर सके, और उन्होंने अपने हालिया प्रदर्शन की ओर इशारा किया, जिसमें उन्होंने तीन मैचों में 13 विकेट लिए हैं.यह बयान शमी के लिए एक तरह से अपनी क्षमता को साबित करने का मौका था, खासकर जब से उन्होंने हाल के मैचों में भी अच्छे प्रदर्शन किए हैं। उनके इस आत्मविश्वास भरे बयान ने सोशल मीडिया पर चर्चा को जन्म दिया है, और क्रिकेट प्रेमियों के बीच उनकी कड़ी मेहनत और प्रतिभा की सराहना हो रही है।
0 notes
sports-live-result · 4 months ago
Text
चैंपियंस ट्रॉफी 2025 की मेजबानी को लेकर पाकिस्तान को लग सकता झटका, ICC की बैठक में होगी नए वेन्यू पर बात
ICC की सालाना बैठक श्रीलंका की राजधानी कोलंबो में 19 जुलाई से आयोजित होने वाली है। इस बैठक में भारतीय क्रिकेट बोर्ड के सचिव जय शाह शिरकत करने वाले हैं। बैठक में आगामी चैंपियंस ट्रॉफी 2025 के आयोजन स्थल से लेकर हाल ही में समाप्त हुए टी20 वर्ल्ड कप को लेकर की मुद्दों पर गहन चर्चा हो सकती है। 
बैठक में जय शाह पर रहेगी सभी की निगाहे 
BCCI सचिव जय शाह कथित तौर पर भारतीय क्रिकेट टीम के लिए आईसीसी चैंपियंस ट्रॉफी 2025 के वेन्यू पर चर्चा करने के लिए गुरुवार, 18 जुलाई को कोलंबो की यात्रा करने वाले हैं। वह 19 से 22 जुलाई तक ICC द्वारा आयोजित बैठकों की एक श्रृंखला में भाग लेने के लिए तैयार हैं, जिसका समापन अंतिम दिन वार्षिक आम बैठक के साथ होगा।
गौरतलब है कि भारतीय क्रिकेट टीम के आईसीसी चैंपियंस ट्रॉफी 2025 में खेलने के लिए पाकिस्तान का दौरा करने की संभावना ना के बराबर है, क्योंकि सुरक्षा मुद्दों के कारण दौरे के लिए सरकार से कोई मंजूरी नहीं है। आठ टीमों का यह टूर्नामेंट अगले साल 19 फरवरी से शुरू होने वाला है, जबकि फाइनल 9 मार्च को लाहौर के गद्दाफी स्टेडियम में खेला जाएगा।
टाइम्स ऑफ इंडिया की रिपोर्ट के अनुसार, इस बैठक के एजेंडे में चैंपियंस ट्रॉफी के मुद्दे पर चर्चा के बारे में कोई विवरण नहीं है, लेकिन फिर भी, इस अत्यधिक महत्वपूर्ण मुद्द पर बीसीसीआई और पीसीबी पर बात कर सकती है। आईसीसी की बैठकों में पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) का प्रतिनिधित्व उनके अध्यक्ष मोहसिन नकवी करेंगे।
बता दें कि ICC चैंपियंस ट्रॉफी 2025 के प्रस्तावित कार्यक्रम के अनुसार भारतीय क्रिकेट टीम लाहौर के गद्दाफी स्टेडियम में अपने तीनों लीग मैच खेलेगी। प्रस्तावित शेड्यूल के अनुसार भारत टूर्नामेंट में 20 फरवरी को बांग्लादेश, 23 फरवरी को न्यूजीलैंड और 1 मार्च को पाकिस्तान के खिलाफ खेलना है। 
 अधिक जानकारी के लिए पड़े Sports न्यूज़ in हिंदी on SportsTiger Hindi पर।
0 notes
bihar-ujala · 4 months ago
Text
Champions Trophy 2025 के लिए पाकिस्तान जाएगी टीम इंडिया, ICC ने पास कर दिया बजट
काफी लंबे समय से यह चर्चा चल रही थी कि पाकिस्तान की मेजबानी में 2025 का जो चैंपियंस ट्रॉफी (Champions Trophy 2025) खेला जाना है, उसके लिए टीम इंडिया पाकिस्तान का दौरा नहीं करेगी, क्योंकि बीसीसीआई ने यह पहले ही स्पष्ट कर दिया था कि सरकार की अनुमति के बिना वह अपनी टीम को पाकिस्तान नहीं भेजेंगे. अब श्रीलंका के कोलंबो में इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल की सालाना बैठक में चैंपियंस ट्रॉफी (Champions Trophy…
0 notes
manishprajapati3311 · 4 months ago
Text
राम राम! क्रिकेट खिलाड़ियों से मोदी जी की चर्चा!
#JaiSiyaRam #ViksitBharatHinduRashtra 🚩
0 notes