#क्रमांकावर;
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 23 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२८ वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनी आदरांजली वाहिली आहे. सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत सुभाषचंद्र बोस यांचं योगदान अतुलनीय असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा सदस्य मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेच्या संविधान सदन इथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.
मुंबई इथं मंत्रालयात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.
दरम्यान, सांस्कृतिक मंत्रालयानं नेताजींच्या जन्मस्थानी ओडिशातल्या कटक इथं तीन दिवसांचा उत्सव आयोजित केला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राचा विकास आणि सार्वजनिक कल्याणाप्रतीची बाळासाहेबांची वचनबद्धता स्मरणीय असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
जळगाव जिल्ह्यातल्या रेल्वे अपघातातील १२ मृत प्रवाशांमध्ये ८ पुरुष, एक दहा वर्षीय बालक आणि तीन महिलांचा समावेश आहे. सर्व मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ठेवले आहेत, यातील पाच मृतदेहांची ओळख पटली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२५७-२२१७१९३ या क्रमांकावर हेल्प���ाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
****
फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑनलाईन उपलब्ध केलेल्या या प्रवेशपत्रामध्ये काही दुरुस्त्या असल्यास सदर दुरुस्त्या ऑनलाईन पध्दतीनं करायच्या असून त्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष २०२५ निमित्तानं वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि देशभर नव्यानं स्थापन झालेल्या १०,००० नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात अमित शाह यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
****
नागपुरातील दीक्षाभूमी, ताजबाग, रामटेक आणि इतर धार्मिक स्थळं यांच्या विकासाबाबत लवकरच बैठका घेऊन उपाययोजना करणार आहे, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. महसूल मंत्री आणि नागपूर तसंच अमरावतीच्या पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नागपूरमध्ये प्रथमच आयोजित मीट द प्रेस या कार्यक्रमात ते बोलत होते.
****
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव इथं चार हजारांहून अधिक कोंबड्यांच्या पिलांचा अचानक मृत्यू झाला. उदगीर इथं काही दिवसापूर्वी बर्ड फ्ल्यूमुळे कावळे दगावले होते. त्यामुळं जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाचं शीघ्र कृती दल ढाळेगावमध्ये दाखल झालं आहे. मृत पक्ष्यांचे वैद्यकीय नमुने पुणे जिल्ह्यातील औंध इथल्या राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेत पाठवले आहेत. कडाक्याच्या थंडीत पोल्ट्री शेड मधील पक्षांना विजेच्या अभावी उबदारपणा मिळाला नाही. तसंच सर्व पक्षी एकत्रित येऊन गुदमरल्यामुळे मृत झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बी.यु. बोधनकर यांनी व्यक्त केलाय.
****
कृष्णा नदीतील पुराचं पाणी मराठवाड्यात नेण्याचं नियोजन असून त्याबाबतच्या प्रकल्पास ज��गतिक बँकेनं मंजूरी दिली आहे. जागतिक बँकेचं एक पथक उद्या, २४ तारखेला यासाठी सांगली दौऱ्यावर येत आहे. या भागातील सांडपाणी प्रकल्पाची, अवर्षण प्रवण भागाची पाहणी पथकाकडून केली जाणा आहे. तसंच पथक कृष्णा नदी आणि परिसरात राहणाऱ्या कुटुंबांच्या भेटी घेणार आहे. या प्रकल्पासाठी तीन हजार २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, त्यापैकी दोन हजार ३३८ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जागतिक बँक करणार आहे.
****
प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त गर्दीची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे विभागानं दीडशे अतिरिक्त रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महाकुंभमेळ्यात आतापर्यंत नऊ कोटी ७३ लाख भाविकांनी कुंभस्नान केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
0 notes
Text
पायाभूत विकास कामांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
▪केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे योगदान मोलाचे नागपूर,दि. ०५: पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र आता भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक पायाभूत विकासाची कामे आपल्या राज्यात सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका बाजूला केंद्र सरकारमार्फत हाती घेतलेल विविध प्रकल्प व दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाने घेतलेले विविध प्रकल्प यातून समृद्ध महाराष्ट्र घडत आहे. येत्या काळात महारेल…
View On WordPress
0 notes
Text
Pune : उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर – उदय सामंत
Pune : उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर – उदय सामंत – MPC…
0 notes
Video
youtube
महाराष्ट्र दंगली घडवण्यात प्रथम क्रमांकावर ?
0 notes
Text
डायल 112 वर फेक कॉल केल्याप्रकरणी मंठा पोलिसात गुन्हा दाखल..
पोलिस निरीक्षक रविद्र निकाळजे यांचा टवाळखोरांना सज्जड दम Mantha police file a case for making a fake call on Dial 112 .. जालना: नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये अथवा गरज असल्यास 112 या क्रमांकावर नक्कीच कॉल करावा. मात्र, डायल 112 वर काॅल करून चुकीची व खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करू नये, नसता संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल असा सज्जड दम पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी मंठा…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्रात डेंग्यूचा कहर
मुंबई : राज्यामध्ये डेंग्यू रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना महामारीनंतर आता डेंग्यूने राज्यामध्ये थैमान घातला आहे. राज्यामध्ये दर दोन तासाला डेंग्यूने पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांची नोंद होत आहे. नुकत्याच हाती आलेल्या वैद्यकीय रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. देशभरातील डेंग्यूच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.…
View On WordPress
0 notes
Text
जगातले सर्वाधीक लोकप्रिय नेते ठरले पंतप्रधान Modi, अमेरिकेचे राष्ट्रपती कितव्या क्रमांकावर?
0 notes
Text
सेमिफायनल मध्ये भाजपने सत्ता गाठली काँग्रेस एका जागी विजय
17-12-2023
अनुराधा पाटील
भाजपने मारली हॅट्रिक तर काँग्रेस एकाच जागी विजय.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला मागे टाकले जेथे दोघे आमने-सामने लढत होते, राजस्थान आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांवर नियंत्रण मिळवले आणि मध्य प्रदेशात सत्ता राखली. तेलंगनातील एक उल्लेखनीय पुणरुजजीवन ज्याने भाजपला तिसऱ्या क्रमांकावर ढकललं . हा काँग्रेस साठी एकमेव दिलासा होत��.काँग्रेस ने पाच वर्षांपूर्वी तिन्ही राज्य जिंकली होती, तरीही मध्यप्रदेशशात राजकीयदृष्ट्या संधीसाधू पक्षा मुळे मध्यप्रदेश गमावला होता. बाजप ने राज्यस्थान मध्ये 115 मध्यप्रदेश 163 तर छत्तीसगड मध्ये 54 जागणी हॅट्रिक मारली.लाडली बेहना योजने मुळेच भाजपला निवडणुकीत भरभरून फायदा झाला.तर भाजप चा प्रचार देखील नरेंद्र मोदींनी केला.
छत्तीसगड मध्ये ही मोदींनी 7 रेली काढल्या आणि प्रचार केला. तेलणंगणा मध्ये काँग्रेस ने बऱ्यापैकी जम बसवला.तर राज्यस्थान मध्ये योगीजींनी कमान सांभाळली. आणि बाळाकनाथ आणि दियाकुमारी यांसारखे मोठे चेहरे मुख्यमंत्री पदा साठी उभा केले.केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात ७, १७,२३ आणि ३० नोव्हेंबरला या पाचही राज्यांमध्ये मतदान पार पडेल. त्यानंतर ३ डिसेंबरला या पाचही राज्यांमध्ये एकाचवेळी मतमोज���ी केली जाईल. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला राजस्थानमधील मतदार राजकीय नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील.
1 note
·
View note
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 17 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
मोबिलिटी क्षेत्रातलं अभूतपूर्व परिवर्तन आणि झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे विकसित भारताचा प्रवास अधिक जलद होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम् इथं भारतातलं सर्वात मोठं परिवहन प्रदर्शन, भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ चं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. भारत ग्रीन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहनं, हायड्रोजन इंधन आणि जैवइंधनांच्या विकासावर भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर्ष��� भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोने आणखी विस्तार साधला असून, देश वाहन उद्योगाच्या भविष्याकडे सकारात्मक पाऊल टाकत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
या एक्स्पोचं उद्दिष्ट संपूर्ण गतिशीलता मूल्य साखळीला एकाच छत्राखाली आणणं हे आहे. या वर्षीच्या प्रदर्शनात जागतिक महत्त्वावर विशेष भर दिला जाईल ज्यामध्ये जगभरातले प्रदर्शक आणि अभ्यागत सहभागी होतील.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय क्रिडा पुरस्कारांचं वितरण झालं. बुद्धिबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग, पॅरा ॲथलिट प्रवीण कुमार आणि नेमबाज मनु भाकर यांना खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नेमबाज स्वप्निल कुसळे आणि पॅरा ॲथलिट सचिन खिलारी यांच्यासह ३५ जणांना अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर प्रशिक्षक सुभाष राणा, दीपाली देशपांडे, संदीप सांगवान यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ॲथलिट सुचा सिंह आणि पॅरा जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांमध्ये सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या चंदीगढ विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद चषक प्रदान करण्यात आला.
****
डिजीटल कौशल्य क्षेत्रात कॅनडा आणि जर्मनीला मागे टाकत भारतानं दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. क्यू एस वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्सने हा अहवाल जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांनी या कामगिरीबद्दल समाजमाध्यमावरील संदेशात आनंद व्यक्त केला. गेल्या दशकात सरकारने देशातल्या तरुणांना स्वावलंबी बनण्यास आणि रोजगार निर्मितीत सक्षम बनवणाऱ्या कौशल्यांनी सुसज्ज करण्याचं काम केलं आहे. देश समृद्धी आणि युवा सक्षमीकरणाच्या दिशेने प्रवास करत असताना हा अहवाल प्रसिद्ध होणं समाधानकारक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत ८४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. येत्या २० तारखेपर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार असून, आठ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम विद्यापीठाच्या शार्ङ्गदेव महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. महागामीच्या वतीनं आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात दररोज सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या सादरीकरणात यंदा ज्योती हेगडे यांचं रुद्र वीणा वादन, दशावतार प्रयोग, सुखद मुंडे आणि समूहाचं पखावज वादन, प्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली यांचं ख्याल गायन, आदी सादरीकरणांसह दररोज सकाळी दहा वाजता शार्ङ्गदेव प्रसंग या व्याख्यानमालेसह, शार्ङ्गदेव प्रवाह या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवात शार्ङ्गदेव स्पंदन हे प्रदर्शनही पाहता येणार आहे. महोत्सवाचं हे १६ वं वर्ष आहे.
****
बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावाची निर्घृण हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. अजय आणि भरत भोसले हे आष्टी तालुक्यातल्या हातवळण या मूळ गावचे असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित चार जणांना ताब्यात घेतलं असून, हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं सांगितलं आहे.
****
भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या भंडारा - गडचिरोली समृद्धी महामार्गाला या परिसरातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या मार्गाच्या बांधकामाकरता जमिनीचं भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली, मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ही अधिसूचना जारी केली असून, या निर्णयामुळे शेतकरी भूमिहीन होतील, अशा आशयाचं पत्र या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे.
****
भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी व्ही सिंधुचा सामना आज इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस् टुनजुंग हिच्याशी होणार आहे. सिंधुनं काल झालेल्या सामन्यात जपानच्या मनामी सुईझू हिचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला. याच स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाइराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनेदेखील उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा १९ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११८ वा भाग असेल.
****
0 notes
Text
लाच देणे, घेणे अथवा मतदारांना धमकी याबाबतच्या तक्रारींसाठी १९५० टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
सातारा दि.17: नागरिकांनी कोणतीही लाच स्वीकारण्यापासून दूर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जर कोणी लाच देत असेल अथवा लाच देण्याघेण्याबाबत कोणतीही माहिती असेल अथवा मतदारांना धमकी/धाकदपटशा करीत असेल तर जिल्हयाच्या तक्रार संनियंत्रण कक्षातील 1950 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी हा कक्ष 24 तास सर्व दिवशी चालू राहील. भारतीय दंड संहितेच्या कलम १७१ ख नुसार, निवडणूक…
View On WordPress
0 notes
Text
Alandi : आळंदी नगरपरिषदेची ‘माझी वसुंधरा ४.० अभियानात उत्तम कामगिरी; 22 व्या क्रमांकावर झेप
Alandi : आळंदी नगरपरिषदेची ‘माझी वसुंधरा ४.० अभियानात उत्तम कामगिरी; 22 व्या क्रमांकावर झेप – MPC…
0 notes
Video
youtube
भारत जगाच्या तिसऱ्या क्रमांकावर असेल मोदीची गॅरंटी.. #news
0 notes
Text
आयपीएल (IPL) माहिती मराठी | IPL History, Team List In Marathi: टीम, संघ मालक संपूर्ण माहिती
Indian Premier League (IPL) History | Winners Teams List, Winners and Runners List of All Seasons, Format, Players, Earning, Profit, Loss | आईपीएल काय आहे, इतिहास, टीम, मालिकांची माहिती, फॉर्मेट, ब्रॅंड, खेळाडू, खेळाडू टीम सूची, कमाई, फायदा संपूर्ण माहिती मराठी | IPL 2023 Team List | इंडियन प्रीमियर लीग 2023
इंडियन प्रीमियर लीग (IPL) (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव TATA IPL म्हणूनही ओळखले जाते) ही पुरुषांची ट्वेंटी20 (T20) क्रिकेट लीग आहे जी भारतात दरवर्षी आयोजित केली जाते आणि दहा शहर-आधारित फ्रँचायझी संघांद्वारे स्पर्धा केली जाते. 2007 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) लीगची स्थापना केली होती. अरुण सिंग धुमाळ आयपीएलचे अध्यक्ष आहेत. ही स्पर्धा दरवर्षी उन्हाळ्यात (मार्च आणि मे दरम्यान) आयोजित केली जाते आणि आयसीसी फ्यूचर टूर्स प्रोग्राममध्ये एक विशेष विंडो असते, याचा अर्थ आयपीएल हंगामात कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट होतात.
आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे आणि 2014 मध्ये ती सर्व क्रीडा लीगमध्ये सरासरी उपस्थितीनुसार सहाव्या क्रमांकावर होती. 2010 मध्ये, आयपीएल प्रसारित होणारी जगातील पहिली क्रीडा स्पर्धा बनली. YouTube वर थेट. 2022 मध्ये आयपीएलचे ब्रँड मूल्य ₹90,038 कोटी (US$11 बिलियन) होते. बीसीसीआयच्या मते, 2015 च्या आयपीएल हंगामाने भारताच्या जीडीपीमध्ये ₹1,150 कोटी (US$140 दशलक्ष) योगदान दिले. डिसेंबर 2022 मध्ये, लीग $10.9 अब्ज मूल्याची डेकाकॉर्न बनली आणि 2020 पासून डॉलरच्या दृष्टीने 75% वाढ नोंदवली, जेव्हा तिचे मूल्य $6.2 अब्ज होते, सल्लागार फर्म D & P Advisory च्या अहवालानुसार. Read more
0 notes
Text
News
शिरूरची 'विद्याधाम प्रशाला' पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर https://www.shirurvarta.in/?p=11364
#think for yourselves#think about it#tumblr milestone#writer things#desi things#1 year tumblrversary#thinking#girly things#male thinspi#stranger things
0 notes