#केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल
Explore tagged Tumblr posts
Text
जिला स्तरीय राइजिंग राजस्थान इन्वेस्टमेंट समिट बुधवार को, 130 से अधिक इकाइयों द्वारा किए जाएंगे एमओयू,श्री गोदारा होंगे मुख्य अतिथि, वीडियो कांफ्रेंस से जुड़ेंगे श्री मेघवाल और श्री खींवसर
बीकानेर, 12 नवम्बर। जिला स्तरीय राइजिंग राजस्थान इन्वेस्टमेंट समिट बुधवार को होटल लक्ष्मी निवास में प्रातः 11 बजे से आयोजित किया जाएगा। केंद्रीय कानून मंत्री श्री अर्जुन राम मेघवाल तथा चिकित्सा एवं स्वास्थ्य मंत्री एवं जिला प्रभारी मंत्री श्री गजेंद्र सिंह खींवसर वीडियो कांफ्रेंस के माध्यम से जुड़ेंगे। खाद्य एवं नागरिक आपूर्ति मंत्री श्री सुमित गोदारा बतौर अतिथि मौजूद रहेंगे। इस दौरान 130 से अधिक…
0 notes
Text
अपराधी खुलआम घूमते हैं, पीड़ित डर में रहते हैं... महिला सुरक्षा को लेकर राष्ट्रपति मुर्मू ने न्यायपालिका के समक्षजताईचिंता
नई दिल्ली: ने रविवार को कहा कि त्वरित न्याय सुनिश्चित करने के लिए अदालतों में ‘स्थगन की संस्कृति’ को बदलने के प्रयास किए जाने की जरूरत है। जिला न्यायपालिका के दो-दिवसीय राष्ट्रीय सम्मेलन के समापन समारोह को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि अदालतों में लंबित मामलों का होना हम सभी के लिए एक बड़ी चुनौती है। राष्ट्रपति ने कहा कि अदालतों में स्थगन की संस्कृति को बदलने के लिए हरसंभव प्रयास किए जाने की जरूरत है। 'न्याय की रक्षा करना देश के सभी जजों की जिम्मेदारी' राष्ट्रपति मुर्मू ने कहा कि न्याय की रक्षा करना देश के सभी न्यायाधीशों की जिम्मेदारी है। उन्होंने कहा कि अदालती माहौल में आम लोगों का तनाव का स्तर बढ़ जाता है। उन्होंने इस विषय पर अध्ययन का भी सुझाव दिया। उन्होंने महिला न्यायिक अधिकारियों की संख्या में वृद्धि पर भी प्रसन्नता व्यक्त की। उन्होंने कहा, 'अपनी स्थापना के बाद के पिछले 75 वर्षों के दौरान भारत के उच्चतम न्यायालय ने विश्व के सबसे बड़े लोकतन्त्र की न्याय-व्यवस्था के सजग प्रहरी के रूप में अपना अमूल्य योगदान दिया है। उच्चतम न्यायालय ने भारत के न्याय-शास्त्र यानी jurisprudence को बहुत सम्मानित स्थान दिलाया है।' राष्ट्रपति ने कहा कि जनपद स्तर के न्यायालय ही करोड़ों देशवासियों के मस्तिष्क में न्यायपालिका की छवि निर्धारित करते हैं। इसलिए जनपद न्यायालयों द्वारा लोगों को संवेदनशीलता और तत्परता के साथ, कम खर्च पर न्याय सुलभ कराना हमारी न्यायपालिका की सफलता का आधार है। राष्ट्रपति ने महिलाओं की बढ़ती भागीदारी को सराहा उन्होंने आगे कहा कि मुझे यह जानकर बहुत प्रसन्नता हुई है कि हाल के वर्षों में न्यायिक अधिकारियों के चयन में महिलाओं की संख्या बढ़ी है। इस वृद्धि के कारण, कई राज्यों में कुल न्यायिक अधिकारियों की संख्या में महिलाओं की संख्या 50 प्रतिशत से अधिक हो गई है। मैं आशा करती हूं कि न्यायपालिका से जुड़े सभी लोग महिलाओं के विषय में पूर्वाग्रहों से मुक्त विचार, व्यवहार और भाषा के आदर्श उदाहरण प्रस्तुत करेंगे। स्थानीय भाषा में न्याय देने पर जोर राष्ट्रपति ने आगे कहा कि स्थानीय भाषा और स्थानीय परिस्थितियों में न्याय प्रदान करने की व्यवस्था करके शायद ‘न्याय सबके द्वार’ तक पहुंचाने के आदर्श को प्राप्त करने में सहायता होगी। यह हमारे सामाजिक जीवन का एक दुखद पहलू है कि, कुछ मामलों में, साधन-सम्पन्न लोग अपराध करने के बाद भी निर्भीक और स्वच्छंद घूमते रहते हैं। जो लोग उनके अपराधों से पीड़ित होते हैं, वे डरे-सहमे रहते हैं, मानो उन्हीं बेचारों ने कोई अपराध कर दिया हो। उन्होंने कहा कि कभी-कभी मेरा ध्यान कारावास काट रही माता��ं के बच्चों और बाल अपराधियों की ओर जाता है। उन महिलाओं के बच्चों के सामने पूरा जीवन पड़ा है। ऐसे बच्चों के स्वास्थ्य और शिक्षा के लिए क्या किया जा रहा है इस विषय पर आकलन और सुधार हमारी प्राथमिकता होनी चाहिए।इस कार्यक्रम में प्रधान न्यायाधीश डी वाई चंद्रचूड़ और केंद्रीय कानून एवं न्याय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल भी शामिल हुए। राष्ट्रपति मुर्मू ने भारत मंडपम में आयोजित कार्यक्रम के दौरान उच्चतम न्यायालय का ध्वज और प्रतीक चिह्न भी जारी किया। http://dlvr.it/TCg14H
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे आणखी सक्रीय करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ
नाशिक ते डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून निधी मंजूर
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच कायम
****
महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे आणखी सक्रीय करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज नवी दिल्लीत जिल्हास्तरीय न्यायपालिकेच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित या परिषदेत एका नाण्याचं तसंच टपाल तिकिटाचंही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाचा ७५ वर्षांचा प्रवास लोकशाहीची जननी म्हणून भारताचा गौरव वृद्धिंगत करतो, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आपल्या संबोधनात या परिषदेमुळे जिल्हास्तरीय न्यायपालिका आणि इतरांमध्ये संवादाला वाव मिळेल, असं मत व्यक्त केलं. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी, ई-न्यायालय उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ७ हजार २०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. महान्यायवादी आर. वेंकटरमणी, सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलचे अध्यक्ष कपिल सिबल, आदींनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. आज नागपूर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या टप्प्याचा शुभारंभ केला. केंद्रीय रस्ते मार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फ��णवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या योजनेत लाभार्थी बहिणींची संख्या एक कोटी साठ लाखापर्यंत पोहोचली असून, ही संख्या अडीच कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, ही संख्या तीन कोटीपर्यंत पोहोचली तरी बहिणींना मदत देण्यासाठी त्यांचे भाऊ सक्षम असल्याचं, शिंदे यांनी सांगितलं.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी सात लाख बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार २२५ कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यात ५२ लाख लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात एक हजार ५६२ कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
****
नाशिक ते डहाणू या १०० किलोमीटरच्या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी एकूण दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि नाशिकमधल्या पंचवटी इथं दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वेसेवा उपलब्ध करून देत, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे नाशिक आणि पालघर जिल्ह्यातली अनेक शहरं जोडली जातील तसंच या प्रदेशातल्या आर्थिक वाढ आणि विकासाला चालना मिळेल.
****
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वांद्रे पश्चिम इथल्या नॅशनल लायब्ररीमध्ये डिजिटल नॉलेज सेंटर सुरू करण्यात आलं आहे. आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते आज त्याचं लोकार्पण करण्यात आलं. या सेंटरच्या माध्यमातून सुमारे पाच हजार डिजिटल पुस्तकं, मासिकं यासह विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक वाचन साहित्य डिजिटल स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
****
कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची १२४ वी जयंती तसंच शेतकरी दिनाच्या अनुषंगानं आज अहमदनगर जिल्ह्यात लोणी इथं शिवार फेरी काढण्यात आली तसंच कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं, त्याप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी जागृत झाला असून, शेतीत जैविक खतांचा वापर वाढत आहे, अशा परिस्थितीत नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. बदलत्या कृषी तंत्रज्ञानाचं बँकाँक इथं प्रशिक्षण घेतलेल्या ३० विद्यार्थ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
****
राज्य विधानसभ��च्या आगामी सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाकडून राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या दुसऱ्या टप्प्याचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम” २५ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आला. यानुसार सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये, तसंच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारुप मतदार यादीपेक्षा अंतिम मतदार यादीमध्ये राज्यात १६ लाख ९८ हजार ३६८ मतदारांची संख्या वाढल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्याचं पर्यटन धोरण महाराष्ट्राला देशात आघाडीवर नेणारं ठरेल, असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. आज नागपूर इथं खासदार औद्योगिक महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या ‘पर्यटन धोरण 2024 : ॲडव्हान्टेज विदर्भ कॉन्क्लेव्ह’ च्या समारोपीय सत्रात महाजन बोलत होते. केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गडकरी यांनी यावेळी बोलतांना, पर्यटकांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी अभिनव कल्पना राबवण्याचं आवाहन केलं. जंगल सफारीसाठी इलेक्ट्रीक गाड्यांमुळे ध्वनी तसंच वायू प्रदूषण कमी होतं, त्यामुळे या गाड्यांची संख्या तिपटीने वाढवण्याची स���चना गडकरी यांनी केली.
****
रत्नागिरी शहरातल्या बाळासाहेब ठाकरे तारांगणात उभारण्यात आलेल्या सायन्स गॅलरीचं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं नाव या सायन्स गॅलरीला देण्यात आलं आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विकास आमटे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन मिळावं, या दृष्टीने या सायन्स गॅलरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रारूपं उभारण्यात आली आहेत. खगोलशास्त्राची ओळख करून देणारी अॅस्ट्रॉनॉमी गॅलरीही इथे तयार करण्यात आली आहे
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आजही कायम आहे. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल एस एच वन प्रकारात रुबीना फ्रान्सिस हिने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर बॅडमिंटनपटू सुकांत कदम तसंच नितेश कुमार यांनी एकल प्रकारात उपांत्यफेरीत तर महिला एकेरीत मनदीप कौर ��िने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. नौकानयनात अनिता आणि के नारायण यांनी ‘अंतिम ब’ फेरीत ��्रवेश केला आहे. दरम्यान, आज रात्री तीरंदाजी स्पर्धेत शितल देवी सुवर्णपदकासाठी खेळणार आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकं मिळवली आहेत.
****
धुळे इथं पोलीस प्रशिक्षण केंद्रात ६२५ नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ आज साजरा झाला. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांच्या हस्ते पोलीस प्रशिक्षण या ११ व्या सत्रातल्या विजेत्या प्रशिक्षणार्थ्यीचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. पडवळ यांनी यावेळी केलेल्या मार्गदर्शनात, या नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थ्यांनी पोलीस विभागातील कायद्याचं आणि शिस्तीचं पालन करुन नागरिकांना निष्पक्षपातीपणे न्याय देण्याचं काम करावं, असं आवाहन केलं. या सोहळ्यात प्रमुख अतिथींना मानवंदना, परेड निरीक्षण, ध्वज टोळीचे आगमन, प्रशिक्षणार्थींना शपथ, तसंच दीक्षांत संचलन करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गुलमोहर कॉलनी परिसरातील राजीव गांधी स्टेडियम मधल्या बहु उद्देशीय क्रीडा संकुलाचं आज भूमीपूजन झालं. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, महानगर पालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी. श्रीकांत यावेळी उपास्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं प्रत्येक पानटपरी धारकाला एक कचराकुंडी तसंच धुंकीपात्र पानटपरी जवळ ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या नियमाचं पालन न करणाऱ्या पानटपरी धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पहिल्या तपासणीत एक हजार रुपये, दुसऱ्या तपासणीत दोन हजार तर तिसऱ्या तपासणीत रुपये तीन हजार दंड वसूल करण्यात येईल, असं उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन प्रमुख रविंद्र जोगदंड यांनी सांगितलं आहे.
****
देशभरात विविध ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार, तसंच बांगलादेश मधील हिंदू समाजावर होणारे अत्याचार तसंच इतर प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज बीड इथं सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. गोहत्या बंदी कायदा अंमलबजावणी बाबत ठोस कारवाई करावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.
****
0 notes
Text
Lateral Entry: UPSC में लेटरल एंट्री पर अश्विनी वैष्णव ने कांग्रेस को घेरा, जानें राहुल गांधी के बारे क्या बोले अर्जुन मेघवाल
Lateral Entry: UPSC में लेटरल एंट्री को लेकर बहस छिड़ गई है. इस बीच, केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव का बयान आया है. उन्होंने कहा, लेटरल एंट्री पर कांग्रेस देश को गुमराह कर रही है. वैष्णव ने कांग्रेस शासन में डॉ. मनमोहन सिंह और मोंटेक सिंह अहलूवालिया की लेटरल एंट्री का हवाला दिया. वैष्णव का कहना था कि कांग्रेस भ्रामक दावे कर रही है. इससे अखिल भारतीय सेवाओं में एससी/ एसटी वर्ग की भर्ती पर कोई…
#Arjun Meghwal#Ashwini Vaishnav#Congress#delhi news#india news#Lateral Entry#lateral entry in UPSC#Rahul Gandhi
0 notes
Text
EC appointment-सुखबीर संधू व ज्ञानेश चुनाव आयुक्त नियुक्त, पीएम मोदी की अध्यक्षता वाली तीन सदस्यीय टीम में बनी सहमति
नयी दिल्ली: केंद्रीय चुनाव आयोग के दो नए चुनाव आयुक्तों के नाम फाइनल हो गया है. 14 मार्च को प्रधानमंत्री मोदी के आवास पर मोदी की अध्यक्षता में तीन सदस्यीय चयन कमेटी की एक बैठक हुई. इस बैठक में विपक्ष के कांग्रेसी नेता अधीर रंजन चौधरी व सत्ता पक्ष के कानून मंत्री अर्जुन राम मेघवाल मौजूद थे. कांग्रेसी नेता ने कहा कि पूर्व आईएएस ज्ञानेश कुमार और सुखबीर संधू के नाम पर सहमति बनी है. विदित हो कि सुखवीर…
View On WordPress
0 notes
Text
अनूपगढ़-बीकानेर नई रेलवे लाईन का मार्ग प्रशस्त, रंग लाया क्षेत्रवासियों का संघर्ष
अनूपगढ़-बीकानेर नई रेलवे लाईन का मार्ग प्रशस्त, रंग लाया क्षेत्रवासियों का संघर्ष केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल के प्रयास 4.62 करोड़ की लागत से 185 कि.मी. अनूपगढ़ बीकानेर नई रेलवे लाईन का मार्ग प्रशस्त।केन्द्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल ने सभी क्षेत्रवासियों को बधाई देते हुए रेल मंत्री का आभार जताया।बीकानेर नई रेलवे लाईन को पूरा करने की दिशा में अनूपगढ़ से बीकानेर नई रेल लाइन के लिए 4.62 करोड़ की…
View On WordPress
0 notes
Text
केंद्रीय कानून एवं न्याय मंत्री, भारत सरकार आदरणीय श्री अर्जुन राम मेघवाल जी के साथ भाजपा नेता एवं केसरिया रक्षा फाउंडेशन के राष्ट्रीय अध्यक्ष अविरल मलिक ने अनेकों विषयों पर चर्चा की| Narendra Modi Arjun Ram Meghwal
0 notes
Text
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल, किरेन रिजिजू यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल कायदा मंत्री होणार
https://bharatlive.news/?p=101007 केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल, किरेन रिजिजू यांच्या जागी अर्जुन राम ...
0 notes
Text
कैबिनेट फेरबदल: अर्जुन राम मेघवाल ने किरण रिजिजू की जगह केंद्रीय कानून मंत्री बनाए
न्यायिक नियुक्तियों की कॉलेजियम प्रणाली को लेकर न्यायपालिका के साथ अक्सर आमना-सामना करने वाले केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू को कानून मंत्रालय से बाहर कर दिया गया है। अर्जुन राम मेघवाल को केंद्रीय कानून और न्याय मंत्रालय में राज्य मंत्री के रूप में स्वतंत्र प्रभार दिया गया है। रिजिजू को पृथ्वी विज्ञान मंत्रालय सौंपा गया है।
View On WordPress
0 notes
Text
केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल कोरोना पॉजिटिव, AIIMS में हुए भर्ती
केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल कोरोना पॉजिटिव, AIIMS में हुए भर्ती
[ad_1]
नई दिल्लीः केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal ) की कोरोना रिपोर्ट (Covid-19) पॉजिटिव आई है. शनिवार (8 अगस्त) को उन्हें एम्स (AIIMS) ट्रॉमा सेंटर के प्राइवेट वार्ड में भर्ती कराया गया है. मेघवाल ने खुद ट्विटर अकाउंट पर कोविड-19 से संक्रमित होने की पुष्टि की है.
मेघवाल ने ट्विटर पर लिखा, ‘कोरोना के शुरुआती लक्षण आने पर मैंने टेस्ट करवाया व पहली जांच नेगेटिव आने के बाद आज…
View On WordPress
#Arjun Ram Meghwal#Coronavirus#Union Minister Arjun Meghwal tests positive#केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल#कोरोना वायरस केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल कोविड-19 पोजिटिव
0 notes
Text
भारत की सख्ती पर गिड़गिड़ाया पाक कहा- अगर पानी रोका तो पाक करेगा ये काम
भारत की सख्ती पर गिड़गिड़ाया पाक कहा- अगर पानी रोका तो पाक करेगा ये काम
नई दिल्ली। 10 मार्च को मोदी सरकार में केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल ने कहा कि पाकिस्तान की ओर जाने वाली तीन नदियों का पानी भारत ने रोक दिया है। उन्होंने कहा ‘पाकिस्तान में बहने वाली पूर्वी नदियों के 0.53 मिलियन एकड़ फीट पानी को रोक कर इसे संग्रहित किया गया है। जब भी राजस्थान या पंजाब को इसकी जरूरत होगी, उस पानी का उपयोग पीने और सिंचाई के उद्देश्यों के लिए किया जा सकता है।’
इस बयान के बाद से…
View On WordPress
1 note
·
View note
Text
शिक्षा और चिकित्सा क्षेत्र में उल्लेखनीय कार्य कर रही केंद्र और राज्य सरकारकेंद्रीय मंत्री श्री मेघवाल ने खतूरिया कॉलोनी में किया शहरी आरोग्य आयुष्मान मंदिर का उद्घाटनविधायक श्री व्यास, महापौर और जिला कलेक्टर रहे मौजूद
बीकानेर, 11 अक्टूबर। केंद्रीय विधि एवं न्याय मंत्री श्री अर्जुन राम मेघवाल ने कहा कि केंद्र और राज्य सरकार द्वारा शिक्षा और चिकित्सा के क्षेत्र में उल्लखेनीय कार्य किए जा रहे हैं। आने वाले समय में आमजन को इनका लाभ मिलेगा। केंद्रीय मंत्री श्री मेघवाल शुक्रवार को खतूरिया कॉलोनी में नवनिर्मित शहरी आयुष्मान आरोग्य मंदिर के उद्घाटन के पश्चात आयोजित सभा को संबोधित कर रहे थे। श्री मेघवाल ने कहा कि…
0 notes
Text
Union Minister: कांग्रेस को 'भारत जोड़ी यात्रा' की जगह 'कांग्रेस यात्रा में शामिल हों' शुरू करनी चाहिए थी: केंद्रीय मंत्री
Union Minister: कांग्रेस को ‘भारत जोड़ी यात्रा’ की जगह ‘कांग्रेस यात्रा में शामिल हों’ शुरू करनी चाहिए थी: केंद्रीय मंत्री
Union Minister: केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल ने शनिवार को ���हा कि कांग्रेस को ‘भारत जोड़ो यात्रा’ के बजाय ‘कांग्रेस जोड़ी यात्रा’ निकालनी चाहिए थी क्योंकि पार्टी का पतन हो रहा है। उन्होंने कहा कि पीएम नरेंद्र मोदी के नेतृत्व में देश एकजुट और मजबूत हुआ है, इसलिए किसी ‘भारत जोड़ी यात्रा’ की जरूरत नहीं है. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल ने अजमेर में संवाददाताओं से कहा, ‘कांग्रेस बंटी हुई…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
महिलांवरील अत्याचार आणि मुलांची सुरक्षा ही समाजासाठी गंभीर चिंतेची बाब असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम् इथं आज जिल्हा न्यायपालिकेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घघाटन केल्यानंतर ते बोलत होते.
महिलांच्या सुरक्षेसाठी देशात अनेक कठोर कायदे करण्यात आले आहेत, मात्र ते अधिक सक्रिय करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये जितक्या वेगानं निर्णय घेतले जातील, तितकी महिलांच्या सुरक्षेची अधिक खात्री होईल, असंही ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुद्रांक आणि नाण्याचं अनावरण केलं.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी आपल्या अभिभाषणात कायद्याच्या चौकटीचा आणि समाजाचा विचार भारतीय न्यायव्यवस्थेत केला गेला असल्याचं म्हटलं. या परिषदेत केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, ऍटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी आदी उपस्थित होते.
****
भाजपच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन दिल्लीतलं आदमी पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्षनेते बिजेन्द्र गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील या शिष्टमंडळानं या संदर्भातलं निवेदन राष्ट्रपती मुर्मू यांना दिलं. भाजपनं यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल चिंता व्यक्त केली तसंच या सरकारच्या कार्यपद्धतीमुळं आवश्यक सेवा तसंच दिल्लीच्या जनतेसाठीच्या कल्याणकारी कार्यक्रमांवर दुष्परिणाम होत असल्याचंही नमूद केलं. या प्रकरणी राष्ट्रपतींचा तात्काळ हस्तक्षेप अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
****
जगभरातल्या सर्व डिजिटल व्यवहार करणाऱ्या ‘ॲप्स’ना भारताच्या ‘युपीआय ॲप’नं मागे टाकलं आहे. डिजिटल माध्यमातून गेल्या एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत व्यवहारांमध्य�� ३७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. यामाध्यमातून ८१ लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार झाले आहेत. ‘ग्लोबल पेमेंट्स हब पे सिक्युअर’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, प्रत्येक सेकंदाला ३ हजार ७२९ हून अधिक डिजिटल व्यवहार ‘युपीआय’च्या माध्यमातून झाले आहेत.
****
नाशिक - डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी एकूण दोन कोटी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्र्यंबकेश्वर आणि वाणगाव मार्गे नाशिक ते डहाणू हा १०० किलोमीटरचा रेल्वे मार्ग दोन प्रमुख शहरांना जोडेल.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि नाशिकमधील पंचवटी इथं दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना रेल्वेसेवा उपलब्ध करून देत, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवीन रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळं नाशिक आणि पालघर जिल्ह्यातली अनेक शहरं जोडली जातील तसंच या प्रदेशातल्या आर्थिक वाढ आणि विकासाला चालना मिळेल.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गुलमोहर कॉलनी परिसरातील राजीव गांधी स्टेडियम मधल्या बहु उद्देशीय क्रीडा संकुलाचं आज भूमीपूजन झालं. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, महानगर पालिका आयुक्त तथा मुख्य प्रशासक जी. श्रीकांत यावेळी उपास्थित होते.
****
मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मान्सूनचा मुक्काम वाढला तर रब्बी पिकांना त्याचा फायदा होणार असून, रब्बी लागवडीचं क्षेत्रही त्यामुळं वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, येत्या चोवीस तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच जालना जिल्ह्यात येत्या तीन सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीनं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत या जोडीचा सामना अर्जेंटिनाच्या आंद्रेस मोल्टेनी आणि मॅक्सिमो गोन्��ालेझ यांच्याशी होईल. मिश्र दुहेरीतही रोहन बोपण्णा आणि अल्डिला सुतजियादी यांनी डेमी श्युअर्स आणि स्पेनच्या टीम पुट्झ या डच जोडीचा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
****
0 notes
Text
संस्कृति मंत्रालय ने 20 जनजातीय स्वतंत्रता सेनानियों की कथाओं पर आधारित तीसरी कॉमिक बुक जारी की
संस्कृति मंत्रालय ने 20 जनजातीय स्वतंत्रता सेनानियों की कथाओं पर आधारित तीसरी कॉमिक बुक जारी की
संस्कृति मंत्रालय ने गत 2 अगस्त को नई दिल्ली में तिरंगा उत्सव समारोह के दौरान 20 जनजातीय स्वतंत्रता सेनानियों की कथाओं पर आधारित तीसरी कॉमिक बुक जारी की। इस अवसर पर गृह एवं केंद्रीय सहकारिता मंत्री श्री अमित शाह,केंद्रीय संस्कृति मंत्री श्री जी. किशन रेड्डी, संसदीय कार्य एवं संस्कृति राज्य मंत्री श्री अर्जुन राम मेघवाल और विदेश राज्य मंत्री श्रीमती मीनाक्षी लेखी उपस्थित थे। इस कथा संग्रह में उन…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रपति चुनाव के लिए नड्ड��� ने की भाजपा प्रबंधन टीम के साथ बैठक | भारत समाचार
राष्ट्रपति चुनाव के लिए नड्डा ने की भाजपा प्रबंधन टीम के साथ बैठक | भारत समाचार
नई दिल्ली: भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा ने 18 जुलाई को पार्टी की 14 सदस्यीय प्रबंधन टीम के साथ बैठक की राष्ट्रपति चुनाव और चुनावी रणनीति पर विचार-विमर्श किया, सूत्रों ने रविवार को कहा। नड्डा ने यहां अपने आवास पर टीम के संयोजक केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत सहित पार्टी नेताओं से मुलाकात की। बैठक में केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी और अर्जुन राम मेघवाल और भाजपा महासचिव विनोद तावड़े और सीटी रवि सहित टीम…
View On WordPress
0 notes