#काउंटरवर
Explore tagged Tumblr posts
Text
बॉलिवूड चित्रपट मिळाल्याचं सेलिब्रेशन,मराठमोळी अभिनेत्री बार काउंटरवर बेभान होऊन नाचली
बॉलिवूड चित्रपट मिळाल्याचं सेलिब्रेशन,मराठमोळी अभिनेत्री बार काउंटरवर बेभान होऊन नाचली
बॉलिवूड चित्रपट मिळाल्याचं सेलिब्रेशन,मराठमोळी अभिनेत्री बार काउंटरवर बेभान होऊन नाचली या वर्षात बॉलिवूडमध्ये चमकलेल्या काही मराठी कलाकारांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अगदी काही मिनिटांच्या असलेल्या त्यांच्या भूमिका भाव खाऊन गेल्या. सीमोल्लंघन करून मराठीतून हिंदीत झळकलेल्या या कलाकारांची चर्चा होताना दिसतेय. आगामी काळातही अनेक मराठी कलाकार बॉलिवूडमध्ये दिसणार आहेत. या वर्षात बॉलिवूडमध्ये…
View On WordPress
0 notes
Text
सर्दी-खोकल्याचे औषध घ्या काळजीपूर्वक! थेट मेंदूवर होतोय वाईट परिणाम
WHO | या वर्षाच्या स��रुवातीलाच ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने म्हटले होते की फोलकोडिनचा वापर कफ सिरपमध्ये केला जातो, अशा परिस्थितीत ते टाळणे आवश्यक आहे. 14 जुलै रोजी ‘औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने कफ सिरपमध्ये फोलकोडिन पदार्थ बंद करण्याचा सल्ला दिला आहे. WHO च्या मते ‘फोलकोडाइन’ हे ओपिओइड औषध आहे जे प्रौढ आणि मुलांमध्ये गैर-उत्पादक (कोरड्या) खोकल्यावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. फोलकोडिनचा वापर जगभरात कफ सिरपमध्ये केला जातो. जसे की ओव्हर-द-काउंटर गोळ्या आणि सिरप. WHO ने दिली चेतावणी मार्चमध्ये, WHO ने आरोग्य सेवा व्यावसायिकांना आणि नियामक अधिकाऱ्यांना चेतावणी दिली ज्यांनी न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट्स (NMBAs) सह सामान्य भूल देण्याच्या प्रक्रियेच्या किमान 12 महिने आधी फोल्कोडिन हे औषध वापरलेल्या लोकांमध्ये अॅनाफिलेक्टिक प्रतिक्रिया होण्याच्या जोखमीबद्दल विषय तज्ञ समिती (अँटीमाइक्रोबियल आणि अँटीव्हायरल) नावाच्या एका विशेष समितीने फोलकोडाइनच्या वापराविरुद्धच्या पुराव्याचे पुनरावलोकन केले. तसेच आरोग्य व्यावसायिक, डॉक्टर आणि ग्राहकांसाठी शिफारसी सुचवल्या. डॉक्टरांनी काय दिला सल्ला? अॅडव्हायझरीनुसार, डॉक्टर आणि आरोग्य व्यावसायिकांना खोकला आणि सर्दीवरील उपचारांसाठी फोल्कोडाइन असलेली औषधे घेणे थांबवण्याचा सल्ला रुग्णांना देण्यात आला आहे आणि त्यांच्या लक्षणांकडे लक्ष देण्यास सांगितले. न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट (NMBAs) असलेले जनरल ऍनेस्थेटिक्स घेणार्या रूग्णांनी गेल्या 12 महिन्यांत खोकला आणि सर्दीच्या उपचारांसाठी फोल्कोडाइन असलेले औषध घेतले आहे की नाही हे सत्यापित करण्यासाठी आणि अशा रूग्णांमध्ये ऍनाफिलेक्टिक प्रतिक्रियांबद्दल देखील जागरूक रहा. सीके बिर्ला हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ डॉ.सौरभ खन्ना म्हणाले की, फोलकोडिन हे रोगप्रतिबंधक औषध आहे. फोलकोडाइन हे अँटीट्यूसिव्ह औषधांच्या गटाशी संबंधित आहे जे खोकला दाबते. तर, दुसऱ्या शब्दांत, हे खोकला शमन करणारे आहे जे ओपिओइड व्युत्पन्न आहे. हे मेंदूतील खोकला केंद्र दाबून कार्य करते,” डॉ सौरभ खन्ना म्हणाले. वैद्यकीय तज्ञांच्या मते, काउंटरवर उपलब्ध असलेल्या बहुतेक खोकल्याच्या सिरपमध्ये याचा वापर केला जातो. Read the full article
0 notes
Text
प्रतिबिंब..
निवांत व्हायचं म्हणून का होईना, ऑफिसच्या तळमजल्यावर असलेल्या हॉटेलात चहा प्यायला गेलो. काउंटरवर ऑर्डर दिली आणि एक खुर्ची व टेबल धरून बसलो. शेजारी एक हलकी पारदर्शी काचेची भिंत होती, जी की हॉटेलची हद्ददेखील होती. लागूनच फूटपाथ होता व त्याला लागून रस्ता, साहजिकच माणसांची व वाहनांची येजा होत होती. थोडावेळ म्हणजे ऑर्डर येईपर्यंत मोबाइल चाळत बसलो.
ऑर्डर आली म्हणून हातातला मोबाईल टेबलवर ठेऊन दिला. त्या मुलाने कपबशी आणि ४ बिस्किटे स्मितहास्य करीत टेबलावर ठेवली आणि खिशात हात घालून काहीसं काढू लागला. बघितलं तर काही कूपन दिले होते. मनुष्यस्वभावाला अनुसरून मला देखील थोडं हायसंच वाटलं. मे देखील त्याला दाद म्हणून स्मितहास्य करीत मान डोलावली व कूपन वरच्या खिशात ठेऊन दिले.
कप उचलला, एक घोट घेतला आणि हलकेच काचेतून पलीकडे, वर्दळ सुरूच होती! थोडंसं अलीकडे नजर खिळवून ठेवल्यावर आणि चहाच्या घोटाने का होईना थोडीशी तंद्री लागल्यासारखं झालं, आणि त्या काचेत अंधुकसं का होईना एक 'बिंब' उमटलं. माझंच होतं बहुतेक. मी कप उचलला की त्याने देखील तसंच केलं. मी कपात बिस्कीट बुडवलं की त्यानेदेखील तेच अनुकरण केलं. क्षणभर वाटलं माझंच प्रतिबिंब आहे, पण ते अगदी थोडावेळ. कारण त्याचा चेहरा थोडा हसरा होता. का माहीत, पण मनात त्याच्याबद्दल असूया दाटून आली. तेदेखील माझ्याकडे डोळे लुकलुक करीत बघत होतं, येणार का माझ्यासोबत अशी विचारणा करीत होतं.
मला सुद्धा त्याच्यासोबत जायला आवडलंच असतं त्या काचेपलीकडच्या जगात, जिथं चेहरा हसरा ठेवता आला असता कोणत्या ना कोणत्या कारणानं का होईना!
चहाचा शेवटचा घोट घेतला आणि नकळतपणे मी त्याला निरोप देण्यासाठी हात वर केला. प्रतिसाद देखील तसाच आला. मी वरच्या खिशातले कूपन पुन्हा काढून ठेवले त्या प्रतिबिंबसाठी, त्या हसऱ्या चेहऱ्यासाठी, न जाणे पुन्हा कधी भेट होईल.
निरोप दिला व टेबलावर ठेवलेला मोबाईल खिशात घातला आणि बिल देऊन हॉटेलबाहेर पडलो. आता मी काचेच्या अलीकडे होतो, पण इकडे मला फक्त गर्दी, गोंगाट व वर्दळच मिळाली. ते माझं प्रतिबिंब आता पलीकडे असल्यासारखं भासत होतं. त्याच खुर्चीवर बसल्यासारखं वाटत होतं जिती मी बसलो होतो थोड्या वेळापूर्वी.
मनात म्हंटलं, 'चहा घ्यायला आला असेल..!
थोडं निवांत व्हायला आलं असेल..!!'
-THE POET AND THE BOY -थोडंसं निवांत होण्यासाठी -बोलकं प्रतिबिंब -मनातल्या भावना
-ऋषीराज
1 note
·
View note
Text
पठाणचा टीझर शमशेरासोबत जोडला जाईल
पठाणचा टीझर शमशेरासोबत जोडला जाईल
पठाण मनोरंजन बातम्या: कलाकार कार्तिक आर्यन च्या ‘भूल ��ुलैया 2’ सुपरहिट झाल्यानंतर निर्मात्यांनी चांगली कथा प्रेक्षकांसमोर मांडली तर चित्रपटगृहांबाहेर नक्कीच प्रेक्षकांची ओढ लागेल हे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या काळात चांगला सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात आणि चांगला चित्रपट मिळताच ते तिकीट काउंटरवर पोहोचतात. ‘भूल भुलैया 2’ नंतर ज्या चित्रपटाकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत तो म्हणजे…
View On WordPress
#YRF#पठाण#बॉलिवूड गॉसिप#बॉलिवूड बातम्या#बॉलीवूड गॉसिप#बॉलीवूड बातम्या#मनोरंजन बातम्या#यशराज चित्रपट#रणबीर कपूर#वाणी कपूर#शमशेरा#शाहरुख खान#संजय दत्त#हिंदीमध्ये मनोरंजन बातम्या
0 notes
Text
*चमत्कार विकत मिळतो?😔 नक्की वाचा!*
*त्या लहानशा मुलीने तिच्या बचत बॉक्समधून सर्व नाणी काढुन फ्रॉकच्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्टच्या दुकानाच्या पाय-या चढली.*
*ती काउंटर समोर उभी राहिली व औषध मागु लागली. पण तिची काउंटरपेक्षा उंची कमी असल्यामुळे तिच्याकडे केमिस्टचे लक्ष गेले नाही. काउंटर वर गर्दी होती त्यामुळे कोणाचेही लक्ष तिच्याकडे गेले नाही..*
*केमिस्टचा मित्र अमेरिकेहुन आला होता त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता.*
*त्या छोट्याश्या मुलीने खिशातून एक नाणें काढून काउंटरवर आपटले. त्याचा आवाज ऐकुन सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. तिची युक्ती कामी आली.*
*केमिस्ट तिच्याकडे आला , कौतुकाने व प्रेमाने म्हणाला , काय पाहिजे तुला बेटा..?*
*"मला चमत्कार पाहिजे"*
*केमिस्टला तिचे बोलणे न कळल्याने त्याने पुन्हा विचारले.... बेटा तुला काय पाहिजे... ?*
*ती पुन्हा म्हणाली, मला चमत्कार पाहिजे..*
*केमिस्ट तिला म्हणाला , बेटा इथे चमत्कार मिळत नाही...*
*ती पुन्हा म्हणाली, इथे जर औषध मिळतं तर चमत्कार सुद्धा इथेच मिळेल..!*
*केमिस्टने विचारले , बेटा तुला हे कोणी सांगितले?*
*तेंव्हा ती छोटी मुलगी बोबड्या शब्दात म्ह��ाली..*
*माझ्या भावाच्या डोक्यात ट्युमर झाला आहे. पप्पांनी आईला सांगितलं की डॉक्टरांनी चार लाख रुपये भरायला सांगितले आहेत, जर वेळेवर उपचार नाही झाले तर एखादा चमत्कारच त्याला वाचवू शकेल. माझे पप्पा रडत रडत आईला सांगत होते की, आपल्याकडे पैसे नाहीत. विकायला दागिने किंवा इस्टेट ही नाही. सर्व पैसे औषधोपचार करण्यात आधीच खर्च झालेत...*
*त्या छोट्याश्या मुलीचे व केमिस्ट चे संभाषण ऐकून तो परदेशी पाहुणा तिच्या जवळ आला व म्हणाला, तु किती पैसे आणलेत चमत्कार घेण्यासाठी...?*
*तिने आपली छोटी मुठ उघडली व सर्व नाणी त्या पाहुण्याच्या हातावर ठेवली . त्याने ती मोजली. ते एकवीस रुपये पन्नास पैसे होते.*
*तो पाहुणा त्या निष्पाप व निरागस बालिकेकडे पाहुन हसला व म्हणाला...*
*बेटा, तु चमत्कार विकत घेतलास....*
*चल, मला तुझ्या भावाकडे घेऊन चल..*
*तो पाहुणा ,जो आपल्या केमिस्ट मित्राला भेटायला अमेरिकेहुन आला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून न्यूयॉर्कचा प्रसिद्ध न्यूरोसर्जन* *"डॉ.जॉर्ज अँडरसन" होता.*
*त्या सर्जनने मुलीच्या भावाची सर्जरी एकवीस रुपये पन्नास पैशात केली व तो मुलगा मृत्यूच्या दाढेतुन बाहेर काढला..*
*सर्जरी झाल्यानंतर हॉस्पीटल मधुन बाहेर पडताना डॉ.जॉर्ज ने मुलीला उचलून घेतले व म्हणाला ...... बेटा, कोण म्हणतो चमत्कार विकत मिळत नाही..?*
*जरुर मिळतो...जरुर मिळतो..*
*ती छोटी बालिका मोठ्या श्रद्धेने चमत्कार विकत घेण्यासाठी केमिस्टकडे गेली होती..*
*निसर्गाने तिचे प्रयत्न, तिचे सत्कर्म,तिची श्रद्धा खरी ठरविली.*
*जर नियत साफ व उद्देश चांगला असेल तर कोणत्या ना कोणत्या रुपात निसर्ग तुमची मदत करतो..*
*हाच आस्थेचा चमत्कार आहे.*
*जर ही पोस्ट वाचून तुम्ही गदगद् झाला असाल, आणि तुम्हालाही इतरांसाठी समर्पण भावना असेल, तर निसर्ग तुमच्या कडुनही असा चमत्कार घडविलच..*
*आपल्याबरोबर आपल्या सहवासातील इतर व्यक्तिंचे जीवन आपल्या प्रयत्नामुळे बहरले तर त्या आनंदाचे सोने झाल्याशिवाय रहात नाही.*
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
🙏 *निसर्ग हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे.जशी करणी तशी भरणी* 🙏
0 notes
Text
अल्कोहोल परमिट महाराष्ट्र | लिकर परमिट (1 दिवस, 1 वर्ष आणि आजीवन), अर्ज [email protected] साठी ऑनलाईन अर्ज करा.
अल्कोहोल परमिट महाराष्ट्र | लिकर परमिट (1 दिवस, 1 वर्ष आणि आजीवन), अर्ज [email protected] साठी ऑनलाईन अर्ज करा.
कोविड १ Pand Pand Pand (साथीच्या रोग) दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच नवीन धोरण जाहीर केले आहे. ही घोषणा अल्कोहोल परमिट महाराष्ट्राबाबत होती, ज्यामध्ये सरकार लोकांना आठवड्यातून दिवस घरात दारू विक्रीस परवानगी देते. दारूच्या दुकानात मद्य विक्रीस परवानगी नाही, असेही नमूद केले आहे. शिवाय काउंटरवर लोकांनी मुखवटा घालावा आणि हात स्वच्छ करावे, अशीही सूचना देण्यात आली आहे. इच्छुक अर्जदार भेट देऊ…
View On WordPress
0 notes
Text
श्याम्पल....
आम्ही आठवी नववीत असतांना प्रवीण औरंगाबादला शि��ायला होता. त्याचे अकरावी बारावीचे शिक्षण तिथे स. भु. महाविद्यालयात झाले. त्या दोन्ही वर्षी त्याने कॉलेजच्या स्नेहसम्मेलनात खुप धमाल केली होती. तसे आमच्या कॉलेज जीवनात आम्ही सर्व भावंडांनी स्नेहसम्मेलने आपापल्या परीने गाजवली. त्याचा वृत्तांत नंतर कधीतरी देईन!
पंचायत समितीच्या मैदानात मोठी माणसे व्हॉलीबॉल खेळत असत. त्यात शमीम, रणजीतसिंग, जाफर असे खेळाडू असत. आम्ही मागे उभे राहुन बॉल मागे आला की अडवुन त्यांना परत करत असु. उमरगा टिमने त्यावेळी राज्यस्तरावर फुटबॉल स्पर्धा जिंकलेली होती. त्यामुळे त्यांचा खेळ पहायचा आम्हाला अभिमान वाटायचा. शमीम क्रिकेटच्या बॉलिंगप्रमाणे हात खांद्यावरुन फिरवत सर्विस करायचे. नेटवरुन तो बॉल झपकन समोरच्या बाजुने खाली यायचा. ते पहायला खुप मजा यायची. हे शमीम राजश्री थिएटरवर तिकीट विक्री करण्याचे काम करायचे. त्यांना आम्ही फुटबॉलमध्ये मदत करत असल्यामुळे एखाद्या पिक्चरला गर्दी असली की त्या ओळखीचा फायदा व्हायचा व आम्हाला तिकीट मिळायचे! मैदानावर या लोकांचे फुटबॉल खेळणे संपले की आम्ही कधी कधी खारा पार्सल आणुन तिथेच मित्रांबरोबर बसुन खायचो व अंधार पडला की घरी जायचो. हॉटेलमधुन आणलेले जिन्नस खायची आमची ती नेहमीची जागा होती.
प्रत्यक्ष हॉटेलमध्ये बसुन दोसा, इडली इ. आम्ही सोलापुरला दादांबरोबर कधी गेलो की खायचो. गदग हॉटेल हे दादांचे फेवरेट हॉटेल. छोट्या कागदी डब्यात लाकडी चमचाने व्हॅनिला आईसक्रिम याच हॉटेलमध्ये पहिल्यांदा खाल्ला होता! आम्ही सगळी भावंडे कुठल्यातरी कार्यक्रमाला सोलापुरला गेलो होतो, त्यावेळी याच हॉटेलमध्ये खाणे झाल्यानंतर आम्ही ‘कोरा कागज’ हा सिनेमा पाहिला होता हे आठवते! अर्थात आमच्यासाठी तो सिनेमा ‘कोरा’ कागजच राहिला! काहीच कळलं नाही!
उमरग्याला आमचे हॉटेलमध्ये जाऊन तिथल्या टेबलवर बसून खाणे अजून सुरु झाले नव्हते! तो प्रसंग लवकरच आला. प्रवीण सुट्टीत एकदा उमरग्याला आला होता. त्यावेळी एक दिवस तो, मी व बाळू पहिल्यांदाच हायवेवरच्या उडप्याच्या हॉटेलमध्ये गेलो. प्रवीण यापुर्वी त्याच्या मित्रांबरोबर या हॉटेलमध्ये गेला होता त्यामुळे तिथे बासुंदी फार छान मिळते हे त्याला माहित होते. आम्ही तीन बासुंदीची ऑर्डर दिली. तीन ��्टीलच्या छोट्या छोट्या वाटीत बासुंदी आली. चमचाने थोडी थोडी करुन आम्ही ती घट्ट बासुंदी चाटुनपुसून खाल्ली. इतकी चविष्ट बासुंदी हॉटेलमध्ये पहिल्यांदाच खात होतो. तोंडाला अजून पाणी सुटले होते. पण पैसे जास्त नसल्यामुळे एका वाटीवरच समाधान मानले.
बासुंदी खाणे संपल्यावर प्रवीणने वेटरला इशारा करुन ‘श्याम्पल’ असा आवाज दिला. आम्हाला आधी कळलेच नाही ही श्याम्पल काय भानगड आहे! काही वेळातच वेटर तीन छोट्या छोट्या प्लेटमध्ये थोडा खारा घेऊन आला. एकमेकांकडे पाहून तो खारा आम्ही खाऊन घेतला आणि काउंटरवर गेलो. वेटरने ‘तीन बासुंदी’ असे जोराने म्हटले. गल्ल्यावरच्या उडप्याने जेवढे पैसे सांगितले ते प्रवीणने दिले आणि आम्ही बाहेर पडलो. आमच्याकडे बासुंदीच्या बिलाएवढेच पैसे होते हे मला माहित होते. मग आता श्याम्पलच्या पैशाचे काय करायचे हा प्रश्न मनात आला होता. त्याने त्याचे पैसे घेतले नाहीत की काय, अशी शंका मनात आली होती!
बाहेर आल्यावर प्रवीणने सांगितले की हॉटेलमध्ये गोड खाल्ल्यावर तोंड चिकट पडू नये म्हणुन थोडा खारा खायला देतात. म्हणजे मागितला तर देतात! त्यालाच सॅम्पल अर्थात श्याम्पल म्हणतात! हॉटेलमध्ये काही लोकांना आम्ही श्याम्पल मागताना पाहिले होते. पण ते असे फुकट असते याचे हे नवीन ज्ञान आम्हाला त्यावेळी मिळाले! हॉटेलबाहेरच्या एका पानटपरीवरुन दोन पैशाची मसाला सुपारी घेऊन ती खात खात आम्ही घरी आलो.
त्या दिवसानंतर उमरग्यात हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचे दडपण संपले होते! हायवे असल्यामुळे आता हॉटेल्सही भरपुर झाली होती. मग कधी आम्ही आमचे, किंवा मित्रांबरोबर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जायचो. खारा सोडुन बाकीच्या डिशेसची चवही घ्यायचो. त्यात शेवटी एखादी तरी गोड डिश हमखास ऑर्डर करायचो आणि ती खाऊन झाली की ऐटीत वेटरला हाक मारुन ‘श्याम्पल’ मागवायचो...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Text
चोरी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यास मनसे महिला कार्यकर्त्यांकडून चोप
पश्चिम रेल्वेवर असणाऱ्या मुंबई सेंट्रल स्थानकात चोरी केल्याप्रकरणी तिकीट काउंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मनसे महिला कार्यकर्त्यांकडून अद्दल घडविण्यात आली आहे.
मनसेच्या युवा कार्यकर्त्या नंदिनी बेलेकर या मुंबई सेंट्रल स्थानकातून तिकीट घेऊन आपल्या मैत्रिणीसोबत खारला जात होत्या. त्यावेळी नंदिनी यांच्या मैत्रिणीचा मोबाईल तिकीट काऊंटरवरच चुकून राहून गेला. मोबाईल नसल्याचं लक्षात येताच अर्ध्या वाटेतून…
View On WordPress
0 notes
Text
चैत्रचाहूल….
नवीन लेख : “अगं बिलाच्या किमतीतली उरलेली मोड काउंटरवर आदळत ती जवळपास फेकणाऱ्या दुकानदाराला तू ती मोड उचलत शांतपणे थॅंक्यु कशी म्हणू शकतेस?” पोटतिडकीने आणि सात्त्विक त्राग्यातून विचारला गेलेला प्रश्न खर तर… पण जमतं असं करायला. शांतपणे ती मोड उचलली जाते, आपल्या चेहेऱ्यावर हावभाव शांत ठेवत “थँक्यु ” म्हटलेही जाते, एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखे. समोरच्याच्या वागण्यातलं काही खटकलं तरी […] https://sahajach.wordpress.com/2017/03/25/%e0%a4%9a%e0%a5%88%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%82%e0%a4%b2?utm_source=dlvr.it&utm_medium=tumblr @ सहजच
0 notes