#ऐकण
Explore tagged Tumblr posts
bheeshoom · 8 years ago
Photo
Tumblr media
#ऐ @47daysofdevanagaritype #ae #47daysofdevanagari #typechallenge #expressive #letterforms #typography #devanagari #indianscript #type #36daysoftype #designchallenge #designevent #47days #Hindialphabet #MarathiAlphabet #hindiletters #marathiletters #ऐक #ऐकणे #सून #listen
0 notes
niranjaninpune · 5 years ago
Text
मी स्वतःला नीट डिझाईन केल आसत आणि नीट प्रेझेंट केल आसत तर कदाचीत मी सिंगल राहिलो नसतो मी लोकांचा किमान आदर केला असता तर मी फार एकटा राहिलो नसतो पण मी मी राहिलो नसतो
असच काहीतरी पांघरूण मी शोधतो तो म्हणाला होता सेंटर ड्रील मारून कट काढ मी नाही ऐकल मी पॉलिश पेपरनी रॉड घासला आणि त्याच्या कॉलेजला बोगस ठरवलं तो म्हणाला होता फक्त बॅकपॅक वापरायला दे संगाड्याऐवजी मी नाही ऐकल मी स्वतःचच म्हणण खरं केलं आणि त्याच्या देशाला बोगस ठरवलं तो म्हणाला होता हे एकट्याच काम नाही एखाद्या संस्थेत काम कर मी नाही ऐकल मी एकटाच खटपट करत राहिलो आणि आधार कार्डाला बोगस ठरवलं आज हे सगळे सल्ले खरे ठरतायेत
मी तरीही ऐकत नाहीये आता न ऐकण हा माझा माज नाही बधीरपणा आहे
0 notes