#उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
‘शेतकऱ्यांचे वीजजोड तोडू नका’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
‘शेतकऱ्यांचे वीजजोड तोडू नका’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
‘शेतकऱ्यांचे वीजजोड तोडू नका’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश पुणे -शेतकऱ्यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कनेक्‍शन तोडू नयेत, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य शासनाकडून आदेश येताच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 55 minutes ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर-राहुल गांधी यांची नांदेड इथं प्रचारसभा-प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा सरकारला अधिकार नाही-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
कोचिंग संस्थांनी अभ्यासक्रम तसंच विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर करण्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देश
तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ११ धावांनी विजय
आणि
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात काल संध्याकाळी भूकंपाचे सौम्य धक्के
****
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी चिकलठाणा इथं सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आज नवी मुंबई आणि मुंबईतही सभा होणार आहेत. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दुपारी नंदूरबार इथं आणि त्यानंतर नांदेडमध्ये प्रचारसभेला संबोधित करतील.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा सांस्कृ��िक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्याही छत्रपती संभाजीनगरसह कन्नड, वैजापूर, गंगापूर इथं प्रचारसभा होणार आहेत.
समाजवादी पार्टीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार डॉ अब्दुल गफार कादरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते इकरा हसन, आणि अन्य पदाधिकारी आज शहरात दाखल होत आहेत.
****
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर नेण्याचं काम फक्त महायुतीचं सरकार करू शकतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहा यांनी काल राज्यात जळगाव, तसंच दोंडाईचा इथंही सभा घेतल्या. उद्या ते हिंगोलीत प्रचार सभा घेणार आहेत.
****
��िवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल पालघर इथे राजेंद्र गावीत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काल वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं प्रचार सभा झाली. यावेळी योगी यांच्या उपस्थितीत पोहरादेवी इथले महंत सुनील महाराज राठोड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतले भाजपा - महायुतीचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे आणि भोकर विधानसभेसाठीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल भोकर इथं सभा घेतली, तर भाजप नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल लातूर इथं भाजप उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल बीड इथं प्रचार सभा घेतली.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची काल लातूर इथं प्रचार सभा झाली. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर बोलतांना, भाजपानं मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी केळापूरचे मविआ उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी घाटंजी इथे सभा घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथं जाहीर सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात राहता तसंच राहुरी विधानसभा मतदारसंघात वांबोरी इथं प्रचार सभा घेतल्या.
****
विधानसभेची निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात विशेष मुलाखतींचं प्रसारण होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. काल सकाळी प्रसारित झालेल्यामुलाखतीत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर पूर्णपणे सुरक्षित असून सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं.
‘‘आपल्या देशातली सर्वोच्च न्यायव्यवस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे. त्यांच्याकडे ई व्ही एम बद्दल च्या चाळीस केसेस आत्तापर्यंत झालेल्या आणि वेगळ्या वेगळ्या पैलूंवरती त्या केसेस होत्या. सुप्रीम कोर्टाने तांत्रिक तज्ञांच्या मदतीने आणि कायद्याच्या मदतीने या केसेसचा निकाल दिलेला आहे. आणि या चाळीसही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ई व्ही एम टँपर करता येत नाही. त्याचा वापर योग्य आहे. आणि झालेलं मतदान ते योग्य पद्धतीने दाखवतं. त्यामुळे सर्वोच्च न्याय व्यवस्थेनं प्रशस्तीपत्र दिलेलं आहे. मतदारांनी स्वीकारलेलं आहे. त्याच ई व्ही एम चा वापर आपण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत.’’
दरम्यान, या सदरात येत्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या वृत्त विभागाचे प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होणार आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सोलापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरळीत होण्यासाठी पोलीस यंत्रणेनं केलेल्या तयारीची माहिती दिली तसंच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं, ते म्हणाले…
‘‘लोकशाहीच्या या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावं यासाठी प्रशासन तयार असून, आपल्याला बाहेरून चार कंपनीज्‍ आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ मिळालेलं आहे. निष्पक्षपणे मतदान करता यावं यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. आपल्याला आपला अधिकार निष्पक्षतेने, निर्भयतेने बजावता यावा यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपण सुद्धा आपल्या अधिकाराचा वापर करावा.’’
****
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज बालदिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त पंडित नेहरु यांना विविध कार्यक्रमांच��या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ��िवडणूक चिन्हाबाबतच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची छायाचित्रं तसंच चित्रफिती न वापरण्याच्या सूचना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कायकर्त्यांना देण्यात याव्यात, असं न्यायालयानं काल सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी पुढच्या आठवडयात होणार आहे.
****
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरकारकडून अशा प्रकारे मालमत्ता पाडल्या जाण्याबाबत न्यायालयानं मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. पाडकाम करण्याआधी आरोपीला कारणे दाखवा नोटीस बजवावी, असं न्यायालयानं म्हटलं असून, या नोटीशीवर आरोपीनं पंधरा दिवसांच्या आत किंवा स्थानिक प्रशासनानं घालून दिलेल्या कालमर्यादेत उत्तर देणं अपेक्षित आहे. कायदेशीर प्रक्रियेशिवाय अशी कारवाई केल्यास ती सरकारची मनमानी समजली जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
सर्व कोचिंग संस्थांनी आपले अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर केली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं दिले आहेत. कोचिंग संस्थांच्या भ्रामक किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात या प्राधिकरणाच्या सचिव निधी खरे यांनी काल नियमावली जारी केली. विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी राष्ट्रीय ग्राहक मदतवाहिनी सुरू केल्यापासून अशा संस्थांकडून विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून जास्त रक्कम परत मिळाल्याचंही खरे यांनी सांगितलं.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल तिलक वर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं यजमान संघाचा ११ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं, भारतानं निर्धारित षटकांत सहा बाद २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला यजमान संघ सात गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावाच करू शकला. नाबाद १०७ धावा करणारा तिलक वर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला चौथा सामना उद्या होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या अनेक भागात काल संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळी सात वाजून २२ मिनिटांनी कुरुंदा, पांगरा, कवठा, डोणवाडा, आंबा, कोठारी, वर्ताळा आदींसह इतर गावांना लागोपाठ दोन भूकंपाचे सौम्य धक्के बसले. वसमत तालुका प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
****
निवडणूक आचारसंहिता काळात विधानसभा किंवा विधान परिषदेच्या सदस्यांना स्थानिक विकास निधी नव्याने दिला जाणार नाही, अशी माहिती ��ाज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं नसेल, अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम करण्यात यावं, पण, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काम सुरू झालं असेल तर ते पुढे सुरू ठेवता येईल, असंही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं.
****
लातूर ग्रामीण मतदारसंघात सोमवारी पार पडलेल्या गृहमतदानाच्या पहिल्या फेरीत ९४ टक्के मतदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात आज गृह मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे तर, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघात उद्या, १५ नोव्हेंबरपासून गृह मतदान सुरू होईल.
****
0 notes
news-34 · 20 hours ago
Text
0 notes
indlivebulletin · 2 days ago
Text
महायुति लोकसभा चुनाव में हुए नुकसान की करेगी भरपाई, विधानसभा चुनाव में विजयी होगी : Fadnavis
पालघर । महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि भाजपा और उसकी सहयोगी पार्टियां विधानसभा चुनाव विजयी बनकर उभरने के लिए कोई कसर नहीं छोड़ेंगी तथा लोकसभा चुनाव के दौरान हुए नुकसान की भरपाई करेंगी। राज्य में 20नवंबर को होने वाले विधानसभा चुनाव के सिलसिले में पालघर जिले में तीन स्थानों पर रैलियों में फडणवीस ने कहा कि महाराष्ट्र में चुनाव के बाद सत्ता में महायुति के लौटने पर उसकी सरकार…
0 notes
nagarchaufer · 5 days ago
Text
 ‘ अजित दादा चक्की पिसिंग प��सिंग पिसिंग ‘ , मतदार घेत आहेत कार्यकर्त्यांची फिरकी
‘ अजित दादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग ‘ , मतदार घेत आहेत कार्यकर्त्यांची फिरकी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत ‘ अजित दादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग ‘ असे वक्तव्य केलेले होते मात्र राजकीय समीकरणे बदलली आणि त्याचा कार्यकर्त्यांवर भलताच परिणाम झाला. आधी शिवसेनेत दोन गट पडले आणि राष्ट्रवादीतही दोन गट पडले त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांची सध्या गोची झालेली दिसून येत आहे.  महाविकास आणि महायुती दोन्ही आघाड्यात अनेक घटक पक्ष असल्याने गळ्यात उपरणी तरी किती घालायची ?…
0 notes
deshbandhu · 7 days ago
Text
Sattaa Mein Aaye Toh Ghoshaṇa Patr Ke Vaade Pure Karenge : Pramod Hindurao
कल्याण। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) नेता प्रमोद हिंदुराव ने गुरुवार को दावा किया कि महाराष्ट्र विधानसभा चुनाव में महायुति की सरकार बनेगी।
एनसीपी नेता प्रमोद हिंदुराव ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि अजित पवार की तरफ से पूरे महाराष्ट्र के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के घोषणा पत्र को जारी किया गया। मैं बस इतना ही बोलना चाहूंगा कि आगामी 20 नवंबर को हमारे सभी लोग चुनकर आने वाले हैं।
एनसीपी नेता ने आगे कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार और देवेंद्र फडणवीस मिलजुल कर अच्छे से काम कर रहे हैं। महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए महायुति और उसके घटक दल बहुत ही मेहनत कर रहे हैं।
Click to read more: https://www.deshbandhu.co.in/states/if-we-come-to-power-we-will-fulfill-the-promises-made-in-the-manifesto-pramod-hindurao-509352-1
0 notes
indianfasttrack · 13 days ago
Text
राजनैतिक झटका, कांग्रेसी वरिष्ठ नेता रवि राजा भाजपा में शामिल
कांग्रेस के वरिष्ठ नेता रवि राज को देवेन्द्र फडणवीस ने मुंबई उपाध्यक्ष का पद देकर सम्मा��ित किया। मुंबई के सायन कोलीवाडा से टिकट नहीं मिलने के कारण नाराज़ चल रहे थे। (Political shock, senior Congress leader Ravi Raja joins BJP) नितिन तोरस्कर (मंत्रालय प्रतिनिधि)मुंबई- कांग्रेस के वरिष्ठ नेता रवि राजा अपने समर्थकों के साथ गुरुवार को उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और भाजपा के मुंबई अध्यक्ष आशीष…
0 notes
rightnewshindi · 14 days ago
Text
महाराष्ट्र में इस वरिष्ठ कांग्रेस नेता ने 44 बाद छोड़ा पार्टी का दामन, भाजपा में हुए शामिल
Maharashtra News: वरिष्ठ कांग्रेस नेता रवि राजा अपने समर्थकों के साथ गुरुवार को उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और पार्टी की मुंबई इकाई के प्रमुख आशीष शेलार की मौजूदगी में भाजपा में शामिल हो गए। शामिल होने के तुरंत बाद राजा को मुंबई भाजपा का उपाध्यक्ष नियुक्त किया गया। राजा सायन कोलीवाड़ा विधानसभा सीट से टिकट न दिए जाने से नाराज थे। वह इस बात से भी परेशान थे कि कांग्रेस पार्टी ने “मुंबई शहर के…
0 notes
manvadhikarabhivyakti · 1 month ago
Text
हरियाणा के नतीजों से महाराष्ट्र में बढ़ा भाजपा का जोश, कांग्रेस नेता बोले- नहीं होगा कोई असर
हरियाणा विधानसभा चुनाव के नतीजे ने महाराष्ट्र भाजपा के निराश-हताश भाजपा कार्यकर्ताओं को नई ऊर्जा प्रदान की है। इससे उनका जोश हाई हो गया है। लेकिन कांग्रेस नहीं मानती कि इसका महाराष्ट्र विधानसभा चुनाव में कोई असर होगा। वहीं, राजनीतिक विश्लेषक कहते हैं कि हरियाणा के नतीजे ने लोकसभा चुनाव में हार की हताशा से जूझ रहे प्रदेश भाजपा कार्यकर्ताओं का मनोबल बढ़ा दिया है। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने…
0 notes
jannetranews · 1 month ago
Text
PM Kisan: दशहरा से पहले देश के 9.4 करोड़ किसानों को PM मोदी का बड़ा तोहफा
PM Kisan: महाराष्ट्र के वाशिम जिले में आयोजित पशुपालक एवं किसान सम्मान समारोह में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पीएम किसान (PM Kisan) सम्मान निधि की 18वीं किस्त जारी की है। इस अवसर पर उन्होंने कृषि और पशुपालन से जुड़ी कई परियोजनाओं का शुभारंभ किया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान भी इस कार्यक्रम में शामिल हुए।…
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
'लव्ह जिहाद' विरोधात महाराष्ट्रात कायदा होणार का? जाणून घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
‘लव्ह जिहाद’ विरोधात महाराष्ट्रात कायदा होणार का? जाणून घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
‘लव्ह जिहाद’ विरोधात महाराष्ट्रात कायदा होणार का? जाणून घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले नागपूर- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सरकार ‘लव्ह जिहाद’बाबत इतर राज्यांनी केलेल्या कायद्याचा अभ्यास करेल, मात्र राज्यात तसा कायदा आणण्याचा निर्णय तूर्तास घेतलेला नाही.   विमानतळावर पत्रकारांनी ‘लव्ह जिहाद’वर फडणवीस यांना राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारताला दहशतवाद, सायबर हल्ले आणि हायब्रीड वारफेर यासारख्या सुरक्षा आव्हांना सामोरं जावं लागत असल्याचं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केलं आहे. राजनाथसिंह यांनी आज दिल्ली इथं सुरक्षा परिसंवादाला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं मजबूत आणि स्वदेशी अशी संरक्षण प्रणाली विकसित केल्याचं राजनाथसिंह म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेवरील माहिती युद्धाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी भारत सरकार कालानुरुप संरक्षण रणनीती वापरण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अंमलबजावणी संचालनालयानं आज झारखंड आणि पश्चिम बंगाल इथं धाडी टाकल्या. बांग्लादेशी घुसखोरीसंदर्भात मनी लॉँड्रींग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्��ात म्हटलं आहे.
****
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघांसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यभरात १५ हजार ३४४ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व्हावी यासाठी सुरक्षा दलाच्या दोनशेहून अधिक तुकड्या मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आल्या आहेत.
****
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ आणि चेलाक्करा राखीव विधानसभा मतदार संघात उद्या पोटनिवडणूक होणार आहे. दोन्ही मतदारसंघात आज मतदान साहित्य वाटप करण्यात येत आहे. जुलै महिन्यात भूस्खलनामुळे बाधित झालेल्या मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन्ही जागा जिंकून रायबरेलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे.
बिहारमध्येही उद्या विधानसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. आसाममध्येही उद्या होणाऱ्या विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा आठवडा आहे. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात चिमूर इथा सभा घेणार आहेत, त्यानंतर सोलापूर इथं साडेचार वाजता आणि पुण्यात सायंकाळी साडेसहा वाजता नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
भाजपनेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत घाटकोपर आणि कांदिवली पश्चिम इथं सभांना संबोधित करणार आहेत.
भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डहाणू इथं सभा सुरु आहे, त्यानंतर पालघर आणि रायगड जिल्ह्यात पेण इथं फडणवीस यांच्या जाहीरसभा होणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सोलापूर इथं सभा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नाशिक जिल्ह्यात पाच सभा होणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे गोंदिया मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. चिखली इथं होणारी राहुल गांधी यांची सभा रद्द करण्यात आली आहे.
शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथं नुकतीच प्रचारसभा झाली. अमरावती जिल्ह्यात सिट्रस इस्टेट उभं करण्यासाठी राज्य सरकारनं प्रोत्साहन दिल्याचं शिंदे म्हणाले.
****
विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत आज टपाली मतदानाला सुरुवात झाली आह���. पोलीस, तसंच मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रत्नागिरी शहरातल्या दामले हायस्कूल मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
****
आज लोकसेवा प्रसारण दिन साजरा करण्यात येत आहे. १९४७ मध्ये महात्मा गांधी यांनी यादिवशी आकाशवाणी स्टुडिओला भेट दिली होती. त्यांनी फाळणीनंतर हरियाणातील कुरुक्षेत्र इथं तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये थांबलेल्या नागरिकांना ��काशवाणीच्या माध्यमातून संबोधित केलं होतं. आज दिल्ली इथं आकाशवाणी मुख्यालयात यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून २ कोटी २७ लाख रुपये किमतीचं तीन किलो सोनं काल जप्त करण्यात आलं. सीमाशुल्क कायद्यानुसार या प्रवाशाला अटक करण्यात आली.
****
संत शिरोमणी नामदेव यांच्या ७५४ व्या जन्म सोहळ्यानिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नर्सी नामदेव इथं आज ५००१ पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नर्सी नामदेव इथं पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या. भाविकांमधून अशोक घोंगडे आणि वंदना घोंगडे या दांपत्यास नामदेवाच्या वस्त्र समाधीची महापूजा करण्याचा मान मिळाला.
****
गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमसाठी दर ७५ हजारांच्या आसपास आहे. तर चांदीचा दर ९४ हजारांवरुन आता ८९ हजारांवर येऊन स्थिरावला आहे. दरम्यान, शेअर बाजाराची आज चांगली सुरुवात झाली. सेन्सेक्समध्ये १४८ अंकांची वाढ होऊन ७९ हजार ६४४ अंकांवर स्थिरावला, तर निफ्टी ८४ अंकांनी वाढून २४ हजार २२५ अंकांवर स्थिरावला.
****
बुद्धिबळात ग्रँड मास्टर अरविंद चिथंबरमनं अमेरिकन ग्रँड मास्टर लेव्हॉन अरोनियनचा एका अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव करून चेन्नई ग्रँड मास्टर्सचं विजेतेपद पटकावलं. तर, स्पर्धेत एकही लढत गमावली नसलेल्या ग्रँडमास्टर वी प्रणवला चॅलेंजर्स पुरस्कार मिळाला आहे.
****
0 notes
news-34 · 1 day ago
Text
0 notes
indlivebulletin · 3 days ago
Text
संविधान बदलने की झूठी कहानी का ‘अंत’ हो चुका है, महायुति गठबंधन जीतेगा: फडणवीस
महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सोमवार को कहा कि लोकसभा चुनाव के दौरान विपक्ष ने भारतीय जनता पार्टी (भाजपा) के खिलाफ संविधान बदलने की जो झूठी कहानियां गढ़ी थीं उनका ‘अंत’ हो चुका है और 20 नवंबर को होने वाले विधानसभा चुनाव में इसकी कोई भूमिका नहीं होगी। फडणवीस ने दिन के समय नागपुर दक्षिण पश्चिम निर्वाचन क्षेत्र में एक चुनावी रैली को संबोधित करने के बाद संवाददाताओं से यह बात…
0 notes
nagarchaufer · 12 days ago
Text
जाहिरातबाज भाजपच्या दिवाळीच्या शुभेच्छा पण गुजरात आणि मध्यप्रदेशातून,  देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजात.. 
काल संध्याकाळी पावणेसातची वेळ लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त.. लक्ष्मीपूजनाची तयारी सुरु असताना अचानकपणे ०७९ हा एसटीडी कोड असलेल्या नंबरवरून 6:50 p.m ला फोन येतो. नमस्कार मी देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीने पलीकडून व्यक्ती बोलत असतो त्यानंतर दोन सेकंदात हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आहे हे लक्षात येते आणि त्यानंतर फडणवीस यांच्या समोरील व्यक्तीला दिवाळीनिमित्तच्या शुभेच्छा दिल्या जातात.  पुन्हा…
0 notes
mhlivenews · 2 months ago
Text
Maratha Reservation : फडणवीसांचे 'ते' आव्हान महाविकास आघाडीला महागात पडणार? मराठा समाजात रंगली चर्चा
Maratha Reservation : विरोधकांच्या भूमिकेवरून मराठा समाजबांधवांत कुजबूज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानानंतर वाढल्या गावगाड्यात चर्चा महाराष्ट्र टाइम्स.कॉमदेवेंद्र फडणवीस यांचे ‘मविआ’ला दिलेले आव्हान चर्चेत आहे म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले किंवा काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांमध्ये हिंमत असल्यास…
Tumblr media
View On WordPress
0 notes