Tumgik
#उतरतोय!
bharatlivenewsmedia · 2 years
Text
हार के बाद ही जीत है... राजू श्रीवास्तव यांचा तो व्हिडिओ व्हायरल; कॉमेडियनचा तापही उतरतोय!
हार के बाद ही जीत है… राजू श्रीवास्तव यांचा तो व्हिडिओ व्हायरल; कॉमेडियनचा तापही उतरतोय!
हार के बाद ही जीत है… राजू श्रीवास्तव यांचा तो व्हिडिओ व्हायरल; कॉमेडियनचा तापही उतरतोय! Raju Srivastava Health Update: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून गंभीर आहे. अशावेळी त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतो आहे. Raju Srivastava Health Update: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून गंभीर आहे. अशावेळी त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतो…
View On WordPress
0 notes
niranjaninpune · 5 years
Text
मी माज करतो लै माज करतो मजा येती लै माज करण्यात मी माज केला बिगशॉट स्वप्नांचा माज केला त्यासाठी धडपड पण केली खरच लै धडपड केली धडपड फेल जातीये माज उतरतोय आता मजा नाय वाटत
मी स्वत:ला लै श्याना समजतो खरच मी स्वतःला लै श्याना समजतो बाकी दुनियेला उडवून लावतो सगळ्यांना खुळे समजतो मला वाटतं की फक्त मलाच सगळ जग नीट समजलंय आणि मला जे समजलंय तेच अंतिम सत्य आहे बाकी जनता आपापल्या छोट्या छोट्या विश्वात रमलीये आणि फक्त मलाच दिसतायेत ही सगळी समांतर विश्व एकाच वेळी मी यातल्या एका लोकांच्या रेफरन्सनी दुसऱ्या विश्वातल्या लोकांना खुळे ठरवतो आणि मी सगळ्याच विश्वांमध्ये खुळा ठरतो
0 notes