#उच्च शिक्षक आयोग
Explore tagged Tumblr posts
Text
Jamshedpur rural shikshak divas : घाटशिला जेसी हाई स्कूल में हर्षोल्लास के साथ मना शिक्षक दिवस, विद्यालय की छात्राओं के सांस्कृतिक कार्यक्रमों ने सबका मन मोहा
घाटशिला : स्थानीय जगदीश चंद्र उच्च विद्यालय स्थित आशा ऑडिटोरियम में गुरुवार को शिक्षक दिवस समारोह हर्षोल्लास के साथ मनाया गया. कार्यक्रम के मुख्य अतिथि, अल्पसंख्यक आयोग के सदस्य रंजीत मल्लिक, झारखंड बांग्ला भाषा उन्नयन समिति के सचिव राजेश राय, विद्यालय प्रबंधन समिति के अध्यक्ष तापस चटर्जी, सचिव मनोरंजन बक्शी, विद्यालय की प्राचार्या रीता मंडल और नील शंकर दत्ता ने संयुक्त रूप से दीप प्रज्वलित कर…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
राज्यात खरीप हंगामाचं नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
उच्च शिक्षण संस्थांमध्ये वर्षातून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवण्यास यूजीसीची परवानगी
ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना पद्म भूषण पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान
आषाढी यात्रेसाठी एसटीकडून पाच हजार विशेष बस सोडण्याचं नियोजन
आणि
मराठवाड्यात अतिवृष्टी-लातूर जिल्ह्यात नदीकाठालगत धोक्याचा इशारा
****
राज्यात यंदा चांगल्या पावसाची शक्यता लक्षात घेत, शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही, याची दक्षता घेऊन, खरीप हंगामाचं नियोजन करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईत काल खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बियाण्यांचा काळाबाजार आणि बनावट बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागानं धडक कारवाई करावी, पाणीटंचाई असलेल्या भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, चारा छावण्या उभारण्याला जिल्हा प्रशासनानं प्राधान्य द्यावं, तसंच आपत्तीकाळात सर्व विभागांनी समन्वयातून काम करावं, आदी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
दरम्यान, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. कांदा निर्यात, सोयाबीन तसंच कपाशीच्या किमान हमी भावाकडे लक्ष देण्याची, तसंच तेलाची आयात कमी करून देशांतर्गत तेलाचं उत्पादन वाढवण्याची आवश्यकताही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ तसंच राज्यातल्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचं पटोले यांनी सांगितलं.
****
बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या चार बांग्लादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथक -एटीएस��ं अटक केली. या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना बनावट कागदपत्रं मिळवून देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरता होणाऱ्या या निवडणुकीसाठी, ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. येत्या २६ जून रोजी मतदान होणार असून, एक जुलैला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीत मतदानाची वेळ वाढवण्याबाबतची काही संघटनांची मागणी मान्य करत, निवडणूक आयोगानं ही वेळ आता सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत केली आहे.
****
विद्यापीठ अनुदान आयोग- यूजीसीने उच्च शिक्षण संस्थांना वर्षातून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय अंमलात येणार आहे. सध्या एका वर्षात एकाच शैक्षणिक सत्रात प्रवेश घेता येतो. परीक्षांचा निकाल उशीरा लागलेल्या तसंच वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या सत्रात प्रवेश न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या नव्या निर्णयामुळे, लाभ होणार आहे.
****
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली नीट ही परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायालयाच्य�� सुटीकालीन पीठानं त्यावर राष्ट्रीय चाचणी संस्थेला नोटीस बजावली असून पुढची सुनावणी येत्या आठ जुलैला ठेवली आहे. मात्र परीक्षेनंतरच्या समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती द्यायला न्यायालयानं नकार दिला.
****
ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांना पद्म भूषण पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. मुंबईत वांद्रे इथल्या त्यांच्या निवासस्थानी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितिन करीर तसंच अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी प्यारेलाल यांना हा पुरस्कार प्रदान करत, शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन सत्कार करून त्यांचं अभिनंदन केलं.
****
आषाढी यात्रेसाठी श्री श्रेत्र पंढरपुरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात पाच हजार विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. राज्यातल्या कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्याच्या अनेक महसूल मंडळात सोमवारी अतिवृष्टी���ी नोंद झाली.
लातूर जिल्ह्यातल्या दहापैकी सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात लातूर, औसा, निलंगा, चाकूर, रेणापूर आणि शिरूर अनंतपाळ या तालुक्यांचा समावेश आहे. एकाच दिवसात जिल्ह्यात ६३ पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस झाला. घरणी नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्यानं, शिरुर अनंतपाळ ते उदगीर हा राज्यमार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. या नदीवरच्या पुलाचं काम सुरू असल्यानं, हा पर्यायी पूल उभारण्यात आला होता. या ठिकाणी वाहतुकीसाठी दुसरा मजबूत पर्यायी पूल तयार करून देण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने घरणी नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात रेणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन, रेणापूर, जवळगा आणि खरोळा बंधारे पूर्ण भरले आहेत. त्यामुळे रेणा नदी काठावरच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रेणा नदी काठावरच्या गावातल्या शेतकरी आणि नदीकाठी वस्ती करून राहिलेल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
**
धाराशिव जिल्ह्यातही आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे जिल्ह्यातल्या तेरणा नदीसह इतर नद्या वाहत्या झाल्या असून, यामुळे जिल्ह्यावरचं पिण्याच्या पाण्याचं संकट काही प्रमाणात कमी होणार आहे. या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
**
बीड जिल्ह्यात चार महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यात घाटनांदूर मंडळामध्ये ६६ मिलीमीटर, अंबाजोगाई मंडळात ७१, परळी वैद्यनाथ तालुक्यात धर्मापुरी मंडळात ८१ मिलीमीटर, तर धारूर तालुक्याच्या मोहखेड मंडळात सर्वाधिक ९१ मिलीमीटर पाऊस झाला.
दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण मराठवाड्यात सक्रिय झाला आहे. आज आणि उद्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा दीक्षांत समारंभ उद्या गुरुवारी होणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सकाळी अकरा वाजता समारंभाला सुरूवात होईल, विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळांवरुन या समारंभाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
****
राज्य वस्तू आणि सेवा कर विभागानं केलेल्या जिल्ह्यांच्या विभागीय पुनर्रचनेमुळे धाराशिव जिल्ह्यातल्या व्यापारी आणि उद्योजकांची गैरसोय होणार असून, हा जिल्हा परत सोलापूर विभागीय कार्यालयाला जोडावा, अशी मागणी केली जात आहे. जिल्हा व्यापारी आणि कर सल्लागार संघटनेच्यावतीनं काल संबंधित कार्यालयात या मागणीचं निवेदन देण्यात आलं.
****
दक्षिण कोरिया आणि मुंबईच्या काही निर्यातदारा��नी काल जालना जिल्ह्यात बदनापूर मोसंबी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांनी या फळासंबंधी सर्व माहिती दिली. जालना जिल्ह्यात मोसंबीला भौगोलिक मानांकन मिळालं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना अमेरिकेसोबत होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भरतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. गुणतालिकेत अ गटात भारत पहिल्या तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे.
सध्या नामिबिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सामना सुरु आहे. काल या स्पर्धेत पाकिस्ताननं कॅनडाचा सात गडी राखून पराभव केला.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात आकाशवाणी चौकात गॅस सिलिंडरची वाहतुक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्यानं रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. काल रात्री ही दुर्घटना घडली. या घटनेत संबंधित महिलेचे पती गंभीर जखमी झाले आहेत. सदर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
****
जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल बियाणं, खतं तसंच औषधी विक्रेत्यांच्या दुकानाना भेट देऊन तपासणी केली. सिंधी काळेगाव इथले शेतकरी विष्णुपंत गिराप यांच्या शेतात भेट देऊन पांचाळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही यांची कृषी विभागाने दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
****
परभणी जिल्ह्यातल्या, अल्पसंख्यांक समाजातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी गंगाखेड आणि सेलू इथल्या वसतीगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी गंगाखेड इथं येत्या २४ तारखेपर्यंत तर सेलू इथं प्रवेशासाठी येत्या १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
****
विवाहित जोडप्यापैकी एक जण दिव्यांग असलेल्या पंधरा जोडप्यांना हिंगोली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचं वाटप करण्यात आलं. दिव्यांग व्यक्तीसोबत विवाह करण्यासाठी सुदृढ व्यक्तींनी पुढे यावं आणि त्यांना सामाजिक समानता मिळावी, हा या योजनेचा हेतू आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड- हडपसर-नांदेड विशेष गाडीच्या तीन फेऱ्या रद्द केल्या आहेत. यात नांदेड - हडपसर विशेष गाडी आज तसंच येत्या १९ आणि २६ या तारखांना, तर, हडपसर ते नांदेड विशेष गाडी उद्या तसंच येत्या २० आणि २७ या तारखांना रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
Text
Simultala Awasiya Vidyalaya Recruitment 2024 | बिहार सिमुलतला आवासीय विद्यालय भर्ती
Simultala Awasiya Vidyalaya Recruitment 2024 | बिहार सिमुलतला आवासीय विद्यालय भर्ती Simultala Awasiya Vidyalaya Vacancy 2024 Simultala Awasiya Vidyalaya Bharti 2024 ➥ बिहार लोक सेवा आयोग (Simultala Awasiya Vidyalaya Recruitment 2024) द्वारा सिमुलतला आवासीय विद्यालय जमुई बिहार के तहत माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, प्रधानाचार्य और वाइस प्रिंसिपल के 64 स्थायी पदों के लिए ऑनलाइन आवेदन करने…
View On WordPress
#simultala awasiya vidyalaya contact number#simultala awasiya vidyalaya exam date#simultala awasiya vidyalaya recruitment#simultala awasiya vidyalaya results
0 notes
Text
Simultala Awasiya Vidyalaya Recruitment 2024 | बिहार सिमुलतला आवासीय विद्यालय भर्ती
Simultala Awasiya Vidyalaya Recruitment 2024 | बिहार सिमुलतला आवासीय विद्यालय भर्ती Simultala Awasiya Vidyalaya Vacancy 2024 Simultala Awasiya Vidyalaya Bharti 2024 ➥ बिहार लोक सेवा आयोग (Simultala Awasiya Vidyalaya Recruitment 2024) द्वारा सिमुलतला आवासीय विद्यालय जमुई बिहार के तहत माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, प्रधानाचार्य और वाइस प्रिंसिपल के 64 स्थायी पदों के लिए ऑनलाइन आवेदन करने…
View On WordPress
#simultala awasiya vidyalaya contact number#simultala awasiya vidyalaya exam date#simultala awasiya vidyalaya recruitment#simultala awasiya vidyalaya results
0 notes
Text
महिलाओं के लिए सरकारी नौकरी
महिलाओं के लिए सरकारी नौकरियां भारतीय सरकार द्वारा विभिन्न क्षेत्रों में प्रदान की जाती हैं। महिला उम्मीदवारों को सरकारी सेक्टर में विभिन्न विकल्पों में रोजगार के लिए अवसर मिलते हैं। यहां कुछ महत्वपूर्ण सरकारी नौकरियां दी गई हैं जो महिलाओं के लिए उपलब्ध हो सकती हैं:
सरकारी शिक्षक (प्राइमरी और अपर प्राइमरी टीचर): प्राथमिक ��र उच्च प्राथमिक विद्यालयों में सरकारी शिक्षक के पदों के लिए महिला उम्मीदवारों की भर्ती होती है।
नर्स: विभिन्न सरकारी अस्पतालों और स्वास्थ्य संस्थानों में नर्स के पदों के लिए महिला उम्मीदवारों की भर्ती होती है।
पोस्ट ग्रेजुएट शिक्षक (पीजीटी): राज्य शिक्षा विभाग द्वारा पोस्ट ग्रेजुएट विद्यालयों में पीजीटी के पदों के लिए महिला उम्मीदवारों की भर्ती होती है।
रेलवे में क्लर्क और ग्रुप-सी: भारतीय रेलवे द्वारा क्लर्क और ग्रुप-सी के पदों के लिए महिला उम्मीदवारों की भर्ती होती है।
संघ लोक सेवा आयोग (यूपीएससी): यूपीएससी द्वारा विभिन्न सरकारी विभागों में ग्रुप-बी और ग्रुप-सी के पदों के लिए महिला उम्मीदवारों की भर्ती होती है।
सरकारी बैंकों में क्लर्क और पीओ: राष्ट्रीयकृत बैंकों में क्लर्क और प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) के पदों के लिए महिला उम्मीदवारों की भर्ती होती है।
महिला सुरक्षा अधिकारी: कुछ राज्यों में महिला सुरक्षा अधिकारी के पदों के लिए भर्ती होती है।
यह सिर्फ़ कुछ उदाहरण हैं, और अन्य भी सरकारी नौकरियां बाजार में उपलब्ध होती हैं जो महिलाओं के लिए उ
चित हो सकती हैं। इन सरकारी नौकरियों की जानकारी के लिए आप सरकारी वेबसाइटों और रोजगार समाचार को नियमित रूप से जांच सकते हैं।
0 notes
Link
0 notes
Text
BPSC Teacher Recruitment 2023: शिक्षा विभाग ने बीपीएससी को सौंपी 90,804 माध्यमिक शिक्षकों की नियुक्ति की अधियाचना,इसी माह आयोग से प्रकाशित होगा नियुक्ति का विज्ञापन
BPSC Teacher Recruitment 2023: शिक्षा विभाग ने सोमवार को माध्यमिक एवं उच्च माध्यमिक विद्यालयों में 90,804 खाली पदों पर शिक्षकों की नियुक्ति संबंधी अधियाचना बिहार लोक सेवा आयोग को सौंप दी। इससे पहले शनिवार को शिक्षा विभाग ने प्रारंभिक विद्यालयों में 87,222 पदों पर शिक्षकों की नियुक्ति के लिए आयोग को अधियाचना भेजी थी। इस प्रकार आयोग को कुल 1.78 लाख 26 पदों पर शिक्षक नियुक्ति की अधियाचना प्राप्त हो…
View On WordPress
#bihar teacher recruitment 2023#bihar teacher vacancy 2023 eligibility criteria#bihar teacher vacancy 2023 in hindi#bihar teacher vacancy 2023 online apply#bihar teacher vacancy 2023 syllabus#bpsc shikshak bharti#BPSC Teacher Recruitment 2023#bpsc teacher vacancy#primary teacher vacancy in bihar 2023#बिहार टीचर वैकेंसी 2023#बीपीएससी शिक्षक भर्ती 2022#बीपीएससी शिक्षक भर्ती 2023#बीपीएससी शिक्षक भर्ती योग्यता
0 notes
Text
सांसद खेल महाकुंभ के अन्तिम दिन खिलाड़ियों ने बनाया रिकार्ड
सिद्धार्थनगर। माता प्रसाद जायसवाल इंटर कालेज इटवा के मैदान में तीन दिवसीय सांसद खेल महाकुंभ के तीसरे और अन्तिम दिन लम्बी कूद, भाला फेंक, दौड़ आदि के खेल में प्रतिभागियों के बीच कड़ा मुकाबला हुआ। यहां विभिन्न प्रतिस्पर्धा में खिलाड़ियों ने रिकार्ड बनाया है।
सांसद डुमरियांगज जगदम्बिका पाल-
सांसद खेल महाकुंभ के तीसरे और अन्तिम दिन सांसद डुमरियांगज व वरिष्ठ भाजपा नेता तथा पूर्व मुख्यमंत्री उत्तर प्रदेश सरकार जगदम्बिका पाल ने प्रतिभागी खिलाड़ियों को शुभकामनाएं दिया। आ��े कहा कि पढ़ाई के साथ-साथ स्वास्थ्य के लिए खेल बहुत जरूरी है। खेल से मानसिक और शारीरिक विकास होता है। खेल से खिलाड़ी अनुशासन में रहना सीखते हैं। खेल को अपना करियर बना कर खिलाड़ी नाम और पैसा दोनों कमा सकते हैं। देश और विदेश में खिलाड़ियों की एक अलग पहचान बनती है। खण्ड शिक्षा अधिकारी इटवा महेन्द्र प्रसाद- इसी क्रम में खण्ड शिक्षा अधिकारी इटवा महेन्द्र प्रसाद ने खेल में भाग लेने वाले बच्चों को सन्देश देते हुए कहा कि लक्ष्य ऊंचा रखें। अधिक परिश्रम और लगन के साथ अभ्यास करें। तो वह प्रदेश और राष्ट्रीय स्तर के खिलाड़ी बन सकते हैं।
निम्न खेलों में हुआ कड़ा मुकालबला- बालक वर्ग लंबी कूद में माता प्रसाद जयसवाल इंटर कॉलेज के गया प्रसाद ने प्रथम स्थान प्राप्त किया। सुभाष चौहान ने दूसरा स्थान और फहीमुल्लाह ने तीसरा स्थान प्राप्त किया। लंबी कूद, बालिका वर्ग में उच्च प्राथमिक विद्यालय इटवा के प्रेमा ने प्रथम स्थान, उच्च प्राथमिक विद्यालय मुड़िला बख्शी की महिमा ने दूसरा स्थान, उच्च प्राथमिक विद्यालय इटवा की निशा ने तीसरा स्थान प्राप्त किया। भाला फेंक में बालक बालक माता प्रसाद जयसवाल इंटर कॉलेज इटवा के महावीर ने प्रथम स्थान, राज रामकुमार ने दूसरा स्थान और उच्च प्राथमिक विद्यालय मुड़िला बक्शी के नितेंद्र ने तीसरा स्थान प्राप्त किया। 100 मीटर दौड़, बालक वर्ग में माता प्रसाद जयसवाल इंटर कॉलेज के फहीमुल्लाह ने प्रथम स्थान, मुकेश प्रजापति ने दूसरा स्थान, फातिमा इंटर कॉलेज सेमरी के रवि यादव ने तीसरा स्थान प्राप्त किया। 600 मीटर की दौड़, बालिका वर्ग में उच्च प्राथमिक विद्यालय इटवा के अंजलि ने प्रथम स्थान, माता प्रसाद जयसवाल इंटर कॉलेज के सुचिता पांडेय ने दूसरा स्थान व तनु मिश्रा ने तीसरा स्थान प्राप्त किया है। 200 मीटर की दौड़, बालिका वर्ग में उच्च प्राथमिक विद्यालय मुड़िला बख्शी की महिमा यादव ने पहला स्थान, सीमा ने दूसरा स्थान, माता प्रसाद जयसवाल इंटर कॉलेज की मोनिका ने तीसरा स्थान प्राप्त किया है। इसी प्रकार 100 मीटर दौड़, बालिका वर्ग में उच्च प्राथमिक विद्यालय मुड़िला बख्शी की महिमा यादव ने पहला स्थान, सीमा ने दूसरा स्थान, दुर्गावती ने तीसरा स्थान प्राप्त किया। खेल बहुत ही रोचक रहा ऐसा लग रहा था कि प्रतिभागियों ने कड़ी मेहनत के बाद खेल के मैदान में प्रवेश किया है। इस अवसर पर माता प्रसाद जायसवाल इण्टर कालेज के प्रधानाचार्य रमाकांत द्विवेदी, सुनील पाण्डेय, राम कृपाल चौधरी, शैलेष पाठक, शिव कुमार वर्��ा, माधव यादव, हरि यादव, डा. कपिल तिवारी, राम शब्द उपाध्याय, अनिल जायसवाल, ग्राम प्रधान राघवेन्द्र प्रताप सिंह आदि जनप्रतिनिधि, शिक्षक ओम प्रकाश, हेमंत गुप्ता सहित बड़ी संख्या में गणमान्य नागरिक, छात्र-छात्राओं की उपस्थिति रही। पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष ने बैठक कर प्राप्त किया जानकारी Read the full article
0 notes
Text
Up News:शिक्षक भर्ती के लिए सीएम योगी ने दिया एकीकृत आयोग के गठन का निर्देश, नया आयोग ही टीईटी परीक्षा कराएगा - Cm Yogi Adityanath Instructs To Form A Commission For Teachers Recruitment.
Up News:शिक्षक भर्ती के लिए सीएम योगी ने दिया एकीकृत आयोग के गठन का निर्देश, नया आयोग ही टीईटी परीक्षा कराएगा – Cm Yogi Adityanath Instructs To Form A Commission For Teachers Recruitment.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ। – फोटो : amar ujala ख़बर सुनें ख़बर सुनें मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने शिक्षकों की भर्ती के लिए जल्द ही उत्तर प्रदेश शिक्षा सेवा चयन आयोग का गठन करने के निर्देश दिए है��। इसी आयोग के जरिये ही बेसिक, माध्यमिक, उच्च और तकनीकी शिक्षण संस्थानों में योग्य शिक्षकों का चयन किया जाएगा। यही नहीं अब प्राथमिक तथा उच्च प्राथमिक स्तर की शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) का आयोजन भी…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बहुतांश मंत्र्यांकडून पदभार ग्रहण-अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अनौपचारिक स्वागत
उच्च शिक्षण संस्थांना वर्षातून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी यूजीसीची परवानगी
बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत मतदान करणाऱ्या चार बांगला देशी नागरिकांना अटक
आणि
मराठवाड्याच्या अनेक महसुली मंडळात अतिवृष्टी-लातूर जिल्ह्यात रेणा नदीकाठालगत धोक्याचा इशारा
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झाल्यानंतर आज त्यापैकी बहुतेक मंत्र्यांनी आपापल्या कार्यालयात पदभार स्वीकारला. यात, अमित शाह यांनी गृह आणि सहकार मंत्रालयाचा, डॉक्टर एस. जयशंकर यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा, जे.पी. नड्डा यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा, अश्विनी वैष्णव यांनी माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्रालयाचा आणि डॉक्टर एल. मुरुगन यांनी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला.
रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री पदाचा, रक्षा खडसे यांनी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा खात्याच्या राज्यमंत्री पदाचा, मुरलीधर मोहोळ यांनी सहकार राज्यमंत्री पदाचा, तर प्रतापराव जाधव यांनी स्वतंत्र प्रभार असलेल्या आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. सर्व मंत्रालयातल्या अधिकारी तसंच कर्मचारी वर्गाकडून आपापल्या कार्यालयात मंत्र्यांचं अनौपचारिक स्वागत करण्यात आलं.
नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा ��दभार स्वीकारला, आणि अजय टम्टा आणि हर्ष मल्होत्रा या आपल्या खात्याच्या राज्यमंत्र्यांसह विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
****
विद्यापीठ अनुदान आयोग- यूजीसीने, उच्च शिक्षण संस्थांना वर्षातून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय अमलात येणार आहे. सध्या एका वर्षात एकाच शैक्षणिक सत्रात प्रवेश घेता येतो. या नव्या निर्णयामुळे, परीक्षांचा निकाल उशिरा लागलेल्या तसंच वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या सत्रात प्रवेश न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
****
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली नीट ही परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायालयाच्या सुटीकालीन पीठानं त्यावर राष्ट्रीय चाचणी संस्थेला नोटीस बजावली असून पुढची सुनावणी येत्या ८ जुलैला ठेवली आहे. मात्र परीक्षेनंतरच्या समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती द्यायला न्यायालयानं नकार दिला. अशाच आशयाच्या याचिका कोलकाता आणि दिल्ली उच्च न्यायालयातही दाखल झाल्या आहेत.
****
बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या चार बांगला देशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथक -एटीएसनं अटक केली आहे. या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना बनावट कागदपत्रं मिळवून देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
****
महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी छाननीनंतर एकंदर ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरता येत्या २६ जून रोजी मतदान होणार आहे. उद्यापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत, तर, येत्या १ जुलैला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत मतदानाची वेळ वाढवण्याबाबतची काही संघटनांची मागणी मान्य करत, निवडणूक आयोगानं ही वेळ आता सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठेवली आहे.
****
केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं. कांदा निर्यात, सोयाबीन तसंच कपाशीच्या किमान हमी भावाकडे लक्ष देण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. तेलाची आयात कमी करून देशांतर्गत तेलाचं उत्पादन वाढवण्याची आवश्यकताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
****
राज्यातल्या धरणं आणि तलावांमधला अल्प जलसाठा आणि काही भागात आजपर्यंत झालेला अपुरा पाऊस या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली. पाणी टंचाईच्या उपाययोजनांच्या अनुषंगानं जलदगतीनं कार्यवाही करावी आणि तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करून स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी टँकरबाबत निर्णय घ्यावे, असे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले.
****
दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन येत्या २१ जून रोजी साजरा होणार आहे. या निमित्त योगाभ्यासाचं महत्त्व सांगणारा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर दिला आहे. सर्वांनी योगाला आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग करून घ्यावं आणि इतरांनाही तसं करण्यासाठी प्रोत्साहित करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. विविध योगासनं आणि त्यांचे फायदे सांगणारी एक ध्वनिचित्रफीतही पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमांवर सामायिक केली आहे.
****
दिवंगत लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांची आज पुण्यतिथी आहे. या दिवसाच्या औचित्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका ट्विट संदेशातून साने गुरुजींना अभिवादन केलं. पुणे महानगरपालिका कार्यालयात महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
आषाढी यात्रेसाठी श्री श्रेत्र पंढरपुरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात पाच हजार विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्याच्या अनेक महसूल मंडळात काल अतिवृष्टीची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यातल्या दहापैकी सहा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात लातूर, औसा, निलंगा, चाकूर, रेणापूर आणि शिरूर अनंतपाळ या तालुक्यांचा समावेश आहे. काल एकाच दिवसात जिल्ह्यात ६३ पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस झाला आहे. या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे रेणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन, रेणापूर, जवळगा आणि खरोळा बंधारे पूर्ण भरले आहेत. हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, त्यामुळे रेणा नदी का��ावरच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रेणा नदी काठावरच्या गावातल्या शेतकरी आणि नदीकाठी वस्ती करून राहिलेल्या नागरिकांना लघु पाटबंधारे विभागाच्यावतीनं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातल्या तेरणा नदीसह इतर नद्या वाहत्या झाल्या असून यामुळे धाराशीव जिल्ह्यावरचं पिण्याच्या पाण्याचं संकट काही प्रमाणात कमी होणार आहे. मृग नक्षत्राच्या पहिल्या काही दिवसातच पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं लवकरच खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
बीड जिल्ह्यात काल चार महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. यात घाटनांदूर मंडळामध्ये ६६ मिलीमीटर, अंबाजोगाई मंडळात ७१ मिलीमीटर, परळी वैद्यनाथ तालुक्यातील धर्मापुरी मंडळात ८१ मिलीमीटर, तर धारूर तालुक्याच्या मोहखेड मंडळात सर्वाधिक ९१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण मराठवाड्यात सक्रिय झाला आहे. आज, उद्या आणि परवा मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
राज्य वस्तू आणि सेवा कर विभागानं केलेल्या जिल्ह्यांच्या विभागीय पुनर्रचनेमुळे धाराशिव जिल्ह्यातल्या व्यापारी आणि उद्योजकांची गैरसोय होणार असून, हा जिल्हा परत सोलापूर विभागीय कार्यालयाला जोडावा, अशी मागणी केली जात आहे. धाराशिव जिल्हा व्यापारी आणि कर सल्लागार संघटनेच्यावतीनं या मागणीचं निवेदन प्रभारी सहाय्यक राज्य कर आयुक्त नागनाथ शिंदे आणि राज्य कर अधिकारी दत्तात्रय निपाणीकर यांना आज देण्यात आलं.
****
दक्षिण कोरिया आणि मुंबईच्या काही निर्यात दारांनी आज जालना जिल्ह्यात बदनापूर मोसंबी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. जालना जिल्ह्यात मोसंबीला भौगोलिक मानांकर मिळालेलं आहे. या फळांच्या विविध गुणधर्मासह, उत्पादन तंत्रज्ञान, फळं उपलब्धतेचा कालावधी याची शास्रीय माहिती कोरियाच्या शिष्टमंडळाने यावेळी जाणून घेतली.
****
0 notes
Text
BPSC Simultala Teacher Recruitment 2024 | सिमुलतला रेजिडेंशियल स्कूल शिक्षक भर्ती
BPSC Simultala Teacher Recruitment 2024 | सिमुलतला रेजिडेंशियल स्कूल शिक्षक भर्ती BPSC Simultala Teacher Recruitment 2024 BPSC Simultala Teacher Notification 2024 ➥ बिहार लोक सेवा आयोग (BPSC Simultala Teacher Vacancy 2024) द्वारा बिहार शिक्षा विभाग, सर��ार के तहत सिमुलतला आवासीय विद्यालय, जमुई में माध्यमिक शिक्षक [Secondary School Teacher] और उच्च माध्यमिक शिक्षक [Higher Secondary Teacher] के 62…
View On WordPress
#BPSC Simultala Teacher Recruitment#bpsc teacher recruitment#bpsc teacher recruitment eligibility#bpsc teacher recruitment exam date#bpsc teacher recruitment notification pdf#bpsc teacher recruitment process#bpsc teacher recruitment question paper#bpsc teacher recruitment syllabus
0 notes
Text
BPSC Simultala Teacher Recruitment 2024 | सिमुलतला रेजिडेंशियल स्कूल शिक्षक भर्ती
BPSC Simultala Teacher Recruitment 2024 | सिमुलतला रेजिडेंशियल स्कूल शिक्षक भर्ती BPSC Simultala Teacher Recruitment 2024 BPSC Simultala Teacher Notification 2024 ➥ बिहार लोक सेवा आयोग (BPSC Simultala Teacher Vacancy 2024) द्वारा बिहार शिक्षा विभाग, सरकार के तहत सिमुलतला आवासीय विद्यालय, जमुई में माध्यमिक शिक्षक [Secondary School Teacher] और उच्च माध्यमिक शिक्षक [Higher Secondary Teacher] के 62…
View On WordPress
#BPSC Simultala Teacher Recruitment#bpsc teacher recruitment#bpsc teacher recruitment eligibility#bpsc teacher recruitment exam date#bpsc teacher recruitment notification pdf#bpsc teacher recruitment process#bpsc teacher recruitment question paper#bpsc teacher recruitment syllabus
0 notes
Text
केवीएस शिक्षण भर्ती 2022 अधिसूचना -13404 पीजीटी टीजीटी पीआरटी
केवीएस शिक्षण भर्ती 2022 अधिसूचना -13404 पीजीटी टीजीटी पीआरटी
केवीएस शिक्षण भर्ती 2022 – केंद्रीय विद्यालय संगठन ने देश भर में 13404 पीजीटी, टीजीटी और पीआरटी शिक्षकों और गैर-शिक्षकों की भर्ती की घोषणा की है। भर्ती अधिसूचना के अनुसार प्राथमिक और उच्च प्राथमिक स्तर पर शिक्षकों के 13404 पद भरे जाएंगे। आयोग नवंबर के महीने में केवीएस शिक्षक भर्ती के लिए आवेदन पत्र जारी करने की योजना बना रहा है। पीजीटी, टीजीटी और पीआरटी शिक्षक पदों के लिए केवीएस भर्ती विस्तृत…
View On WordPress
0 notes
Photo
UPPSC, UPHESCC: दो शिक्षक भर्तियों में एक चौथाई से अधिक पदों पर चयन हुआ शिक्षकों की भर्ती चाहे उच्च शिक्षा में हो या माध्यमिक या बेसिक शिक्षा में, कोई न कोई विवाद जरूर होता है। बेसिक शिक्षा परिषद की 69 हजार शिक्षक भर्ती का हालिया विवाद सबके सामने हैं। पूर्व में उच्च और ... Source link
#site.uphesc.org#UPPAC#uppsc.up.nic.in#असंगत प्रो#उच्च शिक्षक आयोग#उच्चतर शिक्षक आयोग#उत्तर प्रदेश उच्चतर शिक्षा सेवा आयोग#उत्तर प्रदेश शिक्षक भर्ती#एलटी ग्रेड शिक्षक भर्ती#प्राथमिक शिक्षक#मध्यम / शिक्षक भर्ती#मध्यमाकी में शिक्षक भर्ती#यूपी टीचर न्यूज़#यूपी शिक्षक संवाददाता#यूपीपीएसी#शिक्षक परिणाम का इंतजार#शिक्षक भर्तियों का परिणाम लटका#शिक्षक भर्ती का परिणाम लटका#शिक्षक रिजल्ट का इंतजार कर रहा है#सहायक प्रोफेसर भर्ती#हिंदी समाचार#हिंदुस्तान#हिन्दी में समाचार#हिन्दुस्तान
0 notes