#आषाढी
Explore tagged Tumblr posts
dreeamfunds · 4 months ago
Text
Tumblr media
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#pandurang #vithumauli #aashadhiekadashi #dreamfunds
0 notes
sunveerasolarjalgaon · 2 years ago
Text
Happy Ashadi Ekadashi
Tumblr media
0 notes
darshanpolicetime1 · 3 months ago
Text
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जुलै महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर
मुंबई, दि.२ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक सोडती काढल्या जातात.  जुलै-२०२४ मध्ये दि. ०९/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, दि. २०/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी, आषाढी विशेष, दि. १७/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव, दि. २४/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र ते��स्विनी आणि दि. २७/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या आहेत, असे उपसंचालक (वित्त व लेखा),…
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जूलै २०२४ सायंकाळी ०६.१०
****
देशात येत्या काही वर्षांत बेरोजगारीचा दर तीन टक्क्यांपेक्षा कमी होणार-केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्र्यांकडून विश्वास व्यक्त
पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानाचे तीन कोटी रुपये वर्ग
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १४ हजार ७६० कोटी रुपये वीज दर माफी
आणि
५४ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताची दोन सुवर्णांसह पाच पदकांची कमाई
****
देशात बेरोजगारीचा दर तीन पूर्णांक दोन दशांश टक्के झा��ा असून, येत्या काही वर्षांत बेरोजगारीचा दर तीन टक्क्यांपेक्षा कमी होईल, असा विश्वास केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवी�� यांनी व्यक्त आहे. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या विविध योजनांच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षांत चार कोटी रोजगार निर्मिती होणार असून, देशात रोजगाराची टंचाई नसल्याचं, मांडवीय यांनी नमूद केलं आहे.
****
दिल्लीत कोचिंग क्लासमध्ये पावसाचं पाणी शिरून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आज संसदेत चर्चा झाली. शाळा महाविद्यालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज असल्याचं, खासदार फौजिया खान यांनी म्हटलं आहे. आज राज्यसभेत या विषयावरच्या अल्पकालीन चर्चेत त्या बोलत होत्या. कोचिंग क्लासच्या रुपात समांतर शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता नसल्याचं सांगत, फौजिया खान यांनी यासंदर्भात एक नियामक संस्था असण्याची गरजही व्यक्त केली.
भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी प्रारंभ केलेल्या या चर्चेत तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन, डीएमकेचे तिरुची शिवा, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, राजदचे मनोजकुमार झा, यांच्यासह केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, रामदास आठवले, आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चर्चेत बोलतांना, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचं नमूद केलं. कोचिंग क्लाससंदर्भात असलेल्या कायद्याचं राज्य सरकारांनी काटेकोर पालन करण्याची गरज प्रधान यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेमुळे दिल्लीतल्या या भागातील १३ प्रशिक्षण केंद्रांना महानगरपालिकेनं टाळे ठोकले असून तळघरातील तीन प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यासोबतच चौकशीचे आदेशही देण्यात आले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली आहे.
या अल्पकालिक चर्चेनंतर राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या चर्चेला प्रारंभ झाला.
लोकसभेत भाजपच्या बांसुरी स्वराज, काँग्रेसचे शशी थरूर, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, यांनी शून्य काळात दिल्लीतल्या या घटनेकडे सदनाचं लक्ष वेधलं. केंद्रीय गृहमंत्रालयानं या घटनेसंदर्भात चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली.
दुपारच्या सत्रानंतर लोकसभेतही अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली, या अर्थसंकल्पात जात आधारित जनगण���ेबाबत काहीही घोषणा नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली.
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे, ‘बोलाची कढी बोलाचा भात’, असल्याची टीका केली.
****
केंद्रीय अर्थसंकल्पात सर्व राज्यांना आवश्यकतेनुसार निधीची तरतूद करण्यात आली असून हा समतोल अर्थसंकल्प असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री एस.पी. सिंह बघेल यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पाची माहिती देत होते. या अर्थसंकल्पात गरीब, युवक, नारी शक्ती आणि शेतकरी अशा सर्वच घटकांना प्राधान्य देत, देशाच्या विकासासाठी नऊ सूत्रांवर हा अर्थसंकल्प आधारित असल्याचं बघेल यांनी सांगितलं.
****
पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी तीन कोटी रुपये निधी वर्ग करण्यात आला आहे. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदा प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. परतवारी पूर्वीच या घोषणेची पूर्तता झाल्याने राज्यभरातल्या लाखो वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचं अक्षय महाराज भोसले यांनी सांगितलं.
****
राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता यासर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
****
शेतकऱ्यांसाठी "मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना - २०२४" शासनाने लागू केली आहे. आता साडे सात अश्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. "एप्रिल २०२४ पासून मार्च २०२९ पर्यंत राज्यात ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे, सध्या देण्यात येणारे वीज दर सवलतीचे सहा हजार ९८५ कोटी रुपये तसंच वीज दर माफीनुसार सात हजार ७७५ कोटी रुपये खर्च होणार आहे. एकूण १४ हजार ७६० कोटी रुपयांची वीज दर माफी राज्यातील शेतकऱ्यांसाठी केली जात आहे.
****
सर्वसामान्य नागरिकांना जलदगतीने न्याय देणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी केलं आहे. आज धुळे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन न्यायमूर्ती उपाध्याय यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
****
पॅरीस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकर आणि सरबजोत सिंग ही जोडी दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदकाच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. उद्या त्यांचा सामना दक्षिण कोरियाच्या जोडीशी होणार आहे. याच प्रकारात अर्जुन चीमा आणि रिदम संगवान या भारतीय जोडीला दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. रमिता जिंदाल ही महिलांच्या दहा मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत सातव्या स्थानावर राहिली. पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात भारताचा अर्जुन बबुता चौथ्या क्रमांकावर राहिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत भारताचे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीला आज पुढे चाल मिळाली. उद्या त्यांचा सामना इंडोनेशियाई जोडीशी होणार आहे.
****
इराण इथं झालेल्या चोपन्नाव्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं पाच पदकांची कमाई केली. यात दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या रिदम केडिया आणि मध्य प्रदेशच्या वेद लाहोटी यांनी सुवर्णपदक पटकावले, तर महाराष्ट्राच्या आकर्ष राज सहाय, उत्तर प्रदेशच्या भव्य तिवारी आणि राजस्थानच्या जयवीर सिंग यांना रौप्यपदक मिळाले. या स्पर्धेत पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे.
****
आमदार पंकजा मुंडे यांनी आज बीड जिल्ह्याला भेट दिली. विधान परिषदेच्या आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच बीड दौरा आहे. नागरिकांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. मुंडे यांनी, सावरगाव घाट तसंच नारायण गड इथं भेट देऊन दर्शन घेतलं. बीड इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं.
****
लाडक्या बहिणींसाठी योजनांची घोषणा करणारं सरकार लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरवण्यात घोर अपयशी ठरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. नवी मुंबईत उरण इथं नुकत्याच घडलेल्या महिला अत्याचार आणि हत्या घटनेतल्या पीडित कुटुंबियांची दानवे यांनी आज भेट घेऊन, सात्वंन केलं, त्यानंतर ते बोलत होते.
यासंदर्भात दानवे यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली, या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, अशी मागणी दानवे यांनी केली.
****
लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांच्या छाननीची कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात तहसीलदार, गट विकास अ��िकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी आज आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्वांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना घुगे यांनी दिल्या. जिल्ह्यात या योजनेसाठी तीन लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. अजित पवार यांनी नितीन पाटील यांचं पक्षात स्वागत केलं.
****
जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त जालना इथं जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली. रुग्णालयातले डॉक्टर, परिचारिका तसंच इतर कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते.
****
आयुष्यमान कार्ड योजनेचा अधिकाधिक जनतेने लाभ घ्यावा असं आवाहन आयुष्यमान भारत महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी केलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
****
0 notes
automaticthinghoagiezine · 4 months ago
Video
youtube
विहितगाव विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमांचे आयोजन..
0 notes
miraclehospital · 4 months ago
Text
Miracle Hospital | Polyclinic in Panvel
आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी 🙏🏼 आपण पंढरपूरच्या दिव्य आनंदात मग्न होऊया. 🚩
.
.
.
☎️ Call: +91 98335 66782 / 77188 51603
📍 𝐕𝐈𝐒𝐈𝐓 𝐔𝐒: A101-110, Commercial Premises, First Floor, Nanadanvan complex, Mumbai-Pune Road, Panvel, Maharashtra 410206
Tumblr media
0 notes
advanto-software · 4 months ago
Text
Tumblr media
सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे !
आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा..
1 note · View note
bhagwanmahavirhospital · 4 months ago
Text
आषाढी एकादशी
आषाढी एकादशी आली!🙏🏼 प्रेमाने, भक्तीने आणि भगवान विठ्ठलाच्या प्रार्थनेने साजरा करूया 🚩
.
.
.
☎️ Call: 89843 09777 / 90048 36313 / 02522-227115 / 16
Tumblr media
0 notes
veersanitarium · 4 months ago
Text
आषाढी एकादशी
आषाढी एकादशी आली!🙏🏼 प्रेमाने, भक्तीने आणि भगवान विठ्ठलाच्या प्रार्थनेने साजरा करूया 🚩
.
.
.
☎️ For Booking: +91 88505 26119
📍 𝐕𝐈𝐒𝐈𝐓 𝐔𝐒: First Floor, Mahavir Residency, Dr Mandakini Parihar Marg, Near Tilak Nagar Rly Stn Road, Tilak Nagar, Mumbai - 400089
Tumblr media
0 notes
opengymsansunindia · 4 months ago
Text
Tumblr media
आषाढी एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा.. . . #ashadiekadashi2024#ashadiekadashi#pandarpur#reels#trending#vitthumauli#vitthumauli#marathiv#pandharpur#opengymsansun#IndijoyPlayFit#greengym#mynashik#nashik
SANSUN INDUSTRIES PRIVATE LIMITED
0 notes
mentortech · 4 months ago
Text
Tumblr media
Mentor Techsystems!
चंद्रभागेच्या तीरी,
उभा मंदिरी,
तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी.
आषाढी एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा...!
You can download the app:
https://play.google.com/store/apps/details?id=co.diaz.gxgya&pli=1
https://apps.apple.com/in/app/myinstitute/id1472483563
For more information, reach out to us at +91 8282824781 or +91 8282826381
Visit our website at www.mentortechsystems.com
Don't miss out on this incredible opportunity! 💡✨
0 notes
khetigaadi · 4 months ago
Text
Tumblr media
🌸🌿 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🌸
आजच्या पवित्र दिवशी, विठ्ठलाच्या चरणी आपल्या मनातील सर्व दुःख आणि चिंता अर्पण करूया आणि भक्तीच्या मार्गावर निःस्वार्थपणे चालूया. 🌼🙏
विठ्ठल रखुमाईच्या भक्तीने आपले जीवन सुख, शांती आणि आनंदाने भरून जावो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. 🚩✨
सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌸
0 notes
ashadhiekadashi · 8 months ago
Text
.. #कालाराम_के_वंशज ने दिया #ऐतिहासिक परिचय..
• जगविख्यात ऐतिहासिक कालाराम के भक्त चारूदत्त •
- Full Story https://youtu.be/NsK-vXl5VUQ
........ HISTORIC RECORDED EVIDENCE ..........
Nashik Kalaram Temple Bhakta Charudatta
........... महापौराणिक महापुरोगामी भूमी - नासिक ........
........... नासिक - महापौराणिक महापुरोगामी भूमी ........
_____________________________
___________________________________
ऐतिहासिक_कालाराम_के_भक्त_थोरात_चारूदत्त💙
(२१ व्या शतकातील, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर)
_____________________________
_____________________________
________________________________
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का परिचय #The #Historic #Documentary
https://youtu.be/HkfAZwKPjdI?si=20-SGvdyc13AekXn
Kalarama bhakta charudatta thorat
__________________________
____________________
•  D TV NEWS Official News Today
https://youtube.com/@dattashrayatvnews?si=vAxmtIlDjUjZq6-0
__________________
____________________________
________________
_________________________
____________________
• संदर्भ / Reference :
भगवान कालाराम के वंशज ने दिया, " चारुदत्त " परिचय
- देखो लाईव्ह https://youtu.be/sg-GPWVnztQ
___________________
_____________________
__________________________
________________
_________________________
____________________
| ऐतिहासिक - संदर्भ - पुढीलप्रमाणे - (Reference)
विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
कालारामभक्त_चारुदत्त_थोरात चरित्र का महापरिचय
• ऐतिहासिक - https://youtu.be/iv0SPDkSDPE
(सौ. चंदन पूजाधिकारी,
ऐतिहासिक काळाराम मंदिर वंशज
तथा Tv9 मराठी महाराष्ट्र/ तथा
चारुदत्त-वेदोक्त-चरित्रवर्णनकार)
___________
_________________________
____________________
#वेदोक्त_मराठा_ (The Vedokta Maratha)
#वेदोक्तमराठा_ (The Vedokta Maratha)
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का महापरिचय ... 
https://youtu.be/0BLce2yhDms?si=16jHWyhhWecgBDTx
• " Vedokta Biography of Charudatta Thorat "
by has published by chandan pujadhikari,
(Who is, the kalarama temple vanshaj pujadhikari)
____________________________
________________
_________________________
____________________
नासिक के जगविख्यात ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज तथा, संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी के वारसदार नाशिकभूषण पुरस्कार से सन्मानित
मा. चंदन पुजाधिकारी ने दिया,
" कालाराम मंदिर के भक्त चारूदत्त महेश थोरात "  के
वेदोक्त चरित्र का महापरिचय ...
27 july 2015 ...
चारूदत्त थोरात यांच�� ऐतिहासिक डॉक्युमेंट्री ...
ऐतिहासिक चारित्रात्मक परिचय मिडिया दस्तऐवज ...
Historic Recorded Evidence
https:// dai. ly/ k3LF0VoMA3jdXazQe4X
____________________________
__________________________________
वैचारिक व्युत्पत्ती सौंदर्यदृष्टी
______________________________________
_________________________
| संकेतन -
भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग
ज्ञानमंदिर | पंचवटी क्षेत्र
(काळारामभक्त_चारूदत्त_)
____________________
____________________
• आमचे विशेष प्रक्षेपणं - पहा लाईव्ह -
(Dattashraya TV News | विष्णूभक्त चारूदत्त)
_____________________________
____________________
______________________________
_____________________________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी माऊली श्री विष्णुभक्त चारूदत्त : दत्ताश्रय अभंगगाथा व त्याचा व्युत्पत्ती अर्थ
Indian Yogi Shri Charudatta Thorat :
Dattashraya Abhanga literature into Marathi
____________________
______________________________
_____________________________________
ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
चारुदत्त थोरात के चरित्र का ऐतिहासिक परिचय
संग्रहित |
भारतीय योगी चारुदत्त थोरात चरित्र के
जीवन का पहला ऐतिहासिक इंटरव्हू (मुलाखत) लिया,
ऐतिहासिक काळाराम मंदिर के वंशज,
भगवान प्रभू श्री राम के वंशज पुजाधिकारी,
चंदन पुजाधिकारी ने ...
भारतीय योगी चारुदत थोरात चरित्र
देवशयणी आषाढी एकादशी पंंढरपुर यात्रा -
27 July 2015 विशेष -
संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शीत झालेलां,
" चारू आकाशाएवढा " कार्यक्रम..
• The Date - 27 Jul 2015
• प्रसारित - 08:00 AM
• From - TV9 Network Marathi Maharashtra Studio in since 2015
• चारू आकाशाएवढा कार्यक्रम ..
• चारु आकाशाएवढा कार्यक्रम..
• Charu Akashaevadha
• Charu Aakashaevadha
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | संग्रहित
____________________________
_________________
भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त : काव्य विष्णु सदन : दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग : ज्ञानमंदिर : पंचवटी क्षेत्र
चारू आकाशाएवढा "२१ व्या शतकातला बाल ज्ञानेश्वर" .... एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत.... नाशिकच्या १६ वर्षाच्या चारुदत्तचा अनोखा प्रवास.... संतांच्या भूमीत "आधुनिक संत" ... माउलींची कृपा आहे त्याच्यावर असा चारुदत्त ... चारूदत्त थोरात नाशिक पहा व्हिडिओ..
_______________________
_________________
______________
______________
• " सुचारू " धोरण -
अज्ञान अंधःश्रद्धांचा त्याग करून,
सज्ञान सूज्ञ श्रद्धांचा स्विकार करू या...
जगाला हेवा वाटेल असा अभ्यासयुक्त
व्यसनमुक्त महा'राष्ट्र'.. चला घडवू या !
- राजकवी चारूदत्त@CMThorat
_______________________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी विष्णूभक्त चारूदत्त
Indian Yogi Charudatta Thorat Temple
संग्रहित | भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त
Indian yogi charudatta thorat temple nashik
_______________________
| संकेतन -
भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग
ज्ञानमंदिर | पंचवटी क्षेत्र | महाराष्ट्र राज्य
पंचवटी
___________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन ज्ञानमंदिर, पंचवटी (महाराष्ट्र)
तर्फे - youtube
_____________________________
_____________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी माऊली श्री विष्णुभक्त चारूदत्त : दत्ताश्रय अभंगगाथा व त्याचा व्युत्पत्ती अर्थ
Indian Yogi Shri Charudatta Thorat :
Dattashraya Abhanga literature into Marathi
___________________________________
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | उक्त संदर्भ पुनश्चः प्रकाशीत संग्रहित
__________
भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त : काव्य विष्णु सदन : दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग : ज्ञानमंदिर : पंचवटी क्षेत्र
चारू आकाशाएवढा "२१ व्या शतकातला बाल ज्ञानेश्वर" .... एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत.... नाशिकच्या १६ वर्षाच्या चारुदत्तचा अनोखा प्रवास.... संतांच्या भूमीत "आधुनिक संत" ...
माउलींची कृपा आहे त्याच्यावर असा चारुदत्त ...
चारूदत्त थोरात नाशिक पहा व्हिडिओ.. 
____________________
चारु आकाशाएवढा
••• दत्ताश्रय भक्त परिवार •••
__________________
• sub topic -  चारूआकाशाएवढा
_______
• UPLOAD BY -
|| काळारामभक्त चारुदत्त भक्तपरिवार ||
__________
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त -
- Educational purposes only
______________
प्रस्तुत उक्त संदर्भ हा उपयोजितदृष्ट्या संग्रहित असून,
लोकाग्रहास्तव पुनश्चः संग्रहित
• सदर संदर्भ - Archived •
- याचे कारणास्तव - विष्णूभक्त चारुदत्त यांचा
शैक्षणिक संशोधनात्म अभ्यासपर संदर्भ व्याख्या
विवेचन विश्लेषणसहित - बुद्धीप्रामाण्यनिष्ठ सापेक्षतावाद
सिद्धान्त 
_____________________
______________________
• educational -
#Kalaram_Mandir #काळाराम #कालाराम
#काला #राम #रामभक्त #भक्त #Bhakta
__________________________
_________________________________
__________________________________
• this " art " topic is related to -
the daily new analysis | science | facts | education | research | news & updates | magazine | Books | News Today |
latest collection page only
_____________________________
_______________________________
________________________________
• UPLOAD BY -
|| ऐतिहासिक काळारामभक्त चारुदत्त ||
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त -
- Educational purposes only
- News Archived Media
Network today updates
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी-पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
मुस्लिम धर्मियांच्या मोहर्रम निमित्त ताजियांच्या मिरवणुकांमध्ये भाविकांचा लक्षणीय सहभाग
आणि
सातारा जिल्ह्यात कोयनानगर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का
****
आषाढी एकादशीचा सोहळा आज सर्वत्र उत्साहात भक्तिभावाने साजरा झाला. पंढरपूरसह राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. आजच्या देवशयनी आषाढी एकादशीपासून हिंदुधर्मीयांच्या पवित्र चतुर्मासाला सुरुवात होत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्निक करण्यात आली. मंदिराचं जतन संवर्धन करून मूळ रूपात मंदिर आणण्यासाठी शासनानं ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आंध्रप्रदेशातल्या तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शन व्यवस्थेसाठी १०३ कोटी रुपये निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली.
आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीनं पंढरपुरात आरोग्य शिबीरं भरवण्यात आली असून, सुमारे ८ लाखांहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून, आणखी सात लाख नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतील, अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी‘ पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. देहूच्या श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडीला एक लाखाचा प्रथम पुरस्कार तर पुण्याच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या दानेवाला निकम दिंडीला ७५ हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंदापूरच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडीला ५० हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पंढरपुरातल्या भक्ती मार्गावर बा��धण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, या सांस्कृतिक भवनासाठी शासनानं ५ कोटी रुपये मंजूर केले असून, आणखी १० कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
राज्यातल्या युवकांना, उद्योगांसोबत प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण अर्थात इंटर्नशिप देऊन, रोजगारासाठी सक्षम करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा मुख्यमंत्र्यांनी आज पुनरुच्चार केला. या योजनेत १८ ते ३५ या वयोगटातल्या बेरोजगार तरुणांना उद्योगांमध्ये इंटर्नशिप आणि विद्यावेतन देण्यात येणार आहे.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेचं स्वागत असल्याचं सांगत, वकिलांनाही असं विद्यावेतन देण्याची मागणी केली. राज्यात योग्य गुंतवणूक आणून युवकांना खात्रीशीर रोजगार मिळवून द्यावेत, असंही त्यांनी नमूद केलं.
****
आषाढीचा सोहळा आज राज्यभरात भक्तिभावाने साजरा झाला. शिर्डी इथं आज साईबाबा मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
जालना शहरातल्या आनंदी स्वामी महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. आज सकाळी सुरू झालेली आनंदी स्वामी महाराजांच्या पालखीची मिरवणूक नगर प्रदिक्षणा घालून रात्री मंदिरात पोहचणार आहे. विविध साहसी खेळ हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपुरातही आज दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. शहराच्य�� सर्वच रस्त्यांवरून टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे पायी निघालेल्या भाविकांचे जत्थे लक्ष वेधून घेत होते.
आषाढी एकादशीच्या दिंडीच्या औचित्यानं परभणी जिल्ह्यातल्या मानवत रोड इथल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयातून आज वृक्षदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारे फलक हाती घेतले होते, या दिंडीत विठ्ठल रुक्मिणींचा सजीव देखावा करण्यात आला होता.
बुलढाणा जिल्ह्यात विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजाननमहाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
****
येत्या विधानसभा निवडणुकीत आपली सगळ्या २८८ जागा लढण्याची तयारी आहे, मात्र आघाडी असल्यामुळे ९० जागांवर दावा करणार असल्याचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीचे तीनही प्रमुख घटकपक्ष एकत्रितपण��� ही निवडणूक लढवणार असून, प्रत्येकी नव्वद जागा लढवून बाकीच्या जागा अन्य मित्रपक्षांसाठी सोडण्याचा विचार आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची पडताळणी करण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर केंद्रीय निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल अर्थात अभिरूप मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार विखे यांनी आक्षेप घेतलेल्या चाळीस मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांची मेमरी रिकामी करून अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे.
****
भारतातल्या सर्वात लांब सागरी पुलाचं दर्शन घडवणारं “ट्रान्स-हार्बर ट्रायम्फ: द अटल सेतू स्टोरी इन पिक्चर्स” या छायाचित्र प्रदर्शनाचं आज मुंबईत उद्घाटन झालं. मुंबईत दिलीप पिरामल आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. अटल सेतूचा संकल्पनेपासून ते पूर्णत्वापर्यंतचा प्रवास दाखवणारी छायाचित्रं या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. दररोज दुपारी बारा ते रात्री आठपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार आहे.
****
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ साठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, इच्छुक पात्र व्यक्ती येत्या २१ जुलैपर्यंत आपली नामांकनं शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करू शकतात. त्रिस्तरीय निवड प्रक्रियेतून ५० शिक्षकांची निवड होणार असल्याचं शिक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
गडचिरोली जिल्हा हा भविष्यात राज्यातला सर्वात अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यात वडलापेठ इथल्या प्रस्तावित भव्य पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी इथे साडेतीनशे एकर जागेवर हा दहा हजार कोटी रुपये मूल्याचा प्रकल्प उभारणार आहे.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार आहे. खेडकर कुटुंबियांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आता ही चौकशी होणार आहे. खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांच्या विरोधात शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणीही गुन्हा दाखल असून, या प्रकरणी पोलिस या दोघांच्या शोधात आहेत.
****
मुस्लिम धर्मियांचा मोहर्रमचा सण आज भक्तिभावाने पाळण्यात आला. करबलाच्या मैदानात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं आज मुस्लिम बांधवांच्या वतीनं ताजिये तसंच सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. शिया बांधवांच्या वतीनं मातमी जुलूसही काढण्यात आला. शेकडो नागरिक या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते.
****
सातारा जिल्ह्यातल्या कोयनानगर आणि पोफळी परिसराला आज दुपारी साडेतीनच्या सुमाराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता दोन पूर्णांक आठ इतकी नोंदली गेली, या भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण तालुक्यातल्या हेळवाक गावाजवळ होता.
****
पीएम सूर्यघर योजनेच्या प्रचारासाठी महावितरणच्या वाळूज शहर उपविभागातर्फे छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीमध्ये विशेष शिबीर लावून जनजागृती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली ही सर्वात मोठी वारी असल्यामुळे महावितरणच्या या कँपला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हवामान विभागानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
automaticthinghoagiezine · 4 months ago
Video
youtube
आषाढी एकादशीला पंढरपूरला धनगर बांधवांचे आंदोलन..
0 notes
chalisha · 9 months ago
Text
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी का शुभ मुहूर्त, पूजा विधि और एक अनोखी कहानी
हिन्दू धर्म में एकादशी एक धार्मिक व्रत है, जोकि पतयेक वर्ष 24 बार पड़ता है। यह 24 एकदशी के रूप में जाना जाता है, इन सभी एकदशी को विभिन्न नामों की संज्ञा दी जाती है। इन्ही में से एक नाम है आषाढ़ी एकादशी (Ashadhi Ekadashi). इस दिन भगवान विष्णु के लिए व्रत रखा जाता है।
Tumblr media Tumblr media
0 notes