Tumgik
#आश्चर्यचकित करणे
darshaknews · 2 years
Text
Honda, Renault आणि Hyundai कारवर प्रचंड सवलत, यादी पहा
Honda, Renault आणि Hyundai कारवर प्रचंड सवलत, यादी पहा
कार सवलत ऑफर: नवरात्रीच्या सणासुदीत तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. सध्या अनेक कार कंपन्या मोठ्या डिस्काउंट ऑफर्स देत आहेत. या कंपन्यांमध्ये होंडा, ह्युंदाई आणि रेनॉल्टचा समावेश आहे. कंपन्या त्यांच्या निवडलेल्या मॉडेल्सवर संपूर्ण ऑफर देत आहेत. येथे आम्ही या ऑफर्सबद्दल सांगत आहोत. होंडा सिटीपाचव्या पिढीतील सिटी सेडानच्या विविध प्रकारांवर ₹ ३०,३९६…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
लोकमानस : मुखपट्टी सक्ती केंद्रानेच देशभर करावी
लोकमानस : मुखपट्टी सक्ती केंद्रानेच देशभर करावी
लोकमानस : मुखपट्टी सक्ती केंद्रानेच देशभर करावी रुग्णसंख्येच्या आलेखाबाबत कुठलाही सकारात्मक परिणाम दिसत नसताना घेतलेला हा निर्णय ब्रिटनमधील नागरिकांना आश्चर्यचकित करणारा होता. ‘आरोग्य यंत्रणा सतर्क’ ही बातमी (लोकसत्ता- ५ जून) वाचली. मुखपट्टी सक्ती आणि वापर यांविषयी अन्य देशांमध्ये झालेल्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांची कारणमीमांसा करणे आवश्यक वाटते. अमेरिका, ब्रिटनसारख्या प्रगत देशाने करोना…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years
Text
डॉक्टरांची अनोखी सही सोशल मीडियावर व्हायरल, फोटो पाहून लोक म्हणाले- 'कॉपी करणे अशक्य आहे'
डॉक्टरांची अनोखी सही सोशल मीडियावर व्हायरल, फोटो पाहून लोक म्हणाले- ‘कॉपी करणे अशक्य आहे’
सध्या सोशल मीडियावर आश्चर्यकारक स्वाक्षरीचा एक फोटो व्हायरल होत आहे. जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून त्यांच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये दिल्या जात आहेत. विचित्र स्वाक्षरी व्हायरल फोटो प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter जगात प्रत्येकाची सही वेगळी असते. यासाठी लोक प्रयत्न करतात की त्याची कोणी कॉपी करू नये. स्वाक्षरी अद्वितीय करण्यासाठी येथे मुले शाळेच्या वेळेपासून सराव करतात. यामुळेच आमच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bhaveprayog · 8 years
Text
मधुबाला – अधुरी एक कहाणी
आज १४ फेब्रुवारी. जगभरातील प्रेमीजनांचा आवडता ‘व्हॅलेंटाईन्स डे’, आणि भारतातील आबालवृद्धांची ‘आपली पण व्हॅलेंटाईन अशी असावी’ असे भाव मनात निर्माण करणारी प्रेमदेवता ‘मधुबाला’ हिचा जन्मदिवस. खरंच, काय हसीन योगायोग साधलाय नियतीने!  
मधुबाला – ‘व्हीनस ऑफ इंडियन सिनेमा’, ‘हुस्न की मलिका’, ‘पावसाळी हवेने कोमेजलेला निशिगंध’, ‘पारिजातकाचा दरवळ’ अशा विविध भाषांत, विविध प्रकारे नावाजलेल्या या धुंद नशेची आणि माझी ओळख झाली ती मरहूम श्री. इसाक मुजावर यांनी लिहिलेल्या ‘एक होती मधुबाला’ (चंदेरी दुनिया प्रकाशन, पुष्प पहिले, प्रथमावृत्ती १९८२) या पुस्तकाने. खरं सांगते, तिच्या सौंदर्यापेक्षाही एका चित्रतारकेने आपल्या कलेविषयी इतके मेहनती, प्रामाणिक असणेच मला जास्त आश्चर्यचकित करून गेले आणि मला सगळ्यात जास्त भावणारी गोष्ट म्हणजे वक्तशीरपणा, या तिच्या गुणाने तर मला त्या लहान वयात भारावूनच टाकले. लेखकाने असा प्रसंग वर्णन केला आहे की कुठल्या एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी ती भरपावसात ठरलेल्या वेळेवर रणजित स्टुडिओत जाऊन पोचली होती. स्टुडिओत शुकशुकाट होता, शुटींग रद्द झालेले होते, पण असा फोन तिच्या घरी येईपर्यंत, ती वेळेवर स्टुडीओत पोचायचे म्हणून अगोदरच घरातून निघालेली होती. ‘लेट लतीफ स्टार्स’ चे किस्से आपल्याला नवीन नाहीत. या पार्श्वभूमीवर ‘प्रोफेशनालीझम’ हा शब्दही जेव्हा चित्रपटसृष्टीत पोचलेला नव्हता त्या काळातील मधुबालाचा हा किस्सा नक्कीच वाखाण��्यासारखा आहे.
१४ फेब्रुवारी १९३३ – २३ फेब्रुवारी १९६९ या आपल्या ३६ वर्षाच्या अल्पायुष्यात ही बाई खरोखर एका अद्वितीय तारकेसमान चमकून गेली आणि तिच्या मृत्यूनंतर जन्माला आलेल्या माझ्यासारख्या अनेकांना दिपवून गेली........अगदी आजतागायत. पण जिवंत असेपर्यंत मात्र या शापित अप्सरेला अनेक भोग भोगावे लागले. आपल्याकडे असे मानले जाते की ‘स्त्रीचे सौंदर्य आणि पुरुषाचे कर्तृत्व पहिले जाते’. असं जर असेल तर इतकं दैवी सौदर्य लाभूनही हिला खरोखर प्रेम करणारे का लाभले नाहीत? अशी कुठली खडतर ‘कुंडली’ नशिबात घेऊन ही जन्माला आली होती? म्हणजे वैयक्तिक आयुष्य असे आणि चित्रपटक्षेत्रात मात्र तिचे अस्मानी सौंदर्य तिच्या अभिनय कौशल्यापेक्षा नेहमीच वरचढ होते असेच साऱ्यांनी मानले.
हेच पहाना, आपल्या विभ्रमांनी तमाम दुनियेला गारद करणाऱ्या या अभिनेत्रीला कधीही एकही पुरस्कार मिळाला नाही. हे तिचेच नव्हे तर सर्व चित्ररसिकांचे दुर्दैव आहे. तिला फक्त एकदाच ‘मुगल-ए-आजम’ साठी ‘फिल्मफेअर’ (१९६१) चे सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. पण त्या वर्षीचा हा पुरस्कार ‘घुंघट’ या चित्रपटासाठी बीना रॉयला मिळाला होता. जेव्हा संधी मिळाली तेव्हा, मधुबालाच्या ‘अनारकली’ ला टक्कर देणारी काय असेल बुवा ही भूमिका, ही भावना मनात घेऊनच मी हा चित्रपट पूर्ण पाहिला. इतक्या वर्षानंतर आणि सर्व संबंधित मृत असताना (आणि माझे ‘क्वालिफीकेशन’ फक्त ‘रसिक’ एवढेच असताना!), हे म्हणणे योग्य नाही, तरी राहवत नाही आणि म्हणावेसे वाटते, ‘what were they smoking at that time?’ अनारकलीच्या मनावर छाप सोडणाऱ्या सर्वांगसुंदर भूमिकेपुढे ‘घुंघट’ मधील भारतीय नारीच्या घिस्यापिट्या भूमिकेला पुरस्कार देताना कमिटीने नेमका काय बरं विचार केला असेल? आपल्या कडे ‘फक्त ट्रॅजेडी किंग किंवा क़्वीन’ असणे म्हणजे अभिनयाची परिसीमा गाठणे समजले जाते आणि मधुबालाने तर कधी ‘अभिनय’ केलाच नाही, पडद्यावरचा तिचा वावर नेहमी सहज सुंदरच होता. पुरस्कार मिळणे जर त्या विशिष्ट क्षेत्रात दिग्गज असण्याची पावती असेल तर ती काही मधूच्या वाट्याला आली नाही. दैवदुर्विलास म्हणजे अनारकलीची भूमिका तथाकथित ट्रॅजेडी असूनही ती पुरस्कारापासून वंचितच राहिली.  
मधूच्या अनारकलीच्या संवादांविषयी, ‘प्यार किया तो डरना क्या......’ च्या वेळच्या तिच्या अभिनयाविषयी खूप लिहिले गेले आहे. माझ्यासाठी मात्र तिने अजून दोन गोष्टींसाठी मनात घर केले आहे. एक म्हणजे ‘मोहे पनघट पे.......’ या गाण्याच्या वेळी, ती काल्पनिक घडा डोक्यावर घेतल्याचा अभिनय करत पाठमोरी ठुमकत जाते. मी आणि माझ्या नवऱ्याने अनेकवेळा हे दृश्य व्हीसीआर वर पुढे मागे करत पाहिले आहे! इतकी मोहक राधा, ती पण पाठमोरी, माझ्या पाहण्यात तरी दुसरी नाही. चित्रपटाच्या शेवटी ‘खुदा निगेहबां हो तुम्हारा......’ या गाण्याच्या वेळी तिचे सर्वस्व संपल्यानंतरचे, अंगावरचे दागिने काढून फेकत, दगडासारखे भावनाविहीन होणे तर मी कधी विसरूच शकणार नाही.
आणि धीरगंभीर ‘अनारकली’ च्या विरुद्ध अशी तिची ती खेळकर ‘तराना’! या तराना (‘सीने में सुलगते है अरमां.......’ फेम) चित्रपटातील एका दृश्यात, बिनदिक्कतपणे आपल्या ‘सैंया’ ला ‘गले लगाने च्या आणि त्याच्या वर ‘रोब झाडने’ च्या गोष्टी करणाऱ्या तिला दिलीपकुमार दटावतो, पण जेव्हा तो ‘सैंया’ एक निरागस कोकरू आहे हे त्याला कळते तेव्हा तिच्याकडे पाहताना, मंत्रमुग्ध होण्याचा ‘अभिनय’ दिलीपकुमारला नक्कीच करावा लागला नसेल इतकी ती निरागस दिसत असते! ह्या दोन चित्रपटांतच आपल्याला तिच्या अभिनयाची ‘रेंज’ लक्षात येते.
शेखर कपूर यांनी एकदा त्यांना आवडलेल्या गाण्यात मधूच्या ‘हावडा ब्रिज’ मधल्या ‘आईये मेहेरबां.........’ या गाण्याचा उल्लेख केला होता. त्यांचे स्पष्टीकरण असे होते ���ी अंगभर म्हणजे अक्षरशः पायघोळ कपडे घालून केवळ आपल्या अप्रतिम मुद्राभिनयाने कॅबेरेचा फील देणारं हे गाणं केवळ तीच करू जाणे! या चित्रपटातील गाण्यांची पण एक मजा आहे हं. वास्तवात हिच्या सौंदर्याने घायाळ होणं ही ‘आम बात’ असताना, तिच्या वाट्याला अशा ओळी आल्या आहेत की तीच प्रेमात शिकार झालेली आहे. आणि पडद्यावर ही गाणी तिच्यावर चित्रित झालेली पाहणं हा एक अतिशय गोड अनुभव आहे. ‘देख के तेरी नजर बेकरार हो गये......’ या गाण्यात ‘एक सवाल डियर, पुंछू जनाब से......लाये हो आंखे कहीं, धो के शराब से.......‘ असं जेव्हा ती स्वतःच्याच शराबी डोळ्यांकडे निर्देश करत अशोककुमारला विचारणा करते तेव्हा, अशा ओळी लिहिणाऱ्या कमर जलालाबादी यांचे; मधुबालाच गाते आहे असं वाटावं, असं गायलेल्या आशाताईचे; की दस्तुरखुद्द मधुबाला, कुणाचे पारडे जड आहे असा विचार न करता, असा त्रिवेणी संगम आपल्या वाट्याला आला याबद्दल आपल्या दांडग्या नशिबाचे आभार मानणे जास्त श्रेयस्कर!  
तसेच ते ‘दो घडी वो जो पास आ बैठे......’ या ‘गेटवे ऑफ इंडिया’ तील नितांत सुंदर गाण्यात भारतभूषणच्या ‘एक दिल ही था गमगुसार अपना, मेहेरबां खास राजदार अपना, गैर का उसे क्यूं बना बैठे........’ या ओळींवर तिचे कष्टी होणे आणि क्षणात हसून नंतर, ‘गैर भी तो कोई हसीन होगा, दिल युंही दे दिया नहीं होगा........’ असे प्रत्युत्तर करून त्याला नामोहरम करणे केवळ लाजवाब! आणि ‘अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना.......’ म्हणत ‘देव’ ची तिने केलेली आर्जवे कोण विसरू शकेल? ‘मै सितारों का तराना...., हाल कैसा है जनाब का.......’ (चलती का नाम गाडी); ‘चांद रात तुम हो साथ....., आंखो मे तुम दिल में तुम हो......’ (हाफ टिकट) या गाण्यांत किशोरकुमार सारख्या विनोदाचा बादशहा असणाऱ्या गायक/नायकासमोर मधूने दाखवलेल्या ‘कॉमिक टायमिंग’ला तर तोडच नाही.  
‘आयेगा आनेवाला.....’ (महल), ‘मेहफिल में जल उठी शमा.....’ (निराला), ‘मेरे सपने में आना रे सजना......’ (राजहठ), ‘जानेवालेसे मुलाकात ना होने पाई.....’ (अमर), ‘गुजरा हुआ जमाना.......’ (शिरीं फरहाद), ‘पिया पिया ना लागे मोरा जिया.....’ (फागून), ‘रुक जाओ ना जी......’ (चलती का नाम गाडी), ‘ए भोला भाला मन मेरा.....’ (झुमरू), ‘आ आ मेरी ताल पे......’ (कल हमारा है), ‘ठंडी हवा काली घटा......’ (Mr. & Mrs. 55) अशा अनेक गाण्यांत, लता मंगेशकर, आशा भोसले आणि गीता दत्त यांच्या पडद्यामागच्या अतुलनीय कामगिरीची मदत घेत, तिने रुपेरी पडदा आपल्या दिसण्याने आणि अभिनयाने उजळवून टाकला.  
गुलाबी गोरी कांती, काळेभोर भावपूर्ण डोळे, मधाळ ओठ, किंचित डाव्या बाजूला कलणारं मनमोहक हसू, यांची देणगी घेऊन जन्माला आलेल्या या अस्मानी परीला अभिनयाची पण अशी देणगी मिळाली होती की गुलजारच्या ‘आपसे भी खुबसूरत आपके अंदाज है.......’ ह्या ओळी खऱ्या अर्थाने मला तिच्याकडे पाहूनच  कळल्या. आठ-नऊ वर्षाच्या ‘मुमताज बेगम जहां देहलवी’ चे ‘मधुबाला’ असे नितांत सुंदर आणि सार्थ नामकरण करताना खुद्द देविकाराणीला ही कल्पना नसेल की हे नाव आणि त्याची मालकीण भविष्यकाळात एक इतिहास रचून जाणार आहेत! हृदयात छिद्र असल्याचा दुर्धर रोग घेऊन जन्माला आलेल्या या बालेने आपल्या अजोड व्यक्तिमत्त्वाने सर्वांच्या हृदयावर वार करत नियतीचा बदलाच जणू असा परतवला. पण मला खात्री आहे आपल्या कोणाचीही त्याबद्दल काहीच तक्रार नाही! कृष्णधवल चित्रपटांत काम करुनही आमच्या निरस आयुष्यात रंग भरणाऱ्या या शापित अप्सरेने, आपणा सर्वांच्या डोळ्यांना, त्यांच्या बघण्याच्या कामाचे सार्थक झाले हा दिलासाच जणू  दिला. आज इतक्या वर्षांनंतरही तिची स्मृती माझ्यासारख्या अनेक चाहत्यांच्या मनात जागृत आहे आणि आपण म्हातारे झालो तरी ती तशीच चिरतरुण राहणार आहे........प्रेमासारखी, जे व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन्स डे‘ ची सुद्धा आवश्यकता नाही!!    
डॉ. सरिता शर्मा भावे
-��r>�
5 notes · View notes
Link
आपल्या कष्टाने मिळवलेल्या पैशाची गुंतवणूक करण्याच्या सर्व मार्गांपैकी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात मजेदार आणि मनोरंजक मार्ग आहे. का? कारण, आपल्याला बाजाराबद्दल बरेच काही शिकायला मिळते आणि एकदा आपण मास्टर झाल्यावर मागे मागे पाहत नाही आणि स्नायू न हलवताही बहुगुणित होणे कोणाला आवडत नाही. जर ती आपल्याला पुरेशी कारणीभूत ठरली तर आपण आश्चर्यचकित व्हाल की मी ते कसे करावे? हे अगदी सोपे आहे, शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी हे शिकण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा.
तुम्हाला स्टॉकमध्ये कसे गुंतवायचे आहे:
साठे गुंतवणूक आपण कसे गुंतवणूक करू इच्छिता हे जाणून घ्या आणि त्यानंतर त्यासाठी जा. शेअर बाजारात गुंतवणूकीचे दोन सर्वात प्रमुख मार्ग म्हणजेःआपण कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करू इच्छिता ते निवडा आणि ते सर्व स्वतःहून करा. हे प्रामुख्याने अशा लोकांसाठी आहे ज्यांना प्रत्येक गुंतवणूकीची माहिती आहे आणि गेममध्ये एक मास्टर बनला आहे.स्टॉक ही एक चांगली गुंतवणूक असू शकते ज्यासाठी आपण आपल्यासाठी कोणीतरी प्रक्रिया व्यवस्थापित करू इच्छित असाल. अशा बर्‍याच सेवा आहेत ज्या कमी खर्चात गुंतवणूक व्यवस्थापन पुरवतात.
डिमॅट खाते उघडा
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते उघडणे आवश्यक आहे. ही खाती उघडण्यास सुलभ आहेत. फक्त मूलभूत किमान कागदपत्रांसह आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
आता ही सुविधा स्टॉक ब्रोरेज फर्मांद्वारे मिळू शकते. या कंपन्यांना मध्यस्थ म्हणून पाहिले जाते ज्याद्वारे एखादी समभाग खरेदी-विक्री करु शकतात. परंतु त्या बदल्यात आपण त्यांना काही शुल्कासह भरणे आवश्यक आहे.
0 notes
darshaknews · 2 years
Text
होंडाच्या गाड्यांवर भरघोस सूट, या स्वस्त कारवर सर्वाधिक सूट
होंडाच्या गाड्यांवर भरघोस सूट, या स्वस्त कारवर सर्वाधिक सूट
नवी दिल्ली. नवरात्रीच्या सणासुदीत तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. Honda Cars India ने आपल्या कारवर सूट जाहीर केली आहे. ज्या Honda गाड्यांवर सूट मिळत आहे त्यात सिटी आणि अमेझ, WR-V SUV आणि Jazz हॅचबॅकचा समावेश आहे. जाझ प्रीमियम हॅचबॅकसाठी होंडाकडून सर्वाधिक सवलत ऑफर दिली जात आहे. ही ऑफर फक्त Jazz च्या पेट्रोल व्हेरियंटवर लागू आहे. Honda इतर फायदे देत…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
पंजाब: 'पुनरुत्थानाची पंजाबची शेवटची संधी:' नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोनिया गांधींना लिहिले | इंडिया न्यूज
पंजाब: ‘पुनरुत्थानाची पंजाबची शेवटची संधी:’ नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोनिया गांधींना लिहिले | इंडिया न्यूज
नवी दिल्ली: काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू, ज्यांनी पक्ष म्हणून सुरू ठेवण्याचे मान्य केले होते पंजाब बैठकीनंतर प्रमुख राहुल गांधी शुक्रवारी, सह प्रेक्षकांची मागणी केली आहे सोनिया गांधी राज्याच्या विकासासाठी 13 कलमी अजेंडा सादर करणे. सिद्धू, ज्यांच्या हालचालींमुळे अनेकदा पक्षाचे सहकारी आणि विरोधक दोघेही आश्चर्यचकित झाले, त्यांनी सोनिया गांधींना ट्विटरवर एक पत्र पोस्ट केले, ज्यात त्यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
स्टॉक मार्केट म्हणजे काय? स्टॉक मार्केट मध्ये कसे काम करावे?
स्टॉक मार्केट म्हणजे खरेदीदार आणि साठे विक्री करणार्‍यांचे एकत्रिकरण, जे व्यवसायावरील मालकी हक्कांचे प्रतिनिधित्व करतात; यामध्ये सार्वजनिक स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केलेल्या सिक्युरिटीज तसेच फक्त खाजगी व्यापार असलेल्या स्टॉकचा समावेश असू शकतो. सोप्या शब्दांत सांगायचे तर स्टॉक मार्केट असे आहे जेथे गुंतवणूकदार गुंतवणूक खरेदी आणि विक्री करण्यासाठी कनेक्ट करतात; सामान्यत: साठा, जे सार्वजनिक कंपनीमधील मालकीचे भाग असतात. शेअर बाजार खाली गेला आहे किंवा ती शेअर बाजार दिवसभर खाली किंवा खाली बंद झाला आहे असे म्हणत तुम्ही काही बातम्यांच्या मथळ्या पाहिल्या असतील. बर्‍याचदा याचा अर्थ असा होतो की शेअर बाजाराचे निर्देशांक वर किंवा खाली गेले आहेत, म्हणजेच निर्देशांकातील समभागांनी एकूण मूल्य कमावले किंवा गमावले. समभाग खरेदी-विक्री करणारे गुंतवणूकदार स्टॉकच्या किंमतीतील या चढ-उतारातून नफा कमविण्याची इच्छा व्यक्त करतात.
स्टॉक मार्केट कसे कार्य करते?
स्टॉक मार्केट समजणे केकच्या तुकड्याइतकेच सोपे आहे आणि जेट उडणे देखील तितके कठीण आहे. स्टॉक मार्केट तुम्हाला स्वेच्छेने कसे शिकायचे आहे यावर हे पूर्णपणे अवलंबून आहे. हे अगदी लिलावाच्या घरासारखेच आहे, शेअर बाजार खरेदीदार आणि विक्रेते यांना किंमती बोलण्यास व व्यवहार करण्यास सक्षम करते.
शेअर बाजार एक्सचेंजच्या नेटवर्कद्वारे कार्य करते. इनिशिअल पब्लिक ऑफरिंग, किंवा आयपीओ या प्रक्रियेद्वारे कंपन्या त्यांच्या स्टॉकचे शेअर्स एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करतात. गुंतवणूकदार ते शेअर्स खरेदी करतात, ज्यामुळे कंपनीला आपला व्यवसाय वाढविण्यासाठी पैसे जमवता येतात. गुंतवणूकदार नंतर हे स्टॉक एकमेकांना विकू शकतात आणि विकू शकतात आणि म्हणूनच हे एक्सचेंज सूचीबद्ध केलेल्या प्रत्येक साठाचा पुरवठा आणि मागणीचा मागोवा घेते.
खरेदीदार एक “बिड” किंवा ते देण्यास तयार असणारी सर्वाधिक रक्कम देतात, जे सामान्यत: विक्रेत्यांना "विचारायला" देण्यापेक्षा कमी असते. व्यापार होण्यासाठी, खरेदीदारास त्याची किंमत वाढविणे आवश्यक आहे किंवा विक्रेत्याने तिची किंमत कमी करणे आवश्यक आहे.
पूर्वी स्टॉक एक्सचेंज भौतिक बाजारात होत असत पण आजकाल सर्व काही ऑनलाईन माध्यमात आले आहे. आता, करार करण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.
स्टॉक मार्केटमध्ये कशी गुंतवणूक करावी?
आपल्या कष्टाने मिळवलेल्या पैशाची गुंतवणूक करण्याच्या सर्व मार्गांपैकी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात मजेदार आणि मनोरंजक मार्ग आहे. का? कारण, आपल्याला बाजाराबद्दल बरेच काही शिकायला मिळते आणि एकदा आपण मास्टर झाल्यावर मागे मागे पाहत नाही आणि स्नायू न हलवताही बहुगुणित होणे कोणाला आवडत नाही. जर ती आपल्याला पुरेशी कारणीभूत ठरली तर आपण आश्चर्यचकित व्हाल की मी ते कसे करावे? हे अगदी सोपे आहे, शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी हे शिकण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा.
 तुम्हाला स्टॉकमध्ये कसे गुंतवायचे आहे:
साठे गुंतवणूक आपण कसे गुंतवणूक करू इच्छिता हे जाणून घ्या आणि त्यानंतर त्यासाठी जा. शेअर बाजारात गुंतवणूकीचे दोन सर्वात प्रमुख मार्ग म्हणजेः
आपण कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करू इच्छिता ते निवडा आणि ते सर्व स्वतःहून करा. हे प्रामुख्याने अशा लोकांसाठी आहे ज्यांना प्रत्येक गुंतवणूकीची माहिती आहे आणि गेममध्ये एक मास्टर बनला आहे.
स्टॉक ही एक चांगली गुंतवणूक असू शकते ज्यासाठी आपण आपल्यासाठी कोणीतरी प्रक्रिया व्यवस्थापित करू इच्छित असाल. अशा बर्‍याच सेवा आहेत ज्या कमी खर्चात गुंतवणूक व्यवस्थापन पुरवतात.
 डिमॅट खाते उघडा
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते उघडणे आवश्यक आहे. ही खाती उघडण्यास सुलभ आहेत. फक्त मूलभूत किमान कागदपत्रांसह आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
आता ही सुविधा स्टॉक ब्रोरेज फर्मांद्वारे मिळू शकते. या कंपन्यांना मध्यस्थ म्हणून पाहिले जाते ज्याद्वारे एखादी समभाग खरेदी-विक्री करु शकतात. परंतु त्या बदल्यात आपण त्यांना काही शुल्कासह भरणे आवश्यक आहे.
डिमॅट खाते वापरुन, त्यांचे शेअर्स वेगवेगळ्या मार्गांनी सहज खरेदी किंवा विक्री करता येते. प्रथम, स्टॉक दलाली अ‍ॅपद्वारे किंवा स्टॉक एक्सचेंज वेबसाइटद्वारे; दुसरे म्हणजे, स्टॉक ब्रोकरेज फर्मच्या वेबसाइटद्वारे किंवा सॉफ्टवेअर वापरुन; आणि शेवटी, कोणीही ब्रोकरला कॉल करू शकतो आणि केवळ कॉलिंगद्वारे त्यांची खरेदी आणि विक्रीची स्थिती ठेवू शकतो.
प्रारंभ गुंतवणूक:
लक्षात ठेवा आपण गुंतवणूकीचा विचार करीत असलेला कोणताही व्यवसाय आपल्याला समजला पाहिजे. यात त्याचे वास्तविक मूल्य तसेच कमी मूर्त पैलू जाणून घेणे समाविष्ट आहे, जसे की कालांतराने त्याची टिकाऊपणा आणि मुख्य कार्यकारी अधिकारीची अखंडता. या घटकांचे मूल्यांकन केल्यानंतर, फक्त एक ब्रोकरेज खाते निवडा जे परवडणारे असेल आणि आपल्या गरजा अनुरूप असेल. एकदा आपण ते पूर्ण केल्यानंतर, आपला पहिला स्टॉक खरेदी करण्याची आणि गुंतवणूकीच्या आश्चर्यकारक जगात प्रारंभ करण्याची वेळ आली आहे.
अधिक माहितीसाठी :-thestock.in/
0 notes