#आशिष त्रिवेदी
Explore tagged Tumblr posts
Text
एमजीएम विद्यापीठात सुरु असलेल्या 'गांधी जयंतीच्या' पूर्वतयारीचा आढावा...
महात्मा गांधी जयंती निमित्त एमजीएम तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठात प्रार्थना सभा, गांधीजींचे प्रिय भजन व देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्टेंबर 24 , 2024
देशभरात दर वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (International Day Of Non Violence) म्हणून साजरा केला जातो.महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं सरकार आणि विविध संस्था कार्यक्रमांचं आयोजन करतात. या दिवशी महात्मा गांधी यांच्या विचारांचं स्मरण केलं जातं. आजच्या काळात खरं तर वाढदिवस साजरा करण्याची व्याख्या बदलली आहे. तसंच वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आणि त्याचं स्वरूपही बदललं आहे. परंतू एमजीएम विद्यापीठाने कायमच गांधींचे विचार व त्यांचा वारसा अंगीकारला आहे.
महात्मा गांधी जयंती निमित्त एमजीएम तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता विद्यापीठातील विविध परिसरात व सेव्हन हिल्स येथे श्रमदान केले जाणार आहे. ८ वाजेपासून रुक्मिणी सभागृहात गांधी जयंतीचा मुख्य कार्यक्रम सुरु होणार आहे. यात सुरुवातीला प्रार्थना, खादीपासून निर्माण करण्यात आलेल्या वस्त्रांचे सादरीकरण होईल. त्याचबरोबर विविध विषयांवर व्याख्यान व मार्गदर्शन देखिल होणार आहे. आणि शहरातील वरीष्ठ लोकांचे संदेश देखिल सांगण्यात येणार आहे.महत्वाचे म्हणजे एमजीएम विद्यापीठात यावर्षी एक नवा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तो उपक्रम म्हणजे दोन हजार विद्यार्थी मिळून चरखा फिरणार आहे त्याला मास चरखा स्पिनिंग अस म्हटल्या जाते. विविध आठ शाखेतील प्रत्येकी दोनशे पन्नास विद्यार्थी एका नंतर एक चरखा फिरवनार आहे. चार तासात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, हा उपक्रम इतरत्र कुठेही राबवला गेला नाही म्हणून या उपक्रमाची दखल आशियाई बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेतली जाईल असे सांगण्यात येतं आहे. हा उपक्रम विद्यापीठाच्या ग्राउंड परीसरात घेतला जाईल. या उपक्रमाच्या उद्घाटनाला प्रसिद्ध डिझायनर व आयआयटी प्राध्यापक डॉ. कीर्ती त्रिवेदी येणार असल्याचं सांगण्यात आल आहे.
यावेळी महात्मा गांधी मिशन संस्थेचे सचिव व एमजीएम विद्यापीठाचे क���लपती अंकुशराव कदम,एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास सपकाळ, रजिस्टार आशिष गाडेकर व विविध शाखेतील अधिष्ठाता व प्राध्यापक वर्ग, त्याचबरोबर शहरांतील व्यक्ती, व विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती असेल.
प्रतीक लांबट
1 note
·
View note
Text
तेजस्वी प्रकाशने 'नागिन 6'साठी टी-सीरिजचा चित्रपट नाकारला
तेजस्वी प्रकाशने ‘नागिन 6’साठी टी-सीरिजचा चित्रपट नाकारला
तेजस्वी प्रकाशने टी-सीरिजचा चित्रपट करण्यास नकार दिला. सलमान खानच्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 15’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तेजस्वी प्रकाश तिची कारकीर्द उंचीवर नेत आहे. हा शो जिंकण्यापूर्वीही तेजस्वी प्रकाश एक प्रसिद्ध टीव्ही निर्माता-दिग्दर्शक होती. एकता कपूर आहे ‘नागिन 6’ देऊ केले होते. हा शो एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊस बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली तयार होत आहे. या मालिकेत तेजस्वी प्रकाश सर्वश्रेष…
View On WordPress
#OTT बातम्या#आशिष त्रिवेदी#उर्वशी ढोलकिया#करण कुंद्रा#चमकणारा प्रकाश#टी-मालिका#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही ट्रेंडिंग बातम्या#टीव्ही बातम्या#ट्रेंडिंग ओटीटी बातम्या#ट्रेंडिंग टीव्ही बातम्या#ट्रेंडिंग दक्षिण मनोरंजन बातम्या#ट्रेंडिंग मनोरंजन बातम्या#ताज्या OTT बातम्या#तेजस्वी प्रकाश#दक्षिण चित्रपट बातम्या#दक्षिण मनोरंजन बातम्या#नवीनतम टीव्ही बातम्या#नवीनतम टीव्ही बातम्या आणि गप्पाटप्पा#नवीनतम मनोरंजन बातम्या#नागिन ६#बिग बॉस १५#बॉलिवूड बातम्या#भूषण कुमार#मनोरंजन बातम्या#शाहीर शेख#सिम्बा नागपाल#स्टार वॉर्स
0 notes