#आरोग्य सेतु
Explore tagged Tumblr posts
Text
संस्था यू.एस.एस.फाउंडेशन को पेनेशिया एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी के द्वारा काशी हिंदू विश्वविद्यालय के उडुप्पा सभागार में आयोजित आरोग्य सेतु श्रम सेवा सम्मान से सम्मानित किया गया। आरोग्य सेतु श्रम सेवा सम्मान को संबोधित करते हुए। भारतीय जनता पार्टी के महामंत्री अशोक चौरसिया ने कहा कि हम समाज में सेवा के माध्यम से परिवर्तन ला सकते हैं। सेवा एक ऐसा माध्यम है। जहां हम दूसरों का भी हृदय जीत लेते हैं। और स्वयं का भी कल्याण करते है। सेवा आत्म सुधार की एक प्रक्रिया है। मुझे प्रसन्नता है कि, पेनेशिया हॉस्पिटल ने पूरे भारत को मधुमेह एवं हृदयाघात मुक्त करने का संकल्प लिया है। जो की प्रशंसा के योग्य है। बतौर मुख्य अतिथि अशोक चौरसिया जी का कहना था कि, मधुमेह एवं हृदय घात एक जन जागरूकता का विषय है। हम मधुमेह के प्रति जितनी जन जागरूकता करेंगे, उतना ही हम इस विषय के समाधान के निकट पहुंचेंगे। कार्यक्रम को संबोधित करते हुए, पेनेशिया हॉस्पिटल के निदेशक प्रसिद्ध मधुमेह रोग विशेषज्ञ डॉक्टर आशुतोष मिश्रा ने कहा कि, आने वाले समय में मधुमेह पर हम विजय प्राप्त कर सकते हैं। जिसमें दवा की भूमिका कम आहार बिहार और विचार की भूमिका ज्यादा है। हम अपने आहार बिहार और विचार अगर इन तीनों को नियंत्रित कर ले तो हम निश्चित रूप से मधुमेह को नियंत्रित कर सकते हैं। पेनिसिया हॉस्पिटल की निदेशक प्रसिद्ध हृदय रोग विशेषज्ञ डॉक्टर पल्लवी मिश्रा ने उपस्थित जन समुदाय को संबोधित करते हुए कहा कि, यदि समय रहते हम जागरूक हो गए तो, हम हृदय रोग को परास्त कर सकते हैं। सीने में हो रहे दर्द एवं जलन एसिडिटी को हमें हल्के में नहीं लेना चाहिए। हमें तत्काल चिकित्सक से परामर्श करना चाहिए। तथा हृदय रोग से बचाव का सबसे असरदार उपाय है। अपनी जीवन शैली में परिवर्तन लाना। हम अपनी सोच को सकारात्मक करके, अपने जीवन शैली को प्रकृति के अनुकूल करके, हम इस रोग पर विजय प्राप्त कर सकते हैं। कार्यक्रम का संचालन डॉ उत्तम ओझा भैया (उत्तर प्रदेश संयोजक दिव्यांग प्रकोष्ठ) ने किया। जो सदैव अपने राष्ट्र समर्पित कार्य के लिए जाने जाते हैं।
#Socialworke
#Socialworker
#Ngocontact
#WomenEmpowerment
#Empowerment
#USSFoundation
#USSFoundationIndia
#Shashishankarpatel
#CentralGovernment
#SelfDepend
#newsupdate2024
#Bestngocontact
#Bestquality
#Bestngovaranasi
#Bestngouttarpradesh
#Bestngoindia
1 note
·
View note
Text
*🌞~ आज दिनांक 13 जनवरी 2024 रविवार का हिन्दू पंचांग ~🌞*
https://youtu.be/oAAXKhpHS7Q?si=Jf3VpDOF5Jkf_29v
*⛅दिनांक - 13 जनवरी 2024*
*⛅दिन - शनिवार*
*⛅विक्रम संवत् - 2080*
*⛅अयन - उत्तरायण*
*⛅ऋतु - शिशिर*
*⛅मास - पौष*
*⛅पक्ष - शुक्ल*
*⛅तिथि - द्वितीया सुबह 11:11 तक तत्पश्चात तृतीया*
*⛅नक्षत्र - श्रवण दोपहर 12:49 तक तत्पश्चात धनिष्ठा*
*⛅योग - वज्र सुबह 10:14 तक तत्पश्चात सिद्धि*
*⛅राहु काल - सुबह 10:06 से 11:27 तक*
*⛅सूर्योदय - 07:23*
*⛅सूर्यास्त - 06:14*
*⛅दिशा शूल - पूर्व*
*⛅ब्राह्ममुहूर्त - प्रातः 05:38 से 06:30 तक*
*⛅निशिता मुहूर्त - रात्रि 12:22 से 01:15 तक*
*⛅व्रत पर्व विवरण - पंचक (आरम्भ रात्रि 11:35)*
*⛅विशेष - द्वितीया को बृहती (छोटा बैंगन या कटेहरी) खाना निषिद्ध है । तृतीया को परवल खाना शत्रुओं की वृद्धि करने वाला है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*🌹 सूर्योपासना का पावन पुण्यदायी पर्व – मकर संक्रांति – 15 जनवरी 2024*
*🌹 संक्रांति का स्नान रोग, पाप और निर्धनता को हर लेता है । जो उत्तरायण पर्व के दिन स्नान नहीं कर पाता वह ७ जन्म तक रोगी और दरिद्र रहता है ऐसा शास्त्रों में कहा गया है ।*
*🌹 संक्रांति के दिन देवों को दिया गया हव्य (यज्ञ, हवन आदि में दी जानेवाली आहुति के द्रव्य ) और पितरों को दिया गया कव्य (पिंडदान आदि में दिया जानेवाला द्रव्य ) सूर्यदेव की करुणा-कृपा के द्वारा भविष्य के जन्मों में कई गुना करके तुम्हें लौटाया जाता है ।*
*🌹 मकर संक्रांति के दिन किये हुए शुभ कर्म करोड़ों गुना फलदायी होते हैं । सुर्यापासना और सूर्यकिरणों का सेव��, सूर्यदेव का ध्यान विशेष लाभकारी है ।*
*🌹 इस दिन तो सूर्यदेव के मूलमंत्र का जप करना बहुत हितकारी रहेगा, और दिन भी करें तो अच्छा है । आप जीभ तालू में लगाकर इसे पक्का करिये । अश्रद्धालु, नास्तिक व विधर्मी को यह मंत्र नहीं फलता । यह तो भारतीय संस्कृति के सपूतों के लिए है । बच्चों की बुद्धि बढ़ानी हो तो पहले इस मंत्र की महत्ता बताओ, उनकी ललक जगाओ, बाद में उनको मंत्र बताओ ।*
*मंत्र है : ॐ ह्रां ह्रीं स: सूर्याय नम: । (पद्म पुराण)*
*🌹 यह सूर्यदेव का मूलमंत्र है । इससे तुम्हारा सुर्यकेन्द्र सक्रिय होगा और यदि भगवान् सूर्य का भ्रूमध्य में ध्यान करोगे तो तुम्हारी बुद्धि के अधिष्ठाता देव की कृपा विशेष आयेगी । बुद्धि में ब्रह्मसुख, ब्रह्मज्ञान का सामर्थ्य आयेगा । अगर नाभि में सूर्यदेव का ध्यान करोगे तो आरोग्य-केंद्र सक्षम रहेगा, आप बिना दवाइयों के निरोग रहोगे ।*
*📖 लोक कल्याण सेतु – दिसम्बर २०१९*
*🌹 शनिवार के दिन विशेष प्रयोग 🌹*
*🌹 शनिवार के दिन पीपल के वृक्ष का दोनों हाथों से स्पर्श करते हुए 'ॐ नमः शिवाय' मंत्र का 108 बार जप करने से दुःख, कठिनाई एवं ग्रहदोषों का प्रभाव शांत हो जाता है । (ब्रह्म पुराण)*
*🌹 हर शनिवार को पीपल की जड़ में जल चढ़ाने और दीपक जलाने से अनेक प्रकार के कष्टों का निवारण होता है । (पद्म पुराण)*
*🔹आर्थिक कष्ट निवारण हेतु🔹*
*🔹एक लोटे में जल, दूध, गुड़ और काले तिल मिलाकर हर शनिवार को पीपल के मूल में चढ़ाने तथा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय' मंत्र जपते हुए पीपल की ७ बार परिक्रमा करने से आर्थिक कष्ट दूर होता है ।*
*📖 ऋषि प्रसाद - मई 2018 से*
https://t.me/asharamjiashram/6496
*🌞संत श्री आशारामजी बापू आश्रम🌞*
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशातल्या तरुणांसाठी मेरा युवा भारत ही स्वायत्त संस्था उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
राज्यातल्या नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक समिती गठीत
दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेची देशभरात छापेमारी
आणि
राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या आठ बारवांचे पोस्टकार्ड्स आणि माहिती पुस्तिकेचं प्रकाशन-परभणी जिल्ह्यातल्या चार बारवांचा समावेश
****
देशातल्या तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' ही स्वायत्त संस्था उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरकार आणि नागरिक यांच्यात सेतु म्हणून काम करण्यासाठी युवकांना सक्षम करणं आणि राष्ट्र उभारणीत युवा ऊर्जेचा योग्य वापर करणं, हा या मागचा उद्देश असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. देशातल्या १५ ते २९ वर्ष वयोगटातल्या सुमारे ४० कोटी युवकांसाठी उभारल्या जात असलेल्या या स्वायत्त संस्थेचं येत्या ३१ ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी लोकार्पण केलं जाणार आहे.
****
देशभरात जनधन खात्यांची संख्या वाढण्याची आवश्यकता केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपूर इथं राज्यस्तरीय बँकर्स समिती-एसएलबीसीच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. जनधन खाते, आधार आणि मोबाईल या जॅम त्रिसुत्रीच्या आधारे केंद्र सरकारच्या योजना आता थेट लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचत असल्याचं डॉ कराड यांनी नमूद केलं. नव मतदारांना जनधन योजनेत जोडण्यासाठी बँकांनी नव मतदार याद्या तपासून जनधन खाते उघडण्यासाठी प्रोत्साहित करावं, असं आवाहन डॉ कराड यांनी केलं.
****
राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज संदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या समितीने बँकांच्या अडचणींचा अभ्यास करून आपला अभ्यास अहवाल शासनाला लवकरात लवकर सादर करण्याची सूचना सहकार मंत्र्यांनी केली आहे.
****
सर्व जिल्ह्यांच्या नियोजन आराखड्यातला तीन टक्के निधी क्रीडा विभागासाठी राखून ठेवण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मंत्रालयात क्रीडा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही पवार यांनी यावेळी दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी केलेल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने उचित सन्मान करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.
****
दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' - पीएफआयशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्रासह का��ी राज्यांमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं आज छापेमारी केली. राज्यात मुंबई, नवी मुंबई, आणि ठाण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये एनआयएनं कारवाई केली. मुंबईत विक्रोळी परिसरात वाहिद शेख याच्या घरावर धाड टाकण्यात आली, तो ७/११ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी होता, मात्र न्यायालयाने त्याला निर्दोष सोडलं होतं. उत्तरप्रदेश, मदुराई, दिल्ली एनसीआर, राजस्थान, तामिळनाडू, मध्य प्रदेश इथं देखील एनआयएनं आज छापेमारी करून सात ते दहा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयास्पद कारवाया आणि PFI साठी निधी उभारणीत सहभागी असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.
****
आज आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जात आहे.मुलींचं सशक्तीकरण आणि त्यांच्या अधिकारांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या गरजा तसंच त्यांच्यासमोरील आव्हानं लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना करणं, हा यामागचा उद्देश आहे. 'मुलींच्या अधिकारात गुंतवणूक - आमचं नेतृत्व आमचं कल्याण' ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाची संकल्पना आहे.
****
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना वर्ष २०२३-२४ पासून राज्यात लागू करण्याला मान्यता देण्यात आली असून, ही योजना केंद्र आणि राज्याच्या सहभागानं राबवण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली. या योजनेत आठ लाख रुपयांहून कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या पात्र लाभार्थी महिलेला, पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपयांची रक्कम दोन हप्त्यांमध्ये, तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास, एकाच टप्प्यात सहा हजार रुपयांचा लाभ थेट बँकेत जमा होणार आहे.
****
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज KTB-भारत हैं हम या अॅनिमेशन मालिकेला प्रारंभ करण्यात आला. ही मालिका या महिन्याच्या १५ तारखेपासून दूरदर्शन, अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि नेटफ्लिक्सवर सुरु होणार आहे. संपूर्ण जगाला आपल्या शूर वीरांची माहिती व्हावी, यासाठी ही मालिका १२ भारतीय आणि सात आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. नवी दिल्लीत झालेल्या या मालिकेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना अनुराग ठाकूर यांनी, स्वातंत्र्यलढ्यातल्या विस्मृतीत गेलेल्या वीरांचे स्मरण करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. या मालिकेतली क्रिश, त्रिश आणि बॉटलीबॉय ही अॅनिमे��ेड पात्रं स्वातंत्र्यसैनिक आणि स्वातंत्र्यलढा यांची माहिती अनोख्या पद्धतीने मांडणार आहेत.
****
'मेरी माटी, मेरा देश' या अभियानांतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांमधील घरांघरामधून संकलित मातीची आज अमृत कलश यात्रा काढण्यात आली. मुंबई महानगरपालिका मुख्यालयातून सुरू झालेल्या या यात्रेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले.
दरम्यान, लातूर इथं या अभियानांतर्गत अमृत कलश यात्रेच्या निमित्ताने आज सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे.
****
राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या आठ बारवांचे पोस्टकार्ड्स आणि माहिती पुस्तिकेचं आज मुंबईत मुख्य पोस्टमास्टर जनरल यांच्यावतीनं प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तिकेत परभणी जिल्ह्यातल्या आर्वी, चारठाणा, पिंगळी आणि वालूर इथल्या बारवांचा समावेश आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यातली महिमापूर, सातारा जिल्ह्यातली बाजीराव विहीर, पुणे जिल्ह्यातली मंचर तर नाशिक जिल्ह्यात गिरनारे इथल्या बारवेचा समावेश आहे. या बारवांची छायाचित्रं महाराष्ट्र बारव मोहिमेचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे यांनी उपलब्ध करून दिले आहेत. टपाल खात्याच्या या निर्णयामुळे या बारवांच्या लोकसहभागातून होणाऱ्या जतन, संवर्धन आणि पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांना आणि पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल, असा विश्वास मराठवाडा प्राचीन वास्तु संवर्धन समितीचे संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी व्यक्त केला आहे.
****
धुळे तालुक्यातील निमगुळ इथं आज राष्ट्रीय टपाल सप्ताहा निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळ्याहून आलेले सहाय्यक अधीक्षक टपाल विभाग प्रमुख संजय शर्मा यांनी शेतकऱ्यांना टपाल विभागातील अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांसह नवनवीन योजनांची माहिती दिली.
****
बीड जिल्ह्यातील केज येथे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज ऊस परिषद झाली. यावर्षीच्या गळीत हंगामाला ऊस प्रती टन पाच हजार रुपयांची पहिली उचल देण्याचा ठराव घेण्यात आला. केज येथे आयोजित करण्यात आलेल्या या ऊस परिषदेमध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
****
३०व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मुरहरी केळे यांची निवड करण्यात आली आहे. सर्वानुमते ही निवड केली असल्याचे या संमेलनाचे निमंत्रक शरद गोरे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर पोलिसांनी एक ��ावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसासह एकाला अटक केली. महेश काळे असं आरोपीचं नाव असून त्याच्याविरूद्ध १४ गुन्हे दाखल आहेत.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज अफगाणिस्तानने भारताला विजयासाठी २७३ धावाचं लक्ष्य दिलं आहे.
****
0 notes
Text
5 जरुरी फोटोग्राफ जो आपके मोबाइल फ़ोन में होनी चाहिए
5 जरुरी फोटोग्राफ जो आपके मोबाइल फ़ोन में होनी चाहिए
स्मार्टफोन ने लगभग सभी को किसी न किसी तरह का फोटोग्राफर बना दिया है। लोग सेल्फी, ‘usfis’, ‘groupfies’, खाने की तस्वीरें क्लिक करते रहते हैं। इस अव्यवस्था के बीच, आपको ‘महत्वपूर्ण’ तस्वीरें भी चाहिए जो काम आ सकें। पेश हैं ऐसी ही पांच महत्वपूर्ण तस्वीरें: कोविड -19 टीकाकरण प्रमाण पत्र आज हम जिस दुनिया में रह रहे हैं, उसका एक महत्वपूर्ण दस्तावेज। आपको यह सबूत दिखाने के लिए कहा जा सकता है कि आप…
View On WordPress
0 notes
Text
डेटा, जनसांख्यिकीय लाभांश बहुत बड़ा अवसर प्रदान करते हैं; यह दशक 'इंडियाज टेकेड' होगा: पीएम
डेटा, जनसांख्यिकीय लाभांश बहुत बड़ा अवसर प्रदान करते हैं; यह दशक ‘इंडियाज टेकेड’ होगा: पीएम
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ने गुरुवार को कहा कि भारत के सिद्ध तकनीकी कौशल के साथ संयुक्त डेटा और जनसांख्यिकीय लाभांश देश के लिए बड़े अवसर प्रस्तुत करता है, और विश्वास व्यक्त किया कि यह दशक ‘भारत की तकनीक’ होगा। डिजिटल इंडिया के छह साल पूरे होने के उपलक्ष्य में एक वर्चुअल कार्यक्रम में बोलत��� हुए, मोदी ने कहा कि भारत एक डेटा पावरहाउस के रूप में अपनी जिम्मेदारियों के प्रति भी जागरूक है और कहा कि…
View On WordPress
#आरोग्य सेतु#इंडियन एक्सप्रेस#ई संजीवनी#एनम#डिजिटल इंडिया#डिजिटल इंडिया पर नरेंद्र मोदी#दीक्षा:#नरेंद्र मोदी#भारत की तकनीक#भारत प्रौद्योगिकी
0 notes
Text
गोपनीयता चेतावनी! सिर्फ
असोसिएट्स: व्हाट्सएप ने Zomato और BigBasket भी का डेटा इक्ट्ठा वाट्सएप ने वायु संचार किया नई दिल्ली। दुनिया की होने-मानी इंस्टेंट मैसेजिंग ऐप WhatsApp यह पसंद करने के लिए ऐसा किया गया था। वाट्सएप ने अपने निजीकरण में परिवर्तन किया, तो वह अपडेट होगा जिसमें व्यक्तिगत डेटा शामिल होने की जानकारी एकत्र करने के बारे में जानकारी होगी। अब 15 मई से व्हाट्सएप आनंद लेने के लिए व्हाट्सएप की सुविधा का लाभ…
View On WordPress
#Truecaller#whatsapp#Zomato#आरोग्य सेतु#ओला#कू#ताजा खबर#दिल्ली उच्च न्यायालय#फेसबुक#बिगबास्केट#मुख्य बातें#व्हाट्सएप नई गोपनीयता नीति में देरी करता है#समाचार#समाचार समाचार#हिन्दी में समाचार
0 notes
Text
कॉइन, आरोग्य सेतु पर टीकाकरण स्लॉट कैसे बुक करें: टिप्स और ट्रिक्स
कॉइन, आरोग्य सेतु पर टीकाकरण स्लॉट कैसे बुक करें: टिप्स और ट्रिक्स
नई दिल्ली: केंद्र द्वारा सभी वयस्कों के लिए कोविड विरोधी टीकाकरण अभियान शुरू करने के बावजूद, मांग-आपूर्ति की खाई के बीच घातक बीमारी के खिलाफ टीका लगाना बहुत मुश्किल हो रहा है। समर्पित CoWIN पोर्टल और आरोग्य सेतु आवेदन पर मुफ्त और सशुल्क टीकाकरण के लिए नियुक्तियां सुरक्षित करना बेहद कठिन हैं। हालांकि, कुछ टूल और ट्रिक्स लोगों को टीकाकरण स्लॉट बुक करने में मदद करने के लिए उभरे हैं। चेन्नई के एक…
View On WordPress
0 notes
Text
COVID-19 Vaccine Registration Opens for All Adults in India
COVID-19 Vaccine Registration Opens for All Adults in India
भारत में COVID-19 वैक्सीन पंजीकरण 18 से 44 वर्ष की आयु के लोगों के लिए आज (बुधवार, 28 अप्रैल) शाम 4 बजे से होगा। यह भारत में टीकाकरण अभियान का चरण 3 होगा जो 45 और उससे अधिक आयु वर्ग के लोगों के टीकाकरण के मौजूदा मानदंडों का विस्तार करेगा। COVID-19 टीकाकरण के लिए पंजीकरण अनिवार्य है और इसके लिए पात्र लोगों के पास वैध भारतीय पहचान प्रमाण जैसे पैन कार्ड या अन्य सरकारी आईडी होना आवश्यक है। भारत ने…
View On WordPress
#covid 19 वैक्सीन पंजीकरण भारत 18 साल से ऊपर 4pm आज शुरू अप्रैल 28 कैसे covid 19 वैक्सीन पंजीकरण कदम#आरोग्य सेतु#कोरोनावाइरस#कोविड -19#कोविड 19 टीकाकरण#कोविन#गायिन कोविड वैक्सीन पंजीकरण
0 notes
Text
आरोग्य सेतु में आया नया फीचर, कंपनियां जान सकेंगी कर्मचारी का हाल
कोरोना संक्रमण की निगरानी करने वाली आरोग्य सेतु मोबाइल एप में अब एक ऐसा नया फीचर शामिल किया गया है, जिसकी मदद से कंपनियों को अपने कर्मचारियों के स्वास्थ्य पर नजर रखने में मदद मिलेगी।
खास बात ये है कि ‘ओपन एपीआई सर्विस’ नाम के इस फीचर की मदद से कर्मचारियों का डाटा ��ेखने की प्रक्रिया में डाटा गोपनीयता भी भंग नहीं होगी। इलेक्ट्रानिक्स व आईटी मंत्रालय ने शनिवार को आरोग्य सेतु में किए गए इस नवीनीकरण…
View On WordPress
0 notes
Text
नई आरोग्य सेतु सुविधा: कंपनियां सॉफ्टवेयर को अपने सिस्टम में एकीकृत कर सकती हैं
नई आरोग्य सेतु सुविधा: कंपनियां सॉफ्टवेयर को अपने सिस्टम में एकीकृत कर सकती हैं
[ad_1]
द्वारा: ईएनएस आर्थिक ब्यूर�� | नई दिल्ली | प्रकाशित: 23 अगस्त, 2020 12:15:27 बजे
आरोग्य सेतु के लिए नई अपडेट (एक्सप्रेस फोटो: स्नेहा साहा)
इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय (MeitY) ने शनिवार को आरोग्य सेतु ऐप के लिए ओपन एप्लिकेशन प्रोग्राम इंटरफ़ेस (एपीआई) सेवा शुरू की। सेवा कंपनियों को ऐप को अपने सिस्टम में एकीकृत करने और…
View On WordPress
#aarogya सेतु अद्यतन#aarogya सेतु नया अद्यतन#aarogya सेतु समाचार#aarogya सेतु सुविधा#आरोग्य सेतु#ट्रेसिंग ऐप से संपर्क करें
0 notes
Text
कोरोना वैक्सीन स्लॉट बुक करना होगा और आसान, आरोग्य सेतु और कॉइन में जोड़े जा सकते हैं
कोरोना वैक्सीन स्लॉट बुक करना होगा और आसान, आरोग्य सेतु और कॉइन में जोड़े जा सकते हैं
हाइलाइट्स: Aarogya Setu और CoWIN में बड़े परिवर्तन हो सकते हैं वैक्सीन सेट बुक करना होगा और आसान एसएमएस से पता चलेगी वैक्सीन की उपलब्धता! नई दिल्ली। कोरोना वैक्सीनेशन को लेकर समस्याएं खत्म होने का नाम ही नहीं ले रही हैं। कई लोगों के लिए वैक्सीनेशन का दूसरा ट्वीट नहीं मिल पा रहा है तो कई के लिए तो पहला ट्वीट भी उपलब्ध नहीं है। जैसा कि हम सभी जानते हैं कि इस वैक्सीनेशन का प्रबंधन पूरी तरह से…
View On WordPress
#आरोग्य सेतु#काउइन वैक्सीन बुकिंग#कॉइन अलर्ट#कोविड का टीका#कोविड वैक्सीन पंजीकरण#कोविड वैक्सीन पंजीकरण ऐप#टीका#टीका लगाने वाला#ताजा खबर#मुख्य बातें#समाचार#समाचार समचार#हिन्दी में समाचार
0 notes
Text
शाम 4 बजे 18 से ऊपर वालों के लिए वैक्सीन पंजीकरण। हाउ यू कैन डू इट
शाम 4 बजे 18 से ऊपर वालों के लिए वैक्सीन पंजीकरण। हाउ यू कैन डू इट
कोरोनावायरस: 18 से ऊपर के लोगों का टीकाकरण 1 मई से शुरू होगा। नई दिल्ली: केंद्र ने कहा कि 18 साल से अधिक उम्र के भारतीय आज शाम 4 बजे से COVID-19 के खिलाफ टीकाकरण के लिए अपना पंजीकरण शुरू कर सकते हैं। चिकित्सा सलाहकारों के संपर्क-अनुरेखण और प्रसार के लिए केंद्र सरकार के मोबाइल एप्लिकेशन, आरोग्य सेतु के आधिकारिक हैंडल से एक ट्वीट, पढ़ें: “http://cowin.gov.in, आरोग्य सेतु ऐप और UMANG पर शुरू करने…
View On WordPress
0 notes
Text
1.32 Crore Vaccination Registrations in One Day Through CoWIN Portal: Centre
1.32 Crore Vaccination Registrations in One Day Through CoWIN Portal: Centre
18 वर्ष से अधिक आयु के सभी नागरिकों के लिए कोरोनावायरस वैक्सीन पंजीकरण बुधवार शाम को शुरू हुआ, और कुछ सर्वर क्रैश और ग्लिट्स के बाद, कॉविन पोर्टल ने 1.32 करोड़ लोगों को पंजीकृत किया। Cowin.gov.in पोर्टल पर लॉन्च होने के बाद पहले घंटे में 35 लाख से अधिक लोगों ने पंजीकरण कराया। 18-44 वर्ष की आयु के लोगों के लिए नियुक्तियां राज्य सरकारों और निजी टीकाकरण केंद्रों के ��त्रों में उपलब्ध होंगी, केंद्र ने…
View On WordPress
#आरोग्य सेतु#एक दिन के काउइन पोर्टल अपॉइंटमेंट स्लॉट में 1.32 करोड़ पंजीकरण राज्य सरकारें सभी विवरणों का निर्#कोविड 19 टीकाकरण#कोविन
0 notes
Photo
Aarogya Setu बना दुनिया में सबसे ज्यादा डाउनलोड होने वाला Covid-19 ट्रैकिंग ऐप नई दिल्ली Aarogya Setu ऐप ने डाउनलोड के मामले में नया इतिहास रच दिया है। देश में डिवेलप हुआ यह …
#aarogya setu#aarogya setu app#Covid-19 tracking app#most downloaded apps in world#tech Headlines#tech Latest News#tech News#tech News in Hindi#आरोग्य सेतु#कोरोना वायरस ट्रैकिंग ऐप#कोविड-19 ट्रैकिंग ऐप#न्यूज़ समाचार
0 notes
Text
कोविद -19 से लड़ने के लिए वास्तविक समय डेटा कुंजी, NITI Aayog के सीईओ अमिताभ कांत कहते हैं
कोविद -19 से लड़ने के लिए वास्तविक समय डेटा कुंजी, NITI Aayog के सीईओ अमिताभ कांत कहते हैं
NITI Aayog के सीईओ अमिताभ कांत की फाइल फोटो।
एनसीएईआर द्वारा आयोजित इंडिया पॉलिसी फोरम 2020 में बोलते हुए, कांत ने कहा कि सरकार को सार्वजनिक रूप से डेटा को बहस के रूप में सक्रिय रूप से रखना चाहिए और चर्चा से सही नीतिगत निर्णय लेने में मदद मिलेगी।
PTI
आखरी अपडेट: 13 जुलाई, 2020, 11:41 बजे IST
देश में COVID-19 मामलों की बढ़ती संख्या के बीच, Niti Aayog के सीईओ अमिताभ कांत ने सोमवार को कहा कि…
View On WordPress
#Aayog#NITI#अमतभ#अमिताभ कांत#आरोग्य सेतु#क#कज#कत#कवद#कहत#कोरोनावाइरस#कोविड -19#डट#नीती अयोग#महामारी#लए#लंडन#वसतवक#स#सईओ#समय#सर्वव्यापी महामारी#ह
0 notes
Text
'आरोग्य सेतु' ने तोड़े रिकॉर्ड, दुनिया के 10 सबसे ज्यादा डाउनलोड ऐप में हुआ शामिल
‘आरोग्य सेतु’ ने तोड़े रिकॉर्ड, दुनिया के 10 सबसे ज्यादा डाउनलोड ऐप में हुआ शामिल
[ad_1]
दुनिया भर में शीर्ष 10 डाउनलोड किये गये मोबाइल ऐप में आरोग्य सेतु मई माह में दुनिया के 10 सबसे ज्यादा डाउनलोड किये गये मोबाइल ऐप में कोरोना (COVID-19) संक्रमण से बचाव की जानकारी देने वाला ऐप आरोग्य सेतु…
View On WordPress
#aarogya setu#Coronavirus#lockdown 5#pm narendra modi#unlock 1#अनलॉक 1#आरोग्य सेतु#कोरोनावायरस#कोविड-19#प्रधानमंत्री नरेंद्र मोदी#लॉकडाउन 5.0
0 notes