#असले
Explore tagged Tumblr posts
survivetoread · 5 months ago
Note
नमस्कार! मी आता तीन महिन्यांपासून मराठी शिकत आहे (तुमच्या langblrने मला खूप मदत केलं आहे). मला मराठी वाचायचं practice करून नवा शब्द शिकायचा आहे, पण मला वाटतं की योग्य पुस्तकं मिळणं अवघड आहे. तुम्ही नवीन मराठी शिकणारांसाठी काही पुस्तकं suggest करू शकता का?
In the likely case my Marathi was confusing, I’m looking for book suggestions (or any literature) to practice reading Devanagari and grow my vocabulary. Thanks!
हा निरोप वाचून मला खूप खूप आनंद झाला. तीन महिन्यांत तुम्ही इतकी प्रगती केली! कौतुकाची गोष्ट झाली ती तर.
मराठी साहित्य जगाची माहिती माझ्याकडे कमीच आहे. 😓 पण मी जितकी पुस्तके वाचली आहेत (सर्व २.२५ पुस्तके 😅) , त्यांच्यातून मला रत्नाकर मतकरी यांच्या गोष्टी सर्वात सोप्या वाटल्या.
तुमच्यासाठी त्या योग्य आहेत की नाही हे मी सांगू शकत नाही, पण मी "Read With STR" प्रकल्पात त्या गोष्टी वाचल्या होत्या. येथे पाहा:
मला हा निरोप पाठवला याचे खूप खूप आभार. असले निरोप पाहून मला प्रोत्साहन मिळतं.
वाचत राहा आणि वाचत राहा!
4 notes · View notes
news-34 · 2 days ago
Text
0 notes
nagarchaufer · 3 days ago
Text
शेअर मार्केटवाली कांचन आली आणि सेवानिवृत्त व्यक्तीचे बँक खाते रिकामे करून गेली 
शेअर मार्केटवाली कांचन आली आणि सेवानिवृत्त व्यक्तीचे बँक खाते रिकामे करून गेली #ShareTrading #Crime
नगर शहरात देखील शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार सातत्याने होत असले तरी अनेक जणांना अद्यापही जाग आल्याचे दिसून येत नाही असाच एक प्रकार नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे समोर आलेला असून सेवानिवृत्त झालेल्या एका व्यक्तीची तब्बल 50 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे.  तक्रारदार व्यक्ती हे सेवानिवृत्त झाल्यानंतर आलेली रक्कम शेअर मार्केट मध्ये गुंतवण्याचा सल्ला त्यांना सोशल मीडियावर…
0 notes
darshanpolicetime1 · 16 days ago
Text
स्मार्ट रेशनकार्ड स्थलांतरीत कामगारांना प्राधान्याने द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
मुंबई, दि. 30 : स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना स्मार्ट रेशनकार्ड देण्यात यावे. त्याचबरोबर स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील असले तरी त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही रास्त-भाव दुकानात धान्य मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 24 days ago
Text
प्रेक्षकांसाठी अतुल अरुण दातेंचा स्वर्गीय सुरांचा नजराणा - 'अलौकिक स्वरांचा प्रवास' एक सांगीतिक चमत्कार
‘मंगेशकर’ -भारतीय संगीत सृष्टीतील सुरेल नजराणा! मा.दीनानाथांनी हे स्वरबीज रोवले आणि तयाचा वेलू गगनावरी तर गेलाच, पण वटवृक्ष होऊन समस्त गान प्रेमींना आपल्या सुरांच्या छायेत घेऊ लागला. मंगेशकरांच्या स्वरांनी रसिकांना तृप्त केलेच, त्यांनी दिलेल्या संगीतानेही उभा महाराष्ट्र समृद्ध झाला. मंगेशकरांनी गायलेल्या गाण्यांवर जरी अनेक कार्यक्रम होत असले, तरी चार मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवरील हा…
0 notes
airnews-arngbad · 25 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २१ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी दुहेरी चौकशीसह मकोकाअंतर्गत कारवाई तर परभणीतल्या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा • संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित-एक देश एक निवडणूक विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय • राज्यशासनाचा मोहम्मद रफी पुरस्कार गायक जावेद अली यांना जाहीर आणि • नांद��ड जिल्ह्यातल्या देगलूर पंचायत समितीला आयएसओ मानांकन
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी दुहेरी चौकशीसह मकोकाअंतर्गत कारवाई तर परभणीतल्या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या दोन्ही घटनांसंदर्भात विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला ते काल उत्तर देत होते. बीड जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली करण्यात येईल. या प्रकरणातील दोषी कोणीही असले, तरीही मकोका अंतर्गत संघटित गुन्ह्याअंतर्गत कारवाई करू, अशी स्पष्ट भूमिकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. ते म्हणाले.. ‘‘या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, आज जो काही गुन्हा घडला आहे याचा मास्टरमाईंड कोणीही असला तरी, त्याच्यावर कारवाई केली जाईल. आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो, जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील, तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुणाकुणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराही दिसत असल्यामुळे बीडच्या एस पीं ना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे.’’
या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल तसंच विशेष तपास पथकामार्फतही संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं… ‘‘या प्रकरणांमध्ये दोन प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत. एक आईजी लेवल अधिकारी, यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे. ही एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल. आणि दुसरीकडे, कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, ईकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची केली जाईल.’’
परभणी प्रकरणात बोलतांना, मुख्यमंत्र्यांनी, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणार असल्याचं सांगितलं. पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून त्यांनी अतिरिक्त पोलीस बळाचा वापर केला आहे काय, याची चौकशी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. परभणीत घडलेली पहिली अप्रिय घटना ही ज्या व्यक्तीनं केली, ती मनोरुग्ण असल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होत असल्याचं फडणवीस म्हणाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनावर नियंत्रण मिळवतांना, अटक झालेले आणि न्यायालयीन कोठडीत दगावलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू, श्वसनाच्या विकाराने झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. मृत सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची घोषणाही त्यांनी केली.. ‘‘अशोक घोरबांड यांना सस्पेंड करून याची चौकशी पूर्णपणे केली जाईल की त्यांनी वाजवीपेक्षा अधिक बळाचा वापर केला आहे का? ज्‍यावेळी सगळी जाळपोळ चालू होती, त्यामुळे जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली, त्यात सूर्यवंशीना अटक करण्यात आली होती. ते पूर्णवेळ पोलीस कस्टडीत असताना चे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, अनएडिटेड. या पूर्ण व्हिडिओ फुटेज मध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही. त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे. तथापि, त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत ही राज्य सरकारच्या वतीने केली जाईल आणि या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल.’’
परभणी इथल्या घटनेच्या वेळी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारे आंबेडकरवादी कार्यकर्ते मृत विजय वाकोडे यांच्या कुटुंबालाही पाच लाख रुपयांची मदत फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
विधानसभेत काल नगर विकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या, यावेळी झालेल्या चर्चेत आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहरासह राज्यातल्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांबाबात भूमिका मांडली. लातूर इथल्या नियोजित माता आणि बाल रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी देशमुख यांनी केली.
मुंबईत मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाला गती देऊन ते जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. ते काल उच्चाधिकार समितीच्या बैठकीत बोलत होते.
संसदेचं हिवाळी अधिवेशन काल संस्थगित झालं. केंद्रीय गृहमंत्री ��मित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कालही दोन्ही सदनात गदारोळ केला. या गदारोळातच एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली दोन विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव दोन्ही सदनांत मांडण्यात आला. त्यानंतर संसदेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. दरम्यान या अधिवेशनात लोकसभेची कार्यक्षमता ५४ टक्के तर राज्यसभेची कार्यक्षमता ४० टक्के राहिली, प्रत्येक संसद सदस्याने याचा विचार करायला हवा, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे.
राज्यशासनाच्या १८ व्या मोहम्मद रफी पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला असून, मोहम्मद रफी पुरस्कार गायक जावेद अली यांना जाहीर झाला आहे. मुंबई इथं २४ डिसेंबरला हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.
दैनिक देशदूतचे संस्थापक, आणि प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांचं काल नाशिक इथं अल्प आजारानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासह विविध संस्थांमधे त्यांनी अनेक पदं भूषवली. काल संध्याकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सारडा यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं. तसंच आयएसओ मानांकन प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह गटविकास अधिकारी शेखर देशमुख यांना प्रदान केलं. पंचायत समितीच्या या यशाचा हा संक्षिप्त आढावा… ‘‘हे मानांकन बहाल करतांना, केंद्र तसंच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा आणि झिरो पेंडन्सी अशा विविध बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केलं गेलं. पंचायत समितीनं सामान्य प्रशासन, शिक्षण, पंचायत, कृषी तसंच पशुसंवर्धन, आरोग्य, महिला आणि बालविकास, रोजगार, तसंच स्वच्छता आणि पाणी पुरवठा आदी विभागामध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर हे मानांकन मिळालं आहे…’’
महाराष्ट्र पोलीस अकादमीचा १२४ वा दीक्षांत सोहळा काल नाशिक इथं पार पडला. प्रशिक्षण पूर्ण केलेले ४१० पुरूष आणि २१० महिला उपनिरीक्षकांची तुकडी पोलीस दलात दाखल झाली. यामध्ये धाराशिवसह अन्य बालगृहातून बाहेर पडलेल्या पाच अनाथ वंचित तरुणांचा समावेश आहे.
शून्य कुष्ठरुग्ण प्रसार अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कुष्ठमुक्त सुरक्षित अभियान 'कुसुम' मोहीम राबवण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांनी या मोहिमेबाब�� अधिक माहिती दिली…. सद्यस्थितीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये एकूण ७४ कुष्ठरूग्ण आढळून आलेली आहेत. ही मोहीम प्रामुख्याने वीटभट्टी कामगार, त्याच्यानंतर खाम कामगार, तसेच ऊसतोड कामगार या भागांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची तपासणी करून रूग्ण सापडतात का या उद्देशाने राबवण्यात येत आहे. आणि आत्तापर्यंत वीस रूग्ण या मोहिमेमध्ये शोधण्यात आलेले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निमुर्लन मोहिमेत वीट भट्टी कामगार, बांधकाम मजूर, कारागृहातील कैदी, आश्रम शाळेतील विद्यार्थी, ऊस तोड कामगार अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ विशाल बेंद्रे यांनी ही माहिती दिली.
धाराशिव तालुक्यातील वर्ग २ मधील मदतमाश जमिनी वर्ग १ मध्ये करण्याच्या कामकाजासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तहसील कार्यालयात दर बुधवारी या समितीचे शिबिर होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी दिली.
ग्राहक जनजागृती पंधरवडा अंतर्गत लातूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीनं कार्यक्रम घेण्यात आला. येत्या २४ तारखेला जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात ग्राहक हक्काबाबत माहिती दिली जाणार आहे.
रेल्वे मार्गाच्या कामामुळे धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस उद्या २२,२३,२६, २७, २९ आणि ३० डिसेंबरला धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तर काही गाड्या उशीरानं धावणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४१
मजेत कुल्फी खात असलेल्या शुभदाचा चेहरा अनंतच्या त्या प्रश्नाने कांहीसा झाकोळला. काहीही उत्तर न देतां ती गप्प बसून राहिली. त्यामुळे अस्वस्थ होऊन अनंत घाईघाईने म्हणाला, "शुभदा, मी कालपासून बघतो आहे की वरकरणी सर्व कांही सुरळीत चालूं असलं तरी मधुनच अचानक तूं आतां हरवल्यागत बसून होतीस तशी हरवून जातेस! नकोशा वाटणाऱ्या आठवणींमधे असं गुंतून पडून कसं चालेल? त्यांतून तुला प्रयत्नपूर्वक बाहेर पडायलाच हवं!" "मलाही ते कळतंय पण वळत नाहीं, त्याला काय करूं?" शुभदाचा केविलवाण्या स्वरांतला तो प्रश्न ऐकून अनंतला तिच्या मनांत चाललेल्या प्रचंड घालमेलीची कल्पना आली. त्याने आपली खुर्ची शुुभदाच्या अधिक जवळ ओढून घेतली आणि तिचे डबडबलेले डोळे हलक्या हाताने पुसत तो मृदु स्वरांत म्हणाला, "शुभदा, तुला ठाऊक आहे की कालपासून अनाथाश्रमांतल्या त्या अश्राप मुलांसाठी आपण दोघांनीच नव्हे, तर आपल्या मित्रपरिवारानेही जे शक्य होतं ते सगळं केलं आहे;-- आणि यापुढेही जमेल तसं करीत राहणार आहोंत! पण झाल्या घटनांपासून आपण थोडं अल���प्त नाहीं झालो, तर साधक-बाधक विचार करून पुढे काय करायला हवं ते कोण आणि कसं ठरवणार?" "तुमचं म्हणणं खरं आहे;-- पण काल बघितलेले अनाथाश्रमांतल्या त्या मुलांचे भुकेले चेहरे डोळ्यांसमोरून जातच नाहीत! राहून राहून मनांत येतं की तिथे काम करणाऱ्या त्या तिन्ही परिचारिकांना त्या कोवळ्या, अनाथ मुलांबद्दल कांहीच माया वा ममता कशी वाटली नाही? त्या पगारी नोकर असल्या तरी त्यांनाही घरी मुलं-बाळं असतील ना?" "त्या तिघी ज्या प्रकारे वागल्या ते समर्थनीय नाहीच;-- पण त्या कशा परिस्थितीत तिथे काम करीत होत्या ते आपल्याला ठाऊक नाही! कदाचित रोजच तेच ते बघून त्यांची मनं निर्ढावली असतील! बघूंया पोलिस चौकशीत आणि वैद्यसाहेब स्वत: करीत असलेल्या तपासांत काय निष्पन्न होतं ते!"
तेवढ्यांत अनंतचा मोबाईल वाजला. त्यानं पाहिलं तर मनोहर भोसलेंचा काॅल होता. त्याने तो घेतल्यावर भोसले म्हणाले, "वहिनी जवळच असतील तर फोन स्पीकरवर ठेवा, म्हणजे त्यांनाही आपलं बोलणं ऐकतां येईल!" "हो, ती इथेच आहे!" शुभदाला खुणेनं जवळ बोलावून घेत अनंतने स्पीकर ऑन केला आणि म्हणाला,"बोला आतां, मनोहरपंत!" "अनंतराव, मनोरमाशी झालेल्या सविस्तर बोलण्यानुसार मी आज सकाळच्या मिटींगपूर्वी एक मेल वैद्यसाहेबांना पाठवली होती! ती वाचल्यावर आत्तां थोड्या वेळापूर्वी त्यांचा फोन आला होता की त्यांना मनोरमा, शुभदा आणि रजनी या तिघींनाही प्रत्यक्ष भेंटायचं आहे! मी मेलमधे मांडलेल्या अनेक मुद्यांचे तपशील या तिघींशी बोलल्याशिवाय नीट समजणार नाहींत असं त्यांना वाटतं! तर त्यांची भेंट कधी होऊं शकेल?" "मनोहरपंत, मी सबनीस पति-पत्नींशी बोलून तुम्हांला १० \ १५ मिनिटांत फोन करतो. प्रमिला व प्रभाकररावांनाही कळवायचं आहे कां?" "आपली वेळ ठरली की मी स्वतः फोन करुन त्यांना मिटिंगमधे सहभागी होण्याची विनंती करीन!" मनोहर भोसलेंचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असतांना शुभदाच्या चेहर्‍यावरील झाकोळ कमी होत असल्याचं लक्षांत येऊन अनंतला हायसं वाटलं! 'बहुधा खुद्द वैद्यसाहेबांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधी मिळणार या विचाराने शुभदाच्या मनांत साचलेलं नैराश्य ओसरलं असावं' असा कयास बांधीत त्याने शुभदाला विचारलं, "तर मग कधी भेटायचं वैद्यसाहेबांना?" "आधी सबनीसांशी बोलून त्या दोघांना कुठली वेळ सोयीची आहे ते बघा!" शुभदा उत्साहाने म्हणाली, "भोसले स्वत: पमाताई आणि प्रभाकररावांना फोन करणार असले तरी आपण त्यांना आधीच फोन करून त्यांचीही सोय बघायला हवी! तुम्ही सबनीसांशी बोलताहांत तोपर्यंत मी पमाताईंना फोन करूं कां?"
सर्वानुमते दुसऱ्या दिवशी सकाळी १० च्या सुमारास वैद्यसाहेबांना भेंटायचं ठरल्यावर अनंतने फोन करून तसं भोसलेंना कळवलं! तोपर्यंत शुभदाने रात्रीच्या जेवणाची तयारी केली. जेवायला सुरुवात केल्यावर शुभदा कांहीशी घुटमळत म्हणाली, "आता तसा उशीर झालाय् खरा;--पण एक सुचवूं कां?" तिच्या मनांत जे कांही घोळत आहे, ते लौकर बाहेर यावं यासाठी तिला उत्तेजन देत अनंत म्हणाला, "कुठल्याही चांगल्या गोष्टीला वेळकाळाची मर्यादा नसते! तेव्हां तुझ्या मनांत काय आहे ते मोकळेपणाने सांग! त्यातून कांहीतरी चांगलंच निष्पन्न होईल अशी माझी खात्री आहे!" "वैद्यसाहेबांना भोसलेंनी पाठवलेली मेल तुमच्या काॅम्प्युटरवर मागवून घ्याल कां? ती वाचून मला, रजनीला व मनोरमाला अनाथाश्रमांत खटकलेल्या सर्व बाबींचा समावेश त्यामधे झाला आहे की नाहीं ते तपासतां येईल!" "अगदी योग्य सुचना केलीस, शुभदा!" मनापासून कौतुक करीत अनंत म्हणाला, "मी मनोहरपंतांना लगेचच कळवतो! म्हणजे बहुधा झोपण्यापूर्वी तुला ती मेेल तपासून बघतां येईल!"
१ जून २०२३
0 notes
svagrosolutions · 2 months ago
Text
सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण मातीचे आरोग्य आणि पीक उत्पादन कसे सुधारते
सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण मातीचे आरोग्य आणि पीक उत्पादन कसे सुधारते
मातीचे आरोग्य हा मजबूत, निरोगी पिकांचा पाया आहे. मातीमध्ये पोषक तत्वांची कमतरता असल्यास, झाडे वाढण्यास आणि चांगले उत्पादन देण्यासाठी संघर्ष करू शकतात. मातीचे आरोग्य वाढवण्यासाठी आणि पीक उत्पादकता वाढवण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे सूक्ष्म पोषक मिश्रणाचा वापर. पण हे मिश्रण नक्की काय आहेत आणि ते कसे मदत करतात? सोप्या भाषेत तो खंडित करूया.
सूक्ष्म पोषक मिश्रणे काय आहेत? सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण हे आवश्यक पोषक घटकांचे मिश्रण आहे ज्यांची योग्य वाढीसाठी झाडांना कमी प्रमाणात आवश्यकता असते. या पोषक घटकांमध्ये लोह, जस्त, तांबे, मँगनीज, बोरॉन आणि मॉलिब्डेनम सारख्या घटकांचा समावेश होतो. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारख्या प्रमुख पोषक घटकांच्या तुलनेत हे पोषक घटक कमी प्रमाणात आवश्यक असले तरी ते वनस्पतींच्या आरोग्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत.
सूक्ष्म पोषक घटक का महत्त्वाचे आहेत? जरी वनस्पतींना केवळ सूक्ष्म पोषक तत्वांची आवश्यकता असते, परंतु त्यांच्या अभावामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ:
लोह प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत मदत करते. झिंक वनस्पतीच्या रोगप्रतिकारक शक्तीला आणि एकूण वाढीस समर्थन देते. मँगनीज एंजाइम कार्य आणि प्रकाश संश्लेषण मध्ये भूमिका बजावते. पेशी विभाजन आणि मुळांच्या वाढीसाठी बोरॉन आवश्यक आहे. या अत्यावश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांशिवाय, पिकांमध्ये कमतरतेची लक्षणे दिसू शकतात, ज्यामुळे वाढ खुंटते, फळांचा विकास कमी होतो आणि रोगांचा प्रतिकार कमी होतो.
सूक्ष्म पोषक मिश्रणे मातीचे आरोग्य ��ुधारण्यास कशी मदत करतात? पौष्टिक संतुलन पुनर्संचयित करते अति-शेती, खराब माती व्यवस्थापन किंवा नैसर्गिक क्षीणतेमुळे मातीत एक किंवा अधिक सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता असू शकते. सूक्ष्म पोषक मिश्रण हे आवश्यक घटक पुन्हा भरून काढण्यास मदत करतात, मातीचे संतुलन पुनर्संचयित करतात आणि निरोगी वनस्पती विकासास समर्थन देतात.
जमिनीची सुपीकता वाढवते सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून शेतकरी जमिनीची एकूण सुपीकता सुधारू शकतात. सुपीक माती फायदेशीर सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रोत्साहन देते जे सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यास आणि वनस्पतींसाठी पोषक तत्त्वे अधिक सुलभ बनविण्यास मदत करतात.
सूक्ष्मजीव क्रियाकलाप वाढवते सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील मातीतील सूक्ष्मजंतूंच्या वाढीस आणि क्रियाकलापांना समर्थन देतात. हे लहान जीव सेंद्रिय पदार्थांचे खंडित करण्यात आणि वनस्पतींच्या वाढीसाठी निरोगी वातावरण निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अधिक सूक्ष्मजंतू म्हणजे निरोगी माती, ज्यामुळे निरोगी पिके होतात.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण पीक उत्पादन कसे सुधारते? मजबूत वनस्पतींना प्रोत्साहन देते जेव्हा झाडांना आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात, तेव्हा ते मजबूत आणि निरोगी वाढतात. याचा अर्थ मुळांचा चांगला विकास, सुधारित स्टेमची ताकद आणि अधिक दोलायमान पाने. मजबूत झाडे रोग, कीटक आणि पर्यावरणीय ताण सहन करण्यास सक्षम असतात, ज्यामुळे जास्त उत्पादन मिळते.
प्रकाशसंश्लेषण सुधारते पुरेशा सूक्ष्म पोषक घटकांसह, झाडे प्रकाशसंश्लेषण अधिक प्रभावीपणे करण्यास सक्षम असतात. प्रकाशसंश्लेषण ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे झाडे सूर्यप्रकाशाचे उर्जेमध्ये रूपांतर करतात आणि अधिक कार्यक्षम प्रक्रियेमुळे चांगली वाढ होते आणि पिकांचे अधिक उत्पादन मिळते.
फळ आणि फुलांच्या विकासास समर्थन देते काही सूक्ष्म अन्नद्रव्ये फुले, फळे आणि बियांच्या विकासासाठी महत्त्वाची असतात. उदाहरणार्थ, फुलांच्या आणि फळांच्या स्थापनेत बोरॉन महत्त्वाची भूमिका बजावते. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या योग्य समतोलासह, पिके उच्च दर्जाची फळे आणि बिया तयार करू शकतात.
तणाव आणि रोग कमी करते सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा असलेली झाडे निरोगी आणि अधिक लवचिक असतात. दुष्काळ किंवा कीटकांमुळे होणारे रोग आणि तणाव यांचा त्यांना त्रास होण्याची शक्यता कमी असते. एक मजबूत वनस्पती प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची आणि तरीही चांगले उत्पादन देण्याची शक्यता असते.
निष्कर्ष सूक्ष्म पोषक मिश्रण हे मातीचे आरोग्य आणि पीक उत्पादन दोन्ही सुधारण्यासाठी एक साधे पण शक्तिशाली साधन आहे. मातीत आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भरून काढल्याने, ही मिश्रणे मजबूत, निरोगी झाडांना प्रोत्साहन देतात आणि उत्पादकता वाढवतात. नैसर्गिकरित्या त्यांची पिके वाढवू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण हे शाश्वत शेती पद्धती आणि उत्तम कापणी साध्य करण्यासाठी परवडणारे आणि प्रभावी उपाय आहेत.
1 note · View note
manoasha · 2 months ago
Text
अंक ज्योतिष: आपले जीवन बदलणारी शक्ती
The power of numbers,! आजच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आपले जीवन अत्याधुनिक बनवले असले तरी, पारंपरिक ज्ञानाचे महत्त्व अजूनही तितकेच आहे. त्यापैकी एक अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली ज्ञान म्हणजे अंक ज्योतिष. तुम्ही जन्मले तेव्हा जी तारीख, महिना, वर्ष होते त्या संख्यांचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडतो, त्या संख्यांचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या जीवनात चांगले निर्णय घेऊ शकता आणि यशाच्या शिखरावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mukundhingne · 3 months ago
Text
"Even though truth stands on one leg, it still has two legs!"
“सत्य एका पायावर उभे रहात असले तरी त्याला दोन पाय असतात…!” The German philosopher Friedrich Nietzsche presented a profound thought about truth. Whether you believe in the existence of God or, like Nietzsche, deny God’s existence, people from both perspectives deeply resonate with Nietzsche’s idea about truth. Nietzsche says, “It is often good to express something twice at the outset, giving it a…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gitaacharaninmarathi · 4 months ago
Text
46. काय आमचे, काय नाही  
श्रीकृष्ण म्हणतात, "जेव्हा तुमची बुद्धी भ्रमाच्या दलदलीतून पूर्णपणे ओलांडली जाईल, त्या वेळी तुम्ही या जगाच्या आणि परलोकातील सर्व सुखांपासून त्याग (निर्वेदम) प्राप्त कराल जे तुम्ही ऐकले आहे आणि ऐकणार आहात" (2.52). याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण आसक्तीवर मात करतो तेव्हा आपल्या इंद्रियांद्वारे निर्माण होणाऱ्या संवेदना आपल्या इच्छेनुसार आपल्यावर प्रभाव टाकण्याची शक्ती गमावून बसतात.
अहंकाराप्रमाणेच मोहाचेही योग्य शब्दांचे वर्णन करणे शक्य होत नाही. मूलत:, आपले काय आणि परके काय याच्यात फरक न करता येण्याची कमतरता आहे. वर्तमान आणि भविष्यातील भौतिक गोष्टी आणि भावनांबद्दलची ती मालकी हक्काची भावना आहे. खरे पाहता आपण काही त्यांचे मालक नाही. जे आपले नाही त्यावरही आपण हक्क गाजविण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्यक्षात आपले काय आहे- देही/आत्मा/प्राण- याची आपल्याला पुसटशीही जाणिव नसते. श्रीकृष्ण या प्रक्रियेला ‘कलीलम’ किंवा आध्यात्मिक अंधार म्हणतात.
श्रीकृष्ण पुढे म्हणतात की हा अंधार दूर केल्यावर आपल्याला ‘निर्वेदम’ प्राप्त होतो. जरी निर्वेदाचे वर्णन उदासीनता असे केले गेले असले तरी, ती अज्ञानातून जन्मलेली निष्क्रिय किंवा नकारात्मक उदासीनता नाही. उदासीनतेतून, जिवंत राहून आणि वर्तमानात ��गण्यापासून निर्माण होणारी जाणीव आहे. ही आसक्ती किंवा विरक्ति नाही, परंतु दोन्हीच्या पलीकडे आहे. हे विभाजनाशिवाय सक्रिय स्वीकृती आहे.
इतरांकडे बघत जगण्याच्या पद्धतीत आपण आपल्या भौतिक गोष्टींना, क्षमतांना, यशाला, वर्तनाला, दिसण्याला इतरांकडून स्वीकारार्हता मिळेल, कौतुक आणि प्रशंसा होईल अशी अपेक्षा करत  असतो. या बाह्य संवेदना अनुभवास याव्या म्हणून आपण संपूर्ण आयुष्यभर प्रचंद कष्ट घेत राहतो. अर्थात जोपर्यंत आपण आपल्या मोहावर मात करीत नाही तोपर्यंतच हे सुरू असते.
एकदा आपण संतुलित बुद्धिमत्तेचा उपयोग करून मोहाने निर्माण केलेला अंध:कार दूर केला की वर्तमान आणि भविष्याचे या इंद्रियजन्य दृष्टिकोनांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही.
0 notes
nagarchaufer · 10 days ago
Text
गोव्यातील पर्यटनाला ‘ ह्या ‘ कारणांनी लागलंय ग्रहण , काय आहेत कारणे ? 
गोव्यातील पर्यटनाला ‘ ह्या ‘ कारणांनी लागलंय ग्रहण , काय आहेत कारणे ? #Goa #GoaNoTourist #GoodbyeGoa  
देशविदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गोव्याला सध्या ग्रहण लागलेले असून नवीन वर्षाच्या मुहूर्तावर गोव्यातील हॉटेल्स चक्क ओस पडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री असलेले भाजप नेते प्रमोद सावंत यांनी नेहमीप्रमाणे असा काही प्रकार असल्याचे स्पष्टपणे फेटाळले असले तरी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गोव्यातील हॉटेल्स चक्क ओस पडल्याचे दिसून येत आहे.…
0 notes
karmadlive · 4 months ago
Text
लाडगाव-करमाड शिवारातील घटना : दगडांना उडवीत २०० मीटरवर थांबली रेल्वे, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
करमाड : देशभरात रेल्वे रुळावर सिलिंडर, खांब, दगड ठेवून अपघात घडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने चिंता व्यक्त होत असताना, छत्रपती संभाजीनगरात अशीच घटना समोर आल्याने खळबळ उडाली. रेल्वे रुळावर सिमेंटचे ढापे, दगड ठेवलेले असले तरी सुदैवाने ताशी १०० किमीच्या वेगाने धावणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला. ही घटना रविवारी मध्यरात्री वाजता लाडगाव-करमाड शिवारात घडली
Tumblr media
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 5 months ago
Video
youtube
चला हवा येऊ दे असले लय प्रसाद लाड पाहिले मी..
1 note · View note
airnews-arngbad · 26 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी दुहेरी चौकशीसह मकोकाअंतर्गत कारवाई तर परभणीतल्या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित-एक देश एक निवडणूक विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय
मुंबईत बांधकामाच्या राडारोड्यावर पुनर्प्रक्रिया प्रकल्प तर नागपुरात पिकांच्या अवशेषापासून तयार रस्त्याचं उद्या लोकार्पण
आणि
महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या १२४ व्या दीक्षांत सोहळ्यात ६२० उपनिरीक्षकांची तुकडी पोलीस दलात दाखल
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी दुहेरी चौकशीसह मकोकाअंतर्गत कारवाई तर परभणीतल्या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या दोन्ही घटनांसंदर्भात विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला ते आज उत्तर देत होते. बीड जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली करण्यात येईल. या प्रकरणातील दोषी कोणीही असले, तरीही मकोका अंतर्गत कारवाई करून बीड जिल्ह्यांतील भूमाफिया, वाळूमाफियांविरोधात संघटीत गुन्ह्याअंतर्गत कारवाई करू, अशी स्पष्ट भूमिकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. ते म्हणाले –
या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, आज जो काही गुन्हा घडला आहे याचा मास्टरमाईंड कोणीही असला तरी, त्याच्यावर कारवाई केली जाईल. आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो, जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील, तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुणाकुणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराही दिसत असल्यामुळे बीडच्या एस पीं ना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल तसंच विशेष तपास पथकामार्फतही संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
या प्रकरणांमध्ये दोन प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत. एक आईजी लेवल अधिकारी, यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे. ही एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल. आणि दुसरीकडे, कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, ईकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची केली जाईल.
परभणी इथं घडलेली पहिली अप्रिय घटना ही ज्या व्यक्तीनं केली, ती मनोरुग्ण असल्याचा स्पष्ट वैद्यकीय अहवालही उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून त्यांनी अतिरिक्त पोलीस बळाचा वापर केला आहे काय, याची चौकशी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. ��ा दरम्यान, न्यायालयीन कोठडीत दगावलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे नव्हे तर श्वसनाच्या विकाराने झाल्याचं उत्तरीय तपासणीतून स्पष्ट झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. मृत सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची घोषणाही त्यांनी केली.
अशोक घोरबांड यांना सस्पेंड करून याची चौकशी पूर्णपणे केली जाईल की त्यांनी वाजवीपेक्षा अधिक बळाचा वापर केला आह��� का? ज्‍यावेळी सगळी जाळपोळ चालू होती, त्यामुळे जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली, त्यात सूर्यवंशी नाटक करण्यात आली होती. ते पूर्णवेळ पोलीस कस्टडीत असताना चे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, अनएडिटेड. या पूर्ण व्हिडिओ फुटेज मध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही. त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे. तथापि, त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत ही राज्य सरकारच्या वतीने केली जाईल आणि या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल.
परभणी इथल्या घटनेच्या वेळी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारे आंबेडकरवादी कार्यकर्ते मृत विजय वाकोडे यांच्या कुटुंबालाही पाच लाख रुपयांची मदत फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
****
विधानसभेने संमत केलेलं महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक २०२४, महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा आणि विधीग्राह्यिकरण विधेयक २०२४ आज विधान परिषदेनेही संमत केलं. हे विधेयक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात मांडले. गेल्या वर्षी राज्याने अडीच लाख कोटी रुपयांचा जीएसटी वसूल करत देशात प्रथम स्थान पटकावले असल्याचं यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. जीएसटीमधील चोऱ्या पकडण्यासाठी कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज लोकसभेत गदारोळ केला. या गदारोळातच एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली दोन विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला. यानंतर लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेचं कामकाज सुरू होताच दोन्ही बाजूच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच होता, त्या गदारोळातच एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली दोन विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं.
दरम्यान, या अधिवेशनात लोकसभेची कार्यक्षमता ५४ टक्के तर राज्यसभेची कार्यक्षमता ४० टक्के राहिली, प्रत्येक संसद सदस्याने याचा विचार करायला हवा, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं घरगुती स्तरावरील बांधकाम आणि पाडकाम यातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं पुनर्प्रक्रिया करुन ते वापरायोग्‍य करण्यासाठीचा प्रक्रिया प्रकल्प दहिसर इथं उभारला आहे. राडारोड्यावर शास्त्रोक्त प्रक्रियेतून तयार होणारे वाळूसदृश्य घटक हे पेवर ब्लॉक, दुभाजक, पदपथांसाठी लागणारे दगड तसंच बसण्यासाठीची बाकं तयार करण्यासाठी वापरात आणले जात आहेत.
****
देशातल्या पहिल्या बायो बिट्टूमेन या जैविक रसायनावर आधारित राष्ट्रीय महामार्गाचं उद्या नागपुरात केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पिकांच्या अवशेषांपासून बनवलेल्या बिट्टूमेनचा वापर करून मनसर-नागपूर हा वळणरस्ता तयार करण्यात आला आहे. हा याप्रकारचा देशातला पहिलाच राष्ट्रीय महामार्ग आहे.
****
महाराष्ट्र पोलीस अकादमीचा १२४ वा दीक्षांत सोहळा आज नाशिक इथं पार पडला. नाशिकचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधिश श्रीचंद जगमलानी यावेळी उप��्थित होते. प्रशिक्षण पूर्ण केलेले ४१० पुरूष आणि २१० महिला उपनिरीक्षकांची तुकडी पोलीस दलात दाखल झाली. सिंधुदुर्ग, धाराशि��, पुणे, सातारा आणि नागपूर इथल्या बालगृहातून बाहेर पडलेल्या पाच अनाथ वंचित तरुणांचा या तुकडीत समावेश आहे.
****
शून्य कुष्ठरुग्ण प्रसार अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कुष्ठमुक्त सुरक्षित अभियान ‘कुसुम’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातल्या ७४ रुग्णांसह नव्या २० रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या–
जालना जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगमुक्त सुरक्षित महाराष्ट्र ही मोहीम दिनांक १६ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये एकूण ७४ कुष्ठरूग्ण आढळून आलेली आहेत. ही मोहीम प्रामुख्याने वीटभट्टी कामगार, त्याच्यानंतर खाम कामगार, तसेच ऊसतोड कामगार या भागांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची तपासणी करून रूग्ण सापडतात का या उद्देशाने राबवण्यात येत आहे. आणि आत्तापर्यंत वीस रूग्ण या मोहिमेमध्ये शोधण्यात आलेले आहेत.
या मोहिमेत २१४ उपेक्षित ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाची १२३ पथके तयार करण्यात आली असून, या पथकांवर आठ पर्यवेक्षकांचं निरीक्षण असणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निमुर्लन मोहिमेत वीट भट्टी कामगार, बांधकाम मजूर, कारागृहातील कैदी, आश्रम शाळेतील विद्यार्थी, ऊस तोड कामगार अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ विशाल बेंद्रे यांनी ही माहिती दिली.
****
धाराशीव तालुक्यातील वर्ग २ मधील मदतमाश जमिनी वर्ग १ मध्ये करण्याच्या कामकाजासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तहसील कार्यालयात दर बुधवारी या समितीचे शिबिर होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी दिली.
****
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४०
'स्वयंसिद्ध अनाथाश्रम' चालविणाऱ्या ट्रस्टींची तांतडीने बोलावलेली बैठक अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. ट्रस्टच्या अध्यक्षांनी घडलेल्या घटनाक्रमाला वर्तमानपत्रांत प्रसिद्धी मिळूं नये याची शिताफीने काळजी घेतली असली तरी दबत्या आवाजांत चर्चा सुरु होती. त्यामुळे ट्रस्टशी संबधित बहुसंख्य सभासद बैठकीला आवर्जून उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी अध्यक्ष विश्वनाथ वैद्य यांनी आदल्या दिवशी घडलेल्या दुर्दैवी घटनाक्रमाबद्दल माहिती देत दिलगिरी व्यक्त करुन चर्चेला सुरुवात केली. तिघीं परिचारिकांविरुद्ध झालेल्या पोलीसी कारवाईचा निषेध करण्यासारखं कांहीच नसल्याने, दैनंदिन कारभार सांभाळणाऱ्या ट्रस्टींना इतर ट्रस्टींनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमाराला पटतील अशी उत्तरं देणं कठीण झालं होतं! विशेषत: मनोहर भोसलेसारख्या ट्रस्टच्या हितचिंतकाने विचारलेले प्रश्न संबंधितांना घायाळ करणारे होते! वातावरणातला तणाव वाढत जातांना पाहून, आपल्या अधिकारामधे कामकाजांत हस्तक्षेप करीत अध्यक्ष विश्वनाथ वैद्य यांनी बैठक बरखास्त झाल्याचं जाहीर करीत समारोप केला, "चर्चेदरम्यान उपस्थित झालेल्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं ताबडतोब मिळणं शक्य नाहीं हे उघडच आहे! पण ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना आश्वासन देतो की घडल्या प्रकाराचा सखोल तपास करून, आजपासून बरोबर सात दिवसांनी याच वेळी, इथेच आयोजित केलेल्या बैठकीत संपूर्ण अहवाल सादर केला जाईल! त्यामधे आपल्या 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'चं नांव कलंकित करणारे असे प्रकार पुन: घडूं नयेत यासाठी नियोजित उपायांचाही समावेश असेल!"
बैठकीच्या समारोपानंतर थोड्याच वेळांत जमलेल्या संबंधितांची गर्दी कांहीशा अस्वस्थ शांततेमधेच पांगली. बैठकीपूर्वी अध्यक्षांनी केलेल्या विनंतीनुसार मनोहर भोसले आपल्या सहकाऱ्यांसह त्यांची वाट पहात थांबले होते त्या खोलीत येऊन अध्यक्ष विश्वनाथ वैद्य यांनी भोसलेंचे दोन्ही हात आपल्या हातांत घेऊन प्रेमभराने दाबले आणि भारावलेल्या स्वरांत ते म्हणाले, "मनोहरपंत, तुम्ही विचारलेल्या टोकदार प्रश्नांनी नियामक मंडळाच्या सदस्यांची उडालेली भंबेरी पुरेशी बोलकी आहे! त्यांच्या अब्रूची लक्तरे चव्हाट्यावर येऊं नयेत म्हणूनच मी बैठक ताबडतोब स्थगित करण्याचा निर्णय घेतला!" अनंत आणि इतरांकडे वळून ते पुढे म्हणाले, "तुम्ही सर्वांनी मनोहरपंतांना ऐन��ेळी साथ देऊन अनाथाश्रमाचा कारभार कालपासून सांभाळला त्याचं मोल शब्दांनी करण्यासारखं नाहीं. तथापि तुम्हां सर्वांना अधिक त्रास होऊं नये यासाठी मी अन्य कांही हितचिंतकांच्या मदतीने स्त्री-पुरुष स्वयंसेवकांची व्यवस्था केली आहे! काम समजावून दिल्यावर ते सगळी जबाबदारी अंगावर घेतील!" "वैद्यसाहेब, तुमची बैठक सुरु असतानाच आज काम करणाऱ्या स्वयंसेवकांची टीम आम्हांला आंत येऊन भेटली!" अनंत पुढे होत नमस्कार करून म्हणाला, "त्यांना काम समजावण्याला सुरवात झाली आहे! सगळी घडी सुरळीत बसेपर्यंत आमच्यापैकी एक-दोघं ऐनवेळी लागेल त्या मदतीसाठी इथे दिवसभर आळी-पाळीने हजर असतील! तुमच्या मागे कामांचा मोठा व्याप आहे;-- तरी तुम्ही इथली काळजी अजिबात करूं नका!" त्याला दुजोरा देत भोसले म्हणाले, "वैद्यसाहेब, स्वयंसेवकांची टीम दाखल झाली आहे. त्यामुळे आतां इथल्या कारभाराची काळजी सोडा आणि झाल्या घटनांच्या सखोल तपासाचा पाठपुरावा करा! कारण त्याच्या तपशीलावर माझ्याप्रमाणे इतर अनेकांचीही नजर असणार आहे!"
जवळजवळ २४ तासांच्या तणावानंतर फुरसतीचा मोकळा वेळ मिळाला तेव्हां शुभदाला घरांतली खोळंबलेली कामं आठवली. चहा झाल्यानंतर 'दमायला झालंय्' या सबबीखाली ती अनंत बरोबर रोजच्यासारखी फिरायला गेली नाही! अनंत एकटाच बाहेर पडल्यावर लगेच तिने फ्रिजमधून मेथीची जुडी बाहेर काढली आणि डायनिंग टेबलापाशी बसून निवडायला सुरुवात केली! हात आणि डोळे यांत्रिकपणे मेथीची पानं पारखून निवडत असले तरी तिच्या मनांत मात्र अनाथाश्रमातील आठवणींनी फेर धरला होता! त्यामधे ती एवढी गुंगून गेली की तासाभराने अनंत बंद दाराचं लॅच उघडून घरांत आल्याचं तिला समजलंही नाहीं. अनंतने तिची हरवल्यागत झालेली अवस्था उमजून कसलाही आवाज न करतां कीचनमधे येत हलक्या हाताने दोन छोट्या प्लेट डायनिंग टेबलवर मांडल्या आणि ट्यूूबलाइट लावली. त्यासरशी शुभदा एकदम भानावर आली आणि आपल्याकडे बघत, मिस्कील हंसत उभ्या असलेल्या अनंतकडे डोळे मोठे करुन पहात म्हणाली, "असे काय चोरासारखे घरांत शिरलात आवाज न करतां? आणि या दोन प्लेट कशासाठी मांडल्या आहेत?" "बायको दमली आहे, म्हणून तिच्या श्रमपरिहारासाठी बदाम-पिस्ता कुल्फी आणली आहे!" तिच्यासमोर खुर्ची ओढून घेऊन बसत अनंतने हातातलं पार्सल उघडलं आणि कुल्फी बाहेर काढीत विचारलं, "एक पुरेल? की माझीसुद्धां देऊं?" "काय वात्रटपणा हा! जसे कांही हो म्हटलं तर तुमची कुल्फीसुद्धां देणारच आहांत!!" शुभदा कृतक् कोपाने म्हणाली, "एवढी दानत होती, तर माझ्यासाठी दोन कां नाहीं आणल्या?" "नाहीं बुवा सुचलं आपल्याला!" कानाच्या पाळ्या पकडल्याचा नाटकी आविर्भाव करीत अनंत म्हणाला, "त्यासाठी बंद्याला माफी असावी!" त्यावर हंसत शुभदा कुल्फी खाऊं लागल्याचं पाहून अनंतने विचारलं, "शुभदा, खरं सांग! शरीराने घरी आली असलीस तरी मनाने तूं अजूनही अनाथाश्रमांतच रेंगाळते आहेस कां?"
२५ मे २०२३
0 notes