Tumgik
#अवघय
khabarbharat · 13 days
Text
देहू- आळंदी- पंढरपूर पालखी महामार्ग खचला! अवघ्या दीडच वर्षात खचल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
श्रीपुर / वार्ताहरकेंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट समजला जाणारा देहू – आळंदी पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग पुर्णत्वास येण्याच्या आधीच, माळशिरस तालुक्यातील तोंडले-बोंडले या ठिकाणी खचला आहे. सध्या या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी दोनशे मीटर लांब व साठ फुट खोल उरकण्यात आला आहे. यामुळे आषाढी वारीच्या तोंडावर एकेरी रस्त्यावरून होणारी वाहतूक धोकादायक ठरत आहे. हा रस्ता खचल्याने संपुर्ण महामार्गाच्या…
View On WordPress
0 notes
khabarbharat · 4 years
Text
अवघ्या ३४व्या वर्षी IAS सुधाकर शिंदे यांचे निधन; करोना चाचणी आली होती निगेटिव्ह
अवघ्या ३४व्या वर्षी IAS सुधाकर शिंदे यांचे निधन; करोना चाचणी आली होती निगेटिव्ह
Tumblr media
Sudhakar Shinde त्रिपुरात सेवेत असलेल्या सुधाकर शिंदे या मराठमोळ्या आयएएस अधिकाऱ्याच्या निधनाने सारेच हळहळले आहेत. शिंदे हे पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. पुणे:त्रिपुरा केडरचे व मूळचे नांदेड येथील आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे आज पुण्यात निधन झाले. अवघे ३४ वर्षे वय असलेले शिंदे हे नुकतेच त्रिपुराहून नांदेड येथे १५ दिवसांच्या सुट्टीवर आले होते. त्यांना…
View On WordPress
0 notes