#अमेरिकी राज्य सचिव
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १० डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विमा सखी योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण-महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. • रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती. • विधीज्ञ राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड-राज्यसरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर. • विशेष अधिवेशनाचं कामकाज संस्थगित-हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून नागपूर इथं घेण्याची राज्यपालांना शिफारस. आणि • लाडकी बहीण योजनेच्या छाननीबाबतचं वृत्त निराधार असल्याचं माजी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल ‘विमा सखी योजने’चं अनावरण करण्यात आलं. हरियाणात पानिपत इथं काल झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी, भावी विमा सख्यांना प्रमाणपत्रं प्रदान केली. एलआयसी-भारतीय जीवन विमा महामंडळाच्या या योजनेचा उद्देश, महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करणं हा आहे. ही योजना म्हणजे, महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. या योजनेअंतर्गत १८ ते ७० वयोगटातल्या किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या महिलांना, एलआयसी प्रतिनिधी बनण्यासाठी प्रशिक्षित करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेबाबत बोलतांना, पुढच्या तीन वर्षांत किमान दोन लाख महिलांना या योजनेत समाविष्ट करून घेतलं जाणार असल्याची माहिती दिली. या महिलांना पहिली तीन वर्षं दरमहा विद्यावेतनासह त्यांनी काढलेल्या विमा पॉलिसींचं कमिशनही देण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या… दसवीं पास की हुई महिलाओं कों एलआयसी रिक्रुटमेंटद्वारा बिमासखी नाम से उन्हे रिक्रुट करते हुये, उनको एक स्टाइपेंड भी देंगे। पहिले साल हर महिना 7 ह��ार रुपये फिर अगले साल हर महिना 6 हजार रुपया होते हुये तिसरे साल हर महिने 5 हजार रुपये मिलेगा. ये सिर्फ बेसीक स्टायपेंड है। इसके उपर महिला उनके अपने अपने कमिशन भी कमा सकते हैं।
भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा भारतीय प्रशासकीय सेवेतले राजस्थान क्षेत्रातले १९९० सालचे अधिकारी असून सध्या ते अर्थमंत्रालयात महसूल सचिव पदावर कार्यरत आहेत. पुढच्या तीन वर्षांसाठी मल्होत्रा यांची ही नियुक्ती असेल, उद्या ११ तारखेला ते आपला पदभार स्वीकारतील. विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ आज संपणार आहे.
एक ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठण्याकडे महाराष्ट्राची घोडदौड सुरू असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते काल विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या संयुक्त सभेसमोर अभिभाषण करत होते. चालू वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत थेट परकीय गुंतवणुकीत देशभरात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षातही थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशभरात अग्रेसर होता, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधलं.
राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला इतर सदस्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी नार्वेकर यांचं अभिनंदन करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला. अध्यक्ष निवडीच्या या प्रक्रियेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बहिष्कार टाकला होता. आमदार आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात सदनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना, विधानसभा अध्यक्षांकडून सर्वांना समान न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव सदस्य उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा यांनी सभागृहात मांडला, तो आवाजी मतदानाने मंजूर झाला.
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्यासह विधीमंडळाचे दिवंगत सदस्य मधुकर पिचड, रोहिदास पाटील, बाबा सिद्धीकी, वसंत चव्हाण, यांच्यासह इतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीचा शोकप्रस्ताव अध्यक्ष रा��ुल नार्वेकर यांनी काल मांडला, सर्व सदस्यांनी दोन मिनिटं स्तब्ध राहून सर्व दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राज्यपालांच्या सूचनेनुसार विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज संस्थगित करण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्ष नार्वेकर यांनी केली. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून नागपूर इथं घेण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आल्याची माहिती नार्वेकर यांनी यावेळी दिली.
सीमाभागातल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र विधानमंडळ ठामपणे उभे असून, बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होत नाही तोवर आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. मराठी माणसांनी मेळावे घेऊ नयेत, अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन करणारी असल्याचं, त्यांनी नमूद केलं. काल विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर बोलतांना, कर्नाटक सरकारच्या या कृतीचा महाराष्ट्र सरकार तीव्र शब्दात निषेध करत असल्याचं सांगितलं. सदनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आपली भूमिका मांडली.. कर्नाटक सरकारने दडपशाही केली. आणि म्हणून मी याचा जाहीर निषेध करतो.धिक्कार करतो.आणि वरिष्ठ सभागृहात सरकारची भूमिका आणि शिवसेना पक्षाची भूमिका मी मांडली.मुख्यमंत्री महोदयांनी देखील सरकारची भूमिका मांडलेली आहे. ही भुमीका एकच आहे. कर्नाटकमधील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाष्ट्रातील साडेबारा कोटी जनता खंबीरपणे उभी आहे. आणि सर्वोच्च न्यायालयात जे प्रकरण सुरु आहे. यासाठी देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक तज्ञ वकीलांची फौज काम करत आहे.
बेळगाव इथं महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी दिली नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांना अटक केली, लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध केलं, तसंच महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या मराठी भाषिकांनाही कर्नाटकात प्रवेशबंदी केली आहे. शिवसेना उद्धव बाळा��ाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी काल बेळगावात जाण्यास मज्जाव केला. कर्नाटक विधानसभेत लावलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा हटवण्याचा निर्णयही सिद्धरामय्या सरकारने घेतला असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
केंद्रीय पंचायत राज मंत्रालयानं २०२२-२३ या वर्षाकरता राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांसाठी देशभरातून विविध श्रेणींमध्ये ४५ पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. त्यात महाराष्ट्राला सहा पुरस्कार मिळाले आहेत. उद्या बुधवारी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
येत्या १३ आणि १४ डिसेंबरच्या रात्री आकाशात पूर्व दिशेला उल्का वर्षाव होताना दिसेल. याला जेमिनिड्��ा उल्का वर्षाव म्हणतात. हा उल्का वर्षाव खगोलप्रेमी आणि अभ्यासकांना साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली आहे.
राज्य सरकारने सुरु केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या छाननीबाबतचं वृत्त निराधार असल्याचं, महिला आणि बालकल्याण विभागाच्या माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्या काल विधान भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होत्या. याबाबत कोणीही संभ्रम पसरवू नये, असं आवाहन तटकरे यांनी केलं. त्या म्हणाल्या… अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीची कुठेही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही माझ्या माहितीनुसार. त्याच्यामुळे कुठलीही स्क्रुटीनी किंवा फेरचौकशी किंवा फेरतपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाही. त्यामुळे विनाकारण गैरसमज कुणीही त्याबाबतीतला करू नये. ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे, महिलांना लाभ मिळत आहे, त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीने ही लाडकी बहीण योजना पुढे सुद्धा राबवली जाणार आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी काल बीड इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संमेलनाची कार्यक्रम पत्रिका निश्चित झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
सैनिकांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित असून माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचं हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी म्हटलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काल सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमिताने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. काल महापालिकेच्या मुख्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आलं. ३६ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान केलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या रक्तपेढीच्या वतीनं रक्त संकलन करण्यात आलं.
जालना शहर महानगरपालिकेनं काल शहरातल्या बसस्थानक परिसरात मुख्य रस्त्यावर आलेली २० अतिक्रमणं हटवली. शहरात गेल्या दोन दिवसांपासून हाती घेण्यात आलेली ही अतिक्रमण हटाव मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचं मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितलं.
मुंबईत कुर्ला इथं आंबेडकर नगर परिसरात बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले असून, किमान व��स जण जखमी झाले आहेत. आंबेडकर नगर परिसरात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.
0 notes
Text
पीट हेगसेथ कौन हैं? अमेरिकी रक्षा सचिव के लिए ट्रम्प की पसंद | विश्व समाचार
फाइल फोटो: पीट हेगसेथ (चित्र क्रेडिट: एपी) संयुक्त राज्य अमेरिका के निर्वाचित राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प ने मंगलवार को घोषणा की कि उन्होंने चुना है पीट हेगसेथफॉक्स न्यूज़ के एक टिप्पणीकार और एक अनुभवी, उनके रक्षा सचिव के रूप में सेवा करने के लिए। ट्रम्प के मंत्रिमंडल में हेगसेथ का नाम तब आया जब नवनिर्वाचित राष्ट्रपति ने अपनी टीम में मार्को रुबियो, टॉम होमन, क्रिस्टी नोएम और कई अन्य जैसे कई…
View On WordPress
0 notes
Text
अमेरिका ने 78वें स्वतंत्रता दिवस पर भारत को दी शुभकामनाएं, जानें क्या बोले एंटनी ब्लिंकन
Indian Independence Day 2024: अमेरिका ने 78वें स्वतंत्रता दिवस के मौके पर भारत को शुभकामनाएं दी हैं। साथ ही अमेरिकी विदेश सचिव ब्लिंकन ने देशों के द्विपक्षीय संबंधों की भी तारीफ की है। ब्लिंकन ने कहा कि अमेरिका भी भारतीय लोगों के स्वतंत्रता दिवस पर ‘समृद्ध और विविध इतिहास’ का जश्न मनाता है। ��न्होंने कहा “संयुक्त राज्य अमेरिका की ओर से, मैं भारत के लोगों को बधाई देता ह��ं क्योंकि वे 15 अगस्त को…
0 notes
Text
Financetime.in अमेरिका का कहना है कि वह 'उचित समय' पर चीन के साथ आर्थिक वार्ता फिर से शुरू करेगा
यूएस ट्रेजरी सेक्रे��री ने बेंगलुरु में G20 इवेंट में बयान दिया। (फ़ाइल) बेंगलुरु, कर्नाटक: अमेरिकी ट्रेजरी सचिव जेनेट येलेन ने गुरुवार को कहा कि संयुक्त राज्य अमेरिका चीन के साथ “उचित समय में” आर्थिक मुद्दों पर बातचीत फिर से शुरू करेगा, लेकिन रूस के खिलाफ अमेरिकी प्रतिबंधों के उल्लंघन के परिणामों के बारे में बीजिंग को चेतावनी देना जारी रखा। बेंगलुरू में जी20 वित्त नेताओं की बैठक से पहले एक…
View On WordPress
0 notes
Text
यूरोपीय संघ का कहना है कि अमेरिकी व्यापार, तकनीकी परिषद अपने दबदबे को बढ़ावा देगी, 21 वीं सदी के लिए नियम निर्धारित करेगी
यूरोपीय संघ का कहना है कि अमेरिकी व्यापार, तकनीकी परिषद अपने दबदबे को बढ़ावा देगी, 21 वीं सदी के लिए नियम निर्धारित करेगी
यूरोपीय संघ का कहना है कि अमेरिकी व्यापार, तकनीकी परिषद अपने दबदबे को बढ़ावा देगी, 21 वीं सदी के लिए नियम निर्धारित करेगी परिषद के 10 कार्य समूह प्रौद्योगिकी मानकों, हरित प्रौद्योगिकी, आपूर्ति-श्रृंखला सुरक्षा, डेटा शासन, निर्यात नियंत्रण, निवेश स्क्रीनिंग और वैश्विक व्यापार मुद्दों पर ध्यान केंद्रित करेंगे। यूरोपीय संघ के व्यापार और डिजिटल प्रमुखों ने चीन की बढ़ती शक्ति के बारे में वैश्विक…
View On WordPress
#अमेरिकी राज्य सचिव#आपूर्ति-श्रृंखला सुरक्षा#एंटनी ब्लिंक#कैथरीन ताई#चीन#जीना रायमोंडो#टीटीसी#निर्यात नियंत्रण#निवेश जांच#प्रौद्योगिकी#प्रौद्योगिकी मानक#मार्गरेट वेस्टेगेर#मुझे#यूएस-ईयू व्यापार और प्रौद्योगिकी परिषद#वाल्डिस डोम्ब्रोव्स्की#वैश्विक व्यापार मुद्दे#सामग्री संचालन#हम#हरित प्रौद्योगिकी
0 notes
Text
पीएम मोदी से मुलाकात से पहले NSA डोभाल से मिले अमेरिकी विदेश मंत्री, कई अहम मुद्दों पर हुई चर्च
पीएम मोदी से मुलाकात से पहले NSA डोभाल से मिले अमेरिकी विदेश मंत्री, कई अहम मुद्दों पर हुई चर्च
एम.आई.एम.बी.आई.ए. Source link
View On WordPress
#अजीत डोभाल#अफ़ग़ानिस्तान#अमेरिकी राज्य सचिव#एंटनी ब्लिंकेन#तालिबान#नरेंद्र मोदी#राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार
0 notes
Text
अफगानिस्तान, क्वाड, कोविड हेडलाइन एस जयशंकर-एंटनी ब्लिंकन वार्ता
अफगानिस्तान, क्वाड, कोविड हेडलाइन एस जयशंकर-एंटनी ब्लिंकन वार्ता
जो बाइडेन के प्रशासन में शामिल होने के बाद एंटनी ब्लिंकन की यह पहली भारत ��ात्रा है। नई दिल्ली: अमेरिकी विदेश मंत्री एंटनी ब्लिंकन दो दिवसीय यात्रा पर भारत में हैं, जिसमें एक व्यापक एजेंडा है जिसमें अफगानिस्तान में तेजी से विकसित हो रही सुरक्षा स्थिति, इंडो-पैसिफिक जुड़ाव को बढ़ावा देना और COVID-19 प्रतिक्रिया प्रयासों को बढ़ाने के तरीके शामिल हैं। इस बड़ी कहानी के शीर्ष 10 अपडेट यहां दिए गए…
View On WordPress
0 notes
Text
"भारत, अमेरिका मौलिक स्वतंत्रता में विश्वास करते हैं": एंटनी ब्लिंकन वार्ता से आगे
“भारत, अमेरिका मौलिक स्वतंत्रता में विश्वास करते हैं”: एंटनी ब्लिंकन वार्ता से आगे
जो बाइडेन के प्रशासन में शामिल होने के बाद एंटनी ब्लिंकन की यह पहली भारत यात्रा है। नई दिल्ली: अमेरिकी विदेश मंत्री एंटनी ब्लिंकन दो दिवसीय यात्रा पर भारत में हैं, जिसमें एक व्यापक एजेंडा है जिसमें अफगानिस्तान में तेजी से विकसित हो रही सुरक्षा स्थिति, इंडो-पैसिफिक जुड़ाव को बढ़ावा देना और COVID-19 प्रतिक्रिया प्रयासों को बढ़ाने के तरीके शामिल हैं। इस बड़ी कहानी के शीर्ष 10 अपडेट यहां दिए गए…
View On WordPress
0 notes
Text
नई दिल्ली की यात्रा के दौरान भारतीय अधिकारियों के साथ मानवाधिकारों के मुद्दों को उठाने के लिए पलकें
नई दिल्ली की यात्रा के दौरान भारतीय अधिकारियों के साथ मानवाधिकारों के मुद्दों को उठाने के लिए पलकें
एक वरिष्ठ अमेरिकी अधिकारी के अनुसार, अमेरिकी विदेश मंत्री एंटनी ब्लिंकन अपनी पहली नई दिल्ली यात्रा के दौरान भारतीय अधिकारियों के साथ मानवाधिकारों और लोकतंत्र के मुद्दों को उठाएंगे क्योंकि दोनों देशों में उन मोर्चों पर अधिक समान मूल्य हैं। ब्लिंकन 27 जुलाई की देर रात नई दिल्ली पहुंचने वाली है। देश में प्रवास के दौरान वह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और विदेश मंत्री एस जयशंकर से मुलाकात करेंगे। विदेश…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.10.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज छाननी होत आहे. उमेदवारांना चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, त्यानंतर एकूण उमेदवारांचं चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान, राज्यभरात २८८ मतदार संघांसाठी एकूण सात हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल झाल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली.
मराठवाड्यातल्या ४६ मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे २०, शिवसेनेचे १६, राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ, तर रासपचा एक उमेदवार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे १५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे १६, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १४ उमेदवार आहेत.
****
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देखील काल संपली असून, अर्जांची छाननी आज होत आहे. शुक्रवारी एक नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. या टप्प्यात ३८ मतदारसंघांमधे येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत ६२ अर्ज बाद झाले असून, ४३ मतदारसंघांमधे मिळून ७४३ अर्ज वैध ठरले आहेत. या टप्प्यासाठी उमेदवारी मागं घेण्याची मुदत आज संपणार आहे. या टप्प्यात येत्या १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज जालना आणि बीड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा ऐकता येईल.
****
केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज जागतिक एकता दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात एकतेची शपथ दिली. राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह मंत्रालयातले अधिकारी यावेळी उपस्थित होते. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा ३१ ऑक्टोबर हा जन्मदिवस जागतिक एकता दिन म्हणून साजरा केला जातो.
****
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एनडीआरएफनं, मागच्या वर्षभरात नऊशेहून जास्त बचाव अभियानं यशस्वीपणे राबवून तीन हजारहून जास्त नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी आज नवी दिल्लीत शहीद स्मृती समारंभात हुतात्म्यांना अभिवादन करताना ही माहिती दिली. नागरिकांसाठी एनडीआरएफ तारणहाराचं काम करत असून, नागरिकांचा त्यावर विश्वास बसला आहे, असंही केंद्रीय गृह सचिवांनी यावेळी नमूद केलं.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल परकीय चलन व्यवस्थापनासंदर्भातला एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या कालावधीचा अर्धवार्षिक अहवाल जारी केला. या अहवालानुसार, १८ ऑक्टोबर २०२४ या दिवशी भारताचा परकीय चलन साठा सहाशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सत्तावीस अब्जे अमेरिकी डॉलर्स इतका आहे. परकीय चलन साठ्याचं व्यवस्थापन पारदर्शी व्हावं, यासाठी रिझर्व्ह बँकेनं २००४ पासून यासंबंधीचा अर्धवार्षिक अहवाल प्रकाशित करण्याला सुरुवात केली होती.
****
विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण एक हजार ६४८ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी एक हजार ६४६ तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात मतदा��ाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आज धाराशिव शहरात शालेय विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढली. या सायकल रॅलीत बोलका बाहुला हसमुख राय यांनी मतदारांना लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून सुरू झालेल्या या रॅलीत धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्यासह मतदार जनजागृती कक्षातले विविध अधिकारी, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे ग्रामीण मतदार संघातले महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचाराची आज धुळे तालुक्यातल्या आर्वी गावाजवळच्या रोकडोबा हनुमान मंदिरापासून सुरुवात झाली. धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव तसंच महंत श्री वैष्णवदासजी गुरु महादेवदासजी महाराज यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवून ही सुरूवात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा भासत असून, जिल्हा रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी रक्तदान भवन तयार करण्यात आलं आहे. त्याठिकाणी सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आला आहे. जिल्हाभरातल्या नागरीकांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
0 notes
Text
US State Department Secretary To Visit China, Highest Trip Under Biden
US State Department Secretary To Visit China, Highest Trip Under Biden
चीन के साथ तनाव के बीच राष्ट्रपति जो बाइडेन की यह सबसे बड़ी यात्रा होगी। (फाइल) वाशिंगटन: अमेरिकी उप विदेश मंत्री वेंडी शर्मन इस सप्ताह के अंत में चीन की यात्रा करेंगी, विदेश विभाग ने बुधवार को घोषणा की, जिससे वह गहरे तनाव के बीच राष्ट्रपति जो बिडेन के नेतृत्व में सर्वोच्च रैंकिंग अधिकारी बन गईं। मानवाधिकार और साइबर सुरक्षा सहित दो शक्तियों के बीच लगभग दैनिक नई दरारों के बावजूद यह यात्रा आगे बढ़…
View On WordPress
#अमेरिका चीन तनाव#अमेरिका चीन संबंध#अमेरिकी चीन संबंध#अमेरिकी राज्य सचिव#अमेरिकी राष्ट्रपति जो बिडेन#वेंडी शेरमेन
0 notes
Text
Financetime.in जेनेट येलेन ने कहा, ''उचित समय'' पर चीन के साथ आर्थिक मुद्दों पर बातचीत फिर से शुरू करेगा अमेरिका
जेनेट येलेन ने कहा कि वैश्विक अर्थव्यवस्था आज कई अनुमानों से बेहतर स्थिति में है। बैंगलोर: अमेरिकी ट्रेजरी सचिव जेनेट येलेन ने गुरुवार को कहा कि संयुक्त राज्य अमेरिका चीन के साथ “उचित समय में” आर्थिक मुद्दों पर बातचीत फिर से शुरू करेगा, लेकिन रूस के खिलाफ अमेरिकी प्रतिबंधों के उल्लंघन के परिणामों के बारे में बीजिंग को चेतावनी देना जारी रखा। बेंगलुरू में जी20 वित्त नेताओं की बैठक से पहले एक…
View On WordPress
0 notes
Text
माइक पोम्पेओ की पत्नी ने कोरोनोवायरस के लिए सकारात्मक परीक्षण किया क्योंकि मामलों में वृद्धि हुई थी
माइक पोम्पेओ की पत्नी ने कोरोनोवायरस के लिए सकारात्मक परीक्षण किया क्योंकि मामलों में वृद्धि हुई थी
राज्य के सचिव माइकल पोम्पेओ की पत्नी ने सकारात्मक परीक्षण किया कोरोनावाइरसइस मामले से परिचित लोगों के अनुसार, दंपति द्वारा राष्ट्रव्यापी स्पाइक के बावजूद विदेश विभाग में पक्ष रखने के लिए आलोचना के बाद कोविड -19 मामलों। लोगों ने कहा कि यह स्पष्ट नहीं था कि सुसान पोम्पेओ ने वायरस को कैसे अनुबंधित किया, हालांकि उसने सकारात्मक घोषणा की कि उसके पति ने 16 दिसंबर को घोषणा की कि वह एक्सपोजर के लिए संगरोध…
View On WordPress
#अमेरिकी राज्य सचिव#अमेरीका कोरोनावायरस#कोरोनावाइरस प्रकोप#कोविड 19#कोविद -19 अमेरीका#माइक पोम्पेओ#माइक पोम्पेओ पत्नी का परीक्षण सकारात्मक है#माइकल पोम्पेओ#सुसान पोम्पेओ#सुसान पोम्पेओ पॉजिटिव
0 notes
Text
अमेरिकी विदेश मंत्री ने चीन के प्रति ट्रंप के रूख को ठहराया जायज, बोले- बाइडेन प्रशासन भी वही सख्ती अपनाएगा
अमेरिकी विदेश मंत्री ने चीन के प्रति ट्रंप के रूख को ठहराया जायज, बोले- बाइडेन प्रशासन भी वही सख्ती अपनाएगा
अमेरिका में नई सरकार बनने के बाद चीन को लेकर तनातनी के बीच यह कयास लगाना हो रहा था कि बाइडेन प्रशासन की तरफ से शायद उसके रुख में बीजिंग के प्रति पूर्ववर्ती ट्रंप सरकार के विपरीत कुछ नरमी हो। लेकिन, बाइडेन प्रशासन की ओर से अब तक के जो संकेत मिले हैं उसके बाद यह साफतौर पर जाहिर होता है कि बाइडेन प्रशासन पूर्ववर्ती ट्रंप सरकार के रास्ते पर ही चीन के साथ अपने व्यवहार को जारी कर सकता है। अमेरिका के…
View On WordPress
0 notes
Text
अमेरिकी विदेश मंत्री पहुंचे; भारतीय नेताओं के साथ कल वार्ता करने के लिए
अमेरिकी विदेश मंत्री पहुंचे; भारतीय नेताओं के साथ कल वार्ता करने के लिए
अमेरिकी विदेश मंत्री का पदभार संभालने के बाद ब्लिंकन की यह पहली भारत यात्रा है नई दिल्ली: अमेरिकी विदेश मंत्री एंटनी ब्लिंकन दो दिवसीय यात्रा पर मंगलवार को भारत पहुंचे, जिसका उद्देश्य द्विपक्षीय संबंधों को और बढ़ावा देना और अफगानिस्तान में तेजी से विकसित हो रही सुरक्षा स्थिति के साथ-साथ क्वाड के ढांचे के तहत भारत-प्रशांत क्षेत्र में सहयोग का विस्तार करना है। . ब्लिंकन बुधवार को विदेश मंत्री एस…
View On WordPress
0 notes
Text
माइक पोम्पेओ ने भारत के साथ 'एस्केलेटिंग' बॉर्डर तनाव के लिए 'दुष्ट अभिनेता' चीन में आँसू बहाए
माइक पोम्पेओ ने भारत के साथ ‘एस्केलेटिंग’ बॉर्डर तनाव के लिए ‘दुष्ट अभिनेता’ चीन में आँसू बहाए
अमेरिकी विदेश मंत्री माइक पोम्पिओ की फाइल फोटो।
पोम्पेओ ने कहा कि चीनी कम्युनिस्ट पार्टी नाटो जैसी संस्थाओं के माध्यम से मुक्त विश्व की सभी प्रगति को पूर्ववत करना चाहती है और बीजिंग को समायोजित करने वाले नियमों और मानदंडों का एक नया सेट अपनाती है।
PTI वाशिंगटन
आखरी अपडेट: 19 जून, 2020, 11:49 PM IST
अमेरिका ने शुक्रवार को भारत के साथ सीमा तनाव को “बढ़ाने” के लिए चीनी सेना की आलोचना की और…
View On WordPress
#अभनत#अमेरिका-चीन संबंध#अमेरिकी राज्य सचिव#आस#एसकलटग#क#कोरोनावायरस चीन#चन#चीनी कम्युनिस्ट पार्टी#झी जिनपिंग#तनव#दषट#न#पमपओ#बरडर#बहए#बीजिंग#भरत#भारत-चीन गैलवान टकराव#भारत-चीन सीमा तनाव#म#मइक#माइक पोम्पेओ#लए#सथ
0 notes