#अभिनेते
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
महाकुंभमेळ्याला आजपासून उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं सुरुवात झाली. आजपासून म्हणजे पौष पौर्णिमेपासून सुरु झालेला कुंभमेळा पुढचे ४५ दिवस म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत सुरु राहणार आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या पवित्र त्रिवेणी संगमात आज पहिलं स्नान झालं. महाकुंभमेळ्याची सुरुवात झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय मुल्ये आणि संस्कृतिची जोपासना करणार्या करोडो भारतीयांसाठी हा एक विशेष दिवस असल्याचं, त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी येत्या १९ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११८ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार १७ तारखेपर्यंत एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, मायजीओव्ही ओपन फोरमवर किंवा नमो ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या महिन्याच्या शेवटच्या रविवारी २६ तारखेला प्रजासत्ताक दिन असल्यामुळे हा कार्यक्रम १९ तारखेला होत आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप ध��खड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जनतेला आज साजऱ्या होणाऱ्या लोहरी आणि उद्या साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांत, पोंगल आणि माघ बिहू या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हे सण देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतिक आहे, प्रत्येकाच्या जीवनात ते उत्साह आणि आनंद घेऊन येतात, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. देशाचं पोषण करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
****
नाशिक शहरात मुंबई- आग्रा महामार्गावर काल झालेल्या अपघातात सहा जण ठार तर दहा जण गंभीर जखमी झाले. काल संध्याकाळी साडेसात वाजता द्वारका परिसरातल्या उड्डाणपुलावरून जाणारा टेम्पो पुढे लोखंडी सळया घेऊन जाणाऱ्या मालट्रकवर आदळल्यामुळे हा अपघात झाला. निफाड तालुक्यातल्या धारणगावहून धार्मिक कार्यक्रमावरून नाशिकला परतणाऱ्या या टेंपोमधल्या भाविकांच्या शरीरात सळ्या घुसल्या असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ठार झालेले सर्वजण नाशिक शहरातले रहिवासी होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल आणि जखमींचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात सांगितलं.
मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली.
****
नागपूर इथं आजपासून तीन दिवसीय राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते अंकुश चौधरी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, यांच्यासह अनेक साहित्यिक, लेखक यवेळी उपस्थित होते. या संमेलनात विविध सत्रांमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या वाल्मिक कराड विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात गावकरी सहभागी झाले आहेत. या प्रकरणाला ३३ दिवस झाले तरी देखी�� दोषींना अजुनही शिक्षा झाली नसल्यामुळे गावकऱ्यांनी तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेडमध्ये बावरीनगर इथं अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला आज धम्म ध्वजारोहणाने प्रारंभ झाला. या परिषदेत आज दुपारी महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत धम्मयान संचलन करण्यात येणार आहे. उद्यापर्यंत चालणाऱ्या या परिषदेत धम्म देसना, सामुहिक विवाह सोहळा, व्यसन मुक्ती प्रतिज्ञा, धम्म ज्ञान परीक्षा प्रमाणपत्र वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
लातूर इथं आज विवेकानंद संस्कार संस्थेच्यावतीनं विद्यार्थी - पालक स्नेह मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातले विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी विकास योजना आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्यावतीने गेल्या वर्षात २३ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या ८९७ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली, या योजनेचा लाभ मिळालेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी हा मेळावा घेण्यात आला.
****
नवी दिल्लीत आजपासून पहिल्या खो-खो विश्वचषक क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत. १९ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत २३ देशांचे ३९ संघ सहभागी होत आहेत. भारताच्या पुरुष संघाचं नेतृत्व प्रतीक वायकर तर महिला संघाचं नेतृत्व बीड जिल्ह्यातली प्रियंका इंगळे करत आहे.
****
0 notes
Text
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जिओ स्टुडिओज् प्रस्तुत ‘संगीत मानापमान‘ चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रदर्शित !
कथा शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची, जिओ स्टुडिओज् सादर करत आहे ‘संगीत मानापमान‘ चा भव्य दिव्य ट्रेलर
नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणविस ह्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.
शौर्याला, धैर्याला, पराक्रमाला आणि त्यागाला वंदन करून एका संगीतमय प्रेमकथेचा हा संपूर्ण प्रवास चित्रपटात आपण अनुभवायला मिळतो.
शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची कथा त्यात दिग्गज कलाकारांची तगडी टीम असा अनोखा संगम अनुभवायाची उत्सुकता वाटते. खाडीलकरांच्या मूळ संगीत मानापमान कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलय त्यामुळे 'संगीत मानापमान' ट्रेलरला त्या चाहत्या वर्गाकडूनही लक्षवेधी प्रतिसाद मिळतोय.
विविधांगी विषयांचा सुंदर मिलाप आणि कलाकारांचा रंगतदार सोहळा यावेळी या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच "भामिनी" चं पात्र अभिनेत्री वैदेहीने चित्रपटात सुरेखपणे साकारलय, वैदेहीची एक नवीन झलक आपल्याला पहायला मिळते. तसच कुटील, चाणाक्ष, धूर्त भावी सेनापती चंद्रविलास म्हणजेच सुमित राघवन ह्यांनी देखील आपली भूमिका चोख पार पाडली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे ह्यांचा ॲक्शन अवतार सगळ्यांनाच भावला आहे. इतकच नव्हे तर अभिनेत्री अमृता खानविलकर हिची देखील छोटीशी झलक एका गाण्यात पाहायला मिळते आणि इतर दिग्गज आणि नामवंत कलाकार एकाच सिनेमात असल्यामुळे प्रेक्षकांना जणू उत्सवाचं निमित्तच मिळतं.
हा सिनेमा प्रेक्षकांना एका ऐतिहासिक कालखंडांत घेऊन जाणार असून यात असणारे राजवाडे, महाल, वेशभूषा प्रेक्षकांना त्या काळाची अनुभूती देतात. दिग्गज कलाकारांच्या सुरेल आवाजा��ी अनुभूती,संगीताची जादू आणि मान-प्रतिष्ठेचा संघर्ष उलगडणारा ‘संगीत मानापमान’ चित्रपटाची भव्यता पाहायला मिळतेय. 'संगीत मानापमान' साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत. तर या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायलं आहे. यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत. शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बाघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे अशा नामवंत गायकांनी आपला आवाज दिलाय.
*संगीत मानापमान सर्व रेकाॅर्ड तोडेल असा विश्वास कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांनी दाखवला, लाँचच्या कार्यक्रमावेळी ते म्हणाले*
*"सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या मुंबई येथे आयोजित ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. गेल्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खातेवाटप आदी कामे करुन ‘संगीत मानापमान’ला पोहोचलो. आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचे संगीत मीडियात वाजते. ११३ वर्षांपासून सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता असलेले नाटक ‘संगीत मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. ‘संगीत मानापमान’ विषयी इतिहासात वेगवेगळ्या दंतकथा सांगितल्या जातात. एक काळ असा होता की, सोन्याचा जो दर होता, त्यापेक्षाही अधिक दराने या नाटकाची तिकीटे विकली गेली होती. अगदी स्वातंत्र्यलढ्यातही टिळक स्वराज्य ट्रस्टसाठी निधी उभारण्यासाठी ‘संगीत मानापमान’चे प्रयोग करण्यात आले होते.*
*मराठी भाषेला संगीत नाटकाची परंपरा लाभलेली आहे. आता आपली मराठी, संगीत, नाट्यसंगीतही अभिजात आहे. ‘संगीत मानापमान’ नाटकातील मूळ पदांचे सौंदर्य या चित्रपटाच्या १४ पदांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. नव्या पिढीत हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा तयार होईल, हा चित्रपट सर्वांनीच चित्रपटगृहात पाहायला हवा. आपली संस्कृती, कला, संगीत, या सगळ्याला रिइन्व्हेंट करणे, अशाप्रकारे हा चित्रपट आपल्यासमोर येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय सुंदर असून यावरुनच चित्रपट किती सुंदर असेल याची कल्पना करता येते. सुबोध भावे व त्यांच्या टीमचे यासाठी अभिनंदन. संगीताशिवाय ‘संगीत मानापमान’ पूर्ण होऊ शकत नाही आणि यासाठी शंकर एहसान लाॅय यांचे अभिनंदन.*
*आमच्या कार्यकाळामध्ये मराठी चित्रपट, नाटक, विविध कलांच्या आविष्काराला योग्य व्यासपीठ मिळायला हवे, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करु. ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून विश्वास व्यक्त करतो की, हा चित्रपट सर्व रेकाॅर्ड तोडेल आणि प्रेक्षकांनाही भावेल. मी देखील हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे."*
इतकच नव्हे तर दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे आपलं मत व्यक्त करत म्हणाले “संगीत मानापमान मधील दिग्दर्शन आणि अभिनय हा एक माझ्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. हा चित्रपट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीला मनापासून आदरांजली आहे आणि अशी कथा प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी मी उत्सुक आहे.”
मीडिया आणि कन्टेन्ट बिझनेस, RIL च्या अध्यक्षा ज्योती देशपांडे सुद्धा यावेळी म्हणाल्या “जिओ स्टुडिओजमध्ये, आम्ही आकर्षक कथाकथनाद्वारे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. संगीत मानापमान हा चित्रपट प्रेम संस्कृती कला परिश्रम याच प्रतीक आहे आणि कला आणि संस्कृतीचे खरे जाणकार श्री देवेंद्र फडणवीस यांनी या विलक्षण प्रवासाचा शुभारंभ केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांची उपस्थिती या चित्रपटाचे महत्त्व अधोरेखित करते, जे महाराष्ट्राचा वारसा साजरा करते.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.
एकंदरच नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार होणार असल्याचं दिसतंय. "संगीत मानापमान!" एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट १० जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
0 notes
Text
अभिनेते भरत जाधव ह्यांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
0 notes
Text
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक
प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमात शनिवारी, ०७ डिसेंबर २०२४ रोजी अभिनेते डॉ गिरीश ओक यांच्या “तो कुणी माझ्यातला’ या पुस्तकाचे डॉ सुहासिनी शहा यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या प्रकाशन कार्यक्रमास जेष्ठ चित्रकार रविमुकुल, अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी व या पुस्तकांचे शब्दांकन ज्यांनी केले ते लेखक शिरीष देखणे उपस्थित होते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर अभिनेते डॉ गिरीश ओक यांची शिरीष देखणे यांनी प्रकट…
0 notes
Text
अशोक मा.मा. | महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ गाजवणार छोटा पडदा
सगळ्यांचे लाडके मामा लवकरच येत आहेत. पाहायला विसरू नका, नवीन गोष्ट अशोक मा.मा. फक्त कलर्स मराठीवर ‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चित कार्यक्रमाची काल सांगता झाली. पण प्रेक्षकांच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर आता नव्या मनोरंजनाची सुरुवात होणार आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्राचे आवडते अभिनेते, अभिनयसम्राट, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ घेऊन येत आहेत एक नवी मालिका ‘अशोक मा.मा.’. अशोक मामांची ही नवीकोरी मालिका त��फान…
#Ashok Ma.Ma.#Ashok Mama#Ashok MaMa Colors Marathi#Ashok Mama On Colors#Ashok Mama On Colors Marathi#Ashok Saraf On Colors Marathi#Ashok Saraf&039;s Comeback#Ashok Saraf&039;s Television Comeback#Colors Marathi#Navi Ubhari Unch Bharari#Neha Shitole#अशोक मा.मा.#अशोक मामा#अशोक सराफ#कलर्स मराठी
0 notes
Text
Maharashtra News : चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना प्रदान;महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न
एमपीसी न्यूज – चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2023 शिवाजी साटम, (Maharashtra News )चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2023, दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात आला. स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2023 आशा पारेख यांना ��र स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2023 एन चंद्रा यांना प्रदान करण्यात आले. वरळी येथील एन एस सी आय डोम येथे झालेल्या सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात…
0 notes
Text
Dr. Harad Bhutadia & Sushma Deshpande: Marathi Silver Screen Stars.
Get the latest Bollywood tadka and entertainment mix masala at Kalakruti Media. Read exclusive celebrity interviews and Bollywood masala featuring Dr. Harad Bhutadia and Sushma Deshpande's collaboration on the Marathi silver screen.
0 notes
Text
Ajinkya Deo Birthday: Wishes From Bandya Mama
अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी
0 notes
Text
#कालारामभक्त_चारूदत्त के साँथ... लोकप्रिय हिंदी
Bollywood कॉमेडियन Actor मा. अतुल दबंग 🙏🙏
- मुंबई दिव्यांग बौने समाज के प्रतिनिधी... प्रेरणास्थान !
- दिव्यांग समाज के सुधारक एवं, मार्गदर्शक...
- मुंबई फील्म सिटी के प्रसिद्ध ॲक्टर...
- अतुल दबंग उर्फ छोटे सलमान नाम से मशहूर है...
- भक्तीयोग के कुछ पलं...
(संस्थापक - झिरो बहुद्देशीय संस्था)
- In this video / keep note - this is art form of expansion
___________________
- संग्रहित | Famous BOLLYWOOD Film Artist
Comedian & मुंबई Film City Co-Actor
(दिव्यांग सेवार्थ - Zero बहूद्देशीय संस्थाप्रमुख) मा.श्री.अतुल भास्कर इंगळे उर्फ "अतुल दबंग", विशेषतः दबंग २ चित्रपटातून ॲक्टींग करियरची धडाकेबाज सुरवात करत.. आजपर्यंत हिंदी - मराठी - साऊथ - डबिंग चित्रपटांमध्ये भूमिकेचां ठसां उमटविला.. सध्या; नाशिकमध्यें आपल्या आगामीं Bollywood Movie Film शुटींग निमित्त आलेलें असतानां.. व्यस्थ वेळात वेळ काढून.. भेटीचा योग जुळून आला.. आज रोजी...
सुप्रसिद्ध सह-अभिनेते मा.अतुल दबंग ह्यांची नाशिकच्या सुप्रसिद्ध 'भारतीय योगी म. विष्णुभक्त चारूदत्त काव्य विष्णु सदन ज्ञानमंदिर' पंचवटी क्षेत्र यांस अभ्यास निरूपणपर सदिच्छा भेट !
_____________
... #कालाराम_के_वंशज ने दिया #ऐतिहासिक परिचय ...
•• जगविख्यात ऐतिहासिक कालाराम के भक्त चारूदत्त ••
........ HISTORIC RECORDED EVIDENCE ..........
- page - https://www.facebook.com/share/p/bxfcqaiP4h8L19HT/?mibextid=qi2Omg
........... महापौराणिक महापुरोगामी भूमी - नासिक .........
........... महापौराणिक महापुरोगामी भूमी - पंचवटी .........
- Full Story https://youtu.be/NsK-vXl5VUQ
ऐतिहासिक_कालाराम_के_भक्त_थोरात_चारूदत्त💙
(२१ व्या शतकातील, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर)
___________________
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का परिचय #The_Historic_Documentary
https://youtu.be/HkfAZwKPjdI?si=20-SGvdyc13AekXn
Kalarama bhakta charudatta thorat
____________________
• D TV NEWS Official News https://youtube.com/@dattashrayatvnews?si=j4qJ_oBXcYXBcBBm
____________________________________
• संदर्भ / Reference :
भगवान कालाराम के वंशज ने दिया, " चारुदत्त " परिचय
- देखो लाईव्ह https://youtu.be/sg-GPWVnztQ
___________________
______________________
| ऐतिहासिक - संदर्भ - पुढीलप्रमाणे - (Reference)
विश्व��्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
कालारामभक्त_चारुदत्त_थोरात चरित्र का महापरिचय
• ऐतिहासिक - https://youtu.be/iv0SPDkSDPE
(सौ. चंदन पूजाधिकारी,
ऐतिहासिक काळाराम मंदिर वंशज
तथा Tv9 मराठी महाराष्ट्र/ तथा
चारुदत्त-वेदोक्त-चरित्रवर्णनकार)
#वेदोक्त_मराठा (The Vedokta Maratha)
#वेदोक्तमराठा (The Vedokta Maratha)
• नासिक के विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया, कालारामभक्त चारुदत्त थोरात के वेदोक्त चरित्र का महापरिचय ...
• " Vedokta Biography of Charudatta Thorat "
by has published by chandan pujadhikari,
(Who is, the kalarama temple vanshaj pujadhikari)
____________________________
नासिक के जगविख्यात ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज तथा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी के वारसदार मा. चंदन पुजाधिकारी ने दिया, कालारामभक्त चारूदत्त महेश थोरात के वेदोक्त चरित्र का महापरिचय ... 27 july 2015 ... चारूदत्त थोरात यांचे ऐतिहासिक डॉक्युमेंट्री ... ऐतिहासिक चारित्रात्मक परिचय मिडिया दस्तऐवज ... Historic Recorded Evidence
https://dai.ly/k3LF0VoMA3jdXazQe4X
____________________________
__________________________________
वैचारिक व्युत्पत्ती सौंदर्यदृष्टी
______________________________________
_________________________
| संकेतन -
भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग
ज्ञानमंदिर | पंचवटी क्षेत्र
(काळारामभक्त_चारूदत्त_)
____________________
____________________
• आमचे विशेष प्रक्षेपणं - पहा लाईव्ह -
(Dattashraya TV News | विष्णूभक्त चारूदत्त)
______________________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी माऊली श्री विष्णुभक्त चारूदत्त : दत्ताश्रय अभंगगाथा व त्याचा व्युत्पत्ती अर्थ
Indian Yogi Shri Charudatta Thorat :
Dattashraya Abhanga literature into Marathi
________________________________
_____________________________________
ऐतिहासिक कालाराम मंदिर के वंशज ने दिया,
चारुदत्त थोरात के चरित्र का ऐतिहासिक परिचय
संग्रहित |
भारतीय योगी चारुदत्त थोरात चरित्र के
जीवन का पहला ऐतिहासिक इंटरव्हू (मुलाखत) लिया,
ऐतिहासिक काळाराम मंदिर के वंशज,
भगवान प्रभू श्री राम के वंशज पुजाधिकारी,
चंदन पुजाधिकारी ने ...
भारतीय योगी चारुदत थोरात चरित्र
देवशयणी आषाढी एकादशी पंंढरपुर यात्रा -
27 July 2015 विशेष -
संपूर्ण महाराष्ट्रा�� प्रदर्शीत झालेलां,
" चारू आकाशाएवढा " कार्यक्रम..
• The Date - 27 Jul 2015
• प्रसारित - 08:00 AM
• From - TV9 Network Marathi Maharashtra Studio in since 2015
• चारू आकाशाएवढा कार्यक्रम ..
• चारु आकाशाएवढा कार्यक्रम..
• Charu Akashaevadha
• Charu Aakashaevadha
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | संग्रहित
____________________________
_________________
भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त : काव्य विष्णु सदन : दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग : ज्ञानमंदिर : पंचवटी क्षेत्र
चारू आकाशाएवढा "२१ व्या शतकातला बाल ज्ञानेश्वर" .... एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत.... नाशिकच्या १६ वर्षाच्या चारुदत्तचा अनोखा प्रवास.... संतांच्या भूमीत "आधुनिक संत" ... माउलींची कृपा आहे त्याच्यावर असा चारुदत्त ... चारूदत्त थोरात नाशिक पहा व्हिडिओ..
____________________________
______________
______________
• " सुचारू " धोरण -
अज्ञान अंधःश्रद्धांचा त्याग करून,
सज्ञान सूज्ञ श्रद्धांचा स्विकार करू या...
जगाला हेवा वाटेल असा अभ्यासयुक्त
व्यसनमुक्त महा'राष्ट्र'.. चला घडवू या !
- राजकवी चारूदत्त@CMThorat
_______________________________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी विष्णूभक्त चारूदत्त
Indian Yogi Charudatta Thorat Temple
संग्रहित | भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त
Indian yogi charudatta thorat temple nashik
_______________________
| संकेतन -
भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग
ज्ञानमंदिर | पंचवटी क्षेत्र | महाराष्ट्र राज्य
पंचवटी
___________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त
काव्य विष्णू सदन ज्ञानमंदिर, पंचवटी (महाराष्ट्र) तर्फे
- youtube
_____________________________
____________
संग्रहित | भारतीय योगी महाकवी माऊली श्री विष्णुभक्त चारूदत्त : दत्ताश्रय अभंगगाथा व त्याचा व्युत्पत्ती अर्थ
Indian Yogi Shri Charudatta Thorat :
Dattashraya Abhanga literature into Marathi
___________________________________
लोकाग्रहास्तव अभ्यासकांस | उक्त संदर्भ पुनश्चः प्रकाशीत संग्रहित
__________
भारतीय योगी महाकवी श्रीविष्णुभक्त चारूदत्त : काव्य विष्णु सदन : दत्ताश्रय अखंडज्ञानयोग मार्ग : ज्ञानमंदिर : पंचवटी क्षेत्र
चारू आकाशाएवढा "२१ व्या शतकातला बाल ज्ञानेश्वर" .... एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत.... नाशिकच्या १६ वर्षाच्या चारुदत्तचा अनोखा प्रवास.... संतांच्या भूमीत "आधुनिक संत" ... माउलींची कृपा आहे त्याच्यावर असा चारुदत्त ... चारूदत्त थोरात नाशिक पहा व्हिडिओ..
____________________
चारु आकाशाएवढा ••• दत्ताश्रय भक्त परिवार •••
_______
• sub topic - चारूआकाशाएवढा
_______
• UPLOAD BY -
|| काळारामभक्त चारुदत्त भक्तपरिवार ||
__________
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त -
- Educational purposes only
______________
प्रस्तुत उक्त संदर्भ हा उपयोजितदृष्ट्या संग्रहित असून,
लोकाग्रहास्तव पुनश्चः संग्रहित
• सदर संदर्भ - Archived •
- याचे कारणास्तव - विष्णूभक्त चारुदत्त यांचा
शैक्षणिक संशोधनात्म अभ्यासपर संदर्भ व्याख्या
विवेचन विश्लेषणसहित - बुद्धीप्रामाण्यनिष्ठ सापेक्षतावाद
सिद्धान्त
___________
____________
(आवश्यक टिप - लोकाग्रहास्तव पुनर्प्रसारित)
____________________
______________________
• educational -
#Trending
______________________
______________________
• this " art " topic is related to -
the daily new analysis | science | facts | education | research | news & updates | magazine | latest collection page only
charudatta thorat nashika
____________________________
___________________
• UPLOAD BY - || काळारामभक्त चारुदत्त ||
- भारतीय योगी महाकवी श्री विष्णूभक्त चारूदत्त -
- Educational purposes only
- News Archived Media Network
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
भारत नशामुक्त झाल्याखेरीज विकसित भारताचं निर्माण शक्य नाही-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन
प्रदुषण नियंत्रणात योग्य कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा इशारा
छत्रपती संभाजीनगर इथं २२ मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून ३५ हजार कोटी रुपये गुंतवणूक होणार-उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींविरुद्ध मकोका लागू
आणि
��ालना इथं आयोजित तीन दिवसीस महाचिंतनीचा समारोप
****
विकसित भारताचं निर्माण हे, भारत नशामुक्त झाल्याखेरीज शक्य नसल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत ‘अंमली पदार्थ-तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावरच्या परिषदेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. नशामुक्त भारतासाठी केंद्र आणि राज्यांनी एका व्यासपीठावर येऊन काम करायला हवं, असं आवाहन शहा यांनी यावेळी केलं. अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा मोहिमेचं तसंच मानस - दोन या हेल्पलाईन सेवेच्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या विस्ताराचं उद्घाटनही अमित शहा यांच्या हस्ते झालं. गेल्या दहा वर्षांत सुमारे २४ लाख किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, पुढच्या काही दिवसांतही अंमली पदार्थांचा मोठा साठा नष्ट करण्यात येणार असल्याचं, शहा यांनी सांगितलं, ते म्हणाले –
लगबग एक लाख किलोग्रॅम मादक द्रव्यपदार्थ जिसका मूल्य छियासी सौ करोड रूपया है, उसको अगले सप्ताह दस दिन के अंदर जलाया जायेगा। चौर मै मानता हूं की इससे ये विनिष्टीकरण से एक मजबूत संदेश जनता के बीच मे जानेवाला है। इससे और संकल्पवान प्रयास वर्ष 2025 मे हमारे होंगे।
दरम्यान, अमित शहा उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते शनिशिंगणापूर आणि शिर्डीला भेट देणार आहेत. शिर्डीमध्ये होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राज्य अधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहेत.
****
अयोध्येतल्या रामलल्ला अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे दिव्य आणि भव्य राम मंदिर प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केला. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून विशेष कार्यक्रम सुरू होत आहेत. गेल्या वर्षी २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाली होती, परंतु तिथीनुसार आजपासून हा उत्सव साजरा केला जाणार आहे.
****
युवकांना शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणं आवश्यक आहे, शालेय विद्यार्थ्यांवर चांगल्या गोष्टींचा प्रभाव पडला तर तो कायमस्वरुपी राहतो, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नागपुरात प्रसिद्ध अभिनेते ��नुपम खेर यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. दरवर्षी रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूबाबत गडकरी यांनी यावेळी खंत व्यक्त केली.
****
प्रदुषण नियंत्रणात योग्य कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भात विविध विभागांची बैठक घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. नद्यांमधल्या जलप्रदुषणाला आळा घालण्यासह नदी पुनरुज्जीवनासंबंधी त्यांनी यावेळी भूमिका मांडली. त्या म्हणाल्या –
महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी वॉटर पल्युशनचा फार मोठा विषय आहे. वेस्ट मॅनेजमेंट जे महानगरपालिकांचं आहे, ज्याला आमचं जे खातंय ते बजेट देतं पण ते बजेट ते खर्च करत नाहीयेत. याचाही मी चांगला आढावा घेतलाय. आणि कोस्टल रोडमध्ये पण जे प्रदुषण आहे, त्याचाही चांगला आढावा घेतलाय. आणि या लोकांना चांगल्या पद्धतीने नोटीसा बजावण्यात येतील. त्यांनी जर त्यांच्या कामामध्ये कचुराई केली, तर त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात येईल. आणि या प्रदुषणाच्या बद्दल कडक कारवाई करण्यात येईल. नदी पुनर्जीवनाचं एक चांगलं काम त्याच्यातनं करता येईल. नद्या ज्या प्रदुषित होतायत, त्या नद्या एक एक नदी प्रत्येक ठिकाणाची घेऊन त्याच्यावर आम्ही एस टी पी लावून त्याच्या बाबतीत काय करता येईल.
****
छत्रपती संभाजीनगर इथं औद्योगिक परिसरात २२ मोठ्या प्रकल्पांनी भूखंडाची मागणी केली असून या माध्यमातून ३५ हजार कोटी रुपये गुंतवणूक येणार असल्याची माहिती, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भातल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचंही सामंत यांनी सांगितलं. मराठवाड्यात उभारण्यात येत असलेल्या उद्योग भवनांबाबत त्यांनी माहिती दिली.
मराठवाड्यामध्ये चार उद्योग भवन आपण बांधतोय. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव. याची कामं सुरू झालेली आहेत. काही कामं ही पहिल्या स्लॅबपर्यंत आलीत, दुसऱ्या स्लॅबपर्यंत आलीत. येत्या वर्षभरात ही कामं पूर्ण होतील.
दरम्यान, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने अभिनंदन सोहळा ��ेण्यात येत आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विद्यापीठ परिसरात हा कार्यक्रम होत आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायदा-मकोका लागू करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी याबाबत आज माहिती दिली.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी तसंच परभणी इथल्या सोमनाथ स��र्यवंशी मृत्यू प्रकरणातल्या दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आज वाशिम इथं सर्व पक्षीय, सर्व धर्मीय संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. वाशीमचे खासदार संजय देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर या मोर्चात सहभागी झाले.
****
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. पृथ्वीराज तौर यांना दिल्ली इथं होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित करण्यात आलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हे निमंत्रण मिळणं अभिमानास्पद असल्याची भावना डॉ. तौर यांनी व्यक्त केली आहे.
माझ्या आयुष्यातल्या एकूण परमोच्च आनंद क्षणांपैकी हा एक क्षण आहे असं मला वाटतंय. मी जे काम मागच्या तीन दशकांपासून करतोय, मागच्या तीस वर्षांपासून भाषांतर, प्रत्यक्ष कविता लेखन, आणि नंतर मागच्या वीस वर्षांपासून मराठी भाषेतल्या संदर्भातला काही संशोधन करतोय, त्या एकूणच कार्याचा हा सन्मान आहे, असं मला वाटतंय. हा सन्मान केवळ माझाच आहे असं नाही, तर मी ज्या ठिकाणी काम करतोय त्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचाही सन्मान आहे.
****
जालना इथं आयोजित तीन दिवसीस महाचिंतनीचा आज समारोप झाला, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. चक्रधर स्वामींनी मानवधर्माला सर्वोच्च प्राधान्य दिलं, अज्ञान, अंधश्रद्धेतून समाजाला मुक्त करण्याचं कार्य केलं, त्यासोबतच वर्ण, जाती, व्यवस्थेला आव्हान दिलं, असं बागडे यावेळी म्हणाले. नागपूर इथले संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. कोमल ठाकरे यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते यंदाचा चिंतनी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी महोत्सवाच्या पाचव्या दिवशी आज पारंपरिक जलयात्रा काढण्यात आली. सकाळी ६ वाजता निघालेल्या या यात्रेत पापनाश तीर्थ कुंडातील पाणी भरलेले कलश डोक्यावर घेतलेल्या असंख्य महिला भाविक सहभागी झाल्या. तुळजाभवानी मातेची विधिवत पूजा करुन या तीर्थाने श्री तुळजाभवानी मातेचा गाभारा धुण्यात आला, त्यांनतर देवीचे सिंहासन अभिषेकपूजा करण्यात आली, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज खासदार संदिपान भुमरे यांच्या हस्ते सिध्दा महोत्सवाचं उद्घघाटन करण्यात आलं. या महोत्सवात विविध वस्तूंचे एकूण ४५ स्टॉल उभारण्यात आले आहेत. ग्रामीण परिसरातील महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून शहरवासीयांनी आपल्या कुटुंबासमवेत भेटी देऊ मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचं आवाहन, जिल्हा परि��देचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केलं आहे.
महिला बचत गटांमार्फत उत्पादित साहित्य आणि खाद्य सामग्रीचे विक्री आणि प्रदर्शन संदर्भात मी सर्वांना विनंती करतो की सिद्धा महोत्सव आपण आयोजित करत आहोत. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी. आणि यांच्या उत्पादित वस्तुंचं तुम्ही खरेदी करून त्यांच्या आर्थिक उत्पन्नाला हातभार लावावा.
****
नांदेड जिल्ह्यात सांडपाणी व्यवस्थापनासाठी नरेगा अंतर्गत प्रत्येक घरासाठी वैयक्तिक शोषखड्ड्यांची उभारणी करण्याचे निर्देश, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत. त्या आज नांदड इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. जल जीवन मिशन अंतर्गत घरांमध्ये पाण्याच्या नळजोडणीसोबतच सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्ड्यांची उभारणी अनिवार्य करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींनी स्थानिक लोकसहभागातून अभियान गतीने राबवून गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन करनवाल यांनी केलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात केस गळतीची समस्या उद्भवलेल्या विविध गावांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज भेट देत, पीडित नागरिकांशी चर्चा केली. केस गळती कशामुळे होते आहे, याबाबत संशोधन करण्यासाठी वैद्यकीय तज्ञ आणि संशोधक यांच्या काही टीम दिल्ली, आणि चेन्नई इथून लवकरच दाखल होतील, अशी माहितीही जाधव यांनी दिली आहे.
****
0 notes
Text
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना गुरुवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम आणि राजकपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांचेही होणार वितरण ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण मुंबई, दि. १७: महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार, गुरुवार दि. २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करणाऱ्या भारत भारती या सामाजिक संस्थेतर्फे अहिल्यानगर (नगर) शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, ‘राम मंदिर से रामराज्य’ या विषयावर व्याख्यान दिले. या कार्यक्रमाला नगरकरांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिने अभिनेते गिरीश कुलकर्णी, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
0 notes
Text
अनिल कपूर बिग बॉस ओटीटी सीझन 3 करणार होस्ट !
अनिल कपूर बिग बॉस OTT 3 चे होस्ट झाल्याची घोषणा नुकतीच Jio Cinema ने केली आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना विशेषतः Jio Cinema Premium वर पाहता येणार आहे. या घोषणे नंतर प्रेक्षकांमध्ये शो बद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. विविध भूमिका साकारण्यापासून, बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडण्यापासून ते पाथब्रेकिंग चित्रपटांची निर्मिती करण्यापर्यंत अभिनेते अनिल कपूर कायम चर्चेत असतात. एक अभिनेता आणि निर्माता…
View On WordPress
#Anil Kapoor#Anil Kapoor To Host Bigg Boss OTT 3#BB#BBOTT3#Bigg Boss#Bigg Boss OTT#Bigg Boss OTT 3#Jio Cinema#Jio Cinema Premium#अनिल कपूर बिग बॉस ओटीटी सीझन 3 करणार होस्ट
0 notes
Text
'फ्रेंड्स'मधील 'चँडलर' हरपला, अभिनेते मॅथ्यू पेरींचं निधन
https://bharatlive.news/?p=181665 'फ्रेंड्स'मधील 'चँडलर' हरपला, अभिनेते मॅथ्यू पेरींचं निधन
'फ्रेंड्स' या ...
0 notes