#अनुप्रिया पटेल
Explore tagged Tumblr posts
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/dcfe7710bc121a59e717f3d81407f0f0/d353581e6c99233b-2e/s540x810/c2dc4915dc1d015aa5308161b1a96ed07c0ffb3c.jpg)
ओजस्वी वक्ता, सरल-सौम्य व्यक्तित्व की धनी, मिर्जापुर से जनप्रिय लोकसभा सांसद एवं मा0 केंद्रीय राज्यमंत्री तथा अपना दल (एस0) की राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती अनुप्रिया पटेल जी, आपको जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं l
प्रभु श्रीराम जी से प्रार्थना है कि आप दीर्घायु हों और सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें ।
#HarshVardhanAgarwal
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
6 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत-माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभूत
प्रसारमाध्यमांनी सर्जनशीलपणे काम करण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त
ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचं मुंबईत राहत्या घरी निधन
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचा १५ फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचा इशारा
आणि
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये २३ सुवर्णपदकांसह महाराष्ट्राकडून पदकांची शतकपूर्ती
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पाच तारखेला झालेल्या या निवडणुकीची आज मतमोजणी झाली, यात भाजपला ४३ जागांवर विजय मिळाला असून, पाच जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. सत्ताधारी आम आदमी पक्षाला २१ जागांवर विजय मिळाला असून, एका जागेवर आपचा उमेदवार आघाडीवर आहे. काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. नवी दिल्ली मतदार संघातून आम आदमी पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना चार हजार ८९ मतांनी पराभूत केलं. तर जंगपुरा मतदार संघातून आपचे मनीष सिसोदिया यांचा भाजपचे तरविंदरसिंह मारवाह यांनी अवघ्या ६७५ मतांनी पराभव केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी मतदार संघातून भाजपचे रमेश बिधुडी यांच्यावर तीन हजार ५२१ मतांनी विजय मिळवला.
दरम्यान, २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्लीत सत्तेत येत असल्यामुळे भारतीय जनता पक्षात आनंदाचं वातावरण आहे. दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात कार्यकर्ते फटाके वाजवून आणि मिठाई वाटून विजय साजरा करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीवासियांच्या सेवेसाठी अधिक सक्षमपणे काम करण्यास कटिबद्�� असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, उत्तरप्रदेशात मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे चंद्रभानु पासवान यांनी समाजवादी पार्टीचे अजित प्रसाद यांना ६१ हजाराहून अधिक मतांनी पराभूत केलं.
तमिळनाडूत इरोड विधानसभा पोटनिवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळघमचे चंधीरकुमार व्ही सी यांचा विजय निश्चित मानला जात आहे, त्यांनी मतमोजणीच्या १८ पैकी सोळाव्या फेरीअखेर ८१ हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे.
****
जागतिक पातळीवर रसायन पुरवठादार देशांमध्ये भारताचं नाव आज आघाडीवर असून भविष्यात या क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करेल, असा विश्वास केंद्रीय रसायनं आणि खतं राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त केला आहे. त्या आज मुंबईत बेसिक केमिकल्स, कॉस्मेटिक्स अँड डाइज एक्सपोर्ट प्रोमोशन काऊन्सिलच्या ३८व्या निर्यात पुरस्कारांचं वितरण केल्यानंतर बोलत होत्या. भारतीय अर्थव्यवस्थेतलं रसायन उद्योगाचं योगदान मोठं असून या क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना आणि कार्यक्रम राबवले जात असल्याचं पटेल यांनी सांगितलं. रसायन निर्यात क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या १०१ कंपन्यांच्या प्रतिनिधींना अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
प्रसारमाध्यमांनी सर्जनशील राहून काम करणं आवश्यक आहे, जलदगतीने बातमी देत असताना माहितीच्या मुळाशी जाण्याची, खात्री करून घेण्याची वृत्ती आणि गांभीर्य माध्यमांनी जपले पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे इथं महाराष्ट्रातील पहिल्या जयपूर डायलॉगच्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जयपूर डायलॉगच्या चांगल्या कार्यासाठी शासन कायम पाठीशी राहिल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नसल्याचं, महिला आणि बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमावरील आपल्या संदेशात तटकरे यांनी ही बाब नमूद केली. मात्र, अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या काळात वितरित झालेला निधी परत घेतला जाणार नाही, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, सरकारने लाभार्थी बहिणींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी केलेली गद्दारी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं माध्यमांशी बोलत होते.
****
ज्येष्ठ पत्रकार, पंढरीनाथ सावंत यांचं आज पहाटे मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या समग्र वाङ्गमयाचं संपादन केलेले सावंत यांना, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार तसंच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
निर्भिडता आणि व्यासंग यांचा मिलाफ असलेलं, पत्रकारितेतील मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरीनाथ सावंत यांना श्रद्धांजली वाहिली. तर मराठी माणसाचे हक्क, मराठी अस्मितेचं रक्षण, आणि महाराष्ट्राच्या हितरक्षणाला प्राधान्य देणारं व्यक्तिमत्त्व आपण गमावलं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावंत यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांच्या कार्याला उजाळा देत, मराठी पत्रकारितेतील तीन पिढ्यांचा दुवा निखळला, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी येत्या १५ फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी इथं पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. ते आज अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलत होते. दोन दिवसांमध्ये मराठा समाजबांधवांशी चर्चा करून मुंबईत मोर्चा काढण्याबाबत निर्णयही घेतला जाईल, असंही जरांगे यांनी सांगितलं. सरकारसोबतच्या लढाईला आम्ही सज्ज आहेत. यापूर्वीचं सातवं आमरण उपोषण स्थगित करताना चार मागण्या तत्काळ मंजूर करण्यात येतील, असं आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सांगितलं होत. मात्र, पंधरा दिवस होऊनही काहीच निर्णय झाला नसल्याकडे जरांगे यांनी लक्ष वेधलं.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे आणि साधना आमटे यांच्या रूपाने आपण सर्वांनी देव पाहिला आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आनंदवन इथं दोन दिवसीय मित्रमेळाव्यात ते आज बोलत होते. आज सकाळी वृक्षदिंडीने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. या निमित्ताने अनेक कार्यक्रम, परिसंवाद तसंच चर्चा होणार आहेत.
****
शेतकऱ्यांना कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल आता स्वीकारावे लागणार आहेत, असं प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. राहाता तालु��्यातील राजुरी इथं घेण्यात येत असलेल्या ‘डाळींब बहार मेळावा’ आणि ‘कृषी प्रदर्शनाच्या’ उद्घाटनप्रसंगी विखे पाटील बोलत होते. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचं धोरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
****
मराठवाड्यात सर्व जिल्हा परिषद कार्यालयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिशील प्रशासन राबवून आवास योजना, लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. ते आज छत्रपती संभाजी नगर इथं ग्रामविकास पंचायत राज विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत उमेदमार्फत बचत गटातून उत्पादित झालेल्या वस्तूचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या हक्काच्या ठिकाणी उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं, ते म्हणाले –
महिला आता खाद्य पदार्थांच्या पलिकडे जाऊन बचतगटाच्या माध्यमातून खूप चांगले प्रॉडक्टस् बनवतायत आणि खूप चांगलं मार्केटींग करतायत. त्याही संदर्भात आम्ही आढावा घेतला. आणि सरसच्या माध्यमातून जिल्ह्याला आम्ही एक्झिबिशेन घेतो आणि त्यातून महिलांच्या उत्पादनाला मार्केट तयार करून देतो. आणि चार दिवसाच्या त्या कार्यक्रमामध्ये किमान पन्नास, साठ, सत्तर लाखाचं महिलांच्या तयार केलेल्या उत्पन्नाचं मार्केटींग होतं. आणि त्यातून महिलांना उत्पन्न मिळतं. आणि हा विषय आम्ही बघितल्यानंतर एक लक्षात आलं, त्या महिलांना जर कायम स्वरूपी मार्केट आपण तयार करून दिलं, सुरवातीला जिल्हा लेव्हलला. यातून खूप महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याला एक उमेद मॉल बांधण्याचा नव्यानं सकल्प केलेला आहे.
****
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदकांची शंभरी पार केली आहे. महाराष्ट्राकडे सर्वाधिक १०७ पदकं असून त्यात २३ सुवर्ण, ३९ रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे. महिला मुष्टियुद्धात महाराष्ट्राच्या दिव्या पवारनं ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तर उत्तराखंडच्या निवेदिता कार्कीनं लाईट फ्लायवेट प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं. महिलांच्या सांघिक टेनिसच्या अंतिम फेरीत, महाराष्ट्राने गुजरातवर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं, तर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत, तामिळनाडूनं कर्नाटकला हरव���न अव्वल स्थान पटकावलं. पुरूषांच्या फुटबॉलच्या अंतिम सामन्यात केरळने उत्तराखंडचा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
****
ताणतणाव कमी करण्यासाठी क्रीडा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असं प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलं आहे. पुणे महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते आज सातारा इथं बोलत होते. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, यांच्यासह अनेक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
****
0 notes
Text
जीजा आशीष पटेल को इतनी आसानी से छोड़ने वाली नहीं हैं पल्लवी पटेल
लखनऊ, 3 दिसंबर 2025। उत्तर प्रदेश में इन दिनों अपना दल कमेरावादी की नेता व विधायक पल्लवी पटेल और उनके जीजा आशीष पटेल जो विधान परिषद के सदस्य हैं और योगी सरकार में मंत्री हैं, के बीच विवाद सुर्खियों में है। पल्लवी पटेल की बहन और आशीष पटेल की पत्नी अनुप्रिया पटेल मोदी सरकार में मंत्री हैं। पल्लवी और अनुप्रिया पटेल के बीच पिता सोनलाल की विरासत संभालने को लेकर शुरू से ही विवाद रहा। पल्लवी हमेशा से…
0 notes
Text
अनुप्रिया पटेल ने योगी सरकार के खिलाफ खोला मोर्चा, नजूल विधेयक को लेकर NDA में बड़ी फूट ! up 2
0 notes
Text
भारत में 836 लोगों पर एक डॉक्टर, 731 मेडिकल कॉलेज में कुल 1.12 लिख एमबीबीएस सीट्स
Central government’s statement regarding doctors in the country : स्वास्थ्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल ने शुक्रवार को लोकसभा को बताया कि देश में चिकित्सक और जनसंख्या का अनुपात विश्व स्वास्थ्य संगठन (WHO) के मानक से बेहतर है और भारत में 836 लोगों पर एक चिकित्सक है। डब्ल्यूएचओ मानक के अनुसार 1000 लोगों पर एक चिकित्सक होना चाहिए। पटेल ने एक प्रश्न के लिखित उत्तर में कहा कि राष्ट्रीय चिकित्सा आयोग…
0 notes
Video
youtube
#lallulal #lallulalnews @lallulalnews #lallulalbreakingnews #lallunews UP: नजूल जमीन विधेयक विधान परिषद में अटका, अनुप्रिया पटेल बोलीं- ये गैरजरूरी है #AnupriyaPatel #CMYogi #NazoolBill #NazoolVidheyak यूपी सरकार का नजूल जमीन विधेयक विधान परिषद में फंस गया है. विपक्ष के साथ-साथ बीजेपी के भी कई विधायक इस विधेयक का विरोध कर रहे हैं. अनुप्रिया पटेल ने इसका विरोध किया है. उन्होंने कहा है कि ये एक गैर जरूरी और आम जनता की भावनाओं के खिलाफ विधेयक है. nazool vidheyak,nazool vidheyak bill,nazool vidheyak kya hai,nazul sampati vidheyak,nazool bill kya hai,nazool bill,nazool land,nazool ki zameen kya hoti hai,up nazool land bill,yogi adityanath,yogi vs akhilesh,cm yogi adityanath,yogi sarkar scheme,cm yogi on nazul land,yogi adityanath vs akhilesh yadav,akhilesh yadav on yogi adityanath,cm yogi,madhya pradesh election,nazul land in up vidhansabha,yogi sarkar,raja bhaiya vidhan sabha speech
0 notes
Text
नजूल भूमि विधेयक पास होने के बाद लटका, प्रवर समिति के पास भेजा गया, अनुप्रिया पटेल ने कहा वापस ले सरकार
अभय सिंह राठौड़, लखनऊ: उत्तर प्रदेश की योगी सरकार द्वारा लाए गए नजूल भूमि के बिल को लेकर सियासी संग्राम शुरू हो गई है। विपक्षी दलों के साथ-साथ सरकार और संगठन के साथ ही बीजेपी के सहयोगी दलों ने भी मोर्चा खोल दिया है। बीजेपी सहयोगी अपना दल एस की मुखिया एवं केंद्रीय मंत्री ने इस विधेयक को तत्काल वापस लेने की मांग की है। बताते चलें कि बीजेपी प्रदेश अध्यक्ष एवं एमएलसी भूपेंद्र चौधरी के विरोध जताने के बाद बिल को प्रवर समिति को भेज दिया गया है। इस बिल को लेकर केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल ने अपने एक्स पर पोस्ट करते हुए लिखा कि नजूल भूमि संबंधी विधेयक को विमर्श के लिए विधान परिषद की प्रवर समिति को आज भेज दिया गया है। व्यापक विमर्श के बिना लाए गए नजूल भूमि संबंधी विधेयक के बारे में मेरा स्पष्ट मानना है कि यह विधेयक न सिर्फ गैरजरूरी है, बल्कि आमजन मानस की भावनाओं के विपरीत भी है। अपना दल एस की मुखिया अनुप्रिया पटेल ने आगे लिखा कि उत्तर प्रदेश सरकार को इस विधेयक को तत्काल वापस लेना चाहिए और इस मामले में जिन अधिकारियों ने गुमराह किया है, उनके खिलाफ सख्त कार्रवाई होनी चाहिए।बता दें कि योगी सरकार द्वारा लाए गए बुधवार को विपक्षी दलों के विरोध के बाद विधानसभा से पास हो गया था। हालांकि, इसको लेकर बीजेपी विधायक सिद्धार्थनाथ सिंह और हर्षवर्धन वाजपेयी के साथ ही कुंडा से विधायक रघुराज प्रताप सिंह ने विरोध जताया था। विधानसभा के बाद इसे विधानपरिषद से पास होना था, लेकिन इस पर बीजेपी प्रदेश अध्यक्ष भूपेंद्र चौधरी ने गुरुवार को विधानपरिषद में विरोध जता दिया है। साथ ही सभापति से इसे प्रवर समिति को भेजने का अनुरोध किया है। वहीं, सभापति कुंवर मानवेंद्र सिंह ने बीजेपी एमएलसी के अनुरोध को मंजूर कर लिया है। बिल को प्रवर समिति को भेजे जाने के बाद माना जा रहा है कि यह बिल फिलहाल के लिए लटक गया है। http://dlvr.it/TBMnNP
0 notes
Text
यूपी में OBC समाज की नियुक्तियों को लेकर NDA में घमासान
नई दिल्ली:लोकसभा चुनाव में मिली हार के बाद अब एनडीए में ही भाजपा सरकार की कार्य प्रणाली पर सवाल उठने शुरू हो गए हैं।अब यूपी में OBC समाज की नियुक्तियों को लेकर NDA में ही मचा घमासान मच गया है।केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल ने सीएम योगी को लिखा पत्र लिख कर उत्तर प्रदेश सरकार पर प्रदेश सरकार की साक्षात्कार वाली नियुक्तियों में ओबीसी, अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के अभ्यर्थियों के साथ भेदभाव…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/fb0c8457c81ba36c20c33b3ebaff7bd9/517d44b287683e09-44/s540x810/4c8471ceeb774c0ce3179ac9d14b5648b9c70cbb.jpg)
View On WordPress
0 notes
Text
UP Lok Sabha Results 2024 Live: हार के बाद BJP में चिंतन और मंथन के साथ खामोशी, जीत के बाद पहली बार दिल्ली जाएंगे अखिलेश यादव
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ad5af47d5dceae132e8c70800e6be8d1/06e372af90dd2cb8-cb/s250x250_c1/58607e8d4c215c19791570b9300de78fd939492e.jpg)
Live Results for UP Lok Sabha 2024: अपना दल को करना पड़ा संघर्ष लेकिन पूर्वांचल में दो सीटों पर जीत दर्ज करने वाली अपना दल एस को जीत के लिए कड़ा संघर्ष करना पड़ा. मिर्जापुर सीट से केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल ने सपा प्रत्याशी को 37,810 वोटों से हरा दिया लेकिन बगल की रॉबर्ट्सगंज पर अपना दल की रिंकी कोल चुनाव हार गईं. यूपी चुनाव में बीजेपी से सहयोगी दल भी खास अच्छा प्रदर्शन नहीं कर सके. राष्ट्रीय लोकदल ने दोनों बिजनौर और बागपत सीट पर जीत दर्ज की.
Results Live for UP Lok Sabha 2024: अखिलेश यादव को मिली INDIA में बड़ी जिम्मेदारी
सूत्रों का दावा है कि अखिलेश यादव को तेलगु देशम पार्टी के नेता चंद्रबाबू नायडू और जनता दल यूनाइटेड के राष्ट्रीय अध्यक्ष और बिहार के सीएम नीतीश कुमार से बात करने के लिए कहा गया है.
Live coverage of the UP Lok Sabha Election: आज दिल्ली जाएंगे अखिलेश यादव
अखिलेश यादव आज सुबह 10.30 बजे लखनऊ से कन्नौज पहुँचकर रिटर्निंग ऑफिसर / ज़िलाधिकारी से लोकसभा कन्नौज सीट का सर्टिफिकेट लेंगे और कन्नौज समाजवादी पार्टी कार्यालय पर कार्यकर्ताओं का धन्यवाद देंगे. इसके बाद वह दिल्ली जाएंगे.
Live Results for the UP Lok Sabha Election: कन्नौज में अखिलेश यादव ने दर्ज की जीत
यूपी की कन्नौज सीट से सपा मुखिया अखिलेश यादव ने जीत दर्ज की है. अखिलेश यादव ने बीजेपी के सुब्रत पाठक को 170922 वोटों से हराया है. कन्नौज सीट पर अखिलेश यादव को 642292 वोट मिले और सुब्रत पाठक को 471370 वोट मिले. वहीं इस सीट पर बसपा के इमरान बिन जाफर 81639 वोट के साथ तीसरे नंबर रहे|
Live UP Lok Sabha Results 2024: सतीश सीट पर सतीम गौतम ने लगाई जीत की हैट्रिक
सतीश गौतम ने सपा प्रत्याशी बिजेंद्र सिंह को 15647 वोटों से हराया है. अलीगढ़ सीट पर बीजेपी प्रत्याशी सतीश गौतम को 501834 वोट मिले हैं और सपा प्रत्याशी बिजेंद्र सिंह को 486187 वोट मिले. वहीं इस सीट पर तीसरे नंबर पर रहे हितेंद्र कुमार उपाध्याय को 123929 वोट मिले. अलीगढ़ लोकसभा सीट पर बीजेपी के सीतश गौतम ने जीत की हैट्रिक लगाई है. अलगीढ़ सीट पर सतीश गौतम ने सपा उम्मीदवार बिजेंद्र सिंह को हराया है | more
#Live UP Lok Sabha Results 2024#Live UP Lok Sabha#UP Lok Sabha Results#prime minister#lok sabha election results#election 2024#lok sabha elections
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 07 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदर असलेल्या रेपोदरात २५ बेसीस पॉईंटची कपात केली असून, रेपोदर आता सहा पूर्णांक २५ शतांश टक्के करण्यात आला आहे. मुंबईत आज बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहिर केला. जवळपास पाच वर्षांनंतर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केली आहे. सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक बुधवारपासून मुंबईत सुरु झाली, या बैठकीत रेपो दर कमी करण्यासंदर्भात सहमती झाल्याचं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं.
जागतिक पातळीवरच्या अस्थिर परिस्थितीचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वृद्धीदरांच्या अंदाजातही कपात केली. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याची शक्यता आहे. आगामी आर्थिक वर्षाचा आर्थिक वृद्धीदराचा अंदाजही सहा पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांवरुन, सहा पूर्णांक सात दशांश टक्के, इतका कमी करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर चार पूर्णांक चार दशांश टक्के आणि पुढच्या आर्थिक वर्षात चार पूर्णांक दोन टक्के राहिल, असं मल्होत्रा यांनी सांगितलं.
बँकांमधले घोटाळे कमी करण्यासाठी बँकांच्या वेबसाइटच्या नावात बँक डॉट इन लावण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. एप्रिलपासून याची सुरुवात होईल. त्यानंतर वित्तीय क्षेत्रातल्या इतर संस्थांच्या वेबसाइटच्या नावात एफ आय एन अर्थात फिन डॉट इन असा वापर केला जाईल. २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या वित्तीय साक्षरता आठवड्याचा भर, आर्थिक निर्णय घेण्यासाठी आणि घरखर्चातली महिलांची भूमिका सक्षम करण्यासाठी असेल, असंही रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलं आहे.
****
आदिवासी क्षेत्रात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने केंद्र सरकार आदिवासी क्षेत्रात प्रत्येक नागरीकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पुरवत असल्याचं त्यांनी सांगितलं. अन्य एका प्रश्नाच्या उत्तरार आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी, गेल्या ३० वर्षात देशात माता मृत्यू दर ८३ टक्क्यापर्यंत खाली आला असल्याचं सांगितलं.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रत्येक राज्याला आर्थिक आणि इतर सहकार्य मिळत असल्यानं, यामुळे रुग्णांना वेळेत उपचार देणं शक्य होत असल्याचं पटेल यांनी सांगितलं.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचं, दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी आर. अॅलिस वाझ यांनी सांगितलं. मतमोजणीसाठी सुमारे पाच हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
****
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरातले अनेक कलाकार यावेळी संगीत, नृत्य आदी कला प्रकारांचं सादरीकरण करणार आहेत.
दरम्यान, तीन नवीन फौजदारी कायद्यांविषय�� लोकांना माहिती देण्यासाठी प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात डिजिटल प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. काही कलाकार पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये त्यांचे हक्क आणि या कायद्यांबाबत जागरुकता निर्माण करत आहेत.
****
प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी काल त्याच्या कुटुंबीयांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती आणि सचिन तेंडुलकर यांनी अमृत उद्यानात फेरफटकाही मारला. त्यांनतर ‘राष्ट्रपती भवन विमर्श श्रृंखला’ या उपक्रमांतर्गत एका संवादात्मक सत्रात, तेंडुलकर यांनी क्रिकेटपटू म्हणून स्वतःच्या प्रवासातील किस्से उपस्थितांना सांगितलं.
****
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी १० फेब्रुवारीला संवाद साधणार आहेत. परीक्षेच्या ताणाचं व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करता यावं या दृष्टीनं पंतप्रधान या कार्यक्रमातून मार्गदर्शन करतात. नवी दिल्लीच्या भारत मंडपम् मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले प्रत्येकी ३६ विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार पक्ष सोडणार असल्याच्या वृत्ताचं, या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी खंडन केलं आहे. ते आज दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. इतर ज्वलंत विषयावरचं जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी खोट्या बातम्या पुरवल्या जात असल्याचा आरोपही सावंत यांनी केला. खासदार अनिल देसाई, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, संजय जाधव यांच्यासह ठाकरे गटाचे आठ खासदार यावेळी उपस्थित होते.
****
गडचिरोली इथलं लोहखनिज उच्च दर्जाचं असून, त्यावर प्रक्रिया उद्योग येत आहेत, येत्या पाच वर्षात गडचिरोली देशातलं स्टील हब म्हणून उदयास येईल, अशी आशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपूर इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात होत असलेल्या, एडवांटेज विदर्भ या तीन दिवसीय औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
****
0 notes
Text
टीबी उन्मूलन के लिए विकसित की जाएगी वैक्सीन
न्यूयॉर्क, 27 सितंबर 2024। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल ने संयुक्त राष्ट्र महासभा (यूएनजीए) के 79वें सत्र के अवसर पर स्टॉप टीबी पार्टनरशिप द्वारा आयोजित ‘इंटरैक्टिव टीबी वैक्सीन डायलॉग’ में भाग लिया। इस महत्वपूर्ण कार्यक्रम में, उन्होंने स्टॉप टीबी पार्टनरशिप बोर्ड की अध्यक्ष के रूप में टीबी उन्मूलन के लिए भारत की प्रतिबद्धता को दोहराया और टीबी के वैश्विक उन्मूलन में…
0 notes
Text
Government e Marketplace GeM
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/26c0ab16c911d579e61f6fecb2172c4d/ada6280b51b0cafd-34/s540x810/ddd85ed33b06f46abebdf8d36ad1fdb35a99ea94.jpg)
Visit for more information : https://assets-bg.gem.gov.in/resources/upload/shared_doc/training_content/GeM-Overview_Apr-1712647763.pdf
Home to the Sunderbans, West Bengal shows consistency in its procurement through #GeM. The State has made significant procurement of Waste Containers & Monthly Basis Cab And Taxi Hiring services. Sell directly to the Central and State governments. Become a seller on GeM today. To know more, visit- https://gem.gov.in/ #OneNationOneMarketplace PMO India Piyush Goyal Ashwini Vaishnaw Rajeev Chandrasekhar Anupriya Patel अनुप्रिया पटेल Som Parkash - Union Minister of State Amrit Mahotsav Ministry of Micro, Small and Medium Enterprises,Government of India Mamata Banerjee PIB Kolkata
0 notes
Video
youtube
करणी सेना के प्रदेश अध्यक्ष राकेश सिंह रघुवंशी ने अनुप्रिया पटेल के बातो...
0 notes
Text
#UP मिर्जापुर सांसद अनुप्रिया पटेल का रिपोर्ट कार्ड!!
#AnupriyaPatel #ApnaDalOfficial #PMOIndia #Election2024 #UPGovt #Bjp4India #ViksitBharatSankalpYatra
Click here to watch
youtube
0 notes
Text
अनुप्रिया पटेल ने किसानों को केंद्रीय मंत्री ने बांटा बीज: केंद्रीय मंत्री ने तोरीया और सरसों के बीज बांटा, सीखड़ विकास खण्ड में लगा कृषि मेला
मिर्जापुर14 मिनट पहले कॉपी लिंक मिर्जापुर में अल्प वृष्टि की मार से बेहाल किसानों को अन्य उपज के सहारे आमदनी के लिए सीखड़ ब्लाक में कृषि निवेश मेला एवं गोष्ठी का आयोजन किया गया। जिसका उद्घाटन केंद्रीय उद्योग एवं वाणिज्य मंत्री अनुप्रिया पटेल ने किया। कृषि विभाग के मेला में किसानों को तोरीया और सरसों के बीच का वितरण किया गया। केंद्रीय मंत्री ने कहा कि बारिश न होने की वजह से किसान समस्या से जूझ…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/1687bc0d0d3d35e031bf7b934bcc04fa/aed5a24d0e4e5dab-69/s540x810/7d8c0f2f183943c483e91d9e3e14bc771951791b.jpg)
View On WordPress
0 notes
Text
मुरादाबाद में अपना दल के नवनिर्वाचित जिलाध्यक्ष बने अंसारी
मुरादाबाद में अपना दल के नवनिर्वाचित जिलाध्यक्ष बने अंसारी
उत्तर प्रदेश के जनपद मुरादाबाद के दिल्ली रोड स्थित सर्किट हाउस में अपना दल की ओर से एक प्रेस वार्ता का आयोजन किया गया जिसमें अपना दल एस की राष्ट्रीय अध्यक्ष अनुप्रिया पटेल व कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष आशीष सिंह पटेल प्रदेश अध्यक्ष राजकुमार पाल की स्वीकृति पर जिला मुरादाबाद के जिलाध्यक्ष कलीम अख्तर अंसारी को जिला मुरादाबाद का जिलाध्यक्ष नियुक्त किया गया है। अपना दल एस के कार्यकर्ताओं नें फूल मालाओं व बुके देकर से स्वागत किया गया। इस दौरान कलीम अख्तर अंसारी के आने से अपना दल एस को मजबूती मिलेगी। उन्होंने कहा कि पसमंदा समाज के आने से अपना दल एस को मजबूती मिलेगी और समीकरण बनेंगे। इस मौके पर सभी कार्यकर्ताओं ने नवनियुक्त जिला अध्यक्ष कलीम अंसारी का जोरदार स्वागत किया। इस अवसर पर पार्टी के पदाधिकारी व कार्यकर्ता भारी संख्या में उपस्थित रहे।
Read the full article
0 notes