#अजित पवार पुणे
Explore tagged Tumblr posts
Text
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 16.11.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यात मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाचा दिवस उत्सव म्हणून साजरा करावा, सर्वांनी यात एकजुटीनं आणि उत्साहानं सहभागी व्हावं, असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे.
****
भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या आज राज्यात ठिकठिकाणी सभा आज होत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विधानसभा निवडणुकीसाठी आज सोलापूर, पुणे आणि सांगली इथं प्रचार करत आहेत, तर भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली, चंद्रपूर, मुंबई आणि पुणे इथं प्रचार करतील.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज दोन रॅलींना संबोधित करणार असून प्रियांका गांधी तीन रॅलींना संबोधित करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार सोलापूर, पुणे आणि नाशिकमध्ये प्रचार करत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही सातारा आणि रायगडमध्ये प्रचार करतील.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंबई आणि ठाण्यात आज प्रचार करणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गुयाना या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते नाईजेरियामधील वरिष्ठ नेत्यांसोबत धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासंदर्भात चर्चा करतील. त्यानंतर १८ तारखेला ते ब्राझील इथं सुरू असलेल्या जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहतील. १९ ते २१ दरम्यान पंतप्रधान गयाना इथं जाणार आहेत.
****
उत्तर प्रदे��ातील झाशी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील, बाल अतिदक्षता विभागाला, काल रात्री लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता जिल्हा अधीक्षक अविनाश कुमार यांनी वर्तवली. या बाल अति दक्षता विभागात ५४ बालकं दाखल झाली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेचा आढावा घेत जिल्हा प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल अतीव दुःख व्यक्त केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृत बालकांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची तर जखमी बालकांच्या कुटुंबियांना वीस हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
****
रेल्वेच्या माध्यमातून राज्यात १ लाख ६४ हजार ६०५ कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात ६ हजार किलोमीटरच्या रेल्वे मार्गांचे काम सुरू असल्याची माहितीही वैष्णव यांनी यावेळी दिली.
****
देशभरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षा तरतुदींत वाढ करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं केलेल्या लक्षणीय बदलाचं, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविय यांनी कौतुक केलं आहे. काल नवी दिल्ली इथं इपीएफओच्या ७२ व्या स्थापना दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन करताना सचोटी, समर्पण, सहानुभूती आणि व्यावसायिकतेची मूल्य जोपासावी, असं आवाहन त्यांनी केलं.
****
आज देशभरात राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जात आहे. समाजातील स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी पत्रकार दिन साजरा केला जातो. पत्रकारितेचं कर्तृत्व, पारदर्शकता आणि सुशिक्षित समाजाच्या निर्मितीसाठी पत्रकारांच्या जबाबदारीला प्रोत्साहन देणं हे या दिवसाचं उद्दीष्ट आहे.
****
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण करण्यासाठी लातूर जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवार किंवा प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित होण्याच्या किमान तीन दिवस अगोदर प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज समितीकडे सादर करावा. समितीकडे अर्ज प्राप्त झाल��यानंतर ४८ तासांत अर्ज निकाली काढण्यात येतील असं प्रशासनाने म्हटलं आहे.
****
लातूर शहरात मतदान जनजागृतीसाठी आज मॅरेथॉन आणि वॉकेथॉनचं स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुलावर सकाळी या स्पर्धा झाल्या.
****
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणीच्या कार्यपद्धतीबाबतचं प्रशिक्षण काल पार पडलं.
दरम्यान, मतदान प्रक्रियेसाठी परभणी जिल्हा पोलिस दल सज्ज झालं आहे. निम लष्करी दलाच्या तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या असून संवेदनशील भागात संचलन केलं जात आहे
****
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, सातारा शहर आणि जिल्ह्यात काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागातही सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळं भातशेतीचं नुकसान झालं आहे.
****
0 notes
Text
शरद पवार का मास्टर स्ट्रोक, चुनाव से पहले 3 बड़े नेताओं को किया बाहर, बढ़ी बीजेपी-एनसीपी की टेंशन
महाराष्ट्र चुनाव: महाराष्ट्र में विधानसभा चुनाव अब लगभग अपने आखिरी चरण में है. प्रचार में सिर्फ पांच दिन बचे हैं और उससे पहले शरद पवार ने बड़ा मास्टरस्ट्रोक खेला है. शरद पवार ने पुणे की दो सीटों पर अजित पवार के सहयोगी को शामिल किया है और एक सीट पर बीजेपी के बड़े नेता को अपनी पार्टी में शामिल किया है. जिस सीट पर अजित पवार और बीजेपी खुद को मजबूत मानकर चल रही थी, वहां शरद पवार ने दांव खेला है. अजित…
0 notes
Text
Pune : शिवाजीनगर येथे कामगार भवनाची पायाभरणी
एमपीसी न्यूज – शिवाजीनगर येथे (Pune) उभारण्यात येणाऱ्या कामगार भवनाची उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अपर…
0 notes
Text
ajit pawar biography in hindi: जानें महाराष्ट्र के प्रमुख नेता और राजनीतिक strategist अजीत पवार के जीवन, उपलब्धियों और उनके राजनीतिक सफर के बारे में।
#politics#politicians of india#indian politics#government#indian politics party#Ajit Pawar family Tree#Ajit Pawar daughter name#Ajit Pawar cast name#ajit pawar history hindi#ajit pawar date of birth#ajit pawar biography in hindi#ajit pawar#ajit pawar biography
0 notes
Text
महाराष्ट्र में सीएम के लिए कौन है पहली पसंद, ताजा सर्वे में चाैंकाने वाले नतीजे, जानें
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा चुनावों के लिए महायुति और महाविकास आघाडी (MVA) दोनों ने ही सामूहिक नेतृत्व में चुनाव लड़ने की रणनीति बनाई है, लेकिन महाराष्ट्र का नया मुख्यमंत्री कौन होगा? इसको लेकर महायुति और महाविकास आघाडी दोनों के घटकों में बयानबाजी होती आई है। ऐसे में अब जब महाराष्ट्र चुनावों के ऐलान में सिर्फ एक महीना बाकी रह गया है तब महाराष्ट्र के लोग किसको अगले सीएम के तौर पर देखना चाहते है? या फिर सीएम पद के लिए सबसे आगे कौन है? इसको लेकर हाल ही में हुए एक सर्वे में दिलचस्प तस्वीर उभरकर सामने आई है। किसे मिले ज्यादा फीसदी मत? महाराष्ट्र्र के वरिष्ठ सेफोलॉजिस्ट दयानंद नेने ने 16 अगस्त से 25 अगस्त के बीच राज्य में सर्वे किया था। इसमें उन्होंने लोगों से पूछा था कि वे किसको अगले मुख्यमंत्री के तौर पर देखना चाहते हैं तो इसमें 23 फीसदी लोगों ने देवेंद्र फडणवीस को सीएम के तौर देखने की इच्छा व्यक्त की। इसके बाद दूसरे नंबर पर उद्धव ठाकरे रहे। उन्हें इस सर्वे में 21 फीसदी वोट मिले। तीसरे नंबर पर मौजूदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रहे। उन्हें फिर से मुख्यमंत्री के तौर पर देखने के 18 फीसदी लोगों ने अपना समर्थ ने दिया। सर्वे में अजित पवार और सुप्रिया सुले को सात-सात फीसदी वोट मिले, जब महाराष्ट्र कांग्रेस के चीफ नाना पटोले को सिर्फ 2 फीसदी लोगों ने अपनी पंसद बताया। सर्वे में 22 फीसदी लोगों ने 'डोन्ट नो (पता नही)' का विकल्प भी चुना। किसे-किस क्षेत्र से मिला समर्थन? 1.देवेंद्र फडणवीस: मुख्य रूप से नागपुर, गोंदिया भंडारा, गढ़चिरौली, मुंबई, एमएमआर, पुणे, नासिक क्षेत्रों से मिला समर्थन।2.उद्धव ठाकरे: मुख्य रूप से मुंबई, संभाजी नगर, धाराशिव और हिंगोली इलाकों से समर्थन मिला।3. एकनाथ शिंदे: ठाणे, एमएमआर, संभाजी नगर, जलगांव, कोल्हापुर क्षेत्रों से सकारात्मक प्रतिक्रिया मिली।4. अजित पवार/सुप्रिया सुले: राष्ट्रवादी के प्रभाव वाले क��षेत्र पश्चिम महाराष्ट्र से समर्थन मिला। 5. नाना पटोले: विदर्भ के एक छोटे हिस्से भंडारा और चंद्रपुर से सर्वे में मत प्राप्त हुए। अक्टूबर में ऐलान, नवंबर में चुनावमहाराष्ट्र विधानसभा चुनावों का ऐलान 9 अक्तूबर को संभव है। ऐसे में महाराष्ट्र में विधानसभा चुनावों के लिए वोटिंग 15 से 20 नवंबर के बीच हो सकी है। राजनीतिक हलकों में चर्चा है कि चुनाव आयोग जम्मू कश्मीर और हरियाणा के चुनाव परिणाम आने के बाद महाराष्ट्र चुनावों का ऐलान कर सकता है। महाराष्ट्र में विधानसभा की कुल 288 सीटें हैं। 2019 के चुनावों में बीजेपी 105 सीटें लेकर सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी थी। तब वह शिवसेना के साथ मिल लड़ी थी। पिछले पांच सालों में राज्य की राजनीति काफी बदल चुकी है। शिवसेना दो भागों में विभाजित है। ऐसी ही स्थिति राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की है। ऐसे में 2024 विधानसभा चुनावों को बेहद निर्णायक और दिलचस्प माना जा रहा है। http://dlvr.it/TCg0mv
0 notes
Text
पुणे जिल्ह्यातील निमगाव येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांसाठी लिफ्टची सोय करा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई, दि. १४ :- पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिर हे पौराणिक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांना मंदिरापर्यंत जाण्याची योग्य सोय होण्यासाठी अत्याधुनिक लिफ्टची सोय करावी. त्यासाठी…
View On WordPress
0 notes
Text
पुणे जिल्ह्यातील निमगाव येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांसाठी लिफ्टची सोय करा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई, दि. १४ :- पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिर हे पौराणिक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांना मंदिरापर्यंत जाण्याची योग्य सोय होण्यासाठी अत्याधुनिक लिफ्टची सोय करावी. त्यासाठी…
View On WordPress
0 notes
Text
Grampanchayat Result : जिल्ह्यात अजित पवार गटाची सरशी
https://bharatlive.news/?p=188154 Grampanchayat Result : जिल्ह्यात अजित पवार गटाची सरशी
पुणे : जिल्ह्यातील 186 ...
0 notes
Text
PM Modi In Pune : हातात छत्री चेहऱ्यावर हास्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. यावेळी हातात छत्री घेऊन मोदी विमानातून उतरले. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज्यपाल रमेश बैस यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधल्या बारा हजार एकशे कोटी रुपयांच्या पंचवीस विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण तसंच पायाभरणी करण्यात आली. यामध्ये रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्रातल्या विविध योजनांचा समावेश आहे. दरभंगा इथल्या नियोजित, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सची कोनशीलाही पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात आली. बिहारमधल्या विविध रेल्वेस्थानकांबरोबरच देशातल्या १८ रेल्वेस्थानकांवरील जनऔषधी केंद्रांचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. आपलं सरकार जनतेच्या सेवेसाठी प्रतिबद्ध असल्याचं ��्रतिपादन करत, भारत विकसित होण्याच्या दिशेनं वेगानं प्रगति करत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
****
नागरिकांची संपत्ती उध्वस्त करून त्यांच्यावरचे आरोप ठरवण्याचा अधिकार प्रशासनाला नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आरोपी व्यक्तींविरोधात होणा-या बुलडोझर कारवाईविरोधात दाखल झालेल्या याचिकांच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की नोटिस न बजावता होणा-या अशा प्रकारच्या कार्यवाहीला मनमानीपणा समजलं जाईल. देशभरातल्या अशा प्रकारच्या संपत्तींच्या अनधिकृत विध्वंसाला रोखण्यासाठी न्यायालयानं मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
****
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा ठळक उल्लेख करण्याबाबत अजित पवार गटाला न्यायालयानं गेल्या आठवड्यात सूचना केल्या आहेत.
****
झारखंड राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २९ पूर्णांक ३१ टक्के मतदान झाल्याचं, निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
केरळमध्ये वायनाड लोकसभा मतदार संघ आणि १० राज्यातल्या विधानसभांच्या काही जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळेआधीच नागरिकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्येही विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीचं मतदान सुरळीत सुरु आहे. सर्व मतदानकेंद्रावर वेबकास्टींग करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात आजपासून गृहमतदानाला सुरुवात झाली आहे. १५ नोव्हेंबर पर्यंत गृह मतदान पथक कार्यरत राहणार आहे. ४२५ मतदार गृहमतदान सुविधेच्या माध्यमातून मतदान करणार आहेत. यात ७७ दिव्यांग आणि उर्वरीत ८५ पेक्षा जास्त वयाचे मतदार आहे.
जळगाव जिल्ह्यातही सर्व ११ मतदार संघात आज गृहमतदान सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं वेग घेतला आहे. भाजपनेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोंडाईचा इथं सभा सुरु आहे. त्यानंतर शहा यांची जळगाव आणि परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं सभा होणार आहे.
भाजपनेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चंद्रपूर आणि नागपूर इथं सभा होत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भाजपनेते योगी आदित्यनाथ वाशिम आणि ठाणे इथं प्रचारसभा घेणार आहेत.
काँग्रेसचे अध्य��्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आज लातूर इथं सभा होणार आहे. तर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात सभा होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
****
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध रीतीनं राहणाऱ्या तेरा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नाखरे काळाकोंड तालुक्यात चिरेखानी भागात गेल्या सहा महिन्यांपासून राहणा-या या घुसखोरांना दहशतवाद विरोधी पथकानं काल ताब्यात घेतलं. या तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या राघवपुरम ते रामगुंडम मार्गावर मालवाहू रेल्वे रुळावरुन घसरली आहे. त्यामुळं या मार्गावरील बहुतांश रेल्वे आज रद्द करण्यात आल्या आहेत. सिकंदराबाद-तिरुपती, तिरुपती-सिकंदराबाद, अदिलाबाद-परळी, अकोला -पूर्णा, अदिलाबाद-नांदेड या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
****
पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धेच्या मुख्य फेऱ्यांना आजपासून प्रारंभ होत आहे. यामध्ये पॅरिस पॅरा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती अवनी लेकरा हिचा दहा मीटर एअर रायफल आणि दहा मीटर मिश्र एअर रायफल या प्रकारातील खेळ पाहायला मिळणार आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज सेंच्युरियन इथं खेळवला जाणार आहे. मालिकेत दोन्हीही संघ एकेक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
****
जपानमध्ये सुरु असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीच्या सामन्यात पी व्ही सिंधूनं राऊंड सिक्सटीमध्ये प्रवे��� केला आहे. तिनं थायलंडच्या खेळाडूवर अवघ्या 38 मिनिटांत 21-12, 21-8 असा विजय मिळवला. आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात लक्ष्य सेनचा मुकाबला मलेशियाच्या खेळाडूशी होणार आहे.
****
0 notes
Text
ये महाराष्ट्र का इतिहास नहीं… CM योगी के ‘बटेंगे तो कटेंगे’ बयान पर बोले अजित पवार
उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के बयान ‘बटेंगे तो कटेंगे’ वाले बयान की देशभर में बहस चल रही है. महाराष्ट्र में भी इस बयान की धमक सुनाई पड़ रही है. राज्य के उपमुख्यमंत्री और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता अजित पवार ने सीएम योगी के बयान का समर्थन नहीं किया. साथ ही यह भी कहा कि ये महाराष्ट्र का इतिहास नहीं है. राज्य में अजित पवार बीजेपी के साथ गठबंधन करके चुनाव लड़ रहे हैं. पुणे में…
0 notes
Text
Alandi : आळंदी नगरपरिषद शाळेच्या नवीन इमारत बांधकामास अधिकचा निधी दिला जाईल - अजित पवार
एमपीसी न्यूज – आळंदी नगरपरिषदेच्या (Alandi) शाळा क्रमांक चारच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला अधिकचा निधी दिला जाईल, असे सांगून अधिकच्या निधीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. शाळा क्रमांक चारच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, अपर…
0 notes
Text
Ajit Vs Sharad Pawar | NCP में नया फसाद! चाचा से भतीजे की अलग राय, अजित पवार ने की नए संसद भवन की तारीफ, बताया इसे देश की जरुरत
File Pic नई दिल्ली/पुणे. जहां एक तरफ शरद पवार (Sharad Pawar) ने नए संसद भवन के उद्घाटन का बहिष्कार किया है। लेकिन इसके उलट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) के नेता अजित पवार (Ajit Pawar) ने बीते सोमवार को नए संसद भवन के उद्घाटन की प्रशंसा की। इतना ही नहीं उन्होंने सभी सांसदों को एक साथ आकर देश के आम लोगों के लिए काम करने और उनके मुद्दों को हल करने का सुझाव दिया। इतना ही नहीं अजित पवार ने यह भी…
View On WordPress
0 notes
Text
खबर पक्की है! बारामती से पत्नी सुनेत्रा को उतारेंगे अजित पवार, नौकरी मेले में मिल गया बड़ा संकेत
मुंबई: में पिछले चार दशक से पवार का परिवार का मजबूत गढ़ बारामती में इस बार फैमिली फाइट होगी। बारामती में आयोजित नमो रोजगार मेले में इसकी तस्दीक हो गई।राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) के प्रमुख और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार की पत्नी सुनेत्रा पवार मंच पर बैठीं। मेले में वैसे तो शरद पवार के साथ मंच पर मौजूदा सांसद सुप्रिया सुले भी मौजूद रहीं लेकिन कार्यक्रम में सबसे ज्यादा चर्चा और आकर्षक का केंद्र सुनेत्रा पवार की मौजूदगी रहीं। राजनीतिक हल्कों में चर्चा में है कि अजित पवार ने साफ तौर पर सुनेत्रा को लड़ाने के संकेत दे दिए हैं। बारामती के पिछले दौरे में अजित पवार अपना प्रत्याशी लड़ाने की बात कही थी। अलग अंदाज में दिखे अजित दादा नमो रोजगार मेले में बारामती से विधायक और राज्य में उप मुख्यमंत्री अजित पवार अलग अंदाज में दिखे। उन्होंने मंच पर पहुंचकर एक नायक वाले अंदाल में अभिवादन स्वीकार किया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) की तरफ सुप्रिया सुले पहले ही बारामती से लड़ने का ऐलान कर चुकी हैं। ऐसे में पवार परिवार के इस गढ़ में अब पार्टी टूटने के बाद पहली बार पारिवारिक मुकाबला होगा। ननद और भौजाई की आमने- सामने की लड़ाई में कौन जीतेगा? यहतो नतीजों में स्पष्ट होगा, लेकिन पुणे की राजनीति गरमा गई है। से शरद पवार पहली बार 1984 में जीते थे। इसके बाद 1991 के अजित पवार यहां से सांसद चुने जा चुके हैं। इसके बाद चार बार शरद पवार यहां से चुने गए। 2009 से तीन बार उनकी बेटी सुप्रिया सुले यहां से जीत हासिल कर चुकी हैं। बारामती में कुछ छह विधानसभा क्षेत्र आते हैं। इनमें दो सीटें बीजेपी के पास है। दो-दो सीटों पर पिछले चुनावों में एनसीपी और कांग्रेस पार्टी को जीत मिली थी। पहली बार फैमिली फाइट अभी तक इस सीट पर जहां राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कब्जा रहा है और चुनावों में मुकाबला बीजेपी के साथ कुछ स्थानीय दलों जैसे राष्ट्रीय समाज पक्ष से होता आया है, लेकिन ऐसा पहली बार होगा जब बारामती की सीट फैमिली फाइट देगी। एक तरफ जहां ननद-भौजाई आमने सामने होंगे तो वहीं दूसरी ओर वर्चस्व की लड़ाई के बीच चाचा और भतीजे में भी मुकाबला देखने को मिलेगा। बारामती से अगली सांसद होने के मुंबई में पिछले दिनों पोस्टर भी समाने आए थे। बारामती लोकसभाी ऐसी सीट हैं जहां पर कभी भी कमल नहीं खिला है। सिर्फ दो मौकों पर जनता पार्टी को जीत मिली है। बाकी सभी चुनावों और पहले कांग्रेस और पिछले कुछ दशकों से NCP का कब्जा रहा है। http://dlvr.it/T3WHTh
0 notes
Text
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभावर गर्दी
पुणे : कोरेगाव भीमा या ठिकाणी आज २०५ वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. आज दिवसभरात लाखो आंबेडकर अनुयायी आले होते. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेतेही दाखल झाले होते. १ जानेवारी १९२७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजय स्तंभास भेट दिली होती. या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी दाखल झाले होते. पहाटेपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. १ जानेवारी १८१८ रोजी म्हणजेच २०५ वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा येथे ब्रिटीश आणि पेशव्यांची लढाई झाली. या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. १ जानेवारी १९२७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा केला जातो. त्यामुळे दरवर्षी १ जानेवारीला येथे अभिवादनासाठी मोठी गर्दी होते. १०० कोटींचा निधी देणार पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शौर्य दिन��निमित्त कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला घरूनच अभिवादन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून त्यांनी घरूनच अभिवादन केले. विजयस्तंभ परिसर विकासासाठी घोषित केलेल्या १०० कोटी निधीची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वादग्रस्त पोस्टवर कारवाईचे आदेश शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणा-या १०० हून अधिक सोशल मीडिया पोस्ट शोधून काढल्या आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पोलिस अंकित गोयल यांनी दिली. आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. सोशल मीडियावरील पोस्ट चेकिंगमध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्यावर तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. Read the full article
0 notes
Text
ncp leader ajit pawar react on dasara melava shivsena vs shinde camp ssa 97
ncp leader ajit pawar react on dasara melava shivsena vs shinde camp ssa 97
शिवाजी पार्कमध्ये यंदा शिवसेनेचा की शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार, यावरून राजकारण तापलं आहे. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेनेनं पालिकेत अर्ज दाखल केला आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटानेही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मैदान कोण मारणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. त्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत…
View On WordPress
#ajit pawar dasara melava#ajit pawar marathi news#ajit pawar on eknath shinde#अजित पवार उद्धव ठाकरे#अजित पवार उद्धव ठाकरेंवर#अजित पवार एकनाथ शिंदे#अजित पवार गणपतीचे दर्शन#अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे#अजित पवार ताज्या बातम्या#अजित पवार दसरा मेळावा#अजित पवार पुणे#अजित पवार पुण्यात#अजित पवार बातमी#अजित पवार बाळासाहेब ठाकरेंवर#अजित पवार मराठी बातमी#अजित पवार शिंदे कॅम्पवर
0 notes