Don't wanna be here? Send us removal request.
Link
काल अभिनेता अक्षय कुमारच्या आईने अखेरचा श्वास घेतला. आज अक्षयचा 54 वा वाढदिवस आहे. पहिल्यांदाच अक्षय आईशिवाय वाढदिवस साजरा करतो आहे. वाढदिवसानिमित्त जुना फोटो शेअर करत अक्षयने आईच्या आठवणींना वाट करुन दिली आहे. ‘हे असं कधीच आवडलं नसतं. पण मला माहिती आहे आई माझ्यासाठी तिथेही हॅपी बर्थ डे टू यू गात असणार.
0 notes
Link
#SaiTamhankar#marathiactressnews#marathi actress photos#marathi news#marathi gossip#marathi entertainment news#marathipeepingmoon#peepingmoonmarathi#Marathi Actress
0 notes
Text
NCB अधिकारी पती समीर वानखेडेंवरील हल्ल्यानंतर क्रांती रेडकरने केली ही पोस्ट
NCBचे तपा�� अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर हल्ला झाला. गोरेगाव येथे ड्रग्ज पेडलर्सकडून हा हल्ला झाल्याचं समोर येत आहे. यानंतर क्रांतीला पतीच्या स्वास्थ्याविषयी अनेकांकडून चौकशी करणारे फोन, मेसेज येऊ लागले. या संदर्भात क्रांतीने एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये क्रांती म्हणते, ‘तुम्ही दाखवलेल्या काळजी आणि शुभेच्छांसाठी आभार. समीर वानखेडे यांची तब्येत ठीक आहे. Read more about actress kranti redkar and her husband here
#kranti redkar#sameer wankhede#ncb#celebritynews#marathinews#marathientertainmentnews#marathigossip#marathitvnews
0 notes
Text
हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमधून मराठी अभिनेत्रीची सुटका
मनोरंजनविश्वासाठी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. अंधेरी पूर्वेक���ील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. परंतु ह्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी वेषांतर करुन हे सेक्स रॅकेट उध्द्वस्त केलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ह्या सेक्स रॅकेमटमधून एका अल्पवयीन मुलीसह दोन अभिनेत्रींचीसुधद् सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी एक हिंदी टीव्ही अभिनेत्री आहे, तर दुसरी मराठी मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री असल्याचं सांगण्यात येत आहे.....read more
#Marathi Manoranjan News#marathi news#Marathi Celebrity News#marathi film industry news#Latest Marathi Film Industry News#latest marathi news#marathi actress news#marathipeepingmoon
0 notes
Text
विनोदांचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ह्या सिनेमाद्वारे केलं होतं सिनेसृष्टीत पदार्पण
मराठी विनोदी सिनेमे म्हटलं की, सर्वांच्या लाडक्या लक्ष्याचे सिनेमे पटापट ओठांवर येतात. टेन्शन विसरायला लावणारा आणि मनमुराद हास्याच्या लाटेवर स्वार करायला लावणार लक्ष्या म्हणजेच चतुरस्त्र अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. विनोदाचे अफलातून टायमिंग आणि चेहऱ्यावरील तेवढेच विनोदी हावभाव या जोरावर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. ...........continue reading
#marathi film industry news#latest marathi news#Bollywood News In Marathi#Marathi Celebrity News#marathi actor news#marathi news#peepingmoon marathi#marathientertainmentnews#Manoranjan News in Marathi#laxmikant berde
0 notes
Link
#ritiesh deshmukh#marathi short films#marathi film industry news#latest marathi news#marathi news#marathi entertainment news#Entertainment News in Marathi#peepingmoon marathi#marathi actors news#Manoranjan News in Marathi
0 notes
Link
#akshaya-deodhar#aka-jijas-swag#tuzyat-jiv-rangala#marathi serial#Marathi Serial News#marathi serial gossip#marathi actor news#marathi news#Marathi TV News#peepingmoonmarathi
0 notes
Link
#milind soman#marathi news#Bollywood News In Marathi#bollywood gossip in marathi#peepingmoon marathi#bollywod actor
0 notes
Link
#Corona#covid19#-marathi-natyaparishad#marathinews#marathi entertainment news#marathi gossip#Entertainment News in Marathi
0 notes
Text
��ाथरस गॅंग़रेपवर हेमंत ढोमे आणि अक्षय कुमारसहित या कलाकारांनी व्यक्त केला संताप
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर आज (मंगळवार) उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. तिच्या निधनाची बातमी येताच संतापाची लाट उसळली आहे.........read more
#akshay kumar#hemant dhome#ritesh deshmukh#bollywood actors news in marathi#Bollywood News In Marathi#bollywood gossip in marathi#marathi news#latestmarathinews#celebrity news in marathi
0 notes
Text
ट्वींकल नाही तर घरातील ही व्यक्ती बनवते सगळ्यात उत्तम जेवण, अक्षय कुमारने केला खुलासा
अक्षय आणि ट्वींकलला एकत्र पाहणं ही त्यांच्या फॅन्��साठी पर्वणीच असते. ट्वींकलचं डिजीटल व्हेंचर असलेल्या ट्वीक इंडियासाठी या जोडीने एकत्र येऊन मुलाखत दिली आहे. एका छोट्या फॅनने ट्वींकलला विचारलं की घरात सगळ्यात उत्तम शेफ कोण आहे. यावर ट्वींकलने तिला स्वयंपाक येत नसल्याचं सांगितलं..........read more
#akshay kumar#twinkle khanna#Bollywood News In Marathi#marathi news#latest marathi news#celebrity news in marathi#bollywood gossip in marathi#peepingmoonmarathi
0 notes
Link
#mahesh manjrekar#medha majrekar#saiee manjrekar#latest marathi news#marathi entertainment news#marathi news#marathi gossip#marathi actor news#marathi celebrity news#peepingmoon marathi
0 notes
Link
#स्वराज्यरक्षक संभाजी#ashwini mahangade#marathi actress#marathi actress photoshoot#marathi actress photos#ashwini-mahangade-photos#marathi news#marathi gossip#Marathi Celebrity News#ashwini mahangade instagram#peepingmoon marathi
0 notes
Text
पाहा Photos : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या सेटवर बाप्पाचं आगमन, असं केलं बाप्पाचं स्वागत
खतरों कें खिलाडी म्हटलं तर एकच नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार. सिनेमांमधले कुठलेही स्टण्ट्स तो स्वत: लिलया पार पाडतो. उंचावरचा एखादा फाईटींग स्टण्ट असो किंवा आगीशी खेळणं असो, प्रत्येक स्टण्ट योग्य आणि अफलातूनरितीने करण्यात अक्षय कुमारचा हातखंडा आहे. अक्षय नुकताच आपला आगामी़ स्पाय-थ्रीलर सिनेमा बेलबॉटमच्या शूटींगसाठी परदेशात आहे.
पण याच दरम्यान खिलाडी कुमारने त्याच्या चाहत्यांना आपल्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर करत खुशखबर दिली आहे. अक्षय लवकरच डिस्कव्हरी चॅनेलचा जगप्रसिध्द शो Into The Wild With Bear Grylls च्या एका एपिसोडमध्ये झळकतो. जानेवारी महिन्यात कर्नाटक येथील बंदीपूर नॅशनल पार्क येथे या एपिसोडचं शूटींग पार पडलं आहे.....read more
#akshay kumar#bear grylls#akshay kumar khiladi#khatron ke khiladi#khiladi kumar#bollywood actors news in marathi#bollywood news in marathi#marathi news#latest bollywood news in marathi#bollywood gossip in marathi#peepingmoon marathi
0 notes
Text
पाहा Photos : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या सेटवर बाप्पाचं आगमन, असं केलं बाप्पाचं स्वागत
गणपीत बाप्पा मोरया म्हणतं काही ठिकाणी बाप्पाचं आगमन होताना दिसत आहे. काही ठिकाणी बाप्पा विराजमान झाले आहेत तर काहींकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. टेलिव्हिजन मालिकांच्या सेटवरही बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पाचं आगमन होताच मालिकांच्या सेटवर आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे........read more
#tuzyat jiv rangala#rana da#ganpati#ganesh festival#ganesh utsav#zee marathi#latest marathi news#marathi news#marathi gossip#marathi tv serial news#marathi tv actors news#Marathi Serial News#marathi serial gossip#peepingmoonmarathi
0 notes