marathi-katta
Untitled
6 posts
Don't wanna be here? Send us removal request.
marathi-katta · 2 years ago
Text
1 note · View note
marathi-katta · 2 years ago
Text
सामान्यतः सामान्य नामांचेच अनेकवचन होते.
भाववाचक नाम व विशेषनाम शक्यतो एकवचनीच असतात.
काही वेळा भाववाचक नामांचा व विशेषनामाचा सामान्य नामाप्रमाणे उपयोग केला जातो तेव्हा अनेकवचन होते.
एखादी व्यक्ती मानाने, नात्याने, अधिकाराने, वयाने मोठी असेल तेव्हा स्था व्यक्तीबद्दल आदरार्थी अनेकवचन वापरले जाते. मराठीत अनेक आदर्श दर्शक शब्द आहेत.
उदा: राव, रावजी, पंत, शास्त्री, आचार्य, शेट, शेटजी, भाई, दास, जी, बा, साहेब, साब वगैरे..
उदा : श्यामराव, श्रीधरपंत, धनपालशेट, गोविंदजी, दादासाहेब, रायबा, पंडितजी वगैरे.
काही शब्द बहुधा अनेकवचनातच आढळतात. उदा. वडील (बाप)
विपुलता, मुबलकता दाखविण्यासाठी एकवचनाचा वापर करतात.
vachan Badlo in marathi जोडपे, त्रिकूट, आठवडा, शत, सहस्र, लक्ष, कोटी, दशलक्ष हे शब्द असे आहेत की, त्यात अनेकत्वाचा बोध होत असला तरी तेवढ्या संख्येचा एक गट मानून ते एकवचनी वापरले जाते. समूह अनेक मानले तर ते अनेकवचनी होतात.
Also read: Hard Disk Information In Marathi | हार्ड डिस्क व SSD मधला फरक
मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत.
एकवचन
नामावरून एकाच वस्तुचा बोध झाला तर त्यास एकवचन असे म्हणतात जसे पान, वही, फळ, दरवाजा, कागद, पेन, वगैरे.
एकवचनी सर्वनामे : मी, तू, तो, ती, ते, जो, हा, कोण, तू
Also Read: BCA Full Form In Marathi | BCA फ्रेशर चा पगार किती आहे ?
अनेकवचन
नामावरून अनेक वस्तूंचा बोध झाला तर त्यास अनेकवचन असे म्हणतात जसे : वह्या, खडे, पाने, पाट्या, घरे, फुले, वगैरे (एक वचन अनेकवचन 100 शब्द मराठी)
अनेकवचनी सर्वनामे : आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती, ते, ह्या, त्या.
0 notes
marathi-katta · 2 years ago
Text
आपण बोलत असताना वाक्य पूर्ण झाल्यावर थांबतो. एखादा आश्चयाचा उद्गार काढतो. viram chinh in marathi आपण बोलताना आपल्या आवाजाचा चढउतार होतो. पण एखादा उतारा वाचतानाही वाक्यातील चिन्हानुसार वाचतो. बोलणाऱ्याच्या मनातील आशय केवळ लिहून दाखविल्याने कळत नाही. हा आशय पूर्णपणे कळावा व कोठे किती थांबावा हे समजण्यासाठी काही खुणा किंवा चिन्हे ठरविण्यात आली आहेत. ती चिन्हे वापरल्याने उतारा सहज वाचता येतो व समजतोही.
उदा. : (viram chinh in marathi)
हो म्हणजे कोठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. हेच वाक्य विरामचिन्हाचा वापर करून लिहिले तर सहजपणे समजते.
“हो ! ‘म्हणजे कोठे राहता ?’ म्हणून विचारलं तर नुसतं ‘चाळीत राहतो’ म्हणा!
बाबा ते पाहा भारत ते पाहा त्याचे निल सिंधु जलधौत – चरणतल.
“बाबा ! ते पाहा. भारत! ते पाहा. त्याचे निल सिंधु जलधौत – चरणतल !”
आमचे हे लेख सुद्धा नखीच वाचा :
Vachan Badla In Marathi| वचन व त्याचे प्रकार
वरील वाक्यात चिन्हाचा वापर केल्याने आपण वाचताना कोठे किती थांबावे है समजते व बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातील भाव समजतात. आपण जेव्हा बोलताना थांबतो त्यास ‘विराम’ असे म्हणतात.
आपण बोलताना घेतलेल्या विश्रांतीस्थानास विराम असे म्हणतात. जे विराम ज्या चिन्हाने दाखविले जाते तेव्हा त्यांना ‘विरामचिन्हे’ असे म्हणतात.
0 notes
marathi-katta · 2 years ago
Text
Hard Disk Information In Marathi | हार्ड डिस्क व SSD मधला फरक
हॅलो मित्रोनो मराठी कट्टा या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे. आज चा टॉपिक Hard Disk Information marathi आहे. आजच्या या जगात सर्वे काही काम कॉम्पुटर/Laptop शियाय करणे खूपच अवघड वाटते. Computer ने आपला जीवन खूप सोपे केले आहे. आपण Hard Disk च्या मदतीने आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण एका छोट्याश्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये साठवून ठेवू शकतो आणि जेव्हा ही आपले मन झाले तेव्हा आपण ते पाहू ही शकतो.
मित्रानो आज आपण Computer मधील खुप महत्वाचा भाग म्हणजेच Hard disk बदल जानुन घेणार आहोत. हार्ड डिस्क अविष्कार कुठे झाला ? Hard Disk चा इतिहास drives meaning in marathi आणि हार्ड डिस्क चे प्रकार किती कोणत्या कंपनी या हार्ड डिस्क तयार करतात? जाणून घ्या आजच्या विषयामध्ये
Hard Disk म्हणजे काय ? (disk meaning in marathi)
Hard disk याला Hard disk drive (HDDS) किंवा Hard drive असेही म्हणतात. Hard disk हे एक स्टोरेज डिव्हाइस म्हणून काम करते. Hard disk चे कार्य संगणकातील डेटा कायमस्वरूपी संग्रहित करून पुनर्प्राप्त करने आहे. Hard disk हे एक नाॅन-व्होलॅटाइल स्टोरेज उपकरण आहे. नॉन-व्होलटाइल म्हणजे संगणक बंद आसल्यावरही त्यातील माहिती सुरक्षित ठेवता येते. ही एक Secondary memory असते.
Hard disk हे संगणकासाठी चुंबकीय संचयनाचे माध्यम आहे. हार्ड डिस्क म्हणजे एल्युमिनियम किंवा काचेच्या बनलेल्या आणि चुबकीय सामग्रीसह लेपित केलेल्या सपाट गोलाकार प्लेट्स असतात. Hard disk विविध Storage Capacities मध्ये आढळली जाते. यांची क्षमता bytes मध्ये मापली जाते. MB (Megabytes), GB (Gigabytes) आणि TB (Terabytes) यांना सर्वात Common Capacities म्हटले जाते hard disk, also called hard disk drive or hard drive,
ही पोस्ट पण वाचा: BCA Full Form In Marathi | BCA फ्रेशर चा पगार किती आहे ?
Hard Disk चा इतिहास (hard Disk information In marathi)
जगातली सर्वात पहिली हार्ड डिस्क1956 मध्ये IBM या अमेरिकी कंपनी ने बाजारात आणली. या हार्ड ड्राईव्ह चा वापर सर्वात पहिल्यांदा RAMAC 350 या सिस्टिम मधेय केला गेला तेव्हा त्याची साठवन क्षमता फक्त ५ MB ची होती या एक हार्ड डिस्क ची किंमत ठेवा 50000 अमेरिकी डॉलर होती १ MB ची किंमत 10000 अमेरिकी डॉलर होती‌.
1963 मधेय IBM ने 2.6 MB ची रिमूव्हेबल (Removeable) हार्ड ड्राईव्ह (Hard Drive) चा विकास केला.
1980 मधेय IBM ने १ GB ची साठवण क्षमता असलेली Hard Drive (हार्ड ड्राईव्ह) बनवली तेव्हा तिची किंमत 40000 अमेरिकी डॉलर ठेवली गेली.
1992 मधेय Rodlime ने ३.५ इंचाची हार्ड ड्राईव्ह डेव्हलोप केली तेव्हा तिची साठवन क्षमता 10 MB ची होती.
1992 मधेय Seagate कंपनी ने 7200 RPM ची हार्ड डिस्क (Hard Disk ) बाजारात उतरवली.
1996 मधेय Seagate कंपनी ने 10000 RPM ची Hard Disk बाजारात आणली.
2000 मध्ये 15000 RPM जगाच्या समोर ठेवली.
हा आपल्या जीवनातला सगळ्यात महत्याच्या वस्तूचा इतिहास आहे
Hard Disk ची आवश्यकता
(hard Disk information In marathi)
हार्ड डिस्कला हार्ड डिस्क ड्राइव (HDD) या नावाने ही ओळखले जाते. दैनदैनंदिन जिवनात ज्याप्रमाणे विविध गोष्टींना सभाळून किंवा त्याचे जतन करून ठेवण्याचे आवश्यकता असते त्याचप्रमान डिजिटल डाटा डॉक्युमेट, फोटोज, विडियो, सॉफ्टवेअर इत्यादी महत्वाच्या माहितीचा साठा करून डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी हार्ड डिस्कचा उपयोग केला जातो. Primary memory Ram नंतर संगणकामध्ये कार्याच्या अनेक कार्य प्रोसेस करण्यासाठी Secondary memory म्हणून हार्ड डिस्कचा वापर करण्यात येतो. संगणकातील डाटा Permanentyy स्टोर करून हवा तेव्हा प्राप्त करून देनाचा हेतू हार्ड डिस्क बनवण्यात आली.
हार्ड डिस्क बनवणाऱ्या कंपनी
(Hard Disk Manufactures In Marathi )
seagate Technology (सीगटे टेकनॉलॉजि )
Samsung Electronics (सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स)
Western Digital (वेस्टर्न डिजिटल)
Toshiba (तोशिबा)
Quantum (कॉटंम)
Emc Corporation (ईॲमसी कॉपो॑रेशन)
G -Technology (जी-टेकनॉलॉजि)
Iomega (लोमेगा)
Hard Disk च्या आतील महत्वाचे पार्टस
MAGNETIC PLATTERS
मॅग्नेटिक प्लेटटर्स हा हार्ड डिस्क चा एक महत्वपूर्ण भाग आहे, ज्या मध्ये डिजिटल इन्फॉर्मशन चुम्बकीय रूप मध्ये स्टोर केली जाते या मधे डेटा बायनरी रूपात स्टोरे केला जातो (० आणि १)
READ/WRITE HEAD:
रीड/राइट हेड: एक छोटा चुम्बक असतो जो रीड राइट आर्म च्या पुढे लावलेला असतो हा प्लेट च्या डावी आणि उजवी कडे फिरत असतो आणि डेटा ला स्टोरी किंवा रेकॉर्ड करतो
Actuator Actuator
Actuator Actuator मदतीने रीड-राईट आर्म फिरतो
READ-WRITE ARM
रीड-राइट आर्म रीड-राइट हेड चा पाठचा भाग असतो हे दोघे हे सोबत जोडलेले असतात
SPINDLE
स्पिंडल स्पिंडल ही एक प्रकार ची मोटर असते ही प्लेट च्या मध्य बागही असते याच्या मदतीने प्लेटटर्स फिरतो
CIRCUIT BOARD
सर्किट बोर्ड सर्किट बोर्ड प्लेटर मधील डेटा ला नियनत्रित करतो
CONNECTOR
कनेक्टर सर्किट बोर्ड मधून रीड-राइट आणि प्लेटेड पर्यंत डेटा पाठवण्याचे काम करते
LOGIC BOARD
लॉजिक बोर्ड लॉजिकल बोर्ड एक प्रकारची चिप असते ती हार्ड ड्राईव्ह कडून इनपुट आणि आउटपुट चा हिसाब ठेवते
HSA
HSA हा रीड-राइट चा पार्किंग एरिया असतो
यांच्या अलवा हि हार्ड डिस्क मधेय खूप पार्टस असतात आता ते आम्हाला या मधेय समाविष्ट नाही करता येणार
Hard disk चे प्रकार (Types Of hard disk in marathi)
Small Computer System Interface (SCSI)
साल १९७० साली small computer System interface (SCSI) विकसित केले गेले. अधिकतर याचा उपयोग छोट्या संगणकामध्ये केला जातो. SCSI ड्राईव 640 MB/s च्या गतीने डेटा ट्रासफर करू शकते. एका वेळेत 16 ड्राइव कनेक्ट करण्याची क्षमता या ड्राईव जवळ असते.
Parallel Advanced Technology Attachment (PATA)
PATA हार्ड डिस्क सर्वात आधी साल १९८६ रोजी बनवण्यात आली. PATA हार्ड डिस्कचा सपूर्ण नाव Parallel Advanced Technology Attachment आहे. Western Digital कंपनीने PATA हार्ड डिस्कची निर्मिती केली. ही हार्ड डिस्क (IDE) Integrated drive electronics किंवा (EIDE) Enhanced integrated drive electronic च्या रूपामध्येसुधा ओळखले जाते. PATA ड्राइव 133 MB/s पर्यतच्या वेगाने डेटा ट्रासफर करू शकतात.
Solid – State Drives (SSD) (SSD Hard Disk Information in Marathi)
Solid – stote Drive ही अधिक खर्चिक असून याचा वेग इतरापेक्षा अधिक आहे. ही ड्राइव आजची नवीनतम ड्राइव मानली जाते आहे. SSD डेटा स्टोर करण्या साठी flash memory technology चा वापर केला जातो. या हार्ड डिस्कमध्ये कमी वेळात जास्त फाइल ट्रासफर केल्या जातात त्यामुळे अधिकतर कंपन्या SSD चा वापर सोयीस्कर मानतात.
serial advanced technology attachment (SATA)
Serial advance Technology Attachment (SATA) ही हार्ड डिस्क आजही सामन्यता सर्व संगणकामध्ये आढळते. SATA ड्राइव प्रमुखपणे दोन आकारात आढळते. एक डेक्कस्टॉप कंप्यूटर साठी 3.5 इंचाची हार्ड ड्रइव आणि दुसरी लैपटॉप कंप्युटर साठी 2.7 इंचाची हार्ड ड्राइव. SATA ची गती PATA पेक्षा अधिक असते. SATA ड्राइव्ह 300 MB/s पर्यतच्या गतीने अझ डेटा ट्रासफर करते.
External Hard Disk (external Hard Disk Information in Marathi)
External Hard Disk ही एक पोर्टबल देवीचे असतो हा आपण USB द्वारे कनेक्ट करता येतो External Hard Disk मध्ये जास्त साठवन क्षमता असते याचा उपयोग जास्त करून बॅकअप घेण्या साठी केला जातो या हार्ड ड्राईव्ह ची स्पीड 492 read/383 Write MB पर्यंत जाऊ शकते या ड्राईव्ह ला Removable Hard Disk पण बोलतात
HDD VS SSD
SSDHDDफूल फॉर्म: सॉलिड स्टेट ड्राइव्ह  (solid State Drive)फूल फॉर्म: हार्ड डिस्क ड्राइव्ह (Hard Disk Drive)हालचाल (Movement) :  कार्यरत असताना कोणतीही हालचाल होत नाहीहालचाल(Movement) : हार्ड डिस्क कार्यरत असताना फिरत��गती (Speed) : यात जलद प्रक्रियेने डेटा Transfer करता येतोगती (Speed) : यात हळुवार प्रक्रियेने डेटा Transfer करता येतोस्टोरेज – जेव्हा क्षमतेचा विचार केला जातो, तेव्हा संगणकांसाठी SSD 120 GB ते 4 TB क्षमतेमध्ये उपलब्ध आहेतस्टोरेज – HDD 250 GB ते 14 TB क्षमतेमध्ये उपलब्ध आहेतCost:-  SSD महाग आहे Hard disk  पेक्षाCost:- Hard Disk  कमी किमतीत उपलब्ध आहेत.डेटा ट्रान्सफर रेट:-  200 MB/s to 550 MB/sडेटा ट्रान्सफर रेट:- 100 MBps–200 MBps.
SSD घ्यावी कि HDD ?
HHD बदल चे माझे मत
HDD जर तुम्हाला खूप डेटा स्टोर करायचा असेल आणि कमी पैशात काही चांगली स्टोरेज device शोधत असाल तर HDD तुमच्यासाठी उत्तम आहे तुम्ही या मधेय जास्त स्पीड ची हार्ड डिस्क ही घेऊ शकता जसे कि १०००० RPM किंवा १५००० RPM वाली हार्ड डिस्क
SSD बदल चे माझे मत
SSD ही खूप फास्ट असते पण याचा सर्वात मोठा तोटा असा कि २४० GB च्या SSD च्या किमती मधेय तुम्ही एक ५०० GB ची हार्ड डिस्क विकत घेऊ शकतात पण जर तुमचे हलके फुलके काम असेल आणि तुम्हाला जास्त स्टोरेज नसली तरी चालेल तर तुम्ही SSD घ्या SSD ने तुमचे काम खूप फास्ट होतील
निष्कर्ष
HDD म्हणजेच Storage Device चा प्रवास तुमहाला कसा वाटला आमचा हा पाहिला लेख तुम्हाला आवडला असेल किंवा नसेल तर खाली कंमेंट मधे तुम्हचे मत आम्हला सांगा आम्ही पुढच्या लेखा मधेय ते नखीं सुधरवायचा प्रय्तन करू
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
0 notes
marathi-katta · 2 years ago
Text
BCA Full Form In Marathi | BCA फ्रेशर चा पगार किती आहे ?
हॅलो मित्रोनो मराठी कट्टा या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे. आजच्या टॉपिक मधेय आम्ही BCA Full Form In Marathi, bca meaning in marathi, आणि BCA Information In marathi या विषयाबद्दल सांगणार आहोत. या मधेय आपण BCA बद्दल खूप नवनवीन माहिती जाणून घेणार आहोत. bca full form and subjects या क्षेत्रामध्ये आपले करियर कसे करावे या क्षेत्राचा संपूर्ण रोडमॅप आज आपण या लेखात पाहणार आहोत
BCA Full Form In Marathi (BCA Long Form in Marathi)
bca meaning in marathi BCA चा फुलफॉर्म (Fullform) बॅचलर ऑफ कॉम्पुटर अँप्लिकेशन हा असतो. BCA मधेय कॉम्पुटर अँप्लिकेशन च्या बद्दल खूप काही शिकवतात हा कोर्स ३ वर्षा चा असतो या मधेय ६ सेमिस्टर असतात
BCA Course Information In Marathi
BCA हा एक Undergraduate Course (अंडरग्रॅज्युएट कोर्स ) आहे हा कोर्स १२ वी पास झाल्याच्या नंतर ला केला जातो Bca कोर्से मधेय कॉम्पुटर व टेकनॉलॉजि बद्दल सर्वे महत्वाची माहिती दिली जाते या सोबत प्रोग्रामिंग Language ही शिकवली जाते
Bachlor of Computer application (BCA) Complete झाल्यावर तुम्ही वेगवेगळ्या संधी शोधू शकतात जसे कि डेव्हलपर (Developer), कॉम्पुटर प्रोग्रामर , कॉम्पुटर इंजिनिअर या फील्ड मधेय जॉब करू शकता
BCA Qualification (पात्रता)
जर तुम्ही BCA करायचे मन बनवल आहे तर तुम्हाला त्यासाठी १२ वी पास करणे गरजेचे आहे या कोर्स मधेय आर्टस् कॉमर्स आणि ससान्स चे स्टुडन्ट प्रवेश घेऊ शकतात १२ वी ला तुम्हाला ५०% मार्क्स आणने आवश्यक आहे पण काही कॉलेजेस ५०% पेक्षा खालील विद्यार्त्याना हे प्रवेश देतात
हे आर्टिकल वाचा Hard Disk Information In Marathi | हार्ड डिस्क व SSD मधला फरक
महाराष्टातील टॉप कॉलेजेस
सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अँड रिसर्च – [SICSR], पुणे
इंस्टीट्यूट ऑफ बिजनेस स्टडीज एंड रिसर्च – [आईबीएसएआर], नवी मुंबई
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – [NIM], मुंबई
तिलक महाराष्ट्र विद्यापीठ – [टीएमवी], पुणे
कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस, पुणे
भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी , इन्स्टिटयूट ऑफ मनजमेंट अँड इंटरप्रेनेऊरशिप डेव्हलोपमेंट- [IMED], पुणे
द न्यू कॉलेज, कोल्हापूर
डॉ. बीएमएन कॉलेज ऑफ होम सायन्स, मुंबई
ख्रिस्त महाविद्यालय, पुणे
पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स – [पीसीएमसीएस], नाशिक
जीएच रायसोनी कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी – [जीएचआरसीसीएसटी], नागपूर
SMT. पीएन दोशी महिला कॉलेज, मुंबई
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे महिला विद्यापीठ – [Sndt], मुंबई
केपीबी हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स – [केपीबी], मुंबई
ध्रुव कॉलेज ऑफ कॉमर्स एंड मैनेजमेंट, नागपुर
बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स – [BMCC], पुणे
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी – [SPPU ], पुणे
मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स – [MCASC] शिवाजीनगर, पुणे
एस.टी. मीरा कॉलेज फॉर गर्ल्स, पुणे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ – [रत्नमनु], नागपूर
BCA करण्याचे फायदे
आजच्या दैनंदिन जीवनात संगणकांचा वापर प्रचंड वाढला आहे. सगळे Bussiness online मूव्ह होत आहे यामूळे या क्षेत्रात Jobs च्या संधी ही वाढत आहे ��र आपण BCA Course करत असाल तर फायद पुढीलप्रमाणे :
आजच्या दैनंदिन जीवनात संगणकांचा वापर प्रचंड वाढला आहे. सगळे Bussiness online मूव्ह होत आहे यामूळे या क्षेत्रात Jobs च्या संधी ही वाढत आहे जर आपण BCA Course करत असाल तर फायद पुढीलप्रमाणे :
जर तुम्ही BCA course पूर्ण केला असले तर तुम्ही घर बसल्या फ्रीलान्सिंग जॉब्स देखील करू शकता गव्हर्मेंट जॉब्स देखील भरपूर आहेत बँक मध्येही सर्वर मेनेजमेंट म्हणून नोकरी मिळू शकते. Software development Company, Multimedia Company मध्ये नोकरी करीता Apply करू शकतात. Computer Operator म्हणून अनेक कंपन्यामध्ये नोकरी करु शकतात. Programming language च्या क्षेत्रामध्ये Programming सहाय्यक म्हणून कार्य उपलब्ध आहे
BCA Entrance Exam
BCA हा कोर्स मुंबई युनिव्हर्सिटी सर्टिफाइड आहे जर तुम्हाला हा कोर्स मुंबई मधे करायचा असेल तर फक्त १२ वि पास करून मुंबई मुंबई युनिव्हर्सिटी चा एक फॉर्म भरायचा https://mum.digitaluniversity.ac/ असतो त्या नंतर ला तुम्हाला ज्या कॉलेजेस मधेय प्रवेश घेयचा आहे त्या कॉलेजेस च्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही फॉर्म भरणे गरजेचे आहे मुंबई युनिव्हर्सिटी चा फॉर्म फ्री आहे पण कॉलेजेस फॉर्म फी आकारतात जसे कि १०० ते २०० काही कॉलेजेस प्रवेशा आधी एक एंट्रन्स एक्साम घेतात
Bca college fees
BCA ची फी खाजगी महाविद्यालयांमध्ये INR 80,000 ते INR 3,00,000 आणि सरकारी महाविद्यालयांमध्ये INR 20,000 ते INR 80,000 पर्यंत असते.
Mumbai University BCA Syllabus:-
Semester I (Bca Subjects)
Computer Fundamentals & Networking
C programming
Mathematics
English
Operating System
Lab- C Programming
Semester II
Statistics
Communication Skills
Object Oriented Programming using C ++
Structured System Analysis & Design
Principles and Practice of Management -I
Lab- Object Oriented Programming using C ++
Semester III
Advanced Web Designing
Database Management System
E-Commerce
Enterprise Resource Planning
Software Testing & Quality Assurance
Lab- Advanced Web Designing
Semester IV
Java
Principles and Practice of Management -II
Advanced Database Management System
Environmental Studies
Lab- Java
Lab – Advanced Database
Semester V
Python
Linux
Business Application
UML
Lab-Python
Lab- Linux
Semester VI
Cloud Computing
Adv.Java
Organizational Behavior
Lab- Adv. Java
Lab- – Cloud Computing
Project
BCA Salary
बीसीए पदवीधरांकडे निवडण्यासाठी प्रचंड जॉब्स प्रोफिल आहेत ते पगारावर किंवा कामाच्या तणावावर निर्भर करते कि कोणती जॉब निवडायची BCA पदवीधरांकडे वेब डिजाइनिंग, कंप्यूटर प्रोग्रामिंग, इंजीनियरिंग सिस्टम एडमिनिस्ट्रेटर , सॉफ्टवेयर, प्रोग्रामिंग BCA कोर्से मधेय वेतन ३-५ लाख पासून सुरु होत आणि २-३ वर्ष नंतर ते वाढून ४-१० लाखा पर्यंत जाऊ शकते Bca Graduates सरकारी जॉब्स मधेय हे पर्यंत करू शकतो जसे कि LIC BSNL
BCA Jobs: Top Recruiters In Marathi
देश विदेशातील चांगल्या कंपनी ज्या BCA फ्रेसशेर्स ला हायर करतात (BCA Information In marathi)
BCA नंतर काय ? (BCA Information In marathi)
BCA course पूर्ण करून झाल्यावर आपण जर संगणक क्षेत्रात पुढे अभ्यास करणा इच्छुक असाल तर MCA mca full form  (Masters in Computer Application.) आहे तुम्ही हा कोर्स देखील करू शकता करू शकतात.
BCA नंतर उच्च शिक्षण घेऊन खालील क्षेत्रामध्ये करियर बनवू शकतात :
• Data Analyst (डेटा विश्लेषक) • Data Scientist (डेटा सायंटिस्ट) • Information Security Management (माहिती सुरक्षा व्यवस्थापन) • Cyber Security Expert (सायबर सुरक्षा तज्ञ) • Penetration Tester (पेनिट्रेशन टेस्टर) • Digital Marketer (डिजिटल मार्केटर)
BCA नंतर जर तुम्हाला संगणकासबधी क्षेत्रात अभ्यास सुरु ठेवायचा नसेल तर MBA ( मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन) किंवा त्यासंबंधी कोर्स करू शकतात.
FAQ
बीसीए म्हणजे काय?
Bachloar in Computer Application हा एक अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे या मधेय तुम्हाला कॉम्पुटर बदल शिकवले जाते
BCA नंतर काय?
Bca नंतर तुम्ही MCA (Masters in Computer Application) हा कोर्स करू शकता
बारावीनंतर बीसीए चांगले आहे का?
१२ वी नंतर बीसीए उत्तम आहे
बीसीए भविष्यासाठी चांगले आहे का?
कॉम्पुटर फिल्ड मधे खूप जॉब्स आहे आणि फक्त आपल्या कडे प्रॅक्टिकल नॉलेज असली तर सहज जॉब भेटेल
बीसीए डिस्टन्स मोडमध्ये उपलब्ध आहे का?
बीसीए डिस्टन्स मोडमध्ये उपलब्ध आहे तुम्ही काम करता करता ही हा कोर्स पूर्ण करू शकता
महाराष्ट्रात बीसीए करण्यासाठी सर्वोत्तम महाविद्यालय कोणते आहे?
आम्ही आमच्या आर्टिकल मधेय महाराष्ट्रा तील टॉप २० कॉलेजेस दिले आहेत
BCA हा महागडा कोर्स आहे का?
BCA ची फी खाजगी महाविद्यालयांमध्ये INR 80,000 ते INR 3,00,000 आणि सरकारी महाविद्यालयांमध्ये INR 20,000 ते INR 80,000 पर्यंत असते.
BCA चा पगार किती असतो
BCA पदवीधर व्यावसायिक क्षेत्रात INR 3-6 LPA आणि सरकारी क्षेत्रात INR 15,000-35,000 प्रति महिना कमावण्याची अपेक्षा करू शकतात. 5-19 वर्षांच्या अनुभवानंतर, बीसीएचा पगार सरकारमध्ये दरमहा INR 60,000 ते 80,000 दरम्यान असू शकतो.
निष्कर्ष
तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला काही टॉपिक आमच्या कडून मिस झाले असतील तेर खाली कंमेंट करा आणि आमचा हा आधीचा लेख वाचायला विसरू नका या मधेय आम्ही हार्ड डिस्की ची खूप नवनवीन माहिती दिली आहे
0 notes
marathi-katta · 2 years ago
Text
This blog primarily focous on marathi content like information jobs marathi Literature
1 note · View note