kbhagatkar
Kamlesh Bhagatkar
120 posts
Providing affordable Healthcare & Free education for all and working towards to end poverty is my ultimate goal.
Don't wanna be here? Send us removal request.
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
आज जागतिक सामाजिक न्याय दिन. समाजातील असमानता व भेदभाव नष्ट करून व्यक्‍तिस्वातंत्र्य व एकजूटतेकरिता सर्वांनी कटीबध्द होऊ या! #socialjusticeday
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यांनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्यांना वंदन व मानाचा मुजरा !! जय भवानी, जय शिवाजी !!
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
राष्ट्रवादी काँग्रेसचे अभ्यासू नेते, सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले सर्वांचेच आबा अर्थात आर. आर. पाटील. ते आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
महाशिवरात्रीच्या सर्व भावीक भक्तांना हार्दिक शुभेच्छा! हर हर महादेव
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
सुधाताई करमरकर यांच्या निधनाने बालरंगभूमीच्या विकासासाठी समर्पित भावनेने आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या आपल्यातून निघून गेल्या आहेत. सांस्कृतिक क्षेत्राची यामुळे मोठी हानी झाली आहे.‬ नाट्यलेखन, दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय अशा सर्वच भूमिका पार पाडताना त्या जणू आयुष्यभर रंगभूमीशी अविभाज्यपणे जोडल्या गेल्या होत्या. कुटुंबातूनच नाट्यसेवेचा वारसा घेऊन आलेल्या सुधाताई या क्षेत्राशी पूर्णत: समरस झाल्या होत्या. अमेरिकेत जाऊन त्यांनी 'बालरंगभूमी' संकल्पनेचा अभ्यास केला होता. ‬ मराठी रंगभूमीने प्रारंभीच्या वाटचालीत दुर्लक्षित केलेल्या बालकांसाठीच्या स्वतंत्र रंगभूमीचा त्यांनी प्राधान्याने विचार केला. अनेक टीव्ही मालिकांमध्ये सुद्धा अभिनय केला आणि अनेक कलावंतही घडवले. त्यांच्या स्मृतीस माझी भावपूर्ण श्रद्धांजली !
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
गरम दलाचे विचारधारक व प्रखर राष्ट्रवादी स्वतंत्रता सेनानी, पंजाब केसरी लाला लाजपत राय यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन गरम दल विचारधारा के प्रखर राष्ट्रवादी स्वतंत्रता सेनानी, पंजाब केसरी लाला लाजपत राय की जयंती पर शत्-शत् नमन। The valour of Panjab Kesri Shri. Lala Lajpat Raiji makes every Indian proud. We bow to this great personality on his Jayanti.
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
विदर्भ राज्य संकल्प दिनाच्या निमित्ताने सर्व विदर्भातील लोकांना या दिवसाच्या अनंतकोटी शुभेच्छा। पुढच्या वर्षी २६ जानेवारी ला ७०व्या गणतंत्र दिवसाला विदर्भ राज्याची झांकी दिल्लीत राजपथ वर दिसेल. हाच संकल्प आज विदर्भ राज्य संकल्प दिनानिमित्त घेऊ जय विदर्भ
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
विविधतेतूनही एकता, समानता बंधुत्व जपणाऱ्या, अनेक संस्कृतींनी, परंपरांनी नटलेल्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...! #happyrepublicday
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
Met my sweet nephew 1st time @My home.
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
Blessed with the baby nephew ♡♡♡
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
Together with Kamlesh - आवाज हक्काचे, आवा�� विदर्भाचे #kamleshbhagatkar #shreeharianey
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
Togather with Kamlesh - आवाज हक्काचे, आवाज विदर्भाचे #kamleshbhagatkar
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
आपल्या सगळ्यांना पोंगल या सणाच्या अनंतकोटी शुभेच्छा. हा सण आपल्या सगळ्यांचा आयुष्यात आनंद आणो हीच प्रार्थना. మీకు చాలా సంతోషంగా పొగల్ విష్. ఈ పండుగ మీ జీవితానికి ఆనందం మరియు సంతోషాన్ని తెస్తుంది. We wish you all a very happy Pongal. May this festival bring lots of joy and happiness to your life.
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
पहिले फिल्डमार्शल के. सी. करीअप्पा यांनी आज म्हणजे (१५ जानेवारी १९४९ ) ब्रिटीश सेनाधिकाऱ्याकडून सुत्रे स्वीकारली होती. यानिमित्ताने 'आर्मी डे' साजरा केला जातो. देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र तत्पर असणाऱ्या सैनिकांना यानिमित्ताने सलाम....! I salute to the sacrifice & courage of our soldiers on 70th #ArmyDay. The day is celebrated in recognition of Field Marshal KM Cariappa's taking over as India's first Commander-in-Chief of the #IndianArmy.
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. मकरसंक्रांतीच्या पावन पर्वाची सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा .
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
Wishing you a #HappyLohri. May the warmth of this festival bring joy & success in your life.
0 notes
kbhagatkar · 7 years ago
Photo
Tumblr media
भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने आज एक नवा इतिहास रचला. PSLV - C40 या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने इस्त्रोने आपल्या १०० व्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले असून, याच बरोबर अन्य देशांच्या ३० उपग्रहांचे देखील इस्त्रोने यशस्वी प्रक्षेपण केले आहे. इस्त्रोची ही यशस्वी कामगिरी सर्व देशवासियांसाठी अभिमानास्पद आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व संशोधकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन..! Congratulations to team ISRO - Indian Space Research Organisation on the successful launch of its 100th satellite with Cartosat 2 Series Satellite Mission. The scientists at ISRO have made the nation proud with their successes on several occasions. They have done it again by hitting a century. The ISRO’s achievement of launching 100 satellites is historic in many ways and a big landmark in India’s journey into the space. The scientists at #ISRO have carved a special place in the astronomical space.
0 notes