Don't wanna be here? Send us removal request.
Text
MY DREAM ABOUT HIM❤️
ही गोष्ट खूप जुनी आहे..जुनी म्हणजे 1st year च्या 2nd sem चे paper सुरू होते तेव्हा..
तर स्वप्न अस होतं की there was a guy whom I'm in love and he also have that idea that I like him..but due to some reasons we are not together and after few days I discovered something new that I wasn't aware of...I really don't remember now..but it was something related mafia's and all those stuff ok?
And he knows that I know because I heard them talking. I didn't hear it by stealth. I had come to him for some work and I heard it.
So now he knew that he knows that I know
So I started running and as I have very bad navigation skills I get lost in my dreams also so I decided to run towards one direction मग जिथे निघेल तिथे निघेल...I looked back is he following and offcourse he was running behind me to catch me I started running Even faster and after some minutes I saw a gate over there I got happy and looked back to check is he still following me or not and there was no one behind me I took relif but still running with same speed as don't wanted to risk..finally I made till the gate and closed it while resting my back on gate breathing heavily amd then I saw the same person standing right infront of me from some distance...white shirt black pants silver watch have shaded on eyes putting his both hands in his pockets leaning back on his black thar smiling towards me...like are you done running?
I got scared and was in the planning of running again I opened the gate and before I took 2 to 3 three step he caught me from my back
And was hell scared
0 notes
Text
तर तर तर..today Iam again writting on guy ज्याला मी पहिल्यांदा आणि शेवटच पाहिलं होत कॉलेज मधे आत्तापर्यंत
तर मी माझ्या कॉलेज च्या passage मध्ये उभी होते.. माझं machanics च lecture होतं आणि अर्थात मला जाऊ नव्हतं वाटत ठीके?
So I was doing timepass with my bench mate.. आणि तो passage civil department आणि computer department च्या मधला होता..तर मी तिथे उभी राहून खाली बघत होते
And here comes the man of the story
एक बंदा ज्याने white shirt black pant आणि silver घड्याळ.. डोळ्यावर एकदम classic असा चष्मा giving padhaku vibe but not chomu... आणि त्याचे काळे केस अशी हवेत उडत as he was running with black leather sack on his back... And I was like is this happening in real lifee?? Bala ka khubasoort tha vo banda.. मी अक्षरशः मला जोपर्यंत जमेल तोपर्यंत त्याला पाहत होते
And as I didn't search for him again... आणि तो परत मला दिसला पण नाही...i think he was senior आणि त्याच्या professional outfit मूळ तो may be Cs चाचं असावा...any ways but I didn't feel like crush and man of my life... मला अचानक reels scroll करता करता आठवलं म्हणून लिहिलं...
But he was one of the bala ka khubasoorat mard I ever seen in my life
0 notes
Text
रंगपंचमी
आठवणी पुसट होत गेल्या आहेत... that's the only thing I have...
0 notes
Text
My dream about him❤️
तर कालची गोष्ट आहे मला अस स्वप्न पडलं की मी ना निरेच्या घरात असते आणि तिथं एक खूप अमीर बाप की मुलगी होती आणि ती खूप घमंडी होती म्हणजे अस ती कोणत काम करत नव्हती आणि कि काय अस..आणि मला जायचं होत कोणाला तरी भेटायला तर आई मला बंबात पाला टाकायला सांगत असते आणि माझी चीड चीड होत असते कारण मला अशा एका व्यक्तीला भेटायला जायचं असत जी मला नाही आवडत आणि ते पण एकदम dress up होऊन आणि हे मला आईनेच सांगितलेलं असत something... आणि मी भेटून येते आणि आणि आणि त्याची entry होती...मी का काय माहिती पण भांडत होती त्याच्याशी आणि तो काही तरी दाखवायला आला होता something related to political field .. आणि माझं डोकं हालत मग कारण जी गोष्ट तो मला दाखवायला आलेला असतो ती गोष्ट मला चुकीचं वाटत असते पण ती नसते माझा गैसमज असतो ok, आणि तो नुसत माझं बोलणं ऐकत असतो..एवढं खास नाहीये पण कळत नाहीये का पण मला खूप special feel झालं आणि स्वप्नाच्या नादात मी काल बऱ्याच गोष्टी विसरत होते..आणि त्याचा outfit मला आठवतोय white shirt with folded sleeves आणि black pant हातात घड्याळ अस थोड थोड आठवतय आणि अजून एक दुसरं कालच पडलं होतहा तर माझ्या मैत्रिणी होत्या may be आणि आम्ही पकडा पकडी खेळत होतो आणि त्याने बघितलं बघितलं आणि नंतर तो माझा हात धरून पळत होता.. म्हणजे हे दोन्ही स्वप्न मैत्रीच्या थोडं पलीकडे आणि प्रेमाच्या थोड अलीकडे अशा परिस्थितीत होती...हयाआधी ही अशी स्वप्न पडली आहेत पण माझ्या डोक्यातच आळ नाही की हे लिहून ठेवावं नंतर विसरते मी
0 notes
Text
When I'll be in LOVE ❤️
When I'll be in love, I'll be the totally different person for him...that you can't even imagine एक समजुद्दार, प्रामाणिक, mature व्यक्ती offcourse childish for him..but I'll be different person you'll be ever seen.. जेव्हा मी प्रेमात पडेल ना तेव्हा I might be in प्रेमात अंधळी झालेली आरू जिला त्याच्या शिवाय काहीच दिसत नाही...आणि त्या गोष्टी पण करेल ज्या तिला cringe वाटतं होत्या.when I'll be in love ना ज्या गोष्टी मी कोणालाच नाही ना सांगत त्या गोष्टी मी त्याला सांगेल.. त्याचं मी ऐकून घेईल...जर तो म्हणाला ना आज हे हे घाल मी ते घालून जाईल...आणि मला माहितेय तो माझा बंदा आहे कसली बंधन तो माझ्यावर टाकणार नाही...पण पण पण त्याला ती गोष्ट आवडते म्हणून ती गोष्ट त्याच्यासाठी करेल even though I don't like it...
When I'll be in love मी त्याला रोज विचारेल जेवलास का?
कारण look guys if you're not asking him or her "have you eaten?" Then what's the point of your relationship??? जेवण केलं का is mandatory thing to ask in relationships...
मला काही खास नकोय फक्त त्याच्याबरोबर चालत चालत फिरायचय आणि नुस्त बोलायचय...
When I'll be in love त्याचा नुसता आवाज जरी आला ना तरी माझ्या हृदयाच्या धडधडन्याचा वेग वाढेल..आणि त्याच्या तिथं असन्यानच एक वेगळीच feeling येइल म्हणजे की अंगावर काटा येणं, लाजणं आणि हे त्याने notice करण argbhhh...म्हणजे मी जेव्हा प्रेमात असेल ना तेव्हा माझी हिम्ममत पण नाही होणार की त्याचा फोटो zoom करून बघेल...well Only share my food with my close onse okay?? I'll share my lunch dinner or whatever meal I have I'll share with him... I'll try to cook for him...when I'll be in live अचानक मी नीटनेटकी राहायला लागेल...सगळे days celebrate करेल. Matching bracelet किंवा रिंग किंवा chain घालेल..म्हणजे almost त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हीच काय मी पण माझ्याकडून expect नसतील केल्या but only when I'll be in LOVE....
And yes if I truly love someone I can literally watch माझ्या self respect ची आई बहीण होत असताना
0 notes
Text
HOW LIFE IS UNPREDICTABLE??
The person I was recently talking about is no longer?? I don't know how to explain this to my mind ??...I never thought that a day would come when I would have to say "he was" to that person.. Indeed Sir Ratan Tata has taught us how to lead an ideal life...He has done a lot for this world, there is no doubt that he will get heaven. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
Sir You have always been my inspiration...
ओम शांती 🙏🏻
0 notes
Text
ok since it's my first time to post on Tumblr I'll keep it very simple...and I'm not going to post for likes and followers ok?
It'll be my like diary...ok whoever come here to see my post thank you😚
B-bye
1 note
·
View note