#सीमाभागातील
Explore tagged Tumblr posts
Text
सीमाभागातील 865 गावांकडे महाराष्ट्र सरकारचच दुर्लक्ष; या नेत्याने सरकारचाच दुटप्पीपणा सांगितला
सीमाभागातील 865 गावांकडे महाराष्ट्र सरकारचच दुर्लक्ष; या नेत्याने सरकारचाच दुटप्पीपणा सांगितला
सीमाभागातील 865 गावांकडे महाराष्ट्र सरकारचच दुर्लक्ष; या नेत्याने सरकारचाच दुटप्पीपणा सांगितला मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील 865 गावांसह सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांवर आणि अक्कलकोट, पंढरपूरावर कर्नाटचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर कर्नाटकच्या सरकारवर राज्यसरकारसह विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर आता…
View On WordPress
#865#आजच्या प्रमुख घडामोडी#गावांकडे#दुटप्पीपणा#दुर्लक्ष#नेत्याने#बातमी आजची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#महाराष्ट्र#या#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शासन#सरकार#सरकारचच#सरकारचाच#सांगितला#सीमाभागातील
0 notes
Text
समन्वयातून सीमावादाचा प्रश्न सोडवावा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
समन्वयातून सीमावादाचा प्रश्न सोडवावा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली, 14 : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद समन्वयातून सोडवावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केली. यावेळी ��्यांनी दोन्ही राज्यांकडून तीन-तीन मंत्र्यांची समिती नेमून प्रत्यक्ष सीमाभागातील समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवाव्यात, असे निर्देश दिले. केंद्रीय गृहमंत्री यांनी दिलेल्या निर्देशांवर महाराष्ट्र…
View On WordPress
0 notes
Text
समन्वयातून सीमावादाचा प्रश्न सोडवावा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
समन्वयातून सीमावादाचा प्रश्न सोडवावा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली, 14 : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न समन्वयातून सोडवावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केली. यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांकडून तीन-तीन मंत्र्यांची समिती नेमून प्रत्यक्ष सीमाभागातील समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवाव्यात, असे निर्देश दिले. केंद्रीय गृहमंत्री यांनी दिलेल्या निर्देशांवर…
View On WordPress
0 notes
Text
"संबंध सामान्य नाही, असू शकत नाही ...": एस जयशंकर भारत-चीन संबंधांवर
“संबंध सामान्य नाही, असू शकत नाही …”: एस जयशंकर भारत-चीन संबंधांवर
बेंगळुरू: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी सांगितले की, सीमा परिस्थिती असल्याशिवाय भारत-चीन संबंध सामान्य होऊ शकत नाहीत आणि जोडले की चीनने सीमावर्ती भागातील शांतता आणि शांतता बिघडवल्यास संबंधांवर आणखी परिणाम होईल. “आम्ही आमची भूमिका कायम ठेवली आहे की जर चीनने सीमाभागातील शांतता आणि शांतता बिघडवली तर त्याचा आमच्या संबंधांवर परिणाम होईल. आमचे संबंध सामान्य नाहीत, सीमेवरील परिस्थिती…
View On WordPress
0 notes
Text
सीमाभागातील मराठी संस्थांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
सीमाभागातील मराठी संस्थांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
आमदार वैभव नाईक यांचे प्रतिपादन आ. वैभव नाईक यांची बेळगाव येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या मुकफेरीला उपस्थित राहण्याचे दिले आश्वासन कणकवली : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी बेळगाव येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात भेट दिली. यावेळी शिवसेना पदाधिकारी व सीमावासियांतर्फे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व फेटा घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी …
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** एकशे सत्ताविसाव्या घटनादुरुस्ती विधेयकावर राज्यसभेत चर्चा; मतदान सुरू
** लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब; २० महत्��्वपूर्ण विधेयकं मंजूर
** निवासी डॉक्टरांना शुल्क माफी तसंच प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक
आणि
** मराठवाड्यातली मंदीरं, लेण्या आणि प्राचीन अवशेषांचा प्राचीन वास्तू शास्त्राच्या दृष्टीनं विकास व्हावा -मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीची मागणी
****
आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग ठरवण्यासाठीची यादी तयार करण्याचा अधिकार राज्यांना बहाल करण्याची तरतूद असलेल्या एकशे सत्ताविसाव्या घटनादुरुस्ती विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा झाली, सध्या या विधेयकावर मतदान सुरू आहे.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, राज्य मंत्री रामदास आठवले, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, काँग्रेसचे अभिषेक मनुसिंघवी यांच्यासह विविध पक्षाच्या खासदारांनी या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेत मतं मांडली. खासदार नरेंद्र जाधव यांनी विधेयकाच्या समर्थनात बोलताना, सबका साथ सबका विकास या विधानाला अनुसरून असलेल्या या घटनादुरुस्तीमुळे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गाला न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
खासदार युवराज संभाजी छत्रपती यांनी अपवादात्मक परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर वाढवण्याची मागणी केली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या विधेयकावर बोलताना, हे विधेयक अपूर्ण असून, जोवर आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढवली जाणार नाही, तोपर्यंत या घटनादुरुस्तीचा फायदा नसल्याचं मत मांडलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, यांनी विधेयकाला समर्थन देताना, हे विधेयक राज्यांना यादी करण्याचा अधिकार देत आहे, मात्र आरक्षणाची मर्यादा वाढवली नाही, तर या अधिकाराला काही अर्थ नसल्याचं मत व्यक्त केलं. एकशे दोनाव्या दुरुस्ती विधेयकातल्या क्लिष्ट भाषेकडे लक्ष वेधत, विधेयकातली भाषा सर्वसामान्यांना समजेल अशी असावी, असं मत चव्हाण यांनी नोंदवलं.
काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकाच्या चर्चेत बोलताना, अनेक सदस्यांनी विधेयकाबाबत बोलण्याऐवजी इतर विषयांवरच चर्चा केल्याकडे लक्ष वेधलं. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याची गरज खरगे यांनी व्यक्त केली.
या चर्चेला उत्तर देताना, सामाजिक न्याय मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी, विधेयकाला सर्वांनी समर्थन दिल्याबद्दल सदनाचे आभार मानले. तीस वर्षांपूर्वी लावलेली आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढवण्याबद्दल बहुतांश सदस्यांनी केलेल्या सूचनेची भावना सरकार समजून घेत असल्याचं डॉ वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं.
****
लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं आहे. कामकाज आज सकाळी सुरू झाल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, अधिवेशन काळात लोकसभेत २० महत्त्वपूर्ण विधेयकं मंजूर झाल्याची माहिती दिली. सं��देच्या मर्यादेचं पालन प्रत्येक सदस्यानं करायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर बिर्ला यांनी सर्व सदस्यांचे आणि इतर घटकांचे आभार मानले आणि कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याचं जाहीर केलं.
राज्यसभेत विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे, सकाळच्या सत्रात कामकाज एका तासासाठी स्थगित करण्यात आलं, कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सदस्यांनी काल सदनात केलेल्या गैर वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली. काल जेव्हा काही सदस्य बाकावर बसले आणि काहीजण वरती चढले, तेव्हा या सभागृहाचं पावित्र्य नष्ट झालं, असं सांगताना नायडू भावूक झाले होते.
****
राज्यांच्या अधिकारांबाबत घटना दुरुस्ती करताना ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करून मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची संधी केंद्र सरकारकडे होती, परंतु, केंद्राने ही संधी घालवल्याची खंत, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. लोकसभेत मंजूर झालेल्या १२७ व्या घटना दुरुस्तीबाबत प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. या विधेयकाचं चव्हाण यांनी स्वागत केलं. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत केंद्र सरकार योग्यवेळी विचार करेल, असं सांगितलं, पण तो विचार करण्याची आणि संसदेत निर्णय घेण्याची हीच सुवर्ण संधी होती, असं चव्हाण यांनी नमूद केलं.
****
देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील ७२ टक्के आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीनं होत आहेत, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी राज्य सभेत एका लेखी उत्तरात दिली. २०१९-२० मध्ये डिजिटल पद्धतीनं व्यवहार करणाऱ्या लोकांची संख्या ३ कोटी ४ लाख होती, वर्ष २०२०-२०२१ मध्ये ही संख्या दुप्पटीनं वाढून ७ कोटी ६ लाखांवर पोहोचली आहे. सात सरकारी बँकांमध्ये कर्ज सेवादेखील डिजिटल पद्धतीनं दिली जात आहे, असंही कराड यांनी सांगितलं.
****
सीमाभागातल्या नागरिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्यानं अन्याय होत आहे, हा अन्याय थांबवून हा भाग महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह सीमाभागातील मराठी भाषकांचं संयुक्त महाराष्ट्र राज्य असावं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे, सीमाभागातल्या मराठी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी पवार यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आपण सीमाभागातल्या नागरिकांच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याचंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
****
गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ कोविड परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबत आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. वैद्यकीय संचालकांमार्फत तसा प्रस्ताव सादर करुन वित्त विभागाला मंजुरीसाठी पाठवण्यात येईल असं ते म्हणाले. निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना सेंट्रल मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांची मंत्रालयात आज भेट घेतली, त्यावेळी देशमुख यांनी ही माहिती दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांना देण्यात येत असलेल्या प्रोत्साहन भत्त्याप्रमाणे राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देणं, वसतीगृहांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणं, निवासी डॉक्टरांची सुरक्षितता अशा काही मागण्या असलेलं निवेदन या संघटनेतर्फे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना यावेळी देण्यात आलं.
****
मराठवाड्यातील शेकडो मंदीरं, लेण्या आणि प्राचीन अवशेष उद्धवस्थ अवस्थेत सापडत असून यांचा प्राचीन वास्तू शास्त्राच्या दृष्टीनं विकास व्हावा, अशी मागणी मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. आज औरंगाबाद इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ इतिहास तज्ञ प्रभाकर देव, डॉ.दुलारी कुरेशी, डॉ. सुरेश जोंधळे, डॉ. सतीष सोळुंके, श्रीकांत उमरीकर, सारंग टाकळकर यांनी ही माहिती दिली. या बाबतचं निवेदन विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं आहे. मराठवाडा विभागात पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारक यादीत १८५ स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी कुठलंही संरक्षण नाही, संवर्धन, जतन, स्वच्छता आदी कामं होत नाहीत. संरक्षित स्मारक यादीतील मराठवाड्यातील प्रमुख नऊ मंदीरं, सात किल्ले आणि चार लेण्यांची कामं तातडीनं होण्याची गरज समितीने व्यक्त केली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका कोविड बाधित रुग्णाचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ५१४ रुग्ण दगावले आहेत.जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ६२३ झाली असून एक लाख ४३ हजार ८६७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज १०९ कोविड बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये आष्टी २७, पाटोदा - २४, बीड १७, केज आणि वडवणी प्रत्येकी आठ, धारुर सात, माजलगाव, परळी, आणि गेवराई प्रत्येकी पाच, शिरुर दोन आणि अंबाजोगाई इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
एकशे सत्तावीसावं घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेनं एकमतानं संमत केलं आहे. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असतं, या ��िधेयकाला सदनात हजर सर्व १८७ सदस्यांनी समर्थन देत, विधेयक एकमतानं संमत केलं.
//********//
0 notes
Text
संकेश्वरी मिरचीला दराचा ठसका; कमाल दर दीड लाखावर
संकेश्वरी मिरचीला दराचा ठसका; कमाल दर दीड लाखावर
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मिरची उत्पादक प्रदेशात चार महिन्यांपूर्वी पाऊस झाल्याने मिरचीच्या आवकेत घट झाली आहे. यामुळे यंदाही गडहिंग्लज जवारी (संकेश्वरी) मिरचीचे दर उच्चांकी आहेत. घाऊक बाजारात या मिरचीला क्वि��टलला किमान ८०००० ते कमाल १५०००० रुपयापर्यंत दर मिळत आहे. सध्या मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे बाजारपेठांमध्ये मिरचीची चणचण जाणवत आहे. या शिवाय इतर जातीच्या…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Photo
मराठी बांधवांच्या सीमाभागातील संघर्षाला माझा जाहीर पाठिंबा'- अजित पवार http://www.headlinemarathi.com/maharashtra-news/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%be/?feed_id=17216&_unique_id=5f9fec739aef9
0 notes
Photo
Jayant Patil: बेळगावसह सीमाभागाच्या महाराष्ट्रातील समावेशाबाबत जयंत पाटलांचे मोठे विधान – what jayant patil says on belgaum, karwar and other villages in karnataka सांगली: 'महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद सुप्रीम कोर्टात असतानाही कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकारचे सर्व मंत्री आज काळ्या फिती बांधून काम करीत आहेत.
0 notes
Text
पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांना भरतीत स्थान नाही!महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र
https://bharatlive.news/?p=113495 पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांना भरतीत स्थान ...
0 notes
Text
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्ताने महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा - महासंवाद
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्ताने महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा – महासंवाद
मुंबई, दि, 30 : महाराष्ट्र राज्याला संघर्षशाली इतिहास आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापनाही संघर्षातून, हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. महाराष्ट्राने प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष केला आहे आणि आजही तो सुरू असलेला आपल्याला दिसून येतो. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील समस्त मराठी गावे महाराष्ट्रात सामील करण्याचे पाहिलेले स्वप्न अद्याप अपूर्ण आहे,…
View On WordPress
0 notes
Text
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर कोल्हापुरात दाखल
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर कोल्हापुरात दाखल
[ad_1]
कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत आहे. अद्याप जिल्ह्यातील कारखान्यांचे मजूर आले नसले तरी सीमाभागातील कर्नाटकातील कारखान्यांचे मजूर दाखल होत आहेत.
काही ऊसतोडणी चालकांनी कर्नाटकातील ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या साखर कारखान्यांना ऊस तोडणीसाठी बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजुरांचा तांडा उतरविला आहे. कर्नाटकातील हुबळी, धारवाड परिसरातील हल्याळ व दावणगिरी परिसरातील…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Photo
राज्यातील जनता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी- जयंत पाटील http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a4/?feed_id=17066&_unique_id=5f9fadb1d8995
0 notes
Text
सेट परीक्षेत यश मिळवल्याबद्दल विक्रम नाईक यांचा सत्कार
सावंतवाडी : येथील विक्रम नाईक याचा सेट परीक्षेत यश मिळविल्याबद्दल बेळगाव सीमाभागातील बेळगुंदी मराठी साहित्य संमेलनात सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक निशा शिवूरकर यांच्या हस्ते शाल,फळ रोपटं, सन्मानचिन्ह देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय पाटील, कवयित्री प्रतीभा जगदाळे, डॉ. ज्योती जाधव, प्राध्यापक मनीषा पाटील, वैजनाथ महाजन, श्वेता परुळेकर, आदी उपस्थित होते. श्री रवळनाथ…
View On WordPress
0 notes
Text
राज ठाकरेंनी भूमिका बदलली, आता म्हणाले सीमाभागातील मराठी उमेदवारांना निवडून द्या
https://bharatlive.news/?p=98582 राज ठाकरेंनी भूमिका बदलली, आता म्हणाले सीमाभागातील मराठी उमेदवारांना ...
0 notes
Text
बेळगाव, कारवार, निपाणी हा सीमाभाग केंद्रशासित करा; उद्धव ठाकरेंची मागणी
बेळगाव, कारवार, निपाणी हा सीमाभाग केंद्रशासित करा; उद्धव ठाकरेंची मागणी
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बेळगाव, कारवार, निपाणी हा सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी केली आहे . महाराष्ट्र एकिकरण समितीचे नेते किरण ठाकूर यांनी आपल्या शिष्टमंडळासह या प्रश्नासंबंधी नुकतीच उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी सीमाभागातील मराठी माणसाच्या अडचणी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या .
बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी…
View On WordPress
0 notes